Redmi Go - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 27 Jan 2020 12:04:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/#respond Mon, 27 Jan 2020 12:03:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6399 Android Go वर आधारित हा फोन कंपनीने भारतात गेल्या वर्षी 4,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला होता.

The post कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने अलीकडेच रेडमी के20 सीरीज सोबत मी ए3 स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली होती. या दोन फोन्स व्यतिरिक्त कंपनीने Redmi Go च्या किंमतीत पण कपात केली आहे. Android Go वर आधारित हा फोन कंपनीने भारतात गेल्या वर्षी 4,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला होता.

सुरवातीला हा स्मार्टफोन 8 जीबी स्टोरेज वेरिएंट सह लॉन्च केला गेला होता, नंतर डिवाइस 16 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता. याचा 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 4,799 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. रेडमी इंडियाने या बातमीची माहिती आपल्या सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून दिली आहे.

Redmi Go ची नवीन किंमत

ट्विटर वर घोषणा करत कंपनीने माहिती दिली आहे कि रेडमी गो फोन आता भारतात 300 रुपयांपर्यंत कमी किंमतीत विकत घेता येईल. याच्या 8 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे हा 4,299 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. तसेच 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 300 रुपयांनी स्वस्त केला गेला आहे, ज्यमुळे हा 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. नवीन किंमतीसह हा स्मार्टफोन सध्या अमेझॉन, Mi.com आणि रीटेल आउटलेट मध्ये उपलब्ध आहे.

Redmi Go स्पेसिफिकेशन्स

एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी रेडमी गो वीडियो

The post कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/feed/ 0
4,499 रुपयांचा शाओमी Redmi Go कि 3,999 रुपयांचा Nokia 1, बघा कोणता एंडरॉयड गो फोन आहे बेस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-vs-nokia-1-comparison-android-go-feature-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-vs-nokia-1-comparison-android-go-feature-specifications-price/#respond Fri, 12 Apr 2019 14:45:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4087 किंमतीच्या बाबतीत सध्या Nokia 1 शाओमीच्या Redmi Go पेक्षा 500 रुपये स्वस्त आहे.

The post 4,499 रुपयांचा शाओमी Redmi Go कि 3,999 रुपयांचा Nokia 1, बघा कोणता एंडरॉयड गो फोन आहे बेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असे यूजर जे स्मार्टफोन वापरू इच्छित आहेत पण जास्त खर्च करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी गूगल एंडरॉयड गो वर्जन घेऊन आला होता. एंडरॉयड गो वर्जनची सर्वात मोठी खासियत अशी कि हा ओएस असलेला स्मार्टफोन कमी रॅम तसेच कमी इंटरनल स्टोरेज असूनही स्मूदली काम करू शकतो. गेल्या महिन्यात शाओमी ने भारतीय बाजारात आपला एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन Redmi Go लॉन्च केला होता ज्याची थेट टक्कर नोकियाच्या एंडरॉयड गो फोन Nokia 1 शी आहे असे बोलले जात होते. किंमतीच्या बाबतीत Nokia 1 Redmi Go पेक्षा थोडा महाग होता पण गेल्या आठवड्यात नोकिया ने Nokia 1 ची किंमत कमी करून हा Redmi Go ला टक्कर देण्यास तयार केला आहे. जर तुम्ही पण एंडरॉयड गो फोन घेण्याचा विचार करत असाल आणि कन्फ्यूज असाल कि Nokia 1 आणि Redmi Go पॅकी कोणता फोन घ्यावा. तर पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सचे डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत जे वाचून तुम्हाला समजले, Nokia 1 चांगला आहे कि शाओमी Redmi Go घ्यावा.

​डिजाईन
Nokia 1 आणि शाओमी Redmi Go हे दोन्ही स्मार्टफोन जुन्या डिजाईन वर सादर केले गेले आहेत ज्यात बेजल लेस डिस्प्ले नाही किंवा एखादी नॉच पण नाही. Redmi Go स्क्वेअर आकाराचा आहे तर Nokia 1 च्या चारही कडा कर्व्ड आहेत. दोन्ही फोन डिस्प्लेच्या वर बॉडी पार्ट वर सेल्फी कॅमेरा आणि स्पीकर देण्यात आला आहे तसेच खालच्या बॉडी पार्ट वर नेविगेशन की देण्यात आल्या आहेत. Redmi Go च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच Nokia 1 चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर आहे. डिजाईन आणि फर्स्ट लुक मध्ये Nokia 1 शाओमी Redmi Go पेक्षा जास्त आकर्षक वाटतो.

