Xiaomi Redmi Go - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 Apr 2019 14:59:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक्सक्लूसिव: या शानदार फीचर्स सह लवकरच भारतात येईल Samsung Galaxy A2 Core, बघा याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a2-core-to-launch-in-india-soon-know-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a2-core-to-launch-in-india-soon-know-price-and-specification/#respond Thu, 11 Apr 2019 14:59:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4078 Samsung Galaxy A2 Core एंडरॉयड गो आधारित फोन असेल जो कि भारतीय मार्केट मध्ये रेडमी गो ला टक्कर देईल.

The post एक्सक्लूसिव: या शानदार फीचर्स सह लवकरच भारतात येईल Samsung Galaxy A2 Core, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy A2 Core काही दिवसांपूर्वी ब्लूटूथ सर्टिफिकेशन साइट आणि वाई-फाई सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट करण्यात आला होता. आता 91मोबाईल्सला Samsung Galaxy A2 Core ची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्सची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

या किंमतीत होईल लॉन्च
Samsung Galaxy A2 Core एंडरॉयड गो आधारित फोन असेल जो कि भारतीय मार्केट मध्ये रेडमी गो ला टक्कर देईल. तसेच आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार Galaxy A2 Core कंपनी 5,290 रुपयांमध्ये लॉन्च करेल. फोन रेड, डार्क ग्रे आणि ब्लू कलर मध्ये सादर केला जाईल. पण शाओमी ने आपला रेडमी गो स्मार्टफोन भारतात 4,499 रुपयांमध्ये लॉन्च केला होता.

Galaxy A2 Core चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार Samsung Galaxy A2 Core च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 5.0-इंचाचा क्यूएचडी एलसीडी डिस्प्ले आहे. सोबत फोन मध्ये प्रोसेसिंग साठी 1.6गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर एक्सनॉस 7870 चिपसेट मिळेल. तसेच सॅमसंग Samsung Galaxy A2 Core मध्ये 1जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज असेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये रियर आणि फ्रंटला एक सारखा कॅमेरा सेंसर असेल. फोनच्या मागे आणि पुढे एफ/1.9 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Samsung Galaxy A2 Core एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन असेल जो एंडरॉयडच्या 9 पाई ओएस वर सादर केला जाईल. समोर आलेल्या डिटेल्सनुसार Samsung Galaxy A2 Core 141.5 x 70.9 x 9.1एमएम डायमेंशन सह येईल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,600एमएएच ची बॅटरी दिली जाईल.

सॅमसंग Galaxy A2 Core ची डिजाइन
समोर आलेल्या स्पेसिफिकेशन मध्ये Samsung Galaxy A2 Core चा फोटो पण दिसत आहे. ज्यावरून या फोनच्या डिजाइनचा अंदाज लावता येईल. फोन जुन्या जाड बेजल्स वाल्या डिजाइन वर लॉन्च केला जाईल. तसेच याआधी समोर आलेल्या फोटो वरून समजले होते सॅमसंग Samsung Galaxy A2 Core च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो फोनच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली डावीकडे स्पीकर देण्यात आला आहे.

The post एक्सक्लूसिव: या शानदार फीचर्स सह लवकरच भारतात येईल Samsung Galaxy A2 Core, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a2-core-to-launch-in-india-soon-know-price-and-specification/feed/ 0
शाओमी फॅन्स साठी खुशखबरी : रेडमी गो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-available-for-open-sale-in-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-available-for-open-sale-in-india-price-specifications/#respond Mon, 08 Apr 2019 14:08:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4042 आनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच रेडमी गो मी होम मधून पण विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्स साठी खुशखबरी : रेडमी गो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने गेल्या महिन्यात भारतात आपल्या रेडमी सीरीजचा विस्तार करत कंपनीचा एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन रेडमी गो लॉन्च केला होता. रेडमी गो शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 4,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्स मुळे रेडमी गो लॉन्च होताच हा फोन इंडियन स्मार्टफोन यूजर्स मध्ये लोकप्रिय झाला. रेडमी गो भारतात फ्लॅश सेलच्या माध्यमातुन उपलब्ध मिळत होता तसेच प्रत्येक सेल मध्ये रेडमी गो काही मिनिटांत हा फोन आउट ऑफ स्टॉक होत होता. अनेक शाओमी फॅन्स फोन न मिळाल्याने निराश होत होते. पण आता शाओमी ने आपल्या फॅन्सना भेट देत घोषणा केली आहे की रेडमी गो आता ओपन सेल मध्ये उपलब्ध होईल.

