OPPO A98 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 13:18:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO A98 टेना वेबसाइटवर लिस्ट; 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging चा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-smartphone-oppo-a98-specifications-leaked-on-tenaa-108mp-camera-67w-fast-charging/ https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-smartphone-oppo-a98-specifications-leaked-on-tenaa-108mp-camera-67w-fast-charging/#respond Tue, 08 Nov 2022 04:20:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14683 काही दिवसांपूर्वी ओप्पो संबंधित एक मोठी बातमी आली होती की कंपनी आपल्या लोकप्रिय ‘ए’ सीरीज अंतर्गत नवीन OPPO A98 स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. विविध लिक्समधून ओप्पो ए98 की फोटोज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील समोर आली आहे. तसेच आता हा ओप्पो मोबाइल सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे जिथे अनेक महत्वाच्या OPPO A98 Specifications […]

The post OPPO A98 टेना वेबसाइटवर लिस्ट; 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging चा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी ओप्पो संबंधित एक मोठी बातमी आली होती की कंपनी आपल्या लोकप्रिय ‘ए’ सीरीज अंतर्गत नवीन OPPO A98 स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. विविध लिक्समधून ओप्पो ए98 की फोटोज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील समोर आली आहे. तसेच आता हा ओप्पो मोबाइल सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे जिथे अनेक महत्वाच्या OPPO A98 Specifications चा खुलासा झाला आहे. लीकनुसार ओप्पो ए98 स्मार्टफोन 108MP Camera, 12GB RAM Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि 67W Fast charging सारख्या फीचर्ससह बाजारात येऊ शकतो.

OPPO A98

ओप्पो ए98 स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स टेनावर PHQ110 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता टेनानुसार हा ओप्पो मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो तसेच ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रोसेसरवर चालू शकतो. टेना वर OPPO A98 चे तीन व्हेरिएंट्स समोर आले आहेत ज्यात 6GB RAM, 8GB RAM आणि 12GB RAM दिला जाऊ शकतो. तसेच फोनचे 128GB, 256GB तसेच 512GB storage ऑप्शन टेनावर लिस्ट झाले आहेत. हे देखील वाचा: बजेटमध्ये एक नंबर डिस्प्ले असलेल्या Moto 5G फोनवर 4,000 रुपयांची सूट; स्टॉक संपण्याआधी करा बुक

लीकनुसार हा ओप्पो मोबाइल 6.7 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन कर्व्ड अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. आशा आहे की ओप्पो ए98 स्मार्टफोनची स्क्रीन पंच-होल स्टाइलसह येईल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. या ओप्पो मोबाइलचे डायमेंशन 162.3×74.3×7.7एमएम आणि वजन फक्त 171 ग्राम असल्याचं सांगण्यात आलं आहे.

OPPO A98 स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी देखील असल्याचा खुलासा टेनावर करण्यात आला आहे. सर्टिफिकेशन्स साइटनुसार हा ओप्पो स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करू शकतो. टेनावर कॅमेरा सेग्मेंटची कोणतीही माहित मिळाली नाही परंतु अन्य रिपोर्ट्स आणि लीक्सनुसार हा ओप्पो ए98 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वांच्या हातात असेल हा 5G फोन! फक्त 9,999 रुपयांमध्ये 50MP Camera आणि 7GB RAM सह लाँच

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OPPO A98 टेना वेबसाइटवर लिस्ट; 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging चा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-smartphone-oppo-a98-specifications-leaked-on-tenaa-108mp-camera-67w-fast-charging/feed/ 0
108MP Camera आणि 67W Fast Charging सह येऊ शकतो OPPO A98; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-and-67w-fast-charging-smartphone-oppo-a98-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-and-67w-fast-charging-smartphone-oppo-a98-specifications-leaked/#respond Mon, 31 Oct 2022 09:31:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14470 OPPO कंपनीसंबंधित एक मोठी बातमी आता समोर आली आहे की ओप्पो अपनी ‘ए’ सीरीजच्या एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A98 नावाने लाँच होऊ शकतो. ओप्पो ए98 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच महत्वाची माहिती चीनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर शेयर करण्यात आली आहे ज्यावरून समजलं आहे की ओप्पो ए98 स्मार्टफोन 108MP Camera आणि […]

The post 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येऊ शकतो OPPO A98; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO कंपनीसंबंधित एक मोठी बातमी आता समोर आली आहे की ओप्पो अपनी ‘ए’ सीरीजच्या एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A98 नावाने लाँच होऊ शकतो. ओप्पो ए98 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच महत्वाची माहिती चीनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर शेयर करण्यात आली आहे ज्यावरून समजलं आहे की ओप्पो ए98 स्मार्टफोन 108MP Camera आणि 67W Fast charging सह लाँच होऊ शकतो.

OPPO A98 Specification

ओप्पो ए98 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, समोर आलेल्या माहितीनुसार हा ओप्पो मोबाइल पंच-होल स्टाइल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. लीकनुसार, या स्मार्टफोनची स्क्रीन कर्व्ड एजसह येऊ शकते. OPPO A98 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो जो 5जी नेटवर्कला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: OLA च्या इलेक्ट्रिक स्कूटीला टक्कर देण्यासाठी आली ‘Baaz’, किंमत फक्त 35000 रुपये

OPPO A98 कॅमेरा सेग्मेंट देखील दमदार असेल. लीकनुसार, हा ओप्पो मोबाइल फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाऊ शकतो. ओप्पो ए98 12 जीबी पर्यंतच्या रॅमवर लाँच होऊ शकतो ज्यात 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज असू शकते. तसेच पावर बॅकअपसाठी ओप्पो ए98 स्मार्टफोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते जोडीला 5,000एमएएचची बॅटरी असू शकते.

OPPO A97 चे स्पेसिफिकेशन्स

अगर ओप्पो ए97 स्मार्टफोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा ओप्पो मोबाइल देखील 12 जीबी पर्यंतच्या रॅमवर चालतो परंतु प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. चिपसेट देखील 5जी नेटवर्कवर चालतो. हे देखील वाचा: नोकियाचा स्वस्त 5G फोन येतोय भारतीयांच्या भेटीला; 6GB रॅमसह होईल Nokia G60 5G ची एंट्री

फोटोग्राफीसाठी OPPO A97 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या ओप्पो मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट सुपरवूक चार्जिंगसह येते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येऊ शकतो OPPO A98; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-and-67w-fast-charging-smartphone-oppo-a98-specifications-leaked/feed/ 0