डिस्प्ले
Nokia 1 कपंनी द्वारा 4.5-इंचाच्या डब्ल्यूवीजीए आईपीएस फुलएचडी डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. स्क्रीनच्या सुरक्षे साठी हा गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

शाओमी Redmi Go मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशन सपोर्ट करतो. स्क्रीन साईज मध्ये Redmi Go Nokia 1 पेक्षा मोठा आहे.

रॅम व स्टोरेज
Nokia 1 कंपनीने 1 जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे. हा फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

शाओमी रेडमी मध्ये पण कंपनीने 1 जीबी रॅम दिला आहे तसेच हा फोन पण 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची स्टोरेज पण कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट
Nokia 1 च्या बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 2-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

शाओमी Redmi Go 8-मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्रोसेसर व चिपसेट
Nokia 1 1.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेक एमटी6737एम वर चालतो.

शाओमी Redmi Go 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले क्वॉड-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर चालतो.

बॅटरी
Nokia 1 मध्ये कंपनीने 2,150एमएएच ची बॅटरी दिली आहे. तर शाओमी Redmi Go पावर बॅकअप साठी 3,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत
Nokia 1 कंपनीने 5,499 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, पण अलीकडेच झालेल्या प्राइज कट नंतर या फोनची किंमत 3,999 रुपये झाली आहे. तर दुसरीकडे Redmi Go शाओमीने 4,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हे दोन्ही फोन भारतीय बाजारात ओपन सेल साठी उपलब्ध आहेत.

निष्कर्ष
किंमतीच्या बाबतीत सध्या Nokia 1 शाओमीच्या Redmi Go पेक्षा 500 रुपये स्वस्त आहे. पण स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी Redmi Go स्वतःला Nokia 1 पेक्षा चांगला सिद्ध करतो. Nokia 1 चा लुक Redmi Go पेक्षा जास्त शानदार आहे पण चिपसेट, कॅमेरा व बॅटरीच्या बाबतीत Redmi Go पुढे जातो. त्यामुळे जर तुम्ही 500 रुपये जास्त खर्च करू शकत असाल तर Redmi Go Nokia 1 पेक्षा चांगला पर्याय आहे.

The post 4,499 रुपयांचा शाओमी Redmi Go कि 3,999 रुपयांचा Nokia 1, बघा कोणता एंडरॉयड गो फोन आहे बेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-vs-nokia-1-comparison-android-go-feature-specifications-price/feed/ 0
शाओमी फॅन्स साठी खुशखबरी : रेडमी गो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-available-for-open-sale-in-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-available-for-open-sale-in-india-price-specifications/#respond Mon, 08 Apr 2019 14:08:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4042 आनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच रेडमी गो मी होम मधून पण विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्स साठी खुशखबरी : रेडमी गो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने गेल्या महिन्यात भारतात आपल्या रेडमी सीरीजचा विस्तार करत कंपनीचा एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन रेडमी गो लॉन्च केला होता. रेडमी गो शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 4,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्स मुळे रेडमी गो लॉन्च होताच हा फोन इंडियन स्मार्टफोन यूजर्स मध्ये लोकप्रिय झाला. रेडमी गो भारतात फ्लॅश सेलच्या माध्यमातुन उपलब्ध मिळत होता तसेच प्रत्येक सेल मध्ये रेडमी गो काही मिनिटांत हा फोन आउट ऑफ स्टॉक होत होता. अनेक शाओमी फॅन्स फोन न मिळाल्याने निराश होत होते. पण आता शाओमी ने आपल्या फॅन्सना भेट देत घोषणा केली आहे की रेडमी गो आता ओपन सेल मध्ये उपलब्ध होईल.

शाओमी इंडिया ने अधिकृतपणे घोषणा करत सांगितले आहे कि रेडमी गो विकत घेण्यासाठी आता कोणत्याही फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही. शाओमी इंडिया ने रेडमी गो भारतात ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे. रडमी गो स्मार्टफोन आज पासून शाओमीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सेल साठी उपलब्ध होईल. आनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच रेडमी गो मी होम मधून पण विकत घेता येईल.

