Samsung Galaxy M54 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 23 Mar 2023 06:27:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108MP Camera आणि 6,000mAh battery सह Samsung नं सादर केला Galaxy M54 5G https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-samsung-galaxy-m54-5g-launched-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-samsung-galaxy-m54-5g-launched-check-price-specifications/#respond Thu, 23 Mar 2023 06:27:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19671 Samsung नं आपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy M54 5G ऑफिशियल केला आहे. हा मोबाइल फोन मध्य पूर्व देशांमध्ये सादर करण्यात आला आहे जो सर्वप्रथम अरब देशांमध्ये विकला जाईल. 108MP Camera, 8GB RAM, Exynos 1380 प्रोसेसर आणि 6,000mAh battery सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोनची खासियत आहे. संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी […]

The post 108MP Camera आणि 6,000mAh battery सह Samsung नं सादर केला Galaxy M54 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy M54 5G गल्फ देशांमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • हा सॅमसंग मोबाइल 108MP Camera सह मार्केटमध्ये आला आहे.
  • फोनमध्ये 6,000mAh battery आणि 25W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

Samsung नं आपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy M54 5G ऑफिशियल केला आहे. हा मोबाइल फोन मध्य पूर्व देशांमध्ये सादर करण्यात आला आहे जो सर्वप्रथम अरब देशांमध्ये विकला जाईल. 108MP Camera, 8GB RAM, Exynos 1380 प्रोसेसर आणि 6,000mAh battery सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोनची खासियत आहे. संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ 120Hz AMOLED Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Samsung Exynos 1380
  • 108MP Triple Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 25W 6,000mAh battery

Samsung Galaxy M54 5G फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या लार्ज फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. सॅमसंगनं आपल्या या फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हे देखील वाचा: 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो सॅमसंग वनयुआय 5.1 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगनं आपला फोन 8जीबी रॅमसह सादर केला आहे जो 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेजसह मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हा फोन 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा सॅमसंग फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम54 5जी च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: रियलमी जीटी नियो 5 एसईची लाँच डेट समजली, AnTuTu लिस्टिंगमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Samsung Galaxy M54 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी व 4जी दोन्ही वापरता येईल. या फोनमध्ये एनएफसी आणि नाविक सारखे फीचर्स देखील मिळतात.

The post 108MP Camera आणि 6,000mAh battery सह Samsung नं सादर केला Galaxy M54 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-samsung-galaxy-m54-5g-launched-check-price-specifications/feed/ 0
Galaxy M54 5G Phone बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-mobile-phone-samsung-galaxy-m54-5g-specifications-leaked-on-geekbench-might-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-mobile-phone-samsung-galaxy-m54-5g-specifications-leaked-on-geekbench-might-launch-soon/#respond Wed, 30 Nov 2022 10:20:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15524 सॅमसंगनं एप्रिलमध्ये भारतीय बाजारात आपला मिड बजेट 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy M53 5G लाँच केला होता जो 26,499 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे तसेच 108MP Rear Camera, 32MP Selfie Camera आणि MediaTek Dimensity 900 चिपसेटला सपोर्ट करतो. कोरियन कंपनी सॅमसंग आता या स्मार्टफोनच्या अपग्रेडेड व्हर्जनची तयारी करत आहे जो Samsung Galaxy M54 5G नावानं […]

The post Galaxy M54 5G Phone बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं एप्रिलमध्ये भारतीय बाजारात आपला मिड बजेट 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy M53 5G लाँच केला होता जो 26,499 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे तसेच 108MP Rear Camera, 32MP Selfie Camera आणि MediaTek Dimensity 900 चिपसेटला सपोर्ट करतो. कोरियन कंपनी सॅमसंग आता या स्मार्टफोनच्या अपग्रेडेड व्हर्जनची तयारी करत आहे जो Samsung Galaxy M54 5G नावानं लाँच होऊ शकतो. कंपनीच्या घोषणेआधीच सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन स्पेसिफिकेशन्ससह गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy M54 5G

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर SM-M546B मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ही लिस्टिंग कालची म्हणजे 29 नोव्हेंबरची आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. स्पेसिफिकेशन डिटेल्स आधी बेंचमार्किंग स्कोर पाहता, या आगामी सॅमसंग मोबाइल फोनला सिंगल-कोर 750 मध्ये आणि मल्टी-कोर मध्ये 2696 पॉईंट्स मिळाले आहेत. हे देखील वाचा: Jio पेक्षा अर्ध्या किंमतीत BSNL देतेय दुप्पट फायदे; 100 दिवसांची वैधता आणि रोज 2GB डेटा

Samsung Galaxy M54 5G गीकबेंचवर 8जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.40गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं सांगण्यात आलं आहे ज्याच्या मदरबोर्ड सेग्मेंटमध्ये Samsung s5e8835 कोडनेम लिहिण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग एक्सनॉस 1380 चिपसेटसह मार्केटमध्ये येऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 13 सह दाखवण्यात आला आहे. तसेच गीकबेंचवर 8जीबी रॅम व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा सॅमसंग स्मार्टफोन एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो, ज्यात 12जीबी रॅमचा देखील समावेश असू शकतो. Samsung Galaxy M54 5G च्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी आणि अन्य डिटेल्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

Samsung Galaxy M53 5G

भारतात उपलब्ध असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी फोन पाहता या मोबाइल फोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये कोर्निंग ग्लास 5 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी68 जीपीयू मिळतो. सॅमसंगचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. हे देखील वाचा: जबरदस्त! सिंगल चार्जवर 480Km चालणारी Hyundai Ioniq 5 EV येतेय भारतात; बुकिंग 20 डिसेंबरपासून

Samsung Galaxy M53 5G फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा आहे, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

The post Galaxy M54 5G Phone बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-mobile-phone-samsung-galaxy-m54-5g-specifications-leaked-on-geekbench-might-launch-soon/feed/ 0