Oppo Reno 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 15 Jun 2023 05:07:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno10 सीरीजच्या लाँचपूर्वीच फोटोज झाले लीक; अशी असेल डिजाइन https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno10-series-design-images-revealed-before-launch-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno10-series-design-images-revealed-before-launch-exclusive/#respond Thu, 15 Jun 2023 05:07:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21616 OPPO नं गेल्या महिन्यात चीनमध्ये Reno10, Reno10 Pro आणि Reno10 Pro+ सादर केले होते. तसेच, आता नवीन ओप्पो फोन भारतात येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर लाँच पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार भारतीय मॉडेलमध्ये काही बदल पाहायला मिळतील. 91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सकडून रेनो10 सीरीजचे लाइव्ह फोटोज मिळाले आहेत, ज्यातून डिजाइनचा खुलासा झाला आहे. भारतात अशी […]

The post OPPO Reno10 सीरीजच्या लाँचपूर्वीच फोटोज झाले लीक; अशी असेल डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno10 सीरीज भारतात लवकरच लाँच होऊ शकते.
  • ह्या लाइनअपमध्ये फोन्स गेल्या महिन्यात चीनमध्ये सादर करण्यात आले होते.
  • सीरीजमध्ये Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro Plus असतील.

OPPO नं गेल्या महिन्यात चीनमध्ये Reno10, Reno10 Pro आणि Reno10 Pro+ सादर केले होते. तसेच, आता नवीन ओप्पो फोन भारतात येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर लाँच पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार भारतीय मॉडेलमध्ये काही बदल पाहायला मिळतील. 91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सकडून रेनो10 सीरीजचे लाइव्ह फोटोज मिळाले आहेत, ज्यातून डिजाइनचा खुलासा झाला आहे.

भारतात अशी असेल OPPO Reno10 सीरीजची डिजाइन

  • आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे फक्त Reno10 Pro+ ची डिजाइन चीनी मॉडेल सारखी असेल. आता आलेल्या लाइव्ह फोटोजमधून देखील हीच शक्यता स्पष्ट होताना दिसत आहे.
  • रेनो 10 प्रो + ट्वाइलाइट पर्पल आणि मून सी ब्लॅक मध्ये दिसला आहे. ह्याचा कॅमेरा मॉड्यूल देखील चीनी मॉडेल प्रमाणे दिसत आहे.
  • तसेच स्मार्टफोनमध्ये 3डी कर्व्ड डिजाइन असल्याचं समोर आलं आहे.
  • Reno10 आणि Reno10 Pro साठी बोललं जात आहे की हे दोन्ही फोन वेगवेगळ्या कॅमेरा डिजाइनसह येतील. परंतु ह्या दोन्ही मॉडेल्सचे फोटोज आमच्या हाती लागले नाहीत.
  • डिजाइनव्यतिरिक्त, भारतात लाँच होणाऱ्या OPPO Reno10 सीरीजमध्ये आणखी देखील काही बदल पाहायला मिळू शकतात.

Reno10 प्रो सीरीज स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • चिनी मॉडेलच्या तुलनेत देशातील OPPO Reno10 सीरीजमधील कॅमेरा आणि चिपसेट बदलला जाऊ शकतो.
  • OPPO Reno10 मध्ये स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसर ऐवजी MediaTek Dimensity 7050 चिपसेट असेल. रेनो 10 प्रो मध्ये देखील चिनी रेनो 10 मधील चिपसेट मिळू शकतो. चीनमध्ये रेनो 10 प्रो मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेटसह लाँच झाला आहे.
  • टॉप-एन्ड Reno10 Pro+ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट असेल. ह्यात कोणताही बदल होणार नाही कारण चीनी मॉडेलमध्ये देखील हाच प्रोसेसर आहे.
  • ग्लोबल मार्केटमध्ये फक्त ब्लॅक, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शन उपलब्ध होईल. गोल्ड कलर चीनसाठी एक्सक्लूसिव्ह असेल.
  • तिन्ही फोनमध्ये टेलीफोटो लेन्स असेल, असं समजलं आहे.

