Oppo Reno 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 27 Jul 2022 07:35:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 WhatsApp वापरत असताना OPPO Reno2 मध्ये स्फोट; स्मार्टफोन युजर्समध्ये भीतीचं वातावरण https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno2-blast-in-bengaluru-india-phone-catches-fire-while-using/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno2-blast-in-bengaluru-india-phone-catches-fire-while-using/#respond Wed, 27 Jul 2022 07:35:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11746 स्मार्टफोन्समध्ये आग लागल्याची आणि स्फोट होण्याच्या बातम्या सतत येत असतात. सुदैवाने अशा घटनांमध्ये जास्त जीवित हानी होत नाही परंतु काही घटना स्मार्टफोन युजर्सच्या मनात भीती निर्माण करून जातात. तसेच काही घटनांमुळे ग्राहक जखमी देखील होतात. Smartphone Blast ची अशीच एक वाईट वतनी कर्नाटकातील बेंगळुरूमधून समोर आली आहे जिथे मोबाईल वापरत असताना अचानक फोननं पेट घेतला […]

The post WhatsApp वापरत असताना OPPO Reno2 मध्ये स्फोट; स्मार्टफोन युजर्समध्ये भीतीचं वातावरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्समध्ये आग लागल्याची आणि स्फोट होण्याच्या बातम्या सतत येत असतात. सुदैवाने अशा घटनांमध्ये जास्त जीवित हानी होत नाही परंतु काही घटना स्मार्टफोन युजर्सच्या मनात भीती निर्माण करून जातात. तसेच काही घटनांमुळे ग्राहक जखमी देखील होतात. Smartphone Blast ची अशीच एक वाईट वतनी कर्नाटकातील बेंगळुरूमधून समोर आली आहे जिथे मोबाईल वापरत असताना अचानक फोननं पेट घेतला आणि त्यात स्फोट झाला. ज्या स्मार्टफोनमध्ये स्फोट झाला त्याचे नाव आहे OPPO Reno2 असल्याचं सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं ते.

OPPO Phone Blast

ओप्पो रेनो 2 स्मार्टफोनमध्ये आग लागून स्फोट झाला आहे. ही भयंकर घटना Bengaluru मध्ये राहणाऱ्या युजर सोबत घडली आहे ज्याची संपूर्ण माहिती Vamshi नं आपल्या ट्वीटर हँडलवर दिली आहे. Mobile Phone catches fire आणि Smartphone Blast अशाप्रकारे शब्द आपण नेहमीच बातम्यांमध्ये ऐकत असतो. या घटना मोबाईल युजरसाठी खूप गंभीर आणि खतरनाक असतात तरीही मोबाईल ब्रँड आणि कंपन्या अशा दुर्घटनेचा दोष अनेकदा मोबाईल युजर आणि त्यांच्या फोन वापरण्याच्या पद्धतींना देतात. यावेळी देखील ओप्पोनं आपली जबाबदारी झटकली आहे.

स्मार्टफोनमध्ये लागली आग

OPPO Reno2 Blast च्या या प्रकरणात युजरनं दावा केला आहे की जेव्हा फोनमध्ये आग लागली तेव्हा तो फोनमध्ये कोणतंही हेव्ही प्रोसेसिंग किंवा गेमिंग करत नव्हता किंवा ओप्पोचा हा मोबाईल तेव्हा चार्जिंगवर देखील नव्हता. युजर आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरत होता आणि नॉर्मल चॅट बघत होता. WhatsApp वापरत असताना अचानक त्या मोबाईल फोनमध्ये आग लागली आणि अचानक स्फोट झाला.

ही घटना धक्कादायक होती अशी प्रतिक्रिया ट्विटर युजर vamshi6421 नं दिली आहे. कंपनीच्या कस्टमर सपोर्टकडून कोणतीही मदत न मिळाल्याचं त्याने सांगितलं आहे. तसेच त्यांनी अशाप्रकारच्या इतर घटना देखील त्याच्या निदर्शनास आल्या आहेत. कंपनीनं या बॅचमधील स्मार्टफोन्सकडे विशेष लक्ष देण्याची मागणी देखील त्याने केली आहे.

स्मार्टफोनमधील स्फोटाच्या अनेक घटनांमध्ये स्मार्टफोन चार्जिंगवर असणं, हेव्ही प्रोसेसिंग सुरु असणं किंवा स्मार्टफोन रिपेयरिंगसाठी ओपन केल्याच्या घटना जास्त असतात. अशावेळीच स्मार्टफोन गरम होण्याची शक्यता जास्त असते म्हणून बेंगळुरूमधील ही घटना खास आहे कारण इथे दैनंदिन आयुष्यातील काम करत असताना स्मार्टफोननं पेट घेतला आहे.