शाओमी इंडिया ने अधिकृतपणे घोषणा करत सांगितले आहे कि रेडमी गो विकत घेण्यासाठी आता कोणत्याही फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही. शाओमी इंडिया ने रेडमी गो भारतात ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे. रडमी गो स्मार्टफोन आज पासून शाओमीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सेल साठी उपलब्ध होईल. आनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच रेडमी गो मी होम मधून पण विकत घेता येईल.

एंडरॉयड गो
शाओमी रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचे एंडरॉयड गो वर्जन वर लॉन्च होणे आहे. या फोन मध्ये गूगल ऍप्लीकेशन्सचे लाइट वर्जन असतील. या ऍप्स मध्ये मॅप्स गो, यूट्यूब गो, जीमेल गो, क्रोम गो सोबत गूगल गो आणि गूगल ​असिस्टेंट गो पण असेल. गो वर्जन असल्यामुळे हे ऍप्स फोनच्या इंटरनल मेमरी मध्ये कमी जागा घेतील आणि इंटरनेट वर चालताना देता कमी वापरतील. तसेच एंडरॉयड गो ऍप्स फोनची बॅटरी पण जास्त खाणार नाहीत.

हे देखील वाचा: 60 लाख यूजर जोडल्याचा आनंद साजरा करत आहे रियलमी, 4 दिवस स्वस्त मिळतील फोन, सोबत फ्री गिफ्ट

रेडमी गो चे स्पेसिफिकेशन्स
एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो.

हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स, स्नॅपड्रॅगॉन 710 असेल यात

रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमी फॅन्स साठी खुशखबरी : रेडमी गो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-available-for-open-sale-in-india-price-specifications/feed/ 0
शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-launched-in-india-specification-feature-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-launched-in-india-specification-feature-price/#respond Tue, 19 Mar 2019 10:43:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3889 एंडरॉयड गो ऍप्स फोनची बॅटरी पण जास्त खाणार नाहीत.

The post शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन बाजारात शाओमी नंबर वन ब्रँड बनली आहे. शाओमी ने लो बजेट सेग्मेंटला आपली ताकद बनवून कमी किंमतीत स्मार्टफोन लॉन्च केले आणि याचमुळे शाओमी देशातील स्मार्टफोन यूजर्सना आवडू लागली आहे. अलीकडेच शाओमी ने रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते, जे फ्लॅश सेल मध्ये फुल स्टॉक सोल्ड आउट होऊन हिट झाले. तर आज शाओमी ने लो बजेट सेग्मेंट मध्ये आपली अजून एक दमदार चाल खेळतच नवीन स्मार्टफोन रेडमी गो लॉन्च केला आहे.

रेडमी गो ची किंमत
ऐकून तुम्ही हैराण व्हाल शआोमी ने रेडमी गो फक्त 4,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो क्लासिक ब्लॅक आणि रॉयल ब्लू कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल. रेडमी गो चा पहिला सेल येत्या 22 मार्चला होईल तसेच हा फोन शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सह ​शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

रेडमी गो लुक
शाओमी द्वारा रेडमी गो जुन्या डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात बेजल ​लेस डिस्प्ले किंवा नॉच देण्यात आलेली नाही. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनल वर पण सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. दिसायला हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनलेला वाटतो, ज्याच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत. रेडमी गो च्या ​फ्रंट पॅनल वर ​स्क्रीन साठी तीन नेविगेशन बटण देण्यात आले आहेत.

एंडरॉयड गो
शाओमी रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचे एंडरॉयड गो वर्जन वर लॉन्च होणे आहे. या फोन मध्ये गूगल ऍप्लीकेशन्सचे लाइट वर्जन असतील. या ऍप्स मध्ये मॅप्स गो, यूट्यूब गो, जीमेल गो, क्रोम गो सोबत गूगल गो आणि गूगल ​असिस्टेंट गो पण असेल. गो वर्जन असल्यामुळे हे ऍप्स फोनच्या इंटरनल मेमरी मध्ये कमी जागा घेतील आणि इंटरनेट वर चालताना देता कमी वापरतील. तसेच एंडरॉयड गो ऍप्स फोनची बॅटरी पण जास्त खाणार नाहीत.

रेडमी गो चे स्पेसिफिकेशन्स
एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो.

हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-launched-in-india-specification-feature-price/feed/ 0
शाओमी आणत आहे भारतात सर्वात स्वस्त फोन, 4,000 पण असू शकते किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-india-launch-confirmed-for-march-19-know-expected-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-india-launch-confirmed-for-march-19-know-expected-price/#respond Fri, 15 Mar 2019 12:52:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3876 मीडिया इनवाइट अनुसार कंपनी 19 मार्चला दिल्ली मध्ये एका इवेंटचे आयोजन करून रेडमी गो लॉन्च केला जाईल

The post शाओमी आणत आहे भारतात सर्वात स्वस्त फोन, 4,000 पण असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी शाओमी ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला पहिला एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन रेडमी गो ऑफिशियली सादर केला होता. आता हा डिवाइस भारतीय मार्केट मध्ये लॉन्च होण्यास तयार आहे. कंपनी ने रेडमी गो च्या लॉन्च बद्दल मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे.

या दिवशी होईल लॉन्च
मीडिया इनवाइट अनुसार कंपनी 19 मार्चला दिल्ली मध्ये एका इवेंटचे आयोजन करून रेडमी गो लॉन्च केला जाईल. या डिवाइसच्या लॉन्च बद्दल कंपनी ने आपल्या ऑफिशियल साइट वर एक पेज जारी केले आहे. पेज वर स्मार्टफोन बद्दल थोडी माहिती पण आहे.

अशी असू शकते किंमत
शाओमी रेडमी गो च्या किंमतबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. बोलले जात आहे कि हा 5,400 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. शाओमी रेडमी गो गेल्याच महिन्यात फिलीपिंस मध्ये ऑनलाइन शॉपिंग साइट वर सेल साठी उपलब्ध झाला होता, ज्यावरून याच्या स्पेसिफिकेशन्सची आम्हाला माहिती मिळाली आहे. रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचा एंडरॉयड गो वर्जन आहे. एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीचा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस वर बाजारात येईल आणि आगामी एंडरॉयड अपडेट पण या फोनला सर्वात आधी मिळतील.

3 कॅमेरा आणि क्वॉलकॉमच्या नवीन प्रोसेसर सह लॉन्च झाले असूसचे दोन फोन, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमी गो कपंनी ने जुन्या डिजाईन वर सादर केला आहे ज्यात बेजल ​लेस डिस्प्ले किंवा नॉच देण्यात आलेली नाही. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनल वर पण सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. दिसायला हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनलेला वाटतो, ज्याच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत.

रेडमी गो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
शाओमी रेडमी गो मध्ये 5-इंचाचा एचडी डिस्प्ले दिला जाईल जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर चालेल.

5,000एमएएच बॅटरी वाले गॅलेक्सी एम20 साठी आता वाट बघावी लागणार नाही, सॅमसंगचा स्वस्त फोन ओपन सेल साठी उपलब्ध

रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. शाओमी ने रेडमी गो मध्ये देण्यात येणार रॅम तसेच इंटरनल स्टोरेज गुलदस्त्यात ठेवली आहे, पण अशा आहे कि या फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमी आणत आहे भारतात सर्वात स्वस्त फोन, 4,000 पण असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-india-launch-confirmed-for-march-19-know-expected-price/feed/ 0
शाओमीची नवीन खेळी, सादर केला स्वस्तातला स्मार्टफोन रेडमी गो https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-official-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-official-feature-specification-in-marathi/#respond Tue, 29 Jan 2019 10:59:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3483 एवढे निश्चित कि रेडमी गो लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च होईल

The post शाओमीची नवीन खेळी, सादर केला स्वस्तातला स्मार्टफोन रेडमी गो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी आपल्या रेडमी सीरीजच्या एका नव्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो एंडरॉयड गो सह येईल. बातम्यांमध्ये समोर आले होते कि शाओमी आपला हा स्मार्टफोन रेडमी गो नावाने बाजारात आणेल. आज शाओमीने अधिकृतपणे आपला हा स्मार्टफोन जगासमोर आणला आहे. शाओमी ने सोशल मीडिया अकाउंट वरून रेडमी गो ऑफिशियल केला आहे.

शाओमी ने आपल्या ऑफिशियल ​ट्वीटर हँडल वरून ​ट्वीट करत रेडमी गो ची माहितीदिली आहे. या ट्वीट मध्ये शाओमी ने फक्त रेडमी गो स्मार्टफोनचा फोटो शेयर केला नसून सोबत या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण शेअर केले आहेत. शाओमी रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचे एंडरॉयड गो वर्जन वर लॉन्च होणे आहे. एंडरॉयड गो असल्यामूळे शाओमीचा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस वर बाजारात येईल आणि आगामी एंडरॉयडचे नवे अपडेट पण या फोनला इतरांपेक्षा आधी मिळतील.

