Amazon Prime Day - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 21 Jul 2024 06:51:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Prime Day Sale 2024: धमाकेदार डिस्काउंटसह खरेदी करा हे लॅपटॉप, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-2024-best-deals-on-laptops-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-2024-best-deals-on-laptops-details-in-marathi/#respond Sun, 21 Jul 2024 06:51:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=26710 लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात तर, यापेक्षा चांगली वेळ काय असू शकते. यावेळी अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day sale) मध्ये लॅपटॉपवर धमाकेदार डील मिळत आहे. अ‍ॅमेझॉनच्या दोन दिवसीय प्राइम डे सेलचा आज (21 जुलै) शेवटचा दिवस आहे. या बातमीमध्ये तुम्हाला लॅपटॉपवर मिळणारे जबरदस्त डीलबाबत माहिती देणार आहोत. चांगली गोष्ट ही आहे की […]

The post Amazon Prime Day Sale 2024: धमाकेदार डिस्काउंटसह खरेदी करा हे लॅपटॉप, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात तर, यापेक्षा चांगली वेळ काय असू शकते. यावेळी अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day sale) मध्ये लॅपटॉपवर धमाकेदार डील मिळत आहे. अ‍ॅमेझॉनच्या दोन दिवसीय प्राइम डे सेलचा आज (21 जुलै) शेवटचा दिवस आहे. या बातमीमध्ये तुम्हाला लॅपटॉपवर मिळणारे जबरदस्त डीलबाबत माहिती देणार आहोत. चांगली गोष्ट ही आहे की आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कार्डसह खरेदी केल्यावर 10 टक्के इंस्टंट सूट पण मिळू शकते.

Apple MacBook Air Laptop M1 chip

एम 1 चिपसह येणारा Apple MacBook Air पावरफुल हार्डवेअर आणि जास्त बॅटरी लाईफसह येतो. तसेच मॅकबुक एअर 18 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ प्रदान करते आणि यात शार्ट आणि क्रिप्स व्हिज्युअलसाठी 13.3 इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे. मॅकबुक एअरचा हा व्हर्जन डेली टास्क दरम्यान जबरदस्त परफॉर्मन्ससाठी 8-कोर सीपीयू एम1 चिप आणि 8 जीबी रॅमसह येतो. मॅकबूक एअरमध्ये तुम्हाला बॅकलिट किबोर्ड, फेसटाइम एचडी कॅमेरा आणि टच आयडी पण मिळतो.

सेलिंग प्राइसः 71,990 रुपये

डील प्राइसः 64,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Dell 15 Thin & Light Laptop

डेल 15 लॅपटॉपबद्दल बोलायचे झाले तर, हा चांगल्या स्पेक्ससह येतो, जो या डेली टास्कसाठी परफेक्ट बनवतो. लॅपटॉपमध्ये 12 व्या पीढीचा इंटेल कोर i5-1235U प्रोसेसर आणि पातळ बेजेल्ससह 15.6 इंचाचा FHD 120Hz डिस्प्ले आहे. सॉफ्टवेअर बाबत बोलायचे झाले तर, लॅपटॉप विंडोज 11 होम वर चालतो आणि यात एमएस ऑफिस होम आणि स्टूडेंट 2021 पहिलाच इंस्टॉल आहे. याचा लिफ्ट हिंज आरामदायक टाईपिंग एक्सपीरियंस प्रदान करतो.

सेलिंग प्राइसः 46,990 रुपये

डील प्राइसः 40,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 15

बजेट रेंज मध्ये पावरफुल लॅपटॉपच्या शोधामध्ये आहात तर Asus Vivobook 15 एक चांगला पर्याय असू शकतो. यात 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे आणि हा Intel Core i7-12650H प्रोसेसरवर चालतो. त्याचबरोबर लॅपटॉपमध्ये मल्टीटास्किंगसाठी 512GB SSD आणि 16GB DDR4 रॅम आहे. फिजिकल वेबकॅम शटरसह व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगसाठी एचडी वेबकॅम पण आहे. याव्यतिरिक्त आसुस आईसकूल थर्मल सॉल्यूशन लॅपटॉपला ठंड ठेवण्यासाठी मल्टीटास्किंग अनुभव प्रदान करतो.

सेलिंग प्राइसः 64,990 रुपये

डील प्राइसः 51,990 रुपये (बँक आणि कुपन सूटसोबत)

HP Laptop 15s

एचपी लॅपटॉप 15s आपल्या किंमत रेंज मध्ये सर्वात चांगल्या पातळ आणि हलक्या लॅपटॉपपैकी एक आहे. यात अँटी-ग्लेयर कोटिंगसह 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे. डेली टास्क दरम्यान चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात कंपनीने 10-कोर 12 व्या पीढीचे इंटेल कोर i5-1235 प्रोसेसर आणि इंटेल आईरिस एक्सई ग्राफिक्स दिले आहे. यात 16GB DDR4 रॅम आणि 512GB SSD आहे.

सेलिंग प्राइसः 51,990 रुपये

डील प्राइसः 43,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Acer Aspire Lite

जर एसर एस्पायर लाईट लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात तर बाजारात सर्वात चांगले पातळ आणि हलक्या बजेट लॅपटॉपपैकी एक आहे. हा 12 व्या पीढीच्या इंटेल कोर i3-1215U प्रोसेसरसह येतो. यात 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले, 8GB DDR4 रॅम आणि 512GB NVMe SSD (1TB पर्यंत एक्सपांडेबल) आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एचडीएमआय, एक टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी 2.0 टाईप-ए पोर्ट आणि एक यूएसबी 3.2 टाइप-ए पोर्टचा समावेश आहे. लॅपटॉपला 180-डिग्री हिंज डिझाईन आणि नाहमिक ऑडियो मिळतो.

सेलिंग प्राइसः 33,990 रुपये

डील प्राइसः 27,240 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Lenovo IdeaPad Pro 5

Lenovo IdeaPad Pro 5 प्रीमियम लॅपटॉप आहे, जो पावरफुल हार्डवेअर व जबरदस्त डिझाईनसह येतो. लॅपटॉपमध्ये 16 कोरसह एआय-इनेबल इंटेल ईवो कोर अल्ट्रा 9 185 एच प्रोसेसर आहे. हा 32 जीबी रॅम आणि 1 टीबी एसएसडी सह येतो. लॅपटॉपमध्ये 16-इंचाचा 2.8K OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 400 निट्स ब्राईटनेस आहे. हा विंडोज 11 होमवर चालतो, यात एमएस ऑफिस होम आणि स्टूडेंट 2021 आणि 3 महिन्याच्या एक्सबॉक्स गेमपास अल्टीमेट सब्सक्रिप्शनचा समावेश आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यूएसबी-ए, यूएसबी-सी, एचडीएमआय आणि एक मायक्रोएसडी रिडर आहेत. लॅपटॉपमध्ये डॉल्बी ऑडियो, FHD IR कॅमेरा आणि प्रायव्हसी शटर पण आहे.

