Redmi Note 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/#respond Thu, 29 Aug 2019 13:13:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5168 ग्लोबली Redmi Note 7 सीरीजचे दोन कोटींपेक्षा जास्त हँडसेट विकले गेले आहेत

The post Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने यावर्षी भारतात सादर केलेला Redmi Note 7 Pro लॉन्च पासूनच नवनवीन रेकॉर्ड करत आहे. तर आता ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म (IDC) च्या रिपोर्ट नुसार Redmi Note 7 Pro भारतात 10,000+ च्या कॅटगरी मध्ये बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आहे.

ग्लोबल मार्केट मध्ये 6 महिन्यांपूर्वी हा फोन सादर केला गेला होता. शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन ने नुकतेच ट्विट करून याचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच कंपनीने खाई दिवसांपूर्वी सांगितले होते कि ग्लोबली Redmi Note 7 सीरीजचे दोन कोटींपेक्षा जास्त हँडसेट विकले गेले आहेत, ज्यात Redmi Note 7, Redmi Note 7S आणि Redmi Note 7 Pro चा समावेश आहे.

कंपनीने भारतात काही दिवसांपूर्वी Redmi Note 7 बंद करून Redmi Note 7s लॉन्च केला होता. आता कंपनी Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro स्मार्टफोन विकत आहे.

Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशंस पाहता दोन्ही स्मार्टफोन एक सारखे आहेत. दोन्ही फोन मध्ये तुम्हाला 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले नॉच सह मिळतो. तसेच Redmi Note 7s स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आहे जो 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज सह येतो. तर Redmi Note 7 Pro स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 एसओसी सह येतो ज्यात 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी दोन्ही स्मार्टफोनच्या मागे 48-मेगापिक्सल + 5 मेगिपिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आहे. पण या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात थोडा फरक आहे. Redmi Note 7s मध्ये सॅमसंगचा ISOCELL GM1 सेंसर आहे तर Redmi Note 7 Pro मध्ये सोनी IMX586 सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात यूएसबी टाइप-सी सह 18 वॉट ची फास्ट चार्जिंग आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो वीडियो

The post Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/feed/ 0
1 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे डिवाइस विकून Xiaomi ने केला गजबचा रेकॉर्ड https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-and-redmi-note-7-pro-10-million-smartphones-unit-globally-sold/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-and-redmi-note-7-pro-10-million-smartphones-unit-globally-sold/#respond Mon, 27 May 2019 14:55:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4418 भारतात पण 2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

The post 1 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे डिवाइस विकून Xiaomi ने केला गजबचा रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रान्ड बनली आहे. कंपनी द्वारा लॉन्च केला जाणारा जवळपास प्रत्येक फोन लोक हातोहात विकत घेतात. मागे शाओमीने भारतात रेडमी नोट 7 सीरीज अंतर्गत स्मार्टफोन Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन इंडियन मोबाईल यूजर्सना खूप आवडले. Xiaomi द्वारा आणण्यात आलेले हे स्मार्टफोन फक्त भारतात नाही तर चीन समवेत ग्लोबल मंचावर लोकांना इतके आवडले कि त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड शाओमीच्या नावे केला आहे.

Xiaomi Redmi Note 7 सीरीज ग्लोबल मंचावर हिट झाली आहे. या सीरीज अंतर्गत लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्स बद्दल स्वतः कंपनीचे को-फाउंडर लेई जून यांनी खुलासा केला आहे कि या सीरीजचे जगभर 10 मिलियन म्हणजे 1 कोटी पेक्षा पण जास्त यूनिट्सच्या विक्रीची नोंद करत नवीन रेकॉर्ड केला आहे. चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट शेयर करत लेई जून यांनी म्हटले आहे कि रेडमी नोट 7 सीरीज ने हा आकडा फक्त 129 दिवसांत पार केला आहे.

विशेष म्हणजे उद्या म्हणजे 28 मे ला Xiaomi चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनी एक नवीन स्मार्टफोन सीरीज Redmi K नावाने सादर करणार आहे. या सीरीज अंतर्गत शाओमी द्वारा Redmi K20 आणि Redmi K20 Pro लॉन्च केले जातील. या स्मार्टफोन्स बद्दल लेई जून म्हणले कि, ‘ रेडमी नोट 7 सीरीजला तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, आता हाई प्राइस रेंज मध्ये आमच्या नवीन फोनला असाच सकारत्मक प्रतिसाद मिळतो कि नाही, हे बघावे लागेल’. विशेष म्हणजे भारतात पण 2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

