Amazon Great Indian Festival Finale Days sale: अफोर्डेबल 5G फोन्सवरील बेस्ट डील्स

लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवलचा शेवटचा टप्पा म्हणजे Great Indian Festival Finale डेज सेल सुरु आहे. 23 ऑक्टोबरला संपणाऱ्या या सेलमध्ये अनेक प्रोडक्टसवर दमदार डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे जर एखादी वस्तू तुमच्या विश लिस्टमध्ये असेल तर तुम्ही या शानदार डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. तसेच अ‍ॅमेझॉन Citi, ICICI bank, Kotak आणि RuPay कार्ड्सवर 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट देत आहे. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉन कडून डायमंड रिवॉर्ड्स देखील दिले जात आहेत, ज्यांचा वापर तुम्ही सेल संपेपर्यंत विविध ऑफर्स आणि रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी करू शकता.

या सेलमधील महत्वाची बाब म्हणजे यात 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येतील. सध्या भारतात 5G ची चर्चा जोरात सुरु आहे, टेलिकॉम कंपन्यांनी देखील 5G रोलआऊट केलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील या फेस्टिव सीजनमध्ये एक फ्युचर प्रूफ 5G स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल. परंतु बाजारात अनेक अफोर्डेबल 5G स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, त्यातून तुम्हाला हवा असा 5G डिवाइस निवडणं कठीण आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी ही यादी घेऊन आलो आहोत ज्यात अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज सेलमध्ये मिळणाऱ्या बेस्ट अफोर्डेबल 5G फोन्सचा समावेश आहे.

1. iQOO Z6 Lite 5G

iQOO Z6 Lite 5G बाजारात उपलब्ध आलेला एक अष्टपैलू अफोर्डेबल 5G स्मार्टफोन आहे आणि अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज सेलमुळे हा आणखी किफायतशीर झाला आहे. तुम्ही हा बजेट डिवाइस 12,749 रुपयांच्या आकर्षक किंमतीत बँक आणि कुपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता, जो ऑफ सेल सिझनमध्ये 15,499 रुपयांमध्ये विकला जातो. iQOO Z6 Lite मध्ये 6.58-FHD+ डिस्प्ले देण्यात जो 120Hz रिफ्रेश रेटसह 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर मिळतो. पावर बॅकअपसाठी डिवाइसमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळते. iQOO Z6 Lite मध्ये कंपनीनं ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 50MP ची आय ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 15,499 रुपये
डील प्राइस: 12,749 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

2. Redmi K50i 5G

Redmi K50i 5G गेमिंग आणि एंटरटेनमेंटसाठी एक उत्तम मिड-रेंज स्मार्टफोन आहे. हा फोन सध्या बँक आणि कुपन डिस्काउंटसह 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे, याची किंमत सेल पूर्वी 25,999 रुपये होती. रेडमीचा हा डॉल्बी व्हिजन सर्टिफिकेशन असलेल्या 6.6-इंचाच्या 144Hz Liquid FFS (FHD+) डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि 6GB RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. Redmi K50i 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W टर्बो चार्ज देण्यात आला आहे. या फोनमध्ये स्मूद गेमिंग एक्सपीरियंससाठी लिक्विड कूलिंड टेक्नॉलॉजी आहे.

प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 19,999 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

3. Redmi Note 11 Pro + 5G

Redmi Note 11 Pro+ 5G सध्या बँक डिस्काउंटसह 18,249 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 22,999 रुपये आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात 6GB रॅम देण्यात आला आहे. कंपनीनं हा फोन 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्लेसह सादर केला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 108MP च्या मेन सेन्सरसह 8MP चा वाइड अँगल आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. तर फ्रंटला 16MP कॅमेरा मिळतो. या बजेटमध्ये 108MP कॅमेरा खूप खास म्हणता येईल. राहिला प्रश्न बॅटरीचा तर कंपनीनं हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.

