Vivo Y27 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Jul 2023 05:31:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/#respond Wed, 12 Jul 2023 05:31:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22344 Vivo Y27 5G अखेरीस कंपनीनं अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीनं आपल्या ग्लबोल वेबसाइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला आहे. ह्यात फोनची खासियत पाहता ह्यात 15 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 एसओसी आहे. पुढे तुम्हाला ह्या डिवाइसच्या सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती मिळेल. Vivo Y27 5G ची किंमत, कलर आणि […]

The post 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y27 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोन डायमेन्सिटी 6020 SoC वर चालतो.
  • स्मार्टफोनमध्ये 6.64-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

Vivo Y27 5G अखेरीस कंपनीनं अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीनं आपल्या ग्लबोल वेबसाइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला आहे. ह्यात फोनची खासियत पाहता ह्यात 15 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 एसओसी आहे. पुढे तुम्हाला ह्या डिवाइसच्या सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती मिळेल.

Vivo Y27 5G ची किंमत, कलर आणि उपलब्धता

  • सध्या Vivo Y27 5G ची किंमत मात्र समोर आली नाही.
  • किंमतची माहिती दिल्यांनतरच कंपनी विक्रीची घोषणा करेल.
  • Vivo Y27 5G Mystic Black आणि Satin Purple कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Vivo Y27 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Vivo Y27 5G मध्ये 2388 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 6.64-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन वॉटर-ड्रॉप-शेप नॉच डिजाइनसह येतो.
  • प्रोसेसर : फोनमध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर 6nm डायमेन्सिटी 6020 एसओसी देण्यात आली आहे.
  • रॅम व स्टोरेज : Vivo Y27 5G 4GB/6GB रॅम व्हेरिएंटसह 128GB इंटरनल स्टोरेज देतो. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. त्याचबरोबर फोनमध्ये 6जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.
  • कॅमेरा : फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्या सेटअपमध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP चा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP चा सेन्सर आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : फोनला पावर देण्यासाठी 15वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • ओएस : Y27 5G फनटच ऑपरेटिंग सिस्टम 13 आधारित अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • अन्य : कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड स्लॉट, 5G SA/NSA, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, ब्लूटूथ v5.1, जीपीएस, एफएम रेडिया इत्यादी ऑप्शन आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी साइड माउंटेडट फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

The post 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/feed/ 0
Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-4g-and-vivo-y27-5g-nbtc-listing/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-4g-and-vivo-y27-5g-nbtc-listing/#respond Mon, 10 Jul 2023 05:58:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22295 मोबाइल निर्माता विवो कंपनी Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G डिवाइस लवकरच लाँच करू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये बाजारात येऊ शकतात. सध्या दोन्ही मोबाइल एनबीटीसी सर्टिफिकेशनवर दिसले आहेत. त्यामुळे हे लवकरच लाँच होतील हे स्पष्ट झालं आहे. पुढे तुम्हाला सर्टिफिकेशन आणि लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे. Vivo Y27 4G आणि […]

The post Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डिवाइसची एंट्री ह्या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते.
  • Vivo Y27 4G मध्ये Helio G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • डिवाइसमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो कंपनी Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G डिवाइस लवकरच लाँच करू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये बाजारात येऊ शकतात. सध्या दोन्ही मोबाइल एनबीटीसी सर्टिफिकेशनवर दिसले आहेत. त्यामुळे हे लवकरच लाँच होतील हे स्पष्ट झालं आहे. पुढे तुम्हाला सर्टिफिकेशन आणि लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G एनबीटीसी लिस्टिंग

  • एनबीटीसी सर्टिफिकेशननुसार Y27 सीरीजचा 4G व्हर्जन V2249 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • 5G व्हेरिएंट मॉडेल नंबर V2302 सह समोर आला आहे.
  • मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त डिवाइसच्या इतर कोणत्याही स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली नाही.
  • बोलले जात आहे की डिवाइसची एंट्री ह्या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते.