OPPO Reno10 सीरीज इंडिया लाँच टाइमलाइन

कंपनीनं अद्याप ह्या डिवाइसेसच्या लाँच डेटचा खुलासा केला नाही, परंतु 91मोबाइल्सला काही दिवसांपूर्वी इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली होती की रेनो 10 सीरीज जुलैमध्ये भारतात लाँच केली जाईल. आम्हाला आशा आहे की लवकरच कंपनी ऑफिशियल लाँच डेट बद्दल घोषणा करू शकते.

The post OPPO Reno10 सीरीजच्या लाँचपूर्वीच फोटोज झाले लीक; अशी असेल डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno10-series-design-images-revealed-before-launch-exclusive/feed/ 0
OPPO Reno 10 सीरीज जुलैमध्ये येईल भारतात; चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-to-launch-in-india-in-july/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-to-launch-in-india-in-july/#respond Wed, 07 Jun 2023 06:41:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21439 OPPO Reno 10 Series मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे, त्यानंतर आता ह्या फोनच्या इंडिया लाँचची बातमी आली आहे. आता 91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी आपली नवीन रेनो 10 सीरीज जुलैमध्ये भारतात लाँच करेल. तसेच सर्वात मोठा खुलासा असा झाला आहे की भारतात विकला जाणारा हे ओप्पो मोबाइल प्रोसेसर आणि […]

The post OPPO Reno 10 सीरीज जुलैमध्ये येईल भारतात; चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 सीरीज भारतात जुलैमध्ये येणार.
  • भारतात लाँच होणाऱ्या रेनो 10 सीरीजचा चिपसेट चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा असेल.
  • सीरीजमध्ये Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ येऊ शकतात.

OPPO Reno 10 Series मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे, त्यानंतर आता ह्या फोनच्या इंडिया लाँचची बातमी आली आहे. आता 91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी आपली नवीन रेनो 10 सीरीज जुलैमध्ये भारतात लाँच करेल. तसेच सर्वात मोठा खुलासा असा झाला आहे की भारतात विकला जाणारा हे ओप्पो मोबाइल प्रोसेसर आणि कॅमेराच्या बाबतीत चीनी मॉडेलपेक्षा वेगळे असतील.

ओप्पो रेनो 10 सीरीज इंडिया लाँच टाइमलाइन

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमध्ये Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ चा समावेश केला जाऊ शकतो जे जुलैमध्ये भारतात लाँच होतील. सध्या अचूक अशी लाँच डेट समोर आली नाही. आशा आहे की हे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सादर केले जाऊ शकतात. बातमीनुसार, कंपनी ह्या महिन्यात ओप्पो रेनो 10 सीरीजचा इंडिया लाँच टीज करण्यास सुरुवात करेल.

चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा असेल Reno 10 इंडियन व्हेरिएंट

रिपोर्ट्सनुसार, OPPO Reno 10 स्मार्टफोन भारतात चीनी व्हेरिएंट वेगळ्या प्रोसेसर, डिजाइन आणि कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. तसेच ह्याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही.

OPPO Reno 10 सीरीजची लीक माहिती

  • हा फोन ब्लॅक, ब्लू, पर्पल कलर ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो.
  • OPPO Reno 10 भारतात MediaTek Dimensity 7050 चिपसेटसह सादर केली जाऊ शकते.
  • चीनमध्ये हा फोन Snapdragon 778G SoC सह आला आहे.
  • तसेच Reno 10 Pro MediaTek Dimensity 8200 चिपसेट आणि Reno 10 Pro+ Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ह्या चिपसेटसह हे फोन चीनमध्ये आले आहेत.
  • तसेच OPPO Reno 10 सीरीजच्या सर्व फोन्समध्ये टेलीफोटो लेन्स असू शकतो.
  • तसेच, Reno 10 Pro+ चीनमध्ये लाँच झालेल्या व्हेरिएंट सारखे असतात. परंतु Reno 10 Pro आणि Reno 10 मध्ये वेगळी कॅमेरा डिजाइन दिली जाऊ शकते.
  • तसेच OPPO Reno 10 Pro+ मध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि Reno 10 आणि Reno 10 Pro मध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • रेनो 10 सीरीजचे इतर स्पेसिफिकेशन्स चीनी मॉडेल सारखे मिळू शकतात.

