Samsung Galaxy M51 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 17 Nov 2020 14:41:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-certification-with-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-certification-with-6000mah-battery/#respond Tue, 17 Nov 2020 14:37:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8961 Samsung बाबत चर्चा आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या नवीन डिवायस वर काम करत आहे जो Samsung Galaxy M42 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बाबत चर्चा आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या नवीन डिवायस वर काम करत आहे जो Samsung Galaxy M42 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल. सॅमसंगने आतापर्यंत गॅलेक्सी एम3.. आणि गॅलेक्सी एम5.. टायटल असलेले फोन्स बाजारात आणले आहेत पण पहिल्यांदा गॅलेक्सी एम4.. टायटल सह फोन लॉन्च होईल. सॅमसंगने गॅलेक्सी एम42 बाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही पण हा फोन सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे जिथे समजले आहे कि Samsung Galaxy M42 स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy M42 3C सर्टिफिकेशन साइट आणि DEKRA सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे. या दोन्ही वेबसाइट्स वर फोन EM-BM425ABY बॅटरी मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये फोन मध्ये मधील बॅटरीची रेटेड कपॅसिटी 5,830mAh सांगण्यात आली आहे जिची चार्जिंग लिमिट वॉलटेज 4.43V आहे. हे सर्टिफिकेशन समोर आल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम42 स्मार्टफोन 6,000mAh बॅटरी सोबतच बाजारात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम42 संबंधित इतर रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन SM-M425F मॉडेल नंबर सह मार्केट मध्ये एंट्री घेईल. रिपोर्टनुसार Samsung Galaxy M42 मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हे लीक्स पाहता अंदाज लावला जात आहे कि सॅमसंग आपला हा आगामी स्मार्टफोन मिडबजेट मधेच लॉन्च करेल. गॅलेक्सी एम42 कधी मार्केट मध्ये येईल, याबाबत अजूनतरी काही सांगता येणार नाही.

Samsung Galaxy M51

सॅमसंग गॅलेक्सी एम51 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि हँडसेट मध्ये 128 जीबी पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज आहे, जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये मागे क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

तसेच रियर कॅमेरा सेटअप प्रमाणे Samsung Galaxy M51 चा सेल्फी कॅमेरा पण शानदार आहे. सॅमसंगचा हा फोन 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वरच्या भागात पंच-होल मध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 चा फ्रंट कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो.

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक आहेत. तसेच फोनच्या मागे एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. सॅमसंगच्या या फोन मध्ये 7000mAh ची बॅटरी आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-certification-with-6000mah-battery/feed/ 0
7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर https://www.91mobiles.com/marathi/galaxy-m51-7000mah-battery-discount-offer-on-amazon-india-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/galaxy-m51-7000mah-battery-discount-offer-on-amazon-india-know-price/#respond Wed, 04 Nov 2020 13:38:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8814 Galaxy M51 ची किंमत 24,999 रुपये आहे. सॅमसंगने एक ट्वीट केले आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि हा फोन ग्राहक 19,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात.

The post 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फेस्टिव सीजन पाहता Samsung ने आपल्या अनेक स्मार्टफोन्स वर डीलची घोषणा केली आहे. याच डील पैकी एक शानदार ऑफर Galaxy M सीरीज मध्ये येत्या सर्वात दमदार फोन Galaxy M51 वर दिली जात आहे. हा फोन आकर्षक सूट आणि ऑफर्स सह अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल. Galaxy M51 ची किंमत 24,999 रुपये आहे. सॅमसंगने एक ट्वीट केले आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि हा फोन ग्राहक 19,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात.

