Moto G30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 Mar 2021 12:49:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डिस्प्ले, रॅम आणि प्रोसेसरनंतर आता Moto G20 च्या बॅटरीचा पण झाला खुलासा, बघा पावर https://www.91mobiles.com/marathi/moto-g20-fcc-listing-5000mah-battery-leak/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g20-fcc-listing-5000mah-battery-leak/#respond Fri, 19 Mar 2021 12:49:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10362 Moto G20 गीकबेंचवर एंडरॉयड 11 ओएससह दाखवण्यात आला आहे, त्याचबरोबर फोनमध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर तसेच यूनिएसओसी चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post डिस्प्ले, रॅम आणि प्रोसेसरनंतर आता Moto G20 च्या बॅटरीचा पण झाला खुलासा, बघा पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल गेल्या आठवड्यात बातमी समोर आली होती ज्यात कंपनीचा आगामी स्मार्टफोन Moto G20 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला होता. या लिस्टिंगमध्ये फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. तसेच आता हा स्मार्टफोन इतर सर्टिफिकेशन साइट एफसीसीवर पण लिस्ट झाला आहे जिथे मोटो जी20 ची बॅटरी डिटेल पण समोर आले आहेत. मोटोरोलाने अजूनतरी फोनच्या लॉन्च कोणतीही माहिती दिली नाही पण आशा व्यक्त केली जात आहे की Moto G20 आता लवकरच बाजारात येऊ शकतो.

Moto G20 चा लेटेस्ट अपडेट हाच आहे कि हा फोन अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसीवर लिस्ट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन मध्ये समजले आहे कि मोटो जी20 स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करेल जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. त्याचबरोबर फोनमध्ये डुअल बँड वाईफाई, ब्लूटूथ आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स पण दिले जातील. काही दिवसांपूर्वी गीकबेंचवर फोनचे नाव समोर आले होते तसेच एफसीसीवर हा फोन XT2128-1 आणि XT2128-2 मॉडेल नंबरसह सर्टिफाइड केला गेला आहे.

गीकबेंच लिस्टिंग
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या Moto G20 बेंचमार्किंग लिस्टिंगबद्दल बोलायचे तर ही चीनी सर्टिफिकेशन साइट गीकबेंचवर थेट फोनचे नाव लिहिण्यात आले आहे की मोटोरोलाचा हा फोन जी सीरीजमध्ये लॉन्च होईल. ही लिस्टिंग 17 मार्चची आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता मोटो जी20 ला सिंगल-कोरमध्ये 378 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये गीकबेंचने या फोनला 1322 स्कोर दिला आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता Moto G20 गीकबेंचवर एंडरॉयड 11 ओएससह दाखवण्यात आला आहे, त्याचबरोबर फोनमध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर तसेच यूनिएसओसी चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चिपसेट टी700 असू शकतो जो 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे. हा चिपसेट 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचबरोबर मोटो जी20 गीकबेंचवर 4 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे.

Moto G30 आणि Moto G10 Power
अलीकडेच भारतात लॉन्च झालेल्या लेटेस्ट स्मार्टफोन्सची किंमत पाहता Moto G30 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला तसेच Moto G10 Power 9,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

The post डिस्प्ले, रॅम आणि प्रोसेसरनंतर आता Moto G20 च्या बॅटरीचा पण झाला खुलासा, बघा पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g20-fcc-listing-5000mah-battery-leak/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेरा असलेला हा Motorola फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-power-india-launched-at-rs-9999-price-with-6000mah-battery-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-power-india-launched-at-rs-9999-price-with-6000mah-battery-specs-sale/#respond Tue, 09 Mar 2021 14:29:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10303 Moto G10 Power एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेरा असलेला हा Motorola फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने इंडियन मार्केटमध्ये आज आपली ‘जी’ सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 Power लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन लो बजेट मध्ये सादर करण्यात आले आहेत जे या महिन्यात सेलसाठी उपलब्ध होतील. मोटो जी30 10,999 रुपयांच्या किंमतीत बाजारात आला आहे तर मोटो जी10 पावर ने 9,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री केली आहे. मोटो जी10 पावर 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो.

