OPPO F17 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 22 Apr 2021 12:27:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-gets-price-cut-in-india-check-new-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-gets-price-cut-in-india-check-new-price-and-specifications/#respond Thu, 22 Apr 2021 12:27:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10681 Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये हि कपात ऑफलाइन मार्केटमध्ये झाली आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म Amazon वर जुन्या किंमतीत लिस्ट आहे.

The post Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने आपल्या दमदार स्मार्टफोन Oppo F17 Pro ची किंमत पुन्हा एकदा कमी केली आहे. ओप्पोने हा स्मार्टफोन भारतात गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये शानदार डिजाइन आणि दमदार स्पेसिफिकेशन्ससह लॉन्च केला होता. Oppo F17 Pro स्मार्टफोन कंपनीने ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही मार्केटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीच्या कपातीची माहिती ऑफलाइन सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे. इथे आम्ही तुम्हाला Oppo F17 Pro च्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत सांगत आहोत. (Oppo F17 Pro gets price cut in India check new price and specifications)

Oppo F17 Pro : नवीन किंमत

Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनीने 1,500 रुपयांची कपात केली आहे. या कपातीपूर्वी Oppo F17 Pro स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 21,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. किंमतीत कपातीनंतर ओप्पोचा हा स्मार्टफोन 19,990 रुपयांमध्ये ऑफलाइन मार्केटमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन

Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये हि कपात ऑफलाइन मार्केटमध्ये झाली आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म Amazon वर जुन्या किंमतीत लिस्ट आहे. शक्यतो कंपनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पण लवकरच या स्मार्टफोनची किंमत करण्याची घोषणा करू शकते.

हे देखील वाचा : फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या

Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F17 Pro फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट सोबतच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. Oppo F17 Pro फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यात 30 वॉट वूक फ्लॅश चार्ज 4.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.

OPPO F17 Pro मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सल मोनो लेंस आणि मोनो लेंस देण्यात आली आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण देण्यात आला आहे.

ओपो एफ17 प्रो व्हिडीओ

The post Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-gets-price-cut-in-india-check-new-price-and-specifications/feed/ 0
8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेल्या OPPO F17 Pro ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-price-drop-in-india-know-new-selling-price-amazon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-price-drop-in-india-know-new-selling-price-amazon/#respond Mon, 07 Dec 2020 13:19:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9192 Oppo F17 Pro च्या किंमतीत 1500 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

The post 8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेल्या OPPO F17 Pro ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘एफ सीरीज’ मध्ये OPPO F17 Pro लॉन्च केला होता. लॉन्च नंतर तीन महिन्यांनी कंपनीने हा आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. जर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करत असाल तर आता ओपो एफ17 प्रो कमी किंमतीत ऑनलाइन व ऑफलाइन विकत घेता येईल. 91मोबाईल्सला फोनची किंमत कमी झाल्याची माहिती एक्सक्लूसिवली आमच्या ऑफलाइन सोर्सकडून मिळाली आहे. चला जाणून घेऊया फोनची नवीन किंमत आणि याच्या शानदार फीचर्स बाबत सर्वकाही.

नवीन किंमत

Oppo F17 Pro च्या किंमतीत 1500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. स्मार्टफोन याआधी 22,990 रुपयांमध्ये विकला जात होता. पण, आता हा डिवाइस 21,490 रुपयांमध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन विकत घेता येईल. नवीन किंमतीसह फोन अमेझॉन इंडिया वर पण विकला जात आहे. कंपनीने फोनच्या किंमतीत कायमची कपात केली आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम असलेला Vivo Y51 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत व सर्व फीचर्स

Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OPPO F17 Pro कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी शानदार विजुअल क्वॉलिटी देते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 टक्के आहे.

OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. ओपो फोनचा सेल्फी कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर सह येतो, जो आब्जेक्ट रंगीत ठेऊन बॅकग्रांउड ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो.

OPPO F17 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली 2एमपी मोनो लेंस देण्यात आली आहे.

ओपो एफ17 प्रो एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो एफ17 प्रो कंपनीने 4,015एमएएच पावर असलेल्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सह येतो जी कंपनीच्या दाव्यानुसार 53 मिनिटांत फोन फुल चार्ज करू शकते.