डिस्काउंट

Galaxy M51 च्या खरेदीवर 3,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर ऑफर अंतगर्त हा फोन 22,499 रुपयांमध्ये लिस्ट आहे. तसेच 3,000 रुपयांचा कार्ड डिस्काउंट दिला जात आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट

स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एम51 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि हँडसेट मध्ये 128 जीबी पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज आहे, जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये मागे क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

तसेच रियर कॅमेरा सेटअप प्रमाणे Samsung Galaxy M51 चा सेल्फी कॅमेरा पण शानदार आहे. सॅमसंगचा हा फोन 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वरच्या भागात पंच-होल मध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 चा फ्रंट कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो.

हे देखील वाचा : भारतात येत आहे किफायतीशीर Samsung Galaxy M02, जाणून घ्या संपूर्ण माहिती

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक आहेत. तसेच फोनच्या मागे एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. सॅमसंगच्या या फोन मध्ये 7000mAh ची बॅटरी आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

The post 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/galaxy-m51-7000mah-battery-discount-offer-on-amazon-india-know-price/feed/ 0
6000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M31 Prime एडिशन लवकरच करेल भारतात एंट्री, चिनी ब्रँड्सची होईल का सुट्टी? https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-prime-launch-soon-with-6000mah-battery-64mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-prime-launch-soon-with-6000mah-battery-64mp-camera/#respond Wed, 07 Oct 2020 13:45:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8425 Samsung Galaxy M Prime मध्ये 6,000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सह मिळेल.

The post 6000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M31 Prime एडिशन लवकरच करेल भारतात एंट्री, चिनी ब्रँड्सची होईल का सुट्टी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने काही दिवसांपूर्वी भारतात आपली M-सीरीज वाढवत 7000एमएएच बॅटरी असलेला Galaxy M51 लॉन्च केला होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी भारतात एम-सीरीज मध्ये अजून नवीन फोन जोडणार आहे, ज्याचे नाव Samsung Galaxy M Prime असेल. अमेझॉन इंडिया वर समोर आलेल्या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी एम प्राइमच्या स्पेसिफिकेशन्स आणि लुकची माहिती मिळाली आहे. लॉन्च डेट बद्दल मात्र माहिती मिळाली नाही.

Amazon India वर हा नवीन स्मार्टफोन ‘coming soon’ टॅग सह लिस्ट आहे आणि कदाचित 17 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या Amazon Great Indian Festival विक्री मध्ये हा फोन सादर केला जाईल. तसेच Samsung Galaxy M प्राइमच्या चिपसेट, कॅमेरा आणि बॅटरीची माहिती समोर आली आहे. स्पेसिफिकेशन्स बघून वाटत आहे कि हा एक मिड-रेंज स्मार्टफोन असेल जो कि काही प्रमाणात Samsung Galaxy M31 सारखा वाटत आहे.

Galaxy M Prime च्या किंमतीचा खुलासा अमेझॉन सेल मध्ये होईल. लिस्टिंगनुसार Samsung Galaxy M Prime मध्ये Infinity-U डिस्प्ले असेल. डिस्प्लेसाठी AMOLED आणि LCD पॅनलचा वापर केला जाईल किंवा नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. रियर पॅनल वर रेक्टेंगुलर क्वाड कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनची संपूर्ण डिजाइन Samsung Galaxy M31 सारखी असेल.

Samsung Galaxy M Prime रियर कॅमेरा पाहता यात 64MP प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8MP वाइड-अँगल लेंस, 5MP मॅक्रो आणि 5MP डेप्थ सेंसर असेल. तसेज फ्रंटला 32MP फ्रंट-फेसिंग सेंसर असेल, त्यात स्लो-मोशन, 4K वीडियो रेकॉर्डिंग AR Doodle आणि इत्यादी फीचर्स असतील.

