Nokia 3.2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Jun 2019 10:39:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अजून स्वस्त झाले Nokia 4.2 आणि Nokia 3.2, किंमतीच्या बाबतीती मागे टाकले Redmi फोन्सना https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-2-and-4-2-price-drop-cut-discount-rs500-india-offer-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-2-and-4-2-price-drop-cut-discount-rs500-india-offer-specifications/#respond Wed, 19 Jun 2019 10:39:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4601 ऑफर मर्यादित काळासाठी आहे जी 30 जून पर्यंत वैध असेल

The post अजून स्वस्त झाले Nokia 4.2 आणि Nokia 3.2, किंमतीच्या बाबतीती मागे टाकले Redmi फोन्सना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्या महिन्यात आपल्या इंडियन फॅन्ससाठी देशात दोन स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनीने Nokia 3.2 आणि Nokia 4.2 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले होते. वॉटरड्रॉप नॉच सह येणारे हे दोन्ही स्मार्टफोन खूप स्टाईलिश लुक वाले आहेत जे कंपनी द्वारा लो बजेट सेग्मेंट मध्ये आणले गेले आहेत. फोन लॉन्चला एक महिना पण झाला इतक्यात आपल्या फॅन्सना भेट देत कंपनीने Nokia 3.2 आणि Nokia 4.2 दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत.

Nokia 4.2 एका तर Nokia 4.2 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये बाजारात आला होता. कंपनी आता या दोन्ही स्वस्तस्मार्टफोन्स वर 500 रुपयांची सूट देत आहे. सर्वात आदी Nokia 4.2 पाहता हा स्मार्टफोन 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आता खास ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन 10,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Nokia 3.2 बद्दल बोलायचे तर या फोनचा 2जीबी रॅम व 16जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी द्वारा 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 10,790 रुपयांमध्ये बाजारात आला होता. कंपनीच्या ऑफर अंतर्गत Nokia 3.2 चा 2जीबी रॅम + 16जीबी मेमरी वेरिएंट 8,490 रुपये तर 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,290 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

अशी आहे ऑफर

कंपनीची Nokia 4.2 आणि Nokia 3.2 वरील ऑफर मर्यादित काळासाठी आहे जी 30 जून पर्यंत वैध असेल. या तारखेआधी नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन विकत घेतल्यास थेट 500 रुपयांची सूट मिळेल. ऑफर अंतर्गत Nokia 4.2 आणि Nokia 3.2 विकत घेण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरूनच शॉपिंग करावी लागेल. विशेष म्हणजे फ्लिपकार्ट वर Nokia 3.2 चा 3जीबी रॅम वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये मिळत आहे. तसेच फोनच्या 2जीबी रॅम वेरिएंटची किंमत 8,990 रुपये आहे.

Nokia 4.2

Nokia 4.2 पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2.5डी ग्लास ने प्रोटेक्टेड 5.71-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई च्या एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला गेला आहे. इंडियन वेबसाइट वर हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट ने सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 4.2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Nokia 4.2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia 3.2

Nokia 3.2 पण Nokia 4.2 प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.26-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला गेला आहे. जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 429 चिपसेट वर चालेल.फोटोग्राफी साठी नोकिया 3.2 एफ/2.2 अपर्चर वाल्या 13-मेगापिक्सल रियर कॅमेरा तसेच सेल्फी साठी एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.2 के बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तथा साथ ही यह फोन फेस अनलॉक फीचर सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबत या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post अजून स्वस्त झाले Nokia 4.2 आणि Nokia 3.2, किंमतीच्या बाबतीती मागे टाकले Redmi फोन्सना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-2-and-4-2-price-drop-cut-discount-rs500-india-offer-specifications/feed/ 0
Nokia 3.2 या खास फीचर्स सह झाला लॉन्च, किंमत 9,000 रुपयांपेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-2-launch-in-india-starting-price-rs-8990/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-2-launch-in-india-starting-price-rs-8990/#respond Wed, 22 May 2019 14:06:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4370 या डिवाइस सोबत वोडाफोन आणि आइडिया सब्सक्राइबर्सना 2,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल

