Asus Zenfone Max Pro M2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या स्वस्त फोन्स मध्ये सुपर फास्ट चालेल PUBG गेम https://www.91mobiles.com/marathi/top-smartphones-for-pubg-mobile-under-15000-rupees-xiaomi-redmi-note-7-pro-realme-3-and-more-phone/ https://www.91mobiles.com/marathi/top-smartphones-for-pubg-mobile-under-15000-rupees-xiaomi-redmi-note-7-pro-realme-3-and-more-phone/#respond Tue, 02 Apr 2019 14:07:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3996 मार्केट मध्ये 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत असे हँडसेट वाईट जे खूप शानदार आहेत.

The post या स्वस्त फोन्स मध्ये सुपर फास्ट चालेल PUBG गेम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल मध्ये गेमिंग करणे खूप आधीपासून चालू आहे. तसेच सध्या सर्वात प्रसिद्ध मोबाईल गेम PUBG ची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही. या गेम बद्दल येणाऱ्या नाकारात्मक बातम्यांनंतर पण याची लोकप्रियता तशीच आहे. हे पाहून स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या पण परफॉर्मेस ओरिएंटेड हँडसेट लॉन्च करत आहेत. याचा अर्थ असा कि तुम्हाला या गेम साठी आता फ्लॅगशिप फोन विकत घेण्याची गरज नाही.

अलीकडेच कमी किंमतीत असे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध झाले आहेत, ज्यात तुम्हाला PUBG खेळण्याचा चांगला अनुभव मिळेल. याचा अर्थ असा कि पबजी खेळण्यासाठी आता तुम्हाला स्मार्टफोन्स वर 30,000 रुपये खर्च करण्याची गरज नाही. मार्केट मध्ये 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत असे हँडसेट वाईट जे खूप शानदार आहेत.

Samsung Galaxy M30

सॅमसंग गॅलेक्सी एम30 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेजची किंमत 14,990 रुपये आहे. या डिवाइस मध्ये आम्ही पबजी खेळून पाहिले आहे. तम्ही लो मीडियम ग्राफिक्स सेट करून सहज पबजी खेळू शकता. डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स पाहता 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले, 1.8गीगाहर्टज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्टज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह एक्सनॉस 7904 चिपसेट आहे.

हे देखील वाचा: पबजी खेळण्यासाठी घरच्यांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून तरुणाने केली आत्महत्या

Redmi Note 7 Pro

शाओमी ने नुकताच रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केला होता. या फोनच्या 4जीबी रॅम + 64जीबी मेमरीची किंमत 13,999 रुपये आहे. तसेच डिवाइस मध्ये पबजी चा शानदार एक्सपीरियंस घेता येईल. रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच हँडसेट मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. कंपनी ने गेमिंग साठी या फोन मध्ये एक वेगळी कूलिंग सिस्टम दिली आहे.

Realme 3

रियलमी 3 च्या 4जीबी/64जीबी वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. कंपनीने हा फोन अलीकडेच लॉन्च केला आहे. फोन मध्ये पबजी सहज खेळाता येईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हँडसेट मध्ये 12एनएम मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Asus Zenfone Max Pro M2

या डिवाइसचा 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरीएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन पाहता यात 6.3-इंचाची एलसीडी स्क्रीन मिळेल. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन660 चिपसेट आणि 2.2गीगाहट्र्ज ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. तसेच गेमिंग साठी फोन मध्ये कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Huawei P30 Pro लवकरच होईल भारतात लॉन्च, या 5 कारणांसाठी बघा याची वाट

Honor 8X

Honor 8X बद्दल बोलायचे तर याची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. तसेच या हँडसेट मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ (2340 × 1080 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे जो गेमिंग एक्सपीरिंयस चांगला देतो. तसेच फोन मध्ये ऑक्टा-किरिन 710 12एनएम प्रोसेसर आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 1.7गीगाहर्ट्ज आहे. सोबत ग्राफिक्स साठी फोन मध्ये एआरएम माली-जी51 एमपी4 जीपीयू आहे. डिवाइस मध्ये 4जीबी/6जीबी रॅम आणि 64जीबी/128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येते. हॉनर ने पण आपल्या फोन मध्ये गेमिंग स्मूद करण्यासाठी कूलिंग सिस्टम दिली आहे.

