Vivo Z5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 31 Jul 2019 13:30:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Z5 https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-officially-launched-with-triple-rear-camera-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-officially-launched-with-triple-rear-camera-specifications-price/#respond Wed, 31 Jul 2019 13:30:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4947 शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला Vivo Z5 भारतीय करंसीनुसार जवळपास 15,999 च्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे.

The post 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Z5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Z5x च्या यशानंतर वीवो ने आज हि सीरीज एक पाऊल पुढे नेली आहे. कंंपनीने अंर्तराष्ट्रीय मंचावर ‘झेड सीरीज’ चा नवीन डिवाईस Vivo Z5 सादर केला आहे. हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात उतरवला आहे जो आगामी काळात जगातील इतर बाजारांत येऊ शकतो. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला Vivo Z5 भारतीय करंसीनुसार जवळपास 15,999 च्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे.

Vivo Z5 डिजाईन

वीवोने झेड5 वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर ‘यू’ आकारची छोटीसी नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo Z5 ग्लॉसी बॅक पॅनल वर सादर केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल पाहता यात फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे. फोटोग्राफी साठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो बॅक पॅनलच्या वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे.

Vivo Z5 च्या रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या बाएं पॅनल वर Vivo चा पर्सनल असिस्टेंट बटण आहे. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक सोबत यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर असेल डिस्प्ले, 12जीबी रॅम सह 8 ऑगस्टला लॉन्च होईल हा पावरफुल फोन

Vivo Z5 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Z5 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला गेला आहे जो 6.38-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo Z5 कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी ने सुसज्ज केला आहे ज्यामुळे स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होईल.

Vivo Z5 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस यूआई वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर बनलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. Vivo Z5 कंपनीने मल्टीटर्बो टेक्नोलॉजी सह सादर केला आहे जो फोनची बॅटरी व प्रोसेसिंग फास्ट व स्मूद करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Z5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच Vivo Z5 च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Vivo Z5 मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Z5 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 22.5वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. चीन मध्ये हा फोन पर्पल, ब्लॅक आणि ग्रेडिएंट व्हाईट कलर वेरिएंट मध्ये बाजारात लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा: मोठ्या बॅटरी सह येईल Samsung Galaxy M20s, समोर आली माहिती

Vivo Z5 किंमत

फोनची किंमत पाहता Vivo Z5 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे जो वेगवेगळ्या स्टोरेजला सपोर्ट करतात. यात 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी वाल्या सर्वात छोटा वेरिएंट 1598 युआन किंमतीवर लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार 15,999 रुपयांच्या आसपास आहे.

त्याचप्रमाणे फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 1898 युआन (जवळपास 18,999 रुपये) आणि 8जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 2298 युआन (जवळपास 22,999 रुपये) मध्ये बाजारात आला आहे.

वीवो झेड1 प्रो वीडियो

The post 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Z5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-officially-launched-with-triple-rear-camera-specifications-price/feed/ 0
लॉन्चच्या आधीच समोर आले Vivo Z5 चा संपूर्ण तपशील, बघा खरा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-real-hands-on-image-leaked-specificaitions-launch-date-31-july/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-real-hands-on-image-leaked-specificaitions-launch-date-31-july/#respond Mon, 29 Jul 2019 11:28:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4918 वीवो आपल्या झेड सीरीजच हा आगामी डिवाईस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वरच लॉन्च करेल.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Vivo Z5 चा संपूर्ण तपशील, बघा खरा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Z5x च्या यशानंतर आता कंपनी हि सीरीज अजून वाढवणार आहे. कंंपनीने यःची अधिकृत घोषणा केली आहे कि Vivo येत्या 31 जुलैला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ‘झेड सीरीज’ चा आगामी स्मार्टफोन Vivo Z5 टेक मार्केट मध्ये सादर केला जाईल. Vivo Z5 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. तर आता Vivo Z5 च्या लॉन्चच्या आधीच या स्मार्टफोनची खरी ईमेज पण इंटरनेट वर वायरल झाली आहे.

Vivo Z5 चे हे फोटोज चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केले गेले आहेत. या फोटोज मध्ये फोन बॉक्स सोबत याचा फ्रंट आणि बॅक पॅनल पण दाखवण्यात आला आहे. Vivo Z5 च्या खऱ्या फोटोज वरून फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. आतापर्यंत चर्चा अशी होती कि Vivo Z5 पंच होल डिस्प्ले वर सादर होईल पण या फोटोज वरून स्पष्ट झाले आहे कि वीवो आपल्या झेड सीरीजच हा आगामी डिवाईस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वरच लॉन्च करेल.