सेलिंग प्राइसः 1,06,990 रुपये

डील प्राइसः 1,00,240 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HP Pavilion 16

एचपी पवेलियन 16 लॅपटॉप 12-कोर इंटेल कोर अल्ट्रा 5 125 यू प्रोसेसरवर चालतो. यात 16-इंचाचा WUXGA IPS मायक्रो-एज डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप 11 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ प्रदान करतो आणि क्विक चार्जिंगसाठी एचपी फास्ट चार्ज कोला सपोर्ट करतो. हा वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3 आणि मल्टीपल पोर्टसह येतो. सुरक्षा सुविधांमध्ये मॅन्युअल कॅमेरा शटर, फेस रिकॉग्निशन आणि एक माईक म्यूट किजचा समावेश आहे. लॅपटॉप 16GB LPDDR5 RAM, 512GB PCIe Gen4 NVMe SSD सह येतो. हा HP ट्रू व्हिजन 1080p FHD IR कॅमेरा आणि ऑटो फ्रेमिंग आणि आई कॉन्टॅक्ट टेक्नॉलॉजीसाठी स्टूडियो इफेक्ट्ससह येतो.

सेलिंग प्राइसः 71,990 रुपये

डील प्राइसः 62,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 14

ASUS Vivobook 14 इंटेल कोर i3-1215U प्रोसेसर वर चालतो. यात मल्टीटास्किंगसाठी 6 कोर आणि 4.4 गीगाहर्ट्सपर्यंतचे स्पीड आहे. लॅपटॉपमध्ये 512GB M.2 NVMe PCIe 4.0 SSD स्टोरेज आणि 8GB DDR4 3,200MHz आहे. हा स्लिक आणि हलका लॅपटॉप आहे. याचे वजन 1.40 किलोग्रॅम आहे आणि यात 42WHrs ची बॅटरी आहे जी 6 तासांपर्यंत उपयोग करते. हा लॅपटॉप 14.0-इंचाच्या FHD IPS-लेव्हल पॅनल 60Hz रिफ्रेश रेटसह येते. हा विंडोज 11 होमवर चालतो. हा 1 वर्षाच्या मॅकफी अँटी-व्हायरससह येतो. यात इंटीग्रेटेड Intel Iris Xe ग्राफिक्स आणि चिकलेट कीबोर्ड आहे.

सेलिंग प्राइसः 37,990 रुपये

डील प्राइसः 30,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Dell 14

Vostro 14 लॅपटॉपमध्ये 12 व्या पीढाचा इंटेल कोर i3-1215U प्रोसेसर आहे. त्याचबरोबर तुम्हाला लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 रॅम, 16GB पर्यंत एक्सपांडेबल रॅम आणि 512GB SSD स्टोरेज मिळते. यात 14.0-इंचाचा FHD WVA AG डिस्प्ले आहे. हा विंडोज 11 होमसह येतो आणि एमएस ऑफिस होम आणि स्टूडेंट 2021 सह प्री-लोडेड आहे. कनेक्टिव्हिटी मध्ये यूएसबी 3.2 जेन 1 टाईप-सी, यूएसबी 3.2 जेन 1, यूएसबी 2.0, एचडीएमआय 1.4 आणि एक एसडी कार्ड स्लॉटचा समावेश आहे. यात डोळ्यांच्या आरामसाठी टीयूवी रीनलँड सर्टिफाइड डेल कम्फर्टव्यू आहे.

सेलिंग प्राइसः 35,990 रुपये

डील प्राइसः 31,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Lenovo IdeaPad Slim 3

लेनोवो लॅपटॉपमध्ये Intel Core i7-13620H प्रोसेसर आहे. हा 300 निट्स ब्राईटनेस, अँटी-ग्लेयर आणि टीयूवी लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन सह 15-इंचाच्या FHD IPS डिस्प्लेसह येतो. लॅपटॉपमध्ये 16GB LPDDR5 रॅम आणि 512GB SSD (1TB पर्यंत एक्सपेंडबल) आहे. हा ऑफिस होम आणि स्टूडेंट 2021 आणि 3 महिन्याच्या Xbox गेमपास अल्टिमेट सदस्यत्व सह येतो. लेनोवोचा हा लॅपटॉप विंडोज 11 होमवर चालतो. फास्ट चार्जिंगसह 8 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ प्रदान करतो. याव्यतिरिक्त, FHD 1080p कॅमेरा, डॉल्बी ऑडियो स्पिकर, अनेक कनेक्टिव्हिटी पोर्ट आणि मिलिट्री-ग्रेड MIL-STD-810H डिझाईन आहे.

सेलिंग प्राइसः 63,990 रुपये

डील प्राइसः 56,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

The post Amazon Prime Day Sale 2024: धमाकेदार डिस्काउंटसह खरेदी करा हे लॅपटॉप, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-2024-best-deals-on-laptops-details-in-marathi/feed/ 0
Amazon Prime Day 2024 sale: Apple iPhone 13 पासून Galaxy A34 पर्यंत, या प्रोडक्टवर मिळवा सर्वात बेस्ट डील https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-2024-sale-best-deals-on-phone-refrigerator-smartwatch/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-2024-sale-best-deals-on-phone-refrigerator-smartwatch/#respond Sat, 20 Jul 2024 14:49:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=26673 अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day 2024 sale) लाइव्ह झाला आहे. हा सेल 21 जुलै, 2024 पर्यंत चालेल. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, होम अप्लायन्सेजसह इतर कॅटेगरीच्या प्रोडक्टवर जबरदस्त डील मिळत आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन प्रोडक्ट खरेदी करू इच्छित असाल तर ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये अ‍ॅमेझॉन आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय […]

The post Amazon Prime Day 2024 sale: Apple iPhone 13 पासून Galaxy A34 पर्यंत, या प्रोडक्टवर मिळवा सर्वात बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day 2024 sale) लाइव्ह झाला आहे. हा सेल 21 जुलै, 2024 पर्यंत चालेल. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, होम अप्लायन्सेजसह इतर कॅटेगरीच्या प्रोडक्टवर जबरदस्त डील मिळत आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन प्रोडक्ट खरेदी करू इच्छित असाल तर ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये अ‍ॅमेझॉन आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कार्डने खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट सूट दिली जात आहे. चला एक नजर टाकूया आणि पाहूया कोणत्या प्रोडक्टवर सर्वात चांगली डील मिळत आहे.