Vivo Y27 4G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : स्पेसिफिकेशन पाहता डिवाइसमध्ये 6.64 इंचाचा आयपीएस एलसीडी एफ एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 600 निट्स पीक ब्राइटनेस आणि हाय रिजॉल्यूशन दिलं जाईल.
  • प्रोसेसर : फोनचा प्रोसेसर पाहता डिवाइसमध्ये Helio G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • स्टोरेज : डिवाइस 6GB रॅम +128GB स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. युजर्सना रॅम वाढवण्यासाठी एक्सपांडेबल रॅम सपोर्ट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा : स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सेकंडरी कॅमेरा लेन्स दिली जाऊ शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. बॅटरी किती एमएएच असेल हे समजलं नाही.
  • अन्य : डिवाइसमध्ये IP54 रेटिंग, वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिमला सपोर्ट सारखे बेसिक फीचर्स दिले जातील.
  • OS : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालू शकतो.

फोनचा 5G व्हेरिएंटमधील स्पेसिफिकेशन्स देखील 4G मॉडेल सारखे असू शकतात परंतु प्रोसेसर वेगळा दिसू शकतो.

The post Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-4g-and-vivo-y27-5g-nbtc-listing/feed/ 0
Vivo Y27 5G फोन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट, असे मिळू शकतात स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-may-be-launched-soon-know-nbtc-listing-and-leaked-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-may-be-launched-soon-know-nbtc-listing-and-leaked-specification/#respond Thu, 29 Jun 2023 10:18:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21818 मोबाइल निर्माता विवो लवकरच एक नवीन 5जी डिवाइस लाँच करू शकते. स्मार्टफोनची एंट्री Vivo Y27 5G च्या स्वरूपात होऊ शकते. फोन एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. पुढे वेबसाइटवरून समोर आलेल्या लिस्टिंगची माहिती आणि लीक स्पेसिफिकेशन तुम्ही सविस्तर वाचू शकता. Vivo Y27 5G एनबीटीसी लिस्टिंग एनबीटीसी सर्टिफिकेशन साइटवर विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V2302 मॉडेल […]

The post Vivo Y27 5G फोन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट, असे मिळू शकतात स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo लवकरच एक नवीन 5G डिवाइस लाँच करू शकते.
  • सर्टिफिकेशन वेबसाइटवर माहिती समोर आली आहे.
  • ह्यात Dimensity 6020 प्रोसेसर मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो लवकरच एक नवीन 5जी डिवाइस लाँच करू शकते. स्मार्टफोनची एंट्री Vivo Y27 5G च्या स्वरूपात होऊ शकते. फोन एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. पुढे वेबसाइटवरून समोर आलेल्या लिस्टिंगची माहिती आणि लीक स्पेसिफिकेशन तुम्ही सविस्तर वाचू शकता.

Vivo Y27 5G एनबीटीसी लिस्टिंग

एनबीटीसी सर्टिफिकेशन साइटवर विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V2302 मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे. लिस्टिंगमध्ये फोनचं नाव Vivo Y27 5G कंफर्म झालं आहे. नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलीकम्युनिकेशन कमीशनवर सध्या इतर माहिती मिळाली नाही परंतु असं नक्की म्हणता येईल की विवो लवकरच नवीन 5जी फोन मार्केटमध्ये आणेल.

Vivo Y27 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.44 इंचाचा एलसीडी एफएचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात 90hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : प्रोसेसर पाहता डिवाइस गीकबेंचवर Dimensity 6020 प्रोसेसरसह दिसला आहे. म्हणजे फोनह्या प्रोसेसरसह लाँच होण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम + 128GB इंटरनल स्टोरेजच्या बेस मॉडेलसह येऊ शकतो. तसेच लाँचच्या वेळी इतर व्हेरिएंट देखील सादर होऊ शकतात.

