Vivo - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 16 Nov 2023 15:23:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12GB रॅम, 512 स्टोरेज असलेला स्वस्त Vivo Y100i फोन 28 नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच होणार, टीजर आला समोर https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100i-with-12gb-ram-512gb-storage-launch-date-28-november-china/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100i-with-12gb-ram-512gb-storage-launch-date-28-november-china/#respond Thu, 16 Nov 2023 15:23:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22770 विवोनं अलीकडेच चीनमध्ये Vivo Y100 5G डिवाइस सादर केला आहे. तसेच, आता ब्रँड नवीन Vivo Y100i मोबाइल येत आहे. कंपनीनं डिवाइसचा नवीन टीजर सादर करण्यात आला आहे. ज्यात याची डिजाइन, किंमतीसह स्टोरेज ऑप्शनची माहिती समोर आली आहे. तसेच हा 12GB रॅम, 512 स्टोरेजसह मात्र 20,000 रुपयांच्या रेंज मध्ये मिड बजेट रेंज मध्ये लाँच होईल. चला, […]

The post 12GB रॅम, 512 स्टोरेज असलेला स्वस्त Vivo Y100i फोन 28 नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच होणार, टीजर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y100i 28 नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच केला जाईल.
  • यात 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजची पावर देण्यात आली आहे.
  • यामध्ये ब्लू आणि पिंक या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.

विवोनं अलीकडेच चीनमध्ये Vivo Y100 5G डिवाइस सादर केला आहे. तसेच, आता ब्रँड नवीन Vivo Y100i मोबाइल येत आहे. कंपनीनं डिवाइसचा नवीन टीजर सादर करण्यात आला आहे. ज्यात याची डिजाइन, किंमतीसह स्टोरेज ऑप्शनची माहिती समोर आली आहे. तसेच हा 12GB रॅम, 512 स्टोरेजसह मात्र 20,000 रुपयांच्या रेंज मध्ये मिड बजेट रेंज मध्ये लाँच होईल. चला, पुढे मोबाइलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Vivo Y100i लाँच डेट आणि किंमत (चीन)

  • नवीन Vivo Y100i डिवाइस येत्या 28 नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच केला जाईल.
  • तुम्ही टीजर इमेज मध्ये पाहू शकता की कंपनी डिवाइसला 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करेल.
  • किंमत पाहता मोबाइल टीजरमध्ये 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजसह 1,599 युआन म्हणजे करीब 18,300 रुपयांमध्ये येण्याची माहिती देण्यात आली आहे.
  • तसेच फोटोवरुन असे समझते की Y100i ब्लू आणि पिंक सारखे दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.

Vivo Y100i चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: Vivo Y100i स्मार्टफोनमध्ये 6.64 इंच एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर फुल एचडी+ 2388 × 1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 1500: 1 कंट्रास्ट रेश्यो आणि 100 टक्के डीसीआई-पी3 कलर गमट काला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
  • प्रोसेसर: ब्रँड मोबाइलमध्ये माली G57 GPU सह मीडियाटेक Dimensity 6020 प्रोसेसर लावलेला असू शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 12GB रॅम +512GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची पुष्टी करण्यात आली आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. जो डिजाइन मध्ये पण समोर आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP अन्य लेन्स LED फ्लॅशसह मिळू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP सेल्फी कॅमेरा लावला जाऊ शकतो.
  • बॅटरी: Vivo Y100i फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • सॉफ्टवेअर: Vivo Y100i अँड्रॉइड 13 आधारित ओरिजिनओएस 3 वर काम करु शकतो.

The post 12GB रॅम, 512 स्टोरेज असलेला स्वस्त Vivo Y100i फोन 28 नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच होणार, टीजर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100i-with-12gb-ram-512gb-storage-launch-date-28-november-china/feed/ 0
11,499 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y17s, ह्यात आहे 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17s-launched-in-india-with-50mp-rear-camera-5000mah-battery-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17s-launched-in-india-with-50mp-rear-camera-5000mah-battery-price-specification/#respond Tue, 03 Oct 2023 15:23:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22631 Vivo नं अधिकृतपणे भारतात Vivo Y17s लाँच केला आहे. हा डिवाइस मिड-रेंज कॅटेगरीमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये वॉटरड्रॉप डिजाइनसह 6.65 इंचाची एलसीडी स्क्रीन मिळते. तसेच, विवो Y17s स्मार्टफोन भारतात ग्रेटर नोयडा मधील प्लांटमध्ये बनला आहे. म्हणजे हा एक स्वदेशी फोन आहे. पुढे आम्ही ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. Vivo Y17s […]

