Oppo F23 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 15 May 2023 09:16:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO F23 5G भारतात लाँच, ह्यात मिळते 16GB RAM ची ताकद https://www.91mobiles.com/marathi/64-mp-camera-phone-oppo-f23-5g-launched-in-india-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/64-mp-camera-phone-oppo-f23-5g-launched-in-india-know-price-and-specifications/#respond Mon, 15 May 2023 09:16:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20883 ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘एफ’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO F23 5G भारतात लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल स्टाईलिश लुकसह अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. ओप्पो एफ23 5जी च्या किंमतीसह संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. ओप्पो एफ23 5जी ची किंमत ओप्पो एफ23 5जी फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच […]

The post 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO F23 5G भारतात लाँच, ह्यात मिळते 16GB RAM ची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • यह Qualcomm Snapdragon 695 वर चालतो.
  • ह्यात 8जीबी इंटरनल + 8जीबी वचुर्अल रॅम आहे.
  • फोन 18 मिनिटांत 0 ते 50% चार्ज होऊ शकतो.

ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘एफ’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO F23 5G भारतात लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल स्टाईलिश लुकसह अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. ओप्पो एफ23 5जी च्या किंमतीसह संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

ओप्पो एफ23 5जी ची किंमत

ओप्पो एफ23 5जी फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. यात 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 24,999 रुपये आहे. हा मोबाइल फोन आगामी 18 मे पासून Bold Gold आणि Cool Black कलरमध्ये विकत घेता येईल. ICICI Bank, Kotak Mahindra Bank, HDFC आणि SBI Cards वर कंपनी 10 टक्के अतिरिक्त सूट देईल.

ओप्पो एफ23 5जी चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो एफ23 5जीचा डिस्प्ले

  • 6.72″ FHD+ Screen
  • 120Hz Refresh Rate

OPPO F23 5G फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज वर चालते. डिस्प्लेवर 680निट्स ब्राइटनेस आणि 391पीपीआय सारखे फीचर्स पण मिळतात. कंपनीनं हा फोन पांडा ग्लासनं प्रोटेक्ट केला आहे.

ओप्पो एफ23 5जीचा प्रोसेसर

  • 8GB Extended RAM
  • Qualcomm Snapdragon 695

ओप्पो एफ23 5जी अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.1 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा ओप्पो फोन 8जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो ज्यामुळे इंटरनल रॅम वाढतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 619 जीपीयू आहे.

ओप्पो एफ23 5जी चा कॅमेरा

  • 32MP Front Camera
  • 64MP Rear Camera

फोटोग्राफीसाठी OPPO F23 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याच्या पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर 2 मेगापिक्सल मोनो लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर 2 मेगापिक्सलच्या मायक्रो सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा ओप्पो मोबाइल एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ओप्पो एफ23 5जी ची बॅटरी

  • 5,000mAh Battery
  • 67W SUPERVOOC Charging

OPPO F23 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा ओप्पो मोबाइल 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसे सादर करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की फक्त 18 मिनिटांत या फोनची बॅटरी 0 ते 50% पर्यंत चार्ज होऊ शकते.

ओप्पो एफ23 5जी चे फीचर्स

  • हा ओप्पो मोबाइल 13 5G Bands ला सपोर्ट करतो. ह्या बँड्सवर Jio आणि Airtel चं 5जी नेटवर्क वापरता येईल.
  • कंपनीच्या मते फक्त 5 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 6 तास का कॉलिंग टाइम देऊ शकतो.
  • Smart RAM Expansion फीचरच्या माध्यमातून हा फोन 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो.
  • ओप्पो एफ23 5जी मध्ये 1TB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल.
  • ह्यात 40X Microlens देण्यात आली आहे जी नजीकचे शॉट कॅप्चर करू शकते.
  • हा फोन IP54 सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो.

The post 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO F23 5G भारतात लाँच, ह्यात मिळते 16GB RAM ची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/64-mp-camera-phone-oppo-f23-5g-launched-in-india-know-price-and-specifications/feed/ 0
लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची किंमत, 15 मेला येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/oppo-f23-5g-price-in-india-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f23-5g-price-in-india-leaked-before-launch/#respond Fri, 12 May 2023 05:27:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20832 OPPO F23 5G फोन येत्या 15 मेला भारतात लाँच केला जाईल. हा फोन कंपनी सतत टीज करत आहे तसेच ओप्पो इंडिया वेबसाइटवर ह्याचे प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे. तसेच आता फोन बाजारात येण्यापूर्वीच ह्याच्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे. ओप्पो एफ23 5जी प्राइसची माहिती लीकमध्ये समोर आली आहे जी तुम्ही पुढे वाचू शकता. […]

The post लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची किंमत, 15 मेला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ओप्पो एफ23 5जी ची किंमत 23,999 रुपये असू शकते.
  • हा 8GB RAM + 256GB Storage सह येऊ शकतो.
  • भारतात हा फोन 15 मेला लाँच केला जाईल.

OPPO F23 5G फोन येत्या 15 मेला भारतात लाँच केला जाईल. हा फोन कंपनी सतत टीज करत आहे तसेच ओप्पो इंडिया वेबसाइटवर ह्याचे प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे. तसेच आता फोन बाजारात येण्यापूर्वीच ह्याच्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे. ओप्पो एफ23 5जी प्राइसची माहिती लीकमध्ये समोर आली आहे जी तुम्ही पुढे वाचू शकता.

