OnePlus Ace 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Apr 2023 09:24:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 18GB रॅमसह आला OnePlus Ace 2 चा स्पेशल व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-special-18gb-ram-model-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-special-18gb-ram-model-launched-check-price-and-specifications/#respond Tue, 18 Apr 2023 09:24:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20322 OnePlus नं चीनमध्ये OnePlus Ace 2 लाँच केला होता. हा फोन ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू कलर ऑप्शनमध्ये आला होता. कंपनीनं हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये OnePlus 11R 5G नावाने सादर केला होता. आता कंपनीनं चीनमध्ये या फोनचा स्पेशल व्हेरिएंट OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition बाजारात आणला आहे. हा फोन Xiangling कडून प्रेरणा घेतो, ज्याचा […]

The post 18GB रॅमसह आला OnePlus Ace 2 चा स्पेशल व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition मध्ये कस्टम युआय आहे.
  • या फोनचा रियर पॅनल रेड कलरचा आहे
  • हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये OnePlus 11R नावानं लाँच करण्यात आला आहे.

OnePlus नं चीनमध्ये OnePlus Ace 2 लाँच केला होता. हा फोन ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू कलर ऑप्शनमध्ये आला होता. कंपनीनं हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये OnePlus 11R 5G नावाने सादर केला होता. आता कंपनीनं चीनमध्ये या फोनचा स्पेशल व्हेरिएंट OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition बाजारात आणला आहे. हा फोन Xiangling कडून प्रेरणा घेतो, ज्याचा बॅक पॅनल लाल रंगाचा आहे आणि यात Genshin कॅरेक्टर इंस्पायर्ड थीम आणि साउंड इफेक्ट देण्यात आले आहेत. फोन वनप्लस आणि Genshin Impact टीमनं मिळून तयार केला आहे. यात काही कस्टम आयकॉन आणि वालपेपर्स मिळतात. पुढे आम्ही तुम्हाला फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहेत.

किंमत आणि उपलब्धता

OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition स्मार्टफोनच्या 18GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची चीनमध्ये किंमत 3699 युआन (सुमारे 44,145 रुपये) आहे. या स्पेशल एडिशन फोनची विक्री 24 एप्रिलपासून सुरु होईल. आता या फोनची प्री-ऑर्डर सुरु आहे.

वनप्लस एस 2 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Ace 2 Genshin Impact Limited Edition स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स ऑरिजनल Ace 2 सारखेच आहेत. वनप्लसचा हा फोन कस्टम गिफ्ट बॉक्ससह डिलिव्हर केला जाईल, ज्यात मेटॅलिक टेक्चर असलेला बॉक्स असेल. त्याचबरोबर बॉक्सचे पिन स्टेनलेस स्टील आणि जिंक अलॉएचे बनले आहेत. यात इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला. या बॉक्समध्ये Xiangling Lihua पोस्ट आणि Xiangling स्टीकर्स देखील मिळतील.

  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1

वनप्लस एस 2 5जी चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता चीनमध्ये हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटवर लाँच झाला आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल फोन 16जीबी पर्यंतच्या रॅम आणि 512जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.0 वर चालतो.

  • 6.74″ AMOLED Display
  • 120Hz Refresh Rate

OnePlus Ace 2 मध्ये फोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.74 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1450निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

  • 5000mAh Battery
  • 100W SuperVOOC fast charging

पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स देखील मिळतात.

  • 50MP Triple Rear
  • 16MP Selfie

फोटोग्राफीसाठी वनप्लस एस 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स890 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post 18GB रॅमसह आला OnePlus Ace 2 चा स्पेशल व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-special-18gb-ram-model-launched-check-price-and-specifications/feed/ 0
OnePlus Ace 2 चा आणखी मॉडेल होऊ शकतो लाँच; लीक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-to-launch-soon-with-mediatek-dimensity-9000/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-to-launch-soon-with-mediatek-dimensity-9000/#respond Sat, 18 Feb 2023 12:32:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17917 वनप्लसनं अलीकडेच OnePlus Ace 2 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मोबाइल चीनमध्ये उपलब्ध झाला असून Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालतो. आता बातमी येत आहे की कंपनी या स्मार्टफोनचा आणखी एक नवीन मॉडेल आणण्याची योजना बनवत आहे जो MediaTek Dimensity 9000 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे आजपर्यंत कोणत्याही वनप्लस फोनमध्ये या प्रोसेसरचा […]