The post 11,499 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y17s, ह्यात आहे 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y17s ची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन केली जाईल.
  • फोन Glitter Purple आणि Forest Green कलरमध्ये आला आहे.
  • ह्या डिवाइसमध्ये Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Vivo नं अधिकृतपणे भारतात Vivo Y17s लाँच केला आहे. हा डिवाइस मिड-रेंज कॅटेगरीमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये वॉटरड्रॉप डिजाइनसह 6.65 इंचाची एलसीडी स्क्रीन मिळते. तसेच, विवो Y17s स्मार्टफोन भारतात ग्रेटर नोयडा मधील प्लांटमध्ये बनला आहे. म्हणजे हा एक स्वदेशी फोन आहे. पुढे आम्ही ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo Y17s ची किंमत आणि उपलब्धता

  • Vivo Y17s दोन मॉडेलमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • ह्या हँडसेटच्या 4GB+64GB मॉडेलची किंमत 11,499 रुपये आहे.
  • फोनच्या 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे.
  • हा डिवाइस ग्लिटर पर्पल आणि फॉरेस्ट ग्रीन ह्या दोन रंग कलर ऑप्शनमध्ये विकला जाईल.
  • फोनची की विक्री ऑफलाइन व ऑनलाइन केली जाईल जी 2 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.

Vivo Y17s चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: विवोचा नवीन स्मार्टफोन 6.56 इंचाच्या एचडी प्लस स्क्रीनसह येतो. जी 1612 × 720 पिक्सल रेजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 269PPI ला सपोर्ट करते.
  • प्रोसेसर: Vivo Y17s फोन 12 नॅनोमीटर प्रोसेसर वर आधारित आहे. ह्यात Mali-G52 MC2 GPU सह मीडियाटेक हीलियो जी85 एसओसी देण्यात आली आहे.
  • स्टोरेज: डिवाइस 4GB रॅमसह 64GB स्टोरेज/128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. डिवाइसमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता Vivo Y17s मध्ये युजर्सना ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची अन्य लेन्स मिळते. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित फन टच ओएस 13 वर चालतो.
  • अन्य: Vivo Y17s मध्ये आयपी 54 रेटिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 4G, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स मिळत आहेत.

The post 11,499 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y17s, ह्यात आहे 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17s-launched-in-india-with-50mp-rear-camera-5000mah-battery-price-specification/feed/ 0
Vivo Y200 नवीन 5G फोन पुढील महिन्यात असू शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/vivo-y200-specifications-training-material-launch-timeline-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y200-specifications-training-material-launch-timeline-leaked/#respond Fri, 29 Sep 2023 16:21:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22624 विवोचा नवीन 5G डिवाइस Vivo Y200 बाजारात पुढील महिन्यात येऊ शकतो. परंतु अद्याप कंपनीकडून लाँचची कोणतीही बातमी समोर आली नाही. टेक आउटलुकनं डिवाइसच्या प्रमुख स्पेसिफिकेशन वरून पडदा उठवला आहे. कारण मोबाइलचं ट्रेंनिंग मॅटेरियल लीक झालं आहे. ज्यात फीचर्ससह अनेक महत्वपूर्ण माहिती आहे. चला, पुढे पोस्टमध्ये माहिती जाणून घेऊया. Vivo Y200 5G डिजाइन (लीक) Vivo Y200 […]

The post Vivo Y200 नवीन 5G फोन पुढील महिन्यात असू शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y200 चं ट्रेंनिंग मॅटेरियल लीक झालं आहे.
  • यात 2D ग्लास रियर पॅनल दिला जाऊ शकतो.
  • फोन 16GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.

विवोचा नवीन 5G डिवाइस Vivo Y200 बाजारात पुढील महिन्यात येऊ शकतो. परंतु अद्याप कंपनीकडून लाँचची कोणतीही बातमी समोर आली नाही. टेक आउटलुकनं डिवाइसच्या प्रमुख स्पेसिफिकेशन वरून पडदा उठवला आहे. कारण मोबाइलचं ट्रेंनिंग मॅटेरियल लीक झालं आहे. ज्यात फीचर्ससह अनेक महत्वपूर्ण माहिती आहे. चला, पुढे पोस्टमध्ये माहिती जाणून घेऊया.