मोबाईलमध्ये आग लागल्यावर कंपनीची प्रतिक्रिया

ओप्पो रेनो2 स्मार्टफोनमध्ये आग लागून स्फोट होण्याच्या घटनेवर OPPO Care India कडून सांगण्यात आलं आहे की ‘मोबाईल फोनच्या अंतर्गत भागात जळाले नाहीत तसेच बाह्य भाग डॅमेज झाला आहे. त्यामुळे कंपनी या घटनेकडे स्फोट म्हणून बघू शकत नाही.’ अशी स्टेटमेंट चिनी कंपनी ओप्पोनं दिली आहे. या प्रकरणात पुढे काय होईल त्यांची माहिती देखील लवकरच बातमीत अपडेट करण्यात येईल.

The post WhatsApp वापरत असताना OPPO Reno2 मध्ये स्फोट; स्मार्टफोन युजर्समध्ये भीतीचं वातावरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno2-blast-in-bengaluru-india-phone-catches-fire-while-using/feed/ 0
OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजच्या हिट स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट, डाउन पेमेंटविना आणि शून्य व्याजासह विकत घेण्याची संधी https://www.91mobiles.com/marathi/oppo-care-triple-zero-scheme-benifite-discount-on-reno-2z-2f-a5-a9-2020-india-sale-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-care-triple-zero-scheme-benifite-discount-on-reno-2z-2f-a5-a9-2020-india-sale-price/#respond Wed, 04 Dec 2019 11:24:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5961 या स्कीमचा लाभ 6 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर घेता येईल.

The post OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजच्या हिट स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट, डाउन पेमेंटविना आणि शून्य व्याजासह विकत घेण्याची संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अलीकडेच इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन ऑपरेटिंग सिस्टम Color OS 7 लॉन्च केली आहे. अनेक आर्कषक फीचर्स असलेला हा ओएस देशात जवळपास 25 स्मार्टफोन्स वर येईल आणि नवीन लॉन्च होणाऱ्या OPPO स्मार्टफोन्स मध्ये आधीच असेल. आता आपल्या फॅन्स व यूजर्स साठी या चीनी ब्रँडने OPPO Care स्कीमची घोषणा केली आहे. या खास स्कीम मध्ये कंपनी OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजचे हिट स्मार्टफोन्स डिस्काउंट सह विकेल तसेच OPPO आपल्या यूजर्सना शून्य व्याजदर आणि झिरो डाउन पेमेंट सह फोन विकत घेण्याचा संधी देत आहे.

OPPO Care मध्ये स्वस्त मिळणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये सर्वात आधी OPPO Reno 2Z की बद्दल बोलायचे तर या डिवाईस इंडियन मध्ये 29,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. काही दिवसांपूर्वी OPPO ने Reno 2Z ची किंमत 2,000 रुपये कमी केली होती, ज्या नंतर फोनची किंमत 27,990 रुपये झाली होती. आता स्कीम अंतर्गत पुन्हा या स्मार्टफोनच्या किंमतीत थेट 2,000 रुपयांची कपात केली आहे. नवीन प्राइज कट नंतर OPPO Reno 2Z फक्त 25,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Oppo Reno 2F पाहता कंपनीने या शानदार डिवाईसची किंमत पण 2,000 रुपयांनी कमी केली आहे. Oppo Reno 2F इंडियन मार्केट मध्ये 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. आता ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे OPPO A सीरीजच्या Oppo A5 2020 आणि Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या किंमती पण कंपनीने कमी केल्या आहेत.

Oppo A5 2020 पाहता हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता, ज्यात 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरीचा समावेश होता. कंपनीने फोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत कमी केली आहे. Oppo A5 2020 चा हा वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता 500 रुपये कमी झाल्यानंतर हा 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO A9 2020 च्या 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कंपनीने 1,500 रुपये कमी केली आहे. हा स्मार्टफोन वेरिएंट कंपनीने 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण आता प्राइज कट नंतर OPPO A9 2020 चा 8 जीबी रॅम वेरिएंट 18,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OPPO Care अंतर्गत ‘Triple Zero Scheme’ मध्ये कंपनी हे स्मार्टफोन्स झिरो प्रोसेसिंग फीस, झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इंटरेस्ट सह विकत घेण्याची संधी देत आहे. या स्कीमचा लाभ 6 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर घेता येईल.

The post OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजच्या हिट स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट, डाउन पेमेंटविना आणि शून्य व्याजासह विकत घेण्याची संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-care-triple-zero-scheme-benifite-discount-on-reno-2z-2f-a5-a9-2020-india-sale-price/feed/ 0
Oppo Reno 2Z आणि Reno 2F ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-and-reno-2f-price-cut-2000-rs-know-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-and-reno-2f-price-cut-2000-rs-know-new-price/#respond Thu, 07 Nov 2019 13:14:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5710 आता कपातीनंतर हा फोन 27,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Oppo Reno 2F 25,990 रुपयांच्या ऐवजी 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Oppo Reno 2Z आणि Reno 2F ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने दीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षी ऑगस्ट मध्ये आपली Oppo Reno 2 सीरीज सादर केली होती. या सीरीज मध्ये Oppo Reno 2Z आणि Reno 2F स्मार्टफोन सोबत Reno 2 सादर करण्यात आला होता. आता कंपनीने या सीरीज मध्ये येणाऱ्या Oppo Reno 2Z आणि Reno 2F फोन्सची किंमत कमी केली आहे.

