Realme 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/#respond Thu, 27 Jun 2019 14:15:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4675 कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

The post Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ला भारतात एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षात कंपनीने भारतात मोठा फॅन बेस बनवला आहे. Realme ने असे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे लो बजेट मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतात. रियलमी द्वारा लॉन्च केले गेलेले जवळपास सर्व स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सना आवडले आहेत. आपल्या फॅन्स साठी Realme पण वेळोवेळी नवीन ऑफर्सची सुरवात करत असते. त्यानुसार कंपनीने आता आपल्या फॅन्स साठी Realme Leap Days सुरवात केली आहे ज्या अंतर्गत ब्रँडचे हिट स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह स्वस्तात विकले जात आहेत.

अशी आहे ऑफर

Realme Leap Days कंपनी द्वारा 4 दिवसांसाठी आयोजित केला गेला आहे. हा खास प्रकारचा सेल आज म्हणजे 27 जून पासून सुरु झाला आहे जो 30 जून पर्यंत चालेल. या सेल मध्ये ब्रँडचे 7 स्मार्टफोन वेरिएंट्स कमी किंमतीत विकले जातील. Realme चे स्वस्त स्मार्टफोन्स अजून स्वस्तात विकत घेता येतील आणि मोबाईल फोन वर 1,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. Realme Leap Days मध्ये कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

हे फोन मिळतील स्वस्त

Realme U1 बद्दल सर्वात आधी बोलायचे झाले तर कंपनी आपल्या या स्मार्टफोन वर थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे. फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर Realme Leap Days अंतर्गत हा वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 10,499 रुपयांचा 3जीबी + 64जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये मिळेल आणि 9,999 रुपयांमध्ये येणारा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लो बजेट सेग्मेंट मधेच लॉन्च झालेल्या Realme C1 ची किंमत पण Realme Leap Days मध्ये कंपनीने 1500 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Realme C1 चा 2जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

Realme Leap Days मध्ये कंपनीने Realme 2 Pro ची किंमत पण कमी केली आहे. सेल मध्ये फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपये स्वस्तात विकला जात. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 11,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण सेल मध्ये हा वेरिएंट फक्त 10,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 6जीबी रॅम मेमरी वाल्या वेरिएंट वर कंपनी 500 रुपयांची सूट देतआहे. 12,990 रुपयांचा हा फोन 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 2 स्मार्टफोन पण कंपनीच्या Realme Leap Days सेल मध्ये आहे. ऑफर अंतर्गत या फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 500 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. हा स्मार्टफोन आधी 9,499 रुपयांमध्ये विकला जात होता, आता Realme सेल मध्ये हा स्मार्टफोन वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कपंनी फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट जुन्याच किंमतीती विकत आहे जी 10,990 रुपये आहे.

The post Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/feed/ 0
Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/#respond Thu, 02 May 2019 15:18:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4224 299 रुपयांच्या प्लानची तुलना केली आहे आणि बघितले आहे कि कोणती कंपनी देत आहे जास्त फायदा.

The post Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात सुरु असलेली लढाई लपलेली नाही. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपला यूजर बेस वाढवण्यासाठी दूरसंचार कंपन्या एकापेक्षा एक पॅक आणि प्लान आणते. या प्लान्स मध्ये कंपन्यांचा प्रयत्न कमी किंमतीत जास्त बेनिफिट देण्याचा असतो. तसेच एखाद्या कंपनीने नवीन प्लान आणला कि दुसरी कंपनी पण त्याच किंमतीत आपला प्लान सादर करते. टेलीकॉम कंपन्यांच्या याच स्पर्धामुळे यूजर्सना फायदा होतोच पण गोंन्धळ निर्माण होतो कि कोणती कंपनी निवडावा आणि कोणाचा प्लान आहे चांगला. आज आम्ही Reliance Jio आणि Airtel द्वारा लॉन्च केल्या गेलेल्या 299 रुपयांच्या प्लानची तुलना केली आहे आणि बघितले आहे कि कोणती कंपनी देत आहे जास्त फायदा.

