Vivo X90 Pro Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:23:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-5g-and-vivo-x90-pro-5g-phone-launched-know-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-5g-and-vivo-x90-pro-5g-phone-launched-know-price-and-specifications-details/#respond Wed, 23 Nov 2022 06:24:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15269 Vivo X90 5G सीरीज कालच चीनमध्ये लाँच झाली आहे, ही कंपनीची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज आहे. या सीरीजमध्ये Vivo X90 5G, Vivo X90 Pro 5G आणि Vivo X90 Pro+ 5G असे तीन हँडसेट लाँच झाला आहेत. यातील एक्स90 आणि प्रो मॉडेल MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह […]

The post जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo X90 5G सीरीज कालच चीनमध्ये लाँच झाली आहे, ही कंपनीची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज आहे. या सीरीजमध्ये Vivo X90 5G, Vivo X90 Pro 5G आणि Vivo X90 Pro+ 5G असे तीन हँडसेट लाँच झाला आहेत. यातील एक्स90 आणि प्रो मॉडेल MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहेत. प्रो प्लस मॉडेलची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Vivo X90 Specifications

विवो एक्स90 स्मार्टफोनमध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2800 x 1260 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo X90 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX866 चा सेन्सर आहे जो OIS ला सपोर्ट करतो. सोबत 12MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी 4,810mAh ची बॅटरी मिळते जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo X90 Pro 5G Specifications

Vivo X90 Pro 5G मध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह बाजारात आला आहे. विवो एक्स90 प्रो स्मार्टफोन Android 13 बेस्ड OriginOS 3 वर चालतो. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX866 सेन्सर आहे. सोबत 50MP Sony IMX663 चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP Sony IMX663 टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. फोनमधील 4,870mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Vivo X90 5G and Vivo X90 Pro 5G Price

Vivo X90 5G फोन चीनमध्ये 4 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटयामध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत RMB 3,699 (जवळपास 42,320 रुपये) आहे. 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RMB 3,999 (जवळपास 45,759 रुपये) आहे, 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RMB 4,499 (जवळपास 51,462 रुपये) आहे. ते 12GB रॅम + 512GB स्टोरेज असेलल्या टॉप मॉडेलची किंमत RMB 4,999 (जवळपास 57,182 रुपये) आहे.

Vivo X90 Pro 5G फोन 3 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 4999 (जवळपास 57,200 रुपये) आहे. 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 5499 (जवळपास 63,000 रुपये) आहे, तर 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंट RMB 5999 (जवळपास 68,600 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-5g-and-vivo-x90-pro-5g-phone-launched-know-price-and-specifications-details/feed/ 0
क्वॉड कॅमेरा सेटअपसह Vivo X90 Pro+ ची चीनमध्ये एंट्री; पाहा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-price-and-specifications-details-5g-vivo-mobile-phone/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-price-and-specifications-details-5g-vivo-mobile-phone/#respond Wed, 23 Nov 2022 05:22:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15260 विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन Vivo X90 Series चा सर्वात मोठा मॉडेल आहे जो 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP+50MP+48MP+64MP क्वॉड रियर कॅमेरा तसेच 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post क्वॉड कॅमेरा सेटअपसह Vivo X90 Pro+ ची चीनमध्ये एंट्री; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवो कंपनीनं काल टेक मंचावर आपली बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सीरीज Vivo X90 Series लाँच केली आहे. या सीरीज अंतगर्त तीन नवीन विवो मोबाइल फोन लाँच झाले आहेत जे Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ नावाने बाजारात आले आहेत. हे सर्व 5G Vivo Phone आहेत जे अ‍ॅडव्हान्स फीचर्स व शक्तिशाली स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन Vivo X90 Series चा सर्वात मोठा मॉडेल आहे जो 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP+50MP+48MP+64MP क्वॉड रियर कॅमेरा तथा 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पुढे Vivo X90 Pro+ Price आणि Specifications ची माहिती देण्यात आली आहे.

Vivo X90 Pro Plus Specifications

Vivo X90 Pro+ Display

50 mp camera 12 gb ram smartphone vivo x90 pro launched with Dimensity 9200 check specifications and price

विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या क्वॉड एचडी+ ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही एलटीपीओ स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1200हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या फोन स्क्रीन मध्ये 1800निट्स ब्राइटनेस, 8000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, 1.07 बिलियन कलर आणि एमईएमसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. हे देखील वाचा: 5 हजारांनी स्वस्त झाले Samsung Smartphones, कंपनीनं गॅलेक्सी ‘एम’ सीरीज किंमती केल्या कमी!

Vivo X90 Pro+ Processor

विवो एक्स90 प्रो प्लस अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएस 3 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 3.20गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 4एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा विवो मोबाइल एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो.

Vivo X90 Pro+ RAM

विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन टेक मार्केटमध्ये 12 जीबी रॅमसह आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच हेव्ही प्रोसेसिंग व मल्टी टॉस्किंग दरम्यान गरज पडल्यास वर Vivo X90 Pro+ 20 RAM च्या शक्तीसह परफॉर्म करू शकतो.

