Realme C33 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 13:55:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 128 जीबी मेमरीसह येऊ शकतो Realme C33 चा नवा व्हेरिएंट https://www.91mobiles.com/marathi/128gb-storage-realme-c33-to-launch-in-india-soon-with-50mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/128gb-storage-realme-c33-to-launch-in-india-soon-with-50mp-camera/#respond Tue, 27 Dec 2022 03:24:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16358 रियलमीनं सप्टेंबरमध्ये भारतात आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त Realme C33 स्मार्टफोन लाँच केला होता. हा मोबाइल फोन 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह आला होता जो 32GB Storage आणि 64GB Storage ऑप्शनसह उपलब्ध आहे. परंतु आता बातमी येत आहे कंपनी फोनचा अजून एक नवीन 128GB Storage व्हेरिएंट देखील लाँच करू शकते जो लवकरच भारतात सेलसाठी उपलब्ध […]

The post 128 जीबी मेमरीसह येऊ शकतो Realme C33 चा नवा व्हेरिएंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं सप्टेंबरमध्ये भारतात आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त Realme C33 स्मार्टफोन लाँच केला होता. हा मोबाइल फोन 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह आला होता जो 32GB Storage आणि 64GB Storage ऑप्शनसह उपलब्ध आहे. परंतु आता बातमी येत आहे कंपनी फोनचा अजून एक नवीन 128GB Storage व्हेरिएंट देखील लाँच करू शकते जो लवकरच भारतात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Realme C33 स्मार्टफोन सध्या दोन व्हेरिएंट्समध्ये विकला जात आहे. यात 3GB RAM + 32GB Storage वेरिंएटची किंमत 8,999 रुपये आणि 4GB RAM + 64GB Storage ची किंमत 9,999 रुपये आहे. समोर आलेल्या नवीन लीकनुसार रियलमी सी33 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट देखील लवकरच लाँच होऊ शकतो आणि हा नवीन मॉडेल सर्टिफिकेशन साइट BIS वर RMX3627 मॉडेल नंबरसह लिस्ट देखील झाला आहे.या नवीन व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये असू शकते, अशी आशा आहे. हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय मोटोरोलाचा सर्वात स्वस्त 5G Phone; Moto G13 ची माहिती लीक

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

Realme C33 Specifications

  • 6.5” Display
  • 50MP Rear Camera
  • 4GB RAM
  • Unisoc T612
  • 5,000mAh Battery

रियलमी सी33 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 88.7% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो व 16.7एम कलर सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी33 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.8 अपर्चर असलेल्या 0.3 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह येतो. Realme C33 मध्ये 5MP चा Selfie Camera आहे.

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

Realme C33 नवीन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.82गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात रियलमी सी33 3 जीबी रॅम व 4 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Jio ची दणकट न्यू ईयर ऑफर; 23 दिवस मोफत वापरा 5G स्पीडनं डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

हा ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक व ओटीजी सपोर्टसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी सी33 मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 37 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा दावा कंपनीनं केला आहे.

The post 128 जीबी मेमरीसह येऊ शकतो Realme C33 चा नवा व्हेरिएंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/128gb-storage-realme-c33-to-launch-in-india-soon-with-50mp-camera/feed/ 0
पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-realme-c33-first-sale-today-check-offer-discount-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-realme-c33-first-sale-today-check-offer-discount-specifications/#respond Mon, 12 Sep 2022 05:20:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13004 गेल्या आठवड्यात रियलमीनं आपला एक स्वस्त स्मार्टफोन Realme C33 सादर केला होता. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. आज ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर रियलमीचा हा बजेट स्मार्टफोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध होईल. रियलमीच्या या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवरील अ‍ॅन्युअल सेल Flipkart Big Billion Days सेलच्या आधीच धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. […]

The post पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात रियलमीनं आपला एक स्वस्त स्मार्टफोन Realme C33 सादर केला होता. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. आज ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर रियलमीचा हा बजेट स्मार्टफोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध होईल. रियलमीच्या या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवरील अ‍ॅन्युअल सेल Flipkart Big Billion Days सेलच्या आधीच धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला Realme C33 स्मार्टफोनवरील ऑफर आणि या स्मार्टफोनच्या सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Realme C33 वरील ऑफर्स

Realme चा हा बजेट स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन विकत घेताना HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या फोनची किंमत 7,999 रुपये होईल. तसेच जर तुम्हाला अजून सूट हवी असेल तर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता.