Vivo Z5 डिजाईन

वीवो झेड5 फोटोज मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोटोज मध्ये Vivo Z5 ग्लॉसी पॅनल सह दाखवण्यात आला आहे. फोनचा बॅक पॅनल पाहता त्यावर ट्रिपल रियर कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेटअप पॅनलच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मधेच फ्लॅश लाईट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर Vivo चा पर्सनल असिस्टेंट बटण आहे. तसेच खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.

Vivo Z5 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार Vivo Z5 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाईल ज्यात 6.38 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असेल. बोलले जात आहे कि Vivo Z5 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येईल ज्यात डिस्प्ले वर टच केल्यावर फोन अनलॉक होईल. लीकनुसार Vivo Z5 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस यूआई वर सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Nova 5i Pro, 8जीबी रॅम सह आहे 4000एमएएच बॅटरी

Vivo Z5 बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट दिला जाऊ शकतो. चर्चा अशी आहे कि कंपनी हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते. या वेरिएंट्स मध्ये एक मॉडेल 6जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी दिली जाऊ शकते. बोलले जात आहे कि Vivo Z5 कंपनी मल्टीटर्बो टेक्नोलॉजी सह सादर करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Z5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक्सनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. या सोबतच Vivo Z5 च्या बॅक पॅनल वर 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा दिला जाऊ शकतो आणि यात 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर मिळू शकतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Vivo Z5 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: 4GB रॅम आणि 4030mAh बॅटरी वाले Oppo A7 ची किंमत पुन्हा झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Z5 4500एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन बद्दल बोलले जात आहे कि हा पर्पल, ब्लॅक आणि ग्रेडिएंट व्हाईट कलर वेरिएंट मध्ये बाजारात येईल. पण Vivo Z5 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 31 जुलैची वाट बघितली जात आहे.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Vivo Z5 चा संपूर्ण तपशील, बघा खरा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-real-hands-on-image-leaked-specificaitions-launch-date-31-july/feed/ 0
31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5 https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-v1921a-to-launch-on-31-july-specs-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-v1921a-to-launch-on-31-july-specs-revealed/#respond Wed, 17 Jul 2019 10:56:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4816 हा फोन येत्या 31 जुलैला बाजारात येईल.

The post 31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल कालच एक माहिती समोर आली होती ज्यात कंपनीचा एक आगामी स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला होता. गीकबेंच वर हा फोन V1921A मॉडेल नंबर सह लिस्टकेला गेला होता. या मॉडेल नंबर सह हा स्मार्टफोन याआधी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. तर आज पुन्हा याच स्मार्टफोन संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि Vivo V1921A मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोन Vivo Z5 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल आणि हा फोन येत्या 31 जुलैला बाजारात येईल.

Vivo Z5 च्या लॉन्च संबंधित बातमी चीन मधून आली आहे. मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी येत्या 31 जुलैला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून Vivo Z5 सादर केला जाईल. Vivo Z5 ची टीजर ईमेज पण चीन मध्ये शेयर करण्यात आली आहे ज्यात लॉन्च डेट 31 जुलैचा खुलासा झाला आहे. रिपोर्ट्स नुसार Vivo Z5 तोच स्मार्टफोन आहे जो गेल्या काही दिवसांत Vivo V1921A मॉडेल नंबर सह समोर आला होता.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी, तीन रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा सह आला Vivo S1 चा ग्लोबल वेरिएंट, जाणून घ्या किंमत

Vivo Z5

आतापर्यंत समोर आलेल्या Vivo V1921A च्या लिस्टिंग नुसार Vivo Z5 कंपनी द्वारा 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.38-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह बाजारात येईल. लिस्टिंग नुसार Vivo Z5 एंडरॉयड 9 पाई सह फनटच ओएस 9.0 वर चालेल.

Vivo Z5 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लिस्टिंग मध्ये फोनच्या चिपसेटची माहिती तर समोर आली नाही पण असे समजले आहे कि Vivo Z5 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल.

हे देखील वाचा: Xiaomi चा मास्टर स्ट्रोक, भारतात लॉन्च झाले फ्लॅगशिप किलर Redmi K20 आणि K20 Pro

फोटोग्राफी साठी वीवोच्या या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाला फोन म्हणजे Vivo Z5 मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल तसेच बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 2-मेगापिक्सलची तिसरी लेंस दिली जाऊ शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी Vivo Z5 मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये गूगल असिस्टेंट बटण दिला जाईल. तसेच पावर बॅकअप साठी Vivo Z5 मध्ये 22.5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलली 4,420एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

वीवो झेड1 प्रो वीडियो

The post 31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5-v1921a-to-launch-on-31-july-specs-revealed/feed/ 0