Apple iPhone 13

Apple iPhone 13 सध्या सेलमध्ये जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो व्हायब्रण्ट कलर आणि शार्प डिटेल्स देतो. ह्यात 12MP वाइड आणि अल्ट्रा-वाइड ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे. हा स्मार्ट HDR 4, नाइट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह येतो. 12MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा हाय क्वॉलिटी सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी नाइट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. हा A15 बायोनिक चिपसह आला आहे जी स्मूद मल्टीटास्किंग आणि डिमांडिंग अ‍ॅप्स वापरण्यासाठी फास्ट परफॉर्मन्स देते.

सेलिंग प्राइस: 52,890 रुपये

डील प्राइस: 47,799 रुपये (इफेक्टिव प्राइस)

iQOO Neo9 Pro 5G

iQOO Neo9 Pro 5G पावरफुल हार्डवेयरसह आला आहे आणि हा गेमिंगसाठी परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. ह्यात 6.78-इंचाचा 144Hz LTPO AMOLED डिस्प्ले, 3,000nits पीक ब्राइटनेस, 2160Hz PWM डिमिंग, SGS आय केयर डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की बराच वेळ गेमिंग केल्यावर देखील त्रास होत नाही. ह्यात 5,160mAh ची बॅटरी आहे, जी 11 मिनिटांपेक्षा कमी वेळात 50 टक्क्यांपर्यत चार्ज केली जाऊ शकते. ह्यात 50MP Sony IMX920 OIS नाइट व्हिजन कॅमेरा आहे, जो रात्री 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि दिवसा 8K व्हिडीओ रेकॉर्डिंगला कोला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 38,999 रुपये

डील प्राइस: 29,999 रुपये (इफेक्टिव प्राइस)

Galaxy S21 FE 5G

Samsung Galaxy S21 FE 5G देखील सेलमध्ये आकर्षक किंमतीत उपलब्ध झळा आहे. ह्यात 6.4-इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याचबरोबर हा IP68 रेटिंगसह आला आहे. ह्यात तुम्हाला एआय सिंगल टेक, पोर्ट्रेट मोड, नाइट मोड आणि 30X स्पेस झूम मोडसह एक प्रो-ग्रेड फोटोग्राफी एक्सपीरियंस मिळतो. कॅमेरा सिस्टम पाहता, ह्यात ड्युअल पिक्सल AF सह 12MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो शानदार सेल्फी काढू शकतो. ह्यात 4,500mAh ची बॅटरी आहे आणि जी फास्ट वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पावरशेयरला सपोर्ट करते. तसेच, सॅमसंग डीएक्स कनेक्टिव्हिटी, स्टीरियो स्पिकर आणि इमर्सिव ऑडियोसाठी डॉल्बी अ‍ॅटमॉसची सुविधा आहे.

सेलिंग प्राइस: 37,999 रुपये

डील प्राइस: 26,999 रुपये (इफेक्टिव प्राइस)

Samsung Galaxy A34 5G

Samsung Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो, जो युजर्सना डेली टास्कसाठी शानदार परफॉर्मन्स देतो. ह्यात फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 एमएएचची बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 48MP(OIS)+8MP+5MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. युजर्सना चांगल्या फोटोग्राफी एक्सपीरियन्ससाठी नाइटोग्राफी, एआय रेमास्टर, ऑब्जेक्ट इरेजर इत्यादी ऑप्शन मिळतात.

सेलिंग प्राइस: 22,999 रुपये

डील प्राइस: 19,999 रुपये (इफेक्टिव प्राइस)

Samsung 8 kg 5 star Fully-Automatic Front Load Washing Machine

ही पूर्णपणे ऑटोमॅटिक फ्रंट-लोड वॉशिंग मशीन आहे. हिची क्षमता 8 किलोग्राम असल्यामुळे मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट निवड ठरू शतके. ह्यात कपडे फास्ट धुणे आणि सुकवण्यासाठी पावरफुल 1,400 आरपीएम मोटर आणि ऊर्जा बचतीसाठी डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ह्यात 21 वॉश प्रोग्राम मिळतात जसे की क्विक वॉश, ड्रम क्लीन, बेबी केयर इत्यादी. या वॉशिंग मशीनची खासियत म्हणेज यात हायजीन स्टीम, इंटेंसिव वॉश आणि गरम आणि थंड वॉशसाठी इन-बिल्ट हीटरचा समावेश आहे. तसेच, एआय कंट्रोल, वायफाय कनेक्टिव्हिटी, स्मार्टथिंग्स अ‍ॅप सपोर्ट आणि चाईल्ड लॉक फीचर देखील मिळतात.

सेलिंग प्राइस: 41,790 रुपये

डील प्राइस: 31,740 रुपये (इफेक्टिव प्राइस)

LG 655 L Frost-Free Smart Inverter Double Door Side-By-Side Refrigerator

हा 655-लीटर साइड-बाय-साइड फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर आहे, जो 5 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या कुटुंबासाठी परफेक्ट आहे. ह्यात बर्फ जमू नये म्हणून ऑटो-डीफ्रॉस्ट फंक्शन देखील आहे. हा 239-लीटर फ्रीजर क्षमता आणि 416-लीटर फ्रेश फूड कपॅसिटी देतो. याचा इन्व्हर्टर कंप्रेसर एक सारखी कूलिंग, ऊर्जा दक्षता, कमी आवाज आणि स्टॅबिलिटी देतो. स्टोरेज कंपार्टमेंट मध्ये रेफ्रिजरेटर आणि फ्रीजर दोन्हीमध्ये 4 टेम्पर्ड ग्लास आहेत. तसेच मल्टी एयर फ्लो, मल्टी डिजिटल सेन्सर, एक्सप्रेस फ्रीजिंग, स्मार्ट डायग्नोसिस आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी असे खास फीचर्स आहेत.

