Realme U1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Jun 2019 14:15:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/#respond Thu, 27 Jun 2019 14:15:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4675 कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

The post Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ला भारतात एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षात कंपनीने भारतात मोठा फॅन बेस बनवला आहे. Realme ने असे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे लो बजेट मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतात. रियलमी द्वारा लॉन्च केले गेलेले जवळपास सर्व स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सना आवडले आहेत. आपल्या फॅन्स साठी Realme पण वेळोवेळी नवीन ऑफर्सची सुरवात करत असते. त्यानुसार कंपनीने आता आपल्या फॅन्स साठी Realme Leap Days सुरवात केली आहे ज्या अंतर्गत ब्रँडचे हिट स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह स्वस्तात विकले जात आहेत.

अशी आहे ऑफर

Realme Leap Days कंपनी द्वारा 4 दिवसांसाठी आयोजित केला गेला आहे. हा खास प्रकारचा सेल आज म्हणजे 27 जून पासून सुरु झाला आहे जो 30 जून पर्यंत चालेल. या सेल मध्ये ब्रँडचे 7 स्मार्टफोन वेरिएंट्स कमी किंमतीत विकले जातील. Realme चे स्वस्त स्मार्टफोन्स अजून स्वस्तात विकत घेता येतील आणि मोबाईल फोन वर 1,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. Realme Leap Days मध्ये कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

हे फोन मिळतील स्वस्त

Realme U1 बद्दल सर्वात आधी बोलायचे झाले तर कंपनी आपल्या या स्मार्टफोन वर थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे. फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर Realme Leap Days अंतर्गत हा वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 10,499 रुपयांचा 3जीबी + 64जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये मिळेल आणि 9,999 रुपयांमध्ये येणारा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लो बजेट सेग्मेंट मधेच लॉन्च झालेल्या Realme C1 ची किंमत पण Realme Leap Days मध्ये कंपनीने 1500 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Realme C1 चा 2जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

Realme Leap Days मध्ये कंपनीने Realme 2 Pro ची किंमत पण कमी केली आहे. सेल मध्ये फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपये स्वस्तात विकला जात. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 11,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण सेल मध्ये हा वेरिएंट फक्त 10,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 6जीबी रॅम मेमरी वाल्या वेरिएंट वर कंपनी 500 रुपयांची सूट देतआहे. 12,990 रुपयांचा हा फोन 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 2 स्मार्टफोन पण कंपनीच्या Realme Leap Days सेल मध्ये आहे. ऑफर अंतर्गत या फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 500 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. हा स्मार्टफोन आधी 9,499 रुपयांमध्ये विकला जात होता, आता Realme सेल मध्ये हा स्मार्टफोन वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कपंनी फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट जुन्याच किंमतीती विकत आहे जी 10,990 रुपये आहे.

The post Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/feed/ 0
Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/#respond Thu, 02 May 2019 15:18:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4224 299 रुपयांच्या प्लानची तुलना केली आहे आणि बघितले आहे कि कोणती कंपनी देत आहे जास्त फायदा.

The post Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात सुरु असलेली लढाई लपलेली नाही. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपला यूजर बेस वाढवण्यासाठी दूरसंचार कंपन्या एकापेक्षा एक पॅक आणि प्लान आणते. या प्लान्स मध्ये कंपन्यांचा प्रयत्न कमी किंमतीत जास्त बेनिफिट देण्याचा असतो. तसेच एखाद्या कंपनीने नवीन प्लान आणला कि दुसरी कंपनी पण त्याच किंमतीत आपला प्लान सादर करते. टेलीकॉम कंपन्यांच्या याच स्पर्धामुळे यूजर्सना फायदा होतोच पण गोंन्धळ निर्माण होतो कि कोणती कंपनी निवडावा आणि कोणाचा प्लान आहे चांगला. आज आम्ही Reliance Jio आणि Airtel द्वारा लॉन्च केल्या गेलेल्या 299 रुपयांच्या प्लानची तुलना केली आहे आणि बघितले आहे कि कोणती कंपनी देत आहे जास्त फायदा.

