Nokia 9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launched-in-india-price-49999-offers-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launched-in-india-price-49999-offers-sale/#respond Wed, 10 Jul 2019 11:01:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4767 31 ऑगस्टच्या आधी रिटेल स्टोर्सवरून Nokia 9 PureView विकत घेताना एचडीएफसी कार्डचा वापर केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन Nokia 9 PureView टेक मार्केट मध्ये सादर केला होता. हाईएंड स्पेसिफिकेशन्स आणि डिफरेंट कॅमेरा सेटअप असलेल्या या स्मार्टफोनची वाट अनेक दिवसांपासून भारतात पण बघितली जात होती. आज प्रतीक्षा संपवत Nokia Mobile India ने हा फोन भारतीय बाजारात पण अधिकृतपणे लॉन्च केला आहे. कंपनीने Nokia 9 PureView 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

किंमत व सेल

Nokia 9 PureView भारतीय बाजारात 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन आज म्हणजे 10 जुलै पासूनच नोकियाच्या अधिकृत वेबसाइट तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. तसेच येत्या 17 जुलै पासून हा फोन ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येईल.

ऑफर्स

Nokia 9 PureView कंपनीच्या वेबसाइट वरून विकत घेतल्यास Nokia कडून 5,000 रुपयांचे गिफ्ट कार्ड मिळेल त्याचबरोबर यूजर्सना 9,999 रुपयांचे Nokia 705 Earbuds पण मोफत मिळतील. त्याचप्रमाणे 31 ऑगस्टच्या आधी रिटेल स्टोर्सवरून Nokia 9 PureView विकत घेताना एचडीएफसी कार्डचा वापर केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

यूनिक कॅमेरा सेग्मेंट

Nokia 9 Pureview ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. Nokia 9 Pureview मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. Nokia 9 Pureview चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

Nokia 9 Pureview च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

पावरफुल स्पेसिफिकेशन्स

फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता Nokia 9 Pureview 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने Nokia 9 Pureview ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

Nokia 9 Pureview कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. Nokia 9 Pureview मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launched-in-india-price-49999-offers-sale/feed/ 0
5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन Nokia 9 होईल भारतात लॉन्च, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-receives-bis-certification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-receives-bis-certification/#respond Tue, 07 May 2019 09:34:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4260 फोनला BIS (ब्यूरो ऑफ इंडियर स्टॅन्डर्ड) सर्टिफिकेशन मिळाले आहे

The post 5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन Nokia 9 होईल भारतात लॉन्च, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HMD Global ने यावर्षी फेब्रुवारीत बार्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये Nokia 9 PureView स्मार्टफोन सादर केला होता. या फोनची खासियत आहे कि हा आता पर्यंतचा 5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन आहे. आता हा फोन भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे.

आता फोनला BIS (ब्यूरो ऑफ इंडियर स्टॅन्डर्ड) सर्टिफिकेशन मिळाले आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि 5 रियर कॅमेरा असलेला हा लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. नवीन नोकिया फोनचा मॉडेल नंबर TA-1182 आहे, ज्याने वाई-फाई, ब्लूटूथ सर्टिफिकेशन पास केले आहे. या सर्टिफिकेशनची माहिती सर्वात आधी माएस्मार्टप्राइज वेबसाइट वर समोर आली होती. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात नोकिया मोबाईलच्या फेसबुक पेज वर एक विडियो टीजर पण शेयर केला गेला होता. या फोनची चीन मध्ये किंमत 5499 युआन (जवळपास 56,000 रुपए) आहे. पण भारतातील याच्या किंमतीची सध्या कोणतीही ऑफिशियल माहिती मिळाली नाही.

Nokia 9 Pureview चे स्पेसिफिकेशन्स
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता Nokia 9 Pureview 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने Nokia 9 Pureview ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

हे देखील वाचा: रेडमी 7 ला मागे टाकण्यासाठी भारतात आला Nokia 4.2, शानदार फीचर्सच्या जीवावर करेलचा नवीन रेकॉर्ड

Nokia 9 Pureview कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. Nokia 9 Pureview मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. Nokia 9 Pureview एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

Nokia 9 Pureview ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. Nokia 9 Pureview मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. Nokia 9 Pureview चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

हे देखील वाचा: चुकून गिळला AirPod, शौचालयात आला बाहेर. आता पण चालू आहेत गाणी!