Moto G10 Power
मोटोरोला मोटो जी10 पावर बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन पण बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर झाला आहे. फोनची स्क्रीन तीन बाजूंनी बेजल लेस आहे खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेली नॉच देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा फोन आईपी52 रेटेड आहे.

Moto G10 Power एंडरॉयड 11 ओएसच्या ‘स्टॉक’ वर लॉन्च केला गेला आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 460 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅम मेमरीसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्यात मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी मोटो जी10 पावर क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा मोटोरोला फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G10 Power एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या फोनमध्ये डेडिकेटेट गूगल असिस्टेंट बटन पण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड मोटो लोगो आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटो जी10 पावर स्मार्टफोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा येत्या 16 मार्च पासून फक्त 9,999 रुपयांमध्ये Aurora Grey आणि Breeze Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेरा असलेला हा Motorola फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-power-india-launched-at-rs-9999-price-with-6000mah-battery-specs-sale/feed/ 0
Moto G30 भारतात लॉन्च, Realme च्या समोर नवे आव्हान https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g30-launched-in-india-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g30-launched-in-india-price-specs-sale-offer/#respond Tue, 09 Mar 2021 11:04:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10300 Moto G30 एंडरॉयड 11 ओएस ‘स्टॉक’ वर लॉन्च केला गेला आहे. स्टॉक एंडरॉयडला प्योर एंडरॉयड पण म्हणतात ज्यात ओएस किंवा यूआईची एक्स्ट्रा लेयर दिली जात नाही.

The post Moto G30 भारतात लॉन्च, Realme च्या समोर नवे आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने आज भारतात एकसाथ दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 Power नावाने लॉन्च झाले आहेत. मोटोरोलाचे दोन्ही नवीन स्मार्टफोन्स स्टॉक एंडरॉयड 11 सह बाजारात आले आहेत. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे मोबाईल फोन्स कंपनीने द्वारे कमी किंमतीत लॉन्च केले गेले आहेत. Moto G30 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 17 मार्चपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल. मोटो जी30 ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. (motorola moto g30 launched in india price specs sale offer)

Moto G30
मोटोरोला मोटो जी30 वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत परंतु खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 20:09 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मॅक्सविजन आईपीएस टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच 269पीपीआई पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतात.

Moto G30 एंडरॉयड 11 ओएस ‘स्टॉक’ वर लॉन्च केला गेला आहे. स्टॉक एंडरॉयडला प्योर एंडरॉयड पण म्हणतात ज्यात ओएस किंवा यूआईची एक्स्ट्रा लेयर दिली जात नाही. मोटोरोला मोटो जी30 स्मार्टफोन आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट वर चालतो. बाजारात हा फोन 4 जीबी रॅम मेमरीसह लॉन्च झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडी कार्डने मेमरी 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी30 क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढ्याच अपर्चरचा 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola Moto G30 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड मोटो लोगो देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी मोटो जी30 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Dark Pearl आणि Pastel Sky कलर मध्ये 17 मार्च पासून विकत घेता येईल.

The post Moto G30 भारतात लॉन्च, Realme च्या समोर नवे आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g30-launched-in-india-price-specs-sale-offer/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G10 Power उद्या होईल भारतात लॉन्च, पावरफुल Moto G30 ची पण होईल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/moto-g10-power-and-moto-g30-india-launch-how-to-watch-live-with-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g10-power-and-moto-g30-india-launch-how-to-watch-live-with-6000mah-battery/#respond Mon, 08 Mar 2021 11:59:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10291 Moto G30 आणि Moto G10 Power स्मार्टफोन उद्या म्हणजे 9 मार्चला भारतात लॉन्च होतील. हा उद्या दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच मोटोरोला इंडियाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण दाखवला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G10 Power उद्या होईल भारतात लॉन्च, पावरफुल Moto G30 ची पण होईल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने सांगितले आहे कि कंपनी उद्या म्हणजे 9 मार्चला भारतात आपली ‘जी’ सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Moto G10 Power आणि Moto G30 लॉन्च करेल. हे दोन्ही स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील ज्यांचे प्रोडक्ट पेज पण लाईव झाले आहे. मोटो जी10 पावर बद्दल बोलले जात होते कि हा स्मार्टफोन यूरोपमध्ये लॉन्च झालेल्या Moto G10 चा रीब्रँडेड वर्जन असेल. पण लॉन्चच्या आधीच कंपनीने स्पष्ट केले आहे कि Moto G10 Power एक वेगळा आणि नवीन डिवायस असेल जो 6,000एमएएच बॅटरी, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि अँड्रॉइड 11 सारख्या फीचर्ससह येईल. (Moto G10 Power and Moto G30 India Launch how to watch live with 6000mah battery)