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

जुन्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनच्या मॉडेल आणि त्याच्या कंडीशनवर अवलंबून असेल. फ्लिपकार्टवर रियलमीच्या या स्मार्टफोनसह युजर्सना Discovery+ च्या सब्सक्रिप्शनवर 25 टक्क्यांचा डिस्काउंट, 201 रुपयांचे बिटकॉइन CoinDCX वर आणि कूकू एफएमचं एक महिन्याचं सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. हे देखील वाचा: अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone

Realme C33 Specifications

रियलमी सी33 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 88.7% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो व 16.7एम कलर सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी33 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.8 अपर्चर असलेल्या 0.3 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह येतो. Realme C33 मध्ये 5MP चा Selfie Camera आहे.

Realme C33 नवीन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.82गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात रियलमी सी33 3 जीबी रॅम व 4 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Realme आणतेय अजून एक स्वस्त स्मार्टफोन Narzo 50i Prime; पुढील आठवड्यात येणार भारतीयांच्या भेटीला

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

हा ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक व ओटीजी सपोर्टसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी सी33 मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 37 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा दावा कंपनीनं केला आहे.

The post पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-realme-c33-first-sale-today-check-offer-discount-specifications/feed/ 0
37 दिवसांचा बॅटरी बॅकअप फक्त 8999 रुपयांमध्ये; शानदार फीचर्ससह Realme C33 स्मार्टफोन आला भारतात https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-realme-c33-cheap-price-specifications-sale-offer-deals-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-realme-c33-cheap-price-specifications-sale-offer-deals-details/#respond Tue, 06 Sep 2022 11:19:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12855 Realme चा एक नवीन स्मार्टफोन कालच फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला होता, परंतु लगेचच ती लिस्टिंग डिलीट करण्यात आली. आज मात्र Realme नं आपला नव्या जमान्याची इंटरटेनमेंट (Naye Zamane ka Entertainment) स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. हा नवीन मोबाइल फोन कंपनीच्या ‘सी’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो Realme C33 नावानं विकत घेता येईल. 50MP Camera आणि […]

The post 37 दिवसांचा बॅटरी बॅकअप फक्त 8999 रुपयांमध्ये; शानदार फीचर्ससह Realme C33 स्मार्टफोन आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme चा एक नवीन स्मार्टफोन कालच फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला होता, परंतु लगेचच ती लिस्टिंग डिलीट करण्यात आली. आज मात्र Realme नं आपला नव्या जमान्याची इंटरटेनमेंट (Naye Zamane ka Entertainment) स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. हा नवीन मोबाइल फोन कंपनीच्या ‘सी’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो Realme C33 नावानं विकत घेता येईल. 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच झाला. हा Cheap Realme Smartphone आहे ज्याच्या Price व Specifications ची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Realme C33 Specifications

Realme C33 नवीन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.82गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात रियलमी सी33 3 जीबी रॅम व 4 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे. हे देखील वाचा: स्वस्त आणि दमदार! नवीन Nokia C31 देऊ शकतो Realme आणि Redmi ला तगडे आव्हान

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

फोटोग्राफीसाठी रियलमी सी33 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.8 अपर्चर असलेल्या 0.3 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह येतो. Realme C33 मध्ये 5MP चा Selfie Camera आहे.

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

रियलमी सी33 स्मार्टफोन 20ः9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 88.7% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो व 16.7एम कलर सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

हा ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक व ओटीजी सपोर्टसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी सी33 मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 37 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा दावा कंपनीनं केला आहे. हे देखील वाचा: 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme 9 Pro+ 5G उपलब्ध; जुना फोन दिल्यास मिळेल 17 हजारांची सूट

50 Mp camera phone Realme C33 cheap price specifications sale offer deals details

Realme C33 Price

सर्वप्रथम रियलमी सी33 ची प्राइस पाहता हा मोबाइल फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 3GB RAM + 32GB Storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 8,999 रुपये आहे. तर Realme C33 चा 4GB RAM + 64GB Storage मॉडेल 9,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. रियलमी सी33 चा पहिला सेल 12 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होईल जिथे हा Aqua Blue, Night Sea आणि Sandy Gold कलरमध्ये विकत घेता येईल.