तसेच Samsung Galaxy M Prime मध्ये 6,000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सह मिळेल. फोन मध्ये 2.3GHz Exynos 9611 चिपसेट असेल. Samsung 8 ऑक्टोबरला आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एफ41 भारतात लॉन्च करेल. संध्याकाळी 5.30 वाजता होणाऱ्या एका इवेंट मध्ये Samsung Galaxy F41 सादर केला जाईल. कंपनीने आतापर्यंत डिवाइसच्या डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी संबंधित माहिती सांगितली आहे. या सीरीजचा पहिला फोन Galaxy F41 असेल. ऑफिशल टीजर्स पाहता नवीन फोन दिसायला कंपनीच्या M सीरीजच्या फोन्स सारखा दिसत आहे. आगामी गॅलेक्सी एफ41 मध्ये मागे एक फिंगरप्रिंट सेंसर आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 वीडियो

The post 6000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M31 Prime एडिशन लवकरच करेल भारतात एंट्री, चिनी ब्रँड्सची होईल का सुट्टी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-prime-launch-soon-with-6000mah-battery-64mp-camera/feed/ 0
जाणून घ्या Samsung Galaxy M51 आणि OnePlus Nord मध्ये कोण दमदार? https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-vs-oneplus-nord-compared-on-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-vs-oneplus-nord-compared-on-price-and-specifications/#respond Wed, 16 Sep 2020 14:35:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8187 आम्ही तुमच्या सुविधेसाठी OnePlus Nord आणि Samsung Galaxy M51 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर तुलना केली आहे.

The post जाणून घ्या Samsung Galaxy M51 आणि OnePlus Nord मध्ये कोण दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M51 भारतात गेल्या गुरुवारी लॉन्च केला गेला होता. दक्षिण कोरियन कंपनी Samsung चा हा स्मार्टफोन 7,000 एमएएच बॅटरी सह येतो जी याची सर्वात मोठी खासियत आहे. बॅटरीव्यतिरिक्त पण फोन मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यांच्या जीवावर गॅलेक्सी एम51 आपल्या प्राइस सेगमेंट मध्ये खूप मजबूत दावेदार बनतो. Samsung Galaxy M51 ला जुलै मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus Nord कडून चांगलीच टक्कर मिळणार आहे. आम्ही तुमच्या सुविधेसाठी OnePlus Nord आणि Samsung Galaxy M51 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर तुलना केली आहे. चला जाणून घेऊया कोणता फोन आहे वरचढ.

शानदार डिजाइन

सॅमसंग गॅलेक्सी एम51 इन्फिनिटी ‘ओ’ डिस्प्ले डिजाइन सह येतो जो 3डी प्लॅस्टिक बॅकला सपोर्ट करतो. डिवाइसचा फ्रंट पॅनल तिन्ही बाजू बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दिसतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध पंच-होल आहे. तसेच बॅक पॅनल वर उजवीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकाराचा आहे. उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडट पावर बटन देण्यात आला आहे.

वनप्लस नॉर्ड मध्ये फ्रंटला डुअल होल-पंच डिस्प्ले आहे. डिवाइसच्या मागे गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन मिळते. तसेच फोनच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आली आहे. फोनच्या मागे वर्टिकल शेप क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. कॅमेरा सेटअप च्या बाजूला डुअल एलईडी फ्लॅश लाइट आणि मागे मधोमध वनप्लसचा लोगो आहे.

आकर्षक डिस्प्ले

Samsung Galaxy M51 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठ्या सुपर एमोलेड प्लस पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. इकडे OnePlus Nord मध्ये 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लूइड एमोलेड डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. तसेच दोन्ही फोन्स मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे. जर दोन्ही फोन्सच्या डिस्प्लेची तुलना केली तर 90Hz रिफ्रेश रेट सह वनप्लस नॉर्डचा डिस्प्ले चांगला आहे.

दमदार कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्डव्यू क्षमतेसह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी असलेला Sony IMX616 सेंसर आहे.

वनप्लस नॉर्ड मध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यातले चार मागे आणि दोन फ्रंटला आहेत. डिवाइसच्या मागे डावीकडे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये Sony IMX586 सेंसर सह OIS फीचर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.25 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, अपर्चर f/2.24 सह 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक अपर्चर f/2.24 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला मध्ये डुअल कॅमेरा आहे. यातील पहिला कॅमेरा अपर्चर f/2.45 सह SonyIMX616 32 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा कॅमेरा अपर्चर f/2.45 सह 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे.