कंपनीने Oppo Reno 2Z आणि Reno 2F ची किंमत मध्ये 2,000 रुपयांनी कमी केली आहे. 91मोबाईल्सला फोन्सच्या नवीन किंमतीची माहिती ऑफलाइन रिटेलर्स कडून मिळाली आहे. हे दोन्ही फोन नवीन किंमतीत ऑफलाइन विकत घेता येतील.

नवीन किंमत

Oppo Reno 2Z कंपनीने 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण आता कपातीनंतर हा फोन 27,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Oppo Reno 2F 25,990 रुपयांच्या ऐवजी 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO Reno 2Z

Oppo Reno 2Z कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या सुरक्षेसाठी याच्या फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. Oppo Reno 2Z इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे स्क्रीन वर क्लिक करताच फोन अनलॉक होतो.

Oppo Reno 2Z कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला आहे जो कलरओएस 6.1 आधारित आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी90 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo Reno 2Z भारतात 8जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे जो 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX586 सेंसरला सपोर्ट करतो.

Oppo Reno 2Z च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Oppo Reno 2Z डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ 5.0 व 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

OPPO Reno 2F

Oppo Reno 2F कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंच की फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या सुरक्षेसाठी याचे फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. Oppo Reno 2F इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो, ज्यात स्क्रीन वर क्लिक करताच फोन अनलॉक होतो.

Oppo Reno 2F कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला गेला आहे जो कलरओएस 6.1 आधारित आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी70 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo Reno 2F भारतात 8जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे ज्यात प्राइमरी सेंसर 48-मेगापिक्सलचा Samsung GM1 सेंसर आहे.

Oppo Reno 2F च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Oppo Reno 2F डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ 4.2 व 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Oppo Reno 2Z आणि Reno 2F ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-and-reno-2f-price-cut-2000-rs-know-new-price/feed/ 0
Exclusive : येत आहे OPPO Reno S, यात असले 64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-reno-s-india-launch-in-december-with-64mp-camera-snapdragon-855-plus-chipset-65w-supervooc/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-reno-s-india-launch-in-december-with-64mp-camera-snapdragon-855-plus-chipset-65w-supervooc/#respond Thu, 24 Oct 2019 13:41:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5588 डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात OPPO Reno S भारतात लॉन्च केला जाईल तसेच हा फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये येईल.

The post Exclusive : येत आहे OPPO Reno S, यात असले 64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली ‘रेनो सीरीज’ वाढवत तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात Oppo Reno 2, Reno 2Z आणि Reno 2F चा समावेश होता. हे तिन्ही स्मार्टफोन जगात सर्वात आधी भारतातच लॉन्च केले गेले होते. यात Oppo Reno 2 जगातील पहिला असा स्मार्टफोन होता जो क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20x digital zoom आणि 5x hybrid zoom ला सपोर्ट करतो. Reno 2 सीरीजने टेक बाजारात आपली पकड मजबूत करणारी OPPO आता या सीरीजचा विस्तार करणार आहे. OPPO लवकरच भारतात अजून एक नवीन फोन OPPO Reno S लॉन्च करणार आहे.

91मोबाईल्सला OPPO Reno S संबंधित एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी ‘रेनो 2 सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा स्मार्टफोन OPPO Reno S नावाने बाजारात येईल. OPPO Reno S ची निर्मिती सुरु झाली आहे आणि हा फोन यावर्षी बाजारात येईल. कंपनीने वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात OPPO Reno S भारतात लॉन्च केला जाईल तसेच हा फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये येईल.

हे देखील वाचा: Samsung ने आणली दिवाळी भेट, Galaxy S10e वर 3000 रुपयांची सूट आणि Galaxy A70s सोबत 1999 रुपयांचे हेडफोन फ्री

OPPO Reno S

ओपो रेनो सीरीजच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर 91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्सूसिव माहितीनुसार OPPO Reno S भारतात लॉन्च होणारा पहिला OPPO फोन असेल ज्यात 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. OPPO Reno S सह हि कंपनी Realme, Redmi आणि Samsung च्या शर्यतीत येईल. OPPO Reno S क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. म्हणजे 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर सोबतच या फोन मध्ये एकूण चार रियर कॅमेरा सेंसर मिळतील.

