Realme 11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Jul 2023 06:10:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 100MP कॅमेरा असलेल्या realme 11 ची लाँच डेट ठरली; 31 जुलैला होईल जगभरात लाँच https://www.91mobiles.com/marathi/100-mp-camera-phone-realme-11-launching-in-vietnam-on-31-july/ https://www.91mobiles.com/marathi/100-mp-camera-phone-realme-11-launching-in-vietnam-on-31-july/#respond Tue, 25 Jul 2023 06:10:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22554 रियलमीने गेल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये जेव्हा भारतात रियलमी 11 प्रो 5जी सीरीज सादर केली होती तेव्हापासून ग्राहक Realme 11 ची वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा संपेल अशी चिन्ह आहेत कारण रियलमी 11 लवकरच भारतात येऊ शकतो. कारण हा मोबाइल फोन येत्या 31 जुलैला ग्लोबली लाँच होणार आहे. ग्लोबल लाँचनंतर हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्याची […]

The post 100MP कॅमेरा असलेल्या realme 11 ची लाँच डेट ठरली; 31 जुलैला होईल जगभरात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • realme 11 31 जुलैला व्हिएतनाममध्ये लाँच होणार
  • व्हिएतनाममध्ये येणाऱ्या रियलमी 11 मध्ये 100 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
  • कंपनी रियलमी 11 लवकरच भारतात देखील लाँच करू शकते

रियलमीने गेल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये जेव्हा भारतात रियलमी 11 प्रो 5जी सीरीज सादर केली होती तेव्हापासून ग्राहक Realme 11 ची वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा संपेल अशी चिन्ह आहेत कारण रियलमी 11 लवकरच भारतात येऊ शकतो. कारण हा मोबाइल फोन येत्या 31 जुलैला ग्लोबली लाँच होणार आहे. ग्लोबल लाँचनंतर हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्याची शक्यता वाढेल.

रियलमी 11 ग्लोबल लाँच

realme 11 31 जुलैला व्हिएतनाममध्ये लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. हा ग्लोबल लाँच भारतीय वेळेनुसार 31 जुलैला संध्याकाळी 4 वाजता व्हिएतनाम मध्ये आयोजित करण्यात आला आहे जो भारतात देखील लाइव्ह बघता येईल. आशा आहे की व्हिएतनाममध्ये सादर केल्यांनतर कंपनी रियलमी 11 लवकरच भारतात देखील लाँच करू शकते.

रियलमी 11 प्राइस (चीन)

हा रियलमी मोबाइल चीनमध्ये आधीची लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256जीबी मेमोरीला सपोर्ट करतो. ह्याची किंमत RMB 1,599 आणि RMB 1,799 आहे जी भारतीय करंसीनुसार 19,000 रुपये आणि 21,400 रुपयांच्या आसपास आहे. फोनची ग्लोबल आणि इंडिया प्राइस ह्याच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

रियलमी 11 स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : चीनमध्ये हा स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. त्यावर 1000निट्झ ब्राइटनेस देखील मिळते.
  • प्रोसेसर : realme अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 4.0 वर सादर करण्यात आला आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली-जी57 जीपीयू आहे.
  • रॅम आणि स्टोरेज : रियलमीचा हा फोन 256 GB स्टोरेज असेलल्या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम सपोर्ट मिळतो. तसेच मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून युजर्स फोनची स्टोरेज वाढवू शकतात.
  • कॅमेरा : Realme 11 स्मार्टफोन चीनमध्ये 64 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला होता. परंतु व्हिएतनाममध्ये येणाऱ्या रियलमी 11 मध्ये 100 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सेल्फी कॅमेरा देखील 8एमपी ऐवजी 16एमपीचा असेल. म्हणजे कॅमेराच्या बाबतीत ग्लोबल मॉडेल चायना पेक्षा चांगला असेल.
  • बॅटरी : ह्या रियलमी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. चीनमध्ये हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला होता, परंतु realme 11 ग्लोबल मॉडेलमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.
  • कनेक्टिव्हिटी : या फोनमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स पाहता कंपनीनं 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट दिला आहे.

