Amazon Great Indian Festival sale: कॉलेज स्टूडेंट्ससाठी बेस्ट आहेत हे TWS, जाणून घ्या ऑफर्स

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival sale) मध्ये सध्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या प्रोडक्टवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. सेल दरम्यान इअरबड्सवर देखील तुम्हाला चांगली डील मिळेल. आजच्या ह्या आर्टिकलमध्ये कॉलेज स्टूडेंट्ससाठी इअरबड्सवर बेस्ट डील घेऊन आलो आहोत. आम्ही बजेट आणि प्रीमियम ऑप्शन्ससह सर्व प्राइस रेंजच्या TWS चा समावेश केला आहे, तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता.

Samsung Galaxy Buds2 Pro

अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी बड्स2 प्रो तुम्ही स्वस्तात विकत घेऊ शकता. हा 24-बिट हाय-फाय ऑडियो आणि इंटेलिजंट एएनसीसह येतो. हे इअरबड्स डायरेक्ट मल्टीचॅनेल (5.1ch /7.1ch /डॉल्बी एटमॉस) आणि डॉल्बी हेड ट्रॅकिंगच्या मदतीनं 360-डिग्री ऑडियो देतात, त्यामुळे तुम्हाला नेक्स्ट लेव्हलचा ऑडियो एक्सपीरियंस मिळतो. इअरबड्स 5 तास पर्यंतचा स्टॅन्डअलोन म्यूजिक प्लेबॅक देतात आणि अतिरिक्त 18 तासांचा प्लेटाइम देखील मिळतो. इअरबड स्टेबल कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.3 चा वापर करतात आणि हे IPX7 वॉटर रेजिस्टन्ससह येतात.

सेलिंग प्राइस16,990 रुपये

डील प्राइस: 9,900 रुपये

OnePlus Nord Buds 2r

वनप्लस नॉर्ड बड्स 2आर परवडणाऱ्या रेंजमधील टीडब्ल्यूएस इअरबड्स आहेत जे मोठी बॅटरी लाइफ देतात. ह्यात चांगल्या साउंड एक्सपीरियंससाठी 12.4 मिमीचा मोठा ड्रायवरचा वापर करण्यात आला आहे. बास लवर्सना हे आवडू शकतात, कारण हे डीप बास रिस्पॉन्स देण्यासाठी ट्यून करण्यात आले आहेत. तसेच पर्सनलाइज्ड साउंड एक्सपीरियंससाठी 3 साउंड मोड – बोल्ड, बास आणि बॅलेन्स्ड मिळतात. इअरबड्स एकदा चार्ज केल्यावर 36 तासांचा म्यूजिक प्लेबॅक देतात. ह्यात तुम्हाला डेडिकेटेड गेमिंग मोड देखील मिळतो. घाम आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP55 रेटिंग मिळते.

सेलिंग प्राइस2,198 रुपये

डील प्राइस: 1,799 रुपये

OnePlus Buds Z2

OnePlus Buds Z2 अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचरसह येतात. ह्यात 40dB नॉइज कॅन्सलेशन आहे, जे दोन नॉइज फिल्टरेशन लेव्हलसह आलं आहे जसे की फेंट आणि एक्सट्रीम. इअरबड्समध्ये कंपनीनं 11mm डायनॅमिक ड्रायव्हर्सचा वापर केला आहे, जे क्लियर साउंड क्वॉलिटी देतात. हे इअरबड्स स्पॅशियल ऑडियो सपोर्टसह डॉल्बी अ‍ॅटमॉस सर्टिफिकेशनसह येतात. वनप्लसचे हे बड्स 38 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देतात, त्यामुळे हे बजेट सेगमेंटमध्ये चांगला ऑप्शन ठरतात. ह्यात तुम्हाला गेमिंग संबंधित फीचर्स देखील मिळतात ज्यात लेटन्सी फक्त 94ms आहे.

सेलिंग प्राइस4,999 रुपये

डील प्राइस: 3,999 रुपये

Samsung Galaxy Buds Live

Samsung चे हे बड्स पण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात. ह्या बड्समध्ये कंपनीनं 12mm ड्रायवर्सचा वापर केला आहे, जे उत्तम साउंड क्वॉलिटी देतात. ह्या इअरबड्सची डिजाइन पण खूप सुंदर आहे आणि तुमच्या कानात सहज फिट होऊ शकतात. हे अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचरसह येतात आणि 3-माइक कॉन्फिगरेशन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ह्यात तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट पण मिळतो. हे सिंगल चार्जमध्ये 21 तास प्लेबॅक टाइम देतात.