OPPO Reno S हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येईल जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये एंट्री घेईल. या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस दिला जाईल. तसेच ओपो रेनो एस कंपनी आपल्या लेटेस्ट चार्जिंग टेक्नोलॉजी 65W SuperVOOC 2.0 सह बाजारात आणेल. फोनची किंमत पाहता OPPO Reno S एक फ्लॅगशिप फोन असेल आणि हा भारतात 40,000 रुपयांपेक्षा जास्त बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा: आता चालत्या ट्रेन मध्ये पण मिळेल वाई-फाई ची सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

Oppo Reno 2 सीरीज

भारतात उपलब्द असलेल्या Oppo Reno 2 बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 8जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 256जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. बाजारात या फोनची किंमत 36,990 रुपये आहे. Oppo Reno 2F भारतात 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 25,990 रुपये आहे. सीरीजच्या तिसऱ्या स्मार्टफोन Oppo Reno 2Z ने 29,990 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतील आहे आणि हा डिवाईस पण 8 जीबी रॅम सह 128 जीबी की स्टोरेज सपोर्ट करतो.

The post Exclusive : येत आहे OPPO Reno S, यात असले 64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-reno-s-india-launch-in-december-with-64mp-camera-snapdragon-855-plus-chipset-65w-supervooc/feed/ 0
Oppo Reno 2F झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या 8जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या या पावरफुल फोनची किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2f-india-price-sale-offer-specifications-features/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2f-india-price-sale-offer-specifications-features/#respond Fri, 27 Sep 2019 12:57:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5437 कंपनीने Oppo Reno 2F 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post Oppo Reno 2F झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या 8जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या या पावरफुल फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपली Oppo Reno 2 सीरीज सादर करत एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनीने Oppo Reno 2, Oppo Reno 2Z आणि Oppo Reno 2F स्मार्टफोन बाजारात आणले होते. क्वॉड रियर कॅमेरा असलेले हे स्मार्टफोन्स सर्वात आधी भारतीय बाजारात आले होते. कंपनीने लॉन्चच्या वेळी Oppo Reno 2 आणि Oppo Reno 2Z ची किंमत तर सांगितली होती पण या सीरीजच्या तिसऱ्या फोन Oppo Reno 2F च्या किंमतीचा खुलासा केला नव्हता. पण आज Oppo ने रेनो सीरीजचा Reno 2F स्मार्टफोन पण अधिकृतपणे बाजारात आणला आहे.

किंमत व सेल

कंपनीने Oppo Reno 2F 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन काल म्हणजे 28 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन वर प्री-बुकिंग साठी येईल जी 3 ऑक्टोबर पर्यंत चालू राहील. प्री-बुकिंग नंतर Oppo Reno 2F स्मार्टफोन 4 ऑक्टोबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 2F कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंच की फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या सुरक्षेसाठी याचे फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. Oppo Reno 2F इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो, ज्यात स्क्रीन वर क्लिक करताच फोन अनलॉक होतो.

Oppo Reno 2F कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला गेला आहे जो कलरओएस 6.1 आधारित आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी70 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo Reno 2F भारतात 8जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे ज्यात प्राइमरी सेंसर 48-मेगापिक्सलचा Samsung GM1 सेंसर आहे.

Oppo Reno 2F च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Oppo Reno 2F डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ 4.2 व 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Oppo Reno 2F झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या 8जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या या पावरफुल फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2f-india-price-sale-offer-specifications-features/feed/ 0
OPPO Reno 2Z आणि Reno 2F झाले भारतात लॉन्च, जाणून घ्या काय आहे नवीन आणि काय आहे खास https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-2z-2f-officially-launch-india-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-2z-2f-officially-launch-india-price-features-specifications/#respond Wed, 28 Aug 2019 13:30:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5152 Oppo Reno 2Z ने 29,990 रुपयांमध्ये बाजारात प्रवेश केला आहे

The post OPPO Reno 2Z आणि Reno 2F झाले भारतात लॉन्च, जाणून घ्या काय आहे नवीन आणि काय आहे खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने आज अनेक दिवसांनंतर टेक मंचावर आपली Oppo Reno 2 सीरीज सादर केली आहे. या सीरीजची सुरवात भारतापासून झाली आहे आणि कंपनीने भारतात एक साथ तीन नवीन रेनो फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Oppo Reno 2 सोबत Oppo Reno 2Z आणि Reno 2F स्मार्टफोन पण बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन पावरफुल रॅम, दमदार बॅटरी आणि शानदार क्वॉड रियर कॅमेरा सह भारतात लॉन्च झाले आहेत. चला एक नजर टाकूया या दोन्ही स्मार्टफोन्सच्या माहिती वर :

OPPO Reno 2Z

Oppo Reno 2Z कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या सुरक्षेसाठी याच्या फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. Oppo Reno 2Z इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे स्क्रीन वर क्लिक करताच फोन अनलॉक होतो.

