Tv - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 May 2023 10:23:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-sigma-40-inch-smart-android-tv-launch-price-rs-13499-sale-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-sigma-40-inch-smart-android-tv-launch-price-rs-13499-sale-on-flipkart/#respond Wed, 03 May 2023 10:23:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20670 Blaupunkt सिग्मा 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा टीव्ही कंपनीनं फ्लिपकार्टसह पार्टनरशिपमध्ये लाँच केला आहे. या नवीन टीव्हीमध्ये 40 इंचाचा डिस्प्ले, दोन 40 वॉटचे स्पिकर आणि सराउंड साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या लेटेस्ट किफायतशीर टीव्हीची संपूर्ण माहिती दिली आहे. 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची किंमत आणि उपलब्धता […]

The post फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Blaupunkt नं सिग्मा 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भारतात लाँच केला आहे.
  • Flipkart Big Saving Days sale मध्ये हा टीव्ही विकला जाईल.
  • या टीव्हीमध्ये 512MB रॅम आणि 4GB बिल्ट-इन स्टोरेज आहे.

Blaupunkt सिग्मा 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा टीव्ही कंपनीनं फ्लिपकार्टसह पार्टनरशिपमध्ये लाँच केला आहे. या नवीन टीव्हीमध्ये 40 इंचाचा डिस्प्ले, दोन 40 वॉटचे स्पिकर आणि सराउंड साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या लेटेस्ट किफायतशीर टीव्हीची संपूर्ण माहिती दिली आहे.

40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची किंमत आणि उपलब्धता

Blaupunkt स्मार्ट टीव्हीची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे हा टीव्ही भारतातील सर्वात किफायतशीर 40-इंच अँड्रॉइड टीव्हीच्या यादीत समाविष्ट होतो. तसेच हा टीव्ही 4 मे पासून सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ब्लापंक्ट सिग्मा 40-इंच स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स

  • 60Hz Refresh Rate
  • 40W Speakers

यात एचडी रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 300 निट्स ब्राइटनेस साथ 40 इंचाचा एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑडियो आउटपुट बद्दल बोलायचं झालं तर नवीन ब्लापंक्ट सिग्मा सीरीज स्मार्ट टीव्हीमध्ये दोन 40W स्टीरियो बॉक्स स्पिकर आहेत.स्पीकर ऑडियो आउटपुट डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रू सराऊंड टेक्नॉलॉजी द्वारे ट्यून करण्यात आले आहेत.

  • Chromecast
  • 4GB Storage

परफॉर्मन्ससाठी यात माली जी31 जीपीयू सह एमलॉजिक क्वॉड-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच हा चिपसेट 512MB रॅम आणि 4GB बिल्ट-इन स्टोरेजसह येतो. हा एक Android स्मार्ट टीव्ही आहे ज्यात Google Assistant, बिल्ट-इन Chromecast आणि अ‍ॅप्स डाउनलोड करण्यासाठी Play Store आहे.

  • 3HDMI Port
  • Dedicated OTT Buttons

टीव्हीमध्ये रिमोट कंट्रोल आहे ज्यात Amazon Video, Zee5, Sony LIV, आणि Voot साठी डेडिकेटेड बटन देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, आरएफ इनपुट, ब्लूटूथ आणि वाय-फाय ऑप्शन आहेत. हे देखील वाचा: जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील

4 मे पासून सुरु होत आहे फ्लिपकार्ट सेल

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान ब्लापंक्टच्या अनेक टीव्ही मॉडेल्सवर आकर्षक सूट दिली जात आहे. ग्राहक फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह 5% कॅशबॅक आणि एसबीआय कार्डच्या ट्रँजॅक्शनवर 10% इन्स्टंट सूट मिळवू शकतात. फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल 4 मेला सुरु होईल, जो 10 मे पर्यंत चालेल.

