Samsung Galaxy A90 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 14 Oct 2019 10:54:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A91 चे फुल स्पेसिफिकेशन्स लीक, 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह असेल 45w 4500mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a91-full-specifications-leaked-snapdragon-855-45w-charging-android-10-8gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a91-full-specifications-leaked-snapdragon-855-45w-charging-android-10-8gb-ram/#respond Mon, 14 Oct 2019 10:53:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5520 गॅलेक्सी ए सीरीजचा हा स्मार्टफोन सॅमसंग यावर्षी नाही तर साल 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या सॅमसंग ईवेंट मध्ये Samsung Galaxy A91 टेक मंचावर आणेल.

The post Samsung Galaxy A91 चे फुल स्पेसिफिकेशन्स लीक, 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह असेल 45w 4500mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अलीकडेच एक बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनीच्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चे दोन आगामी स्मार्टफोन्स Galaxy A71 आणि Galaxy A51 इंडियन सर्टिफिकेशन्स साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर लिस्ट करण्यात आले आहेत. या लिस्टिंगवरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येतील. आज या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन Samsung Galaxy A91 चे पण फुल स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर लीक झाले आहेत.

Samsung Galaxy A91 संबंधित महत्वाची माहिती सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट मध्ये प्रकाशित केली आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि गॅलेक्सी ए सीरीजचा हा स्मार्टफोन सॅमसंग यावर्षी नाही तर साल 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या सॅमसंग ईवेंट मध्ये Samsung Galaxy A91 टेक मंचावर आणेल. या रिपोर्ट मध्ये Galaxy A91 मॉडेल नंबर SM-A915F सांगण्यात आला आहे.

Samsung Galaxy A91

रिपोर्टनुसार Galaxy A91 सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A90 स्मार्टफोनच्या तुलनेत खूप एडवांस आणि पावरफुल असेल. स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइटने सांगितले आहे कि हा डिवाईस 6.7 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. रिपोर्ट पाहता Samsung Galaxy A91 मध्ये Galaxy S10 प्रमाणे पंच होल डिस्प्ले मिळणार नाही. Samsung Galaxy A91 या रिपोर्ट मध्ये 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. रिपोर्टनुसार Galaxy A91 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल.

Galaxy A90

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A91 क्वाड रियर कॅमेऱ्यासह येईल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल जो ओआईएस फीचरसह येईल. हा फोन 8 मेगापिक्सल ते 12 मेगापिक्सल पर्यंतच्या वाइड अँगल लेंसला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. सेल्फी साठी Samsung Galaxy A91 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

Samsung Galaxy A91 मध्ये रिपोर्टनुसार ब्लूटूथ 5.0 आणि वाईफाई आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4500एमएएच ची बॅटरी असू शकते. रिपोर्टनुसार Galaxy A91 ची बॅटरी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत Samsung अधिकृत घोषणा करत नाही.

The post Samsung Galaxy A91 चे फुल स्पेसिफिकेशन्स लीक, 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह असेल 45w 4500mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a91-full-specifications-leaked-snapdragon-855-45w-charging-android-10-8gb-ram/feed/ 0
Samsung Galaxy A90 5G लॉन्च, यात आहे 8जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आणि ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-5g-official-with-x50-modem-8gb-ram-specifications-feature/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-5g-official-with-x50-modem-8gb-ram-specifications-feature/#respond Tue, 03 Sep 2019 10:58:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5208 बोलले जात आहे कि कंपनी Samsung Galaxy A90 5G इंडियन मार्केट मध्ये पण सादर करेल.

The post Samsung Galaxy A90 5G लॉन्च, यात आहे 8जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आणि ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A90 बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि कंपनी या फोनचा 4G वर्जन सोबतच 5G मॉडेल पण लॉन्च करेल. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच सोबतच वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वाई-फाई लायंस वर दिसला होता. या लिस्टिंग नंतर बोलले जात होते कि Samsung लवकरच Galaxy A90 5G टेक मंचावर सादर करेल. त्यानुसार आज कंपनीने आपला हा 5जी मॉडेल अधिकृत केला आहे.