Nokia 9 Pureview च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

The post 5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन Nokia 9 होईल भारतात लॉन्च, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-receives-bis-certification/feed/ 0
भारतात येत आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला फोन नोकिया 9, सर्व कॅमेऱ्यांची करेल सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-india-launch-teased-with-5-rear-camera-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-india-launch-teased-with-5-rear-camera-price-specification/#respond Wed, 20 Mar 2019 14:57:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3909 येत्या काही दिवसांत अधिकृतपणे नोकिया 9 प्योरव्यू च्या इंडिया लॉन्चची तारीख सांगेल.

The post भारतात येत आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला फोन नोकिया 9, सर्व कॅमेऱ्यांची करेल सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाने गेल्याच महिन्यात मोबाईल वर्ल्ड कांग्रेसच्या मंचावरून ​नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च केला होता. हा फोन नोकिया ब्रँडचा नव्हे तर जगातील पहिला पांच रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन आहे. नोकिया 9 प्योरव्यू फक्त दमदार स्पेसिफिकेशन्स सह येत नाही तर सोबतच फोनचे फीचर्स पण इतके शानदार आहेते जे क्वचितच एखाद्या स्मार्टफोन मध्ये दिसले असतील. अंर्तराष्ट्रीय बाजारात हलचल निर्माण केल्यानंतर आता नोकिया 9 प्योरव्यू भारतीय बाजारात येण्यास तयार आहे. नोकियाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट करत सांगितले आहे कि नोकिया 9 प्योरव्यू लवकरच भारतात लॉन्च केला जाईल.

नोकियाने आपल्या आफिशियल इंडियन फेसबुक अकाउंट वर एक वीडियो शेयर करत नोकिया 9 प्योरव्यू चा भारतीय लॉन्च टीज केला आहे. शेयर केला गेलेला हा वीडियो 16 सेकंदांचा आहे ज्यात नोकिया 9 प्योरव्यू स्मार्टफोन मधून घेतलेले फोटोज दाखवण्यात आले आहेत. वीडियो सोबत नोकिया ने पोस्ट मध्ये लिहिले आहे, ‘नवीन नोकिया 9 मधून फोटोज घेण्यास तयार व्हा.’ कंपनी ने आपल्या पोस्ट मध्ये लॉन्च डेट सांगितली नाही पण कॅप्शन मध्ये ‘सोबत राहा’ लिहिले आहे. अशा आहे कि येत्या काही दिवसांत अधिकृतपणे नोकिया 9 प्योरव्यू च्या इंडिया लॉन्चची तारीख सांगेल.

Nokia 9

Get ready to capture the most breathtaking pictures with the all new Nokia 9. Stay tuned!

Nokia Mobile यांनी वर पोस्ट केले सोमवार, १८ मार्च, २०१९

नोकिया 9 प्योरव्यू
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने नोकिया 9 प्योरव्यू ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

यूनिक कॅमेरा सेग्मेंट
नोकिया 9 प्योरव्यू ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. नोकिया 9 प्योरव्यू चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

नोकिया 9 प्योरव्यू च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

The post भारतात येत आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला फोन नोकिया 9, सर्व कॅमेऱ्यांची करेल सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-india-launch-teased-with-5-rear-camera-price-specification/feed/ 0
एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-listed-on-google-console-specifications-leaked-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-listed-on-google-console-specifications-leaked-in-marathi/#respond Tue, 12 Feb 2019 09:17:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3608 या फोन मध्ये 128जीबी मेमरी मिळू शकते

The post एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या दोन वर्षात ज्या फोनची सर्वात जास्त चर्चा झाली असेल तर तो आहे नोकिया 9 स्मार्टफोन. 2017 पासूनच या फोनचे लीक्स येत आहेत पण आतापर्यंत हा लॉन्च केला गेला नाही. पण आता ज्याप्रकारे लीक येत आहेत त्यावरून आता जवळपास हे निश्चित झाले आहे कि कंपनी लवकरच हा सादर करणार आहे. कंपनी फेब्रुवारीच्या शेवटी आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस 2019 मध्ये इवेंट करत आहे आणि त्यात फोन सादर केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स द्वारा या फोनचा लीक प्रकाशित केला गेला होता तसेच आज नोकिया 9 गूगल कंसोल वर दिसला आहे.

