POCO F3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 28 May 2021 13:09:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5G फोन POCO F3 आणि POCO F3 GT येत आहे भारतात, कंपनीने केला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-poco-f3-and-poco-f3-gt-india-launch-confirmed-in-q3/ https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-poco-f3-and-poco-f3-gt-india-launch-confirmed-in-q3/#respond Fri, 28 May 2021 13:09:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11027 पोको इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करून खुलासा केला आहे कि कंपनी भारतात ‘एफ3’ सीरीजबद्दल येत आहे. ट्वीटमध्ये कंपनीद्वारे टीजर व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे ज्यात POCO F3 आणि POCO F3 GT च्या इंडिया लॉन्चची माहिती देण्यात आली आहे.

The post 5G फोन POCO F3 आणि POCO F3 GT येत आहे भारतात, कंपनीने केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO ने मार्चमध्ये आपल्या गृहमार्केट म्हणजे चीनमध्ये ‘एफ’ सीरीज अंतगर्त Poco F3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा एक 5G फोन होता जो क्वॉलकामच्या स्नॅपड्रॅगॉन 870जी चिपसेटवर चालतो. चीनमध्ये हिट झालेल्या या मोबाईल फोनची वाट भारतीय मोबाईल युजर पण आतुरतेने बघत आहेत. गेल्या काही दिवसांत या फोनसंबंधित अनेक लीक समोर आले आहेत पण आज पोको इंडियाने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात POCO F3 5G लॉन्च करणार आहे. इतकेच नव्हे तर पोको एफ3 सह पावरफुल POCO F3 GT पण भारतात लॉन्च केला जाईल. (5g phone poco f3 and poco f3 gt india launch confirmed in q3)

पोको इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करून खुलासा केला आहे कि कंपनी भारतात ‘एफ3’ सीरीजबद्दल येत आहे. ट्वीटमध्ये कंपनीद्वारे टीजर व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे ज्यात POCO F3 आणि POCO F3 GT च्या इंडिया लॉन्चची माहिती देण्यात आली आहे. कंपनीने फोन लॉन्चची कोणतीही ठोस तारीख तर सांगितली नाही परंतु हे जरूर स्पष्ट केले आहे कि पोको एफ3 तसेच पोको एफ3 जीटी स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलैमध्ये भारतात लॉन्च होऊ शकतो. टीजरमध्ये सीरीजमध्ये Mediatek Dimensity 1200 चिपसेट असल्याचा खुलासा पण केला आहे.

POCO F3 चे स्पेसिफिकेशन्स

पोको एफ3 फोनमध्ये 6.67-inch full-HD+ (1,080×2,400 pixels) एमोलेड डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच, फोन ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon 870 SoC सह 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि फोन मध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Poco F3

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48MP चा सोनी IMX582 प्राइमरी सेंसर असेल. तसेच 8MP चा सेकंडरी सेंसर अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा तीसरा मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा आहे.

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, Infrared (IR), आणि USB Type-C पोर्ट आहेत. तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,520mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

हे देखील वाचा : BSNL युजर्सना 100 रुपयांमध्ये मिळेल फुल टॉकटाइम, Jio-Airtel कडे पण नाही असा बेजोड प्लान

POCO F3 GT चे स्पेसिफिकेशन्स

ग्लोबल मार्केटमध्ये POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन full-HD+ (2,400 x 1,800 पिक्सल) आहे. पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमरी कॅमेरा 64MPचा आहे, त्याचबरोबर 8MPचा कॅमेरा आणि दोन कॅमेरा सेंसर 2MP चे देण्यात आले आहेत. लिस्टिंगनुसार तिन्ही कॅमेऱ्यांची माहिती देण्यात आली नाही. 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा सेंसर आणि 2MP चे सेंसर मॅक्रो आणि डेप्थ सेंसर असू शकतात.

redmi k40 gaming phone

POCO F3 GT स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC सह सादर केला गेला आहे. ई-कॉमर्स वेबसाइटच्या लिस्टिंगनुसार हा फोन 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. पोकोचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 5,065mAh ची बॅटरी, 2 SIM कार्ड स्लॉट, 5G कनेक्टिविटी, NFC, IR blaster, आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. पोकोच्या या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स Redmi K40 gaming edition सारखे आहेत.

The post 5G फोन POCO F3 आणि POCO F3 GT येत आहे भारतात, कंपनीने केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-poco-f3-and-poco-f3-gt-india-launch-confirmed-in-q3/feed/ 0
5,160mAh बॅटरी, 8GB रॅम आणि पावरफुल स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटसह POCO X3 Pro झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launched-specs-price-india-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launched-specs-price-india-sale-offer/#respond Mon, 22 Mar 2021 15:15:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10378 POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो.