Airtel
भारती एयरटेल ने अलीकडेच 299 रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा प्लान खासकरून प्रीपेड ग्राहकांसाठी आणण्यात आला आहे जो 28​ दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता Airtel या प्लान मध्ये रोज 2.5जीबी 4जी डेटा देत आहे. प्रतिदिन 2.5जीबी प्रमाणे यूजर्सना संपूर्ण महिन्यात एकूण 70जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

सोबत Airtel यूजर्सना प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण मिळतील. वॉयस बेनिफिट पाहता एयरटेल आपल्या ग्राहकांना या प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. हे कॉल लोकल व एसटीडी सोबत रोमिंग मध्ये पण पूर्णपणे फ्री असतील. विशेष म्हणजे 299 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या एयरटेल यूजर्सना अमेझॉन प्राइम मेंबरशिप पण मिळेल.

Reliance Jio
जियोने 299 रुपयांचा प्लान एयरटेल आधी आणला होता. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तसेच जियो या प्लान मध्ये आपल्या ग्राहकांना रोज 3जीबी इंटरनेट डेटा देत आहे. तसेच जियो यूजर्स 299 रुपयांच्या रिचार्ज मध्ये एकूण 84जीबी 4जी डेटा मिळेल. इंटरनेट डेटा व्यतिरिक्त एसएमएस आणि कॉलिंग बेनिफिट एयरटेल सारखे आहेत.

रिलांयस जियो पण आपल्या ग्राहकांना रोज 100एसएमएस ची सुविधा देत आहे. सोबत जियो यूजर्स या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतील. हे वॉयस कॉल पण लोकल व एसटीडी सोबत रोमिंग मध्ये पण मोफत असतील. जियो ​यूजर्स जियो सिनेमा व माय जियो ऍप वर इंटरटेनमेंट सुविधा वापरू शकतील.

डेटा मधील फरक
Reliance Jio आणि Airtel च्या 299 रुपयांच्या प्लान मध्ये इंटरनेट डेटाचा फरक आहे. Airtel 70जीबी 4जी डेटा देत आहे तर Jio एकूण 84जीबी 4जी डेटा देत आहे. म्हणजे दोन्ही कंपन्यांमधील डेटा बेनिफिट मध्ये 14जीबी चा फरक आहे.

The post Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/feed/ 0
वॉटरड्रॉप डिस्प्ले सह 27 सप्टेंबरला लॉन्च होईल रियलमी 2, कंपनी ने केला वीडियो टीजर शेयर https://www.91mobiles.com/marathi/realme-2-pro-waterdrop-display-video-teaser-launch-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-2-pro-waterdrop-display-video-teaser-launch-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 17 Sep 2018 12:01:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2150 रियलमी 2 प्रो संबंधीत अजून महत्वाची माहिती देत रियलमी इंडिया ने आता एक वीडियो शेयर केला आहे, ज्यातून फोनच्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह लुक व डिजाईन ची माहिती मिळाली आहे.

The post वॉटरड्रॉप डिस्प्ले सह 27 सप्टेंबरला लॉन्च होईल रियलमी 2, कंपनी ने केला वीडियो टीजर शेयर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ने गेल्या आठवड्यात आॅफिशियल ट्वीट करून सांगितले की कंपनी आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 2 प्रो येत्या 27 सप्टेंबरला भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. जरी रियलमी ने सरळ फोन चे नाव सांगितले नसले तर निश्चित आहे की कंपनीचा आगामी फोन रियलमी 2 प्रो नावाने लॉन्च होईल. रियलमी 2 प्रो संबंधीत अजून महत्वाची माहिती देत रियलमी इंडिया ने आता एक वीडियो शेयर केला आहे, ज्यातून फोनच्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह लुक व डिजाईन ची माहिती मिळाली आहे.

रियलमी इंडिया ने 1 मिनट 09 सेेकेंड्स चा एक वीडियो शेयर केला आहे आणि या वीडियो मध्ये रियलमी 2 प्रो स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे. रियलमी 2 कंपनी चा पहिला नॉच डिस्प्ले असलेला फोन होता तर रियलमी 2 प्रो ला रियलमी इंडिया आपला पहिला ‘वी’ शेप म्हणजे वॉटरड्रॉप ​नॉच डिस्प्ले वाला फोन म्हणून सादर करेल. फोनचा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे डिस्प्ले च्या खाली थोडे बेजल्स आहेत.