The post या स्वस्त फोन्स मध्ये सुपर फास्ट चालेल PUBG गेम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-smartphones-for-pubg-mobile-under-15000-rupees-xiaomi-redmi-note-7-pro-realme-3-and-more-phone/feed/ 0
8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 09:07:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3544 या स्पेशल सेल मध्ये असूस आपल्या फोन्स वर 8,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

The post 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शानदार स्पेसिफिकेशन्स आणि दमदार बिल्ड क्वॉलिटी म्हणजे असूसचे स्मार्टफोन्स. लो बजट ते हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन रेंज मध्ये असूसचे फोन लोकप्रिय आहेत. आपल्या फॅन्सना कमी किंमतीती स्मार्टफोन देत असूस ने ‘ओएमजी डेज’ ची सुरवात केली आहे. याकाळात असूसच्या 10 पेक्षा जास्त स्मार्टफोन वेरिएंट्स मोठ्या डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील. या स्पेशल सेल मध्ये असूस आपल्या फोन्स वर 8,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

असूसचा ओएमजी डेज सेल शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 4 दिवस चालेल. हा सेल उद्या म्हणजे 6 फेब्रुवारीला सुरु होऊन 9 फेब्रुवारी पर्यंत चालेल. याचा काळात असूस स्मार्टफोन्स वर फक्त प्राइज डिस्काउंट दिला जात नसून फोन नो कॉस्ट ईएमआई वर पण सेल साठी उपलब्ध होतील.

असूसच्या दमदार स्मार्टफोन झेनफोन 5झेड बद्दल बोलायचे तर या फोनची किंमत कंपनी ने थेट 8,000 रुपयांनी कमी केली आहे. 29,999 रुपयांचा झेनफोन 5झेड चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट आता 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनच्या 6जीबी/128जीबी वेरिएंटची किंमत 32,999 रुपयांवरून 24,999 रुपये आणि 8जीबी/256जीबी वेरिएंटची किंमत 36,999 रुपयांवरून 28,999 रुपये झाली आहे.

झेनफोन मॅक्स प्रो एम1 वर कंपनी 1,500 रुपयांची सूट देत आहे. ओएमजी डेज मध्ये फोनचा 9,999 रुपयांचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 11,999 रुपयांचा 4जीबी/64जीबी वेरिएंट 10,499 रुपये तसेच 13,999 रुपयांचा 6जीबी/64जीबी वेरिएंट 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2, झेनफोन मॅक्स एम2 तसेच झेनफोन लाईट एल1 च्या सर्व वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकले जात आहेत. याच सेल मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये मिळेल.

तसेच झेनफोन मॅक्स एम2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. झेनफोन लाइट एल1 सेल मध्ये 4,999 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध होईल.

The post 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/feed/ 0
20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/#respond Fri, 21 Dec 2018 13:22:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3194 आम्ही 5 शानदार फोन्सचा उल्लेख या लेखात केला आहे जे या बजेट मध्ये येतात.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुमचे बजेट 20,000 रुपये असेल तर तुम्ही या बजेट मध्ये सर्वकाही शोधात. तुम्हाला फोनचा लुक प्रीमियम हवा असतो, तुम्हाला याचा कॅमेरा दमदार, बॅटरी बॅकअप शानदार पाहिजे असतो आणि जास्त मेमरी सोबत प्रोसेसिंग पण पावरफुल हवी असते. एकंदरीत तुम्ही फ्लॅगशिप फीचर कमी बजेट मध्ये शोधता. भारतीय बाजारात असे फोन आहेत जे तुमच्या प्रत्येक गरज पूर्ण करतात. खाली आम्ही अशाच 5 शानदार फोन्सचा उल्लेख केला आहे.