एंडरॉयड गो
शाओमी रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचे एंडरॉयड गो वर्जन वर लॉन्च होणे आहे. या फोन मध्ये गूगल ऍप्लीकेशन्सचे लाइट वर्जन असतील. या ऍप्स मध्ये मॅप्स गो, यूट्यूब गो, जीमेल गो, क्रोम गो सोबत गूगल गो आणि गूगल ​असिस्टेंट गो पण असेल. गो वर्जन असल्यामुळे हे ऍप्स फोनच्या इंटरनल मेमरी मध्ये कमी जागा घेतील आणि इंटरनेट वर चालताना देता कमी वापरतील. तसेच एंडरॉयड गो ऍप्स फोनची बॅटरी पण जास्त खाणार नाहीत.

हे देखील वाचा: 60 लाख यूजर जोडल्याचा आनंद साजरा करत आहे रियलमी, 4 दिवस स्वस्त मिळतील फोन, सोबत फ्री गिफ्ट

रेडमी गो चे स्पेसिफिकेशन्स
एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो.

हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स, स्नॅपड्रॅगॉन 710 असेल यात

रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमी फॅन्स साठी खुशखबरी : रेडमी गो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-available-for-open-sale-in-india-price-specifications/feed/ 0
शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-launched-in-india-specification-feature-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-launched-in-india-specification-feature-price/#respond Tue, 19 Mar 2019 10:43:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3889 एंडरॉयड गो ऍप्स फोनची बॅटरी पण जास्त खाणार नाहीत.

The post शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन बाजारात शाओमी नंबर वन ब्रँड बनली आहे. शाओमी ने लो बजेट सेग्मेंटला आपली ताकद बनवून कमी किंमतीत स्मार्टफोन लॉन्च केले आणि याचमुळे शाओमी देशातील स्मार्टफोन यूजर्सना आवडू लागली आहे. अलीकडेच शाओमी ने रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते, जे फ्लॅश सेल मध्ये फुल स्टॉक सोल्ड आउट होऊन हिट झाले. तर आज शाओमी ने लो बजेट सेग्मेंट मध्ये आपली अजून एक दमदार चाल खेळतच नवीन स्मार्टफोन रेडमी गो लॉन्च केला आहे.

रेडमी गो ची किंमत
ऐकून तुम्ही हैराण व्हाल शआोमी ने रेडमी गो फक्त 4,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो क्लासिक ब्लॅक आणि रॉयल ब्लू कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल. रेडमी गो चा पहिला सेल येत्या 22 मार्चला होईल तसेच हा फोन शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सह ​शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

रेडमी गो लुक
शाओमी द्वारा रेडमी गो जुन्या डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात बेजल ​लेस डिस्प्ले किंवा नॉच देण्यात आलेली नाही. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनल वर पण सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. दिसायला हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनलेला वाटतो, ज्याच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत. रेडमी गो च्या ​फ्रंट पॅनल वर ​स्क्रीन साठी तीन नेविगेशन बटण देण्यात आले आहेत.

एंडरॉयड गो
शाओमी रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचे एंडरॉयड गो वर्जन वर लॉन्च होणे आहे. या फोन मध्ये गूगल ऍप्लीकेशन्सचे लाइट वर्जन असतील. या ऍप्स मध्ये मॅप्स गो, यूट्यूब गो, जीमेल गो, क्रोम गो सोबत गूगल गो आणि गूगल ​असिस्टेंट गो पण असेल. गो वर्जन असल्यामुळे हे ऍप्स फोनच्या इंटरनल मेमरी मध्ये कमी जागा घेतील आणि इंटरनेट वर चालताना देता कमी वापरतील. तसेच एंडरॉयड गो ऍप्स फोनची बॅटरी पण जास्त खाणार नाहीत.

रेडमी गो चे स्पेसिफिकेशन्स
एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो.

हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-launched-in-india-specification-feature-price/feed/ 0
शाओमी आणत आहे भारतात सर्वात स्वस्त फोन, 4,000 पण असू शकते किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-india-launch-confirmed-for-march-19-know-expected-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-india-launch-confirmed-for-march-19-know-expected-price/#respond Fri, 15 Mar 2019 12:52:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3876 मीडिया इनवाइट अनुसार कंपनी 19 मार्चला दिल्ली मध्ये एका इवेंटचे आयोजन करून रेडमी गो लॉन्च केला जाईल

The post शाओमी आणत आहे भारतात सर्वात स्वस्त फोन, 4,000 पण असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी शाओमी ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला पहिला एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन रेडमी गो ऑफिशियली सादर केला होता. आता हा डिवाइस भारतीय मार्केट मध्ये लॉन्च होण्यास तयार आहे. कंपनी ने रेडमी गो च्या लॉन्च बद्दल मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे.