The post OnePlus Ace 2 चा आणखी मॉडेल होऊ शकतो लाँच; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Ace 2 चा अजून एक नवीन मॉडेल लाँच होऊ शकतो.
  • हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 सह येऊ शकतो.
  • या चिपसेटसह लाँच होणारा हा पहिला वनप्लस स्मार्टफोन असू शकतो.

वनप्लसनं अलीकडेच OnePlus Ace 2 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मोबाइल चीनमध्ये उपलब्ध झाला असून Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालतो. आता बातमी येत आहे की कंपनी या स्मार्टफोनचा आणखी एक नवीन मॉडेल आणण्याची योजना बनवत आहे जो MediaTek Dimensity 9000 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे आजपर्यंत कोणत्याही वनप्लस फोनमध्ये या प्रोसेसरचा वापर करण्यात आला नाही.

नवीन वनप्लस एस 2 बद्दल वेबसाइट मायड्रायव्हर्सनं बातमी प्रकाशित केली आहे की हा मोबाइल काही दिवसांपूर्वी आलेल्या OnePlus Ace 2 चा दुसरा मॉडेल येऊ शकतो. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये प्रोसेसर आणि डिस्प्ले मात्र वेगवेगळा असू शकतो. नवीन मॉडेल 4एनएम फॅब्रिकेशन प्रोसेसरवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो तसेच यात 1.5के पिक्सल रिजोल्यूशन असलेली फ्लॅट स्क्रीन मिळू शकते. हा फोन देखील सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली फोन; तारीख ठरली

OnePlus Ace 2 Specifications

  • 6.74″ AMOLED 120Hz Display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear + 16MP Selfie
  • 100W SuperVOOC fast charging

वनप्लस एस 2 5जी चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता चीनमध्ये हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटवर लाँच झाला आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल फोन 16जीबी पर्यंतच्या रॅम आणि 512जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.0 वर चालतो.

OnePlus Ace 2 मध्ये फोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.74 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1450निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

फोटोग्राफीसाठी वनप्लस एस 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स890 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post OnePlus Ace 2 चा आणखी मॉडेल होऊ शकतो लाँच; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-to-launch-soon-with-mediatek-dimensity-9000/feed/ 0
100W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो OnePlus Ace 2 https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oneplus-ace-2-full-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oneplus-ace-2-full-specifications/#respond Wed, 28 Dec 2022 03:30:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16402 गेल्यावर्षीपासून चिनी स्मार्टफोन ब्रँड वनप्लसनं आपली नवीन ‘एस’ सीरिज सादर करण्यास सुरुवात केली आहे. आता या सीरिजचा दुसरा स्मार्टफोन OnePlus Ace 2 लवकरच बाजरात येऊ शकतो अशी बातमी आली आहे. या मोबाइल फोनची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरु आहे परंतु आता मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर हा स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे. वनप्लस एस 2 मध्ये Qualcomm Snapdragon […]

The post 100W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो OnePlus Ace 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षीपासून चिनी स्मार्टफोन ब्रँड वनप्लसनं आपली नवीन ‘एस’ सीरिज सादर करण्यास सुरुवात केली आहे. आता या सीरिजचा दुसरा स्मार्टफोन OnePlus Ace 2 लवकरच बाजरात येऊ शकतो अशी बातमी आली आहे. या मोबाइल फोनची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरु आहे परंतु आता मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर हा स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे. वनप्लस एस 2 मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट आणि 100W fast charging सारखे फीचर्स असू शकतात, ज्यांची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus Ace 2 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • Curved AMOLED डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
  • 50MP Camera
  • 100W fast charging
  • 5,000mAh battery

वनप्लस एस 2 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला प्रोसेसर आहे जो ड्युअल 5जी कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 सह लाँच केला जाऊ शकतो. आधी आलेल्या माहितीनुसार हा मोबाइल 16 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत?

