अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल फिनाले डेज सेलमधील बेस्ट स्मार्ट टीव्ही डील्स

अ‍ॅमेझॉन इंडियावर सध्या दिवाळी फेस्टिवल सेल अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल फिनाले डेज सेल सुरु आहे. या सेल दरम्यान अ‍ॅमेझॉनवरील अनेक कॅटेगरीच्या प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही घेऊ इच्छित असाल किंवा जुना स्मार्ट टीव्ही अपग्रेड करू इच्छित असाल तर अ‍ॅमेझॉन इंडियावरील स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या डील्सची माहिती देत आहोत. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सीजन सेल दरम्यान Citi, ICICI बँक, Kotak, आणि RuPay कार्डनं पेमेंट केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज सेलवर स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंट व डील्सची माहिती देत आहोत.

1. Redmi 32 inches Android 11 Series HD Ready Smart LED TV

Redmi 32-इंच HD Ready Smart LED TV अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi 32-inch Smart TV स्मार्ट टीव्हीमध्ये A+ Grade HD-ready (720p) डिस्प्ले पॅनल आणि Vivid Picture Engine, Dynamic contrast, आणि Dynamic बॅकलाइट देण्यात आली आहे. हा टीव्ही Android 11 OS आधारित कस्टम PatchWall 4 सह IMDb इंटीग्रेशनला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये गुगल प्ले स्टोरच्या मदतीनं 5,000 पेक्षा जास्त अ‍ॅप्स डाउनलोड करता येतील. या टीव्हीमध्ये 20W ऑडियो आउटपुट देण्यात आला आहे.

प्राइस: 15,999 रुपये
डील प्राइस: 9,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

2. OnePlus 32 inches Y Series HD Ready LED Smart Android TV 32Y1

OnePlus Y Series HD Ready Smart Android TV 32Y1 स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये HD Ready पॅनल आणि नॉइज रिडक्शन, Colour Space Mapping, Dynamic Contrast, Anti-Aliasing, आणि Gamma Engine टेक्नॉलॉजी सपोर्ट देण्यात आला आहे. वनप्लसच्या या टीव्हीमध्ये 20W स्पिकर आणि Dolby Audio सपोर्ट मिळतो. या टीव्हीमध्ये Chromecast, Play Store, Google Assistant, आणि अन्य OTT अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

प्राइस: 14,999 रुपये
डील प्राइस: 10,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

3. Sony Bravia 43 inches 4K Ultra HD Smart LED Google TV

Sony Bravia 43 inches 4K Ultra HD अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 40,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. सोनीच्या या टीव्हीमध्ये क्रिस्प 4K पॅनलसह पिक्चर एन्हान्स टेक्नॉलॉजी जसे की 4K HDR, Live Colour आणि 4K X Reality Pro आणि Motion Flow XR100 देण्यात आला आहे. सोनीच्या या टीव्हीमध्ये दमदार युजर एक्सपीरियंससाठी X1 4K प्रोसेसर देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W Open Baffle स्पिकर मिळतात. टीव्हीमध्ये Google TV प्लॅटफॉर्म, Google Watchlist, Chromecast, आणि Google Assistant बिल्ट-इन देण्यात आला आहे.

प्राइस: 47,990 रुपये
डील प्राइस: 40,999 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंट)

4. Mi 32 inches 5A Series HD Ready Smart Android LED TV

Mi 32 inches 5A Series HD Ready Smart Android LED TV स्मार्ट टीव्ही 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शाओमीच्या या टीव्हीमध्ये HD-ready पॅनल, विविड पिक्चर इंजिन देण्यात आलं आहे. या टीव्हीमध्ये 20W चे स्पिकर आहेत जे Dolby Audio, DTS Virtual: X, आणि DTS-HD3 सपोर्ट करतात. या टीव्हीमध्ये प्रीमियम मेटल बेजल लेस डिजाइन देण्यात आली आहे. यात Android 11 आणि Quad-core Cortex A35 प्रोसेसर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये Google Play Store आणि Chromecast सह Google Assistant ला सपोर्ट देखील मिळतो.

