Vivo Y56 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 14:48:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y100 5G फोन लाँच होण्याआधीच लीक झाली किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-price-in-india-revealed-before-launch-know-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-price-in-india-revealed-before-launch-know-details-in-marathi/#respond Tue, 31 Jan 2023 05:24:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17353 91मोबाइल्सनं अलीकडेच एक एक्सक्लूसिव्ह बातमीच्या माध्यमातून सांगितलं होतं की विवो कंपनी आपल्या ‘वाय’ सीरीजमध्ये Vivo Y56 आणि Vivo Y100 स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे. हे दोन्ही मोबाइल फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होतील. आता आमच्या टीमला यातील विवो वाय100 च्या प्राइसची माहिती देखील मिळाली आहे. हा विवो फोन 27 हजारांच्या रेंजमध्ये भारतात लाँच केला जाईल. Vivo Y100 […]

The post Vivo Y100 5G फोन लाँच होण्याआधीच लीक झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y100 मध्ये 64MP Rear Camera मिळेल.
  • हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 900 5G प्रोसेसरवर काम करेल.
  • Vivo Y100 फेब्रुवारी मध्ये Vivo Y56 सह भारतात लाँच होईल.

91मोबाइल्सनं अलीकडेच एक एक्सक्लूसिव्ह बातमीच्या माध्यमातून सांगितलं होतं की विवो कंपनी आपल्या ‘वाय’ सीरीजमध्ये Vivo Y56 आणि Vivo Y100 स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे. हे दोन्ही मोबाइल फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होतील. आता आमच्या टीमला यातील विवो वाय100 च्या प्राइसची माहिती देखील मिळाली आहे. हा विवो फोन 27 हजारांच्या रेंजमध्ये भारतात लाँच केला जाईल.

Vivo Y100 ची किंमत

मिळालेल्या माहितीनुसार विवो वाय100 इंडिया प्राइस 27,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ही फोनच्या मोठ्या मेमरी व्हेरिएंटची किंमत असू शकते, त्यामुळे स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत यापेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. एवढं मात्र नक्की समजलं आहे की Vivo Y100 एक मिडबजेट स्मार्टफोन म्हणून भारतीय बाजारात एंट्री करू शकतो आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात देशात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
हे देखील वाचा: भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात

Vivo Y100 Specifications

  • 64MP Rear Camera
  • HDR10+ AMOLED display
  • MediaTek Dimensity 900
  • 6GB RAM + 128GB storage

विवो वाय100 संबंधित माहितीनुसार हा मोबाइल फोन अ‍ॅमोलेड पॅनल डिस्प्लेसहवर लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन एचडीआर10+ला सपोर्ट करू शकते तसेच यात 1300निट्स ब्राइटनेस मिळू शकते. स्क्रीन साईज व स्टाईल कशी असेल याची सविस्तर माहिती मिळाली नाही परंतु यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता जास्त आहे.

Vivo Y100 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 900 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. हा विवो फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. फोन किती 5G Bands ना सपोर्ट करेल हे मात्र समोर आलं आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या विवो मोबाइलमध्ये एआरएम माली-जी68 एमपी4 जीपीयू मिळू शकतो जो 900मेगाहर्ट्ज वर काम करू शकतो. हे देखील वाचा: Smartphone Battery Saving Tips: चार्ज केल्यावर 1-2 तासांत उतरते फोनची बॅटरी; अशी वाढवा बॅटरी लाइफ

विवो वाय100 स्मार्टफोन भारतीय बाजारात 6जीबी रॅमसह एंट्री करू शकतो, जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. आशा आहे की फोनचे अन्य मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येतील. तसेच फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. फोनच्या अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससाठी लाँचची वाट पाहावी लागेल.

