Samsung Galaxy A31 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 Jul 2023 09:11:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20MP सेल्फी कॅमेरा आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, अशी असेल नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-rs-1000-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-rs-1000-sale/#respond Wed, 07 Apr 2021 09:36:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10537 Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो.

The post 20MP सेल्फी कॅमेरा आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, अशी असेल नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपल्या फॅन्सना भेट देत आपल्या एका शानदार फोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने Samsung Galaxy A31 ची किंमत भारतात कमी केली आहे. या फोनची किंमत कमी होण्याची हि पहिली वेळ नाही. याआधी फोनची किंमत अनेकदा कमी करण्यात आली आहे. यावेळी Samsung ने गॅलेक्सी ए31 च्या किंमतीत 1,000 रुपये कपात केल्याची घोषणा केली आहे, त्यामुळे हा फोन आणि पण जास्त स्वस्त झाला आहे. हा हँडसेट तीन रंग आणि एकमात्र स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. (Samsung Galaxy A31 price cut rs 1000 sale)

Samsung Galaxy A31 ची नवीन किंमत

हा फोन 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेलसह येतो, जोकि गेल्यावर्षी जूनमध्ये 21,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. पण, नवीन किंमत आता कमी होऊन 16,999 रुपये झाली आहे. गॅलेक्सी ए31 स्मार्टफोन खरेदीसाठी अमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर फोन ऑफलाइन स्टोर, सॅमसंग ओपरा हाउस, सॅमसंग.कॉम सारख्या ऑनलाइन पोर्टल्सवर विकत घेता येईल.

हे देखील वाचा : OPPO Reno5 Z ने केली धमाकेदार एंट्री, यात आहे 48MP कॅमेरा, 8GB रॅम आणि खूप काही

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट चालतो. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडीच्या मदतीने मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए31 व्हिडीओ

The post 20MP सेल्फी कॅमेरा आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, अशी असेल नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-rs-1000-sale/feed/ 0
6GB रॅम आणि 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-rs-2000-know-specification-sale-on-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-rs-2000-know-specification-sale-on-amazon-india/#respond Wed, 30 Dec 2020 11:51:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9489 Samsung Galaxy A31 हा फोन 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेल सह येतो, जो कि यावर्षी जून मध्ये 21,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. पण आता फोनची नवीन किंमत 17,999 रुपये झाली आहे.

The post 6GB रॅम आणि 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A31 ची किंमत भारतात पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे. याआधी फोनची किंमत अनेकदा कमी करण्यात आली आहे, मागच्या वेळी या स्मार्टफोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी होऊन 19,999 रुपये झाली होती. यावेळी Samsung ने गॅलेक्सी ए31 च्या किंमतीत 2,000 रुपयांची कपातीची घोषणा केली आहे, त्यामुळे हा फोन आणि पण जास्त स्वस्त झाला आहे. हा हँडसेट तीन रंग आणि एक मात्र स्टोरेज मॉडेल मध्ये उपलब्ध आहे.

नवीन किंमत

हा फोन 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेल सह येतो, जो कि यावर्षी जून मध्ये 21,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. पण आता फोनची नवीन किंमत 17,999 रुपये झाली आहे. गॅलेक्सी ए31 स्मार्टफोन खरेदीसाठी अमेझॉन इंडिया वर उपलब्ध आहे. तसेच हि कपात सर्व रिटेल स्टोर्स, सॅमसंग ओपरा हाउस, सॅमसंग.कॉम सारख्या ऑनलाइन पोर्टल्स वर पण लागू करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: भारतात धुमाकूळ घालायला येत आहे Samsung Galaxy M12, मास-प्रॉडक्शन झाले सुरु

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट चालतो. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडीच्या मदतीने मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए31 व्हिडीओ

The post 6GB रॅम आणि 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-rs-2000-know-specification-sale-on-amazon-india/feed/ 0
20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, हि आहे नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-in-india-rs-1000-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-in-india-rs-1000-amazon-india/#respond Tue, 15 Sep 2020 09:12:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8150 Samsung Galaxy A31 ची किंमत आधी 20,999 रुपये होती.