The post 100MP कॅमेरा असलेल्या realme 11 ची लाँच डेट ठरली; 31 जुलैला होईल जगभरात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/100-mp-camera-phone-realme-11-launching-in-vietnam-on-31-july/feed/ 0
5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-108mp-camera-phone-realme-11-pro-launched-india-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-108mp-camera-phone-realme-11-pro-launched-india-price-sale-specification/#respond Thu, 08 Jun 2023 08:21:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21479 Realme 11 सीरीज चीननंतर भारतात आज लाँच करण्यात आला आहे. भारतीय टेक मार्केटमध्ये कंपनीनं सीरीजमध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ मॉडेल्स सादर केला गेला आहे. चला जाणून घेऊया Realme 11 Pro ची संपूर्ण माहिती. तुम्ही इथे क्लिक करून रियलमी 11 प्रो प्लस फोनची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ शकता. Realme 11 Pro […]

The post 5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 Pro मध्ये Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 11 सीरीज चीननंतर भारतात आज लाँच करण्यात आला आहे. भारतीय टेक मार्केटमध्ये कंपनीनं सीरीजमध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ मॉडेल्स सादर केला गेला आहे. चला जाणून घेऊया Realme 11 Pro ची संपूर्ण माहिती. तुम्ही इथे क्लिक करून रियलमी 11 प्रो प्लस फोनची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ शकता.

Realme 11 Pro प्राइस आणि सेल डिटेल

  • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज : 23,999 रुपये
  • 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज : 24,999 रुपये
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज : 27,999 रुपये

Realme 11 Pro तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोन Sunrise Beige, Oasis Green आणि Astral Black तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हँडसेटची विक्री ई-कॉमर्स साइट आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर 16 जूनपासून सुरु होईल. रियलमी अर्ली अ‍ॅक्सेस सेलमध्ये युजर फोन आज 6 ते 8 वाजेपर्यंत विकत घेऊ शकतील. फोनवर बँक ऑफर अंतगर्त 2,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

Realme 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: रियलमी 11 प्रो मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1080 X 2412 पिक्सल रेजोल्यूशन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 93.65 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, पंच- सह 6.7-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे.
  • प्रोसेसर: हँडसेट मीडियाटेक डायमेंसिटी 7050 चिपसेटसह माली-जी68 जीपीयू सह येतो.
  • रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
  • रियर कॅमेरा: रियलमी 11 प्रो मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात f/1.75 अपर्चर असलेला 108MP चा प्रायमरी कॅमेरा, OIS, 6P लेन्स आणि 2MP चा ड्युअल सेन्सर आहे.
  • सेल्फी कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी आहे.
  • कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.
  • ओएस: रियलमी 11 प्रो अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 कस्टम स्किन बूट करतो.

The post 5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-108mp-camera-phone-realme-11-pro-launched-india-price-sale-specification/feed/ 0
Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/#respond Wed, 26 Apr 2023 10:31:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20494 Realme ने अधिकृतपणे रियलमी 11 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ब्रँड नुसार, ही नवीन सीरीज चीनमध्ये 10 मे 2023 लाँच केली जाईल. तसेच आशा आहे की Realme 11 series मध्ये तीन फोन (Realme 11, Realme 11 Pro, आणि Realme 11 Pro+) सादर केले जाऊ शकतात. तसेच तिन्ही स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी चिनमधील 3सी सर्टिफिकेशन वेबसाइटवर […]

The post Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 सीरीजच्या चायना लाँच डेटचा ऑफिशियल खुलासा करण्यात आला आहे.
  • सीरीजमध्ये Realme 11, 11 Pro आणि 11 Pro+ चा समावेश असू शकतो.
  • फोन्स लाँचपूर्वीच अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर समोर आले आहेत.

Realme ने अधिकृतपणे रियलमी 11 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ब्रँड नुसार, ही नवीन सीरीज चीनमध्ये 10 मे 2023 लाँच केली जाईल. तसेच आशा आहे की Realme 11 series मध्ये तीन फोन (Realme 11, Realme 11 Pro, आणि Realme 11 Pro+) सादर केले जाऊ शकतात. तसेच तिन्ही स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी चिनमधील 3सी सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले होते.