The post OPPO Reno 10 सीरीज जुलैमध्ये येईल भारतात; चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-to-launch-in-india-in-july/feed/ 0
OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-and-reno-10-pro-launched-in-china-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-and-reno-10-pro-launched-in-china-price-features-specifications/#respond Wed, 24 May 2023 08:20:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21150 ओप्पोनं आज आपली रेनो 10 सीरीज जगासमोर ठेवत तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं OPPO Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टाईलिश डिजाइन आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची संपूर्ण माहिती वाचू शकता. ओप्पो रेनो 10 सीरीजची किंमत OPPO Reno […]

The post OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 सीरिजची किंमत 29 हजारांपासून सुरु होते.
  • ही सीरिज लवकरच भारतात देखील येऊ शकते.
  • सीरिजमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पोनं आज आपली रेनो 10 सीरीज जगासमोर ठेवत तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं OPPO Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टाईलिश डिजाइन आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची संपूर्ण माहिती वाचू शकता.

ओप्पो रेनो 10 सीरीजची किंमत

OPPO Reno 10 5G

  • 8GB RAM + 256GB Storage = 2499 युआन (जवळपास 29,290 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 2799 युआन (जवळपास 32,900 रुपये)
  • 12GB RAM + 512GB Storage = 2999 युआन (जवळपास 35,999 रुपये)

OPPO Reno 10 Pro

  • 16GB RAM + 256GB Storage = 3499 युआन (जवळपास 41,000 रुपये)
  • 16GB RAM + 256GB Storage = 3899 युआन (जवळपास 45,000 रुपये)

OPPO Reno 10 Pro+

  • 16GB RAM + 256GB Storage = 3800 युआन (जवळपास 45,000 रुपये)
  • 16GB RAM + 512GB Storage = 4299 युआन (जवळपास 50,000 रुपये)

ओप्पो रेनो 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 10 5G

  • प्रोसेसर : ओप्पो रेनो 10 5जी फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह हा फोन कलरओएस 13.1 वर चालतो.
  • स्क्रीन : OPPO Reno 10 मध्ये 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तथा 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह आला आहे.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पो रेनो 10 5जी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो. ही 90° एफओव्ही असलेली 5पी लेन्स आहे जी ऑटो फोकस मोडसह येते.
  • रियर कॅमेरा : बॅक पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स देण्यात आली आहे जी एफ/2.0 अपर्चर असलेली 32 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स तसेच एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह येतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

OPPO Reno 10 Pro 5G

  • प्रोसेसर : ओप्पो रेनो 10 प्रो मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ह्यात अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 मिळते.
  • स्क्रीन : OPPO Reno 10 Pro स्मार्टफोन 2772 × 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. ह्या फोनमध्ये पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
  • सेल्फी कॅमेरा : या फोनचा फ्रंट कॅमेरा वॅनिला मॉडेल सारखा आहे. रेनो 10 प्रो मध्ये पण एफ/2.4 अपर्चर असलेला 32एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो 90° फिल्ड ऑफ व्यू देतो.
  • रियर कॅमेरा : ह्याच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस फीचर असलेला एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स + एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स + एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्स मिळते.
  • बॅटरी : फोनचा बॅटरी सेग्मेंटही रेनो 10 सारखा आहे. ह्यात पावर बॅकअपसाठी 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

OPPO Reno 10 Pro+ 5G

  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 वर लाँच झाला आहे ज्यात 2.995गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर प्रोसेस करणारा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन क्वॉलकॉम एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • स्क्रीन : या फोनमध्ये 2772 × 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेली 6.74 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. हा कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. हा मोबाइल फोन 1400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
  • सेल्फी कॅमेरा : OPPO Reno 10 Pro+ मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ओआयएस फीचरसह चालतो.
  • रियर कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो. ह्याच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.5 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आहे.
  • बॅटरी : ओप्पो रेनो 10 प्रो प्लस मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो जी मिनिटांत हा फुल चार्ज करू शकते.