The post 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A31 ची किंमत भारतात पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी फोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर आता कंपनीने फोनची किंमत पुन्हा 1,000 रुपयांनी कमी केली आहे. Samsung अनेक दिवसांपासून आपल्या फोन्सच्या किंमत कमी करून ग्राहकांना सरप्राइज करत आहे. अलीकडेच गॅलेक्सी ए51 आणि ए71 च्या किंमतीत कपात करण्यात आली होती.

नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए31 ची किंमत आधी 20,999 रुपये होती. आता नवीन किंमत 19,999 रुपये आहे. हि किंमत 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. फोन अमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडियाच्या साइट वर नवीन किंमतीत उपलब्ध आहे. ग्राहक हा फोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश ब्लू आणि प्रिज्मक्रश व्हाइट कलर ऑप्शन मध्ये विकत घेऊ शकतात.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

हे देखील वाचा: Samsung या महिन्यात लॉन्च करेल कॅमेरा सेंट्रिक Galaxy F सीरीज, किंमत असेल 15,000 च्या आसपास

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट चालतो. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडीच्या मदतीने मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए31 वीडियो

The post 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-in-india-rs-1000-amazon-india/feed/ 0
Samsung ने दिली भेट, 5000एमएएच बॅटरी असलेल्या Galaxy A31 ची किंमत केली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-discount-rs-1000-in-india-sale-20999-specs-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-discount-rs-1000-in-india-sale-20999-specs-offer/#respond Thu, 02 Jul 2020 09:48:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7588 फोन लॉन्च नंतर एका महिन्यातच सॅमसंगने Galaxy A31 ची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी केली आहे.

The post Samsung ने दिली भेट, 5000एमएएच बॅटरी असलेल्या Galaxy A31 ची किंमत केली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने जून मध्ये भारतीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A31 लॉन्च केला होता. 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन कंपनीने फक्त 21,999 रुपयांमध्ये बाजारात आणला होता, जो फीचर्स व स्पेसिफिकेशन्समुळे लोकांना आवडला आहे. फोनची वाढती मागणी पाहता सॅमसंगने आपल्या फॅन्सना एक मोठी भेट दिली आहे. फोन लॉन्च नंतर एका महिन्यातच सॅमसंगने Galaxy A31 ची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी केली आहे.

Samsung Galaxy A31 च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा फोन 21,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता सॅमसंग हा फोन 1,000 रुपये स्वस्तात विकत आहे. या कायमचा प्राइस कट आहे कि कंपनी द्वारे दिला जाणारा डिस्काउंट हे अजून स्पष्ट झाले नाही, पण सॅमसंग फोन आवडणाऱ्या लोकांसाठी Galaxy A31 स्मार्टफोन विकत घेण्याची शानदार संधी आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉनफ्लिपकार्ट वरून पण 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A31

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट चालतो. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडीच्या मदतीने मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung ने हा फोन भारतात ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 20,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung ने दिली भेट, 5000एमएएच बॅटरी असलेल्या Galaxy A31 ची किंमत केली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-discount-rs-1000-in-india-sale-20999-specs-offer/feed/ 0
Samsung Galaxy A31 झाला भारतात लॉन्च, OPPO-Vivo आणि Xiaomi च्या अडचणीत वाढ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-launched-in-india-know-full-specifications-camera-battery-ram-display-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-launched-in-india-know-full-specifications-camera-battery-ram-display-price-sale-offer/#respond Thu, 04 Jun 2020 10:50:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7307 Samsung Galaxy A31 प्रिज्म क्रश डिजाईन वर बनवण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy A31 झाला भारतात लॉन्च, OPPO-Vivo आणि Xiaomi च्या अडचणीत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज भारतीय बाजारात आपल्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ अंतर्गत अजून एक नवीन स्मार्टफोन Galaxy A31 जोडला आहे. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन मिडबजेट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो आज पासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल. हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच देशातील ऑफलाईन बाजार म्हणजे रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. चला जाऊन घेऊया सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये काय खास आहे आणि कशाप्रकारे हा फोन देऊ शकतो Xiaomi, OPPO व Vivo सारख्या ब्रँडस ना टक्कर.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A31 प्रिज्म क्रश डिजाईन वर बनवण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी नॅरो बेजल्स सह येतो तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्यवर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 चा बॅक पॅनल पाहता इथे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या उजवीकडे चौकोनी आकारात आहे.