रियलमी 2 प्रो च्या बॅक पॅनल वर रियलमी 2 प्रमाणे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. रियलमी 2 च्या बॅक पॅनल वर ओवल शेप मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रियलमी 2 प्रो चा रियर फिंगरप्रिंट सेंसर राउंड शेप मध्ये दिसला आहे. फोनच्या उजवीकडच्या पॅनल वर पावर बटन आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत. यूएसबी पोर्ट आणि स्पीकर फोन खालच्या बाजूला आहेत.

रियलमी 2 प्रो बद्दल कंपनी चे सीईओ माधव सेठी ने 91मोबाईल्सला सांगितले आहे की रियलमी 2 प्रो कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करेल. आशा आहे की रियलमी 2 प्रो मध्ये 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 600 सीरीज मधील चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन पण बेजल लेस नॉच डिस्प्ले वाला असेल आणि डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

रियलमी 2 किंमत पाहता देशात हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 2 देशात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध आहे. रियलमी 2 चे फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा).

The post वॉटरड्रॉप डिस्प्ले सह 27 सप्टेंबरला लॉन्च होईल रियलमी 2, कंपनी ने केला वीडियो टीजर शेयर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-2-pro-waterdrop-display-video-teaser-launch-feature-specifications-in-marathi/feed/ 0
रियलमी 2 प्रो 27 सप्टेंबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-2-pro-to-launch-on-27-september-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-2-pro-to-launch-on-27-september-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 14 Sep 2018 07:29:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2124 रियलमी 2 प्रो बद्दल कंपनी चे सीईओ माधव सेठी ने 91मोबाईल्सला सांगितले आहे की रियलमी 2 प्रो कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करेल.

The post रियलमी 2 प्रो 27 सप्टेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ने गेल्या महिन्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 2 लॉन्च केला होता. 4 सप्टेंबरला रियलमी 2 पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता आणि पहिल्याच सेल मध्ये फोन चे 2 लाख यूनिट विकले गेले होते. कंपनी चे म्हणेन आहे की दोन फ्लॅश सेल मध्ये रियलमी 2 चे 3,70,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. तसेच आता रियलमी ने कंपनी च्या अजून एका नव्या डिवाईसची घोषणा केली आहे. येत्या 27 सप्टेंबरला रियलमी 2 प्रो इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करण्यात येईल.

रियलमी इंडिया ने आपल्या आगामी ईवेंट साठी मीडिया इन्वाईट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनी ने सांगितले आहे की येत्या 26 आणि 27 सप्टेंबरला रियलमी एक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे आणि याच मंचावरून कंपनी चा नवीन स्मार्टफोन सादर केला जाईल. जरी रियलमी ने या दोन दिवसीय ईवेंट मध्ये लॉन्च होणार्‍या प्रोडक्टचे नाव सांगितले नसले तरी शेयर केलेल्या मीडिया इन्वाईट वरून स्पष्ट झाले आहे की हा नवीन फोन रियलमी 2 प्रो असेल.

रियलमी 2 प्रो बद्दल कंपनी चे सीईओ माधव सेठी ने 91मोबाईल्सला सांगितले आहे की रियलमी 2 प्रो कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करेल. आशा आहे की रियलमी 2 प्रो मध्ये 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 600 सीरीज मधील चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन पण बेजल लेस नॉच डिस्प्ले वाला असेल आणि डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

रियलमी 2 किंमत पाहता देशात हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 2 देशात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध आहे. रियलमी 2 चे फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा).

