Realme C20A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 May 2021 12:18:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लो बजेटमध्ये आला Realme C20A, 5000mAh बॅटरी असलेल्या या स्वस्त फोनची किंमत आहे 7,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-realme-c20a-launched-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-realme-c20a-launched-price-specs-sale-offer/#respond Tue, 11 May 2021 12:18:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10888 Realme C20A फोटोग्राफीसाठी सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post लो बजेटमध्ये आला Realme C20A, 5000mAh बॅटरी असलेल्या या स्वस्त फोनची किंमत आहे 7,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने लो बजेट ‘सी’ सीरीजमध्ये Realme C20 आणि Realme C21 स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीने आज पुन्हा स्वस्त स्मार्टफोनच्या बाजारात आपला नवीन फोन आणला आहे. कंपनीने टेक मार्केटमध्ये नवीन मोबाईल फोन Realme C20A लॉन्च केला आहे ज्याने लो बजेटमध्ये एंट्री घेतली आहे. रियलमी सी20ए एक एंट्री लेवल डिवायस आहे जो सध्या शेजारच्या बांग्लादेशात लॉन्च झाला आहे. Realme C20A ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहिल्यानंतर भारतातील रियलमी फॅन्स पण या फोनच्या भारतीय लॉन्चची वाट बघू लागतील. (Low budget smartphone Realme C20A launched price specs sale offer)

Realme C20A चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी सी20ए कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लॉन्च केला आहे जो 400एम2 ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.5 टक्के आहे. Realme C20A कंपनीने अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च केला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 12एनएम फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आईएमजी जीई8320 जीपीयू आहे.

Realme C20A

Realme C20A फोटोग्राफीसाठी सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची लेंस देण्यात आली आहे जी 4एक्स डिजीटल झूमला सपोर्ट करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Realme-Redmi ला टक्कर देण्यासाठी आला 7 इंचाचा डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरी असलेला भारतीय स्मार्टफोन, किंमत फक्त 7799 रुपये

रियलमी सी20ए डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी, या फोनमध्ये फेस अनलाॅक फीचर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी Realme C20A स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Realme C20A

Realme C20A ची डिजाईन

रियलमीने आपला हा फोन ‘Geometric Art Design’ वर लॉन्च केला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोनच्या स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच रुंद चिन पण आहे. रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलवर डावीकडे आहे ज्यात सिंगल लेंससह फ्लॅश लाईट पण आहे. रियर पॅनलवर वर्टिकल शेपमध्ये Realme ची ब्रँडिंग आहे. या फोनचे डामेंशन 165.2×76.4×8.9एमएम आणि वजन 190ग्राम आहे. रियलमी 20ए Iron Grey आणि Lake Blue कलरमध्ये लॉन्च केला गेला आहे.

Realme C20A ची किंमत

रियलमी सी20ए बांग्लादेशात एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256जीबी पर्यंत वाढवता येते. बांग्लादेशात या फोनची किंमत BDT8,990 म्हणजे भारतीय करंसीनुसार 7,500 रुपये आहे.

The post लो बजेटमध्ये आला Realme C20A, 5000mAh बॅटरी असलेल्या या स्वस्त फोनची किंमत आहे 7,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-realme-c20a-launched-price-specs-sale-offer/feed/ 0
13 मेला होईल लो बजेट Realme C20A लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-launch-date-may-13-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-launch-date-may-13-5000mah-battery/#respond Thu, 06 May 2021 13:46:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10842 लॉन्च डेटबाबत टीज करत कंपनीने फोनच्या काही फीचर्सची पण माहिती दिली आहे. रियलमीने सांगितले आहे कि Realme C20A मध्ये 5000mAh ची बॅटरी असेल.

The post 13 मेला होईल लो बजेट Realme C20A लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme खूप दिवसांपासून आपल्या C-सीरीजमध्ये स्वस्त आणि पावरफुल बॅटरी असलेले फोन्स सादर करत आहे. अलीकडेच कंपनीने टेक मंचावर C-सीरीजचा पोर्टफोलियो वाढवत Realme C11 2021 लॉन्च केला होता. आता कंपनीने सी-सीरीजच्या अजून एका नवीन फोनच्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनी हा नवीन फोन Bangladesh मध्ये Realme C20A नावाने 13 मेला सादर करेल. अलीकडेच रियलमीने फेसबुक पेजवर फोन लॉन्च टीज करत फोनच्या काही फीचर्सचा खुलासा केला होता. (Realme C20a launch date May 13 5000mah battery)

Realme C20A मध्ये असेल 5000mAh battery

लॉन्च डेटबाबत टीज करत कंपनीने फोनच्या काही फीचर्सची पण माहिती दिली आहे. रियलमीने सांगितले आहे कि Realme C20A मध्ये 5000mAh ची बॅटरी असेल. तसेच डिवाइसमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. फोन बजेट कॅटेगरीमध्ये LCD डिस्प्लेसह येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फोनमध्ये Realme C20 सारखे फीचर्स असू शकतात.

