Tecno Spark 10 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 26 Apr 2023 06:20:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/#respond Wed, 26 Apr 2023 06:20:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20474 टेक्नो ब्रँडनं भारतात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीज अंतगर्त Spark 10 5G आणि Spark 10 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये या सीरीजचा विस्तार करत कंपनीनं नवीन Tecno Spark 10 4G देखील सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या फिलिफिन्समध्ये लाँच झाला आहे ज्याची किंमत 7 हजारांच्या रेंजमध्ये आहे. टेक्नो स्पार्क 10 चे स्पेसिफिकेशन्स […]

The post 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Spark 10 4G फिलिपिन्समध्ये लाँच झाला आहे.
  • या फोनची किंमत 7,400 रुपयांच्या आसपास आहे.
  • 8GB Extended RAM मुळे इंटरनल रॅम 16GB पर्यंत वाढवता येतो.

टेक्नो ब्रँडनं भारतात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीज अंतगर्त Spark 10 5G आणि Spark 10 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये या सीरीजचा विस्तार करत कंपनीनं नवीन Tecno Spark 10 4G देखील सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या फिलिफिन्समध्ये लाँच झाला आहे ज्याची किंमत 7 हजारांच्या रेंजमध्ये आहे.

टेक्नो स्पार्क 10 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ Display
  • 90Hz Refresh Rate

Tecno Spark 10 4G फोन 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हे देखील वाचा: वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

  • 8GB Extended RAM
  • MediaTek Helio G37

टेक्नो स्पार्क 10 4जी फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो फोनच्या इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून 16जीबी रॅमची पावर देतो.

  • 50MP Rear Camera
  • 8MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी Tecno Spark 10 4जी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ड्युअल फ्लॅशसह आहे.

  • 18W fast charging
  • 5,000mAh battery

Tecno Spark 10 4G फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. याची मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी नवीन टेक्नो फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो. टेक्नो स्पार्क 10 4जी एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात 3.5एमएम जॅक आणि एनएफसी देखील मिळते. हे देखील वाचा: 32MP Selfie Camera सह OPPO A78 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात

टेक्नो स्पार्क 10 ची किंमत

Tecno Spark 10 4G फोन फिलिपिन्समध्ये सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 8जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्पार्क 10 4जीची किंमत $90 आहे जी भारतीय करंसीनुसार 7,400 रुपयांच्या आसपास आहे. या फोननं META Black, META Blue आणि META White कलरमध्ये मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे.

The post 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/feed/ 0
50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-5g-launched-in-india-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-5g-launched-in-india-know-price-specifications/#respond Tue, 28 Mar 2023 11:35:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19837 TECNO SPARK 10 5G फोन आज भारतात लाॅन्च झाला आहे. हा मोबाइल 50MP Camera, 4GB RAM+4GB RAM (8GB RAM), MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे ज्याची किंमत फक्त 12,999 रुपये आहे. या सीरीजमध्ये मागील आठवड्यात 12,499 रुपयांचा Spark 10 Pro लाॅन्च झाला होता ज्याची माहिती (इथे क्लिक करून) वाचू शकता. […]

The post 50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • TECNO SPARK 10 5G “स्पार्क” सीरीजचा पहिला 5जी फोन आहे.
  • हा स्वस्त टेक्नो मोबाइल 10 5G Bands ना सपोर्ट करतो.
  • Memory Fusion Technology सह यात 8GB RAM ची पावर मिळते.

TECNO SPARK 10 5G फोन आज भारतात लाॅन्च झाला आहे. हा मोबाइल 50MP Camera, 4GB RAM+4GB RAM (8GB RAM), MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे ज्याची किंमत फक्त 12,999 रुपये आहे. या सीरीजमध्ये मागील आठवड्यात 12,499 रुपयांचा Spark 10 Pro लाॅन्च झाला होता ज्याची माहिती (इथे क्लिक करून) वाचू शकता. पुढे आम्ही टेक्नो स्पार्क 10 5जीच्या किंमत, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

टेक्नो स्पार्क 10 5जीची किंमत

TECNO SPARK 10 5G फोन भारतात सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाॅन्च करण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 12,999 रुपये आहे. या फोनमध्ये 4जीबी एक्सपांडेबल रॅम आणि 1टीबी मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. टेक्नो स्पार्क 10 5जी को येत्या 7 एप्रिलपासून Meta Blue, Meta White आणि Meta Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Lava चा आगामी फोन लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला; बजेटमध्ये होऊ शकतो लाँच

टेक्नो स्पार्क 10 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ Display
  • Memory Fusion Technology
  • 4GB RAM + 64GB Storage
  • MediaTek Dimensity 6020
  • 50MP Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery

TECNO SPARK 10 5G फोनमध्ये 6.6 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते तसेच वाॅटरड्राॅप नाॅच स्टाईलवर बनवण्यात आली आहे. या फोनमध्ये स्क्रीनवर 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हा टेक्नो मोबाइल 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो तसेच याच्या साइड पॅनलवर वाॅल्यूम राॅकरसह फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे.

टेक्नो स्पार्क 10 5जी फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. या फोनमध्ये 10 5जी बँड्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. TECNO SPARK 10 5G मेमरी फ्यूजन टेक्नोलाॅजीसह येतो ज्यामुळे इंटरनल 4जीबी रॅम दुप्पट करून फोनला 8जीबी रॅमची परफाॅर्मेंस दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 10 हजारांपेक्षा कमी असेल Redmi 12C ची किंमत; मिळेल 50MP Camera

फोटोग्राफीसाठी TECNO SPARK 10 5G ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.6 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post 50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-5g-launched-in-india-know-price-specifications/feed/ 0