ओपो एफ17 प्रो व्हिडीओ

The post 8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेल्या OPPO F17 Pro ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-price-drop-in-india-know-new-selling-price-amazon/feed/ 0
स्लीक डिजाइन असलेला OPPO Reno4 F होईल 12 ऑक्टोबरला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-f-coming-on-october-12-with-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-f-coming-on-october-12-with-4000mah-battery/#respond Tue, 29 Sep 2020 13:55:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8353 ओपो इंडोनेशियाने एका नवीन टीजर पोस्टर आणि वीडियोच्या माध्यमातून नवीन फोनचा लॉन्च टीज केला आहे जो Reno4 F असेल. या फोनचा लॉन्च 12 ऑक्टोबरला केला जाईल.

The post स्लीक डिजाइन असलेला OPPO Reno4 F होईल 12 ऑक्टोबरला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी ओपोने नवीन Reno 5 सीरीज वर पण काम करायला सुरवात केली आहे. अलीकडेच चीनच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म Weibo वर एका टिप्स्टरने याची माहिती दिली होती. पण समोर आलेल्या माहितीनुसार असे वाटत आहे कि अजूनही कंपनीने आपल्या रेनो 4 सीरीजचे फोन्स लॉन्च करणे थांबवले नाही. ओपो इंडोनेशियाने एका नवीन टीजर पोस्टर आणि वीडियोच्या माध्यमातून नवीन फोनचा लॉन्च टीज केला आहे जो Reno4 F असेल. या फोनचा लॉन्च 12 ऑक्टोबरला केला जाईल.

लुकच्या बाबतीत हा फोन भारतात सादर करण्यात आलेल्या Oppo F17 Pro सारखा असेल. पण फीचर्सच्या बाबतीत फोन वेगळा असू शकतो. पोस्टरच्या माध्यमातून माहिती समोर आली आहे कि ओपो रेनो 4एफ “ultra sleek” आणि “ultra light” डिजाइन सह 12 ऑक्टोबर 2020 ला सादर केला जाईल. इंडोनेशियाच्या ओपो स्टोर वर सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल. तसेच या फोन बाबत जास्त माहिती समोर आलेली नाही.

इंडियन टिप्सटर Sudhanshu Ambhore ने ट्विट करून फोनचे अजून काही डिटेल्स सांगितले आहेत. ट्विट मध्ये दाखवण्यात आलेले फोटोज बघून वाटत आहे कि फोन OPPO F17 Pro च्या डिजाइन वर सादर केला जाईल. फोनच्या फ्रंट स्क्रीन वर डबल-पंच होल टॉप-लेफ्ट कॉर्नर सेल्फी कॅमेरा असेल. तसेच इमेज वरून समजले आहे कि OPPO Reno4 F ब्लॅक आणि वाइट कलर मध्ये टू-टोन फिनिश सह सादर केला जाईल.

पोस्टरनुसार फोन मध्ये सुपर-एमोलेड डिस्प्ले, 4000mAh बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग, 8GB रॅम, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा फीचर्स म्हणून फोन मध्ये एआई कलर पोर्टेट मोड, एआई ब्यूटि मोड, अल्ट्रा क्लियर 108MP मोड आणि फ्रंट मध्ये 4K वीडियो रेकॉर्डिंग कॅमेरा, नाइट सेल्फी मोड आणि नाइट फ्लेयर पोर्टेट मोड असेल.

Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F17 Pro मध्ये 6.43-इंचाचा फुल-HD+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्‍टा-कोर मीडियाटेक हेलियो P95 SoC प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम आहे. फोन रियर मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्‍सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्‍सलचा सेकेंडरी सेंसर, 2 मेगापिक्‍सलचा मोनोक्रोम सेंसर आणि 2 मेगापिक्‍सलचा पोर्टेट सेंसरचा समावेश आहे. सेल्‍फी आणि विडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला दोन कॅमेरा आहेत. तसेच यात 16 मेगापिक्‍सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्‍सलच्या डेप्‍थ सेंसरचा समावेश आहे. ओपो एफ17 प्रो मध्ये 30 वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 फास्‍ट चार्जिंग टेक्‍नोलॉजी सह 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

The post स्लीक डिजाइन असलेला OPPO Reno4 F होईल 12 ऑक्टोबरला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-f-coming-on-october-12-with-4000mah-battery/feed/ 0
दिवाळीच्या आधी OPPO F21 Pro भारतात होईल लॉन्च, OPPO F17 Pro पेक्षा असेल स्लिक https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21-pro-to-launch-in-india-before-diwali/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21-pro-to-launch-in-india-before-diwali/#respond Wed, 16 Sep 2020 13:45:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8184 OPPO F21 Pro च्या नावाव्यतिरिक्त फोन बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

