OTT This Week: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘दगडी चाळ 2’ ओटीटीवर; पाहा नव्या सीरीज व चित्रपटांची यादी

Ott This Week Babli Bouncer Dagdi Chawl 2 Release On Prime Video Disney Plus Hotstar Netflix

New OTT Release This Week: नेहमीप्रमाणे या आठवड्यात देखील एंटरटेनमेंटसाठी अनेक नवीन ऑप्शन येत आहेत. मोठ्या पडद्याकडून ओटीटीकडे वळत असलेल्या दर्शकांना यावेळी देखील नवनवीन चित्रपटांसोबत शानदार वेब सीरीज (September 2022 Week 4 OTT releases) ची भेट मिळणार आहे. या Weekend ला Disney Plus Hotstar, Netflix, Prime Video आणि ZEE5 सारख्या OTT Platform वर जर तुम्ही नवीन कंटेंट (web series India releases) बघण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये याची माहिती देणार आहोत. पुढे आम्ही तुम्हाला Upcoming OTT Release ची माहिती दिल आहे.

OTT Release This Week

Ott This Week Babli Bouncer Dagdi Chawl 2 Release On Prime Video Disney Plus Hotstar Netflix

  • Babli Bouncer
  • Jamtara Season 2
  • Hush Hush
  • Dagdi Chawl 2
  • Atithi Bhooto Bhava

1. Babli Bouncer

South Actress तमन्ना भाटियाचा आगामी चित्रपट बबली बाउंसर देखील या महिन्यात 23 सप्टेंबरला थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित केला आहे. डिज्नी प्लस हॉट स्टारवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. जर तुम्ही दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाचे चाहते असाल तर हा चित्रपट ओटीटीवर बघू शकता. हे देखील वाचा: फक्त 618 रुपयांमध्ये घरी घेऊन या Nokia चा हा 4G Mobile; संपता संपणार नाही याची बॅटरी

2. Jamtara Season 2

Jamtara Season 2 च्या टीजर आणि ट्रेलर सोबतच अलीकडेच या सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा देखील करण्यात आली आहे. OTT Platform Netflix वर सीजन 2 या महिन्यात September 23 ला रिलीज केला जाईल. मागच्या वेळी प्रमाणे यावेळी देखील ही वेब सीरीज झारखंड मधील जामताडा शहरातील फेक कॉल सेंटरची गोष्ट दाखवेल. वेब सीरीजमध्ये Phishing सारख्या ऑनलाईन हॅक व फ्रॉडची गोष्ट दाखवण्यात येईल.

3. Hush Hush

Hush Hush मधून 90 च्या दशकातील बॉलिवुड स्टार अ‍ॅक्टर Juhi Chawla आपला डेब्यू करत आहे. ही सीरीज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 22 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सीरीजमध्ये जुही चावला सोबतच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि सोहा अली खान देखील दिसतील. या सीरीज चार मैत्रिणीच्या जीवनावर आधारित आहे. हे देखील वाचा: जियोकडे देखील नाही असा भन्नाट प्लॅन! रोज 5GB 4G Data देऊन या कंपनीनं दिला सर्व कंपन्यांना झटका

4. Dagdi Chawl 2

Dagdi Chawl मध्ये डॅडींचा राइट हॅन्ड असलेला सूर्या आज त्यांच्याच विरोधात उभा आहे. सूर्या आणि डॅडींच्या यांच्यातील वैराला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात अंकुश चौधरी सूर्याच्या भूमिकेत, पूजा सावंत सोनलच्या भूमिकेत तसेच मकरंद देशपांडे हे ‘डॅडींच्या’ भूमिकेत असून ‘शकील’ च्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत. हा चित्रपट 18 सप्टेंबरपासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम करता येईल.

5. Atithi Bhooto Bhava

Zee5 वर 23 सप्टेंबरला रिलीज होणारा Atithi Bhooto Bhava एक कॉमेडी ड्राम चित्रपट आहे. या चित्रपटात स्कॅम 1992 फेम प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत दिसेल. सोबत जॅकी श्रॉफ देखील महत्वाच्या भूमिकेत दिसेल. प्रतीक आणि जॅकीची जोडी तुम्हाला हसवण्यासोबतच काही क्षणासाठी गंभीर देखील करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here