Redmi Note 7 Pro स्पेसिफिकेशन्स
शाओमी Redmi Note 7 Pro चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने Redmi Note 7 Pro चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 7 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 Pro मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. Redmi Note 7 Pro 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी Redmi Note 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Redmi Note 7 Pro फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Redmi Note 7 Pro मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Redmi Note 7 स्पेसिफिकेशन
शाओमी Redmi Note 7 Pro सोबत शाओमी इं​डिया ने Redmi Note 7 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ​स्टाईल, डिजाईन आणि डिस्प्लेच्या बाबतीत Redmi Note 7 Pro सारखाच आहे. एंडरॉयड 9 पाई सह प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.या फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रूबी रेड, ब्लॅक आणि सफायर ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 1 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे डिवाइस विकून Xiaomi ने केला गजबचा रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-and-redmi-note-7-pro-10-million-smartphones-unit-globally-sold/feed/ 0
2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाख युनिट विकले गेले https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-series-surpasses-2-million-sales/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-series-surpasses-2-million-sales/#respond Tue, 14 May 2019 12:59:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4318 पहिल्या फ्लॅश सेल मध्ये कंपनी ने दावा केला होता कि त्यांनी 2,00,000 पेक्षा पण जास्त Redmi Note 7 स्मार्टफोन विकेल होते.

The post 2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाख युनिट विकले गेले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु जैन यांनी रेडमी 7 सीरीजच्या यशाबद्दल एक ट्वीट केले. या ट्वीट मध्ये त्यांनी सांगितले कि फक्त 2 महिन्यातच कंपनी भारतात 20 लाख पेक्षा जास्त Redmi Note 7 आणि 7 प्रो स्मार्टफोन विकले आहेत. या ट्विट मध्ये कंपनी ने Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे वेगवेगळे किती यूनिट सेल केले याचा उल्लेख नाही.

विशेष म्हणजे Redmi Note 7 च्या पहिल्या फ्लॅश सेल मध्ये पण या डिवाइसने नवीन रेकॉर्ड केला होता. पहिल्या फ्लॅश सेल मध्ये कंपनी ने दावा केला होता कि त्यांनी 2,00,000 पेक्षा पण जास्त Redmi Note 7 स्मार्टफोन विकेल होते.

किंमत
Redmi Note 7 Pro
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 13,999 रुपये
(6जीबी रॅम + 128जीबी मेमरी) = 16,999 रुपये

Redmi Note 7
(3जीबी रॅम + 32जीबी मेमरी) = 9,999 रुपये
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 11,999 रुपये

Redmi Note 7 Pro स्पेसिफिकेशन्स
शाओमी Redmi Note 7 Pro चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने Redmi Note 7 Pro चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy M40 लवकरच भारतात होईल लॉन्च, किंमत करेल हैराण

Redmi Note 7 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 Pro मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. Redmi Note 7 Pro 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी Redmi Note 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Redmi Note 7 Pro फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Redmi Note 7 Pro मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा: फीचर फोन यूजर्स साठी एयरटेलने आणली खास भेट, या प्लान मध्ये मिळेल सर्वकाही

Redmi Note 7 स्पेसिफिकेशन
शाओमी Redmi Note 7 Pro सोबत शाओमी इं​डिया ने Redmi Note 7 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ​स्टाईल, डिजाईन आणि डिस्प्लेच्या बाबतीत Redmi Note 7 Pro सारखाच आहे. एंडरॉयड 9 पाई सह प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.या फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रूबी रेड, ब्लॅक आणि सफायर ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाख युनिट विकले गेले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-series-surpasses-2-million-sales/feed/ 0
काय झाले जेव्हा शाओमी रेडमी नोट 7 पाठवण्यात आला अंतरिक्षात, अवकाशातून घेतले पृथ्वीचे फोटो ! https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-space-mission-europe/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-space-mission-europe/#respond Mon, 06 May 2019 12:31:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4238 Redmi Note 7 शी बांधलेला हाइड्रोजन बलून 33,375 मीटर पर्यंतची उंची गाठून अंतरिक्षात पोचला.

The post काय झाले जेव्हा शाओमी रेडमी नोट 7 पाठवण्यात आला अंतरिक्षात, अवकाशातून घेतले पृथ्वीचे फोटो ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने यावर्षी रेडमी आपला सब ब्रँड म्हणून सादर केला होता. रेडमी ब्रँडिंग अंतर्गत सर्वात आधी Redmi Note 7 स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला होता. रेडमी नोट 7 नंतर भारतात Redmi Note 7 Pro नावाने लॉन्च झाला आहे. Redmi Note 7 लॉन्चच्या वेळी कंपनी ने फक्त यूजर्सना पावरफुल स्पेसिफिकेशन्स देण्याची घोषणा केली नव्हती तर सोबत असा दावा पण केला होता कि त्यांचा फोन दमदार बिल्ड क्वॉलिटी सह येईल आणि प्रत्येक परिस्थिती मध्ये चांगली परफॉर्मेंस देऊ शकेल. शाओमीचा हा दावा तापसण्यासाठी Redmi Note 7 अंतरिक्षात पाठवण्यात आला. त्यांनतर जे झाले ते बघून तुम्ही हैराण व्हाल.