The post OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-and-reno-10-pro-launched-in-china-price-features-specifications/feed/ 0
Reno 9 सीरिजला डच्चू देऊन Oppo Reno 10 सीरिज भारतात आणू शकते कंपनी https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-to-launch-in-india-in-february-company-may-skip-reno-9/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-to-launch-in-india-in-february-company-may-skip-reno-9/#respond Sat, 07 Jan 2023 03:38:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16631 गेल्या महिन्यात Oppo नं Reno 9 मॉडेल चीनमध्ये लाँच केला होता आणि कंपनी ही सीरिज लवकरच भारतात सादर करू शकते, अशी माहिती आली होती. परंतु 91मोबाइल्सला याबाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी रेनो 9 सीरीज भारतात लाँच करणार नाही आणि थेट OPPO Reno 10 सीरीज सादर करू शकते. आम्हाला ही माहिती टिप्सटर सुधांशुकडून मिळाली […]

The post Reno 9 सीरिजला डच्चू देऊन Oppo Reno 10 सीरिज भारतात आणू शकते कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात Oppo नं Reno 9 मॉडेल चीनमध्ये लाँच केला होता आणि कंपनी ही सीरिज लवकरच भारतात सादर करू शकते, अशी माहिती आली होती. परंतु 91मोबाइल्सला याबाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी रेनो 9 सीरीज भारतात लाँच करणार नाही आणि थेट OPPO Reno 10 सीरीज सादर करू शकते. आम्हाला ही माहिती टिप्सटर सुधांशुकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, “कंपनी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात OPPO Reno 10 सीरीज भारतात लाँच करू शकते, जिचे प्रमोशन देखील या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु केलं जाऊ शकतं. हा फोन रेनो 9 चा रीब्रँडेड व्हर्जन असेल की स्पेक्स नवीन असतील याबाबत सध्या माहिती मिळाली नाही.” हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत येतायत दोन Samsung 5G phone; Galaxy A14 5G व A23 5G भारतीय लाँचचा खुलासा

ओप्पो रेनो 10 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • नवीन डिजाइन
  • मिळेल OLED डिस्प्ले
  • 4700mAh ची बॅटरी असण्याची शक्यता
  • 50MP सोनी कॅमेरा सेन्सर

अलीकडेच OPPO Reno 10 सीरीजची काही माहिती देखील लीक झाली होती. त्यामुळे कंपनीची तयारी सुरु झाली आहे हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत जे लीक्स आले आहेत त्यानुसार Oppo कंपनी Reno 10 Pro Plus वर काम करत आहे आणि याची डिजाइन देखील लीक झाला आहे, लिक्समध्ये हा फोन रेनो 9 सीरीज पेक्षा वेगळा दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनलवर तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो परंतु रेनो 9 मध्ये कॅमेरा ब्रॅकेट चौकोनी आहे तर नवीन डिजाइनमध्ये सिलेंडर शेप दिसत आहे. तसेच दोन कॅमेऱ्यासह एक पॅरिस्कोप कॅमेरा दिसत आहे.

स्पेसिफिकेशन पाहता आतापर्यंत जे लीक आले आहेत त्यानुसार Oppo Reno 10 Pro Plus मध्ये तुम्हाला 50 MP चा Sony IMX890 मेन सेन्सर मिळू शकतो तर दुसरा कॅमेरा 8MP चा अल्ट्रावाइड सेन्सर असण्याची शक्यता आहे. पेरीस्कोप कॅमेरा बद्दल जी माहिती आली आहे त्यानुसार या फोनमध्ये 2X ऑप्टिकल झूमचा सपोर्ट मिळू शकतो. हे देखील वाचा: Shahid Kapoor करणार वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण; ‘Farzi’ च्या रिलीज डेटची घोषणा

ओप्पो रेनो 10 मध्ये डिस्प्लेसाठी कंपनी OLED पॅनलचा वापर केला जाऊ शकतो जो 1.5K रेजल्युशनसह 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. तसेच सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार हा फोन 4700mAh च्या बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. परंतु अद्याप कथित ओप्पो रेनो 10 प्रो प्लसच्या प्रोसेसर आणि डिस्प्ले साइजची माहिती मिळाली नाही.

The post Reno 9 सीरिजला डच्चू देऊन Oppo Reno 10 सीरिज भारतात आणू शकते कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-to-launch-in-india-in-february-company-may-skip-reno-9/feed/ 0