Vivo X90 Pro+ Camera

विवो एक्स90 प्रो प्लस मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एफ/1.75 अपर्चर असलेला 50MP IMX989 सेन्सर + एफ/2.2 अपर्चर असलेली 48MP IMX598 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + एफ/1.6 अपर्चर असलेली 50MP IMX758 2X पोर्टरेट लेन्स + एफ/3.5 अपर्चर असलेला 64MP OmniVision OV64B पेरिस्कोप सेन्सर आहे. तसेच Vivo X90 Pro+ एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo X90 Pro+ Battery

विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन कंपनीनं 4,700एमएए बॅटरीसह लाँच केला आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी एक्स90 प्रो+ 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आला आहे. तसेच फोन वायरलेस पद्धतीनं चार्ज करण्यासाठी 50वॉट फास्ट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट देखील मिळतो. हे देखील वाचा: सॅमसंगचा नवा budget 5G Smartphone! सिम कार्ड न टाकताच मिळणार रेंज, स्वस्तात वॉटरप्रूफ फोन

Vivo X90 Pro Plus Price

विवो एक्स90 प्रो प्लस चीनी मार्केटमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. एका व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंटची किंमत क्रमश: RMB 6499 आणि RMB 6999 आहे. ही प्राइस इंडियन करंसीनुसार 74,400 रुपये आणि 80,000 रुपयांच्या आसपास आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post क्वॉड कॅमेरा सेटअपसह Vivo X90 Pro+ ची चीनमध्ये एंट्री; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-price-and-specifications-details-5g-vivo-mobile-phone/feed/ 0
Vivo X90 Pro+ 5G झाला गिकबेंचवर लिस्ट; स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-processor-camera-details-leaked-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-processor-camera-details-leaked-specifications/#respond Mon, 14 Nov 2022 09:23:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14913 Vivo X90 Series बद्दल अलीकडेच लीक समोर आलं होतं की विवो कंपनी लवकरच Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro Plus स्मार्टफोन लाँच करू शकते. या तिन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा डिपार्टमेंटची माहिती देखील लीक झाली होती. आता विवो एक्स90 सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल विवो एक्स90 प्रो प्लस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे, […]

The post Vivo X90 Pro+ 5G झाला गिकबेंचवर लिस्ट; स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo X90 Series बद्दल अलीकडेच लीक समोर आलं होतं की विवो कंपनी लवकरच Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro Plus स्मार्टफोन लाँच करू शकते. या तिन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा डिपार्टमेंटची माहिती देखील लीक झाली होती. आता विवो एक्स90 सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल विवो एक्स90 प्रो प्लस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे, त्यामुळे लाँचपूर्वीच Vivo X90 Pro+ च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. जो फोन कंपनीचा सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड स्मार्टफोन असू शकतो.

Vivo X90 Pro+ 5G गिकबेंचवर लिस्ट

विवो एक्स90 प्रो प्लस 5जी फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर गेल्या 10 नोव्हेंबरला लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमध्ये खुलासा झाला आहे की हा विवो स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो जो 3.19गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या प्रोसेसरसह काम करू शकतो. या स्मार्टफोनमध्ये सर्वात लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएस असल्याचा खुलासा झाला आहे तसेच गीकबेंचवर हा विवो मोबाइल 12 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. हे देखील वाचा: स्कूटर नव्हे आता येतेय Ola Electric Bike! फुल चार्जमध्ये मिळू शकते अविश्वसनीय रेंज

Vivo X90 Pro Plus च्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅम दिली जाऊ शकतो तसेच हा स्मार्टफोन अन्य व्हेरिएंट्समध्ये देखील लाँच होऊ शकतो. बेंचमार्किंग स्कोर पाहता विवो एक्स90 प्रो+ ला सिंगल-कोर मध्ये 1485 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये Vivo X90 Pro+ 5G स्मार्टफोनला 4739 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे. लीकनुसार विवो एक्स90 प्रो प्लस मध्ये 80वॉट फास्ट चार्जिंग तसेच 50वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते. हे देखील वाचा: 16 नोव्हेंबरला लाँच होईल स्वस्त आणि मस्त 5जी फोन; असे असतील OPPO A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X90 Pro+ Camera

विवो एक्स90 प्रो प्लस 5जी फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता हा स्मार्टफोन खूप पावरफुल कॅमेरा मॉड्यूलसह येऊ शकतो. Vivo X90 Pro+ च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX989 Carl ZEISS + 48MP Sony IMX598 ultra-wide lens + 50MP Sony IMX578 portrait lens + 64MP OmniVision OV64B periscope zoom कॅमेरा सेन्सर्स मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इस मोबाइल फोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Vivo X90 Pro+ 5G झाला गिकबेंचवर लिस्ट; स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-processor-camera-details-leaked-specifications/feed/ 0