जर तुमचे बजेट 20,000 रुपये असेल तर तुम्ही या बजेट मध्ये सर्वकाही शोधात. तुम्हाला फोनचा लुक प्रीमियम हवा असतो, तुम्हाला याचा कॅमेरा दमदार, बॅटरी बॅकअप शानदार पाहिजे असतो आणि जास्त मेमरी सोबत प्रोसेसिंग पण पावरफुल हवी असते. एकंदरीत तुम्ही फ्लॅगशिप फीचर कमी बजेट मध्ये शोधता. भारतीय बाजारात असे फोन आहेत जे तुमच्या प्रत्येक गरज पूर्ण करतात. खाली आम्ही अशाच 5 शानदार फोन्सचा उल्लेख केला आहे.
पोको एफ1
परफॉर्मेंस आणि फीचर्सच्या बाबतीती 20,000 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या सर्वात बेस्ट फोन्स पैकी एक आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
ऑनर प्ले
ऑनर चा हा फोन पोको एफ1 पेक्षा कमी नाही. गेमिंग असो किंवा अजूनही काही सर्व बाबतीती हा टक्कर देतो.मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे. ऑनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2
असूस ने नुकताच झेनफोन मॅक्स प्रो एम1चा अपग्रेड आणला आहे. हा फोन पण कमाल आहे. डिजाइन डिस्प्ले किंवा मग स्पेसिफिकेशन प्रत्येक बाबतीती हा चांगलाच आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो असलेली 6.3-इंचाची फुलएचडी+ आईपीएस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित हा फोन 3जीबी, 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह येतो. तसेच इंटरनल मेमरी 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी आहे. फोटोग्राफी साठी 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे जो वाइड एंगल ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी 13—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आधारित या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
रियलमी 2 प्रो
रियलमी 2 प्रो का जिक्र आज हर जगह पर हो रहा आहे. उसका सर्वात बड़ा कारण आहे कमी प्राइस मध्ये बेस्ट स्पेसिफिकेशन. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
शाओमी मी ए2
परफॉर्मेंस च्या बाबतीती हा फोन पण इतरांपेक्षा कमी नाही. शानदार प्रोसेसर सह कंपनी ने हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर केला आहे जो दोन वर्षांपर्यंत ओएस अपडेट देतो. अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 5.99-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टड आहे. क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या डिवाइस मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मी ए2 मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.