Realme 11 Pro Plus 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 08 Jun 2023 07:54:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/#respond Thu, 08 Jun 2023 07:54:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21473 रियलमीनं आज आपल्या टेक्नॉलॉजीचा प्रदर्शन करत ब्रँडची नवीन ’11 प्रो’ सीरीज भारतात सादर केली आहे. ह्या सीरिजमध्ये 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच झाला आहे. अत्यंत स्टाईलिश डिजाईन आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स असलेल्या ह्या मोबाइलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ […]

The post 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनमध्ये 32MP Selfie मिळतो.
  • ह्याचा फिंगरप्रिंट सेन्सर स्क्रीनच्या खाली लपला आहे.
  • हा 100W Fast Charging ला सपोर्ट करतो.

रियलमीनं आज आपल्या टेक्नॉलॉजीचा प्रदर्शन करत ब्रँडची नवीन ’11 प्रो’ सीरीज भारतात सादर केली आहे. ह्या सीरिजमध्ये 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच झाला आहे. अत्यंत स्टाईलिश डिजाईन आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स असलेल्या ह्या मोबाइलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

200MP Camera असलेला फोन

Realme 11 Pro+ 5G चा कॅमेरा ह्या फोनची सर्वात मोठी खूबी आहे. ह्या मोबाइलमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जी Samsung HP3 super zoom लेन्स आहे. हा 1/1.4″ एक्स्ट्रा लार्ज सेन्सर आहे जो 2.24μm फ्यूजन लार्ज पिक्सल सोबतच 22.9एमएम फोकल लेंथ तसेच 85° फिल्ड व्यू (FOV) देतो. हा सॅमसंग सेन्सर एफ/1.69 अपर्चरवर चालतो.

तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 11 प्रो+ 5जी फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रियलमी 11 प्रो+ 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ FHD+ AMOLED Display
  • 8GB RAM Expansion
  • MediaTek Dimensity 7050
  • 5,000mAh Battery
  • 100W Flash Charging
  • स्क्रीन : रियलमी 11 प्रो+ 5जी फोन फोनमध्ये 1080 x 2412 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे. ह्या फोन डिस्प्लेमध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 2160हर्ट्झ पीडब्ल्यू डिमिंग, 1260हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 100% डीसीआई-पी3 कलर गामुट आणि आय केयर सारखे फीचर्स मिळतात.

  • प्रोसेसर : हा रियलमी मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 सह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • रॅम : Realme 11 Pro+ 5G 8जीबी डायनॉमिक रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. ही टेक्नॉलॉजी इंटरनल फिजिकल रॅममध्ये एक्स्ट्रा 8जीबी जोडून पावर वाढवते.

  • बॅटरी : Realme 11 Pro+ 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
  • फास्ट चार्जिंग : मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत फोन चार्ज करते.
  • कनेक्टिव्हिटी : हा रियलमी मोबाइल ड्युअल मोड SA/NSA 5Gला सपोर्ट सपोर्ट करतो ज्यावर 7 5जी बँड्स वापरता येतात. ह्यात 4जी एलटीई पण आहे. फोनमध्ये ड्युअल सिम, ब्लूटथ आणि वायफाय सोबतच एनएफसी सारखे फीचर्स मिळतात. रियलमी 11 प्रो+ 5जी मध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येतो.

The post 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/feed/ 0
Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-smartphone-listed-on-geekbench-will-be-launched-with-mediatek-dimensity-7050-processor/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-smartphone-listed-on-geekbench-will-be-launched-with-mediatek-dimensity-7050-processor/#respond Mon, 01 May 2023 10:33:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20605 रियलमी लवकरच आपला प्रीमियम स्मार्टफोन Realme 11 Pro+ 5G को चीनमध्ये 10 मेला लाँच करेल. कंपनी आपल्या अपकमिंग स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सतत टीज करत आहे. रियलमीचा हा फोन नवीन डिजाइन आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. फोनमध्ये 120Hz कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि पंच होल कटआउट मिळेल. आता रियलमीचा हा फोन गीकबेंच लिस्टिंगवर स्पॉट करण्यात […]

The post Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन चीनमध्ये 10 मेला लाँच होऊ शकतो.
  • रियलमीचा हा फोन नवीन डिजाइन आणि MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह येऊ शकतो.
  • हा फोन 200MP कॅमेरा आणि 120Hz रिफ्रेश रेट कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो.