The post Vivo Y100 5G फोन लाँच होण्याआधीच लीक झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-price-in-india-revealed-before-launch-know-details-in-marathi/feed/ 0
Vivo Y56 आणि Vivo Y100 करू शकतात भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-y56-and-vivo-y100-to-launch-in-india-in-february/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y56-and-vivo-y100-to-launch-in-india-in-february/#respond Tue, 24 Jan 2023 10:36:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17193 विवोची ‘वी’ सीरीज मिडबजेटमध्ये खूप लोकप्रिय आहे तसेच एंट्री लेव्हल सेग्मेंटमध्ये कंपनीची ‘वाय’ सीरीज येते. गेले अनेक दिवस कंपनीचा एंट्री लेव्हल सेग्मेंट कमजोर वाटत आहे आणि या बजेटमध्ये गेल्या काही दिवसांत कोणताही फोन आला नाही. परंतु आता कंपनी आपली ही कमजोरी भरून काढण्यासाठी एकाच वेळी दोन फोन Vivo Y56 आणि Vivo Y100 लाँच करण्याची योजना […]

The post Vivo Y56 आणि Vivo Y100 करू शकतात भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y56 आणि Vivo Y100 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होऊ शकतात.
  • एंट्री लेव्हल पोर्टफोलियो मजबूत करण्याची तयारी.
  • 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये होऊ शकतात लाँच.

विवोची ‘वी’ सीरीज मिडबजेटमध्ये खूप लोकप्रिय आहे तसेच एंट्री लेव्हल सेग्मेंटमध्ये कंपनीची ‘वाय’ सीरीज येते. गेले अनेक दिवस कंपनीचा एंट्री लेव्हल सेग्मेंट कमजोर वाटत आहे आणि या बजेटमध्ये गेल्या काही दिवसांत कोणताही फोन आला नाही. परंतु आता कंपनी आपली ही कमजोरी भरून काढण्यासाठी एकाच वेळी दोन फोन Vivo Y56 आणि Vivo Y100 लाँच करण्याची योजना बनवू शकते. 91मोबाइल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार हे फोन पुढील महिन्यापर्यंत भारतात येऊ शकतात.

विवोच्या एक्जिक्यूटिव्हनं आम्हाला माहिती दिली आहे की, विवो आधी हे दोन्ही स्मार्टफोन्स मार्चमध्ये बाजारात आणण्याची योजना बनवत होती परंतु बाजारातील मागणी व इंडस्ट्री अ‍ॅस्पेक्ट्स पाहता कंपनीनं आपली योजना बदलली आहे. आता Vivo Y Series चे दोन्ही मॉडेल Vivo Y56 आणि Vivo Y100 फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच केले जाऊ शकतात. हे देखील वाचा: कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती

एंट्री लेव्हल सेग्मेंट मजबूत करण्याची योजना

विवो ‘वाय’ सीरीजमध्ये सप्टेंबर 2022 नंतर फक्त Vivo Y02 स्मार्टफोनच भारतात आला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. चार महिन्यांच्या गॅपनंतर आता वाय56 आणि वाय100 ची एंट्री होऊ शकते, जे मिड बजेट स्मार्टफोन असू शकतात. आम्हाला किंमतीची ठोस माहिती मिळाली नाही परंतु अंदाज लावला जात आहे की यांची किंमत 15,000 पासून सुरु होऊन 20 हजार पर्यंत जाऊ शकते. यातील वाय100 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे BIS वर देखील लिस्ट झाला आहे.

Vivo Y100 चे स्पेसिफिकेशन्स

  • FHD+ Display
  • 50MP Camera
  • 8GB RAM
  • Android 13
  • MediaTek Dimensity 900

विवो वाय100 पाहता आतापर्यंत समोर आलेल्या सर्टिफिकेशन्स आणि लीक्सनुसार हा मोबाइल फोन अँड्रॉइड 13 ओएससह मीडियाटेक डिमेनसिटी 900 ऑक्टा-कोर प्रोसेसर वर लाँच होऊ शकतो जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडसह येऊ शकतो. हा चिपसेट कंपनीच्या Vivo V25 5G आणि Vivo T1x स्मार्टफोनमध्ये देखील होता. Vivo Y100 8जीबी रॅमसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Patla Tar Ghya शोमधून होणार तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांची पोलखोल; मोफत करता येणार स्ट्रीम

Vivo Y100 स्मार्टफोनमध्ये 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन मिळू शकते, जी 440पीपीआयला सपोर्ट करू शकते. स्क्रीन साईज समजली नाही परंतु यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी हा विवो फोन 50 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करू शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी मात्र लाँचची वाट पाहावी लागेल.

The post Vivo Y56 आणि Vivo Y100 करू शकतात भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y56-and-vivo-y100-to-launch-in-india-in-february/feed/ 0