The post Nokia 3.2 या खास फीचर्स सह झाला लॉन्च, किंमत 9,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia चे मालकी हक्क असणारी कंपनी HMD Global ने आपला नवीन हँडसेट Nokia 3.2 लॉन्च केला आहे, जो काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या ऑफिशियल वेबसाइट वर सर्व स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला होता. डिवाइसची किंमत 8,990 रुपयांपासून सुरु होत आहे.

किंमत आणि उपलब्धता
Nokia 3.2 कंपनीने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. डिवाइसच्या 2जीबी रॅम व 16जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,990 रुपये आहे. तर डिवाइसच्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,790 रुपये आहे. डिवाइस 23 मे पासून कंपनीच्या वेबसाइट आणि सर्व रिटेल स्टोर्स वर सेल केला जाईल. तसेच फोन Black आणि Steel कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

ऑफर्स
लॉन्च ऑफर्स बद्दल बोलायचे तर या डिवाइस सोबत वोडाफोन आणि आइडिया सब्सक्राइबर्सना 2,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक 50 वाउचर्सच्या रूपात मिळेल, ज्यात एक वाउचरची किंमत 50 रुपये असेल. ग्राहकांना हे रीडीम करण्यासाठी 199 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करावा लागेल. तसेच जर तुम्ही हा एचडीएफसी बॅंक कार्डने ईएमआई वर विकत घेतला तर तुम्हाला 10 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. विशेष म्हणजे या ऑफर्स फक्त 23 मे पासून 15 जून पर्यंत वैध आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कंपनीच्या वेबसाइट वरून डिवाइस विकत घेतला आणि “LAUNCHGIFT” कूपनचा वापर केला तर तुम्हाला 1,000 रुपयांचे गिफ्ट वाउचर मिळेल. सोबतच ग्राहकांना एक वेळ स्क्रीन रिपलेसमेंट वारंटी पण मिळेल. हि ऑफर 30 जून पर्यंत उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन
Nokia 3.2 पण Nokia 4.2 प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.26-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला गेला आहे. जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 429 चिपसेट वर चालेल. भारतीय बाजारात हा फोन 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वर लॉन्च होईल त्याचप्रमाणे या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी साठी नोकिया 3.2 एफ/2.2 अपर्चर वाल्या 13-मेगापिक्सल रियर कॅमेरा तसेच सेल्फी साठी एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.2 के बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तथा साथ ही यह फोन फेस अनलॉक फीचर सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबत या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia 3.2 या खास फीचर्स सह झाला लॉन्च, किंमत 9,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-2-launch-in-india-starting-price-rs-8990/feed/ 0
रेडमी 7 ला मागे टाकण्यासाठी भारतात आला Nokia 4.2, शानदार फीचर्सच्या जीवावर करेल का नवीन रेकॉर्ड https://www.91mobiles.com/marathi/nokia-4-2-smartphone-launched-in-india-price-10999/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-4-2-smartphone-launched-in-india-price-10999/#respond Tue, 07 May 2019 09:12:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4257 डिवाइस आज पासून सात दिवस एक्सक्लूसिव फक्त कंपनीच्या साइट वर सेल केला जाईल

The post रेडमी 7 ला मागे टाकण्यासाठी भारतात आला Nokia 4.2, शानदार फीचर्सच्या जीवावर करेल का नवीन रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HMD Global चे मालकी हक्क असणाऱ्या कंपनी Nokia ने आज आपला नवीन स्मार्टफोन Nokia 4.2 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या ट्विटर हँडेल वर स्मार्टफोन टीज केला होता, आता हा ऑफिशियली सादर केला गेला आहे. विशेष म्हणजे नोकियाने हँडसेट नुकताच आपल्या ऑफिशल वेबसाइट वर लिस्ट केला होता.