Vivo Y200 5G डिजाइन (लीक)

  • Vivo Y200 फोनची डिजाइन पाहता युजर्सना स्मार्टफोनमध्ये 7.69 एमएमचा पातळ 2D ग्लास रियर पॅनल दिला जाऊ शकतो. हा फोन 190 ग्रामचा असण्याची शक्यता आहे.
  • तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता की डिवाइसच्या बॅक पॅनलवर एक कर्व आयताकृती कॅमेरा माड्यूल देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश आणि ऑरा लाइटसह दोन सर्कुलर कॅमेरा कट आउट आहेत.
  • एकंदरीत पाहता स्मार्टफोन खूप आकर्षक वाटत आहे.
  • अशा आहे की हा स्मार्टफोन बाजारात कमी बजेट रेंजमध्ये आणला जाईल.

Vivo Y200 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले: लीकनुसार Vivo Y200 फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड अल्ट्रा व्हिजन डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 38 कलर टेंपरेचर लेव्हलचा सपोर्ट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: ट्रेंनिंग मॅटेरियलमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार Vivo Y200 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेटसह लाँच होऊ शकतो.
  • मेमरी: स्मार्टफोनमध्ये युजर्सना स्टोरेजसाठी 8GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजची सादर केली जाऊ शकते. इतकंच नव्हे तर ह्यात 8GB एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देखील असेल. ज्याच्या मदतीनं 16GB पर्यंत रॅम वाढवता येईल.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स बाबत सांगण्यात आलं आहे की Vivo Y200 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. ज्यात 64 मेगापिक्सलचा OIS सपोर्ट असलेला प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा दिला जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. ह्यात वेडिंग स्टाइल पोट्रेट मोडचं फिचर दिलं जाऊ शकतं.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 4800mAh ची बॅटरी आणि 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असल्याची सांगण्यात आलं आहे.
  • ओएस: Vivo Y200 मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित Funtouch OS 13 वरआधारित असू शकतो.

The post Vivo Y200 नवीन 5G फोन पुढील महिन्यात असू शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y200-specifications-training-material-launch-timeline-leaked/feed/ 0
लाँचपूर्वीच झाला Vivo V29 5G च्या किंमतीची खुलासा; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-price-revealed-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-price-revealed-ahead-of-launch/#respond Thu, 20 Jul 2023 11:18:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22492 मोबाइल निर्माता विवो लवकरच आपल्या V-सीरीजचा विस्तार करू शकते. ह्यात कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन Vivo V29 5G लाँच होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून डिवाइस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील दिसला आहे. आता ह्या फोनची किंमत देखील समोर आली आहे. पुढील पोस्टमध्ये लीक किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. Vivo V29 5G किंमत (लीक) विवोच्या नवीन Vivo […]

The post लाँचपूर्वीच झाला Vivo V29 5G च्या किंमतीची खुलासा; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V29 5G ऑगस्ट मध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • हा फोन ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो.
  • डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 778जी प्लस प्रोसेसर मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो लवकरच आपल्या V-सीरीजचा विस्तार करू शकते. ह्यात कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन Vivo V29 5G लाँच होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून डिवाइस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील दिसला आहे. आता ह्या फोनची किंमत देखील समोर आली आहे. पुढील पोस्टमध्ये लीक किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

Vivo V29 5G किंमत (लीक)

  • विवोच्या नवीन Vivo V29 5G ची किंमत टिपस्टर सुधांशु अंभोरेनं लीक केली आहे.
  • टिपस्टरनुसार Vivo V29 5G स्मार्टफोन 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • किंमत पाहता हा CZK 11,990 म्हणजे सुमारे 46,000 रुपयांचा असेल.
  • फोनसाठी युजर्सना ब्लू आणि ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन मिळू शकतात.

Vivo V29 5G कधी येईल बाजारात

Vivo V29 5G स्मार्टफोनच्या लाँच डेट बाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. तसेच कंपनीनं देखील ह्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा डिवाइस येत्या ऑगस्ट महिन्यात लाँच होऊ शकतो.