The post फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/blaupunkt-sigma-40-inch-smart-android-tv-launch-price-rs-13499-sale-on-flipkart/feed/ 0
Xiaomi ला टक्कर देण्यासाठी येत आहे Oppo स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या कधी होणार आहे लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-confirms-is-entering-smart-tv-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-confirms-is-entering-smart-tv-launch-soon/#respond Thu, 11 Jun 2020 10:15:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7377 कंपनीने वीबो अकाउंट वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये कंपनीचे अनेक प्रोडक्ट्स दिसत आहेत, ज्यात टीव्ही पण आहे.

The post Xiaomi ला टक्कर देण्यासाठी येत आहे Oppo स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या कधी होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मार्केट मध्ये एकमेकांना टक्कर देत असतात आता कंपन्या TV मार्केट मध्ये पण एकमेकांना मागे टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या लिस्ट मध्ये आधीपासून शाओमी, रियलमी आणि वनप्लसचा समावेश आहे. यानंतर आता Oppo ने सांगतिले आहे कि ते पण लवकरच स्मार्ट टीव्ही सेगमेंट मध्ये येण्याची तयारी करत आहेत. अनेक दिवस याबाबत लीक समोर येत होते कि ओप्पो लवकरच टीव्ही सेगमेंट मध्ये एंट्री करेल. कंपनीने वीबो अकाउंट वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये कंपनीचे अनेक प्रोडक्ट्स दिसत आहेत, ज्यात टीव्ही पण आहे.

माइक्रो ब्लॉगिंग साइट वीबो वर शेयर केल्या गेलेय या फोटो मध्ये टीव्ही बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण असे समजले आहे कि कंपनी टीव्ही मार्केट मध्ये एंट्री करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच कंपनी वीबो वर आपल्या प्रोडक्ट्सची यादी दिली आहे, ज्याच्या खाली टीव्ही दिसत आहे.

मार्च मध्ये ओप्पो चे वाइस प्रेसिडेंट Liu Bo यांनी सांगितले होते कि कंपनी लवकरच टीव्ही सेगमेंट मध्ये येणार आहे. तर वीबो वर लेटेस्ट पोस्ट मध्ये टीव्हीची एक झलक दिसली आहे. टीव्ही सोबत ते प्रोडक्ट आहेत जे लॉन्च केले गेले आहेत. यात Oppo Enco W51 true wireless earphones, Oppo Band इत्यादींचा समावेश.

कंपनी भारतात 17 जूनला आपली Find X2 सीरीज सादर करणार आहे. लॉन्च डेट समोर येण्याआधी काही दिवसांपूर्वी Oppo Find X2 अमेझॉन इंडिया वर दिसला होता. एका वेबसाइटला अमेझॉनच्या बॅकएंड डेटा मध्ये फोनच्या किंमतीची माहिती मिळाली होती. त्यानुसार Oppo फाइंड एक्स2 चा 12 जीबी रॅम व 256 जीबी मेमरी वेरिएंट 69,999 रुपयांमध्ये लिस्ट केला गेला होता. अधिकृतपणे फोनची किंमत 17 जूनला समोर येईल.

OPPO Find X2 चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो फाइंड एक्स2 मध्ये 6.7-इंचाचा एमोलेड डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 असलेला पॅनल आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. एंडरॉयड 10 सह या फोन मध्ये पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. फोन मध्ये 12GB रॅम सह 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज वाढवता येत नाही. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी सुपर फास्ट 65 वॉट चार्जिंग आउटपुट सपोर्ट असलेली 4,200 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट पण आहे.