वीबोवरून लाँच डेटचा खुलासा

  • Realme नं चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo वरील अधिकृत अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
  • कंपनीनं एक पोस्टर शेयर करून खुलासा केला आहे की Realme 11 series चीनमध्ये 10 मेला सादर केली जाईल.
  • ब्रँडचा दावा आहे की रियलमी 11 सीरीजच्या फोन्समध्ये शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेरा मिळतील.
  • 100 वॉट पर्यंत मिळू शकते फास्ट चार्जिंग सपोर्ट

    Realme 11, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ डिवाइस अलीकडेच Chinese 3C certification website वर देखील दिसला होता. 3C रेकॉर्डनुसार, Realme 11 (मॉडेल नंबर Realme RMX3751) मध्ये 33W फास्ट चार्जिंग असेल. तसेच, Realme 11 Pro (मॉडेल नंबर Realme RMX3770) मध्ये 67W फास्ट चार्जिंग आणि Realme 11 Pro+ (मॉडेल नंबर Realme RMX3740) मध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असेल. हे देखील वाचा: Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा

    रियलमी 11 प्रो आणि प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • लीक्स नुसार Realme 11 Pro 5G तसेच Realme 11 Pro+ 5G मध्ये 2412 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसिंगसाठी रियलमी 11 प्रो आणि 11 प्रो प्लस दोन्ही मॉडेल्समध्ये मीडियाटेकचा नवीन डिमेनसिटी 7200 चिपसेट असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.
  • रियलमी 11 प्रो 5जीचा व्हेरिएंट 6जीबी रॅम सपोर्टसह येऊ शकतो. तर प्रो प्लसचे देखील 4 मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतात.
  • पावर बॅकअपसाठी Realme 11 Pro आणि Pro+ 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.
  • Realme 11 Pro+ 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्टसह 200 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल सेन्सर असू शकतो.
  • हे देखील वाचा: आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर

  • Realme 11 Pro 5G मध्ये 100 मेगापिक्सल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • The post Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/feed/ 0
    पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/#respond Wed, 19 Apr 2023 05:13:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20336 Realme 11 5G आणि Realme 11 Pro 5G फोन अलीकडेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर लिस्ट करण्यात आले होते. तसेच आज कंपनीनं ऑफिशियल माहिती देत खुलासा केला आहे की रियलमी 11 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चायनामध्ये एंट्री करेल जी नंतर भारतीय बाजारात येईल. रियलमीनं पोस्टर शेयर करत […]

    The post पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Realme 11 series पुढील महिन्यात मेमध्ये लाँच होईल.
    • ही स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चीनमध्ये येईल.
    • यात तीन मोबाइल फोन लाँच केले जाऊ शकतात.

    Realme 11 5G आणि Realme 11 Pro 5G फोन अलीकडेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर लिस्ट करण्यात आले होते. तसेच आज कंपनीनं ऑफिशियल माहिती देत खुलासा केला आहे की रियलमी 11 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चायनामध्ये एंट्री करेल जी नंतर भारतीय बाजारात येईल.

    रियलमीनं पोस्टर शेयर करत Realme 11 series च्या लाँचची माहिती दिली आहे. पोस्टरमधून स्पष्ट झालं आहे की ही नंबर सीरीज मे मध्ये ऑफिशियल होईल. कंपनीनं सीरीजमधील मोबाइल फोन्सच्या नावांवरील पडदा मात्र हटवला नाही परंतु Realme 11 5G, Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro Plus 5G लाँच केले जाऊ शकतात.

    रियलमी 11 प्रो आणि प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.7″ AMOLED display
    • 120Hz refresh rate
    • MediaTek Dimensity 7200

    वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार Realme 11 Pro 5G तसेच Realme 11 Pro+ 5G मध्ये 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलसह येईल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी रियलमी 11 प्रो आणि 11 प्रो प्लस दोन्ही मॉडेल्समध्ये मीडियाटेकचा नवीन डिमेनसिटी 7200 चिपसेट मिळू शकतो.

    • 200MP Rear Camera(Pro+)
    • 100MP Rear Camera(Pro)
    • 16MP front camera

    फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल Realme 11 Pro+ 5G मध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8 मेगापिक्सलचा सेकंडरी तर 2 मेगापिक्सलची थर्ड कॅमेरा लेन्स मिळू शकते.

    लीकनुसार, Realme 11 Pro 5G फोन पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनलवर 100 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनच्या अन्य लेन्सची माहिती अद्याप समोर आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

    • 6GB RAM
    • 1TB storage
    • 5,000mAh battery

    रियलमी 11 प्रो 5जी बद्दल सांगण्यात आलं आहे की हा फोन चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो ज्यात बेस व्हेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करू शकतो. तसेच प्रो प्लसचे देखील 4 मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतात. पावर बॅकअपसाठी Realme 11 Pro आणि Pro+ 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

    The post पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/feed/ 0