रेडमी नोट 7 चे अवकाश मिशन
Xiaomi Redmi Note 7 “out of the world” डिवाईस सिद्ध करण्यासाठी शाओमी ने या अनोख्या मिशनची योजना बनवली. शाओमी यूरोपच्या टीमने संपूर्ण मिशनची योजना तयार केली आणि निश्चित वेळी हा फोन स्पेस म्हणजे अंतरिक्षात पाठवण्यात आला. Redmi Note 7 अंतरिक्षात नेण्यासाठी एक हाइड्रोजन बलून तयार करण्यात आला आणि त्यात पृथ्वी बाहेरील वातावरणातील ओजोन लेअर पार करून अंतरिक्षात पोहचण्याइतका आणि एका ठराविक उंची नंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येईल इतका गॅस भरण्यात आला.

हा हाइड्रोजन बलून खूप खास पद्धतीने बनवण्यात आला ज्यात अनेक कॅमेरा फिट होते. या कॅमेऱ्यांसोबत एक स्पेशल स्टॅन्ड पण होता ज्यात Redmi Note 7 फोन होता. शाओमीचा फोन ऑन करून या बलूनच्या स्टॅन्ड वर फिट करण्यात आला आणि हाइड्रोजन बलून उडवण्यात आला. हैराणीची बाब म्हणजे Redmi Note 7 शी बांधलेला हाइड्रोजन बलून 33,375 मीटर पर्यंतची उंची गाठून अंतरिक्षात पोचला.

Redmi Note 7 जेव्हा अंतरिक्षात पोचला तेव्हा तिथे जाऊन पृथ्वीचे काही फोटो क्लिक करण्यात आले. या फोटोज मध्ये पृथ्वीचे बाह्यावरण आणि अंतरिक्ष स्पष्ट दिसत आहे. हैराणीची बाब अशी कि जेव्हा Redmi Note 7 बलूनच्या मदतीने अंतरिक्षात पोचला तेव्हा तिथले तापमान -58°C होते. म्हणजे इतक्या थंडीत माणसाचे रक्त गोठले असते.

Xiaomi Redmi Note 7 स्पेस मिशन मध्ये जेव्हा फोन पुन्हा जमिनीवर आला तेव्हापण फोन योग्यरीत्या चालू होता. फोन तेव्हापण चालू होता आणि त्याचे सर्व पार्ट्स पूर्णपणे चालत होते. या अनोख्या मिशन ने शाओमीचा दावा सिद्ध केला आहे, सोबत Redmi Note 7 ची मजबूती “out of the world” आहे असे पण समजले आहे.

The post काय झाले जेव्हा शाओमी रेडमी नोट 7 पाठवण्यात आला अंतरिक्षात, अवकाशातून घेतले पृथ्वीचे फोटो ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-space-mission-europe/feed/ 0
Mi Home मुळेच जास्त त्रस्त शाओमी प्रीफर्ड पार्टनर, बोलेले-रोज होत आहे नुकसान https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-preferred-stores-are-at-loss-due-to-mi-home-stores/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-preferred-stores-are-at-loss-due-to-mi-home-stores/#respond Thu, 02 May 2019 15:56:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4226 मी प्रीफर्ड पार्टनर स्टोरचे मालक म्हणतात कि कंपनी ने आमच्या जीवावर ऑफलाइन मार्केट मध्ये आपली जागा बनवली आणि आज आमचेच नुकसान होत आहे.

The post Mi Home मुळेच जास्त त्रस्त शाओमी प्रीफर्ड पार्टनर, बोलेले-रोज होत आहे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतातील नंबर वन स्मार्टफोन निर्माता कंपनी बनली आहे. जवळपास 29 टक्के बाजारावर कंपनीचा कब्जा आहे. जरी कंपनी ने ऑनलाइन स्टोरवरून आपल्या फोनची सुरवात केली होती पण वर्ष 2017 मध्ये कंपनी ने ऑफलाइन सेग्मेंट मध्ये पण पाऊल टाकले आणि लवकरच नंबर एकचे स्थान मिळवले कारण भारतात आज पण ऑफलाइन बाजार मोठा आहे. अलीकडे कंपनी ने माहिती दिली आहे कि ऑफलाइन बाजारात पण शाओमीचा मार्केट शेयर 20 टक्क्यांपर्यंत पोचला आहे. परंतु परिस्थिती आता बदलत आहे जी शाओमीसाठी जरी योग्य असली तरी त्या ऑफलाइन रिटेल पार्टनर्ससाठी चांगली नाही ज्यांच्या जीवावर कंपनी नंबर एक बनली आहे.

शाओमी ने वर्ष 2017 मध्ये ऑफलाइन रिटेल साठी प्रीफर्ड पार्टनरची सुरवात केली होती आणि आज जेव्हा हे प्रीफर्ड पार्टनर त्रासले आहेत तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो. भारतात ऑफलाइन सेल्स वाढवण्यासाठी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने अलीकडेच भारतात 1,000वा मी होम स्टोर उघडला आहे. तसेच कंपनी म्हणते कि ती वर्षाच्या शेवटी संपूर्ण देशात मी होम स्टोर्सची संख्या 10,000 करेल आणि हीच रणनीती प्रीफर्ड पार्टनर साठी परेशानीचे कारण बनत आहे.

