iQOO Z6 Lite 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Sep 2022 07:23:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सर्वांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या 5G Smartphone चा पहिला सेल आज; 6GB RAM आणि 5000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-first-sale-amazon-know-price-in-india-offers-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-first-sale-amazon-know-price-in-india-offers-specifications/#respond Wed, 14 Sep 2022 07:23:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13085 iQOO Z6 Lite 5G Sale: आयकूनं भारतीय बाजारात एक शानदार स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी सादर केला होता. कंपनीनं Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरसह जगातील पहिला फोन iQOO Z6 Lite 5G भारतात लाँच केला आहे. कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री आजपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर केली जाईल. जर तुम्ही कमी किंमतीत Cheapest 5G Phone विकत घेण्याचा विचार […]

The post सर्वांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या 5G Smartphone चा पहिला सेल आज; 6GB RAM आणि 5000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO Z6 Lite 5G Sale: आयकूनं भारतीय बाजारात एक शानदार स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी सादर केला होता. कंपनीनं Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरसह जगातील पहिला फोन iQOO Z6 Lite 5G भारतात लाँच केला आहे. कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री आजपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर केली जाईल. जर तुम्ही कमी किंमतीत Cheapest 5G Phone विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज होणाऱ्या सेलमध्ये iQOO Z6 Lite 5G तुम्ही मोठ्या डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.

फक्त Snapdragon 4 Gen 1 नव्हे तर iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 120Hz FHD+ डिस्प्ले सारखे शानदार फीचर्स देखील आहेत. iQOO Z6 Lite 5G फोन आज म्हणजे 14 सप्टेंबरला पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होणार आहे. चला जाणून घेऊया या हँडसेटची किंमत, त्यावर मिळणारा डिस्काउंट, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स. हे देखील वाचा: वॉरंटीमध्ये नसलेले डिवाइस देखील मोफत रिपेयर करणार Redmi? कंपनीनं केली मोठी घोषणा

iQOO Z6 Lite 5G ची किंमत आणि ऑफर्स

iQOO Z6 Lite 5G चे दोन मॉडेल भारतीयांच्या भेटीला आले आहेत. या डिवाइसच्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची प्राइस 13,999 रुपये (इफेक्टिव किंमत 11,499 रुपये) आहे. तर 6GB रॅम व 128GB स्टोरेज असेलला व्हेरिएंट 15,499 रुपयांमध्ये (इफेक्टिव किंमत 12,999 रुपये) विकत घेता येईल. पहिल्या सेलमध्ये हा फोन SBI कार्डनं विकत घेतल्यास 2,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देखील मिळेल. हा स्टेलर ग्रीन आणि मिस्टिक नाइट असा दोन स्टायलिश कलर्सयामध्ये विकत घेता येईल.

iQOO Z6 Lite 5G Specification

QOO Z6 Lite मध्ये 6.58-Fv FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात वॉटरड्रॉप नॉच डिजाइन दिसते. हा 2408×1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर पाहता फोनमध्ये जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर मिळतो. जो 6nm प्रोसेसवर बनवण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. तसेच हा फोन एक्सटेंडेड रॅम 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो.

iqoo z6 lite 5g price in india leaked before 14 september launch

हा फोन दमदार गेमिंग परफॉर्मन्स देईल असा दावा कंपनीनं केला आहे. पावर बॅकअपसाठी डिवाइसमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळते. फोन रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये बेहतर परफॉरमेंस आणि हीटिंगपासून वाचण्यासाठी 4-कंपोनेंट असलेली कूलिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

iQOO Z6 Lite मध्ये कंपनीनं ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 50MP ची आय ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: दमदार बॅटरी आणि वेगवान चार्जिंग परवडणाऱ्या किंमतीत; itel च्या आगामी स्मार्टफोनची डिजाइन लीक

