Realme 9i 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 14:12:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 10T 5G स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह NBTC वेबसाइटवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-phone-to-launch-as-rebadged-realme-9i-5g/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-phone-to-launch-as-rebadged-realme-9i-5g/#respond Tue, 07 Feb 2023 03:31:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17530 रियलमी लवकरच चीनमध्ये आपला Realme GT Neo 5 स्मार्टफोन सादर करू शकते, जो 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. जीटी नियो 5 स्मार्टफोन एक प्रीमियम मॉडेल असू शकतो. दुसरीकडे कंपनी आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सीरिजमध्ये आणखी एक मॉडेल जोडण्याची तयारी देखील करत आहे, जो Realme 10T 5G नावानं लाँच केला जाऊ शकतो. अधिकृत माहिती आली […]

The post Realme 10T 5G स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह NBTC वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 10T 5G मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • हा फोन Realme 9i 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.
  • हा मोबाइल भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह थायलंडच्या NBTC वर लिस्ट झाला आहे.

रियलमी लवकरच चीनमध्ये आपला Realme GT Neo 5 स्मार्टफोन सादर करू शकते, जो 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. जीटी नियो 5 स्मार्टफोन एक प्रीमियम मॉडेल असू शकतो. दुसरीकडे कंपनी आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सीरिजमध्ये आणखी एक मॉडेल जोडण्याची तयारी देखील करत आहे, जो Realme 10T 5G नावानं लाँच केला जाऊ शकतो. अधिकृत माहिती आली नसली तरी हा मोबाइल फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह NBTC वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.

Realme 10T 5G एनबीटीसी आणि बीआयएस सर्टिफिकेशन्स साइटवर Realme RMX3612 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मॉडेल नंबरसह Realme 9i गेल्यावर्षी भारतात लाँच झाला होता. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की रियलमी 10टी 5जी नावानं लाँच होणारा स्मार्टफोन रियलमी 9आयचा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. तसेच सर्टिफिकेशन्सवरून स्पष्ट झालं आहे की रियलमी 10टी 5जी लवकरच भारतात येऊ शकतो. हे देखील वाचा: वनप्लसपेक्षा स्वस्त झाला Samsung Galaxy S22, जुना स्टॉक संपवण्यासाठी किंमतीत मोठी कपात

Realme 10T 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Dimensity 810
  • 50 Triple Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery

रियलमी 10टी 5जी स्मार्टफोन रियलमी 9आयचा रीब्रँडेड व्हर्जन बनून मार्केटमध्ये येऊ शकतो त्यामुळे यांचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स एक सारखे असू शकतात. भारतात रियलमी 9आय 5जी स्मार्टफोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. Realme 9i 5G अँड्रॉइड 12 वर लाँच करण्यात आला आहे जो रियलमी युआय 3.0 सह मिळून चालतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा डिमेन्सिटी 810 5जी चिपसेट आणि माली-जी57 एमसी2 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी 9आय 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: विवोचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच; Vivo X90 आणि Vivo X90 Pro येत आहेत भारतात

रियलमी 9आय 5जी एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर देखील चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. Realme 9i 5G 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची प्राइस 16,999 रुपये आहे.

The post Realme 10T 5G स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह NBTC वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-phone-to-launch-as-rebadged-realme-9i-5g/feed/ 0
Realme 9i 5G च्या एमआरपीवर 3000 रुपयांचा डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/buy-cheap-realme-9i-5g-phone-at-just-rs-520-monthly-emi-know-price-specifications-offer/ https://www.91mobiles.com/marathi/buy-cheap-realme-9i-5g-phone-at-just-rs-520-monthly-emi-know-price-specifications-offer/#respond Wed, 21 Dec 2022 04:14:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16196 रियलमीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात नवीन 5जी मोबाइल फोन लाँच केला आहे. मिडबजेटमध्ये लाँच झालेला Realme 9i 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. रियलमी 9आय 5जी फोनमध्ये 90Hz Display, 50MP Camera, MediaTek Dimensity 810 5G चिपसेट आणि 18W 5,000mAh Battery मिळते. इतके दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले हा हँडसेट आता डिस्काउंटसह विकला जात आहे. या स्मार्टफोनवर […]

The post Realme 9i 5G च्या एमआरपीवर 3000 रुपयांचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात नवीन 5जी मोबाइल फोन लाँच केला आहे. मिडबजेटमध्ये लाँच झालेला Realme 9i 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. रियलमी 9आय 5जी फोनमध्ये 90Hz Display, 50MP Camera, MediaTek Dimensity 810 5G चिपसेट आणि 18W 5,000mAh Battery मिळते. इतके दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले हा हँडसेट आता डिस्काउंटसह विकला जात आहे. या स्मार्टफोनवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया Realme 9i 5G वरील डील्स.

