Infinix ZERO 5G 2023 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:56:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 13GB RAM परवडणाऱ्या किंमतीत! Infinix Zero 5G Turbo आणि Zero 5G 2023 भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-turbo-and-infinix-zero-5g-2023-launched-in-india-know-price-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-turbo-and-infinix-zero-5g-2023-launched-in-india-know-price-specifications-sale-details/#respond Mon, 06 Feb 2023 05:32:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17504 इनफिनिक्सनं पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोन युजर्ससाठी दोन नवीन 5जी फोन भारतात आणले आहेत. Infinix Zero 5G Turbo आणि Infinix Zero 5G 2023 ची भारतात एंट्री झाली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz screen, 50MP camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सारखे फीचर्स मिळतात. परंतु यात प्रोसेसर मात्र वेगवेगळे मिळतात. दोन्ही फोन्समध्ये 8GB फिजिकल रॅम आणि 5GB […]

The post 13GB RAM परवडणाऱ्या किंमतीत! Infinix Zero 5G Turbo आणि Zero 5G 2023 भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
  • nfinix Zero 5G 2023 स्मार्टफोन MediaTek Dimensity 920 वर चालतो.
  • Infinix ZERO 5G 2023 Turbo मध्ये MediaTek Dimensity 1080 देण्यात आला आहे.

इनफिनिक्सनं पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोन युजर्ससाठी दोन नवीन 5जी फोन भारतात आणले आहेत. Infinix Zero 5G Turbo आणि Infinix Zero 5G 2023 ची भारतात एंट्री झाली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz screen, 50MP camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सारखे फीचर्स मिळतात. परंतु यात प्रोसेसर मात्र वेगवेगळे मिळतात. दोन्ही फोन्समध्ये 8GB फिजिकल रॅम आणि 5GB वर्चुअल रॅम मिळून एकूण 13GB रॅमची ताकद मिळते. इनफिनिक्स झिरो 5जी 2023 तसेच झिरो 5जी टर्बोची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Infinix Zero 5G 2023 आणि Zero 5G Turbo Price

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे तसेच इनफिनिक्स झिरो 5जी टर्बो 19,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हे दोन्ही मोबाइल फोन Pearly White, Coral Orange आणि Submariner Black कलरमध्ये 11 फेब्रुवारीपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होतील. हे दोन्ही स्मार्टफोन 8जीबी रॅमला सपोर्ट करतात. हे देखील वाचा: ‘इथे’ मिळेल OnePlus 11 5G च्या लाँच इव्हेंटची तिकीट; प्री-ऑर्डरची तारीख देखील समजली

Infinix Zero 5G 2023 आणि Zero 5G Turbo चे specifications

  • 6.78″ FHD+ 120Hz Display
  • 50MP Triple camera
  • 16MP Selfie camera
  • 33W 5,000mAh battery
  • MediaTek Dimensity 920 (Zero 5G 2023)
  • MediaTek Dimensity 1080 (Zero 5G 2023 Turbo)

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 आणि इनफिनिक्स झिरो 5जी टर्बो स्मार्टफोन दोन्ही 2460 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आले आहेत. फोनची स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येते जी एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोन स्क्रीन 500निट्स ब्राइटनेससह आली आहे.

दोन्ही इनफिनिक्स स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी प्रोसेसरसह येतात. झिरो 5जी 2023 मॉडेलमध्ये डिमेनसिटी 920 चिपसेट आहे तर झिरो 5जी टर्बो डिमेनसिटी 1080 वर चालतो. हे दोन्ही स्मार्टफोन 5जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतात, त्यामुळे इंटरनल 8जीबी रॅम 13जीबी पर्यंत वाढवता येतो. Zero 5G 2023 मध्ये 128जीबी स्टोरेज मिळते तर Zero 5G Turbo 256जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी हे दोन्ही इनफिनिक्स मोबाइल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोन्सच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि मॅक्रो सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो. हे देखील वाचा: 7 हजारांच्या येऊ शकतो मोटोरोलाचा सर्वात स्वस्त फोन; Moto E13 च्या भारतीय किंमतीचा खुलासा

Infinix Zero 5G Turbo आणि Infinix Zero 5G 2023 दोन्ही फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतात. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच पावर बॅकअपसाठी 33वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. अँड्रॉइड 12, एक्सओएस 12, ब्लूटूथ 5.1, वायफाय6 व 3.5एमएम सारखे फीचर्स या 5जी फोन्समध्ये आहेत.