Airtel
भारती एयरटेल ने अलीकडेच 299 रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा प्लान खासकरून प्रीपेड ग्राहकांसाठी आणण्यात आला आहे जो 28​ दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता Airtel या प्लान मध्ये रोज 2.5जीबी 4जी डेटा देत आहे. प्रतिदिन 2.5जीबी प्रमाणे यूजर्सना संपूर्ण महिन्यात एकूण 70जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

सोबत Airtel यूजर्सना प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण मिळतील. वॉयस बेनिफिट पाहता एयरटेल आपल्या ग्राहकांना या प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. हे कॉल लोकल व एसटीडी सोबत रोमिंग मध्ये पण पूर्णपणे फ्री असतील. विशेष म्हणजे 299 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या एयरटेल यूजर्सना अमेझॉन प्राइम मेंबरशिप पण मिळेल.

Reliance Jio
जियोने 299 रुपयांचा प्लान एयरटेल आधी आणला होता. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तसेच जियो या प्लान मध्ये आपल्या ग्राहकांना रोज 3जीबी इंटरनेट डेटा देत आहे. तसेच जियो यूजर्स 299 रुपयांच्या रिचार्ज मध्ये एकूण 84जीबी 4जी डेटा मिळेल. इंटरनेट डेटा व्यतिरिक्त एसएमएस आणि कॉलिंग बेनिफिट एयरटेल सारखे आहेत.

रिलांयस जियो पण आपल्या ग्राहकांना रोज 100एसएमएस ची सुविधा देत आहे. सोबत जियो यूजर्स या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतील. हे वॉयस कॉल पण लोकल व एसटीडी सोबत रोमिंग मध्ये पण मोफत असतील. जियो ​यूजर्स जियो सिनेमा व माय जियो ऍप वर इंटरटेनमेंट सुविधा वापरू शकतील.

डेटा मधील फरक
Reliance Jio आणि Airtel च्या 299 रुपयांच्या प्लान मध्ये इंटरनेट डेटाचा फरक आहे. Airtel 70जीबी 4जी डेटा देत आहे तर Jio एकूण 84जीबी 4जी डेटा देत आहे. म्हणजे दोन्ही कंपन्यांमधील डेटा बेनिफिट मध्ये 14जीबी चा फरक आहे.

The post Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/feed/ 0
खुशखबर : 4जीबी रॅम असलेला रियलमी यू1 झाला 1500 रुपयांनी स्वस्त, किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-price-cut-in-india-feature-specifications-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-price-cut-in-india-feature-specifications-sale/#respond Mon, 01 Apr 2019 13:28:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3982 रियलमी यू1 एम्बिशियस ब्लॅक, ब्रेव ब्लू आणि फेरी गोल्ड कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post खुशखबर : 4जीबी रॅम असलेला रियलमी यू1 झाला 1500 रुपयांनी स्वस्त, किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ब्रँडचे नाव पण त्या निवडक ब्रँड्स मध्ये येते ज्यांनी नेमक्याच स्मार्टफोन्सच्या जीवावर बाजारात नाव कमावले आहे. आपल्या फॅन्सना भेट देत रियलमी ने फेब्रुवारी मध्ये आपल्या स्वस्त स्मार्टफोन रियलमी यू1 ची किंमत कमी केली होती. आता पुन्हा एकदा रियलमी ने नवा डाव खेळाला आहे. कंपनीने पुन्हा या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. रियलमी ने रियलमी यू1 अजून स्वस्त केला आहे. कंपनी ने रियलमी यू1 च्या किंमतीत 1,500 रुपयांची कायमस्वरूपी कपात केली आहे.

या आहेत नवीन किंमती
रियलमी इंडिया ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर पोस्ट करत रियलमी यू1 मध्ये प्राइज कटची घोषणा केली आहे. कंपनी ने रियलमी यू1 च्या 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये थेट 1,500 रुपयांची कपात केली आहे. किंमत कमी केल्यांनंतर 13,499 रुपयांमध्ये विकला जाणारा रियलमी यू1 चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट आता 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच कंपनी ने रियलमी यू1 च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी केली आहे. प्राइज कट नंतर रियलमी यू1 चा हा वेरिएंट 10,999 रुपयांच्या ऐवजी आता फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