या रियर कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा लेंस देण्यात आल्या आहेत ज्या L-शेप मध्ये आहेत. चौकोनी आकारात सेंसर्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Samsung ची ब्रँडिग देण्यात आली आहे. Galaxy A31 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. त्याचप्रमाणे फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट चालतो. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडीच्या मदतीने मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung ने हा फोन भारतात ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 21,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy A31 झाला भारतात लॉन्च, OPPO-Vivo आणि Xiaomi च्या अडचणीत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-launched-in-india-know-full-specifications-camera-battery-ram-display-price-sale-offer/feed/ 0
Samsung Galaxy A31 बद्दल जाणून घ्या सर्वकाही, चीनी ब्रँडसना टक्कर देण्यासाठी 4 जूनला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-samsung-galaxy-a31-full-specification-processor-camera-battery-ram-price-sale-india-launch-4-june/ https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-samsung-galaxy-a31-full-specification-processor-camera-battery-ram-price-sale-india-launch-4-june/#respond Fri, 29 May 2020 13:08:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7147 Samsung Galaxy M01, Galaxy M11, Galaxy M31s, Galaxy M51 आणि Galaxy A31 असे फोन्स आहेत जे आगामी काळात बाजारात येतील.

The post Samsung Galaxy A31 बद्दल जाणून घ्या सर्वकाही, चीनी ब्रँडसना टक्कर देण्यासाठी 4 जूनला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung फॅन्ससाठी आगामी काळ खूप खास असेल. फक्त सॅमसंग प्रेमी नाही तर असे यूजर ज्यांना चीनी ब्रँड नको आहेत आणि इतर कंपन्यांकडे जात आहेत त्यांच्यासाठी पण सॅमसंग अनेक पर्याय घेऊन येत आहे. Samsung Galaxy M01, Galaxy M11, Galaxy M31s, Galaxy M51 आणि Galaxy A31 असे फोन्स आहेत जे आगामी काळात बाजारात येतील. या सर्व फोन्सची लॉन्च डेट तर समोर आली नाही पण सॅमसंगने गॅलेक्सी ए31 बद्दल घोषणा केली आहे कि हा फोन येत्या 4 जूनला भारतात लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy A31 चे प्रोडक्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर लाईव झाला आहे. इथे सॅमसंगने फोनच्या फोटोज सोबतच काही स्पेसिफिकेशन्स पण सांगितले आहेत. वेबसाइट वर ‘नोटिफाई‘ ऑप्शन दिला आहे जो फोनच्या विक्रीची माहिती देईल. जर तुम्हाला पण सॅमसंग गॅलेक्सी ए31 घ्यायचा असेल तर पुढे आम्ही सविस्तर माहिती दिली आहे ज्यावरून तुम्ही लॉन्चच्या आधीच या फोन बद्दल जाणून घेऊ शकाल.

Samsung Galaxy A31

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला जो आक्टाकोर (Dual 2.0GHz + Hexa 1.7GHz) प्रोसेसर वर चालतो. आशा आहे कि भारतात हा फोन मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट वर लॉन्च होईल. पण चिपसेटच्या माहितीसाठी 4 जूनची वाट बघावी लागेल.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung ग्लोबल वेबसाइट वर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट आहे, पण इंडियन वेबसाइट वर अजूनतरी फोन वेरिंएट दाखवण्यात आले नाहीत. ग्लोबल साइट नुसार फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. आशा आहे कि भारतात दोन्ही वेरिएंट येतील.