The post Xiaomi ला टक्कर देण्यासाठी येत आहे Oppo स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या कधी होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-confirms-is-entering-smart-tv-launch-soon/feed/ 0
Xiaomi ला टक्कर देण्याची तयारी करत आहे Nokia, फ्लिपकार्ट सोबत मिळून लॉन्च करणार स्मार्ट TV https://www.91mobiles.com/marathi/flipkart-will-launch-smart-tv-with-nokia-brand-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-will-launch-smart-tv-with-nokia-brand-launch-soon/#respond Thu, 07 Nov 2019 14:03:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5715 फ्लिपकार्ट ने म्हटले कि नोकिया ब्रँडची स्मार्ट टीव्ही खास स्पीकर्स सह येईल जे जेबीएल साउंड प्रोग्राम वर चालतील

The post Xiaomi ला टक्कर देण्याची तयारी करत आहे Nokia, फ्लिपकार्ट सोबत मिळून लॉन्च करणार स्मार्ट TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्ट टीवीचे वाढते वेड पाहून आज स्मार्टफोन कंपन्या पण आपल्या ब्रँडची टीव्ही लॉन्च करत आहेत. हे पाहून अलीकडेच वनप्लस आणि मोटोरोलाने आपली टीव्ही लॉन्च केली होती. आता या लिस्ट मध्ये Nokia पण येणार आहे. कंपनी आपली स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

नोकिया ने यासाठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट सोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कंपनीने म्हटले कि कंपनी नोकिया ब्रँड सोबत स्मार्ट टीव्हीची विक्री करेल. विशेष म्हणजे मोटोराला ने पण फ्लिपकार्ट सोबत मिळून भारतात आपली स्मार्ट टीव्ही लॉन्च केली होती.

यावेळी फ्लिपकार्ट ने म्हटले कि या पार्टनरशिप मुळे त्यांना भारतीय ग्राहकांच्या गरजा समजण्यास मदत मिळेल. या आधारवर कंपनी आपल्या टीव्ही ची मॅन्युफैक्चरिंग आणि डिस्ट्रीब्यूशन ठरवेल.

त्याचबरोबर फ्लिपकार्ट ने म्हटले कि नोकिया ब्रँडची स्मार्ट टीव्ही खास स्पीकर्स सह येईल जे जेबीएल साउंड प्रोग्राम वर चालतील. जेबीएल बाय हर्मन इंडस्ट्री मध्ये बेस्ट ऑडियो प्रोडक्ट्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

नोकिया ने आपल्या आगामी स्मार्ट टीव्हीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत. तसेच या टीव्हीच्या लॉन्च डेटचा पण खुलासा केला नाही. पण आशा आहे कि हा स्मार्ट टीव्ही एंडरॉयड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. तसेच डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीती हि मोटोरोलाच्या स्मार्ट टीव्ही सारखी असेल. पण किंमत वेगळी असू शकते.

नोकियाची स्मार्ट टीव्ही आल्यास मार्केट मध्ये शाओमीला टक्कर मिळू शकते. जर कंपनीने आपली टीव्ही स्वस्तात सादर केली तर कदाचित स्मार्ट टीव्ही मार्केट मध्ये मोठे बदल होऊ शकतात.

The post Xiaomi ला टक्कर देण्याची तयारी करत आहे Nokia, फ्लिपकार्ट सोबत मिळून लॉन्च करणार स्मार्ट TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-will-launch-smart-tv-with-nokia-brand-launch-soon/feed/ 0
जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/#respond Fri, 06 Sep 2019 11:06:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5239 गोल्ड आणि त्यापेक्षा महाग प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना टेलीविजन सेट पण मोफत दिल जाईल.

The post जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगातील सर्वात मोठ्या मोबाईल डेटा नेटवर्क Jio ने गुरुवारी भारतातील 1,600 शहरांत फाइबर टू द होम सर्विस JioFiber ची सुरवात केली आहे. जियो फाइबरचे प्लान 699 रुपये प्रति माह पासून सुरु होऊन 8,499 रुपयांपर्यंत आहेत. जियो फाइबरच्या प्रत्येक प्लान मध्ये कमीत कमी 100 एमबीपीएस चा स्पीड मिळेल.