इथून विकत घ्या
रियलमी यू1 चे दोन्ही वेरिएंट आज पासूनच रियलमी इंडियाच्या आफिशियल वेबसाइट सोबत शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध झाले आहेत. रियलमी यू1 एम्बिशियस ब्लॅक, ब्रेव ब्लू आणि फेरी गोल्ड कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: वोडाफोन पुन्हा एकदा प्रीपेड यूजर्स साठी घेऊन आला आहे 50 आणि 100 रुपयांचे रिचार्ज प्लान, मिळतील हे फायदे

रियलमी यू1 स्पेसिफिकेशन्स
रियलमी यू1 बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप मधील ड्यूड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन 6.3-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या नॉच मधेच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन कलर ओएस 5.2 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर केला गेला आहे. हा फोन 2.1 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या लेटेस्ट चिपसेट हेलीयो पी70 वर चालतो. या फोन मध्ये ग्राफिक्स साठी एआरएम जी72 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोनच्या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा: एआई कॅमेरा आणि मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसर सह लॉन्च झाला एलजी के12+, बघा किंमत आणि फीचर्स

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमी यू1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 25-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनचे दोन्ही कॅमेरा सेटअप बोका इफेक्टला सपोर्ट करतात.

रियलमी यू1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी रियलमी यू1 मध्ये ओटीजी सपोर्ट सह 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post खुशखबर : 4जीबी रॅम असलेला रियलमी यू1 झाला 1500 रुपयांनी स्वस्त, किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-price-cut-in-india-feature-specifications-sale/feed/ 0
4जीबी रॅम आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला रियलमी यू1 ची किंमत झाली थेट 1,500 रुपयांनी कमी https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-price-drop-4gb-ram-64gb-storage-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-price-drop-4gb-ram-64gb-storage-specification-in-marathi/#respond Fri, 01 Feb 2019 16:38:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3518 रियलमी ने रियलमी यू1 च्या 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये थेट 1,500 रुपयांची कापत केली आहे.

The post 4जीबी रॅम आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला रियलमी यू1 ची किंमत झाली थेट 1,500 रुपयांनी कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
​टेक ब्रँड रियलमी ने याच महिन्यात आपल्या यूजर्सना भेट देत ब्रँडच्या स्मार्टफोन्स वर डिस्काउंट सुरु केला होता. रियलमी ने रियलमी 2 प्रो आणि रियलमी यू1 वर 1,000 रुपयांची सूट देत आहे तर रियलमी सी1 कंपनी द्वारा 500 रुपयांच्या डिस्काउंट सह विकला जात होता. हि ऑफर तीन दिवस होती. आता रियलमी ने आपला स्वस्त स्मार्टफोन रियलमी यू1 अजूनच स्वस्त केला आहे. कंपनी ने रियलमी यू1 च्या किंमतीत 1,500 रुपयांची कायमची कपात केली आहे.

रियलमी ने रियलमी यू1 च्या 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये थेट 1,500 रुपयांची कापत केली आहे. किंमत कमी केल्यानंतर 14,999 रुपयांचा रियलमी यू1 चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच कंपनी ने रियलमी यू1 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट चे मुल्य पण 1,000 रुपयांनी कमी केली आहे. प्राइज कट नंतर रियलमी यू1 चा हा वेरिएंट 11,999 रुपयांच्याऐवजी आता 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रियलमी यू1 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप मधील ड्यूड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन 6.3-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या नॉच मधेच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी यू1 एम्बिशियस ब्लॅक, ब्रेव ब्लू आणि फेरी गोल्ड कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

आपला नवीन स्मार्टफोन रियलमी ने कलर ओएस 5.2 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर केला गेला आहे. हा फोन 2.1 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या लेटेस्ट चिपसेट हेलीयो पी70 वर चालतो. हेलीयो पी70 चिपसेट वर आजपर्यंत भारतात कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाला नाही. रियलमी यू1 पहिला फोन आहे जो बाजरात या चिपसेट सह आला आहे. या फोन मध्ये ग्राफिक्स साठी एआरएम जी72 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोनच्या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमी यू1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 25-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनचे दोन्ही कॅमेरा सेटअप बोका इफेक्टला सपोर्ट करतात.

