Redmi 9 Power - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Feb 2021 11:31:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi 9 Power झाला अजून ताकदवान, 6GB रॅम वेरिएंटने भारतात घेतली एंट्री, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/redmi-9-power-6gb-ram-variant-to-launch-in-india-soon-price-12999-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-9-power-6gb-ram-variant-to-launch-in-india-soon-price-12999-amazon-india/#respond Mon, 22 Feb 2021 11:31:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10116 91मोबाईल्सला काही दिवसांपूर्वी इंडस्ट्री इंसाइडर ईशान अग्रवालने माहिती दिली होती कि Redmi 9 Power लवकरच नवीन 6GB रॅम वेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. रॅमव्यतिरिक्त फोनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. आता कंपनीने ऑफिशियली हा फोन सादर केला आहे. फोन अमेझॉन इंडियावर आज दुपारी 12 वाजता विक्रीसाठी आला आहे. तुमच्या लक्षात असेल कि कंपनीने हा फोन […]

The post Redmi 9 Power झाला अजून ताकदवान, 6GB रॅम वेरिएंटने भारतात घेतली एंट्री, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सला काही दिवसांपूर्वी इंडस्ट्री इंसाइडर ईशान अग्रवालने माहिती दिली होती कि Redmi 9 Power लवकरच नवीन 6GB रॅम वेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. रॅमव्यतिरिक्त फोनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. आता कंपनीने ऑफिशियली हा फोन सादर केला आहे. फोन अमेझॉन इंडियावर आज दुपारी 12 वाजता विक्रीसाठी आला आहे. तुमच्या लक्षात असेल कि कंपनीने हा फोन गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केला होता. आता रेडमी 9 पावर 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटसह 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजमध्ये विकत घेता येईल. (redmi 9 power 6gb ram variant to launch in india soon price 12999 amazon india)

किंमत

हा वेरिएंट भारतात 12,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तसेच, फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत फक्त 10,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजवर लाॅन्च केला गेला आहे ज्याची किंमत 11,999 रुपये आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी?

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 9 Power मध्ये 6.53 इंचाचा मोठा फुलएचडी+ डाॅट ड्राॅप डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. तसेच रेडमी 9 पावरचा डिस्प्ले 1500:1 काॅट्रास्ट रेशियो तसेच 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसरसह क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी रेडमी 9 पावर स्मार्टफोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 सीरीज भारतात होईल 4 मार्चला लॉन्च, दमदार फीचर्ससह Realme ला देईल आव्हान

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रेडमी 9 पावर क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त रियर कॅमेरा सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi 9 Power अँड्रॉइड 10 आधारित फोन आहे जो मीयुआय 12 सह चालतो. तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी 9 पावर स्मार्टफोन 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

शाओमी रेडमी 9 पावर व्हिडीओ

The post Redmi 9 Power झाला अजून ताकदवान, 6GB रॅम वेरिएंटने भारतात घेतली एंट्री, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-9-power-6gb-ram-variant-to-launch-in-india-soon-price-12999-amazon-india/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह फक्त 10,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला Xiaomi Redmi 9 Power https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale-offer/#respond Thu, 17 Dec 2020 15:35:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9353 Xiaomi ने Redmi 9 Power दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत फक्त 10,999 रुपये आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह फक्त 10,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला Xiaomi Redmi 9 Power first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Redmi 9 Power लाॅन्च केला आहे. हा फोन ‘रेडमी 9’ सीरीज मधेच जोडला आहे जो शानदार लुक सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. रेडमी 9 पावर सोबतच शाओमीने भारतीय बाजारात आपला अजून एक मोबाईल जोडला आहे जो 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह येतो. Redmi 9 Power ची बेस किंमत 10,999 रुपये आहे जो येत्या 22 डिसेंबर पासून शाॅपिंग साइट अमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Xiaomi Redmi 9 Power

शाओमी रेडमी 9 पावर कंपनीने वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्ले डिजाईन वर लाॅन्च केला आहे. हा फोन 6.53 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डाॅट ड्राॅप डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. रेडमी 9 पावरचा डिस्प्ले 1500ः1 काॅट्रास्ट रेशियो तसेच 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. तसेच फोनचा वापर करताना डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा TÜV Rheinland लो ब्लू लाईट टेक्नॉलॉजी सह येतो.