रियलमी लवकरच आपला प्रीमियम स्मार्टफोन Realme 11 Pro+ 5G को चीनमध्ये 10 मेला लाँच करेल. कंपनी आपल्या अपकमिंग स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सतत टीज करत आहे. रियलमीचा हा फोन नवीन डिजाइन आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. फोनमध्ये 120Hz कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि पंच होल कटआउट मिळेल. आता रियलमीचा हा फोन गीकबेंच लिस्टिंगवर स्पॉट करण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

रियलमी 11 प्रो प्लस 5जी गीकबँच

Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity प्रोसेसरसह लाँच होईल, ज्याचा मॉडेल नंबर MT6877V/TTZA आहे. हा मीडियाटेकचा Dimensity 1080 SoC आहे, जो कंपनीनं Dimensity 7050 SoC नावानं रिब्रँड केला आहे. हे देखील वाचा: POCO F5 ची किंमत लाँचपूर्वीच आली समोर; 9 मेला होणार भारतात एंट्री

गीकबँच लिस्टिंगनुसार, नवीन चिपसेटमध्ये दोन Arm Cortex-A78 परफॉर्मन्स कोर आहेत, जे 2.6GHz वर क्लॉक करण्यात आले आहेत. तसेच सहा एफिशियंसी कोर आहेत, जे 2.0GHz वर क्लॉक करण्यात आले आहेत. हा फोन Mali-G68 MC4 GPU सह येईल. त्याचबरोबर गीकबँचच्या सिंग कर आणि मल्टी कोर टेस्ट पाहता आगामी 11 Pro+ 5G स्मार्टफोनला अनुक्रमे 838 आणि 2302 स्कोर मिळाला आहे.

रियलमी 11 प्रो प्लस 5जी स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : 6.7-इंचाचा कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले पॅनल, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 120Hz मिळू शकतो.

प्रोसेसर : रियलमीचा हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 7050 प्रोसेसरसह लाँच होईल.

रॅम आणि स्टोरेज : लीक रिपोर्ट्सनुसार, रियलमीचा हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन अनेक व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

ऑपरेटिंग सिस्टम : अपकमिंग रियलमी 11 प्रो प्लस स्मार्टफोन लेटेस्ट Android 13 आधारित कंपनीच्या Realme UI 4.0 वर चालेल.

कॅमेरा: फोटोग्राफी पाहता या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. जोडीला फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

बॅटरी : रियलमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग मिळू शकते. हे देखील वाचा: Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर

कलर ऑप्शन : Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन सनराइज सिटी कलर आणि बेश वेगन, लेदर ब्लॅक आणि गोल्ड आणि सिल्व्हर स्टिचिंग डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो.

The post Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-smartphone-listed-on-geekbench-will-be-launched-with-mediatek-dimensity-7050-processor/feed/ 0
Realme 11 Pro+ 5G च्या लाँचपूर्वीच समोर आली डिजाइन; कर्व्ड डिस्प्ले आणि 200MP कॅमेऱ्यासह करेल दणक्यात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-design-revealed-will-be-launch-with-curved-display-and-200mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-design-revealed-will-be-launch-with-curved-display-and-200mp-camera/#respond Thu, 27 Apr 2023 11:29:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20529 Realme 11 सीरीजचे फोन चीनमध्ये 10 मेला लाँच होणार आहेत. कंपनीनं लाँच डेटची घोषणा केली आहे आणि त्याचबरोबर रियलमी 11 प्रो प्लसवरील पडदा देखील हटवला आहे. परंतु लीकच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये Realme 11 Pro Plus 5G सह 11 Pro 5G देखील लाँच केला जाऊ शकतो. रियलमीनं लेटेस्ट टीजर शेयर केला आहे ज्यात आगामी […]

The post Realme 11 Pro+ 5G च्या लाँचपूर्वीच समोर आली डिजाइन; कर्व्ड डिस्प्ले आणि 200MP कॅमेऱ्यासह करेल दणक्यात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 सीरीज चीनमध्ये 10 मेला होईल लाँच
  • लाँचपूर्वीच Realme 11 Pro Plus 5G ची डिजाइन टीज करण्यात आली
  • रियलमीच्या नंबर सीरीजचा हा टॉप-एन्ड स्मार्टफोन नवीन डिजाइनसह होईल लाँच

Realme 11 सीरीजचे फोन चीनमध्ये 10 मेला लाँच होणार आहेत. कंपनीनं लाँच डेटची घोषणा केली आहे आणि त्याचबरोबर रियलमी 11 प्रो प्लसवरील पडदा देखील हटवला आहे. परंतु लीकच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये Realme 11 Pro Plus 5G सह 11 Pro 5G देखील लाँच केला जाऊ शकतो. रियलमीनं लेटेस्ट टीजर शेयर केला आहे ज्यात आगामी रियलमी 11 प्रो+ 5जीची डिजाइन अधिकृतपणे समोर आली आहे.

रियलमी 11 प्रो प्लस 5जी ची डिजाइन

वरील प्रमोशनल पोस्टर्समध्ये तुम्ही पाहू शकता, रियलमी 11 प्रो+ 5जी मध्ये रिंग आकाराचा कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात तीन कॅमेरा सेन्सर आणि एक LED फ्लॅश देण्यात आला आहे. रियलमीच्या डिजाइन स्टाइलपेक्षा हा फोन पूर्णपणे वेगळा आहे. हे देखील वाचा: आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच

कॅमेरा रिंगवरून समजलं आहे की आगामी Realme 11 Pro+ 5G मध्ये OIS सपोर्टसह 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. या फोनच्या रियर पॅनलवर चामड्यासारखी फिनिश मिळेल, ज्यात शिलाई कॅमेरा मॉड्यूल पासून खालपर्यंत जाते.