पोको एफ1

परफॉर्मेंस आणि फीचर्सच्या बाबतीती 20,000 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या सर्वात बेस्ट फोन्स पैकी एक आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ऑनर प्ले

ऑनर चा हा फोन पोको एफ1 पेक्षा कमी नाही. गेमिंग असो किंवा अजूनही काही सर्व बाबतीती हा टक्कर देतो.मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे. ऑनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

असूस ने नुकताच झेनफोन मॅक्स प्रो एम1चा अपग्रेड आणला आहे. हा फोन पण कमाल आहे. डिजाइन डिस्प्ले किंवा मग स्पेसिफिकेशन प्रत्येक बाबतीती हा चांगलाच आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो असलेली 6.3-इंचाची फुलएचडी+ आईपीएस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित हा फोन 3जीबी, 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह येतो. तसेच इंटरनल मेमरी 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी आहे. फोटोग्राफी साठी 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे जो वाइड एंगल ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी 13—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आधारित या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी 2 प्रो

रियलमी 2 प्रो का जिक्र आज हर जगह पर हो रहा आहे. उसका सर्वात बड़ा कारण आहे कमी प्राइस मध्ये बेस्ट स्पेसिफिकेशन. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी ए2

परफॉर्मेंस च्या बाबतीती हा फोन पण इतरांपेक्षा कमी नाही. शानदार प्रोसेसर सह कंपनी ने हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर केला आहे जो दोन वर्षांपर्यंत ओएस अपडेट देतो. अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 5.99-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टड आहे. क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या डिवाइस मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मी ए2 मध्ये 20-मेगा​पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/feed/ 0
9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच स्क्रीन आणि दमदार बॅटरी असलेला असूस झेनफोन मॅक्स एम2, रेडमी 6 प्रो पेक्षा चांगला आहे का हा फोन https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m2-launched-in-india-price-specification-and-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m2-launched-in-india-price-specification-and-feature-in-marathi/#respond Tue, 11 Dec 2018 14:20:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3119 या बजेट मध्ये शाओमीचा रेडमी 6 प्रो मॉडेल उपलब्ध आहे आणि स्पेसिफिकेशन आणि डिजाइनच्या दृष्टीने असूस झेनफोन मॅक्स एम2 खूपच चांगला आहे.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच स्क्रीन आणि दमदार बॅटरी असलेला असूस झेनफोन मॅक्स एम2, रेडमी 6 प्रो पेक्षा चांगला आहे का हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधीच बातमी आली होती की कंपनी आज असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. परंतु लॉन्चच्या वेळी कंपनी ने आपल्या यूजर्सना सरप्राइसज देत अजून एक फोन मॉडेल सादर केला. असूस ने झेनफोन मॅक्स एम2 सादर केला आहे. हा फोन प्रो वेरियंटचा छोटा वर्जन आहे. स्क्रीन साइज तीच आहे पण प्रोसेसर आणि रॅम वेगळा आहे. भारतीय बाजरात झेनफोन मॅक्स एम2 च्या बेस मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे आणि हा फोन 20 डिसेंबर पासून आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

असूस झेनफोन मॅक्स एम2 चे स्पेसिफिकेशन
असूस झेेनफोन मॅक्स एम2 पण कंपनी ने नॉच स्क्रीन सह सादर केला आहे. फोन मध्ये 9:9 आसपेक्ट रे​शियो वाला 6.3 इंच एचडी+ (1520×720) डिस्प्ले दिला आहे. फोनची बॉडी पॉलिकार्बोनेटची आहे पण मेटल सारखी वाटते. बॅक पॅनल मध्ये ही फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे आणि सोबत डुअल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट पॅनल वर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा मिळेल.

हा फोन नॉच डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर आधारित आहे आणि यात आॅक्टाकोर (4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 गोल्ड आणि 4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 सिल्वर) प्रोसेसर मिळेल. स्टोरेज साठी 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल मेमरी व 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी साठी असूस झेनफोन मॅक्स एम2 मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने यात 8—मेगापिक्सल + 2—मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेंसर आहे. मेन सेंसर एफ/1.8 अपर्चरचा आहे. तर सेकेंडरी सेंसर एफ/2.4 अपर्चर सह येतो जो डेफ्थ सेंसिंग साठी उपयोगी पडतो. फोन मध्ये ईआईएस अर्थात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट मिळेल.

सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने या फोन मध्ये मोठी बॅटरी दिली आहे. फोन मध्ये आपको 4,000 एमएएच ची बॅटरी मिळेल. या बजेट मध्ये शाओमीचा रेडमी 6 प्रो मॉडेल उपलब्ध आहे आणि स्पेसिफिकेशन आणि डिजाइनच्या दृष्टीने असूस झेनफोन मॅक्स एम2 खूपच चांगला आहे.

असूस झेनफोन मॅक्स एम2 ची प्राइस
भारतीय बाजरात असूस झेनफोन मॅक्स एम2 च्या 3जीबी वेरियंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4जीबी वाला मॉडेल 11,999 रुपयांमध्ये घेता येईल.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच स्क्रीन आणि दमदार बॅटरी असलेला असूस झेनफोन मॅक्स एम2, रेडमी 6 प्रो पेक्षा चांगला आहे का हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m2-launched-in-india-price-specification-and-feature-in-marathi/feed/ 0
5,000 एमएएच बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-launched-in-india-with-5000-mah-battery-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-launched-in-india-with-5000-mah-battery-price-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 11 Dec 2018 13:57:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3116 सोबत कंपनी 100जीबी गूगल ड्राइव स्टोरेज मोफत देत आहे. तसेच फोन नो कॉस्ट इएमआई मध्ये घेता येईल.

The post 5,000 एमएएच बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी एप्रिल मध्ये असूस ने भारतीय मोबाईल बाजरात झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला होता. हा फोन खूप लोकप्रिय झाला आणि अजूनही आपली पकड त्याने कायम ठेवली आहे. वर्षाच्या शेवटी कंपनी ने याचा अपग्रेड वर्जन सादर केला आहे. असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणला आहे जो जुन्या मॉडेल पेक्षा खूप अपग्रेडड आहे. भारतीय बाजरात असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची बेसिक किंमत 12,999 रुपये आहे. हा फोन 18 डिसेंबर पासून आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. लॉन्च सोबतच कंपनी ने काही आॅफर्स पण सांगितल्या आहेत.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 स्पेसिफिकेशन
फोनची बॉडी ग्लास पासून बनली आहे जिची क्वालिटी खूप चांगली आहे. बॅक पॅनल थोडा कर्व्ड आहे जो चांगला वाटतो. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 मध्ये बेजल लेस डिस्प्ले होता तर कंपनी ने मॅक्स प्रो एम2 नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. स्क्रीनच्या वर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि काही सेंसर्स मिळतील. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो वाली 6.3-इंचाची आईपीस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. हि फुल एचडी+ (2280×1080) रेजल्यूशन सह उपलब्ध आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 83.1 परसेंट आहे. स्क्रीन प्रोटेक्शन बद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

झेनफोन मॅक्स प्रो एम2 को क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर सादर केला गेला आहे. या बजेट मध्ये आता पर्यंत फक्त रियलमी 2 प्रो मध्ये हा प्रोसेसर उपलब्ध आहे. मिड रेंजचा हा चिपसेट चांगली प्रोसेसिंग करतो. फोन मध्ये आॅक्टाकोर (4×2.2 गीगाहट्र्ज क्रयो 260 गोल्ड + 4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 260 सिल्वर) प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमोरी, 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 64जीबी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. या फोन मध्ये पण तुम्हाला कार्ड सपोर्ट मिळेल आणि 512जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येईल .

झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. एक सेंसर 12-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. यात पीडीएएफ सपोर्ट आहे जो फास्ट फोकस साठी प्रसिद्ध आहे. कंपनीचा दावा आहे की याचा मोठा अपर्चर लो लाइट मध्ये पण चांगली फोटोग्राफी करू शकतो. तर दूसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे. हा सेंसर डेफ्थ सेंसिंग साठी आहे. एफ/2.4 अपर्चर सह हा 1.12 माइक्रोन पिक्सलला सपोर्ट करतो. सेल्फी साठी 13—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये फोटोग्राफी साठी एआई सपोर्ट आहे जो फोटो इन्हांस करतो.

ड्युअल सिम आधारित असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या मागील पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. सोबत कंपनी ने यात फेस अनलॉक सारखे फीचर्स पण दिले आहेत. डेटा व कनेक्टिविटी साठी फोन मध्ये 3जी आणि 4जी वोएलटीई व्यतिरिक्त वाईफाई आणि ब्लूटूथ सपोर्ट पण मिळेल. हा फोन मोइक्रो यूसएबी 2.0 सपोर्ट सह येतो.