The post 37 दिवसांचा बॅटरी बॅकअप फक्त 8999 रुपयांमध्ये; शानदार फीचर्ससह Realme C33 स्मार्टफोन आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-realme-c33-cheap-price-specifications-sale-offer-deals-details/feed/ 0
50MP कॅमेरा असलेला फोन 11 हजारांच्या आत; शानदार स्पेसिफिकेशन्ससह येतोय Realme C33, उद्या होणार लाँच https://www.91mobiles.com/marathi/realme-c33-india-launch-price-specifications-sale-offer-deals-6-september/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c33-india-launch-price-specifications-sale-offer-deals-6-september/#respond Mon, 05 Sep 2022 06:36:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12789 रियलमीनं काही दिवसांपूर्वी भारतात आपला स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला होता. कंपनीचा Realme 9i स्मार्टफोन मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 810 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला आला आहे. उद्या म्हणजे 6 सप्टेंबरला आणखी एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Realme भारतीयांच्या भेटीला घेऊन येणार आहे. कंपनीचा नवीन मोबाइल फोन ‘सी’ सीरीजमध्ये सादर केला जाईल, या सीरिजमध्ये कंपनीचे स्वस्त स्मार्टफोन सादर केले जातात. […]

The post 50MP कॅमेरा असलेला फोन 11 हजारांच्या आत; शानदार स्पेसिफिकेशन्ससह येतोय Realme C33, उद्या होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं काही दिवसांपूर्वी भारतात आपला स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला होता. कंपनीचा Realme 9i स्मार्टफोन मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 810 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला आला आहे. उद्या म्हणजे 6 सप्टेंबरला आणखी एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Realme भारतीयांच्या भेटीला घेऊन येणार आहे. कंपनीचा नवीन मोबाइल फोन ‘सी’ सीरीजमध्ये सादर केला जाईल, या सीरिजमध्ये कंपनीचे स्वस्त स्मार्टफोन सादर केले जातात. नवीन रियलमी स्मार्टफोन Realme C33 उद्या भारतात लाँच होईल. रियलमी सी33 कंपनी नव्या जमान्याची इंटरटेनमेंट (Naye Zamane ka Entertainment) टॅगलाईन सह प्रोमोट करत आहे. फोनमध्ये 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात येतील. आगामी Realme C33 स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास असेल.

Realme C33 चं प्रोडक्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे. या पेजवर फोनचे फोटोज देखील शेयर करण्यात आले आहेत तसेच Realme C33 च्या Specifications ची माहिती देखील कंपनीनं या लिस्टिंगच्या माध्यमातून दिली आहे. रियलमी सी33 एक लो बजेट मोबाइल फोन असेल ज्याची अधिकृत किंमत मात्र 6 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता सांगण्यात येईल. या आगामी रियलमी स्मार्टफोनची विक्री मात्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart च्या माध्यमातून केली जाईल. हे देखील वाचा: 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme 9 Pro+ 5G उपलब्ध; जुना फोन दिल्यास मिळेल 17 हजारांची सूट

Realme C33 india launch price specifications sale offer deals 6 september

Realme C33 Price in India

रियलमी सी33 स्मार्टफोन लो बजेट मोबाइल फोन असेल. कंपनी या फोनच्या किंमतीची माहिती उद्या म्हणजे 6 सप्टेंबरला देईल, परंतु समोर आलेले लीक्स पाहता हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच होईल. रियलमी सी33 व्हेरिएंट्समध्ये 3GB+32GB, 4GB+64GB आणि 4GB+128GB चा समावेश असू शकतो. लीकनुसार Realme C33 ची किंमत 9,499 रुपयांपासून सुरु होईल तसेच 10,499 रुपयांपर्यंत हा फोन विकला जाऊ शकतो. परंतु जो पर्यंत अधिकृत किंमतीची आपल्याला उद्याची लाँचची वाट पाहावी लागेल.

Realme C33 Specifications

कंपनीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तथा 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स असेल. तसेच पावर बॅकअपसाठी रियलमी सी33 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. ही बॅटरी 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात येऊ शकते. या फोनची जाडी 8.3एमएम आणि वजन 187ग्राम असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G फोन! 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i 5G ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत

नुकत्याच आलेल्या लिक्सनुसार Realme C33 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये Unisoc T612 चिपसेट देण्यात येईल. हा फोन 3GB+32GB स्टोरेज आणि 4GB+64GB स्टोरेज मॉडेलमध्ये लाँच होईल, यातील इंटरनल स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. Realme C33 मध्ये 5MP चा कॅमेरा सेल्फी सेन्सर म्हणून देण्यात येईल.

The post 50MP कॅमेरा असलेला फोन 11 हजारांच्या आत; शानदार स्पेसिफिकेशन्ससह येतोय Realme C33, उद्या होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c33-india-launch-price-specifications-sale-offer-deals-6-september/feed/ 0