या फोनच्या डावीकडे वॉल्यूम रॉकरसह पावर बटन मिळत आहे. तर टॉपला मायक्रोफोन आणि आयआर ब्लास्टर (ऑफिशियल नाही) दिला जाऊ शकतो. या फोनच्या चारही बाजूला अँटीना लाइनिंग दिसत नाही त्यामुळे असं म्हटलं जात आहे रियलमी 11 प्रो+ 5जी मध्ये मेटल चॅसीस नसतील.

रियलमी 11 प्रो+ 5जी स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कर्व एज डिस्प्ले मिळू शकतो.

प्रोसेसर : रियलमीच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा ऑक्टा-कोर Dimensity 7000-सीरीजचा प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

रॅम आणि स्टोरेज : अपकमिंग Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये लिक्सनुसार 12GB पर्यंत रॅम आणि आणि 1TB पर्यंतची ऑनबोर्ड स्टोरेज दिली जाऊ शकते.

ऑपरेटिंग सिस्टम : Realme 11 सीरीजचे स्मार्टफोन लेटेस्ट Android 13-वर आधारित कंपनीच्या कस्टम युजर इंटरफेस Realme UI 4.0 वर चालतात.

कॅमेरा : रियलमीच्या या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा असेल, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाईल. हा 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे

बॅटरी : Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन बाबत बोलले जात आहे की यात 5,000mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

The post Realme 11 Pro+ 5G च्या लाँचपूर्वीच समोर आली डिजाइन; कर्व्ड डिस्प्ले आणि 200MP कॅमेऱ्यासह करेल दणक्यात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-design-revealed-will-be-launch-with-curved-display-and-200mp-camera/feed/ 0
Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/#respond Wed, 26 Apr 2023 10:31:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20494 Realme ने अधिकृतपणे रियलमी 11 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ब्रँड नुसार, ही नवीन सीरीज चीनमध्ये 10 मे 2023 लाँच केली जाईल. तसेच आशा आहे की Realme 11 series मध्ये तीन फोन (Realme 11, Realme 11 Pro, आणि Realme 11 Pro+) सादर केले जाऊ शकतात. तसेच तिन्ही स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी चिनमधील 3सी सर्टिफिकेशन वेबसाइटवर […]

The post Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 सीरीजच्या चायना लाँच डेटचा ऑफिशियल खुलासा करण्यात आला आहे.
  • सीरीजमध्ये Realme 11, 11 Pro आणि 11 Pro+ चा समावेश असू शकतो.
  • फोन्स लाँचपूर्वीच अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर समोर आले आहेत.

Realme ने अधिकृतपणे रियलमी 11 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ब्रँड नुसार, ही नवीन सीरीज चीनमध्ये 10 मे 2023 लाँच केली जाईल. तसेच आशा आहे की Realme 11 series मध्ये तीन फोन (Realme 11, Realme 11 Pro, आणि Realme 11 Pro+) सादर केले जाऊ शकतात. तसेच तिन्ही स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी चिनमधील 3सी सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले होते.

वीबोवरून लाँच डेटचा खुलासा

  • Realme नं चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo वरील अधिकृत अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
  • कंपनीनं एक पोस्टर शेयर करून खुलासा केला आहे की Realme 11 series चीनमध्ये 10 मेला सादर केली जाईल.
  • ब्रँडचा दावा आहे की रियलमी 11 सीरीजच्या फोन्समध्ये शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेरा मिळतील.
  • 100 वॉट पर्यंत मिळू शकते फास्ट चार्जिंग सपोर्ट

    Realme 11, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ डिवाइस अलीकडेच Chinese 3C certification website वर देखील दिसला होता. 3C रेकॉर्डनुसार, Realme 11 (मॉडेल नंबर Realme RMX3751) मध्ये 33W फास्ट चार्जिंग असेल. तसेच, Realme 11 Pro (मॉडेल नंबर Realme RMX3770) मध्ये 67W फास्ट चार्जिंग आणि Realme 11 Pro+ (मॉडेल नंबर Realme RMX3740) मध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असेल. हे देखील वाचा: Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा

    रियलमी 11 प्रो आणि प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • लीक्स नुसार Realme 11 Pro 5G तसेच Realme 11 Pro+ 5G मध्ये 2412 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसिंगसाठी रियलमी 11 प्रो आणि 11 प्रो प्लस दोन्ही मॉडेल्समध्ये मीडियाटेकचा नवीन डिमेनसिटी 7200 चिपसेट असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.
  • रियलमी 11 प्रो 5जीचा व्हेरिएंट 6जीबी रॅम सपोर्टसह येऊ शकतो. तर प्रो प्लसचे देखील 4 मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतात.
  • पावर बॅकअपसाठी Realme 11 Pro आणि Pro+ 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.
  • Realme 11 Pro+ 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्टसह 200 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल सेन्सर असू शकतो.
  • हे देखील वाचा: आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर

  • Realme 11 Pro 5G मध्ये 100 मेगापिक्सल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • The post Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/feed/ 0