The post 5,160mAh बॅटरी, 8GB रॅम आणि पावरफुल स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटसह POCO X3 Pro झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सोबत हिट झाल्यानंतर जेव्हा POCO एक स्वतंत्र ब्रँड बनला होता तेव्हापासुन लोकांना आशा होती की कंपनी कमी किंमतीत हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फोन घेऊन येईल आणि पोको फॅन्सचा विश्वास कायम ठेवेल. आज आपल्या त्याच फॅन्ससाठी पोकोने एक साथ दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीने पावरफुल POCO X3 Pro आणि POCO F3 टेक मंचावर लॉन्च केले आहेत. मोठी बॅटरी आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह हे फोन्स शानदार लुकला सपोर्ट करतात. पोको एक्स3 प्रो चे फुल स्पेसिफिकेशन्स पुढे दिले आहेत.

डिस्प्ले
POCO X3 Pro कंपनीने पंच होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे त्यामुळे कंपनीने याला डॉटनॉच असे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच होल देण्यात आला आहे जो बॉडी पार्टपासून थोडा दूर आहे. हा फोन कोर्निंग गोरिल्ला 6 ने प्रोटेक्टेड 6.67 इंचाच्या एफएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंग
POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. हा फोन LPDDR4x रॅम आणि UFC 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी
पोको एक्स3 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/1.22 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअप
ताकदवान स्पेसिफिकेशन्स सोबत पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये दमदार बॅटरी पण देण्यात आली आहे. POCO X3 Pro स्मार्टफोन 5,160एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार पोको एक्स3 प्रो ची बॅटरी एका चार्जमध्ये 11 तासांची गेमिंग आणि 18 तासांचा वीडियो प्लेबॅक देऊ शकते.

वेरिएंट्स व प्राइस
POCO X3 Pro ग्लोबल मार्केटमध्ये दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो, ज्याची किंमत 249 यूरो म्हणजे इंडियन करंसीनुसार 21,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनच्या मोठ्या वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि या वेरिएंटची किंमत 299 यूरो म्हणजे 25,700 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Phantom Black, Frost Blue आणि Metal Bronze कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 5,160mAh बॅटरी, 8GB रॅम आणि पावरफुल स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटसह POCO X3 Pro झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launched-specs-price-india-sale-offer/feed/ 0
POCO F3 5G झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 20MP सेल्फी कॅमेरा आणि 4,520mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-launch-with-snapdragon-870-soc-5g-20mp-selfie-camera-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-launch-with-snapdragon-870-soc-5g-20mp-selfie-camera-price-specs/#respond Mon, 22 Mar 2021 14:42:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10375 POCO F3 चा लुक पाहता हा फोन अगदी Redmi K40 सारखा आहे. फक्त पोकोने आपल्या ब्रँडिंगसह सादर केला आहे.

The post POCO F3 5G झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 20MP सेल्फी कॅमेरा आणि 4,520mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Poco ने आज ग्लोबल टेक मंचावर आयोजित केलेल्या इवेंटमध्ये आपले दोन नवीन फोन्स लॉन्च केले आहेत. या इवेंटमध्ये कंपनीने Poco F3 Poco X3 Pro सह ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. नवीन पोको एफ3 बद्दल बोलायचे तर हा रेडमी के40 चा रीब्रँडेड वर्जन आहे. त्यामुळे आधीच स्पष्ट झाले होते की यात सर्व स्पेसिफिकेशन पण रेडमी के40 चे असतील. Redmi K40 फोन कंपनीने चीन मध्ये फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता. चला पोको एफ3 प्रो 5G बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

एक नजर POCO F3 5G च्या लुकवर
POCO F3 चा लुक पाहता हा फोन अगदी Redmi K40 सारखा आहे. फक्त पोकोने आपल्या ब्रँडिंगसह सादर केला आहे. डिजाइन पाहता फोन बेजल लेस डिस्प्लेवर बनला आहे ज्यात स्क्रीनच्या मध्यभागी पंच-होल देण्यात आला आहे. या होल-पंच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. डिसप्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्स असलेल्या आहेत. तसेच बॅक पॅनलवर आयताकृती रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये दोन लेंस मोठ्या अकराच्या आहेत तर उजवीकडे छोटा सेंसर आणि फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

POCO F3 5G चे शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
पोको एफ3 फोनमध्ये 6.67-inch full-HD+ (1,080×2,400 pixels) एमोलेड डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच, फोन ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon 870 SoC सह 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि फोन मध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48MP चा सोनी IMX582 प्राइमरी सेंसर असेल. तसेच 8MP चा सेकंडरी सेंसर अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा तीसरा मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा आहे.