या दिवशी होईल लॉन्च
मीडिया इनवाइट अनुसार कंपनी 19 मार्चला दिल्ली मध्ये एका इवेंटचे आयोजन करून रेडमी गो लॉन्च केला जाईल. या डिवाइसच्या लॉन्च बद्दल कंपनी ने आपल्या ऑफिशियल साइट वर एक पेज जारी केले आहे. पेज वर स्मार्टफोन बद्दल थोडी माहिती पण आहे.

अशी असू शकते किंमत
शाओमी रेडमी गो च्या किंमतबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. बोलले जात आहे कि हा 5,400 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. शाओमी रेडमी गो गेल्याच महिन्यात फिलीपिंस मध्ये ऑनलाइन शॉपिंग साइट वर सेल साठी उपलब्ध झाला होता, ज्यावरून याच्या स्पेसिफिकेशन्सची आम्हाला माहिती मिळाली आहे. रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचा एंडरॉयड गो वर्जन आहे. एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीचा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस वर बाजारात येईल आणि आगामी एंडरॉयड अपडेट पण या फोनला सर्वात आधी मिळतील.

3 कॅमेरा आणि क्वॉलकॉमच्या नवीन प्रोसेसर सह लॉन्च झाले असूसचे दोन फोन, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमी गो कपंनी ने जुन्या डिजाईन वर सादर केला आहे ज्यात बेजल ​लेस डिस्प्ले किंवा नॉच देण्यात आलेली नाही. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनल वर पण सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. दिसायला हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनलेला वाटतो, ज्याच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत.

रेडमी गो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
शाओमी रेडमी गो मध्ये 5-इंचाचा एचडी डिस्प्ले दिला जाईल जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर चालेल.

5,000एमएएच बॅटरी वाले गॅलेक्सी एम20 साठी आता वाट बघावी लागणार नाही, सॅमसंगचा स्वस्त फोन ओपन सेल साठी उपलब्ध

रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. शाओमी ने रेडमी गो मध्ये देण्यात येणार रॅम तसेच इंटरनल स्टोरेज गुलदस्त्यात ठेवली आहे, पण अशा आहे कि या फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमी आणत आहे भारतात सर्वात स्वस्त फोन, 4,000 पण असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-india-launch-confirmed-for-march-19-know-expected-price/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 7 आणि रेडमी गो चे वेरिएंट झाले लीक, जाणून घ्या किती रॅम सह होतील भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-redmi-go-india-variants-leak-ram-storage-color-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-redmi-go-india-variants-leak-ram-storage-color-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 09:53:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3546 एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन 1जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल

The post शाओमी रेडमी नोट 7 आणि रेडमी गो चे वेरिएंट झाले लीक, जाणून घ्या किती रॅम सह होतील भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने जानेवारीत रेडमी नोट 7 लॉन्च केला होता. हा सध्या चीनी बाजारात आणला गेला आहे जो लवकरच भारतात लॉन्च होईल. तर दुसरीकडे शाओमीच्या एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन रेडमी गो बद्दल पण असेच समोर येत आहे कि यह स्मार्टफोन लवकरच भारतात येईल. कंपनी कडून या दोन्ही स्मार्टफोन्सच्या इंडिया लॉन्च ची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, पण एका ताजा रिपोर्ट मध्ये या रेडमी नोट 7 आणि रेडमी गो च्या इंडियन वेरिएंट्सची माहिती समोर आली आहे.

रेडमी नोट 7 आणि रेडमी गो ची हि एक्सक्लूसिव बातमी एमएसपी द्वारा प्रकाशित केली गेली आहे. या वेबसाइट ने दोन्ही फोनच्या रॅम व स्टोरेज वेरिएंट्स सोबत भारतात हे फोन कोणत्या कलर ऑप्शन मध्ये लॉन्च होतील हेदेखील सांगण्यात आले आहे. रेडमी नोट 7 बद्दल बोलायचे तर रिपोर्टनुसार हा फोन देशात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. रेडमी नोट 7 चा एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल.