रियलमी यू1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी रियलमी यू1 मध्ये ओटीजी सपोर्ट सह 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4जीबी रॅम आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला रियलमी यू1 ची किंमत झाली थेट 1,500 रुपयांनी कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-price-drop-4gb-ram-64gb-storage-specification-in-marathi/feed/ 0
शाओमीला टक्कर देण्यासाठी रियलमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/realme-a1-notch-display-realme-u1-to-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-a1-notch-display-realme-u1-to-launch-in-marathi/#respond Thu, 27 Dec 2018 12:12:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3223 या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते.

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी रियलमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन यू1 लॉन्च केला होता. हा फोन शाओमी रेडमी फोनचा चांगला प्रतीस्पर्धी म्हटले जात आहे. रियलमी यू1 11,999 रुपयांच्या बेस किंमतीती सेल साठी उपलब्द आहे. पण रियलमी संबंधित एका ताजा बातमी वरून समजले आहे कि कंपनी रियलमी यू1 नंतर आता अजून एक स्वस्त स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. बोलले जात आहे कि रियलमी कंपनी हा फोन रियलमी ए1 नावाने लॉन्च करेल.

रियलमी ए1 बद्दल एका विदेशी वेबसाइटने एक्सक्लूसिव रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रियलमी कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केला जाईल. या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. रिपोर्ट नुसार रियलमी आपला हा फोन रियलमी ए1 नावाने मार्केट मध्ये सादर करेल. बातमी नुसार रियलमी ए1 नॉच सह लॉन्च केला जाऊ शकतो.

रियलमी यू1 मध्ये ‘यू’ शेप असलेली नॉच दिसली होती, तर रिपोर्ट नुसार रियलमी ए1 मध्ये रुंद रेग्यूलर नॉच दिली जाऊ शकते. रियलमी ने ‘यू’ शेप असलेल्या नॉचला ‘ड्यूड्रॉप’ नॉच डिस्प्लेचे नाव दिले आहे. रिपोर्ट नुसार रियलमी यू1 मध्ये मीडियाटेक चा हेलीयो पी60 किंवा क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 600 सीरीजचा चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच रियलमी ए1 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच फ्रंट पॅनल वर एआई सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

रियलमी यू1 पाहता हा भारतात 2 वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. रियलमी ने 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता तसेच 4जीबी/64जीबी वेरिएंटची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. रियलमी यू1 शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेलसाठी उपलब्ध आहे.

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी रियलमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-a1-notch-display-realme-u1-to-launch-in-marathi/feed/ 0
रेडमीला टक्कर द्यायला आला रियलमी यू1, 4जीबी रॅम व 25एमपी सेल्फी कॅमेरा सह आहे यात देशातील पहिला हेलीयो पी70 चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-launched-in-india-feature-specifications-price-sale-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-launched-in-india-feature-specifications-price-sale-offer-in-marathi/#respond Wed, 28 Nov 2018 09:06:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3006 रियलमी यू1 भारतात लॉन्च झालेला पहिला असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो.

The post रेडमीला टक्कर द्यायला आला रियलमी यू1, 4जीबी रॅम व 25एमपी सेल्फी कॅमेरा सह आहे यात देशातील पहिला हेलीयो पी70 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी च्या नावे देशात सर्वात स्वस्त 8जीबी रॅम असलेला फोन लॉन्च करण्याचा रिकॉर्ड आहे. दोन महिन्यांपूर्वीच रियलमी ने रियलमी 2 प्रो सोबत अगदी नवीन ‘रियलमी सी’ स्मार्टफोन सीरीज सादर केली होती. तर आज आपल्या यशाची पुनरावृत्ती करत रियलमी ने अजून एक नवीन स्मार्टफोन सीरीज टेक मंचावर सादर केली आहे. रियलमी ने ‘रियलमी यू’ सीरीज भारतात आणली आहे आणि या सीरीजची सुरवात कंपनी ने रियलमी यू1 स्मार्टफोनने केली आहे. रियलमी यू1 भारतात लॉन्च झालेला पहिला असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो.