जियो फाइबरचे प्लान वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे – ब्रॉन्ज, सिल्वर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम आणि टाइटेनियम. या प्लान मध्ये वेगवेगळे लाभ दिले जातील. वेलकम ऑफर के तहत, JioForever annual plans निवडणाऱ्या सब्सक्राइबर्सना जियो होम गेटवे, जियो 4K सेट टॉप बॉक्स, ओटीटी ऍप्सचे सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस कॉल आणि डेटा मिळेल. तसेच गोल्ड आणि त्यापेक्षा महाग प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना टेलीविजन सेट पण मोफत दिल जाईल.

अजूनही कोणत्या प्लान सोबत टीव्ही फ्री मिळेल हे समजले नसेल तर पुढे आम्ही त्या प्लानची संपूर्ण माहिती दिली आहे, ज्यांच्यासोबत तुम्हाला टीव्ही मोफत दिली जाईल. चला जाणून घेऊया या प्लान बद्दल सर्वकाही.

Jio Fiber Gold Plan

गोल्ड प्लान सब्सक्राइबर्सना मोफत मध्ये 24-इंचाचा Smart HD TV (याची किंमत 12,990 रुपये) मिळेल. पण यासाठी दोन वर्षांचा प्लान निवडावा लागेल. या प्लानची मासिक किंमत 1,299 रुपये आहे. पण जर तुम्ही हा प्लान दोन वर्षांसाठी घेतला तर तुम्हाला 31,176 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर सब्सक्राइबर्सना या प्लान मध्ये 250एमबीपीएस स्पीड वर डबल डेटा 2400जीबी दिला जाईल.

जियो फाइबर गोल्ड प्लान दोन वर्षांसाठी घेणाऱ्या सब्सक्राइबर्सना टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल. वर दिलेल्या इमेज मध्ये डेटा 1200जीबी आहे. पण तुम्हाला एकूण 2400जीबी डेटा मिळेल.

Jio Fiber Diamond Plan

जियो फाइबर डायमंड प्लानचे मासिक भाडे 2,499 रुपये आहे. पण जर तुम्ही हा प्लान एका वर्षेसाठी घेतला तर तुम्हाला या प्लान सोबत फ्री मध्ये 24-इंचाचा Smart HD TV (याची किंमत 12,990 रुपये) मिळेल. हा प्लान एका वर्षासाठी घेतल्यास ग्राहकांना 29,988 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे सब्सक्राइबर्सना या प्लान मध्ये 500एमबीपीएस स्पीड वर डबल डेटा 30,000 दिला जाईल.

गोल्ड प्लान प्रमाणेच डायमंड प्लान मध्ये पण सब्सक्राइबर्सना HD टेलीविजन सोबत 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. तसेच ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल.

Jio Fiber Platinum

जियो फाइबर प्लॅटिनम प्लानचे मासिक भाडे 3,999 रुपये आहे. पण एक वर्षाचा प्लान घेतल्यास तुम्हाला यात 32-इंचाचा एचडी टीव्ही मिळेल. एका वर्षासाठी तुम्हाला 47,988 रुपये द्यावे लागतील. तसेच सब्सक्राइबर्सना HD टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये यूजर्सना 1जीबीपीएस स्पीड वर डबल डेटा ऑफर 60,000 मिळेल.

Jio Fiber Titanium

आता बोलूया मिळेल जियो फाइबर टाइटेनियम प्लान बद्दल. या प्लानचे मासिक भाडे 8,499 रुपये आहे. प्लान एका वर्षासाठी घेतल्यास 4K 43-इंचाचा टीव्ही मिळेल. तसेच यात पण 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडने यूजर्स एकूण डबल डेटा ऑफर 1,20,000जीबी वापर करू शकतील. वर्षासाठी प्लान घेतल्यावर यूजर्सना 1,01,988 रुपये द्यावे लागतील. टेलीविजन सोबतच 4K सेट टॉप बॉक्स आणि जियो होम गेटवे मिळेल. त्याचबरोबर ओटीटी ऍप सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस आणि डेटा कॉलिंगची सुविधा मिळेल.