The post रियलमी 2 प्रो 27 सप्टेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-2-pro-to-launch-on-27-september-feature-specifications-in-marathi/feed/ 0
दोन दिवसांत विकले गेले 3,70,000 रियलमी 2 फोन, पुढील सेल 18 सप्टेंबरला, रियलमी 2 प्रो ची पण मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-2-sold-370000-unit-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-2-sold-370000-unit-feature-specification-price-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 13:51:26 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2029 रियलमी ने ऑगस्ट 28 ला भारतात आपला दुसरा स्मार्टफोन रियलमी 2 लॉन्च केला होता. फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहता बोलेले जात आहे की हा एक यशस्वी डिवाईस होईल आणि शाओमी ला चांगली टक्कर देईल. 4 सप्टेंबरला रियलमी 2 आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता त्याच पहिल्या फर्स्ट सेल मध्ये फोनचे 2 लाख यूनिट […]

The post दोन दिवसांत विकले गेले 3,70,000 रियलमी 2 फोन, पुढील सेल 18 सप्टेंबरला, रियलमी 2 प्रो ची पण मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ने ऑगस्ट 28 ला भारतात आपला दुसरा स्मार्टफोन रियलमी 2 लॉन्च केला होता. फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहता बोलेले जात आहे की हा एक यशस्वी डिवाईस होईल आणि शाओमी ला चांगली टक्कर देईल. 4 सप्टेंबरला रियलमी 2 आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता त्याच पहिल्या फर्स्ट सेल मध्ये फोनचे 2 लाख यूनिट विकले गेले होते. तसेच आज पुन्हा रियलमी 2 ने आपल्या फ्लॅश सेल मध्ये 1 लाख 70 हजार स्मार्टफोन विकून रेकॉर्ड सेल केला आहे.

रियलमी इंडिया ने आपल्या ट्वीटर हँडल वरून माहिती दिली आहे की रियलमी 2 ने फक्त दोन फ्लॅश सेल मध्येच 3 लाख 70 हजार पेक्षा जास्त हँडसेट विकले आहेत. रियलमी नुसार गेल्या 4 सप्टेंबरला रियलमी 2 चे 2 लाख यूनिट विकले गेले होते तसेच आज 11 सप्टेंबरला आयोजित झालेल्या दुसर्‍या फ्लॅश सेल मध्ये रियलमी 2 चे एक लाख सत्तर हजार यूनिट विकले गेले आहेत. अशा प्रकारे दोन फ्लॅश सेल मध्ये रियलमी 2 चे 3,70,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

या रेकॉर्ड सेलची माहिती देण्यासोबतच रियलमी ने सांगितले आहे की रियलमी 2 चा पुढील फ्लॅश सेल 18 सप्टेंबरला आयोजित होईल तसेच आपल्या फॅन्सच्या ट्वीट ला उत्तर देताना कंपनी ने रियलमी 2 प्रो लवकरच लॉन्च होणार असल्याचे सांगितले आहे. एक यूजर च्या ट्वीटला उत्तर देताना रियलमी 2 ने लिहिले आहे ‘रियलमी 2 प्रो आता जास्त दूर नाही’ म्हणजे हा फोन पण लवकरच लॉन्च करण्यात येईल.

रियलमी 2 किंमत पाहता देशात हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 2 च्या फुल स्पेसिफिकेशन्स साठी (इथे क्लिक करा)

The post दोन दिवसांत विकले गेले 3,70,000 रियलमी 2 फोन, पुढील सेल 18 सप्टेंबरला, रियलमी 2 प्रो ची पण मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-2-sold-370000-unit-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
रियलमी 2 लॉन्च, हा आहे देशातील सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन, बघा किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launched-feature-specifications-price-offer-sale-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launched-feature-specifications-price-offer-sale-in-india-in-marathi/#respond Tue, 28 Aug 2018 09:00:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1836 रियलमी 2 डायमंड रेड, डायमंड ब्लॅक आणि डायमंड ब्लू कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post रियलमी 2 लॉन्च, हा आहे देशातील सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन, बघा किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ने आज भारतीय टेक बाजारात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. रियलमी ने रियलमी 2 लॉन्च केला आहे. ओपो ने बनवालेला ब्रँड रियलमी ने या रियलमी 2 च्या स्वरुपात भारतात आपला दुसरा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आपल्या पहिल्या वर्जन पेक्षा रियलमी 2 खुप एडवांस आहे. फोन मधील नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि मोठी बॅटरी यामुळे रियलमी 2 खास ठरतो. कंपनी ने हा फोन 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे जो 4 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. चला बघुया रियलमी 2 चे फीचर्स, किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स…