रियलमी यू1 कंपनी ने देशात 2 वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. रियलमी ने 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच 4जीबी/64जीबी वेरिएंटची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. रियलमी यू1 आज पासून कंपनीच्या वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध होईल. तसेच हा फोन 5 डिसेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

रियलमी यू1 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप मधील ड्यूड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन 6.3-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या नॉच मधेच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी यू1 एम्बिशियस ब्लॅक, ब्रेव ब्लू आणि फेरी गोल्ड कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

आपला नवीन स्मार्टफोन रियलमी ने कलर ओएस 5.2 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर केला गेला आहे. हा फोन 2.1 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या लेटेस्ट चिपसेट हेलीयो पी70 वर चालतो. हेलीयो पी70 चिपसेट वर आजपर्यंत भारतात कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाला नाही. रियलमी यू1 पहिला फोन आहे जो बाजरात या चिपसेट सह आला आहे. या फोन मध्ये ग्राफिक्स साठी एआरएम जी72 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोनच्या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमी यू1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 25-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनचे दोन्ही कॅमेरा सेटअप बोका इफेक्टला सपोर्ट करतात.

रियलमी यू1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी रियलमी यू1 मध्ये ओटीजी सपोर्ट सह 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. रियलमी यू1 चे इतर डिटेल्स जाणून घेण्यासाठी व विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post रेडमीला टक्कर द्यायला आला रियलमी यू1, 4जीबी रॅम व 25एमपी सेल्फी कॅमेरा सह आहे यात देशातील पहिला हेलीयो पी70 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-launched-in-india-feature-specifications-price-sale-offer-in-marathi/feed/ 0
रियलमी च्या सीईओ कडून झाली चूक, लॉन्चच्या आधीच समोर आला रियलमी यू1 चा लुक https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-exclusive-image-rear-panel-dual-camera-design-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-exclusive-image-rear-panel-dual-camera-design-specifications-in-marathi/#respond Tue, 20 Nov 2018 14:16:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2914 आज आम्ही रियलमी यू1 च्या लॉन्चच्या आधीच या फोनची पहिली झलक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

The post रियलमी च्या सीईओ कडून झाली चूक, लॉन्चच्या आधीच समोर आला रियलमी यू1 चा लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने मागच्या आठवड्यात एक्सक्लूसिव बातमी दिली होती की स्मार्टफोन ब्रँड रियलमी एक अगदी नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे जी कंपनी ‘यू सीरीज’ च्या नावाने बाजारात आणेल. आम्ही हे पण सांगितले होते की यू सीरीज अंतर्गत लॉन्च होणारा फोन भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट आधारित फोन असेल. बातमी दिल्यानंतर दोन दिवसांनीच रियलमी ने स्वतः आपली ‘यू सीरीज’ समोर आणत अनाउंस केले होते कि कंपनी येत्या 28 नोव्हेंबरला यू सीरीजचा पहिला स्मार्टफोन रियलमी यू1 लॉन्च करेल. तर आज आम्ही रियलमी यू1 च्या लॉन्चच्या आधीच या फोनची पहिली झलक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

रियलमी यू1 च्या लॉन्च च्या आधीच आम्हाला या फोनचा फोटो मिळाला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या या फोटो मध्ये रियलमी यू1 कंपनीचे वरिष्ठ ​अधिकारी माधव सेठ यांनी आपल्या हातात पकडला आहे आणि रियलमी यू1 मधून सेल्फी घेत आहेत. मिळालेल्या फोटो मध्ये रियलमी यू1 चा बॅक पॅनल दिसला आहे. रियलमी यू1 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो हॉरिजोन्टल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअप च्या डावीकडे फ्लॅश लाईट आहे.

रियलमी यू1 च्या फोटो मध्ये फोन गोल्ड कलर मध्ये दाखविण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर पण आहे. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आले आहे तसेच डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे. फोटो मध्ये फोनची साईज मोठी वाटते ज्यावरून आपण असे म्हणू शकतो की रियलमी यू1 मध्ये 6-इंच किंवा त्यापेक्षा मोठा डिस्प्ले देऊ शकते. विशेष म्हणजे कंपनी ने आधीच सांगितले आहे की रियलमी यू1 मध्ये ‘यू’ शेप वाली ड्यूड्रॉप नॉच देण्यात येईल.

रियलमी यू1 मध्ये मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट मिळेल हे पण कंपनी ने आपल्या मीडिया इन्वाईट मधून कंफर्म केले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन 12नॅनोमीटर टेक्नोलॉजी वर बनेल. रियलमी यू1 सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन असेल आणि यात पावरफुल फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. बोलले जात आहे की रियलमी यू1 कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये रुपये लॉन्च करेल. रियलमी यू1 चे ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी 28 नोव्हेंबर ची वाट बाघवी लागेल.

