Samsung Galaxy F54 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 06 Jun 2023 10:38:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy F54 5G भारतात लाँच, मिळेल 108MP Camera आणि 6,000mAh Battery https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-and-6000-mah-battery-phone-samsung-galaxy-f54-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-and-6000-mah-battery-phone-samsung-galaxy-f54-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/#respond Tue, 06 Jun 2023 10:38:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21430 Samsung Galaxy F54 5G फोन आज भारतात लाँच झाला आहे. ह्यातील 5जी बँड्स Jio आणि Airtel दोन्ही नेटवर्कवर सहज चालतात. शक्तिशाली बॅटरी आणि पावरफुल कॅमेरा असलेल्या हाय मोबाइलनं मिडबजेटमध्ये एंट्री घेतली आहे ज्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. Samsung Galaxy F54 5G प्राइस व सेल सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी […]

The post Samsung Galaxy F54 5G भारतात लाँच, मिळेल 108MP Camera आणि 6,000mAh Battery first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 8GB RAM + 256GB Memory आहे.
  • स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे.
  • ह्यात Exynos 1380 प्रोसेसर आहे.

Samsung Galaxy F54 5G फोन आज भारतात लाँच झाला आहे. ह्यातील 5जी बँड्स Jio आणि Airtel दोन्ही नेटवर्कवर सहज चालतात. शक्तिशाली बॅटरी आणि पावरफुल कॅमेरा असलेल्या हाय मोबाइलनं मिडबजेटमध्ये एंट्री घेतली आहे ज्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy F54 5G प्राइस व सेल

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी फोन भारतात 8जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्याची किंमत 29,999 रुपये आहे. Galaxy F54 5G फोन Meteor Blue आणि Stardust Silver कलरमध्ये फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. सुरुवातीच्या सेलमध्ये कंपनी 2,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे त्यामुळे इफेक्टिव प्राइस 27,999 रुपये होईल.

Samsung Galaxy F54 5G फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ Super AMOLED+ Screen
  • Exynos 1380 Chipset
  • 108MP Rear Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 25W 6,000mAh Battery
  • स्क्रीन : गॅलेक्सी एफ54 5जी मध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो सुपर अ‍ॅमोलेड+ पॅनलवर बनला आहे. ही पंच होल स्टाईल स्क्रीन आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • प्रोसेसर : Galaxy F54 5G सॅमसंगच्या ही 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या एक्सीनोस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5.1 वर चालतो.
  • बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या सॅमसंग फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाइल एफ/1.8 अपर्चर असलेल्या 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करतो जो ओआयएस फीचरसह येतो. तसेच बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy F54 5G फोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सरसह बाजारात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर वर चालतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एफ54 5जी मध्ये 6,000एमएएचची तगडी बॅटरी देण्यात आली आहे. ह्याची मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

The post Samsung Galaxy F54 5G भारतात लाँच, मिळेल 108MP Camera आणि 6,000mAh Battery first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-and-6000-mah-battery-phone-samsung-galaxy-f54-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/feed/ 0
Samsung Galaxy F54 5G ची किंमत लीक; 6 जूनला होईल भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-price-in-india-leaked-before-6-june-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-price-in-india-leaked-before-6-june-launch/#respond Wed, 31 May 2023 07:26:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21274 Samsung Galaxy F54 5G फोन येत्या 6 जूनला भारतात लाँच होणार आहे. कंपनीनं सांगितलं आहे की हा सॅमसंग फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह मार्केटमध्ये एंट्री करेल. तसेच आता लाँचपूर्वीच गॅलेक्सी एफ54 5जी फोन प्राइस देखील लीकच्या माध्यमातून समोर आला आहे. Samsung Galaxy F54 5G ची किंमत (लीक) 8GB RAM + 256GB Memory किंमत 28,499 रुपये […]

The post Samsung Galaxy F54 5G ची किंमत लीक; 6 जूनला होईल भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनची किंमत टिपस्टर पारसनं लीक केली आहे.
  • ह्यात असेल 108 MP कॅमेरा.
  • ह्यात 8GB RAM + 256GB Storage असेल.

Samsung Galaxy F54 5G फोन येत्या 6 जूनला भारतात लाँच होणार आहे. कंपनीनं सांगितलं आहे की हा सॅमसंग फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह मार्केटमध्ये एंट्री करेल. तसेच आता लाँचपूर्वीच गॅलेक्सी एफ54 5जी फोन प्राइस देखील लीकच्या माध्यमातून समोर आला आहे.