  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सेकंडरी बोकेह कॅमेरा लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स असण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी : Vivo चा नवीन 5G डिवाइस दीर्घकाळ टिकणाऱ्या 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो.
  • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी डिवाइसमध्ये ड्युअल सिम 5G, 4G, ब्लूटूथ, वायफाय सारखे अनेक बेसिक फीचर्स मिळू शकतात.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असेल.
  • अन्य : ह्यात IP54 रेटिंग, NFC सपोर्ट आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो.

The post Vivo Y27 5G फोन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट, असे मिळू शकतात स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-may-be-launched-soon-know-nbtc-listing-and-leaked-specification/feed/ 0
Vivo Y27 5G मध्ये मिळू शकतो Dimensity 6020 प्रोसेसर, गीकबेंचवर लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-geekbench-listing-leaked-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-geekbench-listing-leaked-specifications/#respond Mon, 12 Jun 2023 12:32:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21548 मोबाइल निर्माता कंपनी Vivo सतत आपल्या Y-सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनीनं गेल्याच महिन्यात सीरीजमध्ये Vivo Y35m आणि Vivo Y78 लाँच केले होते. तर आता Vivo Y27 5G चा लाँच देखील लवकरच होऊ शकतो. डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन आणि इतर माहितीचा खुलासा झाला आहे. Vivo Y27 5G गीकबेंच लिस्टिंग गीकबेंच लिस्टिंगनुसार विवोचा […]

The post Vivo Y27 5G मध्ये मिळू शकतो Dimensity 6020 प्रोसेसर, गीकबेंचवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y27 5G जल्द लाँच होऊ शकतो.
  • ह्यात 8GB रॅमचा सपोर्ट मिळू शकतो.
  • 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

मोबाइल निर्माता कंपनी Vivo सतत आपल्या Y-सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनीनं गेल्याच महिन्यात सीरीजमध्ये Vivo Y35m आणि Vivo Y78 लाँच केले होते. तर आता Vivo Y27 5G चा लाँच देखील लवकरच होऊ शकतो. डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन आणि इतर माहितीचा खुलासा झाला आहे.

Vivo Y27 5G गीकबेंच लिस्टिंग

गीकबेंच लिस्टिंगनुसार विवोचा नवीन डिवाइस V2248 मॉडेल नंबरसह समोर आला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Dimensity 6020 प्रोसेसर मिळेल असं सांगण्यात आलं आहे आहे. हा प्रोसेसर 2.2GHz क्लॉक स्पीडवर चालतो. जर ह्या प्रोसेसरसह कंपनीनं फोन लाँच केला तर परफॉर्मन्स चांगली मिळू शकते.

  • गीकबेंच लिस्टिंगनुसार डिवाइसमध्ये 8GB रॅम सपोर्ट मिळू शकतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 बेस्ड असेल.
  • विशेष म्हणजे गीकबेंच टेस्टिंगमध्ये स्मार्टफोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 595 आणि मल्टीकोर टेस्टमध्ये 1770 स्कोर मिळाला आहे.

वरील माहिती व्यतिरिक्त सध्या इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु ह्याआधी हा डिवाइस एनसीसी आणि ECC सह गुगल प्ले कंसोल सर्टिफिकेशनवर दिसला आहे. तसेच आणखी लीक्समध्ये फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Vivo Y27 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Vivo Y27 5G चा डिस्प्ले पाहता लीकनुसार ह्यात 6.64 इंचाचा एलसीडी एफएचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 90hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन मिळेल.
  • प्रोसेसर : प्रोसेसर पाहता विवोचा हा डिवाइस गीकबेंचवर Dimensity 6020 प्रोसेसरसह दिसला आहे. म्हणजे फोनची लाँचिंग ह्या प्रोसेसरसह केली जाऊ शकते.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 8GB रॅम मिळेल असं सांगण्यात आलं आहे. परंतु कंपनी लाँचच्या वेळी आणखी मॉडेल सादर करू शकते. अद्याप इंटरनल स्टोरेज बाबत माहिती मिळाली नाही.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा लेन्स दिली जाईल. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळेल.
  • बॅटरी : Vivo Y27 5G मध्ये 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.
  • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी डिवाइसमध्ये ड्युअल सिम 5G, 4G, ब्लूटूथ, वायफाय सारखे अनेक बेसिक फीचर्स मिळतील.