The post दिवाळीच्या आधी OPPO F21 Pro भारतात होईल लॉन्च, OPPO F17 Pro पेक्षा असेल स्लिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काही दिवसांपूर्वी आपल्या ‘F’ सीरीज मध्ये दोन नवीन फोन Oppo F17Oppo F17 Pro सादर केले होते. आता रिपोर्ट समोर येत आहे कि कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीज मध्ये नवीन फोन F21 Pro लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. असा रिपोर्ट टेक वेबसाइट MySmartPrice द्वारे समोर आला आहे. रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे कि OPPO F21 Pro भारतात दिवाळीच्या आधी सादर केला जाऊ शकतो जो OPPO F17 Pro पेक्षा पण स्लिक असेल. फोनच्या ऑफिशियल लॉन्चची माहिती अजूनतरी समोर आली नाही. पण कंपनी एफ19 लॉन्च न करताच थेट F21 सादर करण्याची योजना बनवत आहे, हि विचार करायला लावणारी बाब आहे.

OPPO F21 Pro च्या नावाव्यतिरिक्त फोन बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. MySmartPrice ला हि माहिती इंडस्ट्री सोर्स कडून मिळाली आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि OPPO F21 Pro च्या मागे ग्लास फिनिश असेल. OPPO F17 Pro बद्दल बोलायचे तर फोन साल 2020 चा सर्वात स्‍लीक फोन आहे जो फक्त 7.8mm जाड आहे आणि याचे वजन मात्र 164 ग्राम आहे.

Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OPPO F17 Pro कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी शानदार विजुअल क्वॉलिटी देते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 टक्के आहे.

हे देखील वाचा: 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह OPPO A32 झाला लॉन्च

OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. ओपो फोनचा सेल्फी कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर सह येतो, जो आब्जेक्ट रंगीत ठेऊन बॅकग्रांउड ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो.

OPPO F17 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली 2एमपी मोनो लेंस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: खास फीचर्स सह आला ColorOS 11, बदलतील Oppo चे स्मार्टफोन्स

ओपो एफ17 प्रो अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो एफ17 प्रो कंपनीने 4,015एमएएच पावर असलेल्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सह येतो जी कंपनीच्या दाव्यानुसार 53 मिनिटांत फोन फुल चार्ज करू शकते.

The post दिवाळीच्या आधी OPPO F21 Pro भारतात होईल लॉन्च, OPPO F17 Pro पेक्षा असेल स्लिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21-pro-to-launch-in-india-before-diwali/feed/ 0
17,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला OPPO F17, यात आहे 8 जीबी रॅम, क्वॉड कॅमेरा आणि 30वॉट सह मोठी बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-launch-in-two-variants-6gb-price-17990-8gb-ram-price-rs-19990-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-launch-in-two-variants-6gb-price-17990-8gb-ram-price-rs-19990-specs-sale/#respond Thu, 10 Sep 2020 09:41:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8069 OPPO F17 दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, 21 सप्टेंबर पासून हा देशातील ऑनलाईन बाजारासह ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 17,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला OPPO F17, यात आहे 8 जीबी रॅम, क्वॉड कॅमेरा आणि 30वॉट सह मोठी बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने या महिन्याच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपल्या ‘एफ सीरीज’ ची नेक्स्ट जेनरेशन सादर करत दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले होते. हे फोन्स OPPO F17 आणि OPPO F17 Pro नावाने मार्केट मध्ये आले आहेत. ओपो एफ17 प्रो ला कंपनीने साल 2020 चा सर्वात स्लीम फोन म्हटले आहे तर ओपो एफ17 पण शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला आहे. OPPO F17 Pro गेल्या 7 सप्टेंबर पासून 22,900 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तर OPPO F17 आज पासून देशात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे ज्याची विक्री येत्या 21 सप्टेंबर पासून सुरु होईल.

OPPO F17 लॉन्च करताना कंपनीने फोनचे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स तर ऑफिशियल केले होते पण एफ17 ची किंमत सांगितली नव्हती. पण आज ओपोने फोनच्या वेरिएंट्स आणि किंमतीची घोषणा केली आहे. OPPO F17 दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल त्यातला 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरीएंट 17,990 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरीएंट 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनची प्री-ऑर्डर आज पासून सुरु झाली आहे आणि 21 सप्टेंबर पासून हा देशातील ऑनलाईन बाजारासह ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: OPPO A93 होणार आहे लॉन्च, जाणून घ्या का असेल हा फोन खास

OPPO F17

ओपो एफ17 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2.5डी कर्व्ड डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. कंपनीने हा फोन 6.44 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येते. ओपो एफ17 चे दोन्ही वेरिएंट्स Navy Blue, Classic Silver आणि Dynamic Orange कलर मध्ये विकत घेता येतील.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO F17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा रेट्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 8 जीबी रॅम आणि 6 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला स्टाईलिश आणि पावरफुल फोन OPPO F17 Pro

OPPO F17 एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ओपो एफ17 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयू ला सपोर्ट करतो. ओपो एफ17 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो एफ17 4015एमएएच बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे जी 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.