Moto G10 Power मोटोरोला इंडियाद्वारे सतत टीज केला जात आहे. टेक विश्वात चर्चा होती कि यूरोपमध्ये जो फोन मोटो जी10 नावाने लॉन्च झाला होता तोच फोन भारतात मोटो जी10 पावर नावाने येईल. पण कंपनीने स्पेसिफिकेशन्स शेयर केल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि मोटो जी10 पावर एक वेगळा फोन असेल. मोटोरोलाने सांगितले आहे कि Moto G10 Power भारतात 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीसह लॉन्च होईल तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल.

लॉन्च डिटेल

Moto G30 आणि Moto G10 Power स्मार्टफोन उद्या म्हणजे 9 मार्चला भारतात लॉन्च होतील. हा उद्या दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच मोटोरोला इंडियाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण दाखवला जाईल. या लॉन्चचा एक प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर पण लिस्ट केला गेला आहे आणि दुपारी 12 वाजता लॉन्च सुरु होताच हा वेबसाइटवर पण लाईव दिसेल.

Moto G10 Power आणि Moto G30

यूरोपमध्ये लॉन्च केले गेले आहेत मोटो जी10 आणि मोटो जी30 पाहता हे दोन्ही मोबाईल फोन 2000 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. Moto G30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Moto G10 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसिंगसाठी मोटो G30 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे तर मोटो जी10 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेटला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : लॉन्च झाला 18GB रॅम असलेला जगातील पहिला आणि सर्वात पावरफुल स्मार्टफोन, आता बदलेल मोबाईल गेमिंगचे विश्व

दोन्ही फोन्स मध्ये कॅमेरा फीचर्स आणि सेंसर एकसारखे आहेत फक्त मेन सेंसरमध्ये फरक आहे. Moto G30 मध्ये मागे अपर्चर f/1.7 सह 64MP चा मेन सेंसर क्वाड पिक्सल टेकसह येतो. तर, Moto G10 मध्ये अपर्चर f/1.7 आणि नाइट विजनसह 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा (118º) आहे. तसेच फोन मध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

Moto G30 मध्ये 4GB आणि 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते. मोटो जी10 मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजसह, 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट आहेत आणि मोटो जी30 प्रमाणे माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज वाढवता येते.

हे देखील वाचा : गेमिंग फोन्सची व्याख्या बदलण्यास येत आहे Nokia G10, लॉन्चच्याआधी बघा यातील फीचर्स

दोन्ही 4जी फोन (कॅट 4) आहेत, ज्यांच्यात कनेक्टिविटी ऑप्शनसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि अनेक सॅटेलाइट पोजिशनिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच वायर्ड कनेक्टिविटी मध्ये यूएसबी-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यूरोपमध्ये हे दोन्ही फोन 5,000एमएएच बॅटरीवर लॉन्च झाले होते त्यातील मोटो जी10 पावर भारतात 6,000एमएएच बॅटरीसह येईल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G10 Power उद्या होईल भारतात लॉन्च, पावरफुल Moto G30 ची पण होईल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g10-power-and-moto-g30-india-launch-how-to-watch-live-with-6000mah-battery/feed/ 0
Motorola ने केली Xiaomi-Realme ला टक्कर देण्याची तयारी, Moto G10 आणि Moto G30 होत आहेत भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-g30-coming-in-india-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-g30-coming-in-india-price-specs-sale-offer/#respond Fri, 05 Mar 2021 10:16:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10279 यूरोप मध्ये लॉन्च झालेल्या मोटो जी10 आणि मोटो जी30 दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. तसेच Moto G30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Moto G10 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे.