आम्ही स्वतः दिल्लीतील दोन अशा मी प्रीफर्ड पार्टनर कडे गेलो, ज्यांच्या दुकानापासून जवळपास 500 मीटरवर कंपनी ने आपला नवीन मी होम स्टोर उघडला आहे. यातील एक प्रीफर्ड पार्टनरने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कि आमची स्पर्धा फक्त मी प्रीफर्ड पार्टनरशी होती. पण आता मी होम स्टोरची संख्या जास्त झाल्यामुळे कॉम्पिटिशन वाढले आहे. मी प्रीफर्ड पार्टनर स्टोरचे मालक म्हणतात कि कंपनी ने आमच्या जीवावर ऑफलाइन मार्केट मध्ये आपली जागा बनवली आणि आज आमचेच नुकसान होत आहे.

स्टोर मालक म्हणतात कि कंपनीने आम्हाला आधीच सांगितले होते कि येत्या काळात अजून मी होम स्टोर ओपन केले जातील पण आमच्या शॉप पासून 500 मीटरवरच ओपन होईल याची माहिती नव्हती. ते म्हणतात कि आमच्या पासून एक किलोमीटर मध्ये जवळपास 24 मोबाईल शॉप आहेत, ज्यात शाओमी फोन विकणारे दोन मी प्रीफर्ड पार्टनर आणि एक मी होम स्टोरे आहे. त्यामुळे कॉम्पिटशन वाढणार हे निश्चित.

पण हि काही पहिली वेळ नाही जेव्हा मी प्रीफर्ड पार्टनर स्टोर्स मालकांना त्रास झाला आहे. याआधी पण काही मी प्रीफर्ड पार्टनरनी याची माहिती दिली आहे. अलीकडेच शाओमी ने रेडमी नोट 7, रेडमी नोट 7 प्रो, रेडमी वाई 3 आणि रेडमी 7 सारखे फोन सादर केले आहेत. सुरवातीपासून हे फोन ऑनलाइन स्टोर सोबत ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध केले जात आहेत. पण या फोन्सची मोठी मागणी मी प्रीफर्ड स्टोर मालक पुरी करू शकत नाहीत कारण ते म्हणतात कि आमच्याकडे स्टॉक नसताना फोन विकावा कसा. या फोनची डिमांड पाहता हा फोन तुम्हाला मी होम स्टोर वर मिळू शकतो.पण शाओमी प्रीफर्ड पार्टनर स्टोर वर मिळने अशक्य आहे.

याबाबत दिल्लीच्या एका शाओमी प्रीफर्ड पार्टनर ने सांगितले कि सध्या मार्केट मध्ये सर्वात जास्त डिमांड रेडमी नोट 7 प्रो ची आहे. पण याचा स्टॉक नसणे आमच्यासाठी मोठी अडचण आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी रेडमी नोट 7 सीरीजचा फोन लॉन्च झाला आहे. पण अजूनही मोठ्या मुश्किलीने Redmi Note 7 Pro चे 5-6 यूनिट सेल साठी मिळाले आहेत, ज्यात सर्व ग्राहकांना फोन देणे जमत नाही. तसेच 500 मीटरवरील मी होम स्टोर वर कमी किंमतीत मिळत असल्यामुळे ग्राहक आमच्याकडे कमी येत आहेत.

The post Mi Home मुळेच जास्त त्रस्त शाओमी प्रीफर्ड पार्टनर, बोलेले-रोज होत आहे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-preferred-stores-are-at-loss-due-to-mi-home-stores/feed/ 0
Redmi Note 7 Pro ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध पण आताही आहे मारामारी, बघा कारणे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-still-not-available-in-offline-store/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-still-not-available-in-offline-store/#respond Wed, 01 May 2019 15:11:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4205 मोठी मागणी असूनही दोन महिन्यांनंतर पण फोन उपलब्ध न होणे यात कंपनीची चूक दिसत आहे.

The post Redmi Note 7 Pro ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध पण आताही आहे मारामारी, बघा कारणे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने यावर्षी फेब्रवारीत आपली रेडमी नोट 7 सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज मध्ये कंपनी ने Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro लॉन्च केले होते. आता पण ऑफलाइन मार्केट मध्ये Redmi Note 7 Pro साठी मारामारी सुरु आहे.

Redmi Note 7 Pro च्या ऑफलाइन उपलब्धते बद्दल आम्ही गेल्याच आठवड्यात माहिती दिली होती कि रेडमी नोट 7 प्रो चा 6जीबी रॅम व 128जीबी इंटरनल मेमरी वेरिएंट मिळत नाही. आता जेव्हा फोन ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध झाला आहे तेव्हा आम्ही पुन्हा एकदा पोहचलो आणि परिस्थिती अजून खराब होती. आम्ही दिल्ली आणि नोएडाच्या दोन तीन स्टोर्स वर माहिती मिळवली आणि प्रत्येक ठिकाणि तीच स्थिती दिसली.