सेलिंग प्राइस: 69,990 रुपये

डील प्राइस: 62,740 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

HP Pavilion 16

HP Pavilion 16 चांगल्या आणि हलक्या लॅपटॉप पैकी एक आहे. हा प्रीमियम हार्डवेयरसह आला आहे, ज्यात स्मूद परफॉर्मन्ससाठी 12-कोर इंटेल कोर अल्ट्रा 5 125U प्रोसेसर आहे. ह्यात 16:10 अ‍ॅस्पेक्ट रेशियो असलेला 16 इंचाचा मोठा WUXGA IPS डिस्प्ले आहे. प्रायव्हसी आणि सिक्योरिटीसाठी लॅपटॉपमध्ये मॅन्युअल कॅमेरा शटर, फेस रिकॉग्निशन आणि बिल्ट-इन माइक म्यूट कीजची सुविधा आहे. हा 16GB LPDDR5 रॅम आणि 512GB PCIe Gen4 NVMe SSD सह येतो. ह्यात व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी 1080p वेबकॅम मिळतो.

सेलिंग प्राइस: 80,999 रुपये

डील प्राइस: 66,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy Tab S9 FE

सॅमसंग गॅलेक्सी टॅब S9 FE टॅबलेट देखील सेलमध्ये स्वस्तात विकत घेता येईल. हा 10.9-इंच WQXGA डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. टॅबलेट शानदार व्यूइंग एक्सपीरियंस देतो. ह्यात Exynos 1380 चिपसेटसह फोटोग्राफीसाठी 8MP चा रियर कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा आहे. ह्यात AKG ड्युअल स्पिकर आहेत. टॅबलेटमध्ये 8,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा एस पेन सपोर्टसह आला आहे.

सेलिंग प्राइस: 36,999 रुपये

डील प्राइस: 23749 (बँक डिस्काउंटसह)

boAt Newly Launched Nirvana Space TWS in Ear Earbuds

boAt चा हा नवीन TWS 360-डिग्री स्पाशियल ऑडियोसह आला आहे. ह्यात चांगल्या म्यूजिक एक्सपीरियंससाठी 32dB अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनची सुविधा मिळते. त्याचबरोबर 10 मिमी डायमंड-लाइक कार्बन (डीएलसी) ड्रॉयव्हर्ससह हे टीडब्ल्यूएस ईयरबड शानदार साउंड एक्सपीरियंस देतात. boAt चे हे TWS इअरबड चांगली पेयरिंग सुविधा देतात. इअरबड्स एकूण 100 तास प्लेबॅक टाइम देतात.

सेलिंग प्राइस: 2,499 रुपये

डील प्राइस: 1,998 रुपये

Huami Amazfit AMOLED 1.6-inch Display Bluetooth Smart Watch

Amazfit GTS स्मार्टवॉच चांगल्या लुक आणि राउंड कॉर्नरसह आलं आहे. व्हायब्रण्ट व्हिज्युअल्ससाठी ह्यात 1.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हे 14 दिवसांची बॅटरी लाइफ देते. त्याचबरोबर, 5ATM वॉटर रेजिस्टन्सची सुविधा आहे. ह्यात ऑलवेज-ऑन डिस्प्लेची सुविधा आहे आणि स्मार्टवॉच अनलॉक न करता नोटिफिकेशन पाहता येतात. यात बेसिक हेल्थ ट्रॅकिंग फिचर मिळतात, जसे की – 12 स्पोर्ट्स मोड, स्टेप ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटरिंग इत्यादी

सेलिंग प्राइसः 5,394 रुपये

डील प्राइसः 4,499 रुपये

The post Amazon Prime Day 2024 sale: Apple iPhone 13 पासून Galaxy A34 पर्यंत, या प्रोडक्टवर मिळवा सर्वात बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-2024-sale-best-deals-on-phone-refrigerator-smartwatch/feed/ 0
अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल 2023: स्वस्त 5जी फोन झाले आणखी स्वस्त https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-2023-affordable-5g-smartphone-deal/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-2023-affordable-5g-smartphone-deal/#respond Sun, 16 Jul 2023 08:33:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22421 अ‍ॅमेझॉनचा प्राइम डे सेल सुरु झाला आहे आणि तुम्हाला माहित असेल की ह्या सेलसह प्राइम युजर्सना शानदार ऑफर मिळतात. ह्यावेळी देखील कंपनीनं काही शानदार डील्स आणल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करतात असाल तर ही योग्य वेळ ठरेल. कंपनी जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रोडक्ट्सवर मोठी सूट देत आहे. परंतु ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला 5जी […]

The post अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल 2023: स्वस्त 5जी फोन झाले आणखी स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अ‍ॅमेझॉनचा प्राइम डे सेल सुरु झाला आहे आणि तुम्हाला माहित असेल की ह्या सेलसह प्राइम युजर्सना शानदार ऑफर मिळतात. ह्यावेळी देखील कंपनीनं काही शानदार डील्स आणल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करतात असाल तर ही योग्य वेळ ठरेल. कंपनी जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रोडक्ट्सवर मोठी सूट देत आहे. परंतु ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला 5जी फोनवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची देणार आहोत.

रेडमी नोट 12 5जी

सर्वप्रथम रेडमीच्या लोकप्रिय स्मार्टफोन रेडमी नोट 12 5जीची डील पाहू. हा फोन 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेटवर चालतो आणि ह्यात 2.0 गीगाहर्ट्झचा ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. फोटोग्राफीसाठी कंपनीनं हा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला आहे ज्यात 48 एमपीच्या मुख्य कॅमेऱ्यासह 8 एमपीचा अल्ट्रा वाइड आणि 2 एमपीची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी ह्यात 32 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 6.67 इंचाच्या मोठी स्क्रीनसह येतो आणि कंपनीनं अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला आहे. पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 33 वॉटच्या फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी मिळते.

सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी

ह्या लिस्टमध्ये दुसरे नाव सॅमसंगच्या लेटेस्ट फोन गॅलेक्सी एम34 5जीचे आहे. फोनमध्ये 6.5-इंचाची 120 हर्ट्झ सुपर अ‍ॅमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एक्सिनॉस 1280 चिपसेटवर सादर करण्यात आला आहे. हा प्रासेसर 12 5जी बँड्सना सपोर्ट करतो. कंपनीनं हा 50MP+8MP+2MP च्या ट्रिपल कॅमेऱ्यासह सादर केला आहे. तसेच 6,000 एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

रेडमी 11 प्राइम 5जी

अफोर्डेबल 5जी फोनमध्ये, शाओमीच्या रेडमी 11 प्राइम 5जीचं नाव नक्की येतं आणि हा फोन अ‍ॅमेझॉनच्या हाय लिस्टमध्ये देखील आहे. फोनवर तुम्हाला मोठा डिस्काउंट मिळत आहे. रेडमी 11 प्राइम 5जीचे स्पेसिफिकेशन पाहता फोनमध्ये 6.58 इंचाची एफएचडी+ स्क्रीन आहे जी 90 स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 एमपीचा एआय ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे.