The post Motorola ने केली Xiaomi-Realme ला टक्कर देण्याची तयारी, Moto G10 आणि Moto G30 होत आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने फेब्रुवारी मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात ‘जी सीरीज’ चे दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च केले होते ज्यात Moto G10 आणि Moto G30 चा समावेश होता. हे दोन्ही स्मार्टफोन यूरोपियन मार्केटमध्ये आले होते जे आता भारतात येण्यासाठी तयार आहेत. कंपनीने घोषणा केली आहे कि मोटोरोला भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जे ‘जी’ सीरीज मध्ये सादर केले जातील. दोन्ही फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये येतील. आता फक्त फक्त लॉन्च डेट समोर येण्याची वाट बघावी लागले. (motorola moto g10 g30 coming in india price specs sale offer)

मोटोरोला इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवर ट्वीट करून नवीन लॉन्चची माहिती दिली आहे. मोटोरोलाने लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत पण स्पष्ट केले आहे कि आगामी डिवायस ‘जी’ सीरीजमध्ये जोडले जातील. मोटोरोला आपला लॉन्च #AsliAllRounders हॅशटॅगसह प्रोमोट करत आहे. फोनची लॉन्च डेट समोर येताच हि बातमी अपडेट करून वाचकांना माहिती दिली जाईल.

Moto G10 आणि Moto G30

यूरोप मध्ये लॉन्च झालेल्या मोटो जी10 आणि मोटो जी30 दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. तसेच Moto G30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Moto G10 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसिंगसाठी मोटो G30 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे तर मोटो जी10 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेटला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला आणि सर्वात बारीक 5G फोन Vivo S9 झाला लॉन्च, सोबत वीवो S9e ची झाली एंट्री

दोन्ही फोनमध्ये कॅमेरा फीचर्स आणि सेंसर एक सारखे आहेत फक्त मेन सेंसर वेगळा आहे. Moto G30 मध्ये मागे अपर्चर f/1.7 सह 64MP चा मेन सेंसर क्वाड पिक्सल टेकसह देण्यात आला आहे. तर, Moto G10 मध्ये अपर्चर f/1.7 आणि नाइट विजनसह 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा (118º) आहे. डिवाइसमध्ये टेलिफोटो कॅमेऱ्याच्या जागी हाई रिजोल्यूशन मेन सेंसर देण्यात आला आहे जो झूमसह येतो. फोन मध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

Moto G30 मध्ये 4GB आणि 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते. तसेच, मोटो जी10 मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजसह 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट आहेत आणि मोटो जी30 प्रमाणे माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज वाढवता येते.

हे देखील वाचा : स्टाईलची लढाई पुन्हा जिंकेल Samsung, घेऊन येत आहे अनोखी डिजाईन असलेला Galaxy A82 5G फोन

दोन्ही 4 जी फोन (कॅट 4) आहेत, ज्यात कनेक्टिविटी ऑप्शनसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि अनेक प्रकारचा सॅटेलाइट पोजिशनिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे. वायर्ड कनेक्टिविटी मध्ये यूएसबी-सी (2.0 वायर्ड) आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. पावर बॅकअपसाठी फोन्समध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस वापरता येते.

The post Motorola ने केली Xiaomi-Realme ला टक्कर देण्याची तयारी, Moto G10 आणि Moto G30 होत आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-g30-coming-in-india-price-specs-sale-offer/feed/ 0
Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/moto-g30-launch-with-64mp-cam-and-90-hz-display-moto-g10-along-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g30-launch-with-64mp-cam-and-90-hz-display-moto-g10-along-price-specification/#respond Wed, 17 Feb 2021 12:12:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10058 मोटो जी10 आणि मोटो जी30 मध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. Moto G30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Moto G10 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे.