The post सर्वांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या 5G Smartphone चा पहिला सेल आज; 6GB RAM आणि 5000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-first-sale-amazon-know-price-in-india-offers-specifications/feed/ 0
सर्वात स्वस्त 5G Phone! कडक फीचर्ससह स्वस्त आणि मस्त iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-phone-launch-india-price-rs-11499-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-phone-launch-india-price-rs-11499-sale-specification/#respond Mon, 12 Sep 2022 14:36:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13032 iQOO Z6 Lite 5G India Launched: मोबाइल निर्माता iQOO नं भारतात एक नवीन 5G डिवाइस सादर केला आहे. कंपनीनं हा डिवाइस iQOO Z6 Lite 5G नावानं बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. म्हणजे की कमी किंमतीत 5G डिवाइस घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑप्शन ठरू शकतो. विशेष म्हणजे हा जगातील […]

The post सर्वात स्वस्त 5G Phone! कडक फीचर्ससह स्वस्त आणि मस्त iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO Z6 Lite 5G India Launched: मोबाइल निर्माता iQOO नं भारतात एक नवीन 5G डिवाइस सादर केला आहे. कंपनीनं हा डिवाइस iQOO Z6 Lite 5G नावानं बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. म्हणजे की कमी किंमतीत 5G डिवाइस घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑप्शन ठरू शकतो. विशेष म्हणजे हा जगातील पहिला असा फोन बनला आहे ज्यात Qualcomm Snapdragon 4 Gen 1 Processor चा वापर करण्यात आला आहे. या दमदार प्रोसेसरसह फोनमध्ये अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये मोठा डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा सेटअपसह अनेक शानदार वैशिष्ट्ये आहेत. पुढे आम्ही तुम्हाला iQOO Z6 Lite 5G ची किंमत, फीचर्स आणि सेल संबंधित माहिती दिली आहे.

iQOO Z6 Lite 5G Price

कंपनीनं हा फोन आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात ठेवून बाजारात आणला आहे. जो 14 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि iQOO ई-स्टोरच्या माध्यमातून विकला जाईल. स्टोरेज ऑप्शन पाहता कंपनीनं iQOO Z6 लाइट 5G 4GB रॅम +64GB इंटरनल स्टोरेज आणि 6GB रॅम +128GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला आहे. ज्यात बेस व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे, परंतु ऑफर्सनंतर हा 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 15,499 रुपयांचा टॉप व्हेरिएंट देखील 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ग्राहकांना फोनसाठी स्टेलर ग्रीन आणि मिस्टिक नाइट कलर ऑप्शन मिळतील. तसेच कंपनीनं फोनला दोन वर्ष Android अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे. हे देखील वाचा: पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू

iQOO Z6 Lite Price and Offers

iQOO Z6 Lite 5G specification

iQOO Z6 Lite मध्ये 6.58-Fv FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात वॉटरड्रॉप नॉच डिजाइन दिसते. हा 2408×1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर पाहता फोनमध्ये जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर मिळतो. जो 6nm प्रोसेसवर बनवण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. तसेच हा फोन एक्सटेंडेड रॅम 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो.

हा फोन दमदार गेमिंग परफॉर्मन्स देईल असा दावा कंपनीनं केला आहे. पावर बॅकअपसाठी डिवाइसमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळते. फोन रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये बेहतर परफॉरमेंस आणि हीटिंगपासून वाचण्यासाठी 4-कंपोनेंट असलेली कूलिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

कसा आहे कॅमेरा

iQOO Z6 Lite मध्ये कंपनीनं ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 50MP ची आय ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट

The post सर्वात स्वस्त 5G Phone! कडक फीचर्ससह स्वस्त आणि मस्त iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-phone-launch-india-price-rs-11499-sale-specification/feed/ 0
जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिप असलेल्या फोन; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त परफॉर्मन्स https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-price-in-india-leaked-before-14-september-launch/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-price-in-india-leaked-before-14-september-launch/#respond Fri, 09 Sep 2022 06:47:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12970 आयकू ब्रँडनं भारतात चांगलं नाव कमवलं आहे, कंपनी सतत नवनवीन फीचर्स बजेटमध्ये सादर करण्याचे प्रयत्न करत असते. आता असाच एक नवा प्रयत्न कंपनी करणार आहे जो इतर कोणत्याही कंपनीनं केला नाही. आयकू येत्या 14 सप्टेंबरला भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. ‘झेड’ सीरीजमध्ये येणाऱ्या हा मोबाइल iQOO Z6 Lite 5G Phone […]