ओप्पो ए78 5जी

ओप्पोचा हा फोन स्टाइलिश दिसतो आणि अ‍ॅमेझॉनवर मिळणाऱ्या ऑफर्ससह चांगली निवड ठरू शकतो. फोनचे स्पेसिफिकेशन पाहता ह्यात 6.56 इंचाचा डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्झ स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं हा 5,000 एमएएचच्या बॅटरीसह सादर केला आहे आणि फोनमध्ये 33 वॉट सूपरवूक चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 50 एमपीच्या मेन एआय कॅमेऱ्यासह 2 एमपीचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीनं हा मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसरसह सादर केला आहे.

वनप्लस नॉर्ड सीई 2 लाइट 5जी

अ‍ॅमेझॉनचा हा सेल वनप्लस फॅनसाठी खुशखबर घेऊन आला आहे. ह्या सेलमध्ये तुम्ही वनप्लस नॉर्ड सीई 2 लाइट सर्वात कमी किंमतीत विकत घेऊ शकता. हा फोन 6.59 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेसह येतो जो 120 हर्ट्झ पर्यंतचा रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 12 आधारित हा फोन क्वॉलकॉमच्या दमदार 5जी प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 695 वर चालतो. फोनमध्ये 5,000 एमएएचच्या बॅटरीसह 33 वॉट सूपरवूक चार्जर मिळतो. कंपनीनं हा 64 एमपीच्या ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जी

सॅमसंगचा स्वस्त 5जी फोन इथे आणखी शानदार किंमतीत उपलब्ध झाला आहे. हा तुम्ही फक्त 14,490 रुपयाच्या डील प्राइसमध्ये विकत घेऊ शकता. गॅलेक्सी एम14 5जी एक्सिनॉस 1330 चिपसेटवर चालतो आणि ह्यात तुम्हाला ऑक्टाकोर प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 एमपीचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. तसेच व्हॉइस फोकस, सॅमसंग वॉलेट आणि सिक्योर फोल्डर सारखे प्रीमियम फीचर्सही कंपनी देत आहे.

रेडमी के50आय 5जी

रेडमी के50आय 5जी देखील ह्या सेलमध्ये चांगल्या ऑफर्ससह उपलब्ध आहे. हा फोन दमदार मीडियाटेक डायमेन्सिटी 8100 प्रोसेसरवर चालतो. हा प्रोसेसर भारतातील जवळपास सर्व 5जी बँड्सना सपोर्ट करू शकतो. 5जी सह हा फोन तुम्हाला दमदार फोटोग्राफी देतो. फोनमध्ये 64 एमपीचा ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे जो खूप चांगला म्हणता येईल. डिस्प्ले पाहता ह्यात 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे जो 144 हर्ट्झ स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच फोनमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे जो व्यू एक्सपीरियंस आणखी शानदार बनवतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी

सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज अ‍ॅमेझॉन स्टोरवर सेलसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे गॅलेक्सी ए सीरीजच्या जवळपास सर्व फोनवर चांगली डील मिळत आहे. ह्या सेलमध्ये गॅलेक्सी ए23 तुम्ही शानदार ऑफर्ससह घेता येईल. हा फोन 6जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरीसह येतो. हा 6.6 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 5,000 एमएएचची मोठी बॅटरी उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5जी

सॅमसंगचा फ्लॅगशिप ग्रेड फोन गॅलेक्सी एस 20 एफई 5जी देखील ह्या सेलमध्ये शानदार ऑफरसह उपलब्ध आहे. कंपनीनं हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह सादर केला आहे जो फ्लॅगशिप ग्रेड परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. कंपनीनं ह्यात 12 एमपीचा ओआयएस कॅमेरा दिला आहे जो ड्युअल पिक्सलला सपोर्ट करतो. जोडीला 8 एमपीची ओआयएस टेलीफोटो लेन्स आणि 12 एमपीचा ही अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. त्याचबरोबर 4,500 एमएएचची बॅटरी फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तसेच ह्यात वायरलेस चार्जिंग आणि आयपी68 सपोर्ट आहे.

ओप्पो एफ23 5जी

5जीसाठी ओप्पो फोनचा पर्याय निवडायचा असेल तर ओप्पो एफ23 5जी पाहता येईल. हा फोन फक्त स्टाइलिश दिसत नाही तर परफॉर्मन्स देखील दमदार आहे. कंपनीनं हा 6.72 इंचाच्या फुल एचडी स्क्रीनसह सादर केला आहे आणि फोनमध्ये 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो. फोटोग्राफीसाठी ह्यात 64 एमपीचा ट्रिपल कॅमेरा आणि फ्रंटला 32 एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 वर चालतो आणि ह्यात 67 वॉटच्या फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल 2023: स्वस्त 5जी फोन झाले आणखी स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-2023-affordable-5g-smartphone-deal/feed/ 0
iPhone 14 वर मिळणार मोठा डिस्काउंट; अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमधील डीलचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-confirmed-to-get-a-huge-price-drop-for-amazon-prime-day-sale/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-confirmed-to-get-a-huge-price-drop-for-amazon-prime-day-sale/#respond Wed, 12 Jul 2023 06:43:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22347 अ‍ॅमेझॉनचा वार्षिक शॉपिंग उत्सव म्हणजे Prime Day सेल येत्या 15 जुलैला भारतात सुरु होणार आहे. हा दोन दिवसांचा सेल असेल ज्यात ग्राहकांना स्मार्टफोन्ससह अनेक प्रोडक्टसवर भरगोस डिस्काउंट मिळेल. फोन्सवरील ऑफर्समध्ये ग्राहकांना iPhone वरील ऑफर्सची आतुरता असते. यंदाही अ‍ॅमेझॉननं iPhone 14 वर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. iPhone 14 वरील डिस्काउंट अ‍ॅमेझॉन इंडियानं कन्फर्म केलं आहे […]

The post iPhone 14 वर मिळणार मोठा डिस्काउंट; अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमधील डीलचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • अ‍ॅप्पलनं iPhone 14 च्या लाँचच्या वेळी बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपये ठेवली होती.
  • अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल भारतात 15 जुलैला सुरु होईल.
  • iPhone 14 ची खास किंमत बँक डिस्काउंटनंतर मिळेल.