The post 13GB RAM परवडणाऱ्या किंमतीत! Infinix Zero 5G Turbo आणि Zero 5G 2023 भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-turbo-and-infinix-zero-5g-2023-launched-in-india-know-price-specifications-sale-details/feed/ 0
Infinix ZERO 5G 2023 4 फेब्रुवारीला येणार भारतात; कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-2023-launch-date-in-india-4-february-check-full-specifications-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-2023-launch-date-in-india-4-february-check-full-specifications-and-price/#respond Tue, 24 Jan 2023 04:20:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17164 इनफिनिक्सनं गेल्यावर्षी Infinix ZERO 5G 2023 नावाचा एक मोबाइल फोन मार्केटमध्ये आणला होता जो 50MP Camera, 8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 processor सह 33W फास्ट चार्जिंग व 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन आता भारतीय बाजारात येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन 4 फेब्रुवारीला भारतात […]

The post Infinix ZERO 5G 2023 4 फेब्रुवारीला येणार भारतात; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix ZERO 5G 2023 स्मार्टफोन 4 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • हा मोबाइल फोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरवर चालतो.
  • इनफिनिक्स झिरो 5जी 2023 50 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करतो.

इनफिनिक्सनं गेल्यावर्षी Infinix ZERO 5G 2023 नावाचा एक मोबाइल फोन मार्केटमध्ये आणला होता जो 50MP Camera, 8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 processor सह 33W फास्ट चार्जिंग व 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन आता भारतीय बाजारात येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन 4 फेब्रुवारीला भारतात लाँच होई.

Infinix ZERO 5G 2023 Launch

इनफिनिक्स इंडियानं अधिकृतपणे माहिती दिली आहे की कंपनी येत्या 4 फेब्रुवारीला भारतात Infinix ZERO 5G 2023 लाँच करेल. आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून इनफिनिक्सनं या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. टीजर शेयर सोबत कंपनीनं सांगितलं आहे की झिरो 5जी 2023 मोबाइल फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची किंमत 17 हजार रुपयांच्या आसपास असेल अशी अपेक्षा आहे. हे देखील वाचा: How To Download Youtube Shorts : पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

Infinix ZERO 5G 2023 ग्लोबर्ल व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ FHD+ 120Hz डिस्प्ले
  • MediaTek Dimensity 1080
  • 50MP Rear Camera
  • 33W 5,000mAh Battery

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 ग्लोबल मार्केटमध्ये आधीचेच आला आहे त्यामुळे फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील उपलब्ध आहे. इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन 6.78 इंचाच्या लार्ज डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनवर काम करतो. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनची थिकनेस 8.9एमएम आहे तर वजन 201 ग्राम आहे.

Infinix ZERO 5G 2023 अँड्रॉइड 12 वर आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टा-कोर प्रोसेसरसह हा मोबाइल फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालतो. हा इनफिनिक्स फोन 8 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 5 जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह येतो. गरज पडल्यास हा इनफिनिक्स स्मार्टफोन 13जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. या फोनमध्ये 256जीबीची इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Infinix ZERO 5G 2023 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 6 हजारांच्या बजेटमध्ये लाँच 6GB RAM असलेला स्वस्त स्मार्टफोन लाँच; Redmi-Realme ची उडाली झोप

Infinix ZERO 5G 2023 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स झिरो 5जी 2023 मोबाइल फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. आशा आहे की भारतीय बाजारात देखील हा फोन याच स्पेसिफिकेशन्ससह येईल.

The post Infinix ZERO 5G 2023 4 फेब्रुवारीला येणार भारतात; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-2023-launch-date-in-india-4-february-check-full-specifications-and-price/feed/ 0
Infinix ZERO 5G 2023 स्मार्टफोन 8GB RAM सह जागतिक बाजारात लाँच https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-2023-launched-price-and-specifications-officially-announced/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-2023-launched-price-and-specifications-officially-announced/#respond Fri, 02 Dec 2022 07:21:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15610 Infinix ZERO 5G 2023 स्मार्टफोन गेल्या महिन्यात समोर आला होता जिथे कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर हा इनफिनिक्स मोबाइल फुल डिटेल्ससह लिस्ट करण्यात आला होता. आज इनफिनिक्सनं आपल्या हा नवीन मोबाइल फोन झिरो 5जी 2023 अधिकृतपणे लाँच केला आहे. 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 1080 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery ची पावर असलेला Infinix ZERO 5G […]

The post Infinix ZERO 5G 2023 स्मार्टफोन 8GB RAM सह जागतिक बाजारात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ZERO 5G 2023 स्मार्टफोन गेल्या महिन्यात समोर आला होता जिथे कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर हा इनफिनिक्स मोबाइल फुल डिटेल्ससह लिस्ट करण्यात आला होता. आज इनफिनिक्सनं आपल्या हा नवीन मोबाइल फोन झिरो 5जी 2023 अधिकृतपणे लाँच केला आहे. 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 1080 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery ची पावर असलेला Infinix ZERO 5G 2023 बजेट सेगमेंटमध्ये लाँच झाला आहे ज्याची प्राइस 19,400 रुपयांच्या आसपास आहे.