ऑफलाइन रिटेल स्टोर वर माहिती देण्यात आली आहे कि ”हो रेडमी नोट 7 प्रो उपलब्ध झाला आहे पण मोठ्याप्रमाणावर नाही. कंपनी आठवड्यातून एक किंवा दोन डिवाइसच देत आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये राग आहे. तसेच आम्ही पण परेशान होत आहोत. वारंवार लोक विचारायला येतात पण त्यांना डिवाइस मिळत नाही.”

एका ट्विटर यूजरचा राग तुम्ही स्वतः बघू शकता. त्यांने शाओमी इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैनच्या एका ट्विटला रिप्लाई करून लिहिले आहे कि तुम्ही राहू द्या आता मी रियलमी 3 प्रो बुक केला आहे तेही पहिल्या सेल मध्ये. यासाठी यूजर ने रियलमीचे आभार मानले आहेत.

कंपनीने भारतात आपल्या सर्विसची सुरवात ऑनलाइन स्टोरमधून केली होती पण आज ऑफलाइन स्टोर वर पण चांगली स्तिथी आहे. अलीकडेच शाओमीने एक रिपोर्ट जारी केला होता आणि म्हटले होते कि ऑफलाइन मध्ये पण कंपनी 20 टक्के मार्केट शेयर वर आली आहे. परंतु इतकी मोठी मागणी असूनही दोन महिन्यांनंतर पण फोन उपलब्ध न होणे यात कंपनीची चूक दिसत आहे.

विशेष म्हणजे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर आपले वर्चस्व गाजवल्यानंतर चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी हळू हळू ऑफलाइन मार्केट मध्ये पण आपली पाऊले टाकत आहे. कंपनी ने हे पाहून 11 मे 2017 ला कंपनी ने आपला पहिला मी होम स्टोर बेंगलुरू मध्ये लॉन्च केला होता. आज भारतात अनेक मी होम स्टोर आहेत. सोबत शाओमी प्रीफर्ड पार्टनर वर पण शाओमीचे डिवाइस खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

रेडमी नोट 7 प्रो की स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 7 प्रो ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने यात गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने रेडमी नोट 7 प्रो चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट 7 प्रो एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. रेडमी नोट 7 प्रो 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रेडमी नोट 7 प्रो फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 प्रो मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Redmi Note 7 Pro ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध पण आताही आहे मारामारी, बघा कारणे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-still-not-available-in-offline-store/feed/ 0
रेडमी नोट 7 च्या पहिल्या सेल मधेच विकले गेले 2,00,000 पेक्षा जास्त फोन, केला नवीन रेकॉर्ड https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-sold-out-200000-unit-in-first-flash-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-sold-out-200000-unit-in-first-flash-sale-in-marathi/#respond Thu, 07 Mar 2019 13:59:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3804 शाओमी ने अधिकृतपणे घोषणा करत सांगितले कि काल पहिल्या फ्लॅश सेल मध्ये 2,00,000 पेक्षा पण जास्त रेडमी नोट 7 स्मार्टफोन विकत घेतले गेले.

The post रेडमी नोट 7 च्या पहिल्या सेल मधेच विकले गेले 2,00,000 पेक्षा जास्त फोन, केला नवीन रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडिया ने गेल्याच आठवड्यात भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली रेडमी नोट सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनले आहेत. यातील रेडमी नोट 7 6 मार्च म्हणजे काल आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता तर रेडमी नोट 7 प्रो येत्या 13 मार्च पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. रेडमी नोट सीरीजची वाट इंडियन स्मार्टफोन यूजर्स आतुरतेने बघत होते आणि आशा होती कि हे फोन शाओमी ब्रँड अजून हिट करतील. तसेच काल झाले रेडमी नोट 7 च्या पहिल्या सेलने पण नवीन रेकॉर्ड करत स्पष्ट केले आहे कि रेडमी नोट 7 सीरीज शाओमीच नव्हे तर इंडियन स्मार्टफोन बाजरात यशाची नवीन शिखरे गाठणार आहे.

पहिला सेल 2 लाखांच्या पार
शाओमी रेडमी नोट 7 काल दुपारी 12 वाजता आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता. हा फ्लॅश सेल मी डॉट कॉम सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सुरु झाला होता. सेल सुरु होताच इतक्या यूजर्सनी रेडमी नोट 7 विकत घेण्यासाठी वेबसाइट कडे मोर्चा वळवला कि काही मिनिटांत मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट दोन्ही वर सोल्ड आउटचा बोर्ड टांगला गेला. शाओमीने उपलब्ध केलेले सर्व यूनिट काही मिनिटांत विकले गेले. तसेच नंतर शाओमी ने अधिकृतपणे घोषणा करत सांगितले कि काल पहिल्या फ्लॅश सेल मध्ये 2,00,000 पेक्षा पण जास्त रेडमी नोट 7 स्मार्टफोन विकत घेतले गेले.