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले: विवो वी29 5जी मध्ये 6.5 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात 1080 x 2408 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: 5G परफॉर्मन्ससाठी युजर्सना ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.
  • कॅमेरा: Vivo V29 5G मध्ये कंपनी ट्रिपल रियर कॅमेरा देऊ शकते. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: हा 4,5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.
  • OS: फोन अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.
  • अन्य: डिवाइसमध्ये वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम 5G, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे बेसिक फीचर्स मिळू शकतात.

The post लाँचपूर्वीच झाला Vivo V29 5G च्या किंमतीची खुलासा; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-price-revealed-ahead-of-launch/feed/ 0
50MP Camera आणि 12GB RAM सह Vivo Y27 ची भारतात एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-launched-in-india-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-launched-in-india-know-price-and-specifications/#respond Thu, 20 Jul 2023 11:01:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22487 विवोनं आज भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Vivo Y27 स्मार्टफोनची भारतात एंट्री झाली आहे. वाय सीरिजमधील हा नवा मॉडेल फक्त आकर्षक दिसत नाही तर स्पेसिफिकेशन्स देखील दमदार आहेत. फोनमध्ये फिजिकली 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे, सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Vivo Y27 ची किंमत विवो […]

The post 50MP Camera आणि 12GB RAM सह Vivo Y27 ची भारतात एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन Extended RAM 3.0 सह येतो.
  • ह्यात 44W Fast Charging मिळते.
  • फोन स्क्रीन 2.5D ग्लासनं प्रोटेक्टेड आहे.

विवोनं आज भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Vivo Y27 स्मार्टफोनची भारतात एंट्री झाली आहे. वाय सीरिजमधील हा नवा मॉडेल फक्त आकर्षक दिसत नाही तर स्पेसिफिकेशन्स देखील दमदार आहेत. फोनमध्ये फिजिकली 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे, सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo Y27 ची किंमत

विवो वाय27 स्मार्टफोन भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. ह्यात 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. हा विवो फोन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेलसाठी उपलब्ध होईल जो Burgundy Black आणि Garden Green कलरमध्ये विकत घेता येईल.

Vivo Y27 स्पेसिफिकेशन्स

  • 6.64″ FHD+ Display
  • 12GB RAM (6GB+6GB)
  • MediaTek Helio G85
  • 50MP Rear Camera
  • 5,000mAh Battery
  • 44W Fast Charging

  • स्क्रीन : विवो वाय27 मध्ये 2388 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.64 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यावर 2.5डी ग्लासची लेयर देण्यात आली आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : Vivo Y27 अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर लाँच झाला आहे जो मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल 6जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो फोनच्या इंटरनल 6जीबी रॅमसह मिळून 12जीबी रॅमची पावर देतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वाय27 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी कंपनीनं आपला नवीन फोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.

The post 50MP Camera आणि 12GB RAM सह Vivo Y27 ची भारतात एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-launched-in-india-know-price-and-specifications/feed/ 0
50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/#respond Wed, 12 Jul 2023 05:31:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22344 Vivo Y27 5G अखेरीस कंपनीनं अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीनं आपल्या ग्लबोल वेबसाइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला आहे. ह्यात फोनची खासियत पाहता ह्यात 15 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 एसओसी आहे. पुढे तुम्हाला ह्या डिवाइसच्या सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती मिळेल. Vivo Y27 5G ची किंमत, कलर आणि […]

The post 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y27 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोन डायमेन्सिटी 6020 SoC वर चालतो.
  • स्मार्टफोनमध्ये 6.64-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

Vivo Y27 5G अखेरीस कंपनीनं अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीनं आपल्या ग्लबोल वेबसाइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला आहे. ह्यात फोनची खासियत पाहता ह्यात 15 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 एसओसी आहे. पुढे तुम्हाला ह्या डिवाइसच्या सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती मिळेल.