जियो फाइबर या सर्व प्लान मध्ये डेटा अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा आहे. टीव्ही वीडियो कॉलिंग/ कॉन्फ्रेंसिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच जीरो लेटेंसी गेमिंग सेवा मोफत मिळेल. डिवाइस सिक्योरिटी पण मिळेल. सोबतच वीआर एक्सपीरियंस आणि प्रीमियम कंटेंटची सेवा पण या प्लान मध्ये आहे. सर्व वार्षिक प्लान्स सोबत डेटा डबल मिळेल.

या वार्षिक प्लान्स साठी जियो बँकांसोबत टाइ-अप करत आहे, त्यानंतर ग्राहक 3, 6 आणि 12 महिन्यांच्या ईएमआई प्लानच्या मदतीने हे प्लान घेऊ शकतील.

The post जाणून घ्या Jio Fiber च्या कोणत्या प्लान मध्ये मोफत मिळेल किती मोठी TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-know-which-jioforever-annual-plans-offer-free-tv/feed/ 0
शाओमीच्या टीवी पेक्षा पण स्वस्त आहे या कंपनीचा 32 इंची स्मार्ट टीवी, फक्त 4,999 रुपये आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/this-32-inch-android-tv-sells-for-just-5000-rupees-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/this-32-inch-android-tv-sells-for-just-5000-rupees-in-marathi/#respond Thu, 31 Jan 2019 12:23:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3503 टीवी मध्ये 2 यूएसबी पोर्ट, दो एचडीएमआई पोर्ट आणि वीजीए पोर्ट पण देण्यात आले आहेत.

The post शाओमीच्या टीवी पेक्षा पण स्वस्त आहे या कंपनीचा 32 इंची स्मार्ट टीवी, फक्त 4,999 रुपये आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन बाजारात गेल्यावर्षी शाओमीने कमी किंमतीत स्मार्ट टीवी लॉन्च करून एका नव्या क्रांतीची सुरवात केली होती. हि क्रांती पुढे नेत आता सॅमी इंफोर्मेटिक नावाच्या कंपनी ने भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्ट एंडरॉयड टीवी लॉन्च केला आहे.

या स्मार्ट टीवी ची किंमत फक्त 4,999 रुपये आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया अंतर्गत लॉन्च करण्यात आलेल्या या टीवी ची साइज 32-इंच आहे. पण जर तुम्ही हा टीवी विकत घेऊ इच्छित असाल तर त्याआधी तुम्ही याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. चला हा स्मार्ट टीवी विकत घेण्याची पद्धत आणि याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊया.

32-इंचाचा हा एंडरॉयड टीवी विकत घेण्यासाठी तुमच्याकडे एंडरॉयड फोन असणे आवश्यक आहे. कारण कंपनीचा टीवी विकत घेण्यासाठी गूगल प्ले स्टोर वरून तुम्हाला सर्वात आधी सॅमी ऍप डाउनलोड करावा लागेल. या ऍपच्या माध्यमातून हा विकत घेता येईल. ऍप डाउनलोड केल्यानंतर हा बुक करावा लागेल. पण हा टीवी जीएसटी नंतर 5,899 रुपयांना पडेल. तसेच 1,500 रुपयांच्या शिपिंग कोस्ट नंतर हा टीवी तुम्हाला 7,400 रुपयांना पडेल.

इतकेच नव्हे तर हा टीवी विकत घेण्यासाठी ऍप मध्ये आधार नंबर गरजेचा आहे. तसेच टीवी मध्ये आधीपासूनच फेसबुक, यूट्यूब सारखे ऍप इंस्टॉल आहेत. नंतर तुम्ही तुमच्या आवडीचे ऍप पण इंस्टॉल करू शकता हा फक्त ऑनलाइन उपलब्ध होईल, ज्यासाठी कॅश ऑन डिलिवरी करता येईल.