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung हा फोन भारतात ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते. या फोनची किंमत 23,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post Samsung Galaxy A31 बद्दल जाणून घ्या सर्वकाही, चीनी ब्रँडसना टक्कर देण्यासाठी 4 जूनला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-samsung-galaxy-a31-full-specification-processor-camera-battery-ram-price-sale-india-launch-4-june/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/#respond Fri, 22 May 2020 13:22:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7159 Samsung Galaxy A31 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 23,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने मार्च मध्ये अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A31 लॉन्च केला होता. हा डिवायस 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येतो. सॅमसंगने अजूनतरी सांगितले नाही कि हा शानदार स्मार्टफोन भारतीय बाजारात कधी लॉन्च केला जाईल, पण न्यूज एजेंसी कडून बातमी आली आहे कि सॅमसंग पुढल्या महिन्याच्या सुरवातीला गॅलेक्सी ए31 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

Samsung Galaxy A31 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 23,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाईल. आईएएनएस च्या रिपोर्टनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च झाल्यानंतर हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि भारतात हा फोन 6 जीबी रॅम सह मीडियाटेक प्रोसेसर वर लॉन्च होईल. आशा आहे कि फोन मध्ये हीलियो पी65 चिपसेट मिळू शकतो.

Samsung Galaxy A31

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवायस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर (Dual 2.0GHz + Hexa 1.7GHz) प्रोसेसर वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung च्या ग्लोबल वेबसाइट वर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. आशा आहे कि भारतात दोन्ही वेरिएंट येतील. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/feed/ 0
5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/#respond Tue, 24 Mar 2020 14:32:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6885 Samsung Galaxy A31 कंपनीने ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून सादर केला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्याच आठवड्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A41 लॉन्च केला होता. हा डिवाईस सध्या जापान मध्ये ऑफिशियल केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये एंट्री घेईल. गॅलेक्सी ए41 च्या लॉन्च नंतर आज सॅमसंगने आपल्या या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन Samsung Galaxy A31 पण टेक मंचावर सादर केला आहे. कंपनीने आता या फोनची किंमत सांगितली नाही, पण गॅलेक्सी ए31 येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A31 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी नॅरो बेजल्स असलेला आहे तर खालच्या बाजूला थोडी रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 च्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या उजवीकडे चौकोनी आकाराचा आहे.

या रियर कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा लेंस देण्यात आल्या आहेत जो L-शेप मध्ये आहे. चौकोनी आकारात सेंसर्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही तर खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. Galaxy A31 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. त्याचप्रमाणे फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर (Dual 2.0GHz + Hexa 1.7GHz) प्रोसेसर वर चालतो. कंपनीने फोनच्या चिपसेटची माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि बाजारात हा फोन मीडियाटेक हीलियो पी65 सह लॉन्च होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung Galaxy A31 कंपनीने ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून सादर केला आहे. वेबसाइट वर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/feed/ 0
Samsung Galaxy A31 चे प्रोडक्ट पेज झाले लाईव, लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-product-support-page-goes-live-in-india-model-number-sm-a315f-ds-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-product-support-page-goes-live-in-india-model-number-sm-a315f-ds-launch-soon/#respond Mon, 23 Mar 2020 12:43:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6860 सॅमसंगने अजून सांगितले नाही कि Galaxy A31 कधी इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल पण प्रोडक्ट पेज नंतर लवकरच फोन मार्केट मध्ये येईल असे वाटते.

The post Samsung Galaxy A31 चे प्रोडक्ट पेज झाले लाईव, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अलीकडेच अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन डिवाईस Samsung Galaxy A41 लॉन्च केला आहे. हा फोन जापान मध्ये सादर झाला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासहित इतर बाजारांत येईल. गॅलेक्सी ए41 टेक मंचावर आल्यानंतर आता सॅमसंग या सीरीजचा अजून एक नवीन फोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन फोन Samsung Galaxy A31 लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून स्पस्ट झाले आहे कि सॅमसंग हा डिवाईस आता लवकरच भारतात लॉन्च करणार आहे.