रेडमी गो बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि शाओमी चा हा एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन 1जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल. तसेच या फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट सह 8जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. कलर ऑप्शन पाहता रिपोर्टनुसार रेडमी नोट 7 आणि रेडमी गो दोन्ही स्मार्टफोन भारतात ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मोबाईल रिटेलर्स कडून आम्हाला समजले होते कि शाओमी इंडिया येत्या 12 फेब्रुवारीला भारतात रेडमी नोट 7 स्मार्टफोन घेऊन येण्यास तयार आहे. पण 12 फेब्रुवारीला रेडमी नोट 7 देशात ऑफिशियली लॉन्च केला जाईल कि या तारखेला शाओमीच्या अधिकृत स्टोर्स व विक्रेत्यांना रेडमी नोट 7 च्या लॉन्च संबंधित सूचना आणि किट दिले जाईल हे अजून स्पष्ट झालेले नाही.

रेडमी नोट 7 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
रेडमी गो चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post शाओमी रेडमी नोट 7 आणि रेडमी गो चे वेरिएंट झाले लीक, जाणून घ्या किती रॅम सह होतील भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-redmi-go-india-variants-leak-ram-storage-color-in-marathi/feed/ 0
शाओमीची नवीन खेळी, सादर केला स्वस्तातला स्मार्टफोन रेडमी गो https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-official-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-official-feature-specification-in-marathi/#respond Tue, 29 Jan 2019 10:59:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3483 एवढे निश्चित कि रेडमी गो लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च होईल

The post शाओमीची नवीन खेळी, सादर केला स्वस्तातला स्मार्टफोन रेडमी गो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी आपल्या रेडमी सीरीजच्या एका नव्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो एंडरॉयड गो सह येईल. बातम्यांमध्ये समोर आले होते कि शाओमी आपला हा स्मार्टफोन रेडमी गो नावाने बाजारात आणेल. आज शाओमीने अधिकृतपणे आपला हा स्मार्टफोन जगासमोर आणला आहे. शाओमी ने सोशल मीडिया अकाउंट वरून रेडमी गो ऑफिशियल केला आहे.

शाओमी ने आपल्या ऑफिशियल ​ट्वीटर हँडल वरून ​ट्वीट करत रेडमी गो ची माहितीदिली आहे. या ट्वीट मध्ये शाओमी ने फक्त रेडमी गो स्मार्टफोनचा फोटो शेयर केला नसून सोबत या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण शेअर केले आहेत. शाओमी रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचे एंडरॉयड गो वर्जन वर लॉन्च होणे आहे. एंडरॉयड गो असल्यामूळे शाओमीचा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस वर बाजारात येईल आणि आगामी एंडरॉयडचे नवे अपडेट पण या फोनला इतरांपेक्षा आधी मिळतील.

रेडमी गो कपंनी ने जुन्या डिजाईन वर सादर केला आहे ज्यात बेजल ​लेस डिस्प्ले किंवा नॉच देण्यात आलेली नाही. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनल वर पण सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. दिसायला हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनलेला वाटतो, ज्याच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत.

शाओमीने ट्वीट मधून सांगितले कि रेडमी गो मध्ये 5-इंचाचा एचडी डिस्प्ले दिला जाईल जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर चालेल. कंपनी ने अजूनतरी चिपसेटची माहिती दिली नाही.

रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. शाओमी ने रेडमी गो मध्ये देण्यात येणार रॅम तसेच इंटरनल स्टोरेज गुलदस्त्यात ठेवली आहे, पण अशा आहे कि या फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी ने आतापर्यंत रेडमी गो ची किंमत सांगितली नाही. पण एवढे निश्चित कि रेडमी गो लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च होईल. बातमीनुसार रेडमी गो मध्ये 1जीबी रॅम आणि 8जीबी इंटरनल स्टोरेज असेल तसेच हा फोन स्नॅपड्रॅगॉन 427 चिपसेट वर चालेल. शाओमी इंडिया रेडमी गो भारतात कधी येईल या माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post शाओमीची नवीन खेळी, सादर केला स्वस्तातला स्मार्टफोन रेडमी गो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-official-feature-specification-in-marathi/feed/ 0