यह फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारि​त आहे. यात स्टॉक एंडरॉयड अर्थात प्योर एंडरॉयड देण्यात आला आहे आणि कंपनी ने याला एंडरॉयड 9 पाईचा अपडेट लवकरच देणार आहे.

पावर बॅकअप साठी इस फोन मध्ये 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही पण कंपनी ने 2 एंप्येरचा 5 वोल्ट चा​र्जर दिला आहे जो याला वेगाने चार्ज करेल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची प्राइस आणि आॅफर्स
भारतीय बाजरात असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या 3जीबी+32जीबी मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. तर 4जीबी + 64जीबी साठी 14,999 रुपये द्यावे लागतील. तर 6जीबी + 64जीबी चा वेरियंट 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. सोबत कंपनी 100जीबी गूगल ड्राइव स्टोरेज मोफत देत आहे. तसेच फोन नो कॉस्ट इएमआई मध्ये घेता येईल.

The post 5,000 एमएएच बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-launched-in-india-with-5000-mah-battery-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि मॅक्स एम2 लॉन्च, शाओमी आणि रियलमीला मिळेल चांगलीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-and-zenfone-max-m2-launched-price-specificationa-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-and-zenfone-max-m2-launched-price-specificationa-in-marathi/#respond Thu, 06 Dec 2018 12:35:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3076 काही दिवसांपूर्वी हे आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर दिसले होते. आशा आहे की याच ईकॉमर्स साइट वर हे सेल साठी उपलब्ध होतील.

The post असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि मॅक्स एम2 लॉन्च, शाओमी आणि रियलमीला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यापासून असूसच्या नवीन फोन्स बद्दल खूप चर्चा होत होती. बातमी अशी होती कंपनी लवकरच असूस जेनफोन मॅक्स प्रो एम 1 चा अपग्रेडड वर्जन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. स्वतः असूस ने याची माहिती दिली होती की हा फोन 11 डिसेंबरला लॉन्च होईल पण त्याआधी आज हा फोन असूसच्या रशियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे. सर्वात खास बाब अशी की यावेळी कंपनी एक नव्हे तर दोन फोन सादर करणार आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 सोबतच झेनफोन मॅक्स एम 2 पण लिस्ट करण्यात आला आहे आणि दोन्ही फोनचे सर्व स्पेसिफिकेशन उपलब्ध झाले आहेत.

राहिली गोष्ट भारताची तर कंपनी ने मीडिया इनवाइट ​शेयर केला आहे आणि 11 डिसेंबरला हे फोन भारतात लॉन्च होणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर दिसले होते. आशा आहे की याच ईकॉमर्स साइट वर हे सेल साठी उपलब्ध होतील.

असूस झेनफोन मॅक्स एम2

Asus Zenfone Max M2

असूस झेनफोन मॅक्स एम2 मध्ये 6.3 इंचाची एचडी+,1520×720 पिक्सेलची स्क्रीन देण्यात आली आहे आणि कंपनी ने हा 19:9 आसपेक्ट रे​शियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर आधारित आहे आणि यात आॅक्टाकोर (4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 गोल्ड आणि 4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 सिल्वर) प्रोसेसर मिळेल. यासोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी असूस झेनफोन मॅक्स एम2 मध्ये 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. कंपनी ने या फोन मध्ये मोठी बॅटरी दिली आहे. फोन मध्ये तुम्हाला 4,000 एमएएच ची बॅटरी मिळेल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

Asus Zenfone Max M2 Pro

हा मॉडेल थोडा अडवांस आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये तुम्हाला 6.3—इंचाची एलसीडी स्क्रीन मिळेल. हा फोन फुल एचडी+ ;2280×1080 रेजल्यूशन सह उपलब्ध आहे. प्रोसेसर च्या बाबतीती हा खूप अडवांस आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. सोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोन मध्ये पण तुम्हाला कार्ड सपोर्ट मिळेल.