Samsung Galaxy F54 5G ची किंमत (लीक)

  • 8GB RAM + 256GB Memory किंमत 28,499 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी फोनच्या किंमतीची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून पारसनं माहिती दिली आहे की हा मोबाइल फोन 28,499 रुपयांमध्ये भारतात लाँच होईल. ह्या किंमतीत फोनचा 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज मॉडेल मिळेल. परंतु ठोस किंमतसाठी 6 जूनचीच वाट पाहावी लागेल.

Samsung Galaxy F54 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • 6.7″ AMOLED 120Hz Screen
  • Samsung Exynos 1380
  • 6,000mAh Battery
  • 108MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

डिस्प्ले : लीकनुसार हा सॅमसंग स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच होईल जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.

प्रोसेसर : Samsung Galaxy F54 5G मध्ये एक्सनॉस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. लीकनुसार, हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर लाँच केला जाईल.

रियर कॅमेरा : हा स्मार्टफोन 108 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येईल. ह्याच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये Monster Shot 2.0, Astrolapse, Nightography आणि 16 लेन्स Fun Mode सारखे फीचर्स मिळतील.

सेल्फी कॅमेरा : लीकनुसार, Samsung Galaxy F54 5G फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या सॅमसंग फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जोडीला 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

The post Samsung Galaxy F54 5G ची किंमत लीक; 6 जूनला होईल भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-price-in-india-leaked-before-6-june-launch/feed/ 0
Samsung Galaxy F54 5G ची किंमत आली समोर; 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीसह होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-price-in-india-leaked-with-specifications-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-price-in-india-leaked-with-specifications-launch-soon/#respond Mon, 08 May 2023 10:34:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20789 सॅमसंगबद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीजच्या नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy F54 5G वर काम करत आहे जो लवकरच भारतात लाँच केला जाईल. आज या फोनची भारतीय किंमत लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. गॅलेक्सी एफ54 5जीची अंदाजे किंमत व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जीची किंमत […]

The post Samsung Galaxy F54 5G ची किंमत आली समोर; 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीसह होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनची किंमत 26,499 रुपये असू शकते.
  • हा 22 मेच्या आसपास लाँच होऊ शकतो.
  • यात Samsung Exynos चिपसेट 1380 मिळू शकतो.

सॅमसंगबद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीजच्या नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy F54 5G वर काम करत आहे जो लवकरच भारतात लाँच केला जाईल. आज या फोनची भारतीय किंमत लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. गॅलेक्सी एफ54 5जीची अंदाजे किंमत व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जीची किंमत (लीक)

Samsung Galaxy F54 5G फोन संबंधित नवीन लीक टिपस्टर डेबयॉन रॉयनं शेयर केलं आहे. टिपस्टरनं दावा केला आहे की सॅमसंग कंपनी आपला हा आगामी स्मार्टफोन भारतात अपर-मिड बजेटमध्ये सादर करेल. या फोनची किंमत 26 ते 27 हजार रुपयांदरम्यान असू शकते. आम्हाला आशा आहे की गॅलेक्सी एफ54 5जी ची भारतीय किंम 26,499 रुपये असू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी फोन लाँच डेट

लीकमधून फोनची कोणतीही ठोस लाँच डेट समोर आली नाही परंतु टिपस्टरनुसार, amsung Galaxy F54 5G पुढील 2 किंवा 3 आठवड्यात भारतात लाँच केला जाईल. लीकनुसार, या फोनची लाँच डेट 22 मेच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • Samsung Exynos 1380
  • Android 13

Samsung Galaxy F54 5G फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल कंपनीच्या एक्सनॉस 1380 चिपसेटवर लाँच केला जाईल. फोनमध्ये आक्टा-कोर प्रोसेसर मिळू शकतो. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 13 ओएसवर सादर केला जाऊ शकतो जोडीला वनयुआय मिळू शकतो.

  • AMOLED Panel
  • 6.7″ FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी 6.7 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो जी फुलएचडी+ रिजोल्यूशनसह येईल. लीकनुसार, या फोनमध्ये अ‍ॅमोलेड पॅनल दिला जाईल तसेच गॅलेक्सी एफ54 5जी फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल.