Vivo Y27 5G ची किंमत, कलर आणि उपलब्धता

  • सध्या Vivo Y27 5G ची किंमत मात्र समोर आली नाही.
  • किंमतची माहिती दिल्यांनतरच कंपनी विक्रीची घोषणा करेल.
  • Vivo Y27 5G Mystic Black आणि Satin Purple कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Vivo Y27 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Vivo Y27 5G मध्ये 2388 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 6.64-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन वॉटर-ड्रॉप-शेप नॉच डिजाइनसह येतो.
  • प्रोसेसर : फोनमध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर 6nm डायमेन्सिटी 6020 एसओसी देण्यात आली आहे.
  • रॅम व स्टोरेज : Vivo Y27 5G 4GB/6GB रॅम व्हेरिएंटसह 128GB इंटरनल स्टोरेज देतो. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. त्याचबरोबर फोनमध्ये 6जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.
  • कॅमेरा : फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्या सेटअपमध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP चा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP चा सेन्सर आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : फोनला पावर देण्यासाठी 15वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • ओएस : Y27 5G फनटच ऑपरेटिंग सिस्टम 13 आधारित अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • अन्य : कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड स्लॉट, 5G SA/NSA, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, ब्लूटूथ v5.1, जीपीएस, एफएम रेडिया इत्यादी ऑप्शन आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी साइड माउंटेडट फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

The post 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/feed/ 0
6GB RAM असलेला Vivo Y22 स्मार्टफोन झाला स्वस्त! कंपनीनं केली मोठी कपात https://www.91mobiles.com/marathi/1000-rupee-price-cut-on-vivo-y22-6gb-ram-128gb-storage-variant/ https://www.91mobiles.com/marathi/1000-rupee-price-cut-on-vivo-y22-6gb-ram-128gb-storage-variant/#respond Tue, 11 Jul 2023 06:35:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22330 Vivo Y22 स्मार्टफोन साल 2022 मध्ये भारतात लाँच झाला होता ज्यात 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स होते. ह्या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स बाजारात आले होते ज्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमचा समावेश आहे. आता कंपनीनं फोनच्या मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे आणि आजपासून हा व्हेरिएंट कमी किंमतीत विकत घेता येईल. Vivo Y22 […]

The post 6GB RAM असलेला Vivo Y22 स्मार्टफोन झाला स्वस्त! कंपनीनं केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 1,000 रुपयांचा प्राइस कट जारी करण्यात आला आहे
  • नवीन किंमत आज 11 जुलैपासूनच लागू झाली आहे
  • हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो

Vivo Y22 स्मार्टफोन साल 2022 मध्ये भारतात लाँच झाला होता ज्यात 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स होते. ह्या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स बाजारात आले होते ज्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमचा समावेश आहे. आता कंपनीनं फोनच्या मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे आणि आजपासून हा व्हेरिएंट कमी किंमतीत विकत घेता येईल.

Vivo Y22 ची किंमत

  • नवीन किंमत = ₹15,499
  • जुनी किंमत = ₹16,499
  • प्राइस कट = ₹1,000

विवो वाय22 स्मार्टफोनचा 6GB RAM + 12GB Storage व्हेरिएंट कंपनीनं 16,499 रुपयांमध्ये लाँच केला होता. आता ह्या मॉडेलवर 1,000 रुपयांचा प्राइस कट जारी करण्यात आला आहे ज्यामुळे 6जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत कमी होऊन 15,499 रुपये झाली आहे. हा नवीन किंमत आज 11 जुलैपासूनच लागू झाली आहे तसेच Vivo Y22 नवीन रेटसह ऑनलाइन व ऑफलाइन मार्केटमधून विकत घेता येईल.

Vivo Y22 स्पेसिफिकेशन्स

  • 6.55″ 90Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Helio G70
  • 50MP Dual Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery
  • स्क्रीन : विवो वाय22 स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38एमएम आणि वजन 180ग्राम आहे.
  • प्रोसेसर : Vivo Y22 अँड्रॉइड 11 सह लाँच झाला आहे जो फनटचओएस 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो एमटी6769 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो ज्यात रॅम 2 जीबी एक्स्ट्रा वाढवता येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वाय22 4जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी कंपनीनं आपला मोबाइल 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.
  • अन्य फीचर्स : हा IPX4/X5 rated फोन आहे ज्यामुळे काही प्रमाणात पाण्यापासून सुरक्षित राहतो. Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे तसेच ह्यात फेस अनलॉक फीचर देखील आहे.