The post Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola कंपनी भारतात 19 फेब्रुवारीला आपल्या ई-सीरीज मध्ये Moto E7 Power लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयारी दाखवली आहे. दुसरीकडे कंपनीने काल टेक मंचावर आपल्या G सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन Moto G10 आणि Moto G30 सादर केले आहेत. कंपनीने हे दोन्ही फोन सॉलिड कॅमेरा एक्सपीरियंस आणि मोठ्या बॅटरी लाइफसह मार्केट मध्ये आले आहेत. तसेच कंपनी येत्या काही आठवड्यांमध्ये फोन्स निवडक यूरोपियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

लुक व डिजाइन

दोन्ही फोनचा लुक जवळपास एकसारखा आहे. Moto G30 आणि Moto G10 बद्दल बोलायचे तर हे स्मार्टफोन्स ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्लेवर लाॅन्च केले गेले आहेत. फोन्सच्या स्क्रीन तिन्ही बाजूंनी बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. मोटोरोलाचे हे फोन्स क्वाॅड रियर कॅमेऱ्यासह येतात. बॅक पॅनलवर डावीकडे चौकोनी आकारात असेल. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. पॅनलवर खालच्या बाजूला पण वर्टिकल शेप मध्ये Motorola ची ब्रँडिंग आहे त्याचबरोबर स्पीकर फिट केला गेला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरीसह लो बजेट मध्ये भारतात येत आहे Moto E7 Power, किंमत असेल 10,000 पेक्षा पण कमी

डिस्प्ले

डिजाइन प्रमाणेच दोन्ही फोन्सचे डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स पण एकसारखे आहेत. मोटो जी10 आणि मोटो जी30 मध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. Moto G30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Moto G10 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे.

प्रोसेसिंग पावर

फोनला पावर देण्यासाठी मोटो G30 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 देण्यात आला आहे जो 8 Kryo 260 CPU कोर (फोर बेस्ड ऑन A73, फोर ऑन A53) वर चालतो. चांगल्या ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एड्रिनो 610 जीपीयू देण्यात आला आहे. दुसरीकडे मोटो जी10 मध्ये Snapdragon 460 चिपसेट आहे जो फोनची किंमत कमी करतो.

कॅमेरा

दोन्ही फोन्स मध्ये कॅमेरा फीचर्स आणि सेंसर एकसारखे आहेत फक्त मेन सेंसरमध्ये फरक आहे. Moto G30 मध्ये मागे अपर्चर f/1.7 सह 64MP चा मेन सेंसर क्वाड पिक्सल टेकसह येतो. तर, Moto G10 मध्ये अपर्चर f/1.7 आणि नाइट विजनसह 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा (118º) आहे. तसेच फोन मध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Moto चा हा लो बजेट फोन

रॅम व स्टोरेज

Moto G30 मध्ये 4GB आणि 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते. मोटो जी10 मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजसह, 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट आहेत आणि मोटो जी30 प्रमाणे माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज वाढवता येते.

कनेक्टिविटी, बॅटरी आणि ओएस

दोन्ही 4जी फोन (कॅट 4) आहेत, ज्यांच्यात कनेक्टिविटी ऑप्शनसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि अनेक सॅटेलाइट पोजिशनिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच वायर्ड कनेक्टिविटी मध्ये यूएसबी-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. पावर बॅकअपसाठी फोन्स मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस वापरता येते.

किंमत

दोन्ही Moto G10 आणि G30 प्लास्टिक बॉडी वॉटर-रिपेलेंट डिजाइनसह सादर केले गेले आहेत. डस्ट आणि वॉटर प्रूफसाठी फोन मध्ये IP52 रेटिंग आहे. किंमत पाहता Moto G10 ची किंमत €150 (जवळपास 13,000 रुपये) आणि G30 की किंमत €180 (जवळपास 15,000 रुपये) आहे.