पुढील सेल कधी
पहिल्या सेल मध्ये रेकॉर्ड तोड सेल झाल्यांनतर शाओमी ने अशी स्ट्रॅटर्जी बनवली आहे कि फोनचा पुढील सेल पण नवीन रेकॉर्ड करणार आहे. शाओमी इंडिया रेडमी नोट 7 चा पुढील फ्लॅश सेल 13 मार्चला आयोजित करत आहे. आणि त्याचदिवशी रेडमी नोट 7 प्रो पण आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होणार आहे. म्हणजे एका फोनचे 2 लाखांपेक्षा पण जास्त यूनिट विकले गेले आहेत तर आता रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो मिळून 13 मार्चला शाओमी फोनच्या सेलचा नवीन रेकॉर्ड करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा सेल 13 मार्चला दुपारी 12 वाजता मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर आयोजित होईल.

किंमत

रेडमी नोट 7 प्रो
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 13,999 रुपये
(6जीबी रॅम + 128जीबी मेमरी) = 16,999 रुपये

रेडमी नोट 7
(3जीबी रॅम + 32जीबी मेमरी) = 9,999 रुपये
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 11,999 रुपये

रेडमी नोट 7 प्रो डिजाईन
रेडमी नोट 7 प्रो ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने यात गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे.

रेडमी नोट 7 प्रो चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी रेडमी नोट 7 प्रो चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने रेडमी नोट 7 प्रो चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट 7 प्रो एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. रेडमी नोट 7 प्रो 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रेडमी नोट 7 प्रो फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 प्रो मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

रेडमी नोट 7
शाओमी रेडमी नोट 7 प्रो सोबत शाओमी इं​डिया ने रेडमी नोट 7 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ​स्टाईल, डिजाईन आणि डिस्प्लेच्या बाबतीत रेडमी नोट 7 प्रो सारखाच आहे. एंडरॉयड 9 पाई सह प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

या फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी नोट 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रूबी रेड, ब्लॅक आणि सफायर ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

The post रेडमी नोट 7 च्या पहिल्या सेल मधेच विकले गेले 2,00,000 पेक्षा जास्त फोन, केला नवीन रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-sold-out-200000-unit-in-first-flash-sale-in-marathi/feed/ 0
रियलमी 3 विरुद्ध रेडमी नोट 7, बघा कोणता फोन विकत घेणे असेल फायद्याचे https://www.91mobiles.com/marathi/realme-3-vs-redmi-note-7-comparison-of-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3-vs-redmi-note-7-comparison-of-price-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 05 Mar 2019 14:04:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3777 दोन्ही फोन जवळपास एक सारख्याच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सह येतात

The post रियलमी 3 विरुद्ध रेडमी नोट 7, बघा कोणता फोन विकत घेणे असेल फायद्याचे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपोचा सब-ब्रँड म्हणून सुरवात करणारी रियलमी आता भारतात एक वेगळी कंपनी म्हणून काम करत आहे. रियलमी ने यावर्षी आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सोमवारी भारतीय मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 3 नावाने लॉन्च केला गेला आहे. लॉन्चच्या वेळी स्पष्ट झाले होते कि कंपनी या फोनच्या माध्यमातून शाओमीच्या लेटेस्ट हँडसेट रेडमी नोटला टक्कर देईल. आम्ही तुम्हाला या दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची तुलना करून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कि रियलमी 3 पेक्षा चांगला रेडमी नोट 7 स्मार्टफोन आहे का?

किंमत आणि उपलब्धता
रियलमी 3 पाहता या डिवाइसचा पहिला सेल 12 मार्चला होईल. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑफिशियल साइट वरून विकत घेऊ शकाल. रियलमी 3 च्या 3जीबी रॅम वाल्या मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तर 4जीबी वाला वेरियंट 10,999 रुपयांमध्ये घेता येईल. चांगली बाब अशी कि जर तुम्ही एचडीएफसी कार्डने खरेदी केली तर तुम्हाला 500 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोन डायमंड ब्लॅक, रेडिएंट ब्लू आणि ब्लॅक रंगांत मिळेल.

तसेच भारतात रेडमी नोट 7 ची सुरवाती किंमत 9,999 रुपये आहे. या किंमततीत 3 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज वेरिएंट मिळेल. वहीं, डिवाइस के 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज वेरिएंट की किंमत 11,999 रुपये आहे. रेडमी नोट 7 चा पहिला फ्लॅश सेल 6 मार्चला दुपारी 12 वाजता होईल. रेडमी नोट 7 स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट मी.कॉम, ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि मी होम स्टोर वरून विकत घेता येईल.