अ‍ॅमेझॉनचा वार्षिक शॉपिंग उत्सव म्हणजे Prime Day सेल येत्या 15 जुलैला भारतात सुरु होणार आहे. हा दोन दिवसांचा सेल असेल ज्यात ग्राहकांना स्मार्टफोन्ससह अनेक प्रोडक्टसवर भरगोस डिस्काउंट मिळेल. फोन्सवरील ऑफर्समध्ये ग्राहकांना iPhone वरील ऑफर्सची आतुरता असते. यंदाही अ‍ॅमेझॉननं iPhone 14 वर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे.

iPhone 14 वरील डिस्काउंट

अ‍ॅमेझॉन इंडियानं कन्फर्म केलं आहे की iPhone 14 प्राइम डे 2023 च्या सेलमध्ये 66,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ही डिस्कॉउंटेड प्राइस फोनच्या 128जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची आहे. ज्यात आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या 10% डिस्काउंटचा देखील समावेश आहे.

iPhone 14 (128GB) जेव्हा लाँच झाला होता तेव्हा ह्याची किंमत 79,900 रुपये होती आणि अधिकृत वेबसाइटवर देखील हीच किंमत आहे. गेल्या महिन्यात अ‍ॅमेझॉनवर iPhone 14 67,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता, त्यामुळे आगामी सेलमध्ये सध्याच्या जेनरेशनच्या आयफोनवर मोठा डिस्काउंट मिळेल हे नक्की. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉन iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max वरील डिस्काउंट देखील टीज करत आहे.

iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : Apple iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED स्लिम बेजल्स, HDR, 1200nits ब्राइटनेस, फेस आयडी सेन्सर आणि 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

  • प्रोसेसर : फोनमध्ये A15 बायोनिक SoC आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी 5-कोर GPU आणि 16-कोर NPU आहे.
  • रॅम/स्टोरेज : तसेच यात 4GB रॅम आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचे ऑप्शन आहेत.
  • बॅटरी आणि फास्ट चार्जिंग : 3,279एमएएचची बॅटरी फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये f/1.5 अपर्चरसह 12MP wide-angle primary sensor आणि 12MP secondary ultra-wide-angle लेन्स आहे.
  • फ्रंट कॅमेरा : फोनमध्ये फ्रंटला देखील 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • सॉफ्टवेअर : हा डिवाइस नवीन iOS 16 वर चालतो.
  • अन्य फीचर्स : कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi, dual SIM, Bluetooth, GPS आणि लाइटनिंग पोर्ट चार्जिंगसाठी आहे. तसेच फेस आयडीची सुरक्षा, मॅग सेफ वायरलेस चार्जिंग आणि आयपी68 रेटिंग मिळते.

    The post iPhone 14 वर मिळणार मोठा डिस्काउंट; अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमधील डीलचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-confirmed-to-get-a-huge-price-drop-for-amazon-prime-day-sale/feed/ 0 Best Smart TV Deals: अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये अत्यंत स्वस्तात मिळत आहेत स्मार्ट टीव्ही, या आहेत सर्वात बेस्ट डील्स https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-in-india-best-smart-tv-deals/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-in-india-best-smart-tv-deals/#respond Sat, 23 Jul 2022 19:30:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11661 ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अ‍ॅमेझॉनवर Prime Day Sale दरम्यान OnePlus, Samsung, Xiaomi आणि अन्य ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.

    The post Best Smart TV Deals: अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये अत्यंत स्वस्तात मिळत आहेत स्मार्ट टीव्ही, या आहेत सर्वात बेस्ट डील्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर Amazon Prime Day सेल सुरु झाला आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या प्राईम डे सेल दरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीपासून अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हाला तुमचा टीव्ही सेट बदलून अपग्रेड करायचा असेल तर अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल सर्वात चांगली संधी देत आहे. अ‍ॅमेझॉनवर सध्या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर मिळत आहेत. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर OnePlus, Samsung, Xiaomi आणि अन्य ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. पुढे आम्ही अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान मिळणाऱ्या स्मार्ट टीव्ही डील्सची माहिती दिली आहे.

    Amazon Prime Day Sale in India: Best Smart TV Deals

    OnePlus 43’’ Y Series 4K UHD Smart TV

    वनप्लसचा Y सीरीजच्या OnePlus 43’’ Y1S Pro टीव्हीवर अ‍ॅमेझॉनवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. वनप्लसच्या या टीव्हीचे ख़ास फिचर्स पाहता यात 4K UHD, Android TV, Memc सह गामा इंजिन, OnePlus कनेक्ट इकोसिस्टम, ड्युअल-बँड वायफाय, बेजल-लेस डिजाइन, ऑक्सीजनप्ले, गेम मोड देण्यात आला आहे. तसेच वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, युट्युब, प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, SonyLiv, हंगामा, JioCinema, Zee5, Eros Now, ऑक्सीजन प्ले सारखे अ‍ॅप्स मिळतात. या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 24W चे स्पिकर मिळतात.

    प्राईस – 39,999 रुपये

    डील प्राईस – 26,490 रुपये

    Acer 43’’ 4K UHD Smart TV

    Acer चा 43 इंचाचा 4K टीव्ही अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. एसरच्या या स्मार्ट टीव्हीचे खास फीचर्स पाहता हा Android 11 प्लॅटफॉर्मवर चालतो. टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Dual Band Wifi, 2-way Bluetooth देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या टीव्हीमध्ये ब्लू लाईट रिडक्शन इंटेलिजंट फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिन आणि डायनॅमिक सिग्नल कॅलिब्रेशन देण्यात आलं आहे. तसेच टीव्हीमध्ये डिजिटल नॉइज रिडक्शन, मायक्रो डिमिंग, डॉल्बी ऑडियो सपोर्ट मिळतो. एसरच्या या टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Amazon Music, Hotstar,Spotify, Voot, VootKids, MxPlayer, SonyLiv, Hungama, Zee5, Eros Now सारखे अ‍ॅप्स प्री इंस्टॉल येतात.