Oppo Reno 2Z कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला आहे जो कलरओएस 6.1 आधारित आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी90 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo Reno 2Z भारतात 8जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे जो 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX586 सेंसरला सपोर्ट करतो.

Oppo Reno 2Z च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Oppo Reno 2Z डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ 5.0 व 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

OPPO Reno 2F

Oppo Reno 2F कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंच की फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या सुरक्षेसाठी याचे फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. Oppo Reno 2F इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो, ज्यात स्क्रीन वर क्लिक करताच फोन अनलॉक होतो.

Oppo Reno 2F कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला गेला आहे जो कलरओएस 6.1 आधारित आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी70 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo Reno 2F भारतात 8जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे ज्यात प्राइमरी सेंसर 48-मेगापिक्सलचा Samsung GM1 सेंसर आहे.

Oppo Reno 2F च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Oppo Reno 2F डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ 4.2 व 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत व कलर

Oppo Reno 2Z ने 29,990 रुपयांमध्ये बाजारात प्रवेश केला आहे आणि हा स्मार्टफोन को 6 सप्टेंबर पासून स्काई व्हाईट, ल्यूमिनस ब्लॅक व पोलर लाईट कलर मध्ये विकत घेता येईल. Oppo ने Oppo Reno 2F स्काई व्हाईट आणि लेक ग्रीन कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. कंपनीने अजूनतरी या फोनची किंमत सांगितली नाही तसेच Reno 2F नोव्हेंबर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post OPPO Reno 2Z आणि Reno 2F झाले भारतात लॉन्च, जाणून घ्या काय आहे नवीन आणि काय आहे खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-2z-2f-officially-launch-india-price-features-specifications/feed/ 0
जगातील पहिला 20x Digital Zoom आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo Reno 2 भारतात झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-2z-2f-launched-in-india-20x-digital-zoom-quad-rear-camera-specifications-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-2z-2f-launched-in-india-20x-digital-zoom-quad-rear-camera-specifications-price-sale-offer/#respond Wed, 28 Aug 2019 12:34:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5146 कपंनीने हा फोन 36,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 20 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post जगातील पहिला 20x Digital Zoom आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo Reno 2 भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने आज भारतीय बाजारात आपले रेनो डिवाईसेज वाढवत Oppo Reno 2 सीरीज लॉन्च केली आहे. कंपनीने या सीरीज मध्ये एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Oppo Reno 2, Reno 2Z आणि Reno 2F चा समावेश आहे. हे तिन्ही स्मार्टफोन जगात पहिल्यांदा भारतातच लॉन्च केले गेले आहेत. Oppo Reno 2 भारतात लॉन्च होणार पहिला असा स्मार्टफोन आहे जो 20x digital zoom ला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन 36,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 20 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाईन

Oppo Reno 2 कपंनीने सीरीजच्या आधीच्या स्मार्टफोन प्रमाणे फुल व्यू बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो शार्क फिन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नाही तसेच सेल्फीची कमांड देताच हा त्रिकोणी आकाराचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा फोन बॉडीच्या बाहेर येऊन फोटो क्लिक करतो. Oppo Reno 2 ग्लॉस बॉडी वर बनला आहे जो कोर्निंग ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. वॉल्यूम रॉकर व पावर बटण फोनच्या साईड पॅनल वर देण्यात आले आहेत तर Oppo Reno 2 च्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याची माहिती

Oppo Reno 2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो EIS Anti Shake टेक्नॉलॉजी सह चालतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 13-मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस, 8-मेगापिक्सलच्या 119-डिग्री अल्ट्रावाइड लेंस आणि 2-मेगापिक्सलच्या मोनो लेंस ला सपोर्ट करतो. Oppo Reno 2 20x Digital Zoom आणि 5x hybrid zoom सह खूप चांगले फोटो कॅप्चर करू शकतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या एआई फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Oppo Reno 2 मध्ये अल्ट्रा डार्क मोड देण्यात आला आहे जो कमी प्रकाशात व रात्री पण चांगले पिक्चर क्लिक करू शकतो. त्याचबरोबर Oppo Reno 2 चा कॅमेरा ‘एक्शन लेवल’ टेक्नॉलॉजी सह चालतो ज्यामुळे अल्ट्रा स्टेडी शॉट्स पण कोणत्याही डिफोकस विना कॅप्चर करता येतील. म्हणजे वीडियो घेताना जर हात किंवा कॅमेरा हलला तरीही वीडियो स्टेबलच कॅप्चर होईल.