Xiaomi Redmi 9 Power अँड्रॉइड 10 आधारित फोन आहे जो मीयुआय 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी रेडमी 9 पावर स्मार्टफोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. शाओमीने आपला फोन LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज सह येतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रेडमी 9 पावर क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi 9 Power एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड बटन देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी 9 पावर स्मार्टफोन 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वेरिएंट्स व किंमत

Xiaomi ने Redmi 9 Power दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत फक्त 10,999 रुपये आहे. फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लाॅन्च केला गेला आहे ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. रेडमी 9 पावर 22 डिसेंबर पासून अमेझॉन वर Mighty Black, Blazing Blue, Fiery Red आणि Electric Green कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह फक्त 10,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला Xiaomi Redmi 9 Power first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale-offer/feed/ 0
Redmi 9 Power उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि खासियत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-india-launch-know-features-specs-price-sale-offer-watch-live/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-india-launch-know-features-specs-price-sale-offer-watch-live/#respond Wed, 16 Dec 2020 07:35:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9321 रेडमी 9 पावर स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये आधीच लॉन्च केला गेला आहे पण भारतात लॉन्च होणारा Redmi 9 Power इंटरनेशनल मॉडेल पेक्षा वेगळा असेल.

The post Redmi 9 Power उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi उद्या म्हणजे 17 डिसेंबरला भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनी हा नवीन डिवायस ‘रेडमी 9 सीरीज’ मध्ये जोडेल जो Redmi 9 Power नावाने लॉन्च होईल. रेडमी 9 पावर स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये आधीच लॉन्च केला गेला आहे पण भारतात लॉन्च होणारा Redmi 9 Power इंटरनेशनल मॉडेल पेक्षा वेगळा असेल. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची खासियत आणि कश्याप्रकारे व कुठे फोनचा लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

अश्याप्रकारे बघा लाईव

सर्वप्रथम फोनच्या लॉन्च पाहता कंपनी उदय एक ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून रेडमी ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Redmi 9 Power भारतीय बाजारात येईल. शाओमी हा लॉन्च ईवेंटचे प्रक्षेपण लाईव करेल जे कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच यूट्यूब वर पण लाईव बघता येईल. त्याचबरोबर शाॅपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण रेडमी 9 पावरचे प्रोडक्ट पेज बनवले आहे आणि या पेज वर पण लॉन्च ईवेंट लाईव प्रक्षेपित केला जाईल.

अशी असेल इंडियन मॉडेलची खासियत

Redmi 9 Power चा जो मॉडेल ग्लोबल मार्केट मध्ये लाॅन्च झाला होता तो ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पण भारतात लाॅन्च होणाऱ्या रेडमी 9 पावर स्मार्टफोन मध्ये क्वाॅड रियर कॅमेरा दिला जाईल. कंपनीच्या वेबसाइट वर बनलेल्या प्रोडक्ट पेज वर या कॅमेरा सेटअपची माहिती देण्यात आली आहे जो ‘L’ शेप मध्ये आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. तसेच इतर सेंसर्सची माहिती अजून स्पष्ट झाली नाही यासाठी लॉन्चची वाट बघावी लागले.

Xiaomi च्या नवीन फोन रेडमी 9 पावर बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे कि भारतीय बाजारात हा फोन दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे चायना मध्ये हा फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला होता.

Redmi 9 Power

रेडमी 9 पावर स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता चीन मध्ये हा स्मार्टफोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48 एमपी प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला आहे आणि फ्रंट पॅनल वर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi 9 Power डुअल सिम फोन आहे ज्यात सिक्योरिटीसाठी जहां साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. लीकनुसार भारतात हा फोन Black, Blue आणि Green कलर मध्ये लॉन्च होईल. आशा आहे कि हा स्मार्टफोन 15,000 रुपयांपर्यतच्या बजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Redmi 9 Power उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-india-launch-know-features-specs-price-sale-offer-watch-live/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी असलेला Redmi 9 Power स्मार्टफोन 17 डिसेंबरला होईल भारतात लाॅन्च, अशी असेल किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-to-launch-in-india-on-17-december-know-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-to-launch-in-india-on-17-december-know-specs-price-sale-offer/#respond Thu, 10 Dec 2020 09:26:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9253 फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 9 Power ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Redmi 9 Power स्मार्टफोन 17 डिसेंबरला होईल भारतात लाॅन्च, अशी असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवण्यासाठी तयार आहे. गेल्या काही दिवसांत बातमी समोर आली होती कि शाओमी भारतीय बाजारात Redmi 9 Power नावाचा नवीन स्मार्टफोन लाॅन्च करण्याची तयारी करत आहे. आज कंपनीने यावर शिक्कामोर्तब करत आपल्या नवीन फोनच्या लाॅन्चची माहिती दिली आहे. शाओमीने अधिकृतपणे सांगितले आहे येत्या 17 डिसेंबरला कंपनी नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाॅन्च करेल.