The post 6GB RAM असलेला Vivo Y22 स्मार्टफोन झाला स्वस्त! कंपनीनं केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/1000-rupee-price-cut-on-vivo-y22-6gb-ram-128gb-storage-variant/feed/ 0
Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-4g-and-vivo-y27-5g-nbtc-listing/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-4g-and-vivo-y27-5g-nbtc-listing/#respond Mon, 10 Jul 2023 05:58:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22295 मोबाइल निर्माता विवो कंपनी Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G डिवाइस लवकरच लाँच करू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये बाजारात येऊ शकतात. सध्या दोन्ही मोबाइल एनबीटीसी सर्टिफिकेशनवर दिसले आहेत. त्यामुळे हे लवकरच लाँच होतील हे स्पष्ट झालं आहे. पुढे तुम्हाला सर्टिफिकेशन आणि लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे. Vivo Y27 4G आणि […]

The post Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डिवाइसची एंट्री ह्या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते.
  • Vivo Y27 4G मध्ये Helio G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • डिवाइसमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो कंपनी Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G डिवाइस लवकरच लाँच करू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये बाजारात येऊ शकतात. सध्या दोन्ही मोबाइल एनबीटीसी सर्टिफिकेशनवर दिसले आहेत. त्यामुळे हे लवकरच लाँच होतील हे स्पष्ट झालं आहे. पुढे तुम्हाला सर्टिफिकेशन आणि लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G एनबीटीसी लिस्टिंग

  • एनबीटीसी सर्टिफिकेशननुसार Y27 सीरीजचा 4G व्हर्जन V2249 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • 5G व्हेरिएंट मॉडेल नंबर V2302 सह समोर आला आहे.
  • मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त डिवाइसच्या इतर कोणत्याही स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली नाही.
  • बोलले जात आहे की डिवाइसची एंट्री ह्या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते.

Vivo Y27 4G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : स्पेसिफिकेशन पाहता डिवाइसमध्ये 6.64 इंचाचा आयपीएस एलसीडी एफ एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 600 निट्स पीक ब्राइटनेस आणि हाय रिजॉल्यूशन दिलं जाईल.
  • प्रोसेसर : फोनचा प्रोसेसर पाहता डिवाइसमध्ये Helio G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • स्टोरेज : डिवाइस 6GB रॅम +128GB स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. युजर्सना रॅम वाढवण्यासाठी एक्सपांडेबल रॅम सपोर्ट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा : स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सेकंडरी कॅमेरा लेन्स दिली जाऊ शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. बॅटरी किती एमएएच असेल हे समजलं नाही.
  • अन्य : डिवाइसमध्ये IP54 रेटिंग, वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिमला सपोर्ट सारखे बेसिक फीचर्स दिले जातील.
  • OS : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालू शकतो.

फोनचा 5G व्हेरिएंटमधील स्पेसिफिकेशन्स देखील 4G मॉडेल सारखे असू शकतात परंतु प्रोसेसर वेगळा दिसू शकतो.

The post Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-4g-and-vivo-y27-5g-nbtc-listing/feed/ 0
Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/#respond Fri, 07 Jul 2023 07:15:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22279 विवो लवकरच भारतात Vivo Y27 4G सादर करण्याची तयारी करत आहे. टिपस्टर ईशान अग्रवालनं 91mobiles ला फोनच्या फुल स्पेसिफिकेशन, कलर ऑप्शन आणि रेंडरची माहिती दिली आहे. तर आज आमच्या हाती फोनच्या भारतीय लाँचची टाइमलाइन लागली आहे. पुढे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. विवो Y27 4G इंडिया लाँच टाइमलाइन ईशाननं दिलेल्या माहितीनुसार, Vivo […]

The post Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन Green, Burgundy आणि Black कलरमध्ये सादर केला जाईल.
  • फोनमध्ये 6.64-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो.
  • डिवाइसमध्ये Helio G85 SoC आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो.

विवो लवकरच भारतात Vivo Y27 4G सादर करण्याची तयारी करत आहे. टिपस्टर ईशान अग्रवालनं 91mobiles ला फोनच्या फुल स्पेसिफिकेशन, कलर ऑप्शन आणि रेंडरची माहिती दिली आहे. तर आज आमच्या हाती फोनच्या भारतीय लाँचची टाइमलाइन लागली आहे. पुढे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.