डिजाईन
रियलमी 2 पण कंपनी च्या पहिल्या वाल्या स्मार्टफोन डिजाईन वर सादर करण्यात आला आहे. हा फोन ग्लास बॉडी ने बनलेला आहे जी फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनल वर कोर्निंग ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आली आहे. फोन चा लुक खुप शानदार आहे. बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनल वर मोठा बेजल लेस नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आणि नॉच मधेच सेल्फी कॅमेरा आहे. फोन मध्ये 3.5एमएम आॅडियो जॅक आणि माइक्रो यूएसबी देण्यात आली आहे. रियलमी 2 डायमंड रेड, डायमंड ब्लॅक आणि डायमंड ब्लू कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

डिस्प्ले
रियलमी 2 कंपनी द्वारा नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने कोटेड आहे. फोनचा स्क्रीन रेशियो 88.80 प्रतिशत आहे.

हार्डवेयर
या फोन मध्ये 14एनएम 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी रियलमी 2 मध्ये एड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे.

रॅम व स्टोरेज
रियलमी ने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर सेल साठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी
रियलमी 2 डुअल रियर कॅमेरा सेटअप सह बाजारात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.

आॅपरेटिंग सिस्टम
रियलमी 2 एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये तुम्हाला 5.1 कलर ओएसची लेयर मिळेल. ओएस सोबतच रियलमी 2 मध्ये थीम पण आर्कषक बनवण्यात आल्या आहेत.

कनेक्टिविटी व सेंसर
रियलमी 2 एक डुअल सिम फोन आहे आणि दोन्ही सिम वर हा 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये ब्लूटूथ, वाईफाई व ओटीजी सारखे कने​क्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर फोनचा फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक टेक्नोलॉजी ला पण सपोर्ट करतो.

बॅटरी
रियलमी 2 मध्ये पावर बॅकअप साठी 4,230एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. पण कंपनी ने यात फास्ट चार्जिंग दिली नाही.

किंमत
3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट = 8,990 रुपये

4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट = 10,990 रुपये

The post रियलमी 2 लॉन्च, हा आहे देशातील सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन, बघा किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launched-feature-specifications-price-offer-sale-in-india-in-marathi/feed/ 0
28 ऑगस्टला लॉन्च होईल रियलमी 2, डुअल कॅमेरा सोबत मिळेल नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launching-on-28-august-in-india-a-notch-above-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launching-on-28-august-in-india-a-notch-above-in-marathi/#respond Tue, 21 Aug 2018 10:27:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1770 फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता.

The post 28 ऑगस्टला लॉन्च होईल रियलमी 2, डुअल कॅमेरा सोबत मिळेल नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी 2 बद्दल कालच आम्ही एक्सक्लूसिव माहिती दिली होती ज्यात फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आज ओपो च्या सब-ब्रांड रियलमी ने फोन ची लॉन्च डेट सांगितली आहे. रियलमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत रियलमी 2 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे . रियलमी 2 स्मार्टफोन येत्या 28 ऑगस्टला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. रियलमी 2 कंपनीचा देशात लॉन्च केला जाणारा दुसरा स्मार्टफोन असेल जो रियलमी 1 चा नेक्स्ट जेनरेशन फोन आहे

रियलमी इंडिया रियलमी 2 च्या डिजाईनची माहिती आम्ही आधीच दिली आहे. तसेच आज कंपनी 28 ऑगस्टला राजधानी मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी रियलमी 2 स्मार्टफोन देशात आॅफिशियली लॉन्च करेल याचा पण खुलासा केला आहे. रियलमी 2 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील नॉच डिस्प्ले आणि याचा डुअल रियर कॅमेरा आहे जो फोनला रियलमी 1 पेक्षा एडवांस आहे. रियलमी 1 मध्ये एकच बॅक कॅमेरा होता तर रियलमी 2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