The post जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिप असलेल्या फोन; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त परफॉर्मन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आयकू ब्रँडनं भारतात चांगलं नाव कमवलं आहे, कंपनी सतत नवनवीन फीचर्स बजेटमध्ये सादर करण्याचे प्रयत्न करत असते. आता असाच एक नवा प्रयत्न कंपनी करणार आहे जो इतर कोणत्याही कंपनीनं केला नाही. आयकू येत्या 14 सप्टेंबरला भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. ‘झेड’ सीरीजमध्ये येणाऱ्या हा मोबाइल iQOO Z6 Lite 5G Phone असेल जो Qualcomm Snapdragon 4 Gen 1 चिपसेटसह लाँच होईल.

14 सप्टेंबरला येणार हा स्मार्टफोन जगातील पहिला फोन असेल ज्यात क्वॉलकॉमचा नवीन चिपसेट देण्यात येईल. Snapdragon 4 Gen 1 चिपसेट बजेट स्मार्टफोन्ससाठी डिजाईन करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी आयकू स्मार्टफोन देखील बजेटमध्ये लाँच केला जाणार आहे. एका ताज्या रिपोर्टमधून आयकू जेड 6 लाइट 5जी फोनच्या भारतीय लाँचच्या आधीच या हँडसेटच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला आहे. हे देखील वाचा: एका चार्जमध्ये 456km ची जबरदस्त रेंज! आली Mahindra ची पहिली Electric SUV Car XUV 400; 150 kmph चा टॉप स्पीड

iqoo z6 lite 5g price in india leaked before 14 september launch

iQOO Z6 Lite 5G price in India

रिपोर्टनुसार आयकू जेड6 लाइट 5जी दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल, ज्याची प्राइस 13,499 रुपये असेल. तसेच iQOO Z6 Lite 5G च्या 6GB RAM + 128GB Storage मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात येईल. ही अधिकृत किंमत नाही त्यामुळे जोपर्यंत हा फोन लाँच होत नाही तोपर्यंत यावर विश्वास ठेवता येणार नाही.

World’s 1st Snapdragon 4 Gen 1 Phone

आयकू जेड6 लाइट 5जीची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाईल. याआधी कोणत्याही ब्रँडच्या कोणत्याही मोबाइल फोनमध्ये हा चिपसेट देण्यात आला नाही. Snapdragon 4 Gen 1 चिप 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला आहे जो जीपीयू परफॉर्मन्स 18.4 टाक्यांनी तर सीपीयू परफॉर्मन्स 6.9 टक्क्यांनी बूस्ट करतो. हा चिपसेट ड्युअल 5जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

iqoo z6 lite 5g price in india leaked before 14 september launch

iQOO Z6 Lite 5G Specifications

फोनचेह अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता हा आयकू मोबाइल 2.5डी फ्लॅट फ्रेम डिजाइनसह बाजारात येईल ज्याची जाडी फक्त 8.25 एमएम आहे. या फोनचा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार फोनमध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल. हे देखील वाचा: Airtel 5G Launch: Airtel 5G साठी विकत घ्यावं लागणार का नवीन SIM Card? कंपनीनं दिलं उत्तर

iQOO Z6 Lite 5G ड्युअल रियर कॅमेऱ्यासह बाजारात येईल ज्यात 50MP Eye Auto Focus प्रायमरी सेन्सर दिला जाईल. हा कॅमेरा एआय टेक्नॉलॉजीसह येईल. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिप असलेल्या फोन; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त परफॉर्मन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z6-lite-5g-price-in-india-leaked-before-14-september-launch/feed/ 0