Realme 9i 5G वरील डील्स

Realme 9i 5G स्मार्टफोनचा 4GB RAM व 64GB Storage असलेला बेस मॉडेल 14,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर लिस्ट झाला आहे, ज्याची एमआरपी 17,999 रुपये आहे. 3000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह अन्य ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. हा फोन खरेदी करताना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी सूट मिळवू शकता. सर्वात बेस्ट ऑफर म्हणजे Realme 9i 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर फक्त 520 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेता येईल. हे देखील वाचा: HP Smart Tank 580 Printer Review: छोट्या उद्योजकांसाठी बेस्ट प्रिंटर; प्रिंटिंग कॉस्ट कमी करण्यासाठी नवा पर्याय

रियलमी 9आय 5जी फोनचे भारतात दोन व्हेरिएंट्स आले आहेत. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर दुसरा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हा नवीन रियलमी मोबाइल Soulful Blue, Rocking Black आणि Metallica Gold कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme 9i 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 9आय 5जी स्मार्टफोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. Realme 9i 5G अँड्रॉइड 12 वर लाँच करण्यात आला आहे जो रियलमी युआय 3.0 सह मिळून चालतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा डिमेन्सिटी 810 5जी चिपसेट आणि माली-जी57 एमसी2 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी 9आय 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन आणि 75GB अतिरिक्त डेटा फ्री; असा प्लॅन जियो-एयरटेलकडेही नाही

रियलमी 9आय 5जी एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर देखील चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Realme 9i 5G च्या एमआरपीवर 3000 रुपयांचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/buy-cheap-realme-9i-5g-phone-at-just-rs-520-monthly-emi-know-price-specifications-offer/feed/ 0
भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/#respond Thu, 22 Sep 2022 09:20:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13355 Realme च्या चाहत्यांसाठी गेले काही दिवस खूप महत्वाचे ठरले. कंपनीनं गेल्या काही दिवसांत 4 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये Realme Mobile Phone सादर करून ग्राहकांची मने जिंकली आहेत. तसेच मिड रेंज स्मार्टफोन्समधून जबरदस्त टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं आहे. कंपनीनं हे स्मार्टफोन दिवाळीच्या आधी सादर केले आहेत आणि हे हँडसेट 23 सप्टेंबरला […]

The post भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme च्या चाहत्यांसाठी गेले काही दिवस खूप महत्वाचे ठरले. कंपनीनं गेल्या काही दिवसांत 4 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये Realme Mobile Phone सादर करून ग्राहकांची मने जिंकली आहेत. तसेच मिड रेंज स्मार्टफोन्समधून जबरदस्त टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं आहे. कंपनीनं हे स्मार्टफोन दिवाळीच्या आधी सादर केले आहेत आणि हे हँडसेट 23 सप्टेंबरला भारतात पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होणार आहेत.

Realme C30s, Realme Narzo 50i Prime, Realme 9i 5G आणि Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरला भारतीय बाजारात पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होणार आहेत. हे चारही मोबाइल फोन वेगवेगळ्या बजेट सेग्मेंटमध्ये लाँच झाले आहेत जे कॅटेगरनुसार शानदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतात. पुढे या चारही नवीन रियलमी स्मार्टफोन्सच्या प्राइस व सेल डिटेल्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: रेडमीला हद्दपार करण्यासाठी रियलमीचा मोठा डाव; Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक

Realme C30s

Realme Mobile Phone Sale Realme C30s Realme Narzo 50i Prime Realme 9i 5g And Realme Gt Neo 3t 5g Price Offer

रियलमी सी30एस स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 2GB RAM + 32GB Storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 7,499 आहे तसेच मोठा व्हेरिएंट 4GB RAM + 64GB Storage ला सपोर्ट करतो ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी 100 रुपयांचा डिस्काउंट देखील देत आहे. हा फोन Stripe Blue आणि Stripe Black कलरमध्ये उद्यापासून विकत घेता येईल.