Samsung Galaxy A90 5G कंपनीने आपल्या होम मार्केट म्हणजे साउथ कोरिया मध्ये लॉन्च केला आहे. सॅमसंग ने फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स शेअर केले आहेत पण कंपनीने अजूनही फोनची किंमत सांगितली आहे. Samsung Galaxy A90 5G ची अंर्तराष्ट्रीय प्राइस येत्या काही दिवसांत समोर येईल त्याचबरोबर असे बोलले जात आहे कि कंपनी Samsung Galaxy A90 5G इंडियन मार्केट मध्ये पण सादर करेल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A90 5G कंपनीने बेजल लेस इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए90 5जी मध्ये डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. त्याचप्रमाणे डिस्प्लेच्या वर छोटीशी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. Samsung Galaxy A90 5G एंटिना बँड डिजाईन वर सादर केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर इतर कोणताही सेंसर देण्यात आला नाही तसेच मधोमध Samsung ची ब्रांडिंग देण्यात आली आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A90 5G ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 5G सपोर्ट आहे. गॅलेक्सी ए90 5जी मॉडेल सॅमसंगचा नॉन फ्लॅगशिप फोन आहे जो 5जी कनेक्टिविटी सह येतो. कंपनीने डिवाईस क्वालकॉमच्या Snapdragon X50 5G modem सह सादर केला ज्यामुळे Galaxy A90 चा हा मॉडेल 5G वर चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 देण्यात आला आहे.

फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Samsung Galaxy A90 5G 6.7-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे फोन स्क्रीन वर टच करताच हा अनलॉक होतो. एंडरॉयड 9 पाई आधारित हा स्मार्टफोन कंपनीने 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला गेला आहे तसेच दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A90 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Samsung Galaxy A90 5G 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A90 5G डुअल सिम फोन आहे जो 5G सोबत Dual 4G ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Galaxy A90 5G मध्ये Samsung DeX फीचर पण मिळेल. हा फोन कोणत्या किंमतीत अंर्तराष्ट्रीय बाजारात सेल साठी उपलब्ध होईल हि माहिती लवकरच तुम्हाला दिली जाईल.

The post Samsung Galaxy A90 5G लॉन्च, यात आहे 8जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आणि ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-5g-official-with-x50-modem-8gb-ram-specifications-feature/feed/ 0
Samsung Galaxy A90 5G ला मिळाले वाई-फाई सर्टिफिकेशन, लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-5g-certified-by-wi-fi-alliance/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-5g-certified-by-wi-fi-alliance/#respond Fri, 02 Aug 2019 11:08:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4975 या फोनचा 5G वर्जन दक्षिण कोरिया सोबत काही यूरोपियन मार्केट मध्ये पण उपलब्ध केला जाईल.

The post Samsung Galaxy A90 5G ला मिळाले वाई-फाई सर्टिफिकेशन, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A90 च्या लॉन्चच्या आधी याबद्दल आतापर्यंत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन कंपनी 4G वर्जन सह 5G वर्जन मध्ये पण लॉन्च करेल. काही महिन्यांपूर्वी Samsung Galaxy A90 बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म Geekbench वर दिसला होता. मार्केट मध्ये हा डिवाइस SM-A908B मॉडेल नंबर सह येईल. आता Galaxy A90 5G ला वाई-फाई एलायंस वर दिसला आहे.

WIFI Alliance सर्टिफिकेशन पेज मध्ये डिवाइस बद्दल जास्त माहिती समोर आलेली नाही. सर्टिफिकेशन लिस्टिंग नुसार डिवाइस एंडरॉयड 9 पाई आणि डुअल-बॅंड वाई-फाई 802.11 ac सह येईल. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहिती नुसार सॅमसंग Galaxy A90 5G मध्ये 48 MP + 12 MP + 5 MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.

गीकबेंच लिस्टिंग नुसार फोन 6 जीबी रॅम सह सादर केला जाईल. अजून एका रिपोर्टनुसार, या फोनचा 5G वर्जन दक्षिण कोरिया सोबत काही यूरोपियन मार्केट मध्ये पण उपलब्ध केला जाईल. यात 4500 एमएएच ची बॅटरी असू शकते.