    प्राईस – 49,990

    डील प्राईस – 22,499 रुपये

    Samsung 43’’ Crystal 4K Neo LED TV

    सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन क्रिस्टल 4K प्रो UHD (3840 x 2160 पिक्सल) आहे. तसेच या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या स्मार्ट टीव्हीचे फिचर्स पाहता यात व्हॉइस असिस्टंट्स, स्मार्ट रिमोट, आणि PC मोड, स्क्रीन मिररिंग, टॅप व्यू मोड देण्यात आले आहेत. सॅमसंगचा हा टीव्ही टिजेन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, सोनी लिव, ज 5, युट्युब सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात. या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर देण्यात आले आहेत जे डॉल्बी डिजिटल प्लसला सपोर्ट करतात.

    प्राईस – 47,900 रुपये

    डील प्राईस – 32,490 रुपये

    Redmi 43’’ 4K UHD Smart LED TV

    Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमीचा 4K स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीचे रिजोल्यूशन फुल HD (1920×1080 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, ब्लू-रे प्लेयर, गेमिंग कंसोल पोर्ट, 2 USB पोर्ट देण्यात आला आहे. तसेत यात 3.5mm जॅक, Bluetooth 5.0 देण्यात आलं आहे. शाओमीचा हा टीव्ही आयएमडीबी इंटीग्रेशनसह पॅचवॉल 4 वर चालतो. या टीव्हीमध्ये पॅरेंटल लॉक देण्यात आला आहे. त्याचबरबर नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, डिज्नी+हॉटस्टार सारखे अ‍ॅप्स प्री इंस्टॉल मिळतात.

    प्राईस – 42,999 रुपये

    डील प्राईस – 23,499 रुपये

    Amazon Basics 55’’ 4K UHD LED Fire TV

    अ‍ॅमेझॉनचा 55 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीचे फिचर्स पाहता डिस्प्लेचं रिजोल्यूशन 4K अल्ट्रा HD (3840 x 2160 पिक्सल), रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्ट टीव्हीमध्ये 3 HDMI 2.0 पोर्ट, 1 USB 3.0 आणि 1 USB 2.0 पोर्ट , IR पोर्ट देण्यात आले आहेत. साउंड आउटपुटसाठी या टीव्हीमध्ये 20W चे पावरफुल स्पिकर देण्यात आले आहेत. अ‍ॅमेझॉनचा हा टीव्ही Fire TV OS वर चालतो. या टीव्हीमध्ये Netflix, Disney + Hotstar, YouTube सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल येतात.

    प्राईस – 66,000 रुपये

    डील प्राईस – 34,749 रुपये

    VU 50’’ 4K Android LED TV

    भारतीय टीव्ही मार्केटमध्ये VU एक विश्वासू ब्रँड म्हणून उदयास आला आहे. या ब्रँडचा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 4K Ultra HD (3840×2160 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 60 Hz आहे. टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. फीचर्स पाहता हा अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालतो. तसेच टीव्हीमध्ये ActiVoice रिमोट कंट्रोल, Google Eco-सिस्टम, Google Games, Chromecast Built-In, Bluetooth 5.0, ARC आणि ऑप्टिकल पोर्ट देण्यात आला आहे. यात YouTube, Netflix, Prime Video, Hotstar सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात.

    प्राईस – 45,000 रुपये

    डील प्राईस – 28,499 रुपये

    Mi Horizon 40’’ Full HD Android LED TV

    इंडियन स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये Xiaomi सर्वात मोठा प्लेयर आहे. शाओमीच्या Mi Horizon 40’’ स्मार्ट टीव्हीवर सर्वात जबरदस्त डील मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन फुल HD (1920×1080 पिक्सल), रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. शाओमीच्या या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि 3.5 mm पोर्ट मिळतो. साउंड आउटपुटसाठी 20 वॉटचे स्पिकर देण्यात आले आहेत. हा टीव्ही Android TV 9 वर आधारित PatchWall 4 IMDb इंटीग्रेशनसह चालतो. या टीव्हीमध्ये Prime Video, Netflix, Disney + हॉटस्टार, YouTube, Apple TV, 5000+ अ‍ॅप सपोर्टेड आहेत.

    प्राईस – 29,999 रुपये

    डील प्राईस – 18,999 रुपये

    iFFALCON 43’’ HD Smart LED TV

    iFFALCON चा 43 इंचाचा हा टीव्ही अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीचे रिजोल्यूशन 4K अल्ट्रा HD (3840 x 2160 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 60 hz आहे. टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट आणि 1 USB पोर्ट देण्यात आला आहे. साउंड आउटपुटसाठी फोनमध्ये 24 वॉट डॉल्बी ऑडियोसह स्पिकर देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये हॉटस्टार, Zee5, प्राईम व्हिडीओ, युट्युब सारखे अ‍ॅप्स मिळतात. यात हँड्स-फ्री व्हॉईस कंट्रोल फिचर देण्यात आलं आहे.

    प्राईस – 47,990 रुपये

    डील प्राईस – 23,499 रुपये

    Candes 43’’ Full HD LED Smart Android TV

    कँडस ब्रँडचा 43 इंचाचा फुल एचडी स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान डिस्काउंटसह विकत घेता येईल. Candes 43 इंच Full HD LED Smart Android TV च्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 1920x1080p पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, 1 हेडफोन जॅक, 1 AV आउटपुट स्लॉट, 1 AV इनपुट स्लॉट आणि 1 RF स्लॉट देण्यात आला आहे. हा टीव्ही अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालतो. यात प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिजनी+हॉटस्टार, सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात.

    प्राईस – 38,490 रुपये

    डील प्राईस – 17,999 रुपये

    Redmi 32” HD Ready Smart LED TV

    Xiaomi चा 32 इंचाचा बजेट टीव्ही अ‍ॅमेझॉन सेलमध्ये बेस्ट डीलसह विकत घेता येईल. या टीव्हीचं रिजोल्यूशन HD रेडी (1366 x 768 पिक्सल) आणि रिफ्रेश रेट 60 hz आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, 3.5 mm आणि Bluetooth 5.0 आणि ड्युअल बँड वाय-फाय देण्यात आलं आहे. तसेच यात साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर मिळतात. रेडमीच्या या टीव्हीमध्ये Android TV 11 आधारित PatchWall 4 IMDb इंटीग्रेशन देण्यात आला आहे. रेडमीचा हा टीव्ही प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिजनी आणि हॉटस्टार सह YouTube, Apple TV सारख्या सुमारे 5000 पेक्षा जास्त अ‍ॅप्सना सपोर्ट करतो.