The post Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g30-launch-with-64mp-cam-and-90-hz-display-moto-g10-along-price-specification/feed/ 0
5,000mAh बॅटरी, 64MP क्वाॅड कॅमेरा आणि 6GB रॅमसह लाॅन्च होईल Moto G30, स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/moto-g30-specifications-leaked-launch-soon-5000mah-battery-64mp-camera-6gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g30-specifications-leaked-launch-soon-5000mah-battery-64mp-camera-6gb-ram/#respond Fri, 12 Feb 2021 11:01:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10014 मोटो जी30 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मॅक्सविजन डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल.

The post 5,000mAh बॅटरी, 64MP क्वाॅड कॅमेरा आणि 6GB रॅमसह लाॅन्च होईल Moto G30, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने कालच ब्राजील मध्ये एक लो बजेट स्मार्टफोन Moto E6i लाॅन्च केला आहे. या फोनच्या लाॅन्चच्या आधी इंटरनेटवर ‘Moto E7 Power’ चे लीक आले होते ज्यात फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. आज आम्ही मोटोरोलाच्या अजून एका नवीन स्मार्टफोन Moto G30 ची बातमी सांगणार आहोत ज्याच्यासंबंधित लीक मध्ये या फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.

असा असेल लुक

Moto G30 च्या लीक फोटोवरून समजले आहे कि हा स्मार्टफोन ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्ले वर लाॅन्च केला जाईल. स्क्रीनच्या तीन कडा जहां बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो बॅक पॅनलवर डावीकडे असलेल्या चौरसात असेल. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. पॅनलवर खालच्या बाजूला पण वर्टिकल शेप मध्ये Motorola ची ब्रँडिंग आहे त्याचबरोबर स्पीकर फिट केला गेला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन आहे. हा मोटोरोला स्मार्टफोन Phantom Black आणि Pastel Sky कलर मध्ये समोर आला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

मोटो जी30 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मॅक्सविजन डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल. मोटोरोलाचा हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह येईल असे सांगण्यात आले आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 2गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा :

मोटोरोलाचा हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये लाॅन्च केला जाऊ शकतो. यातील बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू मिळू शकतो.

मोटो जी30 फोटोग्राफीसाठी क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करेल. सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा : Motorola ने लाॅन्च केला लो बजेट Moto E6i, अँड्रॉइड गो सह कमी रॅम मध्ये पण मिळेल स्मूद प्रोसेसिंग

मोटोरालाचा हा फोन डुअल सिमला सपोर्ट आणि डुअल मोटा 4जी वोएलटीईसह बाजारात येईल. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर मिळेल तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी असल्याचे समोर आले आहे जी 20वाॅट टर्बो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post 5,000mAh बॅटरी, 64MP क्वाॅड कॅमेरा आणि 6GB रॅमसह लाॅन्च होईल Moto G30, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g30-specifications-leaked-launch-soon-5000mah-battery-64mp-camera-6gb-ram/feed/ 0
5G कॅटेगरी मध्ये Motorola चा पुढील डाव तयार, या महिन्यात घेऊन येत आहे स्वस्त Moto G40 स्मार्टफोन! https://www.91mobiles.com/marathi/moto-g40-rumoured-to-launch-in-india-february-moto-g10-moto-g30-and-moto-e7-power-specification/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g40-rumoured-to-launch-in-india-february-moto-g10-moto-g30-and-moto-e7-power-specification/#respond Mon, 08 Feb 2021 13:00:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9938 जी सीरीजच्या अपकमिंग Moto G10, Moto G30 आणि कंपनीच्या ई-सीरीजच्या Moto E7 Power चे स्पेसिफिकेशन व रेंडर्स लीक झाले आहेत. हि माहिती TechnikNews चे Nils Ahrensmeier यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही फोन बजेट कॅटेगरी मध्ये सादर केले जाणार आहेत.