हार्डवेयर

Samsung Galaxy M51 प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 8नॅनोमीटर फॅब्रीकेशन टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन730जी चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयू ला सपोर्ट करतो. तसेच OnePlus Nord 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन765जी आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन एड्रेनो 620 जीपीयू ला सपोर्ट करतो.

बॅटरी

Samsung Galaxy M51 मध्ये 7,000एमएएच ची दमदार बॅटरी आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. तसेच Galaxy M51 रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी OnePlus Nord मध्ये 30W वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4115एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन्सच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे ज्याच्या माध्यमातून फोन चार्ज केला जाऊ शकतो.

किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy M51 च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये तसेच 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. फोनची विक्री 18 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर होईल. तर लॉन्च नंतर वनप्लस नॉर्डच्या 8GB+128GB आणि 12GB+256GB असलेल्या वेरीएंटची विक्री सुरु झाली आहे, पण 6GB+64GB असलेल्या वेरिएंटची विक्री 21 सप्टेंबर पासून केली जाईल. भारतात वनप्लस नॉर्ड ची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होते. हि किंमत फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. OnePlus Nord चा 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपये आणि 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेल 29,999 रुपये मध्ये विकला जात आहे.

The post जाणून घ्या Samsung Galaxy M51 आणि OnePlus Nord मध्ये कोण दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-vs-oneplus-nord-compared-on-price-and-specifications/feed/ 0
7000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M51 लॉन्च, चीनी ब्रँड्सची करेल सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-officially-launched-in-india-know-all-specs-features-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-officially-launched-in-india-know-all-specs-features-price-sale/#respond Thu, 10 Sep 2020 10:27:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8076 मोठ्या बॅटरी प्रमाणे Samsung Galaxy M51 स्मार्टफोन मोठ्या डिस्प्लेला पण सपोर्ट करतो.

The post 7000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M51 लॉन्च, चीनी ब्रँड्सची करेल सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने मोठ्या प्रतीक्षेनंतर आज अखेरीस आपला सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन Samsung Galaxy M51 सादर केला आहे. अनेक दिवस लीक्स आणि बातम्यांमध्ये राहिल्यानंतर सॅमसंगच्या या पावरफुल स्मार्टफोनने बाजारात पदार्पण केले आहे. सॅमसंगने ऑनलाईन ईवेंट द्वारे आज गॅलेक्सी एम51 भारतात लॉन्च केला आहे. हा फोन 24,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो येत्या 18 सप्टेंबर पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया सॅमसंगच्या या बहुप्रतीक्षित स्मार्टफोन मध्ये काय खास आहे?

दमदार बॅटरी

Samsung Galaxy M51 लॉन्च होण्याआधीच प्रसिद्ध होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फोन मधील 7,000एमएएच ची दमदार बॅटरी. हा सॅमसंगचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो इतक्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च झाला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 कंपनीने 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जी फोन वेगाने चार्ज करते. चार्जिंगसाठी फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. Galaxy M51 रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

आर्कषक डिस्प्ले

मोठ्या बॅटरी प्रमाणे Samsung Galaxy M51 स्मार्टफोन मोठ्या डिस्प्लेला पण सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या सुपर एमोलेड प्लस इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी पंच-होल देण्यात आला आहे.

64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा

Samsung Galaxy M51 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

शानदार सेल्फी

चांगल्या रियर कॅमेरा सेटअप प्रमाणे Samsung Galaxy M51 चा सेल्फी कॅमेरा पण शानदार आहे. सॅमसंगचा हा फोन 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वरच्या बाजूला पंच-होल मध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 चा फ्रंट कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येतो.