किंमत आणि ऑफर
किंमतीबद्दल बोलायचे तर Nokia 4.2 एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. डिवाइसची किंमत 10,990 रुपये आहे. तसेच कंपनी ने Nokia 4.2 दोन कलर ऑप्शन ब्लॅक आणि स्टॅन्ड-आउट पिंक सेंड कलर मध्ये सादर केला आहे. तसेच डिवाइस आज पासून सात दिवस एक्सक्लूसिव फक्त कंपनीच्या साइट वर सेल केला जाईल. त्यानंतर 14 मे पासून हा डिवाइस दुसऱ्या रिटेल आउटलेट वर सेल साठी येईल.

लॉन्च ऑफर पाहता कंपनीच्या वेबसाइट वरून 10 जून पर्यंत हँडसेट विकत घेतल्यास 500 रुपये ऑफ मिळतील. यासाठी ग्राहकांना www.nokia.com/phones वर फोन विकत घेताना “LAUNCHOFFER” कोड वापरावा लागेल.

हे देखील वाचा: चुकून गिळला AirPod, शौचालयात आला बाहेर. आता पण चालू आहेत गाणी!

सोबत Nokia 4.2 HDFC बँक क्रेडिट व डेबिट कार्ड द्वारे ईएमआई वर विकत घेता येईल, ज्यावर ग्राहकांना 10% चा कॅशबॅक मिळेल. सोबत वोडाफोन आणि आइडिया सब्सक्राइबर्सना 2,500 इन्स्टंट कॅशबॅक (50 रुपयांचे 50 वाउचर) मिळेल. वाउचरचा वापर 199 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केल्यावर करता येईल.

Nokia 4.2 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Nokia 4.2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 5.71-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720X1520 पिक्सल आहे. तसेच स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. सोबत फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 3जीबी रॅम+32जीबी इंटरनल स्टोरेज कॉम्बिनेशन आहे. सोबत डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा: एयरटेल ने अपडेट केला आपला हे शानदार पोस्टपेड प्लान्स, आता मिळेल अनलिमिटेड डेटा आणि फ्री वॉइस कॉलिंग

तसेच फोन मध्ये फोटोग्राफी साठी मागे 13-मेगापिक्सल + 2-मेगापिकक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सोबत फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली. इतकेच नव्हे तर फोन ऑउट ऑफ द बॉक्स ऐंड्रॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.

The post रेडमी 7 ला मागे टाकण्यासाठी भारतात आला Nokia 4.2, शानदार फीचर्सच्या जीवावर करेल का नवीन रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-4-2-smartphone-launched-in-india-price-10999/feed/ 0
Nokia 4.2 आणि Nokia 3.2 इंडियन वेबसाइट वर झाले लिस्ट, लवकरच होतील भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-4-2-nokia-3-2-listed-on-indian-website-launching-soon-specifications-feature/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-4-2-nokia-3-2-listed-on-indian-website-launching-soon-specifications-feature/#respond Thu, 25 Apr 2019 14:12:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4163 नोकियाचे नवीन स्मार्टफोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट झाले आहेत आणि आता लवकरच मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

The post Nokia 4.2 आणि Nokia 3.2 इंडियन वेबसाइट वर झाले लिस्ट, लवकरच होतील भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने यावर्षी फेब्रुवारीत आयोजित मोबाईल वर्ल्ड काग्रेंसच्या मंचावरून एक साथ 5 नवीन मोबाईल फोन लॉन्च केले होते. कंपनीने Nokia 4.2, Nokia 3.2, Nokia 9 PureView आणि Nokia 1 Plus सारख्या एंडरॉयड स्मार्टफोन्स सह Nokia 210 फीचर टेक मंचावर सादर केला होता. हे स्मार्टफोन अजून भारतीय बाजारात आले नाहीत आणि भारतात नोकिया फॅन्स नोकियाच्या नवीन स्मार्टफोन्सची वाट बघत आहेत. पण आता वाटते कि कंपनी लवकरच हि प्रतीक्षा संपवणार आहे. नोकियाचे नवीन स्मार्टफोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट झाले आहेत आणि आता लवकरच मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