वनप्लस 7 चा वीडियो आला समोर, या फोन बनवेल यशाचे रेकॉर्ड, बघा पहिला लुक

डिजाइन व डिस्प्ले
रियलमी 3 ची बॉडी ग्लासने बनली आहे आणि मागील पॅनल मध्ये तुम्हाला डायमंड टेक्सचर मिळेल. फोन किनाऱ्यावर थोडा जास्त कर्व्ड आहे आणि ज्यामुळे पकड चांगली होते. या फोन मध्ये तुम्हाला 6.2—इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनी ने हा 19:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 88.30% आहे आणि हा एचडी+ स्क्रीन रेजल्यूशन सह उपलब्ध आहे.

रेडमी नोट 7 दिसायला खूप शानदार आहे. यात वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 6.3 इंचाचा फुल एचडी+ (1080×2340 पिक्सल) डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर झाला आहे.

सॉफ्टवेयर आणि प्रोसेसर
रियलमी 3 स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो पी70 चिपसेट वर चालतो आणि बजट नुसार हा खूप दमदार म्हणता येईल. फोन मध्ये 2.1गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड वाला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. भारतीय बाजारात कंपनी ने हा 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी मध्ये सादर केला आहे. रियलमी 3 मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंतचे कार्ड वापरू शकता.

तसेच रेडमी नोट 7 पाहता यात प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये रियलमी 3 प्रमाणे 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आहे.

शाओमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन रेडमी 7, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट

कॅमेरा
रियलमी 3 मध्ये तुम्हाला डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा मेन सेंसर 13एपमी चा आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. हा फोन तुम्हाला मोठा सेंसर देतो आणि तुम्ही कमी प्रकाशात पण चांगले फोटो घेऊ शकाल. तर दुसरा सेंसर 2एमपी चा आहे जो डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. फोन मध्ये तुम्हाला पीडिएएफ फोस्ट फोकस, नाइट स्केप, पोट्रेड मोड आणि क्रोमा बूस्ट सारखे ऑप्शन मिळतील.

सेल्फी पाहता या फोन मध्ये तुम्हाला 13एपमी चा एआई कॅमेरा मिळेल. कंपनी ने हा एफ/2.0 अपर्चर सह सादर केला आहे. सोबत ब्यूटिफिकेशन मोड आणि एचडीआर चा ऑप्शन पण मिळेल.

रेडमी नोट 7 मध्ये बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी
दोन्ही फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच यात डुअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही सिम सह तुम्हाला 4जी वोएलटीई मिळेल. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ सपोर्ट पण आहे. डेटा व चार्जिंग साठी माइक्रो यूएसबी पोर्ट आहे. सिक्योरिटी पाहता रेडमी नोट 7 आणि रियलमी 3 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक पण मिळेल.

तसेच पावर बॅकअप साठी रियलमी 3 मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी आणि रेडमी नोट 7 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी व्यतिरिक्त दोन्ही फोन जवळपास एक सारख्याच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सह येतात, ज्यामुळे दोन्ही एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. पण किंमत पाहिलीत तर रियलमी 3 तुम्हाला थोडा स्वस्त मिळेल.

The post रियलमी 3 विरुद्ध रेडमी नोट 7, बघा कोणता फोन विकत घेणे असेल फायद्याचे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3-vs-redmi-note-7-comparison-of-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
शाओमी यूजर्सना एयरटेल देत आहे 1120जीबी डेटाचा फायदा, काय आहे स्कीम जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-airtel-1120gb-data-offer-detail-how-to-get-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-airtel-1120gb-data-offer-detail-how-to-get-in-marathi/#respond Fri, 01 Mar 2019 13:29:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3757 शाओमीच्या नवीन स्मार्टफोन्स सोबत एयरटेल आपल्या यूजर्सना थेट 1120 जीबी पर्यांतचा फायदा देत आहे.

The post शाओमी यूजर्सना एयरटेल देत आहे 1120जीबी डेटाचा फायदा, काय आहे स्कीम जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम कंपन्या अधिकाधिक यूजर्सना आकर्षित करण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवनवीन प्लान्स आणि ऑफर आणत आहेत. एकीकडे कंपन्या कमी किंमतीत जास्त बेनिफिट असलेले प्लान्स आणत असते तर काही कंपन्या स्मार्टफोन ब्रॅण्ड्स सोबत मिळून बंडल ऑफर अंतर्गत भरपूर फायदे देत आहे. यात एयरटेल ने पण इंडियन स्मार्टफोन ब्रॅण्ड शाओमी सोबत हात मिळवणी केली आहे. शाओमीच्या नवीन स्मार्टफोन्स सोबत एयरटेल आपल्या यूजर्सना थेट 1120 जीबी पर्यांतचा फायदा देत आहे.

