Moto G62 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 10:12:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम असलेल्या 5G Phone वर सूट; स्वस्तात खरेदी करा दमदार Moto G62 5G https://www.91mobiles.com/marathi/12-5g-band-support-phone-moto-g62-5g-on-discount-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/12-5g-band-support-phone-moto-g62-5g-on-discount-check-details/#respond Fri, 02 Dec 2022 04:13:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15596 Motorola नं काही दिवसांपूर्वी मिडबजेट सेगमेंटमध्ये एक स्वस्त 5G फोन सादर केला होता. इतर कंपन्या 1 किंवा 2 बँडसह फोन सादर करत असताना मोटोरोलानं 12 5G बँडच्या सपोर्टसह Moto G62 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. आता हा हँडसेट फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह विकला जात आहे. Moto G62 स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर, […]

The post 8GB रॅम असलेल्या 5G Phone वर सूट; स्वस्तात खरेदी करा दमदार Moto G62 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola नं काही दिवसांपूर्वी मिडबजेट सेगमेंटमध्ये एक स्वस्त 5G फोन सादर केला होता. इतर कंपन्या 1 किंवा 2 बँडसह फोन सादर करत असताना मोटोरोलानं 12 5G बँडच्या सपोर्टसह Moto G62 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. आता हा हँडसेट फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह विकला जात आहे. Moto G62 स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी असे दमदार फीचर्स मिळतात. मोटोरोलाचा हा 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून बँक आणि एक्सचेंज ऑफरसह खूप स्वस्तात विकत घेता येईल. इथे आम्ही तुम्हाला Motorola G62 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Motorola Moto G62 5G ऑफर

Motorola G62 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध झाला आहे, ज्यावर 6000 रुपयांची सूट मिळत आहे. तर फोनचा दुसरा 8GB रॅम असलेल्या व्हेरिएंट 7000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 17,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त हा फोन HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Moto G62 5G विकत घेण्यासाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच Discovery+ च्या सब्सक्रिप्शनवर 25 टक्के डिस्काउंट देखील मिळेल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून या हँडसेटची प्राइस आणखी कमी करू शकता. हे देखील वाचा: RBI Digital Rupee: E-Rupee म्हणजे काय? कसा करायचा वापर? जाणून घ्या इथे

Moto G62 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तसेच डिवाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC वर चालतो जो भारतात 5G कनेक्टिव्हिटीच्या 12 बँडसह सादर करण्यात आला आहे. हा दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट 6GB + 128GB आणि 8GB + 128GB सह बाजारात आला आहे. हे देखील वाचा: कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती

फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड व डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे, जो डिस्प्लेवरील पंच होलमध्ये मिळतो. डिवाइसमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात एक नियर-स्टॉक Android 12 अनुभव मिळतो. फोन IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंस्टसह बाजारात आला आहे. तसेच, डिवाइसच्या कडेला एक फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. स्टीरियो ऑडियो डिलिव्हरीसाठी फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस-सर्टिफिकेशन असलेले स्पीकर आहेत.

The post 8GB रॅम असलेल्या 5G Phone वर सूट; स्वस्तात खरेदी करा दमदार Moto G62 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/12-5g-band-support-phone-moto-g62-5g-on-discount-check-details/feed/ 0
12 5G बँड्स असलेल्या Moto G62 5G फोनवर 27 टक्क्यांची सूट https://www.91mobiles.com/marathi/motorola-g62-5g-available-just-rs-15999-on-flipkart-know-offer/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-g62-5g-available-just-rs-15999-on-flipkart-know-offer/#respond Tue, 15 Nov 2022 12:29:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14972 Motorola India नं ऑगस्ट 2022 मध्ये आपला स्वस्त 5G मोबाइल Moto G62 भारतीय बाजारात सादर केला होता. या हँडसेटमध्ये 120hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी असे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स कमी किंमतीत देण्यात आले आहेत. परंतु इतक्या कमी किंमतीत देखील 12 5G बँड्सचा सपोर्ट असलेल्या काही निवडक स्मार्टफोन पैकी […]

The post 12 5G बँड्स असलेल्या Moto G62 5G फोनवर 27 टक्क्यांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola India नं ऑगस्ट 2022 मध्ये आपला स्वस्त 5G मोबाइल Moto G62 भारतीय बाजारात सादर केला होता. या हँडसेटमध्ये 120hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी असे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स कमी किंमतीत देण्यात आले आहेत. परंतु इतक्या कमी किंमतीत देखील 12 5G बँड्सचा सपोर्ट असलेल्या काही निवडक स्मार्टफोन पैकी एक असल्यामुळे हा खूप लोकप्रिय ठरला. आता या मोटो जी62 स्मार्टफोनवर मर्यादित कालावधीसाठी मोठी सूट दिली जात आहे. पुढे आम्ही या ऑफरची माहिती दिली आहे.