Realme C20 चा फोटो

Realme C20 ची हुबेहूब नक्कल असेल Realme C20A

आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका टीजर व्हिडीओमध्ये, Realme Bangladesh ने पुष्टी केली आहे कि Realme C20A ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये येईल. तसेच, Realme C20A दूसरी मार्केटमध्ये लॉन्च झालेल्या Realme C20 सारखा असेल.

Realme C20

Realme C20 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी वाटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. Realme C20 स्मार्टफोन MediaTek Helio G35 चिपसेटसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 2GB की LPDDR4x RAM देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. जी microSD कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा स्पेसिपिकेशन्स पाहता Realme C20 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, सोबत LED फ्लॅश आहे. तसेच फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच बॅटरी पाहता या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी रिवर्स चार्जला सपोर्ट करते. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित Realme UI वर चालतो. Realme C20 स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, GPS/ A-GPS, Micro-USB, आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

The post 13 मेला होईल लो बजेट Realme C20A लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-launch-date-may-13-5000mah-battery/feed/ 0
5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-officially-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-officially-launch-soon/#respond Tue, 04 May 2021 14:09:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10815 Realme C20A या महिन्याच्या शेवटी Bangladesh टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे कि हा फोन Bangladesh मध्ये Eid च्या दिवशी सादर केला जाईल.

The post 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme पुन्हा एकदा आपल्या लो-बजेट फोन्सच्या C-सीरीजमध्ये नवीन फोन लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि Realme च्या C सीरीजमध्ये Realme C20A नावाचा फोन लवकरच लॉन्च केला जाणार आहे. हा फोन कंपनी Bangladesh च्या टेक मार्केटमध्ये सादर करेल. रियलमीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट शेयर करत याची माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये फोनची बॅटरी आणि डिवाइसच्या स्क्रीन साइजची माहिती समोर आली आहे. कंपनीने यापूर्वी आपल्या ‘सी’ सीरीजमध्ये Realme C20, Realme C21 आणि Realme C25 भारतीय टेक मंचावर सादर केले आहेत. (Realme C20a officially launch soon)

Realme C20A लॉन्च डेट

Realme C20A या महिन्याच्या शेवटी Bangladesh टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे कि हा फोन Bangladesh मध्ये Eid च्या दिवशी सादर केला जाईल. म्हणजे फोन 12 मेच्या आसपास लॉन्च होऊ शकतो.

हे देखील वाचा : 4GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त OPPO A54 5G फोन

Realme C20A चा टीजर

Realme C20A मध्ये असेल 5000mAh battery

लॉन्च डेटबाबत टीज करत कंपनीने फोनच्या काही फीचर्सची पण माहिती दिली आहे. रियलमीने सांगितले आहे कि Realme C20A मध्ये 5000mAh ची बॅटरी असेल. तसेच डिवाइसमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. फोन बजेट कॅटेगरीमध्ये LCD डिस्प्लेसह येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. फोनमध्ये Realme C20 सारखे फीचर्स असू शकतात.

Realme C20

Realme C20 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी वाटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. Realme C20 स्मार्टफोन MediaTek Helio G35 चिपसेटसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 2GB LPDDR4x RAM देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनची स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी असलेले टॉप 5 स्मार्टफोन, किंमत 8 हजारांपेक्षा पण कमी

Realme C20 चा फोटो

कॅमेरा स्पेसिपिकेशन्स पाहता Realme C20 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, सोबत LED फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर बॅटरी पाहता या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी रिवर्स चार्जला सपोर्ट करते. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित Realme UI वर चालतो.

Realme C20 स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, GPS/ A-GPS, Micro-USB, आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

The post 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-officially-launch-soon/feed/ 0