The post 17,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला OPPO F17, यात आहे 8 जीबी रॅम, क्वॉड कॅमेरा आणि 30वॉट सह मोठी बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-launch-in-two-variants-6gb-price-17990-8gb-ram-price-rs-19990-specs-sale/feed/ 0
OPPO A93 होणार आहे लॉन्च, जाणून घ्या का असेल हा फोन खास https://www.91mobiles.com/marathi/oppo-a93-rebranded-oppo-f17-pro-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a93-rebranded-oppo-f17-pro-launch-soon/#respond Mon, 07 Sep 2020 12:28:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8019 OPPO A93 ची माहिती प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लासने शेयर केली आहे.

The post OPPO A93 होणार आहे लॉन्च, जाणून घ्या का असेल हा फोन खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने 2 सप्टेंबरला भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ चा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन OPPO F17 आणि OPPO F17 Pro लॉन्च केले होते. यातील ओपो एफ17 ची किंमत समोर येणे बाकी आहे तर ओपो एफ17 प्रो 22,990 रुपयांमध्ये आज म्हणजे 7 सप्टेंबर पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. एफ17 सीरीज नंतर आता बातमी येत आहे कि ओपो टेक मंचावर आपल्या ‘ए सीरीज’ मध्ये पण नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे आणि हा नवीन फोन OPPO A93 नावाने लॉन्च केला जाईल.

OPPO A93 ची माहिती प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लासने शेयर केली आहे. इवानने आपल्या ट्वीटर हँडल वर ओपो ए93 चे काही फोटोज शेयर केले आहेत ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. फोटो मध्ये ओपो ए93 पूर्णपणे भारतात लॉन्च झालेल्या ओपो एफ17 प्रो सारखा दिसत आहे. फोन मध्ये डुअल पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनलच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘पिल शेप’ मध्ये दोन होल्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या बाजूला उजवीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे जो चौकोनी आकारात येतो.

ओपो ए93 चे हे फोटोज समोर आल्यानंतर बोलले जात आहे कि ओपो भारतात लॉन्च झालेल्या OPPO F17 Pro स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये OPPO A93 नावाने लॉन्च करू शकते. इवान द्वारे शेयर करण्यात आलेल्या फोटोज मध्ये फोनचे ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट्स पण दिसले आहेत आणि ओपो एफ17 प्रो पण भारतात Magic Blue, Matte Black आणि Metallic White कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

OPPO F17 Pro

ओपो एफ17 प्रो बद्दल बोलायचे तर हा फोन कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करते. हा फोन एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह फोन मध्ये मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सल मोनो लेंस आणि तेवढ्याच अपर्चरची 2एम मोनो लेंस आहे. हा फोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी असलेल्या 4,015एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post OPPO A93 होणार आहे लॉन्च, जाणून घ्या का असेल हा फोन खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a93-rebranded-oppo-f17-pro-launch-soon/feed/ 0
OPPO F17 भारतात लॉन्च, बघा या फोनचे शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-launched-in-india-know-price-full-specs-feature-sale-2/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-launched-in-india-know-price-full-specs-feature-sale-2/#respond Thu, 03 Sep 2020 11:13:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7972 OPPO F17 कंपनीने दोन रॅम वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे ज्यात बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम तर मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम आहे.

The post OPPO F17 भारतात लॉन्च, बघा या फोनचे शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ मध्ये दोन नवीन स्मार्टफोन OPPO F17 आणि OPPO F17 Pro लॉन्च केले आहेत. ओपो एफ17 प्रो ला कंपनीने साल 2020 चा सर्वात स्लीम फोन म्हटले आहे तसेच ओपो एफ17 पण शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला आहे. कंपनीने एफ17 प्रो एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे ज्याची किंमत 22,900 रुपये आहे. ओपो एफ17 प्रो ची विक्री येत्या 7 सप्टेंबर पासून सुरु होईल तर ओपोने एफ17 ची किंमत कंपनीने अजून सांगितलेली नाही. चला जाणून घेऊया आहे काय खास OPPO F17 मध्ये.