प्राइस: 22,999 रुपये
डील प्राइस: 18,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

4. OPPO A74 5G

Oppo A74 5G स्मार्टफोन बँक डिस्काउंटनंतर 13,740 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल, ज्याची मूळ किंमत 17,990 रुपये आहे. OPPO A74 5G कंपनीनं 6.5 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वाॅलकाॅमचा 480 चिपसेट देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स मिळते. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

प्राइस: 17,990 रुपये
डील प्राइस: 13,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

5. Redmi Note 11T 5G

Redmi Note 11T 5G हा अजून उत्तम बजेट 5G फोन अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज सेलमध्ये विकत घेता येईल. बँक आणि कुपन डिस्काउंटनंतर याची किंमत 13,249 रुपये झाली आहे, अन्यथा यासाठी तुम्हाला 17,999 रुपये मोजावे लागले असते. या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. फोनमध्ये फास्ट गेमिंग परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimnesity 810 प्रोसेसरसोबत 6GB RAM देण्यात आला आहे. तसेच 240Hz टच सॅम्पलिंग रेटमुळे याचा रिस्पॉन्स टाइम कमी होतो. परफॉर्मन्स वाढवण्यासाठी कंपनीनं HyperEngine 2.0 चा देखील समावेश केला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

प्राइस: 17,999 रुपये
डील प्राइस: 13,249 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

6. Redmi 11 Prime 5G

Redmi 11 Prime 5G सध्या बँक डिस्काउंटनंतर 11,749 रुपयांमध्ये विकला जात आहे, परंतु इतर वेळी या स्मार्टफोनसाठी 13,999 रुपये मोजावे लागू शकतात. Redmi 11 Prime 5G मध्ये 6.58-इंचाचा 90Hz FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात MediaTek Dimensity 700 5G प्रोसेसरचा वापर केला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 50MP AI ड्युअल कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4GB RAM आणि 64GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येईल. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह मिळते. रेडमीच्या या फोनमध्ये 5G चे 7 बँड मिळतात.

प्राइस: 13,999 रुपये
डील प्राइस: 11,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

7. Samsung Galaxy M13 5G

Samsung Galaxy M13 5G हा अजून शानदार स्मार्टफोन आहे जो बजेटमध्ये 5G कनेक्टिव्हिटी देतो. हा फोन सध्या बँक डिस्काउंटमुळे 10,749 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत मात्र 13,999 रुपये आहे. Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे,. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन Android 12 OS आधारित OneUI 4.0 वर चालतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. सॅमसंगच्या स्वस्त 5G स्मार्टफोनच्या मागे 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

प्राइस: 13,999 रुपये
डील प्राइस: 10,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

8. realme Narzo 50 Pro 5G

realme Narzo 50 Pro 5G एक पावरफुल आणि फिचर पॅक मिड रेंज स्मार्टफोन आहे जो सध्या बँक डिस्काउंटसह 18,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल, सेल नसताना यासाठी 21,999 रुपये खर्च करावे लागतात. realme Narzo 50 Pro 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.4-इंचाचा Super AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Mediatek Dimensity 920 5G चिपसेटची ताकद मिळते. जोडीला 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनच्या मागे 48MP AI ट्रिपल रियर कॅमेरा आणि फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W डार्ट चार्ज चार्जिंगसह मिळते. यात Vapor Chamber कूलिंग सिस्टम देण्यात आला आहे.

प्राइस: 21,999 रुपये
डील प्राइस: 18,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

9. OnePlus Nord CE 2 Lite 5G

OnePlus Nord CE 2 Lite 5G बँक डिस्काउंटमुळे फक्त 17,249 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 19,999 रुपये आहे. हा चांगली परफॉर्मन्स देतो आणि क्वॉलकॉमच्या लेटेस्ट 5G प्रोसेसर सह आला आहे. Oneplus Nord CE2 Lite 5G कंपनीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 6.59 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो.

प्राइस: 19,999 रुपये
डील प्राइस: 17,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

10. Tecno POVA 5G

Tecno POVA 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज सेलमध्ये बँक डिस्काउंटसह 14,049 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 15,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंचाचा FHD+ डॉट-इन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मूद स्क्रोलिंग अनुभव देण्यासाठी यात 180Hz टच सॅम्पलिंग रेटचा समावेश करण्यात आला आहे. या डिवाइसमध्ये 6,000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 50MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो एफ/1.6 च्या मोठ्या अपर्चरसह उत्तम लो लाइट परफॉर्मन्स देतो. या स्मार्टफोनमध्ये Dimensity 900 5G प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे, जोडीला वेगवान 8GB LPDDR5 रॅम मिळतो, जो एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीनं 3GB पर्यंत वाढवता येतो.

प्राइस: 15,999 रुपये
डील प्राइस: 14,049 रुपये (बँक डिस्काउंटसह)

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here