The post 5G कॅटेगरी मध्ये Motorola चा पुढील डाव तयार, या महिन्यात घेऊन येत आहे स्वस्त Moto G40 स्मार्टफोन! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी Motorola बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार कंपनी सध्या Moto G आणि Moto E सीरीजच्या अनेक हँडसेटवर काम करत आहे. पण कंपनीने आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेयर केली नाही. पण अलीकडेच समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी G सीरीज अंतगर्त तीन फोन घेऊन येऊ शकते, ज्यात Moto G10, Moto G30 आणि Moto G40 चा समावेश असेल. आता टिप्सटर मुकुल शर्माने ट्विट करून माहिती दिली आहे कि कंपनी भारतात आपले नवीन 5G फोन घेऊन येण्यासाठी तयार आहे आणि हे डिवाइस या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये सादर केले जातील.

मुकुल शर्माच्या माहितीनुसार अपकमिंग 5G फोनचे Motorola Ibiza (कोडनेम) असू शकते. या बजेट हँडसेट मध्ये 90 हर्ट्ज आयपीएस एलसीडी डिस्प्ले फीचर केला जाऊ शकतो. दुसरीकडे बोलले जात आहे कि मोटो जी40 चे कोडनेम Motorola Ibiza आहे, त्याच्याबाबत माहिती मिळाली आहे कि हा भारतात 5जी सपोर्टसह फेब्रुवारी मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अलीकडेच जर्मन टेक ब्लॉगर TecknikNews ने अशी माहिती दिली होती कि Motorola Ibiza अधिकृतपणे Moto G40 नावाने सादर केला जाईल.

Motorola Ibiza उर्फ Moto G40 बद्दल बोलले जात आहे कि हा 5जी असलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 400 सीरीजसह सादर केला जाईल. इतकेच नव्हे तर यात अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 5000एमएएचची बॅटरी असेल.

हे देखील वाचा : काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

Moto G10, Moto G30 आणि Moto E7

दुसरीकडे जी सीरीजच्या अपकमिंग Moto G10, Moto G30 आणि कंपनीच्या ई-सीरीजच्या Moto E7 Power चे स्पेसिफिकेशन व रेंडर्स लीक झाले आहेत. हि माहिती TechnikNews चे Nils Ahrensmeier यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही फोन बजेट कॅटेगरी मध्ये सादर केले जाणार आहेत.

मोटो जी10

Moto G10 च्या लीक रेंडरवरून मिळालेल्या माहितीनुसार फोन मध्ये वाटरड्रॉप-स्टाइल नॉच, 3.5mm ऑडियो जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच, बॅक पॅनलवर टेक्सचर फिनिश असेल. बोलले जात आहे कि या फोनचे कोडनेम Motorola Capri असेल, ज्यात 6.5-इंचाच्या डिस्प्लेसह 60 हर्ट्ज रिफ्रेश, स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसर, 4 जीबी/ 6जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

फोटोग्राफीसाठी मोटो जी10 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेंसर आणि दोन अतिरिक्त 2 मेगापिक्सलचे मॅक्रो आणि डेप्थ कॅमेरा असतील. तर, फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएचची बॅटरी दिली जाईल. किंमत EUR 149.99 (जवळपास 13,100 रुपये) असेल.

हे देखील वाचा : भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी

मोटो जी30

Moto G30 चे कोडनेम Motorola Capri Plus असेल. यात 90 हर्ट्ज रिफ्रेश असलेला 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच यात स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असू शकते. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि दोन 2 मेगापिक्सल डेप्थ आणि मॅक्रो सेंसर असू शकतो. सोबतच फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. फोन मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनची किंमत पाहता हा EUR 179.99 (जवळपास 15,700 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

मोटो ई7 पावर

Moto E7 Power बद्दल बोलायचे झाले तर याचे कोडनेम ‘Malta Lite’ असेल. यात मीडियाटेक पी22 प्रोसेसर आणि 5,000 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. फोन मध्ये 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर दिला जाईल. तसेच फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post 5G कॅटेगरी मध्ये Motorola चा पुढील डाव तयार, या महिन्यात घेऊन येत आहे स्वस्त Moto G40 स्मार्टफोन! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g40-rumoured-to-launch-in-india-february-moto-g10-moto-g30-and-moto-e7-power-specification/feed/ 0