हे देखील वाचा: 5,000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy A42 5G

पावरफुल प्रोसेसिंग

Samsung Galaxy M51 कंपनीने एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला आहे जो सॅमसंगच्या वनयूआई 2.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 8नॅनोमीटर फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी वर क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयू ला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

सॅमसंग गॅलेक्सी एम51 ने इंडियन मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स सह एंट्री केली आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Samsung Galaxy M51 च्या या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा: Samsung Galaxy S20 चा स्वस्त वेरिएंट कंपनीच्या साइट वर झाला लिस्ट, येईल लवकरच

किंमत व सेल

Samsung Galaxy M51 च्या किंमतीबाबत बोलायचे तर फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 24,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर गॅलेक्सी एम51 च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 26,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 येत्या 18 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर Celestial Black आणि Electric Blue कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 वीडियो

The post 7000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M51 लॉन्च, चीनी ब्रँड्सची करेल सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-officially-launched-in-india-know-all-specs-features-price-sale/feed/ 0
मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M51 अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, चीनी फोन्सना टक्कर देण्यासाठी लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-micro-website-amazon-availability-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-micro-website-amazon-availability-india-launch-soon/#respond Thu, 27 Aug 2020 13:48:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7885 Samsung Galaxy M51 च्या इमेजनुसार फोन पंच होल डिस्प्ले सह सादर केला जाईल.

The post मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M51 अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, चीनी फोन्सना टक्कर देण्यासाठी लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपल्या M-सीरीज मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन Samsung Galaxy M51 लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. आता या फोनच्या लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण अलीकडेच 91मोबाईल्सने गॅलेक्सी एम51 ची लाइव इमेज एक्सक्लूसिव शेयर केली होती. आता फोन अमेझॉन इंडिया वर लिस्ट केला गेला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट वर गॅलेक्सी एम51 ‘Meanest Monster Ever’ टॅगलाइन सह दिसला आहे. तसेच फोनची एक माइक्रोसाइट पण बनवण्यात आली आहे. लिस्टिंग वरून समजले आहे कि फोन पंच-होल डिस्प्ले सह येईल. तसेच वेबसाइट वर Galaxy M51 साठी ‘Notify Me’ ऑप्शन दिसत आहे. आशा आहे कि फोन सप्टेंबर मध्ये भारतात येईल.

फोन मध्ये फ्रंटला मध्यभागी पंच-होल डिस्प्ले असेल. अमेझॉन इंडिया पेज वर अशी हिंट मिळाली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी M51 मध्ये 7,000mAh ची बॅटरी आणि एक sAMOLED+ डिस्प्ले असेल. तसेच फोन काही दिवसांपूर्वी गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट करण्यात आला होता.

डिजाइन

91मोबाईल्सने अलीकडेच शेयर केलेल्या Samsung Galaxy M51 च्या इमेजनुसार फोन पंच होल डिस्प्ले सह सादर केला जाईल. तसेच फोनच्या मागच्या पॅनल मध्ये एल शेप क्वाड कॅमेरा असेल. कॅमेऱ्यासह एलईडी फ्लॅश दिला जाईल. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर बटन असेल. बॅक पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नसेल, ज्यावरून आशा व्यक्त करण्यात आली आहे कि फोन मध्ये गॅलेक्सी एम31एस मध्ये दिला जाणारा पावर बटन फिंगरप्रिंट सेंसर असेल.

स्पेसिफिकेशन्स

गूगल प्ले कंसोल लिस्टिंग वर सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. या नवीन मिड-रेंज फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल. लिस्टिंगनुसार Samsung फोन मध्ये 8GB रॅम आणि फुल एचडी+ स्क्रीन आणि एंडरॉयड 10 ऑपरोटिंग सिस्टम असेल.

अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी M51 मध्ये 6.67-इंचाचा FHD + sAMOLED + डिस्प्ले असेल जो 60Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच हँडसेट मध्ये मागे 64MP चा क्वाड-कॅमेरा सेटअप आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनची यूएसपी याची विशाल 7,000mAh ची बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 वीडियो

The post मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M51 अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, चीनी फोन्सना टक्कर देण्यासाठी लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-micro-website-amazon-availability-india-launch-soon/feed/ 0
7,000mAh बॅटरी असलेल्या Galaxy M51 मध्ये असेल 8GB रॅम आणि 64MP क्वाड कॅमेरा, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-launch-soon-with-8gb-ram-7000mah-battery-and-64mp-quad-camera-variants-details-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-launch-soon-with-8gb-ram-7000mah-battery-and-64mp-quad-camera-variants-details-revealed/#respond Fri, 21 Aug 2020 10:10:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7827 सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटच्या सपोर्ट पेज वर Galaxy M51 लिस्ट केला गेला आहे.

The post 7,000mAh बॅटरी असलेल्या Galaxy M51 मध्ये असेल 8GB रॅम आणि 64MP क्वाड कॅमेरा, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M51 बाबत अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स वर विश्वास ठेवल्यास गॅलेक्सी एम51 मध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी असेल. काही दिवसांपूर्वी या फोनचे प्रोडक्ट पेज सॅमसंग इंडिया वेबसाइट वर लाइव झाला होता. पण सध्या कंपनीच्या ऑफिशियल लॉन्च डेट बाबत वाट बघितली जात आहे. नवीन लीक बद्दल बोलायचे तर गॅलेक्सी एम51 च्या वेरिएंट्स आणि कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे.

टेक वेबसाइट Pricebaba वर टिप्सटर ईशान अग्रावलने ऑफिशियल लॉन्च डेटच्या आधी Samsung Galaxy M51 ची नवीन माहिती दिली आहे. टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार हँडसेट 6GB आणि 8GB रॅम वेरिएंट मध्ये 128GB स्टोरेज सह सादर केला जाईल. टिपस्टरने प्रोसेसर बाबत कोणतीही माहिती दिली नाही. पण अलीकडेच समोर आलेल्या बातमीनुसार गॅलेक्सी एम51 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730G चिपसेट आणि 7000mAh बॅटरी असेल. तसेच फोन भारतात पुढल्या महिन्यात लॉन्च होईल.

कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर सॅमसंग गॅलेक्सी M51 मध्ये 64-मेगापिक्सलचा क्वाड-कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल. ईशान अग्रवालने सांगितले आहे कि फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा 64-मेगापिक्सेलचा सेंसर असेल. तसेच फोन मध्ये 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेंस, 5-मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो सेंसर पण असेल. टिपस्टरने असा पण खुलासा केला आहे कि हँडसेट मध्ये 32-मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याचा सपोर्ट असेल.

आधीच्या काही लीक्सनुसार स्मार्टफोन मध्ये 6.5-इंच किंवा 6.67-इंचाचा डिस्प्ले असेल. ईशान अग्रवालने सांगितले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी M51 मध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल. याआधी टिपस्टर ओनलीक्स द्वारे लीक झालेल्या सीएडी मधून समजले होते कि फोनच्या टॉपला डावीकडे एक पंच-होल कटआउट सह इन्फिनिटी-ओ डिस्प्ले असेल.

विशेष म्हणजे सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटच्या सपोर्ट पेज वर Galaxy M51 लिस्ट केला गेला आहे. हा फोन SM-M515F/DSN मॉडेल नंबर सह दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन याच मॉडेल नंबर सह सॅमसंग रशियाच्या ऑफिशियल वेबसाइट वर पण दिसला होता. आशा आहे कि येत्या काही दिवसांत Samsung Galaxy M51 च्या लॉन्च डेटची घोषणा पण केली जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 वीडियो

The post 7,000mAh बॅटरी असलेल्या Galaxy M51 मध्ये असेल 8GB रॅम आणि 64MP क्वाड कॅमेरा, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-launch-soon-with-8gb-ram-7000mah-battery-and-64mp-quad-camera-variants-details-revealed/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/#respond Fri, 22 May 2020 13:22:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7159 Samsung Galaxy A31 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 23,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने मार्च मध्ये अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A31 लॉन्च केला होता. हा डिवायस 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येतो. सॅमसंगने अजूनतरी सांगितले नाही कि हा शानदार स्मार्टफोन भारतीय बाजारात कधी लॉन्च केला जाईल, पण न्यूज एजेंसी कडून बातमी आली आहे कि सॅमसंग पुढल्या महिन्याच्या सुरवातीला गॅलेक्सी ए31 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