The post Vivo Y27 5G मध्ये मिळू शकतो Dimensity 6020 प्रोसेसर, गीकबेंचवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-geekbench-listing-leaked-specifications/feed/ 0
Vivo Y27 5G दिसला वेबसाइटवर; लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-ncc-certification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-ncc-certification-launch-soon/#respond Thu, 01 Jun 2023 07:39:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21311 Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo Y78 5G स्मार्टफोन सिंगापूर बाजारात सादर केला होता. आता कंपनी आपल्या वाय सीरिजमध्ये आणखी एक हँडसेट जोडण्याची तयारी करत आहे. कारण ह्या सीरिजमधील Vivo Y27 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर V2248 सह अलीकडेच गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट करण्यात आला होता. Vivo Y27 5G दिसला NCC वर आता विवोचा आगामी स्मार्टफोन Vivo […]

The post Vivo Y27 5G दिसला वेबसाइटवर; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y27 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.
  • फोनमध्ये 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • ह्या डिवाइसमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.

Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo Y78 5G स्मार्टफोन सिंगापूर बाजारात सादर केला होता. आता कंपनी आपल्या वाय सीरिजमध्ये आणखी एक हँडसेट जोडण्याची तयारी करत आहे. कारण ह्या सीरिजमधील Vivo Y27 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर V2248 सह अलीकडेच गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट करण्यात आला होता.

Vivo Y27 5G दिसला NCC वर

आता विवोचा आगामी स्मार्टफोन Vivo Y27 5G मॉडेल नंबर V2248 सह नॅशनल सर्टिफिकेशन कॉर्पोरेशन ह्या सर्टिफिकेशन्स वेबसाइटवर दिसला आहे. सर्टिफिकेशन लिस्टिंगमधून ह्या स्मार्टफोनच्या लाइव्ह इमेजेस समोर आल्या आहेत. पुढे आम्ही ह्याची सविस्तर माहिती दिली आहे.

डिजाईनचा झाला खुलासा

  • इमेजेसमधून Vivo Y27 5G स्मार्टफोनच्या ग्रीन कलरचा ऑप्शन समोर आला आहे.
  • ह्या आगामी विवो फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच दिली जाईल.
  • Vivo Y27 5G स्मार्टफोन फ्लॅट एज डिजाईनसह बाजारात येईल आणि ह्यात उजवीकडे साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.
  • मागील पॅनलवर फोनचा आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल, ज्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश असेल.
  • एनसीसी लिस्टिंगमधून स्मार्टफोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग मिळेल हे समजलं आहे. तसेच जोडीला V4440L0A1-US मॉडेल नंबरसह चार्जर दिला जाऊ शकतो.
  • सर्टिफिकेशन डॉक्युमेंटनुसार ह्या फोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाईल जी 4900एमएएच कपॅसिटीसाठी रेट करण्यात आली आहे आणि हिचा मॉडेल नंबर B-Z5 आहे.
  • फोनच्या वरच्या पॅनलवर सेकंडरी मायक्रोफोन आणि सिम कार्ड ट्रे दिला जाईल
  • तर खालच्या पॅनलवर यूएसबी सी पोर्ट, 3.5एमएम जॅक, स्पीकर ग्रील आणि मुख्य मायक्रोफोन मिळेल.

The post Vivo Y27 5G दिसला वेबसाइटवर; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-5g-ncc-certification-launch-soon/feed/ 0