Realme narzo 50i Prime

Realme Mobile Phone Sale Realme C30s Realme Narzo 50i Prime Realme 9i 5g And Realme Gt Neo 3t 5g Price Offer

रियलमी नारजो 50आय प्राइम स्मार्टफोन देखील उद्याच भारतात पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होईल. हा मोबाइल फोन देखील दोन व्हेरिएंट्समध्ये आला आहे. यात 3GB RAM + 32GB Storage आणि 4GB RAM + 64GB Storage देण्यात आली आहे. यांची किंमत अनुक्रमे ,999 रुपये आणि 8,999 रुपये आहे. realme narzo 50i Prime को Dark Blue आणि Mint Green कलरमध्ये विकत घेता येईल तसेच या फोनवर रियलमी 100 रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

Realme 9i 5G

रियलमी 9आय 5जी फोनच्या 4GB RAM + 64GB Storage व्हेरिएंटची प्राइस 14,999 रुपये आणि 6GB RAM + 128GB Storage ची किंमत 16,999 रुपये आहे. नवीन कलर मॉडेल Soulful Blue मध्ये हा फोन उद्या 23 सप्टेंबरला पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होईल कंपनी 250 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट देत आहे. हा रियलमी मोबाइल Rocking Black आणि Metallica Gold कलरमध्ये पण विकत घेता येईल. हे देखील वाचा: पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप

Realme GT Neo 3T 5G

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 29,999 रुपये आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB RAM + 128GB Storage सह 31,999 रुपये तसेच सर्वात मोठा 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 33,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरपासून Dash Yellow, Drifting White आणि Shade Black कलरमध्ये खरेदी करता येईल.

The post भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/feed/ 0
सर्वात स्वस्त 5G फोन! 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i 5G ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-realme-9i-5g-launched-in-india-know-price-specifications-offer-cheap-realme-mobile/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-realme-9i-5g-launched-in-india-know-price-specifications-offer-cheap-realme-mobile/#respond Thu, 18 Aug 2022 09:12:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12320 रियलमीनं आज भारतात आपला नवीन 5जी मोबाइल फोन लाँच केला आहे. नवीन रियलमी फोन Realme 9i 5G भारतात लाँच झाला आहे जो मिडबजेटमध्ये आला आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. रियलमी 9आय 5जी फोनमध्ये 90Hz Display, 50MP Camera, MediaTek Dimensity 810 5G चिपसेट आणि 18W 5,000mAh Battery मिळते. इतके भारी स्पेसिफिकेशन्स असून देखील […]

The post सर्वात स्वस्त 5G फोन! 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i 5G ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं आज भारतात आपला नवीन 5जी मोबाइल फोन लाँच केला आहे. नवीन रियलमी फोन Realme 9i 5G भारतात लाँच झाला आहे जो मिडबजेटमध्ये आला आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. रियलमी 9आय 5जी फोनमध्ये 90Hz Display, 50MP Camera, MediaTek Dimensity 810 5G चिपसेट आणि 18W 5,000mAh Battery मिळते. इतके भारी स्पेसिफिकेशन्स असून देखील हा भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone पैकी एक आहे.

Realme 9i 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 9आय 5जी स्मार्टफोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन साईज खूप मोठी आहे जी एलसीडी पॅनलवर बनली आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट व 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो तसेच 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यूनिबॉडी डिजाइनवर बनलेल्या या फोनची जाडी फक्त 8.1एमएम आहे.

Realme 9i 5G अँड्रॉइड 12 वर लाँच करण्यात आला आहे जो रियलमी युआय 3.0 सह मिळून चालतो. तसेच 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोेसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा डिमेन्सिटी 810 5जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी57 एमसी2 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी 9आय 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.

रियलमी 9आय 5जी एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर देखील चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

Realme 9i 5G ची किंमत

रियलमी 9आय 5जी फोनचे भारतात दोन व्हेरिएंट्स आले आहेत. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर दुसरा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हा नवीन रियलमी मोबाइल Soulful Blue, Rocking Black आणि Metallica Gold कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme 9i 5G 4GB RAM + 64GB Storage = 14,999 रुपये

Realme 9i 5G 6GB RAM + 128GB Storage = 16,999 रुपये

The post सर्वात स्वस्त 5G फोन! 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i 5G ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-realme-9i-5g-launched-in-india-know-price-specifications-offer-cheap-realme-mobile/feed/ 0