नोकिया 9 चे नवीन स्पेसिफिकेशन

सर्वात खास बाब अशी कि गूगल कंसोल वर फोनच्या नावासह काही स्पेसिफिकेशन पण उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही अंदाज शकता कि लवकरच कंपनी हा सादर करणार आहे. गूगल कंसोल वर लिस्ट करण्यात आलेला नोकिया 9 फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालत आहे. सोबत फोन मध्ये 6जीबी रॅम असेल. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती ज्यात नोकिया 9 चा एक 4जीबी रॅम वेरियंट पण दिसला होता. त्यामुळे अशा करू शकतो कि कंपनी हा दोन वेरियंट मध्ये लॉन्च करणार आहे. पण इथे मेमरीची माहिती नाही, आतापर्यंत जे लीक आलेआहेत त्यानुसार या फोन मध्ये 128जीबी मेमरी मिळू शकते.

नोकिया 9 चा प्रोसेसर

गूगल कंसोल वर लिस्ट केला गेलेला नोकिया 9 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 2.4गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर चिपसेट आहे जो क्रयो आर्किटेक्चर वर चालतो. सोबत चांगल्या ग्राफिक्स साठी एड्रीनो 630 जीपीयू देण्यात आला आहे. जरी क्वालकॉमचा हा चिपसेट खूप ताकदवान असला तरी जर कंपनीने हा आता आपल्या फ्लॅगशिप फोन मध्ये वापरला तर हा थोडा जुना ठरेल. कारण क्वालकॉमने आपला नवीन स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सादर केला आहे आणि यावर्षी शाओमी आणि वनप्लस सहित इतर फोन मध्ये हा येणार आहे.

नोकिया 9 चा डिस्प्ले

गूगल कंसोल वर नोकिया 9 ची डिस्प्ले साइज देण्यात आलेली नाही पण रेजल्यूशनची माहिती आहे. हा फोन 1440 X 2880 पिक्सल रेजल्यूशन सह लिस्ट केला गेला आहे. हे क्वॉडएचडी प्लस रेजल्यूशन आहे जे खूप चांगले म्हणता येईल. तसेच फोनची एक छोटीशी इमेज पण लिस्ट केली गेली आहे ज्यात 19:9 आसपेक्ट रेशियो असेलेला फुल व्यू डिस्प्ले दिसतो. तसेच फ्रंट मध्ये स्क्रीन वर सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पण लीक मधून मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 5.99—इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते.

4जीबी रॅम आणि 6.1-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एलजी क्यू9 वन, पडल्यावर पण तुटणार नाही हा मिलिट्री ग्रेड फोन

इतर स्पेसिफिकेशन
वर सांगतिल्याप्रमाणे नोकिया 9 बद्दल आतापर्यंत बरीच माहिती आली आहे. त्यानुसार या फोन मध्ये 5 कॅमेरे असू शकतात. फोन मध्ये सर्व सेंसर्स गोल आकारात दिले जातील. तसेच कॅमेऱ्यासोबत फ्लॅश आणि इन्फ्रारेड पोर्ट असेल जो फास्ट फोटो डिटेक्शनच्या उपयोगी पडेल. कंपनी हा फोन कार्ल जेसिसच्या कॅमेरा सेंसर सह सादर करेल.

तसेच नोकिया 9 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह सादर केला जाऊ शकतो आणि कंपनीच्या इतर फोन प्रमाणे तुम्हाला यात एंडरॉयडवन इंटीग्रेशन मिळेल.