स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 2 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.55-इंचाच्या फुलएचडी+ डायनामिक एमोलेड डिस्प्ले सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फ्रंट पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला 6 वापरण्यात आली आहे तर Oppo Reno 2 च्या बॅक पॅनल वर गोरिल्ला ग्लास 5 आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.1 टक्के आहे. Oppo Reno 2 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर 3.0 टेक्नॉलॉजी सह येतो त्यामुळे स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होईल.

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo Reno 2 एंडरॉयड 9.0 पाई आधारित कलरओएस 6.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730G चिपसेट वर चालतो. भारतात हा स्मार्टफोन 8जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Oppo Reno 2 मध्ये LPDDR 4x रॅम आणि UFS2.1 टेक्नोलॉजी सपोर्ट आहे.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2019/08/OPPO-Reno-2-1.jpg

Oppo Reno 2 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये ब्लूटूथ 5.0 आणि एनएफसी सोबतच 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असेलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप सी केबल द्वारे सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इंडियन यूजर Oppo Reno 2 को ओशियन ब्लू आणि ल्यूमिनस ब्लॅक कलर मध्ये विकत घेऊ शकतील.

The post जगातील पहिला 20x Digital Zoom आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo Reno 2 भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-2z-2f-launched-in-india-20x-digital-zoom-quad-rear-camera-specifications-price-sale-offer/feed/ 0
Exclusive: OPPO Reno 2F सह नवीन Reno 2 आणि 2Z चे स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2f-key-specifications-leaked-along-with-new-reno-2-and-2z-smartphones-details/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2f-key-specifications-leaked-along-with-new-reno-2-and-2z-smartphones-details/#respond Mon, 26 Aug 2019 12:21:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5123 आता आम्हाला OPPO Reno 2F सह नवीन Reno 2 आणि 2Z च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

The post Exclusive: OPPO Reno 2F सह नवीन Reno 2 आणि 2Z चे स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO या आठवड्यात 28 ऑगस्टला भारतात आपली Reno 2 सीरीज सादर करण्यासाठी तयार आहे. या सीरीज मध्ये कंपनी OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF नावाचे तीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. 91मोबाईल्स ने Reno 2Z च्या रियल ईमेज आणि फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची सूचना तुम्हाला दिली होती. आता आम्हाला OPPO Reno 2F सह नवीन Reno 2 आणि 2Z च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

OPPO 2F स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 2F चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन नवीन Reno 2 सीरीज मध्ये येणारा वाला सर्वात अफोर्डेबल फोन असेल. या फोन मध्ये 6.53-इंचाच्या एमोलेड स्क्रीन सह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 19:9 आस्पेक्ट रेश्यो, फुल एचडी+ (1,080 x 2,340 पिक्सल) रेज्योल्यूशन आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन असेल. तसेच फोन मध्ये दिला जाणारा डिस्प्ले Eye प्रोटेक्शन मोड सह येईल. स्मार्टफोन MediaTek Helio P70 प्रोसेसर सह 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह येईल.

फोटोग्राफी साठी OPPO Reno 2F मध्ये क्वार्ड-कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48-मेगापिक्सल सॅमसंग ब्राइट जीएम1 सेंसर इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन सह दिला जाईल. तसेच फोन मध्ये 8-मेगापिक्सलची 119-डिग्री अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि दोन 2-मेगापिक्सल सेंसर असेल. हा सेंसर एक्सक्लूसिव डिजाइन फिल्टर्स सपोर्ट सह येईल. तसेच कॅमेरा 10x डिजिटल झूम सह येईल. सेल्फी साठी फोन मध्ये पॉप-अप मॉड्यूल कॅमेरा असेल.

OPPO Reno 2 चे नवीन डिटेल्स

Reno 2 चे नवीन डिटेल्स समोर आले आहेत. स्मार्टफोन मधील कॅमेरा 2x हाइब्रिड झूम, मार्को शॉट, वीडियो झूम आणि दोन नवीन डिजाइन फिलटर्स असतील. याआधी अधिकृत माहिती समोर आली आहे कि Reno 2 म्हणजे इनोवेशन आणि शानदार यूजर एक्सपीरियंस असेल. Oppo Reno 2 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.1 टक्के असेल. ओपो रेनो 2 मध्ये फुलस्क्रीन बॉर्डर लेस 6.55-इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. कंपनीने डिस्प्ले रेज्ल्यूशनची माहिती तर दिली नाही पण स्पष्टपणे सांगितले कि Oppo Reno 2 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर 3.0 टेक्नॉलॉजी सह येईल.