शाओमीने सांगितले आहे कि कंपनी डिसेंबरच्या 17 तारखेला एक ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून रेडमी ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Redmi 9 Power भारतीय बाजारात येईल. हा लाॅन्च कंपनी द्वारे लाईव प्रसारित केला जाईल जो शाओमीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बघता येईल. फोनची किंमत किती असेल आणि हा कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल, यासाठी 17 डिसेंबरची वाट बघावी लागले.

Redmi 9 Power

रेडमी 9 पावर स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता चीन मध्ये हा स्मार्टफोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो.

शाओमी रेडमी 9 पावर बद्दल बोलले जात आहे कि भारतीय बाजारात हा फोन दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे चायना मध्ये हा फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला होता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 9 Power ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्यासोबतच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी रेडमी 9 पावर स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi Redmi 9 Power डुअल सिम फोन आहे ज्यात सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीला सपोर्ट करतो. लीकनुसार भारतात हा फोन Black, Blue आणि Green कलर मध्ये लॉन्च होईल. 15 डिसेंबरच्या लॉन्च डेटसाठी शाओमीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Redmi 9 Power स्मार्टफोन 17 डिसेंबरला होईल भारतात लाॅन्च, अशी असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-to-launch-in-india-on-17-december-know-specs-price-sale-offer/feed/ 0
15 डिसेंबरला भारतात एंट्री करेल Xiaomi चा 6,000एमएएच बॅटरी असलेला पावरफुल स्मार्टफोन Redmi 9 Power https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-might-launch-in-india-on-15-december-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-might-launch-in-india-on-15-december-specs-price/#respond Fri, 04 Dec 2020 13:51:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9178 फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 9 Power ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post 15 डिसेंबरला भारतात एंट्री करेल Xiaomi चा 6,000एमएएच बॅटरी असलेला पावरफुल स्मार्टफोन Redmi 9 Power first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने काही दिवसांपूर्वी आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये ‘रेडमी नोट 9’ सीरीजचा विस्तार केला आहे. या सीरीज अंतगर्त Redmi Note 9 Pro, Redmi Note 9 5G तसेच Redmi Note 9 4G स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. टेक विश्वात चर्चा आहे कि चीन मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 9 4जी मॉडेल भारतात पण लॉन्च होईल आणि देशात Redmi 9 Power नावाने एंट्री घेईल. तसेच आता बातमी येत आहे कि रेडमी 9 पावर नाव असलेला हा स्मार्टफोन येत्या 15 डिसेंबरला भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो.

Redmi 9 Power च्या इंडिया लॉन्चची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरने दावा केला आहे कि शाओमी कंपनी येत्या 15 डिसेंबरला भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जो Redmi 9 Power नावाने मार्केट मध्ये एंट्री करेल. Xiaomi ने आतापर्यंत आपल्या नवीन प्रोडक्ट लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही पण आशा आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी लवकरच एखादी ऑफिशियल घोषणा करेल आणि फोनच्या लॉन्च डेटची माहिती देईल.

Redmi 9 Power

रेडमी 9 पावर स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता चीन मध्ये हा स्मार्टफोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो.

शाओमी रेडमी 9 पावर बद्दल बोलले जात आहे कि भारतीय बाजारात हा फोन दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे चायना मध्ये हा फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला होता.

