Amazon Great Republic Day Sale मध्ये स्वस्तात खरेदी करा हे फोन, होम अप्लायंसेज

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day Sale) लाइव्ह झाला आहे. जर तुम्ही कोणतीही नवीन प्रोडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर , तुमच्यासाठी ही चांगली संधी असू शकते. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेज, फॅशन आणि आणखी प्रोडक्टवर आकर्षक आणि विशेष ऑफर मिळत आहेत. एवढेच नाही तर, या प्लॅटफॉर्मवर प्रोडक्टच्या खरेदीवर एसबीआय क्रेडिट किंवा ईएमआय पण करु शकता, तसेच 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट पण मिळत आहे. चला जाणून घेऊया की कोणत्या प्रोडक्टवर काय जबरदस्त डील आहे.

फोनवर बेस्ट डील

Apple iPhone 13

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये iPhone 13 वर आकर्षक सूट मिळत आहे. या फोनबद्दल बोलायचे झाले तर, याचा कॅमेरा सेटअप खूप प्रभावशाली आहे, ज्यात ड्युअल रिअर कॅमेरा आहे, ज्यात 12MP अल्ट्रा आणि 12 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. त्याचबरोबर 12MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा नाइट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग कोला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त, युजर्स सिनेमॅटिक मोड आणि फोटोग्राफिक स्टाइलला सपोर्ट पण मिळतो, ज्यामुळे तुम्ही तुमचा आवडता शॉट्स कॅप्चर करु शकता. हा मजबूत बिल्ड क्वॉलिटी असलेला फोन आहे, ज्याला बरातच वेळापर्यंत चालवण्यासाठी डिजाइन करण्यात आले आहे.

सेलिंग किंमत : 59,990 रुपये

डील किंमत: 48,999 रुपये (बँक सूटसोबत)

Samsung Galaxy S23 5G

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S23 5G वर पण भारी सूट मिळत आहे. या फोनमध्ये 6.1-इंच डायनॅमिक AMOLED 2X QHD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 3,900mAh ची बॅटरी आहे, जी एकदा फुल चार्ज केल्यावर बराच वेळापर्यंत बॅटरी बॅकअप देते. तसेच, 50MP नाइटोग्राफ प्रो-ग्रेड कॅमेरा सेटअप आणि 12MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. फोन IP68 रेटिंगसह येतो. गॅलेक्सी S23 5G मध्ये कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो डेली टाक्ससह गेमिंग मध्ये पण चांगला प्रदर्शन देतो.

सेलिंग किंमत: 89,999 रुपये

डील किंमत: 54,999 रुपये (बँक सूटसोबत)

Honor 90 5G

मिड-रेंज फोन Honor 90 5G खरेदी करण्याचा चांगली संधी आहे. स्मार्टफोनमध्ये शानदार व्हिज्युअल एक्सपीरियंससाठी 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 2664x1200p हाई रिजॉल्यूशन, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, 1600 निट्स पीक ब्राइटनेससह आहे. डिस्प्ले 3840Hz PWM डिमिंगला पण सपोर्ट करतो. चांगल्या फोटोग्राफी एक्सपीरियंससाठी यात 1/1.4-इंच 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे. डेली टास्क दरम्यान बेहतर प्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.

सेलिंग किंमत: 47,999 रुपये

डील किंमत: 25,999 रुपये ( बँक सूटसोबत)

Redmi Note 13 5G

Redmi Note 13 5G एक चांगली मिड-रेंज स्मार्टफोन आहे, जो 6.67-इंच FHD+ pOLED डिस्प्लेसह येतो. यात 1,000nits ची पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. तसेच, तुम्हाला फोनमध्ये 33W फास्ट चार्जरला सपोर्टसह 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळते. जेव्हा ऑप्टिक्सची गोष्ट येते, तेव्हा हा 108MP 3X इन-सेन्सर झूम AI ट्रिपल कॅमेरा आणि फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरासह आहे. हा मीडियाटेक डाइमेंसिटी 6080 ऑक्टा-कोर 5G प्रोसेसरसह येतो आणि तुम्हाला IP54 रेटिंग पण मिळते.

सेलिंग किंमत: 17,999 रुपये

डील किंमत: 16,999 रुपये (बँक सूटसोबत)

Best deals on washing machines

LG 7 Kg 5 Star Inverter Touch Panel Fully-Automatic Front Load Washing Machine with In-Built Heater

LG 7kg 5-स्टार फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन अनेक फिचर्ससह आहे, या किंमतीच्या रेंजमध्ये दुसऱ्यापेक्षा वेगळी आहे. यात लवकर कपडे सुकविण्यासाठी 1,200 आरपीएम मोटर आहे. हा स्टीम/डायरेक्ट-ड्राईव्ह टेक्नॉलॉजीसह येतो. यात कॉटन, मिक्स, बेबी केयर, स्पोर्ट्स वियर, डेलिकेट, वूल, रिंस+स्पिन, स्टीम सायकलसह कपड्यांसाठी अनेक प्रकारचे वॉशिंग मोड आहेत. वॉशिंग मशीन मध्ये स्टेनलेस स्टील ड्रम आहे. हा टब क्लीन, स्मार्ट डायग्नोसिस सिस्टम, टच पॅनल, चाईल्ड लॉक, क्रीज केयर सारखे अन्य फिचर आहे.