Infinix ZERO 5G 2023 Price

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, ज्याच्या जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Infinix ZERO 5G 2023 ग्लोबल मार्केटमध्ये 239 डॉलरमध्ये लाँच झाला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 19,400 रुपयांच्या आसपास आहे. इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन बाजारात Pearl White, Coral Orange आणि Submariner Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Infinix ZERO 5G 2023 launched Price and specifications officially announced

Infinix ZERO 5G 2023 Specifications

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन 6.78 इंचाच्या लार्ज डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनवर काम करतो. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनची थिकनेस 8.9एमएम आहे तर वजन 201 ग्राम आहे.

Infinix ZERO 5G 2023 launched Price and specifications officially announced

Infinix ZERO 5G 2023 अँड्रॉइड 12 वर आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टा-कोर प्रोसेसरसह हा मोबाइल फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालतो. हा इनफिनिक्स फोन 8 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 5 जीबी रॅम एक्सपेंशन टेक्नॉलॉजीसह येतो. गरज पडल्यास हा इनफिनिक्स स्मार्टफोन 13जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. या फोनमध्ये 256जीबीची इंटरनल स्टोरेज आहे.

Infinix ZERO 5G 2023 launched Price and specifications officially announced

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Infinix ZERO 5G 2023 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix ZERO 5G 2023 launched Price and specifications officially announced

Infinix ZERO 5G 2023 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स झिरो 5जी 2023 मोबाइल फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Infinix ZERO 5G 2023 स्मार्टफोन 8GB RAM सह जागतिक बाजारात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-2023-launched-price-and-specifications-officially-announced/feed/ 0
8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 चिपसेटसह Infinix ZERO 5G 2023 सादर https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-infinix-zero-5g-2023-launched-know-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-infinix-zero-5g-2023-launched-know-price-and-specifications-details/#respond Wed, 09 Nov 2022 10:21:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14768 इनफिनिक्स कंपनीनं आज टेक मंचावर आपल्या 5जी प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये विस्तार केला आहे. कंपनीनं नवीन स्मार्टफोन Infinix ZERO 5G 2023 लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 1080 चिपसेट, 33W Fast Charging आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे. पुढे इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती […]

The post 8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 चिपसेटसह Infinix ZERO 5G 2023 सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्स कंपनीनं आज टेक मंचावर आपल्या 5जी प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये विस्तार केला आहे. कंपनीनं नवीन स्मार्टफोन Infinix ZERO 5G 2023 लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 1080 चिपसेट, 33W Fast Charging आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे. पुढे इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Infinix ZERO 5G 2023 Specifications

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन 6.78 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनला स्पॉट करतो. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनची जाडी 8.9एमएम आहे तर वजन 201 ग्राम आहे. हे देखील वाचा: कमालाच झाली! खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 16GB रॅम; Realme 10 च्या एंट्रीमुळे रेडमीची डोकेदुखी वाढली

Infinix ZERO 5G 2023 अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टा-कोर प्रोसेसरसह हा मोबाइल फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटसह बाजारात आला आहे. हा इनफिनिक्स फोन 8 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 5 जीबी रॅम एक्सपँशन टेक्नॉलॉजीसह येतो. त्यामुळे गरज पडल्यास इनफिनिक्स स्मार्टफोन 13जीबी रॅमची ताकद देऊ शकतो. या फोनमध्ये 256जीबीची इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Infinix ZERO 5G 2023 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix ZERO 5G 2023 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स झिरो 5जी 2023 मोबाइल फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Redmi 11A असेल कंपनीचा आगामी स्वस्त स्मार्टफोन; किंमत असू शकते 8 हजारांच्या जवळपास

Infinix ZERO 5G 2023 Price

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये बाजारात आला आहे जो 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोेरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं सध्या फोनची किंमत सांगितली नाही परंतु आशा आहे की लवकरच Infinix ZERO 5G 2023 च्या प्राइस व सेल डिटेल्सची घोषणा केली जाईल. हा स्मार्टफोन Pearl White, Coral Orange आणि Submariner Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

सोर्स: रिपोर्ट

The post 8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 चिपसेटसह Infinix ZERO 5G 2023 सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-infinix-zero-5g-2023-launched-know-price-and-specifications-details/feed/ 0