OnePlus Ace 2 च्या नवीन लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की हा फोन अ‍ॅमोलेड पॅनल स्क्रीनसह येईल जो कर्व्ड पॅनलवर बनलेला असू शकतो. नवीन लीकमध्ये स्क्रीन साईज सांगण्यात आली नाही परंतु आधीच्या माहितीनुसार यात 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो 1.5के रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वनप्लस एस 2 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच लीक्सनुसार हा फोन 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल थर्ड सेन्सरला सपोर्ट करू शकते. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी मिळू शकतो.

OnePlus Ace 2 5,000एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो, असं देखील लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. मोठ्या बॅटरी सोबतच या स्मार्टफोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. हा मोबाइल फोन मार्केटमध्ये कधी येईल याची मात्र ठोस माहिती अद्याप समजली नाही. हे देखील वाचा: 150KM रेंजसह आली क्यूट लुक Electric Car; 5 लाखांपेक्षा कमी आहे हिची किंमत

The post 100W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो OnePlus Ace 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oneplus-ace-2-full-specifications/feed/ 0
OnePlus Ace 2 मध्ये मिळू शकतो 1.5K डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-specifications-leaked-ahead-of-launch-check-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-specifications-leaked-ahead-of-launch-check-details-in-marathi/#respond Tue, 22 Nov 2022 04:50:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15203 नुकताच OnePlus Nord N20 SE स्मार्टफोन भारतात सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हा मोबाइल फोन 14,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल जो 50MP Camera, 4GB RAM, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो. हा जरी मिडबजेट स्मार्टफोन असला तरी कंपनीनं फ्लॅगशिप सेगमेंटकडे दुर्लक्ष केलं नाही. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus […]

The post OnePlus Ace 2 मध्ये मिळू शकतो 1.5K डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नुकताच OnePlus Nord N20 SE स्मार्टफोन भारतात सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हा मोबाइल फोन 14,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल जो 50MP Camera, 4GB RAM, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो. हा जरी मिडबजेट स्मार्टफोन असला तरी कंपनीनं फ्लॅगशिप सेगमेंटकडे दुर्लक्ष केलं नाही. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus Ace 2 लवकरच लाँच करू शकते. इंटरनेटवर वनप्लस एस 2 चे स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus Ace 2

वनप्लस एस 2 ची माहिती टिपस्टर योगेश बरारनं शेयर केली आहे. या वनप्लस फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल 6.7 इंचाच्या 1.5के डिस्प्लेवर लाँच होऊ शकतो. लीकनुसार यात स्क्रीन पंच-होल स्टाईलसह मिळेल जी फ्लूड अ‍ॅमोलेड पॅनलवर बालसा असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. सेल्फी कॅमेरा फोनच्या वरच्या बाजूला मध्यभागी असलेल्या पंच-होलमध्ये मिळू शकतो. हे देखील वाचा: 128GB मेमरी आणि 6GB रॅम असलेल्या रेडमी 5G फोनवर जबराट डिस्काउंट; दीर्घकाळ टिकणारी बॅटरी

OnePlus Ace 2 स्मार्टफोन सर्वात नवीन ओएस अँड्रॉइड 13 वर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन1 चिपसेट दिली जाऊ शकते. लीकनुसार वनप्लस एस 2 स्मार्टफोन 16 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच या स्मार्टफोनचे 12 जीबी रॅम व 8 जीबी रॅम व्हेरिएंट्स देखील बाजारात लाँच केले जाऊ शकतात, असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस एस 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OnePlus Ace 2 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: आयफोनलाही टक्कर देईल असा Xiaomi चा सर्वात शक्तिशाली फोन; उच्च दर्जाच्या प्रोसेसर आणि कॅमेरा

OnePlus Ace 2 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असू शकते, असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते जी वनप्लस एस 2 ची सर्वात मोठी खासियत असू शकते. OnePlus Ace 2 कधीपर्यंत लाँच होईल आणि याची प्राइस रेंज किती असेल या माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OnePlus Ace 2 मध्ये मिळू शकतो 1.5K डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-specifications-leaked-ahead-of-launch-check-details-in-marathi/feed/ 0