हे देखील वाचा: Xiaomi Poco F1 ची किंमत झाली थेट 5,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत

संभावित फीचर्स

आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार या फोन मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. सोबतच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असू शकतो. तसेच , ट्रिपल रियर कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल तर दुसरा 12 मेगापिक्सलचा आणि तिसरा 5 मेगापिक्सलचा सेंसर असेल. यात Tilt OIS टेक्नोलॉजी वापरली जाऊ शकते. बोलले जात आहे कि हे ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनचे वेगळे वर्जन असेल.

The post Samsung Galaxy A90 5G ला मिळाले वाई-फाई सर्टिफिकेशन, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-5g-certified-by-wi-fi-alliance/feed/ 0
लॉन्चच्या आधी बघा गॅलेक्सी ए90 चे टॉप 5 स्पेसिफिकेशन्स, हा फोन करेल फ्लॅगशिप सेग्मेंटची नवीन सुरवात https://www.91mobiles.com/marathi/know-samsung-galaxy-a90-top-5-specifications-feature-to-launch-10-april/ https://www.91mobiles.com/marathi/know-samsung-galaxy-a90-top-5-specifications-feature-to-launch-10-april/#respond Thu, 04 Apr 2019 15:21:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4018 हा फोन दमदार स्पेसिफिकेशन्स सह येईल तसेच सॅमसंगच्या फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post लॉन्चच्या आधी बघा गॅलेक्सी ए90 चे टॉप 5 स्पेसिफिकेशन्स, हा फोन करेल फ्लॅगशिप सेग्मेंटची नवीन सुरवात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
2019 चे फक्त तीन महिनेच झाले आहेत पण सॅमसंगने एका पाठोपाठ एक शानदार स्मार्टफोन टेक मंचावर सादर केले आहेत. एकीकडे गॅलेक्सी एस10 सीरीजच्या रूपात सॅमसंग ने हाईएंड ​फ्लॅगशिप डिवाईस लॉन्च केले आहेत तसेच अगदी नवीन गॅलेक्सी एम सीरीज सादर करून सॅमंसग बजेट सेग्मेंट मध्ये राज करत आहे. याकाळात सॅमसंगने गॅलेक्सी ए सीरीज मध्ये पण दमदार स्मार्टफोन गॅलेक्सी ए50 व गॅलेक्सी ए30 तसेच गॅलेक्सी ए10 सारखे स्वस्त फोन लॉन्च केले आहेत. येत्या 10 एप्रिलला पण सॅमसंग एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून गॅलेक्सी ए सीरीजचा हाईएंड स्मार्टफोन गॅलेक्सी ए90 बाजारात येणार आहे. सॅमसंग ने अजूनतरी गॅलेक्सी ए90 चे स्पेसिफिकेशन्स लपवून ठेवले आहेत, पण हा फोन दमदार स्पेसिफिकेशन्स सह येईल तसेच सॅमसंगच्या फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला जाईल. चला एक नजर टाकूया गॅलेक्सी ए90 वर.

पॉप-अप सेल्फी कॅमेरा
गॅलेक्सी ए90 सॅमसंगचा पहिला स्मार्टफोन असेल जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्या सह बाजारात येईल. अलीकडेच गॅलेक्सी एस10 सीरीज मध्ये सॅमसंग ने पंच-होल डिस्प्ले दिला आहे तसेच गॅलेक्सी ए90 सॅमसंग ट्रू-बेजल लेस डिस्प्ले वर सादर करेल. फोनच्या फ्रंटला कोणतेही फिजिकल बटण किंवा नॉच दिली जाणार नाही. डिस्प्लेच्या चारही बाजूंना खूप नॅरो बेजल्स असतील. फोन बॉडी मध्ये पॉप-अप ट्रे दिला जाईल आणि त्यावरच सेल्फी कॅमेरा फिट होईल. सेल्फी कमांड देताच हा कॅमेरा फोन बॉडी बाहेर येईल आणि फोटो क्लिक करेल. गॅलेक्सी ए90 ने सॅमसंग पण ओपो व वीवो प्रमाणे पॉप-अप लीग मध्ये सहभागी होईल.