  • 108MP Rear Camera
  • 32MP Front Camera

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F54 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. समोर आलेल्या डिटेल्सनुसार बॅक पॅनलवर ओआयएस टेक्नॉलॉजीसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळेल, जो 8 मेगापिक्सल व 2 मेगापिक्सल लेन्ससह चालेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: 20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात

  • 6,000mAh Battery
  • 25W Fast Charging

पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो जोडीला ह्या मोबाइलमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.

The post Samsung Galaxy F54 5G ची किंमत आली समोर; 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीसह होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-price-in-india-leaked-with-specifications-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy F54 5G लाँच पूर्वीच कंपनीच्या साइटवर झाला लिस्ट; लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-may-launch-soon-as-support-page-goes-live-indian-website/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-may-launch-soon-as-support-page-goes-live-indian-website/#respond Tue, 11 Apr 2023 05:20:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20177 Samsung आपल्या गॅलेक्सी एफ-सीरीजमध्ये एक नवीन फोन सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनीनं अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हँडसेट Galaxy F54 5G नावाने भारतीय बाजारात येईल. दरम्यान TheTechOutlook टेक साइटनं या डिवाइसचं सपोर्ट पेज कंपनीच्या इंडियन साइट सोबतच बांगलादेश वेबसाइटवर पाहिलं आहे. यावरून स्पष्ट झालं आहे की फोन वेगवेगळ्या […]

The post Samsung Galaxy F54 5G लाँच पूर्वीच कंपनीच्या साइटवर झाला लिस्ट; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung फोन SM-E546B/DS मॉडेल नंबरसह वेबसाइटवर दिसला आहे.
  • आशा आहे की Galaxy F54 को फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल.
  • हँडसेट भारतात 5G सपोर्टसह लवकरच लाँच केला जाऊ शकतो.

Samsung आपल्या गॅलेक्सी एफ-सीरीजमध्ये एक नवीन फोन सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनीनं अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हँडसेट Galaxy F54 5G नावाने भारतीय बाजारात येईल. दरम्यान TheTechOutlook टेक साइटनं या डिवाइसचं सपोर्ट पेज कंपनीच्या इंडियन साइट सोबतच बांगलादेश वेबसाइटवर पाहिलं आहे. यावरून स्पष्ट झालं आहे की फोन वेगवेगळ्या मार्केटमध्ये येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी ची लिस्टिंग

पुढे देण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की SM-E546B/DS मॉडेल नंबरसह सॅमसंगचा नवीन फोन दिसला आहे. मॉडेल नंबर व्यतिरिक्त फोन बाबत कोणतीही माहिती वेबसाइटवर समोर आली नाही. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की सॅमसंगचा नवीन फोन काही दिवसांपूर्वी या मॉडेल नंबरसह बीआयएस सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि दमदार कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO reno 10 Pro PLus, लिक झाली माहिती

बीआयएस लिस्टिंग 91mobiles नं एक्सक्लूसिव्हली स्पॉट केली होती. आतापर्यंत मार्केटिंग नाव समोर आलं नाही. परंतु हा कंपनीच्या एफ-सीरीजमध्ये येणारा Samsung Galaxy F54 5G असू शकतो, अशी चर्चा आहे. याचा अर्थ असा की हा जुन्या Galaxy F42 स्मार्टफोन अपग्रेडेड व्हर्जन म्हणून एंट्री करू शकतो.

Samsung Galaxy F54 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

गॅलेक्सी F54 5G कंपनीच्या गॅलेक्सी M54 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. त्यामुळे या दोन्हीचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे असू शकतात. हा फोन 6.7-इंचाच्या FHD+ S-AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. हे देखील वाचा: 12 एप्रिलला येत आहे Realme Narzo N55; लाँचपूर्वीच जाणून घ्या संपूर्ण माहिती

तसेच फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट, 8GB RAM, 128GB / 256GB स्टोरेज आणि 25W चार्जिंगसह 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. गॅलेक्सी एफ54 5जी मध्ये फ्रंटला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर रियर कॅमेरा सेटअपमध्ये OIS असलेला 108-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. तसेच हा डिवाइस वन युआय 5.1-आधारित अँड्रॉइड 13 ओएस आणि एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह लाँच होऊ शकतो.

The post Samsung Galaxy F54 5G लाँच पूर्वीच कंपनीच्या साइटवर झाला लिस्ट; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f54-5g-may-launch-soon-as-support-page-goes-live-indian-website/feed/ 0