91मोबाइल्‍स ने सूत्रांकडून कन्फर्म ​केले आहे की रियलमी 2 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मधील एक कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सल चा असेल तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा असेल ज्यात डेफ्थ सेंसिंग टेक्नोलॉजी असेल. कॅमेरा सोबत फोनचा पावर सोर्स म्हणजे याच्या बॅटरी ची माहिती आमच्या टीमला मिळाली आहे. रियलमी 2 स्मार्टफोन मध्ये कंपनी 4,230एमएएच ची मोठी बॅटरी देईल जी फोनला जास्त बॅकअप देईल.

तसेच काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रियलमी 2 च्या फोटो वरून समजले आहे की हा फोन पण रियलमी 1 प्रमाणे डायमंड ग्लास डिजाइन मध्ये सादर केला जाईल. फोनची बॉडी ग्लासची आहे तर याची फ्रेम मेटल ची वाटते आहे. रियलमी 1 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नव्हता पण यावेळी कंपनी ने रियलमी2 मध्ये हा दिला आहे. जो मागच्या पॅनल वर ओवल शेप मध्ये आहे.

आम्हाला माहिती मिळाली आहे की कपंनी हा फोन पण मीड बजेट मध्ये येईल तसेच देशात याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि कंपनी हा फोन ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेल साठी आणू शकते. रियलमी संबधीत माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हे फोन 5,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत असतिल. म्हणजे कंपनी लो बजेट वाले स्वस्त फोन पण आणेल आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स वाले मीड बजेट फोन पण लॉन्च करेल.

फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता. पण रियलमी 2 कोणत्या किंमतीत लॉन्च होईल आणि फोनचा पहिला सेल कधी होईल यासाठी 28 ऑगस्टला फोन लॉन्च होण्याची वाट बघावी लागेल.

The post 28 ऑगस्टला लॉन्च होईल रियलमी 2, डुअल कॅमेरा सोबत मिळेल नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launching-on-28-august-in-india-a-notch-above-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : रियलमी 2 मध्ये असेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13-एमपी+2-एमपी चा रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-2-will-support-4230-mah-battery-and-13mp-and-2mp-dual-rear-camera-specifications-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-2-will-support-4230-mah-battery-and-13mp-and-2mp-dual-rear-camera-specifications-feature-in-marathi/#respond Mon, 20 Aug 2018 10:57:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1757 रियलमी 2 बद्दल आज सकाळी कंपनी ने आपल्या ट्वीटर हँडल वरून ट्वीट करून सांगितले की रियलमी 2 लवकरच येणार आहे.

The post एक्सक्लूसिव : रियलमी 2 मध्ये असेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13-एमपी+2-एमपी चा रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो च्या सब-ब्रांड रियलमी ने मे महिन्यात भारतीय टेक बाजारात एंट्री करत रियलमी 1 स्मार्टफोन लॉन्च केला होता. तसेच गेल्या आठवड्यात माहिती मिळाली होती की कंपनी आता या फोन चा सेकंड जेनरेशन रियलमी 2 पण घेऊन येत आहे. रियलमी 2 बद्दल आज सकाळी कंपनी ने आपल्या ट्वीटर हँडल वरून ट्वीट करून सांगितले की रियलमी 2 लवकरच येणार आहे. कंपनी ने आपल्या ट्वीट मध्ये फोनची लॉन्च डेट किंवा फोन च्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला नाही, पण 91मोबाईल्सच्या टीम ने फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळवली आहे.

रियलमी 2 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील नॉच डिस्प्ले आणि याचा डुअल रियर कॅमेरा आहे जो फोनला रियलमी 1 पेक्षा एडवांस आहे. रियलमी 1 मध्ये एकच बॅक कॅमेरा होता तर रियलमी 2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 91मोबाइल्‍स ने सूत्रांकडून कन्फर्म ​केले आहे की रियलमी 2 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मधील एक कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सल चा असेल तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा असेल ज्यात डेफ्थ सेंसिंग टेक्नोलॉजी असेल.