मॅक्स प्रो एम2 मध्ये 12 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेंसर आहे. सोबत ही 13 एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळेल. ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. तसेच पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि मॅक्स एम2 लॉन्च, शाओमी आणि रियलमीला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-and-zenfone-max-m2-launched-price-specificationa-in-marathi/feed/ 0
11 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम असलेला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-to-launch-in-india-11-december-flipkart-exclusive-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-to-launch-in-india-11-december-flipkart-exclusive-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 03 Dec 2018 09:57:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3041 लॉन्च डेट सोबत असूस ने सांगिलते आहे की हा फोन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल, म्हणजे हा फोन फक्त फ्लिपकार्ट वरून विकत घेता यईल.

The post 11 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम असलेला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूस झेनफोन मॅक्स बद्दल समोर आलेल्या अनेक लीक्स मधून समजले होते की कंपनी या फोनची सुरवात इंडोनेशिया मधून करेल आणि 11 डिसेंबरला इंडोनेशियन बाजारात लॉन्च होताच हा फोन टेकविश्वात प्रवेश करेल. अशा होती की इंडोनेशिया मध्ये लॉन्च झाल्यांनतर काही दिवसांनी असूस हा दमदार फोन भारतात पण आणेल. पण आपल्या फॅन्सचा उत्साह पाहून असूस कंपनी झेनफोन मॅक्स प्रो एम2 भारतात 11 डिसेंबरला लॉन्च करत आहे. असूस इंडिया ने झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या भारतीय लॉन्चची तारीख सांगितली आहे आणि हा फोन 11 डिसेंबरला देशात लॉन्च केला जाईल.

असूस इंडिया ने अपने आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या लॉन्चची माहिती दिली आहे. असूस ने सांगितले आहे की कपंनी येत्या 11 डिसेंबरला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंटच्या मंचावरून झेनफोन मॅक्स प्रो एम2 स्मार्टफोन इंडिया मध्ये लॉन्च केला जाईल. लॉन्च डेट सोबत असूस ने सांगिलते आहे की हा फोन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल, म्हणजे हा फोन फक्त फ्लिपकार्ट वरून विकत घेता यईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची एक टीजर ईमेज इंटरनेट वर वायरल झाली आहे ज्यात 5,000एमएएच बॅटरीचा उल्लेख करण्यात आला आहे. झेनफोन मॅक्स प्रो एम2 बद्दल हे कंफर्म झाले आहे की असूस हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च करेल जी क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. तसेच असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 नॉच डिस्प्ले लॉन्च केला जाईल हे पण असूस आधीच सांगितले आहे.

लीकनुसार हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम देईल सोबत हा 64जीबी तसेच 128जीबी स्टोरेजच्या दोन आॅप्शन मध्ये लॉन्च होईल. तर काही रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे की असूस भारतात झेनफोन मॅक्स प्रो एम2 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीकनुसार असूसचा हा फोन एंडरॉयड ओरियो वर सदर केला जाईल सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा सेंसर मध्ये एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा असेल. तसेच झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार असल्याचे समोर आले आहे.

असूस 11 डिसेंबरला हा फोन भारतीय बाजारात लॉन्च करेल. झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची किंमत किती असेल आणि कधी देशात सेल साठी उपलब्ध होईल, यासाठी 11 डिसेंबरची वाट बघितली जात आहे.

The post 11 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम असलेला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-to-launch-in-india-11-december-flipkart-exclusive-feature-specifications-in-marathi/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च होईल असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-5000mah-battery-specifications-feature-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-5000mah-battery-specifications-feature-in-india-in-marathi/#respond Thu, 29 Nov 2018 12:20:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3025 चर्चा अशी आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 झेडबी634केएल मॉडेल नंबर सह भारतीय बाजारात येईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च होईल असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूस येत्या 11 डिसेंबरला आपली झेनफोन सीरीज अजून पावरफुल बनवत एक नवीन डिवाईस झेनफोन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची सुरवात इंडोनेशिया पासून करणार आहे ज्याबद्दल कंपनी ने ईमेज टीजर पण जारी केला आहे. काही दिवसांपूर्वी असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनलचा लुक शेयर करून फोनच्या नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा सेग्मेंटची माहिती दिली होती तर आता एका नवीन ईमेज मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी असल्याची बाब समोर आली आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची एक टीजर ईमेज इंटरनेट वर वायरल झाली आहे ज्यात 5,000एमएएच बॅटरीचा उल्लेख करण्यात आला आहे. झेनफोन मॅक्स प्रो एम2 बद्दल हे कंफर्म झाले आहे कि असूस हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च करेल जी क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. तसेच असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 नॉच डिस्प्ले लॉन्च केला जाईल हे पण असूस आधीच सांगितले आहे.