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, Infrared (IR), आणि USB Type-C पोर्ट आहेत. तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,520mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

किंमत
POCO F3 ची किंमत पाहता 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 349 यूरो (जवळपास 30,000 रुपये) पण, Early Bird ची किंमत 299 यूरो (जवळपास 26,000 रुपये) आहे. तसेच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 399 यूरो (जवळपास 34,000 रुपये) आहे. पण हा वेरिएंट पण Early Bird मध्ये 349 यूरो मध्ये (जवळपास 30,000 रुपये) मिळेल.

The post POCO F3 5G झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 20MP सेल्फी कॅमेरा आणि 4,520mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-launch-with-snapdragon-870-soc-5g-20mp-selfie-camera-price-specs/feed/ 0
POCO F3 असेल ब्रँडचा पहिला 5G फोन, या स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-5g-globally-launch-as-rebranded-redmi-k40/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-5g-globally-launch-as-rebranded-redmi-k40/#respond Tue, 02 Mar 2021 12:30:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10237 Redmi K40 स्मार्टफोनचा रीब्रँडेड वर्जन Poco F3 च्या रूपात ग्लोबल मंचावर येईल. आंतरराष्ट्रीय बाजारासह पोको एफ3 स्मार्टफोन भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो.

The post POCO F3 असेल ब्रँडचा पहिला 5G फोन, या स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने काही दिवसांपूर्वीच टेक मंचावर ‘रेडमी के’ सीरीजचा विस्तार करत Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro Plus स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे तिन्ही स्मार्टफोन शाओमीने आपापल्या गृह मार्केट चीन मध्ये सादर केले होते जे आता ग्लोबल मार्केटमध्ये येण्यासाठी तयार आहेत. रेडमी के40 सीरीज इंटरनॅशनल मार्केट सोबतच भारतीय बाजारात पण येईल पण समोर आलेल्या बातमीनुसार भारतात या फोनचे नाव Redmi K40 नव्हे तर Poco F3 असेल. (POCO F3 5G globally launch as rebranded redmi k40)

ऐकण्यास थोडे विचित्र वाटेल पण ताज्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असेच सांगण्यात आले आहे कि शाओमीद्वारे चीन मध्ये लॉन्च केली गेलेली रेडमी के40 सीरीज ग्लोबल मार्केटमध्ये पोको ब्रँड अंतगर्त सादर केली जाईल. Redmi K40 स्मार्टफोनचा रीब्रँडेड वर्जन Poco F3 च्या रूपात ग्लोबल मंचावर येईल. आंतरराष्ट्रीय बाजारासह पोको एफ3 स्मार्टफोन भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो. Redmi K40 म्हणजेच Poco F3 ची माहिती अमेरिकन सर्टिफिकेशन साइट एफसीसीच्या लिस्टिंगद्वारे समोर आली आहे.

Redmi K40

चीनमध्ये हा फोन 6.67 इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड ई4 ट्रूटोन डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटसह HDR 10+ ला सपोर्ट करतो. याचा अधिकतम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे आणि हा 5000000: 1 कंट्रास्ट रेशियो आणि 515 पीपीआई पिक्सल डेंसिटीसह येतो. होल-पंच डिजाइनसह यात 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेटचा समावेश आहे, जो 30Hz पर्यंत पण खाली जाऊ शकतो. पॅनलचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz हर्ट्ज आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा

या किफायती प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 870 SoC दिला गेला आहे जो 5G सपोर्टसह येतो. कंपनीचा दावा आहे कि स्नॅपड्रॅगॉन 870 मध्ये sub-6 GHz आणि mmWave वर 5G चालू शकेल आणि हा ultra-intuitive AI सह येतो. याचा अर्थ असा आहे कि मोबाईल गेमिंगच्या चाहत्यांसाठी हा प्रोसेसर शानदार आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला पंच-होल सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. एकंदरीत फोन मध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनच्या मागील कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात 48 मेगापिक्सलचा AI प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 8 मेगापिक्सल वाइड एंगलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 18 जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन 10 मार्चला होईल लॉन्च, सोबत असेल 6,000एमएएच बॅटरी

फोनमध्ये 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. या टेक्नोलॉजीच्या मदतीने फोन फक्त 50 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, इन्फ्रारेड (आईआर) आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

The post POCO F3 असेल ब्रँडचा पहिला 5G फोन, या स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-5g-globally-launch-as-rebranded-redmi-k40/feed/ 0