कॅमेरा सोबत फोनचा पावर सोर्स म्हणजे याच्या बॅटरी ची माहिती आमच्या टीमला मिळाली आहे. रियलमी 2 स्मार्टफोन मध्ये कंपनी 4,230एमएएच ची मोठी बॅटरी देईल जी फोनला जास्त बॅकअप देईल. तसेच काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रियलमी 2 च्या फोटो वरून समजले आहे की हा फोन पण रियलमी 1 प्रमाणे डायमंड ग्लास डिजाइन मध्ये सादर केला जाईल. फोनची बॉडी ग्लासची आहे तर याची फ्रेम मेटल ची वाटते आहे.

रियलमी 1 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नव्हता पण यावेळी कंपनी ने रियलमी2 मध्ये हा दिला आहे. जो मागच्या पॅनल वर ओवल शेप मध्ये आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की कपंनी हा फोन पण मीड बजेट मध्ये येईल तसेच देशात याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि कंपनी हा फोन ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेल साठी आणू शकते.

रियलमी संबधीत माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हे फोन 5,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत असतिल. म्हणजे कंपनी लो बजेट वाले स्वस्त फोन पण आणेल आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स वाले मीड बजेट फोन पण लॉन्च करेल.

फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता. रियलमी 2 चे अन्य स्पेसिफिकेशन्स लॉन्च संबंधी माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल.

साभार : केशव खेडा

The post एक्सक्लूसिव : रियलमी 2 मध्ये असेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13-एमपी+2-एमपी चा रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-2-will-support-4230-mah-battery-and-13mp-and-2mp-dual-rear-camera-specifications-feature-in-marathi/feed/ 0
लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी चे 2 फोटो, डुअल कॅमेरा सह नॉच डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/realme-2-photo-leak-with-dual-camera-specifications-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-2-photo-leak-with-dual-camera-specifications-and-features-in-marathi/#respond Thu, 16 Aug 2018 09:51:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1719 रियलमी बद्दल माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.

The post लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी चे 2 फोटो, डुअल कॅमेरा सह नॉच डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मे मध्ये ओपो ने आपल्या सब ब्रँड रियलमी ची सुरवात केली होती आणि रियलमी 1 नावाने आपला पहिला फोन लॉन्च केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव बातमी दिली होती की कंपनी लवकरच रियलमी 1 चा अपग्रेड मॉडेल लॉन्च करणार आहे जो रियलमी 2 नावाने लॉन्च केला जाईल आणि आज हा फोन लॉन्च च्या आधी चुकून कंपनी च्या वेबसाइट वरून ​लीक झाला आहे. तिथे फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही पण लुक स्पष्टपणे दिसत आहे. तसेच तुम्ही बदल पण बघू शकता.

लीक फोटो नुसार रियलमी 2 पण डायमंड ग्लास डिजाइन मध्ये सादर केला जाईल. यावेळी फ्रंटला नॉच डिस्प्ले मिळेल तर मागच्या पॅनल वर डुअल कॅमेरा स्पष्ट दिसत आहे. कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध फोटो ब्लू आणि ब्लॅक रंगात आहे. फोन ची बॉडी ग्लास ची आहे तर फ्रेम मेटल ची वाटते. विशेष म्हणजे मागच्या वेळी रियलमी 1 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नव्हता पण यावेळी कंपनी ने रियलमी2 मध्ये हा दिला आहे. जो मागच्या पॅनल वर ओवल शेप मध्ये आहे.

फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता. आम्हाला माहिती मिळाली आहे की कपंनी हा फोन पण मीड बजेट मध्ये येईल तसेच देशात याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि कंपनी हा फोन ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेल साठी आणू शकते.

रियलमी बद्दल माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हे फोन 5,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत असतिल. म्हणजे कंपनी लो बजेट वाले स्वस्त फोन पण आणेल आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स वाले मीड बजेट फोन पण लॉन्च करेल.

The post लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी चे 2 फोटो, डुअल कॅमेरा सह नॉच डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-2-photo-leak-with-dual-camera-specifications-and-features-in-marathi/feed/ 0