ASUS Zenfone Max Pro M2

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम देईल सोबत हा 64जीबी तसेच 128जीबी स्टोरेजच्या दोन आॅप्शन मध्ये लॉन्च होईल. तर काही रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे कि असूस भारतात झेनफोन मॅक्स प्रो एम2 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीकनुसार असूसचा हा फोन एंडरॉयड ओरियो वर सदर केला जाईल सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा सेंसर मध्ये एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा असेल. तसेच झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार असल्याचे समोर आले आहे.

असूस 11 डिसेंबरला हा फोन इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च करेल. अशा आहे कि अंर्तराष्ट्रीय लॉन्च नंतर काही दिवसांनी कंपनी झेनफोन मॅक्स प्रो एम2 भारतीय बाजारात आणेल. झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची किंमत किती असेल याबद्दल आता बोलणे चुकीचे ठरेल. चर्चा अशी आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 झेडबी634केएल मॉडेल नंबर सह भारतीय बाजारात येईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च होईल असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-5000mah-battery-specifications-feature-in-india-in-marathi/feed/ 0
लॉन्चच्या आधीच असूस ने शेयर केला झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा फोटो, नॉच सह दिसले 3 रियर कॅमेरा सेंसर https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-image-with-triple-rear-camera-notch-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-image-with-triple-rear-camera-notch-display-in-marathi/#respond Thu, 22 Nov 2018 11:50:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2943 या ट्वीट मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 ला ‘रियर प्रो’ म्हणण्यात आले आहे. शेयर करण्यात आलेल्या फोटो मध्ये फोनची नॉच दाखवण्यात आली आहे जी आयफोन 10 सारखी आहे.

The post लॉन्चच्या आधीच असूस ने शेयर केला झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा फोटो, नॉच सह दिसले 3 रियर कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूस येत्या 11 डिसेंबरला आपल्या झेनफोन सीरीज मध्ये नवीन डिवाईस झेनफोन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. असूस आपल्या या स्मार्टफोनची सुरवात इंडो​नेशिया मधून करणार आहे आणि कंपनी ने आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून याची माहिती दिली आहे. तर आता असूस ने पुन्हा एकदा एक नवीन ​ट्वीट करत फोनचा फोटो इंटरनेट वर शेयर केला आहे. असूसच्या या ​ट्वीट मधून झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनल सोबत फोनच्या डिस्प्ले आणि कॅमेरा सेग्मेंटची माहिती मिळाली आहे.

असूस ने अपने इंडोनेशियाई ट्वीटर हँडल वरून झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा फोटो शेयर केला आहे. या ट्वीट मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 ला ‘रियर प्रो’ म्हणण्यात आले आहे. शेयर करण्यात आलेल्या फोटो मध्ये फोनची नॉच दाखवण्यात आली आहे जी आयफोन 10 सारखी आहे. या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि ईयरपीस आहे. झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा डिस्प्ले दोन्ही बाजूंनी बेजल लेस दाखवण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप पण या फोटो मध्ये दिसत आहे.

झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वर ​कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये आहे. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर दिसत आहेत. या फोटो वरून हे कंफर्म झाले आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, म्हणजे या फोनच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर दिले जातील. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी दाखविण्यात आला आहे. तर फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर पण फोटो मध्ये दिसत आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला जाईल सोबत 64जीबी मेमरी तसेच 128जीबी स्टोरेजच्या चे दोन आॅप्शन मध्ये लॉन्च होईल. असूस आपला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट सह लॉन्च कर शकते.