Moto G62 5G वरील ऑफर आणि किंमत

Moto G62 5G स्मार्टफोनवर कंपनीकडून 27 टक्क्यांची सूट दिली जात आहे. त्यामुळे 17,999 रुपयांमध्ये लाँच झालेला या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट काही काळ डिस्काउंटनंतर 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तुम्ही हा फोन 555 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या

Moto G62 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपये आहे. परंतु ऑफर अंतर्गत हे दोन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 15,999 रुपये आणि 17,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहेत. हा फोन फ्रॉस्टेड ब्लू आणि मिडनाइट ग्रे कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Moto G62 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तसेच डिवाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC वर चालतो जो भारतात 5G कनेक्टिव्हिटीच्या 12 बँडसह सादर करण्यात आला आहे. हा दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट 6GB + 128GB आणि 8GB + 128GB सह बाजारात आला आहे. हे देखील वाचा: 9 हजारांच्या बजेटमध्ये Vivo Y01A ची एंट्री; कमी किंमतीत करेल का realme-redmi ची सुट्टी?

फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड व डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे, जो डिस्प्लेवरील पंच होलमध्ये मिळतो. डिवाइसमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात एक नियर-स्टॉक Android 12 अनुभव मिळतो. फोन IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंस्टसह बाजारात आला आहे. तसेच, डिवाइसच्या कडेला एक फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. स्टीरियो ऑडियो डिलिव्हरीसाठी फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस-सर्टिफिकेशन असलेले स्पीकर आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 12 5G बँड्स असलेल्या Moto G62 5G फोनवर 27 टक्क्यांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-g62-5g-available-just-rs-15999-on-flipkart-know-offer/feed/ 0
लाँच झाला स्वस्त 50MP कॅमेरा असलेला 5G मोबाईल, Jio युजर्सना मिळणार 5000 रुपयांचा फायदा https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5g-phone-moto-g62-launched-in-india-price-specs-jio-offer/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5g-phone-moto-g62-launched-in-india-price-specs-jio-offer/#respond Fri, 12 Aug 2022 06:20:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12188 Motorola India नं अखेरीस आपला स्वस्त 5G मोबाइल Moto G62 भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या G-सीरीजमध्ये आलेला 7वा फोन आहे. यंदा कंपनीनं 6 मोबाइल जी-सीरीजमध्ये सादर केले आहेत. अलीकडेच Moto G32 सादर करण्यात आला होता. मोटो जी62 फोन बद्दल बोलायचं झालं तर हा फ्रॉस्टेड ब्लू आणि मिडनाइट ग्रे कलर ऑप्शनमध्ये सादर केला […]

The post लाँच झाला स्वस्त 50MP कॅमेरा असलेला 5G मोबाईल, Jio युजर्सना मिळणार 5000 रुपयांचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola India नं अखेरीस आपला स्वस्त 5G मोबाइल Moto G62 भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या G-सीरीजमध्ये आलेला 7वा फोन आहे. यंदा कंपनीनं 6 मोबाइल जी-सीरीजमध्ये सादर केले आहेत. अलीकडेच Moto G32 सादर करण्यात आला होता. मोटो जी62 फोन बद्दल बोलायचं झालं तर हा फ्रॉस्टेड ब्लू आणि मिडनाइट ग्रे कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे, ज्याची विक्री 19 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि प्रमुख ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून केली जाईल.

Moto G62 5G के स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तसेच डिवाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC वर चालतो जो भारतात 5G कनेक्टिव्हिटीच्या 12 बँडसह सादर करण्यात आला आहे. हा दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट 6GB + 128GB आणि 8GB + 128GB सह बाजारात आला आहे.

फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड व डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे, जो डिस्प्लेवरील पंच होलमध्ये मिळतो. डिवाइसमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात एक नियर-स्टॉक Android 12 अनुभव मिळते. फोन IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंस्टसह बाजारात आला आहे. तसेच, डिवाइसच्या कडेला एक फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. स्टीरियो ऑडियो डिलिव्हरीसाठी फोनमध्ये डॉल्बी एटमॉस-सर्टिफिकेशन असलेले स्पीकर आहेत.

Moto G62 ची किंमत आणि बँक ऑफर

Moto G62 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपये आहे.

मोटो जी62 सह कंपनीनं अनेक आणि लाँच ऑफर देखील सादर केल्या आहेत. कंपनी या फोनवर 1500 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटसाठी तुम्हाला HDFC बँकेच्या कार्डनं पेमेंट करावं लागेल. HDFC कार्डद्वारे EMI ट्रँजॅक्शन केल्यावर तुम्हाला 1750 रुपयांची सूट देखील मिळेल.

Jio युजर्सना मिळणार 5,000 रुपयांचा फायदा

जर तुम्ही Reliance Jio युजर असाल तर तुम्हाला या फोनच्या खरेदीवर 5049 रुपयांचा फायदा होईल. ज्यात 4 हजार रुपयांच्या कॅशबॅक व्हाउचरसह 500 रुपयांचा Myntra कुपन आणि झी5च्या सब्सक्रिप्शनवर 549 रुपयांचा डिस्काउंटचा समावेश आहे.

The post लाँच झाला स्वस्त 50MP कॅमेरा असलेला 5G मोबाईल, Jio युजर्सना मिळणार 5000 रुपयांचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5g-phone-moto-g62-launched-in-india-price-specs-jio-offer/feed/ 0