हे देखील वाचा : जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 9 Power ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्यासोबतच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी रेडमी 9 पावर स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi Redmi 9 Power डुअल सिम फोन आहे ज्यात सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीला सपोर्ट करतो. लीकनुसार भारतात हा फोन Black, Blue आणि Green कलर मध्ये लॉन्च होईल. 15 डिसेंबरच्या लॉन्च डेटसाठी शाओमीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 15 डिसेंबरला भारतात एंट्री करेल Xiaomi चा 6,000एमएएच बॅटरी असलेला पावरफुल स्मार्टफोन Redmi 9 Power first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-power-might-launch-in-india-on-15-december-specs-price/feed/ 0
Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/mi-10i-redmi-9-power-ram-storage-colours-india-launch-soon-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/mi-10i-redmi-9-power-ram-storage-colours-india-launch-soon-exclusive/#respond Wed, 02 Dec 2020 13:32:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9144 91मोबाईल्सला टिप्सटर इशान अग्रवाल द्वारे Redmi 9 Power आणि Mi 10i च्या रॅम, स्टोरेज, वेरिएंट आणि कलर ऑप्शनची माहिती मिळाली आहे.

The post Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने गेल्या आठवड्यात Redmi Note 9 सीरीज 5G कनेक्टिविटी सह चीन मध्ये लॉन्च केली होती. कंपनीने या फोन्सच्या भारतातील लॉन्च बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. अलीकडेच माहिती समोर आली होती कि कंपनी भारतात Redmi 9 Power आणि Mi 10i डिसेंबर मध्ये भारत घेऊन येऊ शकते. आता 91मोबाईल्सला टिप्सटर इशान अग्रवाल द्वारे Redmi 9 Power आणि Mi 10i च्या रॅम, स्टोरेज, वेरिएंट आणि कलर ऑप्शनची माहिती मिळाली आहे.

दोन्ही फोन भारतात लवकरच सादर केले जाऊ शकतात. सध्या या हँडसेटच्या लॉन्च डेटची माहिती आली नाही. काही दिवसांपूर्वी दोन्ही डिवाइस को गुगल प्ले कंसोल वर स्पॉट केले गेले होते. तर आता आम्हाला रेडमी 9 पावर आणि मी 10आय ची इंडिया सेंट्रिक डीटेल्सची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा : Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Redmi 9 Power दोन रॅम व स्टोरेज मध्ये सादर केला जाईल. यात 4GB+64GB आणि 4GB+128GB चा समावेश असेल. तसेच फोन Green, Blue आणि Black कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. काही दिवसांपूर्वी लीक मध्ये सांगण्यात आले होते कि चीन मध्ये लॉन्च झालेला Redmi Note 9 4G कंपनी Redmi 9 Power नावाने भारत घेऊन येऊ शकते. पण याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही त्यामुळे आम्ही रेडमी 9 पावरला इंडियन मार्केटसाठी नवीन डिवाइसचा समजत आहोत.

Mi 10i बद्दल बोलायचे झाले तर हा फोन पण मल्टीपल रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. फोन 6GB+128GB आणि 8GB+128GB वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन Blue, Black आणि Gradient Orange/Blue कलर मध्ये येऊ शकतो.

हे देखील वाचा : Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात

Xiaomi Mi 10i Redmi Note 9 Pro 5G चा रीब्रँड असल्याचे बोलले जात आहे जो काही दिवसांपूर्वी चीन मध्ये सादर केला गेला होता. Google Play कंसोल लिस्टिंग वरून समजले आहे कि मी 10आय स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह 6GB रॅमला सपोर्ट करेल. दुसरीकडे, Redmi 9 Power स्नॅपड्रॅगॉन 662 आणि 4GB रॅम सह शिप केला जाऊ शकतो.

जर Xiaomi Mi 10i खरंच Redmi Note 9 Pro 5G चा रीब्रँड असेल तर आपल्याला काही स्पेक्सबाबत आधीच माहिती मिळालेली आहे. जसे कि 6.67-इंचाच्या FHD + डिस्प्ले सह 120Hz रिफ्रेश रेट, 108MP क्वाड कॅमेरा, 4,8,8mAh ची बॅटरी, आणि 33W फ़ास्ट चार्जिंग. दुर्दैवाने सध्या कंपनीकडून माहिती मिळाली नाही कि कधी Mi 10i आणि Redmi 9 Power भारतात लॉन्च होतील. पण रॅम, स्टोरेज वेरिएंट, आणि कलर ऑप्शनची माहिती आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि फोन लवकरच लॉन्च होऊ शकतो.

The post Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-10i-redmi-9-power-ram-storage-colours-india-launch-soon-exclusive/feed/ 0