लीक मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील ​तीन रियर कॅमेरा सेंसर किती पावर चे असतील हे सांगण्यात आले नाही. पण या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याची बाब या लीक मध्ये सांगण्यात आली आहे. तसेच झेनफोन मॅक्स एम2 बद्दल बोलायचे तर लीक नुसार कंपनी हा स्मार्टफोन पण 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च करेल.

झेनफोन मॅक्स एम2 पण 4जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो सोबत हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. असूसच्या या फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट मिळू शकतो. झेनफोन मॅक्स एम2 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तर सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 इंडियन मार्केट मध्ये कधी येईल हे आतातरी सांगता येणार नाही. पण बोलले जात आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 झेडबी634केएल मॉडेल नंबर सह बाजरात येईल.

The post लॉन्चच्या आधीच असूस ने शेयर केला झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा फोटो, नॉच सह दिसले 3 रियर कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-image-with-triple-rear-camera-notch-display-in-marathi/feed/ 0
11 डिसेंबरला लॉन्च होईल असूसचा 3 रियर कॅमेरे असलेला झेनफोन मॅक्स प्रो एम2 https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-to-launch-on-11-december-with-triple-rear-camera-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-to-launch-on-11-december-with-triple-rear-camera-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 19 Nov 2018 10:43:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2895 लीक मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील ​तीन रियर कॅमेरा सेंसर किती पावर चे असतील हे सांगण्यात आले नाही. पण या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याची बाब या लीक मध्ये सांगण्यात आली आहे.

The post 11 डिसेंबरला लॉन्च होईल असूसचा 3 रियर कॅमेरे असलेला झेनफोन मॅक्स प्रो एम2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूसची झेनफोन सीरीजच्या आगामी डिवाईस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची टेक बाजारात सुरु आहे. दीर्घकाळापासून झेनफोन मॅक्स प्रो एम2 तसेच झेनफोन मॅक्स एम2 बद्दल लीक्स येत आहेत. झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल हे कंफर्म झाले आहे, म्हणजे या फोनच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर देण्यात येतील. तर आज या दमदार फोनची लॉन्च डेट समोर आली आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 येत्या 11 डिसेंबरला जागतिक टेक मंचावर येत आहे.

असूस ने आपला इंडोनेशियन ट्वीटर हँडल वरून झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या लॉन्च डेटचा खुलासा केला आहे. असूस ने ट्वीट करून सांगितले आहे कि डिसेंबरच्या 11 तारखेला झेनफोन मॅक्स प्रो एम2 इंडोनेशिया मध्ये सादर केला जाईल. आपल्या आपल्या ट्वीट मध्ये असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम2 गेमिंग फोन असल्याचे सांगितले आहे. कंपनी ने फोनच्या लॉन्च डेट व्यतिरिक्त फोनच्या स्पेसिफिकेशन्स व वेरिंएट्स संबंधित इतर माहिती अजूनतरी गोपनीय ठेवली आहे, जिचा खुलासा 11 डिसेंबरलाच होईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला जाईल सोबत 64जीबी मेमरी तसेच 128जीबी स्टोरेजच्या चे दोन आॅप्शन मध्ये लॉन्च होईल. असूस आपला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट सह लॉन्च कर शकते.

लीक मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील ​तीन रियर कॅमेरा सेंसर किती पावर चे असतील हे सांगण्यात आले नाही. पण या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याची बाब या लीक मध्ये सांगण्यात आली आहे. तसेच झेनफोन मॅक्स एम2 बद्दल बोलायचे तर लीक नुसार कंपनी हा स्मार्टफोन पण 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च करेल.

झेनफोन मॅक्स एम2 पण 4जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो सोबत हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. असूसच्या या फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट मिळू शकतो. झेनफोन मॅक्स एम2 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तर सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 इंडियन मार्केट मध्ये कधी येईल हे आतातरी सांगता येणार नाही. पण बोलले जात आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 झेडबी634केएल मॉडेल नंबर सह बाजरात येईल.

The post 11 डिसेंबरला लॉन्च होईल असूसचा 3 रियर कॅमेरे असलेला झेनफोन मॅक्स प्रो एम2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-to-launch-on-11-december-with-triple-rear-camera-feature-specifications-in-marathi/feed/ 0