ओप्पो एफ23 5जी फोनची भारतीय किंमत

लीकमध्ये समोर आलेल्या डिटेल्सनुसार, OPPO F23 5G फोनची किंमत 23,999 रुपये असू शकते. हा फोन 15 मेला भारतात लाँच होईल तसेच लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की ह्या ओप्पो मोबाइलची विक्री देशात 18 मेपासून सुरु होईल. एफ23 5जी ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून देखील विकत घेता येईल. हे देखील वाचा: 2 हजारांनी स्वस्त झाला Redmi 11 Prime, जाणून घ्या नवीन किंमत

ओप्पो एफ23 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

कंपनीनं लाइव्ह केलेल्या फोनच्या प्रोडक्ट पेजवरून समजलं आहे की हा पंच-होल स्टाइल स्क्रीनसह लाँच केला जाईल. ही 6.72 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल.

  • 8GB Virtual RAM
  • Qualcomm Snapdragon 695

प्रोसेसिंगसाठी ओप्पो एफ23 5जी मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. OPPO F23 5G 8जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करेल. ही टेक्नॉलॉजी फोनमधील 8जीबी रॅमसह मिळून एफ23 5जी 16जीबी रॅमची पावर देईल. हा फोन 256जीबी स्टोरेजसह लाँच होईल.

  • 64MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

ओप्पोनं अजूनतरी एफ23 5जीच्या कॅमेरा सेग्मेंटची माहिती दिली नाही परंतु लीक्स पाहता, ह्याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ23 5जी मध्ये 32एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला नवीन मोबाइल फोन Nokia C22; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • 67W SUPERVOOC
  • 5,000mAh Battery

कंपनीनं खुलासा केला आहे की हा ओप्पो मोबाइल 5,000एमएएच बॅटरीसह लाँच होईल. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा मोबाइल फोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल.

The post लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची किंमत, 15 मेला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f23-5g-price-in-india-leaked-before-launch/feed/ 0
भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-f23-5g-specifications-renders-price-leaked-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f23-5g-specifications-renders-price-leaked-india-launch-soon/#respond Mon, 08 May 2023 05:34:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20771 OPPO F23 5G हा मिडरेंज स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे, हा फोन कंपनीच्या OPPO F21 5G ची जागा घेईल. आगामी एफ सीरिज लवकरच भारतात लाँच होणार आहे. आता टिपस्टर मुकुल शर्मानं या डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, रेंडर्स आणि किंमतही लीक केली आहे. मुकुलनं ट्विटरवरून F23 5G ची जवळपास सर्वच माहिती लीक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार […]

The post भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO F23 कंपनीच्या जुन्या OPPO F21 सीरिजची जागा घेईल.
  • OPPO F23 5G हा मिडरेंज स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो.
  • आगामी ओप्पो फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 सीरिजचा चिपसेट मिळू शकतो.

OPPO F23 5G हा मिडरेंज स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे, हा फोन कंपनीच्या OPPO F21 5G ची जागा घेईल. आगामी एफ सीरिज लवकरच भारतात लाँच होणार आहे. आता टिपस्टर मुकुल शर्मानं या डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, रेंडर्स आणि किंमतही लीक केली आहे. मुकुलनं ट्विटरवरून F23 5G ची जवळपास सर्वच माहिती लीक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार OPPO F23 5G ची किंमत 30 हजारांच्या आत ठेवली जाऊ शकते. फोनमध्ये Snapdragon 695 चिपसेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर यात फास्ट चार्जिंग, 256जीबी पर्यंत स्टोरेज, 120Hz डिस्प्ले आणि मायक्रोलेन्स कॅमेरा असे फीचर्सही मिळू शकतात. टिपस्टर ईशान अग्रवालनं फोनचे फोटो देखील शेयर केले आहेत.

ओप्पो एफ23 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.72” FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

OPPO F23 5G मध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याचबरोबर अशी माहिती आली आहे की कंपनी यात अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करू शकते. हा डिवाइस बोल्ड गोल्ड आणि कूल ब्लॅक आशा दोन कलर ऑप्शन्समध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन

  • Snapdragon 695 5G SoC
  • 8GB RAM, 256GB storage

या डिवाइसमध्ये Snapdragon 695 5G चिपसेट दिला जाऊ शकतो, टिपस्टरनुसार या फोनमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज दिली जाऊ शकतो. फोनचे अजून व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतो. इनबिल्ट रॅमसह 5GB वर्चुअल रॅमचा ऑप्शन देखील कंपनी देऊ शकते.

  • 64MP Triple Rear Camera
  • 32MP selfie camera

या ओप्पो फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 2MP ची मोनोक्रोम लेन्स, आणि 2MP ची मायक्रोलेन्स जी 40x क्षमतेसह मिळू शकते. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

  • 5,000mAh battery
  • 67W fast charging

पावर बॅकअपसाठी ओप्पो एफ23 5जी मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 67वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा फोन 8.2एमएम जाड, 192 ग्राम वजन, अँड्रॉइड 13 ओएस, ड्युअल सिम आणि 3.5एमएम हेडफोन जॅकसह येऊ शकते. हे देखील वाचा: 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक

ओप्पो एफ23 5जी ची किंमत (लीक)

या डिवाइसची बॉक्सवर किंमत 28,999 रुपये असू शकते आणि आमच्या अपेक्षेनुसार फोन यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकते.

The post भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f23-5g-specifications-renders-price-leaked-india-launch-soon/feed/ 0