Samsung Galaxy A31 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 23,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाईल. आईएएनएस च्या रिपोर्टनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च झाल्यानंतर हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि भारतात हा फोन 6 जीबी रॅम सह मीडियाटेक प्रोसेसर वर लॉन्च होईल. आशा आहे कि फोन मध्ये हीलियो पी65 चिपसेट मिळू शकतो.

Samsung Galaxy A31

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवायस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर (Dual 2.0GHz + Hexa 1.7GHz) प्रोसेसर वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung च्या ग्लोबल वेबसाइट वर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. आशा आहे कि भारतात दोन्ही वेरिएंट येतील. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/feed/ 0
Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/#respond Tue, 24 Mar 2020 14:10:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6882 Samsung Galaxy M51 लुकच्या बाबतीत सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन Galaxy S10 Lite सारख्या असल्याचे बोलले जात आहे.

The post Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अलीकडेच भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत नवीन डिवाईस Samsung Galaxy M21 लॉन्च केला आहे. हा फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आला आहे जो 6,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. गॅलेक्सी एम21 बाजारात आल्यांनतर आता या सीरीजचा अजून एक नवीन डिवाईस समोर आला आहे ज्याचे नाम Samsung Galaxy M51 सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये या फोनचा फोटो शेयर केला गेला आहे ज्यात फोनच्या लुक व डिजाईन सोबतच अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

सर्वात आधी सांगायचे म्हणजे 91मोबाईल्सने पण काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M51 संबंधित एक एक्सक्लूसिव बातमी शेयर केली होती ज्यात खुलासा झाला होता कि हा फोन भारतात नोयडा मधील फॅक्टरी मध्ये बनवला जाईल आणि भारतात SM-M515 मॉडेल नंबर सह लॉन्च होईल. आता आनलीक्सने या फोनचा रेंडर वीडियो आणि फोटोज शेयर केले आहेत. Samsung Galaxy M51 लुकच्या बाबतीत सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन Galaxy S10 Lite सारख्या असल्याचे बोलले जात आहे.

Samsung Galaxy M51

गॅलेक्सी एम51 या वीडियो मध्ये पंच-होल डिस्प्ले वर बनलेला असल्याचे दाखवण्यात आले आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा साईड पॅनलशी मिळाल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. या डिस्प्ले वर डावीकडे पंच-होल देण्यात आला आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. फोटो मध्ये Samsung Galaxy M51 चा रियर पॅनल चमकदार दिसत आहे जो ग्लॉस बॉडीसह येऊ शकतो.

Samsung Galaxy M51 च्या रियर पॅनल बद्दल बोलायचे तर इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर उजवीकडे आहे जो चौकोनी आकारत आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये उजवीकडे तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेंसरच्या खाली डावीकडे फ्लॅश लाइट आहे ज्याच्या खाली सेंसर व पिक्सलची माहिती आहे. गॅलेक्सी एम51 च्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो चौकोनी आकाराचा आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅण्डिंग आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या साईड पॅनल्स बद्दल बोलायचे तर फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे आणि याच्या खाली पावर बटण आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे. Samsung Galaxy M51 च्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे. वीडियो मध्ये या यूएसबी पोर्टच्या उजवीकडे स्पीकर देण्यात आला आहे तर डावीकडे जागा रिकामी आहे.

Samsung Galaxy M21

सॅमसंग गॅलेक्सी एम21 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलाचे तर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M21 कंपनीच्या वेबसाइट सोबतच अमेझॉन वर Midnight Blue व Raven Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/feed/ 0