कंपनीने सांगितले आहे कि Oppo Reno 2 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला जाईल तर फोनचा बॅक पॅनल 3डी कर्व्ड ग्लास वर बनलेला असेल तसेच कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला जाईल. Oppo नुसार रेनो सीरीजचा हा आगामी डिवाईस 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला जाईल जो 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच कंपनीने खुलासा केला आहे कि Oppo Reno 2 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730G चिपसेट दिला जाईल

OPPO Reno 2Z चे नवीन फीचर्स

शेवटी या सीरीज मध्ये OPPO Reno 2Z सादर केला जाईल. आमच्या सोर्स नुसार या फोन मध्ये 10x डिजिटल झूम, इलेक्ट्रॉनिक कॅमेरा स्टेबलाइजेशन, अल्ट्रा डार्क मोड, मीडिया ब्लर आणि दोन एक्सक्लूसिव डिजाइन फिल्टर्स असतील. त्याचबरोबर डिस्प्ले रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 असेल. तसेच स्मार्टफोन ऑक्टा-कोर Helio P90 प्रोसेसर सह 2.2GHz वर आधारित असेल फोनचे वजन 195 ग्राम असेल.

लीक पाहता Oppo Reno 2Z 6.53-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड असेल. हा मॉडेल पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. लीक नुसार Oppo Reno 2Z 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वर लॉन्च केला जाईल जो मीडियाटेक हेलीयो पी90 चिपसेट वर चालेल. लीकनुसार हा फोन VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल आणि Oppo Reno 2Z मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

The post Exclusive: OPPO Reno 2F सह नवीन Reno 2 आणि 2Z चे स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2f-key-specifications-leaked-along-with-new-reno-2-and-2z-smartphones-details/feed/ 0
Oppo ने शेयर केले Reno 2 चे स्पेसिफिकेशन्स, 8जीबी रॅम व 4000एमएएच बॅटरी सह आहे 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-specifications-official-8gb-ram-snapdragon-730g-quad-rear-camera-reno-2z-zf/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-specifications-official-8gb-ram-snapdragon-730g-quad-rear-camera-reno-2z-zf/#respond Wed, 21 Aug 2019 11:02:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5079 Oppo Reno 2 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730G चिपसेट दिला जाईल.

The post Oppo ने शेयर केले Reno 2 चे स्पेसिफिकेशन्स, 8जीबी रॅम व 4000एमएएच बॅटरी सह आहे 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO येत्या 28 ऑगस्टला भारतात Reno 2 सीरीज सादर करणार आहे. Reno 2 सीरीज मध्ये कंपनी क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करेल जो 20X Zoom ला सपोर्ट करेल. गेल्या आठवड्यात बातमी समोर आली होती कि Oppo Reno 2 सीरीज मध्ये तीन फोन असतील जे Oppo Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF नावाने भारतीय बाजारात येतील. या तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स पण लीक मध्ये समोर आले आहेत. आज फोन लॉन्चच्या आधीच Oppo India ने स्वतः Oppo Reno 2 चे स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत.

Oppo Reno 2

Oppo India ने प्रेस रिलीज पाठवत Reno 2 स्मार्टफोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे कि Oppo Reno 2 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.1 टक्के असेल. ओपो रेनो 2 मध्ये फुलस्क्रीन बॉर्डर असलेला 6.55-इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. कंपनीने डिस्प्ले रेज्ल्यूशनची माहिती दिली नाही पण स्पष्टपणे सांगितले कि Oppo Reno 2 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर 3.0 टेक्नॉलॉजी सह येईल.

कंपनीने सांगितले आहे कि Oppo Reno 2 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला जाईल तसेच फोनचा बॅक पॅनल 3डी कर्व्ड ग्लास वर बनलेला असेल तसेच कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला जाईल. Oppo नुसार रेनो सीरीजचा हा आगामी डिवाईस 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला जाईल जो 256जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. कंपनीने खुलासा केला आहे कि Oppo Reno 2 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730G चिपसेट दिला जाईल.

Oppo नुसार Reno 2 मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी यूएसबी टाईप सी केबल द्वारे सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीने सांगितले आहे कि इंडियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन ओशियन ब्लू आणि ल्यूमिनस ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल.

कॅमेऱ्याची पावर

Oppo ने गेल्या आठवड्यात फोन लॉन्चचे मीडिया इन्वाईट पाठवून असे पण सांगितले होते कि Oppo Reno 2 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा सेंसर्स दिले जातील. या कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48-मेगापिक्सलचा असेल. Reno 2 स्मार्टफोनचा रियर कॅमेरा 5x hybrid zoom सोबत 20x digital zoom टेक्नॉलॉजी सह बाजारात येईल. कंपनीने सांगितले आहे कि या स्मार्टफोन मध्ये अल्ट्रा डार्क मोड दिला जाईल जो कमी प्रकाशात व रात्री पण चांगले पिक्चर क्लिक करू शकेल. त्याचबरोबर Oppo Reno 2 चा कॅमेरा ‘एक्शन लेवल’ टेक्नॉलॉजी सह चालेल ज्यामुळे अल्ट्रा स्टेडी शॉट्स पण डिफोकस न होता कॅप्चर करता येतील. Oppo Reno 2 ची किंमत किती असेल तसेच सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या Reno 2Z आणि Reno ZF च्या स्पेसिफिकेशन्स साठी 28 ऑगस्टची वाट बघावी लागेल.