याच्या स्क्रीनचे रेजॉलूशन 768 पिक्सल आहे. या टीवी वर यूजर्स मूवी, टीवी शोज बघू शकतात तसेच वेबपेज ब्राउजिंग आणि एंडरॉयड गेम खेळू शकतात. यात 4जीबी रॅम आणि 512 एमबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच टीवी मध्ये 2 यूएसबी पोर्ट, दो एचडीएमआई पोर्ट आणि वीजीए पोर्ट पण देण्यात आले आहेत.

The post शाओमीच्या टीवी पेक्षा पण स्वस्त आहे या कंपनीचा 32 इंची स्मार्ट टीवी, फक्त 4,999 रुपये आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/this-32-inch-android-tv-sells-for-just-5000-rupees-in-marathi/feed/ 0
इंटरनेट वर सोनी, स्टार आणि झी ला मागे टाकणार दूरदर्शन, देख भाई देख आणि इतर अनेक सीरीयल्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर येणार https://www.91mobiles.com/marathi/doordarshan-to-bring-its-iconic-shows-on-a-streaming-platform-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/doordarshan-to-bring-its-iconic-shows-on-a-streaming-platform-in-marathi/#respond Tue, 22 Jan 2019 10:56:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3425 आज देशात दूरदर्शनचे 23 चॅनल्स आहेत

The post इंटरनेट वर सोनी, स्टार आणि झी ला मागे टाकणार दूरदर्शन, देख भाई देख आणि इतर अनेक सीरीयल्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंटरनेट आणि केबल (डीटीएच) येण्याआधी टीवी वर फक्त दूरदर्शनचे राज्य होते. 90 च्या दशक पाहिलेल्यांना माहिती असेलच दूरदर्शन महत्व किती होते ते. पण आजकालच्या पिढीला दूरदर्शनचा खरा अर्थ माहित नसेल.

साल 1959 मध्ये दूरदर्शनची स्थापना झाली होती. आता 59 वर्षानंतर असे वाटत आहे कि दूरदर्शन वरील अविस्मरणीय कार्यक्रम पुन्हा आपल्या भेटीला येऊ शकतात. दूरदर्शन ने ‘हम लोग’ नंतर एकपेक्षा एक मालिका प्रेक्षकांना दिल्या. यात बुनियाद, कथा सागर, एक कहानी, ये जो है जिंदगी, वागले की दुनिया, मालगुडी डेज, करमचंद, खानदान, भारत एक खोज, कहां गए वो लोग, चुनौती, श्रीकांत, कर्मभूमि, अड़ोस-पड़ोस, कक्काजी कहीन, मिर्जा ग़ालिब, नुक्कड़, तमस, उड़ान, जीवन रेखा, रजनी, आणि चंद्रकांता अशा मालिकांचा समावेश आहे.

आता ओवर-द एयर (ओटीटी) प्लॅटफॉर्म च्या मदतीने या मालिका बघता येतील. दूरदर्शन आपला डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याची योजना बनवत आहे. जेणेकरून दूरदर्शनचा कंटेंट संपूर्ण जगासाठी उपलब्ध होईल. प्रसार भारती आणि दूरदर्शन च्या सीईओ सुप्रिया साहु ने आईएएनएस ला याबद्दल माहिती दिली आहे कि ते आपल्या प्रेक्षकांसाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सादर करू शकतात .

त्या म्हणाल्या “आमच्याकडे भरपूर कंटेंट आहे आणि भारत अनके लोक आमचे कार्यक्रम भागात मोठे झाले आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा प्लॅटफॉर्म वापरून प्रेक्षकांना आनंद देता येई का याचा विचार आम्ही करत आहोत. अनेक बाबतीत आज टीवी चा छोटा पडदा भारतीय सिनेमाच्या मोठ्या पडद्या पेक्षा पण पुढे गेला आहे. आज देशात दूरदर्शनचे 23 चॅनल्स आहेत.”

The post इंटरनेट वर सोनी, स्टार आणि झी ला मागे टाकणार दूरदर्शन, देख भाई देख आणि इतर अनेक सीरीयल्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/doordarshan-to-bring-its-iconic-shows-on-a-streaming-platform-in-marathi/feed/ 0