लुक व डिजाईन

OPPO F17 कंपनीने 2.5डी कर्व्ड डिजाईन वर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मधोमध ‘यू’ शेप वाली नॉच देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या बाजूला उजवीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे जो चौकोनी आकारात आहे. ओपो एफ17 Navy Blue, Classic Silver आणि Dynamic Orange कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO F17 कंपनीने 6.44 इंचाच्या फुलएचडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येते. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ओपो एफ17 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर OPPO F17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेस, 2 मेगापिक्सलच्या मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या रेट्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO F17 कंपनीने दोन रॅम वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे ज्यात बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम तर मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम आहे. हे दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. ओपो एफ17 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो एफ17 स्मार्टफोन पण 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी असलेल्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post OPPO F17 भारतात लॉन्च, बघा या फोनचे शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-launched-in-india-know-price-full-specs-feature-sale-2/feed/ 0
8 जीबी रॅम आणि 6 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला स्टाईलिश आणि पावरफुल फोन OPPO F17 Pro https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-launched-in-india-know-price-full-specs-feature-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-launched-in-india-know-price-full-specs-feature-sale/#respond Thu, 03 Sep 2020 10:51:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7969 OPPO F17 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post 8 जीबी रॅम आणि 6 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला स्टाईलिश आणि पावरफुल फोन OPPO F17 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काल भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘एफ सीरीज’ ची नवीन जेनरेशन सादर केली आहे. कंपनीने एफ17 सीरीज भारतात सादर केली आहे जिचे दोन नवीन स्मार्टफोन OPPO F17 आणि OPPO F17 Pro लॉन्च झाले आहेत. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे दोन्ही फोन ओपोने मिड बजेट मध्ये आणले आहेत. OPPO F17 Pro 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे, जो येत्या 7 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

OPPO F17 Pro कंपनीने डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर डावीकडे ‘पिल शेप’ दोन होल आहेत. यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या बाजूला उजवीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे जो चौकोनी आकाराचा आहे. ओपो एफ17 प्रो Magic Blue, Matte Black आणि Metallic White कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO F17 Pro कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी शानदार विजुअल क्वॉलिटी देते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 टक्के आहे.

OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. ओपो फोनचा सेल्फी कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर सह येतो, जो आब्जेक्ट रंगीत ठेऊन बॅकग्रांउड ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो.

OPPO F17 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली 2एमपी मोनो लेंस देण्यात आली आहे.

ओपो एफ17 प्रो एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो एफ17 प्रो कंपनीने 4,015एमएएच पावर असलेल्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सह येतो जी कंपनीच्या दाव्यानुसार 53 मिनिटांत फोन फुल चार्ज करू शकते.

The post 8 जीबी रॅम आणि 6 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला स्टाईलिश आणि पावरफुल फोन OPPO F17 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-launched-in-india-know-price-full-specs-feature-sale/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह OPPO A53 भारतात झाला लॉन्च, बेस किंमत 12,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-launched-in-india-with-5000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-launched-in-india-with-5000mah-battery-specs-price-sale/#respond Wed, 26 Aug 2020 09:34:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7857 OPPO A53 भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह OPPO A53 भारतात झाला लॉन्च, बेस किंमत 12,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि याअंतर्गत OPPO F17 आणि OPPO F17 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. ओपो एफ17 सीरीजची लॉन्च डेट अजूनतरी समोर आली नाही पण त्याआधी कंपनीने काल आपल्या ‘ए सीरीज’ चा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO A53 भारतात लॉन्च केला आहे. हा फोन 12,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होतील.

लुक व डिजाईन

OPPO A53 कंपनीने बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो स्क्रीनच्या वर डावीकडे आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे चौकोनी आकारात आहे. यात कॅमेरा सेंसर्स वर्टिकल आहेत तर बाजूला फ्लॅश लाईट आणि लेंसची माहिती लिहिलेली आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आला आहे. लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पीकर आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO A53 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. ओपो ए53 एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर OPPO A53 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर फोन मध्ये आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ओपो ए53 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A53 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए53 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट व किंमत