    प्राईस – 24,999 रुपये

    डील प्राईस – 10,499 रुपये

    The post Best Smart TV Deals: अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये अत्यंत स्वस्तात मिळत आहेत स्मार्ट टीव्ही, या आहेत सर्वात बेस्ट डील्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-day-sale-in-india-best-smart-tv-deals/feed/ 0
    Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/#respond Fri, 12 Jul 2019 14:42:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4784 हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल.

    The post Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Samsung ने वर्षाच्या सुरवातीला इंडियन मार्केट मध्ये ‘गॅलेक्सी एम’ नावाने नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज अंतर्गत आता पर्यंत Samsung Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे चारही फोन बजेट प्राइस मध्ये शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतात. आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीज वर खास ऑफरची सुरवात केली आहे. या ऑफर अंतर्गत Amazon Prime Day दरम्यान Galaxy M सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स खूप आर्कषक किंमतीत डिस्काउंट सह विकत घेता येतीलयेईल.

    Samsung ने Amazon Prime Day सेल अंतर्गत Galaxy M सीरीज शानदार ऑफर्स सह विकले जातील. हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल. Amazon Prime Day मध्ये Samsung चे Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन फक्त स्वस्तात विकत घेता येणार नाहीत तर कंपनी कडून अतिरिक्त बेनिफिट पण दिले जातील.

    अशा आहेत ऑफर्स

    Samsung Galaxy M10

    गॅलेक्स एम10 Samsung द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. विशेष म्हणजे Galaxy M10 चा 2जीबी रॅम वेरिएंट 7,990 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

    Amazon Prime Day सेल मध्ये फोनचा 2जीबी रॅम + 16जीबी स्टोरेज वेरिएंट 6,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy M10 चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट फक्त 7,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. सोबतच एचडीएफसी कार्डने शॉपिंग केल्यावर ग्राहकांना 10 टक्क्यांची सूट पण मिळेल.

    Samsung Galaxy M10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

    Samsung Galaxy M20

    हा स्मार्टफोन पण भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये Galaxy M20 चे पण दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. सोबतच जुना फोन एक्सचेंज केल्यास कंपनी 1,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण देईल.

    Samsung Galaxy M20 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट कंपनीने 12,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. तसेच अमेझॉनच्या खास सेल मध्ये फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट फक्त 9,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इथे पण एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

    Samsung Galaxy M20 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

    Samsung Galaxy M30

    Samsung द्वारा Galaxy M30 चा 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच गॅलेक्सी एम30 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये बाजारात आला होता. Amazon Prime Day दरम्यान फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील.

    Amazon Prime Day मध्ये Galaxy M30 चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपये आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सेल मध्ये विकत घेताना एचडीएफसी कार्ड वापरल्यास 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट पण मिळेल.

    Samsung Galaxy M30 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

    Samsung Galaxy M40

    Samsung Galaxy M40 या सीरीजचा सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल फोन आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज वाला स्मार्टफोन आहे जो इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण Amazon Prime Day दरम्यान Galaxy M40 वर कंपनी थेट 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. सोबतच गॅलेक्सी एम40 एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

    हा फोन मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर सोबत प्राइम सेल मध्ये नवीन कॉकटेल आरेंज कलर मध्ये पण विकत घेता येईल.

    Samsung Galaxy M40 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

    The post Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/feed/ 0
    फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा असलेला हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/tenor-g2-10-or-g2-launch-in-india-6gb-ram-5000mah-battery-amazon-prime-day-2019-price-11999/ https://www.91mobiles.com/marathi/tenor-g2-10-or-g2-launch-in-india-6gb-ram-5000mah-battery-amazon-prime-day-2019-price-11999/#respond Fri, 12 Jul 2019 14:05:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4781 15 जुलै पासूनच देशात सेल साठी उपलब्ध होईल. 10.or G2 ट्वाईलाईट ब्लू आणि चारकोल ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

    The post फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा असलेला हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Amazon ने इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एंट्री करत नवीन ब्रँड Tenor बनवला होता जो 10.or असा लिहतात. या ब्रँड अंतर्गत कंपनीने गेल्याच महिन्यात एक नवीन स्मार्टफोन 10.or G2 सादर केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन अधिकृतपणे सादर केला होता पण Tenor ने फोनची किंमत सांगितली नव्हती. आज अधिकृत घोषणा करत कंपनीने 10.or G2 च्या किंमतीचा खुलासा पण केला आहे.

    किंमत व उपलब्धता

    10.or G2 कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर 10.or G2 चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 14,599 रुपयांमध्ये बाजार मध्ये आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने खासकरून Amazon Prime Day 2019 च्या निमित्ताने लॉन्च केला आहे जो 15 जुलै पासूनच देशात सेल साठी उपलब्ध होईल. 10.or G2 ट्वाईलाईट ब्लू आणि चारकोल ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

    हे देखील वाचा: Oppo K3 भारतात 19 जुलैला होईल लॉन्च, येईल या कॅमेरा टेक्नोलॉजीसह

    10.or G2

    कंपनीने हा स्मार्टफोन आईफोन 10 सारख्या नॉच डिस्प्लेसह सादर केला आहे. हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियोसह सादर केला आहे जो 2246 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.18-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शन साठी कंपनीने हा 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला आहे. हा फोन एंडरॉयड 9.0 पाई ओएस वर सादर केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो.

    10.or G2 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जे माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतात. तसेच ग्राफिक्स साठी कंपनीने आपल्या या फोन मध्ये एड्रेनो 509 जीपीयू दिला आहे.

    हे देखील वाचा: डुअल रियर कॅमेरा आणि 4जीबी रॅम असलेल्या Realme 3i ची किंमत असेल 8,000 रुपयांपेक्षा कमी!

    फोटोग्राफी सेग्मेंट पाहता 10.or G2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 12-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फ्लॅश लाईट सह येतो. 10.or G2 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी 10.or G2 15वॉट फास्ट चार्जिंग फीचर वाल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

    The post फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा असलेला हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/tenor-g2-10-or-g2-launch-in-india-6gb-ram-5000mah-battery-amazon-prime-day-2019-price-11999/feed/ 0