Samsung Galaxy A31 चा प्रोडक्ट पेज कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर ऑफिशियल झाला आहे. वेबसाइट वर फोनच्या नावाच्या जागी मॉडेल नंबर लिहिण्यात आला आहे जो SM-A315F/DS आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंगच्या रशियन साइट वर पण याच मॉडेल नंबर सह गॅलेक्सी ए31 चा प्रोडक्ट पेज लाईव करण्यात आला आहे. सॅमसंगने अजून सांगितले नाही कि Galaxy A31 कधी इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल पण प्रोडक्ट पेज नंतर लवकरच फोन मार्केट मध्ये येईल असे वाटते.

Samsung Galaxy A31

सॅमसंग गॅलेक्सी ए31 बद्दल बोलले जात आहे कि या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल सोबतच हा फोन 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करेल. त्याचबरोबर वेबसाइटने सांगितले होते कि हा स्मार्टफोन बाजारात दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल ज्यात 64 जीबी मेमरी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजचा समावेश असेल. Samsung Galaxy A31 एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला जाणार असल्याचे पण वेबसाइटच्या माध्यमातून समोर आले होते.

Samsung Galaxy A41

Samsung Galaxy A41 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.1 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती समोर आलेली नाही पण फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड असेल. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. सॅमसंग हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च करू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चरच्या 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A41 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए41 जापानच्या वेबसाइट वर एकाच वेरिएंट मध्ये दिसला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो त्यासोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. भारतात फोनचे किती वेरिएंट येतील याबाबत सॅमसंगने अजूनही माहिती दिली नाही. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A41 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 आईपी रेटिड आहे ज्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. जापान मध्ये हा फोन ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

The post Samsung Galaxy A31 चे प्रोडक्ट पेज झाले लाईव, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-product-support-page-goes-live-in-india-model-number-sm-a315f-ds-launch-soon/feed/ 0
Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/#respond Thu, 19 Mar 2020 12:19:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6833 Samsung Galaxy A41 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे.

The post Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने यावर्षीच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपली स्मार्टफोन सिरींजी वाढवत Samsung Galaxy A51 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा डिवाईस मार्केट मध्ये आल्यानंतर काही दिवसांनी बातमी आली होती कि सॅमसंग या सीरीजचे अजून दोन नवीन फोन Samsung Galaxy A41 आणि Samsung Galaxy A31 वर पण काम करत आहे. मागे हे फोन वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट्स वर दिसले होते जिथे बरीच माहिती मिळाली होती. आता यातील एक गॅलेक्सी ए41 सॅमसंगने अंर्तराष्ट्रीय बाजारात ऑफिशियल केला आहे.

Samsung Galaxy A41 कंपनीने अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग जापानच्या वेबसाइट वर या फोनचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण प्रोडक्ट पेज वर सॅमसंग गॅलेक्सी ए41 च्या लुक व डिजाईन सोबतच या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण ऑफिशियल करण्यात आले आहेत. आशा आहे कि जापान नंतर हा फोन लवकरच भारतीय बाजारात पण येईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A41 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजुंनी नॅरो बेजल्स सह येतो तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 च्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा सेटअप पॅनलच्या उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे ज्यात सर्वात वर फ्लॅश लाईट आणि त्या खाली तीन सेंसर आहेत. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A41 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.1 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती समोर आलेली नाही पण फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड असेल. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. सॅमसंग हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च करू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चरच्या 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A41 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए41 जापानच्या वेबसाइट वर एकाच वेरिएंट मध्ये दिसला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो त्यासोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. भारतात फोनचे किती वेरिएंट येतील याबाबत सॅमसंगने अजूनही माहिती दिली नाही. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A41 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 आईपी रेटिड आहे ज्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. जापान मध्ये हा फोन ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

The post Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/feed/ 0