The post एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-listed-on-google-console-specifications-leaked-in-marathi/feed/ 0
5 कॅमेरे असलेला नोकिया 9 प्योरव्यू होऊ शकतो जानेवारीच्या शेवटी लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-smartphone-launch-in-january-2019-last-week-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-smartphone-launch-in-january-2019-last-week-in-marathi/#respond Fri, 28 Dec 2018 10:34:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3239 या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

The post 5 कॅमेरे असलेला नोकिया 9 प्योरव्यू होऊ शकतो जानेवारीच्या शेवटी लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया चे चाहते खूप दिवसांपासून कंपनीच्या नवीन डिवाइस नोकिया 9 प्यूोरव्यू ची वाट बघत आहेत. खूप दिवसांपासून या डिवाइस बद्दल माहिती समोर आली आहे. नुकताच डिवाइसचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला होता. पेंटा-लेंस कॅमेरा सेटअप सह येणाऱ्या डिवाइसच्या लॉन्चची माहिती समोर आली आहे, ज्यानुसार डिवाइस साल 2019 जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीला सादर केला जाईल.

रशिया मध्ये एक्टिव नोकिया कम्यूनिटी ने ट्विटर वर नोकिया एन्यू नावाने एक ट्विट करून याची माहिती दिली आहे. ट्विटनुसार एचएमडी ग्लोबल पुढच्यावर्षी जानेवारीच्या शेवटी नोकिया 9प्योरव्यू लॉन्च करू शकते. ट्विट मध्ये डिवाइसचा फोटो पण दाखवण्यात आला आहे.

ट्विटर वर शेयर करण्यात आलेला फोटो नुकत्याच लीक फोटो प्रमाणे वाटत आहे. लीक झालेल्या फोटो बद्दल बोलायचे तर नोकियाच्या या डिवाइसच्या टॉपला बेजल असतील, ज्यात उजवीकडे फ्रंट कॅमेरा आणि त्याच्या मधोमध नोकियाची ब्रांडिंग असेल. तसेच खालच्या बाजूला मोठे बेजल असतील.

डिस्प्ले डिजाइन पाहता वाटत आहे कि नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेश्यो स्क्रीन असेल. अशाप्रकरची स्क्रीन आपण नोकिया 8 सिराको मध्ये बघितली आहे. तसेच हॅन्डसेट मध्ये क्वाड एचडी+ रिजॉल्यूशन सपोर्ट असलेला डिस्प्ले असू शकतो. याआधी आलेल्या अनेक अफवांनुसार नोकिया 9 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल.

तसेच डिवाइसच्या बॅक मध्ये पाच रियर कॅमेरा असल्याची चर्चा पण खूप दिवसांपासून समोर येत आहे. रियर कॅमेरा बड्डकल बोलायचे तर फोन मधील पेंटा कॅमेरा म्हणजे 5 सेंसर वाल्या कॅमेरा सेटअप मध्ये दोन प्राइमरी कॅमेरा सेंसर्स सह एक टेलीफोटो लेंस असू शकते. तसेच एक वाइड-एंगल लेंस, एक डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा सेंसर असू शकतो. नोकियाच्या अन्य स्मार्टफोन्स प्रमाणे नोकिया 9 मध्ये पण कार्ल जेसिस कॅमेरा सेंसर असण्याची शक्यता आहे. तसेच या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

The post 5 कॅमेरे असलेला नोकिया 9 प्योरव्यू होऊ शकतो जानेवारीच्या शेवटी लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-smartphone-launch-in-january-2019-last-week-in-marathi/feed/ 0
5 डिसेंबरला येत आहे नोकियाचा 5 बॅक कॅमेरे असलेला फोन, अजूनही खूप काही लॉन्च करत आहे कंपनी https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-nokia-2-1-plus-nokia-8-1-to-launch-on-5th-december-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-nokia-2-1-plus-nokia-8-1-to-launch-on-5th-december-in-marathi/#respond Fri, 16 Nov 2018 11:36:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2880 आशा आहे कि कंपनी यादिवशी नोकिया 9 सोबतच, नोकिया 8.1 आणि नोकिया 2.1 प्लस पण आणू शकते.

The post 5 डिसेंबरला येत आहे नोकियाचा 5 बॅक कॅमेरे असलेला फोन, अजूनही खूप काही लॉन्च करत आहे कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरु होती कि नोकिया लवकरच 5 कॅमेरे असलेला फोन आणू शकते आणि नुकतेच कंपनीच्या या फोनचे काही लीक्स पण आले होते. त्यामुळे कंपनी 5 कॅमेरे असलेल्या फोन वर काम करत आहे. तर आज नोकियाचे मालकी हक्क असणाऱ्या कंपनी एचएमडी ग्लोबलच्या अधिकाऱ्याने ट्विट केले आहे ज्यात माहिती देण्यात आली आहे कि कंपनी 5 डिसेंबरला दुबई मध्ये एक इवेंट करत आहे. त्यासोबत त्यांनी एक पोस्टर पण शेयर केला आहे ज्यात तीन फोनची माहिती आहे. त्यामुळे आशा आहे कि कंपनी यादिवशी नोकिया 9 सोबतच, नोकिया 8.1 आणि नोकिया 2.1 प्लस पण आणू शकते.