सेलिंग प्राइस: 4,790 रुपये

डील प्राइस: 4,299 रुपये

pTron Bassbuds Duo

pTron Bassbuds Duo देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. हे राउंडेड बड्स आहेत आणि 13mm डायनॅमिक ड्रायवर्ससह आले आहेत. बड्स डीप बाससह उत्तम साउंड क्वॉलिटी देतात. हे इअरबड्स ब्लूटूथ 5.1, 1-स्टेप पेयरिंग, ऑटो-रिकनेक्ट आणि 10 मीटर पर्यंत वायरलेस रेंजसह येतात. बॅटरी लाइफ पाहता ह्यात 32 तास पर्यंतचा टोटल प्लेबॅक टाइम मिळतो. हे इअरबड्स स्टीरियो आणि मोनो कॉम्पॅटिबिलिटीसह येतात. त्याचबरोबर ह्यात तुम्हाला व्हॉइस असिस्टंट देखील मिळतो.

सेलिंग प्राइस899 रुपये

डील प्राइस: 499 रुपये

Redmi Buds 4 Active

Redmi Buds 4 Active सिंगल चार्जमध्ये 30 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ मिळते. ह्यात कंपनीनं 12mm बास प्रो ड्रायव्हर्स दिले आहेत म्हणजे म्यूजिक ऐकताना थंपिंग बास मिळतो. हे गुगल फास्ट पेयरला सपोर्ट करतात, त्यामुळे हे चटकन पेयर होतात. हे IPX4 रेटेड आहे. ह्यात तुम्हाला एनवायर्नमेंट नॉइज कॅन्सलेशन (ENC) मिळतं. ह्यात 60ms लो लेटेंसी मोड आहे.

सेलिंग प्राइस: 1,399 रुपये

डील प्राइस: 999 रुपये

boAt Airdopes 141

boAt च्या नवीन लाँच झालेल्या Airdopes 141 इअरबड्स मध्ये अनेक उपयुक्त फीचर आहेत. हे बाहेरील गोंधळ फिल्टर करण्यासाठी 32dB नॉइज कॅन्सलेशनचा वापर करतात. तसेच BEAST Mode सह 50ms लो लीटेंसी मिळते, जी गेमिंगसाठी उपयुक्त ठरू शकते. हे इअरबड्स जबरदस्त बॅटरी लाइफ देतात. एकदा फुल चार्ज केल्यावर तुम्हाला 42 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ मिळते. इतकेच नव्हे तर फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 150 मिनिटांचा म्यूजिक प्लेबॅक मिळतो. हे बड्स IPX5 वॉटर रेजिस्टेंस सह येतात.

सेलिंग प्राइस1,799 रुपये

डील प्राइस: 1,499 रुपये

OnePlus Nord Buds 2

OnePlus Nord Buds 2 सिंगल चार्जमध्ये 36 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम देतात. ह्यात 12.4mm चे ड्रायवर्स देण्यात आले आहेत, जे चांगला बास रिस्पॉन्स देतात. हे इअरबड्स 25dB अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह येतात, जे बाहेरील गोंधळ फिल्टर करतात. ह्यात कंपनीनं मास्टर इक्वलाइजर दिले आहेत जे तीन यूनिक ऑडियो प्रोफाईल जसे की Bold, Bass आणि Serenade ला सपोर्ट करतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऑडियो ट्यून करू शकता.

सेलिंग प्राइस: 2,999 रुपये

डील प्राइस: 2,499 रुपये

OPPO Enco Air 2 Pro

OPPO Enco Air 2 Pro मध्ये कंपनीनं 12.4mm ड्रायव्हर्स दिले आहेत जे पावरफुल साउंड डिलिव्हर करतात. हे इअरबड्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह येतात. चांगल्या कॉल क्वॉलिटीसाठी ड्युअल माइक एआय नॉइज कॅन्सलेशन देण्यात आलं आहे. हे IP54 रेटेड आहेत आणि सिंगल चार्जमध्ये 28 तासांपर्यंतच्या प्लेबॅक टाइमसह येतात. फक्त इअरबड्स सिंगल चार्जमध्ये 7 तास चालू शकतात.

सेलिंग प्राइस3,499 रुपये

डील प्राइस: 3,449 रुपये

realme Buds Air 3 Neo

realme Buds Air 3 Neo इअरबड्स मध्ये 10mm डायनॅमिक बास ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, जे डॉल्बी एटमॉसला सपोर्ट करतात. त्यामुळे तुम्हाला चांगली साउंड क्वॉलिटी मिळते. बाहेरील गोंधळ कमी करण्यासाठी एआय नॉइज कॅन्सलेशन फीचर देण्यात आलं आहे. हे इअरबड्स सिंगल फुल चार्जमध्ये 30 तासांपर्यंत टोटल प्लेबॅक टाइम देतात. हे IPX5 वॉटर रेजिस्टेंस रेटिंगसह येतात. Buds Air 3 Neo मध्ये 88ms लो लेटेंसी आहे.

सेलिंग प्राइस1,999 रुपये

डील प्राइस: 1,899 रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here