The post Oppo ने शेयर केले Reno 2 चे स्पेसिफिकेशन्स, 8जीबी रॅम व 4000एमएएच बॅटरी सह आहे 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2-specifications-official-8gb-ram-snapdragon-730g-quad-rear-camera-reno-2z-zf/feed/ 0
OPPO Reno 2 सह 28 ऑगस्टला लॉन्च होतील Reno 2Z आणि Reno ZF, तिन्ही फोन मध्ये असेल 48-एमपी क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-2f-to-launch-28-august-india-price-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-2f-to-launch-28-august-india-price-specifications-revealed/#respond Mon, 19 Aug 2019 11:17:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5055 Oppo Reno 2 सीरीजची किंमत पाहता समोर आलेल्या लीकनुसार Oppo Reno 2 ची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते

The post OPPO Reno 2 सह 28 ऑगस्टला लॉन्च होतील Reno 2Z आणि Reno ZF, तिन्ही फोन मध्ये असेल 48-एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo येत्या 28 ऑगस्टला भारतात एक मोठा ईवेंट आयोजित करणार आहे ज्याच्या मंचावरून Reno 2 सीरीज लॉन्च केली जाईल. कंपनीने हि माहिती आधीच दिली आहे कि Reno 2 सीरीज मध्ये कंपनी क्वॉड रियर कॅमेरा असलेले ;वाला स्मार्टफोन लॉन्च करेल जे 20X Zoom ला सपोर्ट करतील. आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये Oppo Reno 2 सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या नावाचा खुलासा पण झाला आहे. एमएसपी ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि 28 ऑगस्टला Oppo Reno 2 सीरीज मध्ये OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF नावाने स्मार्टफोन लॉन्च केले जातील. या रिपोर्ट मध्ये तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स पण सांगण्यात आले आहेत ज्यांचा खुलासा इथे केला गेला आहे.

OPPO Reno 2

समोर आलेल्या रिपोर्ट नुसार OPPO Reno 2 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 6.5-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा फोन कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह लॉन्च करेल तसेच फोनचा फ्रंट पॅनल गोरिल्ला ग्लास 6 व रियर पॅनल गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड असेल. रिपोर्ट नुसार हा फोन 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज सह येईल जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालेल.

फोटोग्राफी साठी Oppo Reno 2 मध्ये एफ/1.7 अपर्चर वाला 48-एमपी चा प्राइमरी Sony IMX586 लेंस, 8-एमपी 116-डिग्री वाइड एंगल लेंस, 2x optical zoom क्षमता असेलेला 13-एमपी चा तिसरा सेंसर आणि एक 2-एमपी चा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी फोन मध्ये 16-एमपी शार्कफिन पॉप-अप कॅमेरा दिला जाणार असल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट नुसार Oppo Reno 2 VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल.

OPPO Reno 2Z

Oppo Reno 2Z बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस 6.53-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड असेल. हा मॉडेल पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. लीक नुसार Oppo Reno 2Z 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वर लॉन्च केला जाईल जो मीडियाटेकच्या हेलीयो पी90 चिपसेट वर चालेल.

या फोनच्या बॅक पॅनल वर 48-एमपी चा प्राइमरी Sony IMX586 सेंसर, 8-एमपी 119-डिग्री अल्ट्रावाइड लेंस सोबत दोन 2-मेगापिक्सलचे सेंसर मिळणार असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे. Oppo Reno 2Z मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच लीकनुसार हा फोन पण VOOC 3.0 फ्लश चार्जिंग सपोर्ट असलेला 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल.

लीक मध्ये Oppo Reno 2F चे जास्त स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आलेले नाहीत पण असे निश्चित सांगण्यात आले आहे कि हा रेनो मॉडेल पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48-मेगापिक्सलचा Samsung ISOCELL Bright GM1 सेंसर असेल. लीक नुसार Oppo Reno 2 सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये एंडरॉयड 9 पाई सह कलरओएस 6.1 दिला जाईल जो एंडरॉयड 10 क्यू च्या अपडेट सह येईल.

किंमत

Oppo Reno 2 सीरीजची किंमत पाहता समोर आलेल्या लीकनुसार Oppo Reno 2 ची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते. अशाप्रकारे Oppo Reno 2Z 25,000 रुपयांच्या आसपास तर Oppo Reno 2F 20,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. सीरीजच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी 28 ऑगस्टची वाट बघितली जात आहे.

The post OPPO Reno 2 सह 28 ऑगस्टला लॉन्च होतील Reno 2Z आणि Reno ZF, तिन्ही फोन मध्ये असेल 48-एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-2f-to-launch-28-august-india-price-specifications-revealed/feed/ 0