OPPO A53 भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 12,990 रुपये आहे. तसेच फोनचा मोठा वेरिएंट 15,490 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो ए53 Electric Black, Fairy White आणि Fancy Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह OPPO A53 भारतात झाला लॉन्च, बेस किंमत 12,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a53-launched-in-india-with-5000mah-battery-specs-price-sale/feed/ 0
OPPO F17 Pro भारतात झाला ऑफिशियल, हा आहे यावर्षातील सर्वात स्लिक फोन, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-live-on-indian-official-website-sleekest-phone-of-2020-price-under-25000/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-live-on-indian-official-website-sleekest-phone-of-2020-price-under-25000/#respond Thu, 20 Aug 2020 09:41:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7821 ओपो इंडिया वेबसाइट नुसार OPPO F17 Pro ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

The post OPPO F17 Pro भारतात झाला ऑफिशियल, हा आहे यावर्षातील सर्वात स्लिक फोन, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी आपल्या ‘एफ सीरीज’ च्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि याअंतर्गत न्यू जेनरेशन फोन OPPO F17 सादर केले जातील. ओपो एफ17 ची माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली होती, पण आज ओपो कंपनीने या लीक वर शिक्कामोर्तब करत अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात आपली नवीन ओपो एफ17 सीरीज सादर करणार आहे. सीरीजच्या घोषणेसह कंपनीने OPPO F17 Pro स्मार्टफोनचे नाव पण सांगितले आहे.

ओपो इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाइट वर नवीन स्मार्टफोन सीरीजचा पेज लाईव केला आहे. प्रोडक्ट पेज सोबतच ओपोने ऑफिशियल केले आहे कि कंपनी इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन OPPO F17 Pro नावाने लॉन्च करणार आहे. ओपोने अजूनतरी स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण असा दावा केला आहे कि ओपो एफ17 प्रो साल 2020 चा सर्वात स्लीक फोन असेल. OPPO F17 Pro सोबत कंपनी OPPO F17 मॉडेल पण भारतीय बाजारात आणेल हे बोलणे चुकीचे ठरणार नाही.

OPPO F17 Pro

ओपो एफ17 प्रो ला कंपनीने यावर्षीचा सर्वात स्लीक फोन म्हणत आहे. ओपो नुसार या फोनची जाडी फक्त 7.48mm असेल. तसेच OPPO F17 Pro चे वजन फक्त 164 ग्राम असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने शेयर केलेल्या फोटो वरून स्पष्ट झाले आहे कि ओपो एफ17 प्रो चौकोनी आकाराच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या कडा कर्व्ड आहे तसेच डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि सिम स्लॉट देण्यात आला आहे. ओपो इंडिया वेबसाइट नुसार OPPO F17 Pro ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

OPPO F15

सीरीज मधील ओपो एफ15 बद्दल बोलायचे तर हा 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनवण्यात आला आहे जो 6.4 इंचाच्या वॉटरड्रॉप एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षासाठी कंपनीने फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला आहे. तसेच डिवाइस मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जी स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये मीडियाटेक P70 प्रोसेसर आहे.

फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 48MP का मेन सेंसर आहे. 4-इन-वन-पिक्सल कॉम्बिननेशन टेक्नोलॉजीच्या मदतीने 48 मेगापिक्सल रियर सेंसर इमेज शर्पनेस देतो. 48MP कॅमेरा सेंसर मध्ये F1.7 अपर्चर देण्यात आला आहे. तसेच डिवाइस मध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल मॅक्रो लेंस सेंसर आहे, जिचा अपर्चर F2.25 आहे. डिवाइस मध्ये 2 मेगापिक्सल मून लेंस आहे जी F2.4 अपर्चर सह येते. तसेच यात 2 मेगापिक्सल F2.4 पोर्टेट लेंस देण्यात आली आहे. कंपनीने याबद्दल चांगल्या क्वालिटीचे फोटो कॅप्चर करण्याचा दावा केला आहे. डिवाइस मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो एफ15 बद्दल पाच मिनिटांच्या चार्ज मध्ये दोन तासांचा टॉक टाइम देण्याचा दावा करण्यात आहे. यात VOOC Flash Charge 3.0 सपोर्ट असेल. डिवाइस मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आहे. स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट 3.0 सेंसर सह येईल. याच्या मदतीने यूजर्स फोनची स्क्रीन 0.32 सेकंदात अनलॉक करू शकतील. फोनच्या 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,990 रुपये आहे तर OPPO F15 चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post OPPO F17 Pro भारतात झाला ऑफिशियल, हा आहे यावर्षातील सर्वात स्लिक फोन, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f17-pro-live-on-indian-official-website-sleekest-phone-of-2020-price-under-25000/feed/ 0