Nokia च्या इंडियन वेबसाइट वर नोकियाचे नवीन स्मार्टफोन्स लिस्ट करण्यात आले आहेत. पण इथे नोकियाच्या या पाच फोन पॅकी फक्त दोनच स्मार्टफोन आहेत. नोकिया इंडियाच्या ऑफिशियल साइट वर Nokia 4.2 आणि Nokia 3.2 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहेत. या पेज वर स्मार्टफोन्सच्या किंमतीचा खुलासा नाही पण हे दोन्ही फोन आपल्या स्पेसिफिकेशन्स सह इथे आहेत. या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि नोकिया ब्रँडचे फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबल आता लवकरच Nokia 4.2 आणि Nokia 3.2 भारतात लॉन्च करेल.

हे देखील वाचा: Nokia 4.2 आणि Nokia 3.2 इंडियन वेबसाइट वर झाले लिस्ट, लवकरच होतील भारतात लॉन्च

नोकिया 4.2
Nokia 4.2 पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2.5डी ग्लास ने प्रोटेक्टेड 5.71-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई च्या एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला गेला आहे. इंडियन वेबसाइट वर हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट ने सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Nokia 4.2 दोन वेरिएंट्स मध्ये कंपनीच्या वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे ज्यात 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 4.2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 4.2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Nokia 4.2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: शाओमीची तयारी! 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल हा दमदार फोन

नोकिया 3.2
Nokia 3.2 पण Nokia 4.2 प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.26-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला गेला आहे. जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 429 चिपसेट वर चालेल. भारतीय बाजारात हा फोन 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वर लॉन्च होईल त्याचप्रमाणे या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी साठी नोकिया 3.2 एफ/2.2 अपर्चर वाल्या 13-मेगापिक्सल रियर कॅमेरा तसेच सेल्फी साठी एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.2 के बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तथा साथ ही यह फोन फेस अनलॉक फीचर सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबत या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia 4.2 आणि Nokia 3.2 इंडियन वेबसाइट वर झाले लिस्ट, लवकरच होतील भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-4-2-nokia-3-2-listed-on-indian-website-launching-soon-specifications-feature/feed/ 0
जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 13:38:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3706 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल वर्ल्ड कांग्रेस असा मंच आहे जिथे संपूर्ण जगातील टेक कंपन्या आणि स्मार्टफोन ब्रँड आपली टेक्नॉलॉजी सादर करतात. या महा आयोजनच्या 2019 च्या आवृत्तीत पण सॅमसंग, शाओमी आणि हुआवई सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपले अनोखे डिवाईस सादर केले आहेत आणि आता वेळ आहे अनेक दशके मोबाईल बाजारावर राज्य केलेल्या नोकियाची. यूजर्सचा विश्वास आणि आपले नाव कायम ठेवत नोकिया ने आज पुन्हा इतिहास रचला आहे. नोकिया ने आज जगातील पहिला पाच रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन ‘नोकिया 9 प्योरव्यू’ लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन फक्त दमदार फीचर्स सह येत नाही तर सोबत नोकिया 9 प्योरव्यू चे फीचर्स पण इतके शानदार आहेत जे क्वचितच याआधी एखाद्या स्मार्टफोन मध्ये दिसले असतील.

5 रियर कॅमेरा
नोकिया 9 प्योरव्यू ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. नोकिया 9 प्योरव्यू चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

नोकिया 9 प्योरव्यू च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत.

नोकिया 9 स्पेसिफिकेशन्स
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने नोकिया 9 प्योरव्यू ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0