विवो Y27 4G इंडिया लाँच टाइमलाइन

ईशाननं दिलेल्या माहितीनुसार, Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होईल. कंपनी पुढील काही दिवसांत फोन टीज करण्यास सुरुवात करेल. परंतु कंपनीनं याबाबत अद्याप कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

विवो Y27 4G डिजाइन आणि कलर ऑप्शन

  • सेल्फी शूटरसाठी फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच असेल. तसेच स्क्रीन पॅनलच्या खाली एक बडी चिन आहे आणि फोन प्लास्टिक बॅकसह येईल.
  • वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन (फिंगरप्रिंट सेन्सरसह) उजवीकडे देण्यात आला आहे.
  • फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेन्सरसाठी दोन मोठे वर्तुळाकार रिंग असतील. रिंग्सच्या बाजूला एक एलईडी फ्लॅश असेल.
  • रेंडरर्समध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पिकर ग्रिल आणि सिम ट्रे सेक्शन दिसले नाहीत, परंतु ते खाली असू शकतात.
  • तसेच Vivo Y27 4G ग्रीन, बरगंडी आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध येऊ शकतो.

विवो Y27 4G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 600-निट्स लोकल पीक ब्राइटनेससह 6.64-इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले असेल.
  • प्रोसेसर : विवो Y27 4G मीडियाटेक हेलियो G85 SoC दिली जाईल.
  • रॅम आणि स्टोरेज : फोन सिंगल 6GB + 128GB मॉडेलमध्ये येईल. 6GB एक्सपांडेबल रॅम सपोर्ट असेल.
  • ओएस : अँड्रॉइड 13-आधारित फनटच ओएस 13 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स चालेल.
  • कॅमेरा : Vivo Y27 4G 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी सेन्सरसह येईल. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 8MP चा शूटर आहे.
  • साइज : आगामी विवो फोनचा आकार 164×76.2×8 मिमी आणि वजन 190 ग्राम असेल.
  • अन्य : विवो फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि IP54 रेटिंग मिळेल.

The post Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/feed/ 0
Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/#respond Mon, 03 Jul 2023 06:27:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21847 विवो आपल्या वी-सीरीज लाइनअप मध्ये नवीन Vivo V29 5G लवकरच सादर करू शकते. कंपनीनं आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, फोन गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन साइट्सवर दिसत आहे. तसेच, आता टेक साइट Pricebaba नं हा डिवाइस FCC सर्टिफिकेशनवर स्पॉट केला आहे, जिथे ह्या आगामी विवो फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. Vivo […]

The post Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन V8073L0A0 मॉडेल नंबरसह दिसला आहे
  • Vivo V29 5G मध्ये 5जी, एलटीई, ब्लूटूथ आणि एनएफसी सपोर्ट असेल
  • ऑगस्ट पर्यंत हा फोन लाँच होऊ शकतो

विवो आपल्या वी-सीरीज लाइनअप मध्ये नवीन Vivo V29 5G लवकरच सादर करू शकते. कंपनीनं आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, फोन गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन साइट्सवर दिसत आहे. तसेच, आता टेक साइट Pricebaba नं हा डिवाइस FCC सर्टिफिकेशनवर स्पॉट केला आहे, जिथे ह्या आगामी विवो फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Vivo V29 5G सर्टिफिकेशन डिटेल

  • FCC लिस्टिंगमध्ये फोन V8073L0A0 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगनुसार Vivo V29 5G मध्ये 5जी, एलटीई, ब्लूटूथ आणि एनएफसी सपोर्ट असेल.
  • तसेच डिवाइसमध्ये 4,505mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • लिस्टिंगमध्ये स्पष्ट झालं आहे की ह्या हँडसेटमध्ये 80W चार्जिंग सपोर्ट असेल.

युनायटेड स्टेट्स अमेरिकेत बनणाऱ्या किंवा विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्ससाठी एफसीसी सर्टिफिकेशन आवश्यक असतं. हे सर्टिफिकेशन मिळवल्यावर स्पष्ट होतं की डिवाइसमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ठरविक मर्यादेच्या आत आहे.

Vivo V29 5G लाँच डेट (संभाव्य)

सर्टिफिकेशन्सवरून स्पष्ट झालं आहे की Vivo कथितरित्या Vivo V29 5G वेगवेगळ्या बाजारांमध्ये लाँच करणार आहे. लाँच डेट बद्दल कोणतीही लीक व माहिती समोर आली नाही. परंतु ऑगस्ट पर्यंत हा फोन लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : विवो वी29 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ह्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकते.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समोर आलं आहे.
  • रियर कॅमेरा : हा फोन 64 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो जोडीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सल डेप्थ तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओसाठी Vivo V29 5G फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी29 5जी फोनमध्ये 4,5000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालेल.

The post Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/feed/ 0