The post रियलमी च्या सीईओ कडून झाली चूक, लॉन्चच्या आधीच समोर आला रियलमी यू1 चा लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-exclusive-image-rear-panel-dual-camera-design-specifications-in-marathi/feed/ 0
28 नोव्हेंबरला लॉन्च होईल रियलमी यू1, हा असेल देशातील पहिला हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-to-launch-in-india-on-28-november-amazon-exclusive-with-mediatek-helio-p70-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-to-launch-in-india-on-28-november-amazon-exclusive-with-mediatek-helio-p70-in-marathi/#respond Mon, 19 Nov 2018 08:49:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2893 आता रियलमी यू सीरीज सह कंपनी मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वाल्या फोनची सुरवात करणार आहे.

The post 28 नोव्हेंबरला लॉन्च होईल रियलमी यू1, हा असेल देशातील पहिला हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने गेल्या आठवड्यातच एक्सक्लूसिव बातमी दिली होती की स्मार्टफोन ब्रँड रियलमी एक अगदी नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे जी कंपनी ‘यू सीरीज’ नावाने बाजारात आणेल. आम्ही असे पण सांगितले होते कि यू सीरीज अंतर्गत लॉन्च होणार फोन इंडियाचा पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट आधारित फोन असेल. बातमी आल्यानंतर दोन दिवसांनीच रियलमी ने स्वतः आपली ‘यू सीरीज’ समोर आणली आहे. रियलमी ने आॅफिशियल घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 28 नोव्हेंबरला आपली ‘यू सीरीज’ लॉन्च करणार आहे.

रियलमी ने मीडिया इन्वाईट पाठवत आपल्या आगामी स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितली आहे. रियलमी ने सांगितले आहे कि कंपनी 28 नोव्हेंबरला देशात एका ईवेंटचे आयोजन करेल आणि तेव्हाच रियलमी की ‘यू सीरीज’ पहिल्यांदा टेक मंचावर सादर केली जाईल. या सीरीज अंतर्गत लॉन्च होणार पहिला फोन रियलमी यू1 असेल. रियलमीच्या इन्वाईट वरून हे स्पष्ट झाले आहे कि कंपनीच्या ‘यू सीरीज’ मध्ये लॉन्च होणार पहिला फोन अमेझॉन एक्सक्लूसिव होगा. म्हणजे रियलमीचा हा फोन फक्त अमेझॉन इंडिया वरच विकला जाईल.

रियलमी यू1 मध्ये मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट असेल हे कंपनी ने आपल्या मीडिया इन्वाईट मधून कंफर्म केले आहे. तर रियलमीचा हा फोन पण रियलमी 2 प्रो प्रमाणे ‘ओ’ शेप वाल्या ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. रियलमी यू1 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी कंपनी ने सांगितले नाहीत पण आशा आहे कि हा फोन सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन असेल आणि यात पावरफुल फ्रंट कॅमेरा देण्यात येईल.

बोलले जात आहे कि रियलमी यू सीरीजचा हा फोन कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्येच लॉन्च करेल. रियलमी ने याआधी रियलमी 1 आणि रियलमी 2 व तत्यांच्या वेगवेगळ्या वर्जन व्यतिरिक्त फक्त ‘सी सीरीज’ देशात आणली आहे आणि कंपनीच्या सी सीरीज अंर्तगत आतापर्यंत एकच स्मार्टफोन रियलमी सी1 नावाने लॉन्च झाला आहे.

कंपनी द्वारा गेल्या महिन्यात लॉन्च केला गेलेला रियलमी 2 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो तर रियलमी सी1 कंपनी ने क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह आणला आहे.आता रियलमी यू सीरीज सह कंपनी मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वाल्या फोनची सुरवात करणार आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन 12नॅनोमी​टर टेक्नॉलॉजी वर बनेल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी 28 नोव्हेंबरची वाट बघितली जात आहे.

The post 28 नोव्हेंबरला लॉन्च होईल रियलमी यू1, हा असेल देशातील पहिला हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-u1-to-launch-in-india-on-28-november-amazon-exclusive-with-mediatek-helio-p70-in-marathi/feed/ 0