नोकियाच्या या इवेंटची माहिती एचएमडी ग्लोबल चे चीफ प्रोडक्ट आॅफिसर जुहो स​रविकास ने दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट सेवरून हा पोस्टर ट्विट केला आहे. ट्विट सोबत त्यांनी एक्सपेक्टेड मोर असे म्हटले आहे ज्यामुळे आशा आहे कि कंपनी या दिवशी मोबाईल व्यतिरिक्त काही इतर डिवाइस पण लॉन्च करू शकते.

राहिला प्रश्न नोकिया 9 चा तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 5 सेंसर असेलेला कॅमेरा सेटअप आहे. 91 मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी याचा रेंडर वीडियो शेयर केला होता ज्यात फोन स्पष्ट पणे दिसत आहे. फोन मध्ये दोन प्राइमरी कॅमेरा सेंसर्स असू शकतात, त्यासोबत एक टेलीफोटो लेंस आणि एक वाइड-एंगल लेंस असण्याची शक्यता आहे. यासोबत एक डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा पण असू शकतो. नोकिया 9 मध्ये पण कार्ल जेसिस के कॅमेरा सेंसर मिळतील. माहितीनुसार फोनच्या स्क्रीन वर फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. नोकिया 9 ग्लास सॅण्डविच डिजाईन सह लॉन्च केला जाऊ शकतो जो मेटल फ्रेमचा असेल.

Nokia 9

इतर स्पेसिफिकेशन पाहता यात 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 5.9-इंचाचा क्यूएचडी डिस्प्ले असू शकतो. नोकिया 9 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाऊ शकतो. सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 वर आधारित असेल. कंपनी कडून फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. आशा आहे कि हा फोन पाणी व धूळ अवरोधक असेल. तसेच पावर बॅकअप साठी नोकिया 9 मध्ये 4,150एमएएच ची बॅटरी असू शकते.

नोकिया 8.1 बद्दल नुकतीच बातमी आली होती. माहितीनुसार कंपनी हा 28 नोव्हेंबरला भारतात सादर करू शकते पण आता कदाचित याचे प्रदर्शन 5 डिसेंबरला दुबई मध्ये होईल. बातमीनुसार हा चीन मध्ये लॉन्च नोकिया एक्स7 आहे​ जो दुसऱ्या देशांत नोकिया 8.1 नावाने सादर केला जाईल. या फोन मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.18-इंचाची टीएफटी स्क्रीन मिळेल.

हा फोन स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर आधारित असेल जो क्वालकॉम चा सर्वात नवीन चिपसेट आहे. तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आणि फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअप साठी नोकिया 8.1 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएएच ची बॅटरी असेल.

Nokia 2.1

नोकिया 2.1 प्लस यात सर्वात कमी किंमत असलेला फोन असेल. काही दिवसांपूर्वी हा फोन यूएस सर्टिफिकेशन साइट एफसीसी वर लिस्ट करण्यात आला होता. लिस्ट करण्यात आलेल्या फोन मध्ये 1जीबी रॅम आणि 16स्टोरेज असल्याची माहिती देण्यात आली होती. बातमीनुसार या फोन मध्ये 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले असू शकतो. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 425 सह येऊ शकतो आणि फोन मध्ये 4000 एमएएच ची पावरफुल बॅटरी मिळू शकते. कॅमेरे पाहता यात एलईडी फ्लॅश सह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

The post 5 डिसेंबरला येत आहे नोकियाचा 5 बॅक कॅमेरे असलेला फोन, अजूनही खूप काही लॉन्च करत आहे कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-nokia-2-1-plus-nokia-8-1-to-launch-on-5th-december-in-marathi/feed/ 0