स्नॅपड्रॅगॉन 7150 चिपसेट
मीडिया रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि सॅमसंग आपला आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी ए90 क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 7150 चिपसेट वर लॉन्च करेल. विशेष म्हणजे चिपसेट बनवणाऱ्या कंपनी क्वालकॉम ने अजून स्नॅपड्रॅगॉन 7150 चिपसेट लॉन्च पण केला नाही. त्यामुळे जर गॅलेक्सी ए90 स्नॅपड्रॅगॉन 7150 वर लॉन्च झाला तर हा जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 7150 सह येईल. रिपोर्ट्सनुसार स्नॅपड्रॅगॉन 7150 8एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो क्वालकॉमच्या सध्याच्या पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 पेक्षा पण जास्त ताकदवान असेल.

ट्रिपल रियर कॅमेरा
सॅमसंग गॅलेक्सी ए90 कंपनी द्वारा ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. सॅमसंगने आधी पण गॅलेक्सी ए सीरीज मध्ये तीन रियर कॅमेरा फोन आणले आहेत पण गॅलेक्सी ए90 चे तिन्ही कॅमेरा सेंसर दमदार असतील. समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार गॅलेक्सी ए90 च्या बॅक पॅनल वरील प्राइमरी कॅमेरा सेंसर 48-मेगापिक्सलचा असेल. तसेच एक कॅमेरा सेंसर अल्ट्रा-वाइड एंगल लेंस असेल तसेच तिसरा सेंसर डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी किंवा टेलीफोटो लेंस म्हणून येईल.

8 जीबी रॅम
गॅलेक्सी ए90 सॅमसंग एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च करेल हे निश्चित आहे आहे. बातमी अशी आहे कि सॅमसंग आपला हा आगामी स्मार्टफोन 8जीबी रॅम सह बाजारात आणेल. या फोन वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सह 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. तसेच गॅलेक्सी ए90 चा दुसरा वे​रिएंट 6जीबी रॅम व 128जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला जाऊ शकतो.

5,000एमएएच बॅटरी
समोर आलेल्या ​मीडिया​ रिपोर्ट्स व लीक्स नुसार गॅलेक्सी ए90 मध्ये पावर बॅकअप साठी 5,000एमएएच ची मोठी व पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते. किंवा गॅलेक्सी ए90 मध्ये 4,000एमएएच आणि 5,000एमएएच दरम्यान पावर वाली बॅटरी मिळू शकते. रिपोर्ट्स मध्ये असे पण समोर आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए90 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह बाजरात येईल. लक्षात असू दे गॅलेक्सी ए90 चे वरील सर्व स्पेसिफिकेशन्स वेगवेगळ्या लीक्स व रिपोर्ट्स मधून समोर आले आहेत ज्यांची माहिती सॅमसंगने दिली नाही. त्यामुळे गॅलेक्सी ए90 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी सॅमसंगच्या अधिकृत घोषणेची तसेच 10 एप्रिलची वाट बघितली जात आहे.

The post लॉन्चच्या आधी बघा गॅलेक्सी ए90 चे टॉप 5 स्पेसिफिकेशन्स, हा फोन करेल फ्लॅगशिप सेग्मेंटची नवीन सुरवात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-samsung-galaxy-a90-top-5-specifications-feature-to-launch-10-april/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/#respond Tue, 19 Mar 2019 12:16:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3896 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गॅलेक्सी ए20 भारतात पण लॉन्च होईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने कालच घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 10 एप्रिलला ‘गॅलेक्सी ईवेंट’ चे आयोजन करणार आहे. सॅमसंग ने अजूनतरी सांगितले नाही कि या ईवेंट मध्ये कोणते प्रोडक्ट लॉन्च केले जातील पण बोलले जात आहे कि 10 एप्रिलला सॅमसंग अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचा विस्तार करत गॅलेक्सी ए90 आणि सोबत गॅलेक्सी ए70 तसेच गॅलेक्सी ए40 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. पण 10 एप्रिलला आयोजित या ईवेंटच्या आधीच सॅमसंग ने आज गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए20 रशियन बाजारात ऑफिशियल केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 किंमत
सॅमसंगने गॅलेक्सी ए20 सध्या फक्त रशियन मार्केट मध्ये आणला आहे जो येत्या काळात भारतासहित इतर बाजारांत येईल. रशिया मध्ये सॅमसंग ने गॅलेक्सी ए20 ची किंमत तिथल्या करंसीनुसार 13,900 ठेवण्यात आली आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार जवळपास 14,900 रुपये असेल. रशिया मध्ये हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. अशा आहे कि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गॅलेक्सी ए20 भारतात पण लॉन्च होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चा लुक
गॅलेक्सी ए20 सॅमसंग द्वारा पॉलीकार्बोनेट बॉडी सह ​इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. समोरून हा फोन तुम्हाला गॅलेक्सी ए10 किंवा गॅलेक्सी ए30 सारखा वाटेल. डिस्प्लेच्या वर छोटी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्ले तिन्ही बाजुंनी बेजल लेस आहे आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. नॉचच्या वर स्पीकर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. यूएसबी आणि ऑडियो जॅक ​फोनच्या खालच्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने गॅलेक्सी ए20 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडीप्लस सुपर एमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला आहे. गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर

रशियन बाजारात गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंटी पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बोलले जात आहे कि भारतात पण गॅलेक्सी ए20 याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए90 फोन, वीवो आणि ओपोची होऊ शकते सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a90-will-be-samsungs-first-pop-up-front-camera-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a90-will-be-samsungs-first-pop-up-front-camera-phone-in-marathi/#respond Mon, 04 Feb 2019 09:41:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3533 हा सॅमसंगचा पहिला फ्रंट पॉप-अप कॅमेरा असलेला फोन असेल

The post सॅमसंग घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए90 फोन, वीवो आणि ओपोची होऊ शकते सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षीपासूनच बातमी येत आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज सोबत गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन मॉडेल याचवर्षी साल लॉन्च करेल. अलीकडेच 91मोबाईल्स ने गॅलेक्सी ‘ए’ सीरीज मधील गॅलेक्सी ए50 च्या फ्रेम आणि पॅनल्स चा एक फोटो एक्सक्लूसिवली शेयर केला होता. ज्यावरून या फोनच्या डिजाइनचा अंदाज लावला जाऊ शकतो. आता याच सीरीज मधील गॅलेक्सी ए90 बद्दल माहिती समोर आली आहे.

पॉप्युलर टिप्सटर ‘आइस यूनिवर्स’ ने आपल्या ट्विटर हँडेल वर खुलासा केला आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए90 स्मार्टफोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल.’ आइस यूनिवर्स ने ट्वीट मध्ये सांगितले आहे कि ‘ए90′ पर्फेक्ट आहे. हा सॅमसंगचा पहिला फ्रंट पॉप-अप कॅमेरा असलेला फोन असेल, याची स्क्रीन परफेक्ट आहे, यात कोणतीही नॉच किंवा होल नसेल.’

अजूनतरी या फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आलेली नाही. पण आशा आहे कि यावर्षीच्या शेवट्पर्यंत दुसऱ्या डिवाइस सोबत हा लॉन्च केला जाईल.विशेष म्हणजे सॅमसंग ने गेल्यावर्षी आपल्या ‘ए’ सीरीज मध्ये तीन आणि चार रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स सादर केले होते. या रेंजची सुरवात गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये कंपनी ने आपला पहिला ‘क्वॉड-रियर कॅमेरा’ (चार रियर कॅमेरे असलेला) गॅलेक्सी A9 लॉन्च करून केली होती.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन अलीकडेच गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता तिथे हा एसएम-ए505जीएन मॉडेल नंबर सह उपलब्ध होता. लिस्ट केले गेलेल्या फोन मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला होता तसेच हा एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. लिस्ट केला गेलेला फोन एक्सनोस 9610 चिपसेट वर उपलब्ध होता 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरची माहिती देण्यात आली होती. पण लॉन्चच्यावेळी क्लॉक स्पीड अजून जास्त असू शकतो.

सोबतच फोनबद्दल आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यात 128जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या या डिवाइसचा मुख्य सेंसर 24-मेगापिक्सलचा असू शकतो. पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळू शकते.

The post सॅमसंग घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए90 फोन, वीवो आणि ओपोची होऊ शकते सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a90-will-be-samsungs-first-pop-up-front-camera-phone-in-marathi/feed/ 0