रेडमी गो कपंनी ने जुन्या डिजाईन वर सादर केला आहे ज्यात बेजल ​लेस डिस्प्ले किंवा नॉच देण्यात आलेली नाही. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनल वर पण सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. दिसायला हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनलेला वाटतो, ज्याच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत.

शाओमीने ट्वीट मधून सांगितले कि रेडमी गो मध्ये 5-इंचाचा एचडी डिस्प्ले दिला जाईल जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर चालेल. कंपनी ने अजूनतरी चिपसेटची माहिती दिली नाही.

रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. शाओमी ने रेडमी गो मध्ये देण्यात येणार रॅम तसेच इंटरनल स्टोरेज गुलदस्त्यात ठेवली आहे, पण अशा आहे कि या फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी ने आतापर्यंत रेडमी गो ची किंमत सांगितली नाही. पण एवढे निश्चित कि रेडमी गो लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च होईल. बातमीनुसार रेडमी गो मध्ये 1जीबी रॅम आणि 8जीबी इंटरनल स्टोरेज असेल तसेच हा फोन स्नॅपड्रॅगॉन 427 चिपसेट वर चालेल. शाओमी इंडिया रेडमी गो भारतात कधी येईल या माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post शाओमीची नवीन खेळी, सादर केला स्वस्तातला स्मार्टफोन रेडमी गो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-official-feature-specification-in-marathi/feed/ 0
भारतात येत आहे 48एपमी कॅमेरा आणि 6जीबी रॅम असलेला रेडमी नोट 7, करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-coming-to-india-soon-xiaomi-confirm-this-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-coming-to-india-soon-xiaomi-confirm-this-in-marathi/#respond Thu, 24 Jan 2019 12:06:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3444 रेडमी नोट 7 प्रो स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट ने सुसज्ज असला पहिला स्मार्टफोन असेल.

The post भारतात येत आहे 48एपमी कॅमेरा आणि 6जीबी रॅम असलेला रेडमी नोट 7, करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने या महिन्यात आपल्या सब-ब्रँड रेडमी मध्ये पहिला स्मार्टफोन रेडमी नोट 7 चीन मध्ये लॉन्च केला होता. चर्चेत असलेल्या या फोनच्या पहिल्या सेल बद्दल कंपनीचा दावा होता कि फक्त 8 मिनिटे 36 सेकंदात 1 लाख रेडमी नोट 7 फोनची विक्री झाली होती. आत हा डिवाइस भारतात लॉन्च केला जाणार आहे हे निश्चित झाले आहे.

शाओमी इंडियाचे एमडी आणि ग्लोबल वाइस प्रेसिडेंट मनु कुमार जैन यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात ते एक डिवाइस हातात घेऊन सीईओ ली जून सोबत उभे आहेत. हा डिवाइस रेडमी नोट 7 सारखा दिसत आहे. या ट्विट मध्ये फोटो सोबत मनु कुमार ने लिहिले आहे कि 48एमपी येत आहे, ज्याचा अर्थ असा कि 48-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रेडमी नोट 7 भारतात आणण्यासाठी शाओमी तयार आहे. याआधी आलेल्या काही रिपोर्टनुसार भारतात रेडमी नोट 7 सोबत रेडमी गो आणि रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केला जाऊ शकतो.

रेडमी नोट 7 बद्दल बोलायचे तर हा शाओमी रेडमी सीरीजचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो 48-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला होता. या फोन मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच हा फोन 6जीबी रॅमला सपोर्ट करतो.

तसेच रेडमी नोट 7 प्रो बद्दल बोलले जात आहे कि हा फोन पण 48-मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच या फोनचा हा कॅमेरा सोनी आईएमएक्स586 सेंसर असेल. लीक्सनुसार रेडमी नोट 7 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. जर या स्पेसिफिकेशन्स खऱ्या ठरल्या तर रेडमी नोट 7 प्रो स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट ने सुसज्ज असला पहिला स्मार्टफोन असेल.

The post भारतात येत आहे 48एपमी कॅमेरा आणि 6जीबी रॅम असलेला रेडमी नोट 7, करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-coming-to-india-soon-xiaomi-confirm-this-in-marathi/feed/ 0