प्राइस: 19,999 रुपये
डील प्राइस: 11,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

5. OnePlus 43 inches Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV 43Y1S Pro

OnePlus 43 inches Y Series 4K Smart Android LED TV 43Y1S Pro टीव्ही अ‍ॅमेझॉन फेस्टिवल सेल दरम्यान 24,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वनप्लसच्या Y-Series चा स्मार्ट टीव्ही स्लिम बेजल डिजाइन आणि विविड 4K Ultra HD पॅनलसह येतो. या टीव्हीमध्ये HDR 10+, HDR10, HLG, आणि Gamma Engine सपोर्ट देण्यात आला आहे. वनप्लसच्या या टीव्हीमध्ये 5GHz ड्युअल बँड Wi-Fi कनेक्टिव्हिटी, 24W चे स्पिकर आहेत.

प्राइस: 26,990 रुपये
डील प्राइस: 24,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

6. Westinghouse 108 cm (43 inches) 4K Ultra HD Certified Android LED TV

Westinghouse 43-inch 4K Ultra HD 4K मॉडेल स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा टीव्ही 2GB रॅम, 8GB स्टोरेज, 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट अशा कनेक्टिव्हिटी ऑप्शनसह येतो. या टीव्हीमध्ये HDR10, आणि Chromecast सह व्हिज्युअल शार्प डिटेलसह विविड कलर देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये 40W चे स्पिकर आहेत. तसेच यात सराउंड साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

प्राइस: 23,999 रुपये
डील प्राइस: 16,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

7. Redmi 50 inches 4K Ultra HD Android Smart LED TV X50

Redmi 50 inches 4K Android Smart LED TV X50 टीव्ही बँक डिस्काउंटसह 27,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi TV मध्ये 4K पॅनल आणि स्लिम बेजल देण्यात आले आहेत जे प्रीमिमय लुक ऑफर करतो. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड Wi-Fi आणि Bluetooth 5.0 सह 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये Dolby Vision, HDR 10+, आणि 4K HDR सपोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये 30W चे स्पिकर आहेत.

प्राइस: 34,999 रुपये
डील प्राइस: 27,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

8. Acer 32 inches S Series HD Ready Android Smart LED TV



Acer 32 inches S Series HD Ready Android Smart TV टीव्ही अ‍ॅमेझॉन की फेस्टिवल सीजन सेल दरम्यान 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. एसरचा हा स्मार्ट टीव्ही Android OS वर चालतो. गुगल प्ले स्टोर वरून या टीव्हीमध्ये अनेक अ‍ॅप्स इंस्टॉल करता येतात. या टीव्हीमध्ये HDR 10+, HLG-सर्टिफाइड पॅनल आणि 40W पावरफुल स्पिकर मिळतात. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल बँड Wi-Fi आणि 2 HDMI आणि 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. एसरच्या या टीव्हीमध्ये इंटेलिजंट फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिन, डायनमिक सिंगल कॅलिब्रेशन, मायक्रो डिमिंग आणि ब्लू लाइट रिडक्शन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये Chromecast आणि Google Assistance सपोर्ट देण्यात आला आहे.

प्राइस: 12,999 रुपये
डील प्राइस: 11,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

9. LG 55 inches 4K Ultra HD Smart LED TV

LG 55 inches 4K Smart TV अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 56,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. एलजीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K Ultra HD LED Display सह 4K Upscaler आणि AI Brightness Control देण्यात आला आहे. हा टीव्ही LG Web OS वर चालतो, ज्यात α5 Gen5 AI Processor देण्यात आला आहे. एलजीच्या या टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्टसह कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.0 आणि Wi-Fi सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर मिळतात. या टीव्हीमध्ये LG AI ThinQ आणि अनेक OTT अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

प्राइस: 59,999 रुपये
डील प्राइस: 56,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

10. Redmi 65 inches 4K Ultra HD Android Smart LED TV X65

Redmi 65 inches 4K Android Smart LED TV X65 टीव्ही प्रीमियम डिजाइन आणि अनेक फीचर्ससह येतो. हा टीव्ही बँक डिस्काउंटसह 50,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi X65 4K TV टीव्हीमध्ये 4K HDR पॅनल आणि Dolby Vision सपोर्ट देण्यात आला आहे. रेडमीच्या या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 30W स्पिकर मिळतात, जो Dolby ऑडियोला सपोर्ट करतो.

प्राइस: 57,999 रुपये
डील प्राइस: 50,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here