सेलिंग किंमत: 38,999 रुपये

डील किंमत: 26,990 रुपये (बँक सूटसोबत)

Samsung Fully-Automatic Top Load Washing Machine

सॅमसंगचा ही किफायती फुली ऑटोमॅटिक टॉप-लोड वॉशिंग मशीन आहे, जी स्मूद ऑपरेशन प्रदान करते. हा डिजिटल इन्वर्टर टेक्नॉलॉजीसह येतो, जी मोठ्या कुटूंबासाठी पण उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त, हा मॅजिक फिल्टर सह येतो, जो अतिरिक्त कचरा गोळा करुन साफ कपडे देतो. या वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला 9 वॉश प्रोग्राम मिळतात. वॉशिंग मशीनमध्ये ऑटो रीस्टार्ट फंक्शन आहे, जी लाईट गेल्यानंतर वॉशिंग सायकलवर परत तसेच सुरु करतो. जबरदस्त सफाई करण्यासाठी डायमंड ड्रमसह येतो आणि इको टब क्लीन फंक्शनॅलिटी ड्रमला साफ करण्यामध्ये मदत करतो.

सेलिंग किंमत: 27,000 रुपये

डील किंमत: 19,490 रुपये (बँक सूटसोबत)

Best deals on refrigerators

LG 322 L 3-Star Frost-Free Smart Inverter Double Door Refrigerator

एलजीचा हा 322-लीटर रेफ्रिजरेटर डबल-डोर रेफ्रिजरेटर आहे. हा मोठ्या कुटूंबासाठी पण उपयोगी आहे. यात 81 लीटरची क्षमता असलेला मोठा फ्रिजर आहे आणि 241 लीटरचा फ्रेश फूड स्टोरेज प्रदान करतो. याचा स्मार्ट इन्वर्टर कंप्रेसर एनर्जी इफिशियंट आहे. यात भाजीपाला फ्रेश ठेवण्यासाठी डियोडोराइजरची सुविधा आहे. कंवर्टटिबल फंक्शनॅलिटीच्या मुळे तुम्ही एक्स्ट्रा स्टोरेज क्रिएट करु शकता.

सेलिंग किंमत: 46,999 रुपये

डील किंमत: 34,990 रुपये (बँक सूटसोबत)

Samsung 465 L Frost Free Double Door Wi-Fi Embedded Refrigerator

सॅमसंगचा हा 465-लीटर डबल-डोर रेफ्रिजरेटर बिल्ट-इन वाय-फाय सोबत येतो. या व्यतिरिक्त, हा रियल टाइम मॉनिटरिंग आणि अलर्टची सुविधा पण येते. हा अ‍ॅडव्हान्स ऑल-अराउंड कूलिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो, जो तापमानाची चाचणी करतो आणि गरजेनुसार तुम्हाला कूलिंग देतो. आपल्या पावर कूल टेक्नॉलॉजीसह रेफ्रिजरेटर एक बटन टचने लगेच ठंड होऊ शकतो. हा डिजिटल इन्वर्टर टेक्नॉलॉजीसह एनर्जी इफिशियंट आहे. या रेफ्रिजरेटरमध्ये एक सॉफ्ट फ्रिज मोड पण आहे. मांस आणि मासे यासारख्या पदार्थांचा ताजेपणा सुधारतो, ज्यामुळे त्याची शेल्फ लाइफ दोन गुणापर्यंत वाढते.

सेलिंग किंमत: 78,990 रुपये

डील किंमत: 57,990 रुपये (बँक सूटसोबत)

Best deals on water dispensers

Voltas Plastic Pearl Water Dispenser

वोल्टास प्लास्टिक पर्ल वॉटर डिस्पेंसर 3.2-लीटर क्षमतेसोबत येतो. याची डिजाइन पण आकर्षक आहे. यात गरम, सामान्य आणि ठंड पाणी पाण्यासाठी तीन नळाची सुविधा आहे. यात जास्त वेळापर्यंत चालणारे टिकाऊ प्लास्टिक पॅनल नळाचा उपयोग करण्यात आला आहे.

सेलिंग किंमत: 13,390 रुपये

डील किंमत: 8,851 रुपये (बँक सूटसोबत)

Best deals on Treadmills

Fitkit FT100 Series (3.25HP Peak) DC-Motorized Treadmill

जर तुम्ही स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी परवडणारी ट्रेडमिल शोधत असाल, तर फिटकिट एफटी100 सीरीज डीसी-मोटराइज्ड ट्रेडमिल एक चांगला ऑप्शन असू शकतो. हा 3.25HP शक्तीशाली मोटर सह येतो आणि 0.8 से 14.8 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने चालू शकतो. हा 12 प्री-सेट प्रोग्राम प्रदान करतो. डिजाइनबद्दल बोलायचे झाले तर या ट्रेडमिलमध्ये अँटी-स्किड रनिंग सतह, मल्टीपर्पज वर्कआउट स्टेशन, हँडहेल्ड हार्ट रेट मॉनिटरिंगची सुविधा आहे.

सेलिंग किंमत: 27,499 रुपये

डील किंमत: 25,999 रुपये (बँक सूटसोबत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here