फायदे काय आहेत
एयरटेल ने आपल्या या नवीन ऑफरची घोषणा कालच शाओमीच्या नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो च्या लॉन्च सोबतच केली आहे. एयरटेल खास ऑफर अंतर्गत एकीकडे 1120जीबी इंटरनल डेटा देत आहे तर इंटरनेट बेनिफिट सोबतच ग्राहकांना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि एयरटेल टीवीचे प्रीमियम एक्सेस फ्री सब्सक्रिप्शन पण मिळेल. त्याचबरोबर एयरटेल यूजर आपल्या प्री-पेड ग्राहकांना एंटी-मालवेयर प्रोटेक्शन, ऍप ऍडवाइजर, वेब प्रोटेक्शन, स्पॅम ब्लॉक, एंटी-थेफ्ट आणि कॉन्टेक्ट बॅकअपची सुविधा पण देत आहे. या ऑफर मध्ये ग्राहकांना नॉरटन एंटीवायरसचे प्रोटेक्शन मिळेल.

सॅमसंग-सोनीला शाओमीचा झटका, लॉन्च केला खूप स्वस्त स्मार्ट टीवी

ऑफर अंतर्गत एयरटेलच्या 249 रुपये तसेच 349 रुपयांच्या प्लान मध्ये दुप्पट डेटा दिला जाईल. 249 रुपयांच्या प्लान मध्ये आधी रोज 2जीबी डेटा मिळत होता पण या ऑफर अंतर्गत यूजर्सना रोज 4जीबी डेटा मिळेल. अशाचप्रकारे 349 रुपयांच्या प्लान मध्ये एयरटेल यूजर आधी रोज 3जीबी 4जी डेटा मिळत होता पण शाओमी फोन ऑफर अंतर्गत प्रतिदिन 6जीबी 4जी डेटा मिळेल.

लाभ कसा मिळेल
एयरटेल ने आपली हि खास ऑफर शाओमीच्या लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो वरच सादर केले आहे. या दोन्हीपैकी कोणताही एखादा स्मार्टफोन विकत घेतल्यास एयरटेलच्या वरील ऑफरचा लाभ घेता येईल. एयरटेलची आत एवढीच असेल कि कंपनीच्या प्रीपेड ग्राहकांना आपला एयरटेल नंबर रेडमी नोट 7 किंवा रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन मधेच वापरावा लागेल.

शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7

शाओमी ने रेडमी नोट 7 च्या 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 9,999 रुपये तसेच 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. रेडमी नोट 7 6 मार्च पासून सेल साठी लिस्ट होईल तर रेडमी नोट 7 प्रो साठी 13 मार्चची वाट बघावी लागेल. हे दोन्ही फोन मी डॉट कॉम सोबत फ्लिपकार्ट वर फ्लॅश सेल विकले जातील.

The post शाओमी यूजर्सना एयरटेल देत आहे 1120जीबी डेटाचा फायदा, काय आहे स्कीम जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-airtel-1120gb-data-offer-detail-how-to-get-in-marathi/feed/ 0
शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/#respond Thu, 28 Feb 2019 09:13:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3738 हे दोन्ही स्मार्टफोन शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने वर्षाच्या सुरवातीला रेडमी ब्रँड अंतर्गत रेडमी नोट 7 स्मार्टफोन चीनी बाजारात सादर केला होता. चीन मध्ये हा स्मार्टफोन इतका लोकप्रिय ठरला होता कि एका महिन्यातच रेडमी नोट 7 चे 10 लाखांपेक्षा पण जास्त यूनिट विकले गेले होते. इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या सर्वात मोठ्या हिस्स्यावर शाओमीचे राज्य आहे. चीन मध्ये सेलचे नवीन रेकॉर्ड बनवल्यानंतर शाओमी ने रेडमी नोट 7 चा एडवांस वर्जन रेडमी नोट 7 प्रो आज भारतात सादर केला आहे. भारतीय बाजारातून रेडमी नोट 7 प्रो ने आपला ग्लोबल डेब्यू केला आहे.

रेडमी नोट 7 प्रो डिजाईन
रेडमी नोट 7 प्रो ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने यात गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे.

रेडमी नोट 7 प्रो चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी रेडमी नोट 7 प्रो चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने रेडमी नोट 7 प्रो चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट 7 प्रो एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. रेडमी नोट 7 प्रो 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रेडमी नोट 7 प्रो फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 प्रो मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

रेडमी नोट 7
शाओमी रेडमी नोट 7 प्रो सोबत शाओमी इं​डिया ने रेडमी नोट 7 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ​स्टाईल, डिजाईन आणि डिस्प्लेच्या बाबतीत रेडमी नोट 7 प्रो सारखाच आहे. एंडरॉयड 9 पाई सह प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

या फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी नोट 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रूबी रेड, ब्लॅक आणि सफायर ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

वेरिएंट्स आणि किंमत

रेडमी नोट 7 प्रो
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 13,999 रुपये
(6जीबी रॅम + 128जीबी मेमरी) = 16,999 रुपये

रेडमी नोट 7
(3जीबी रॅम + 32जीबी मेमरी) = 9,999 रुपये
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 11,999 रुपये

शाओमी रेडमी नोट 7 येत्या 6 मार्च पासून पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होईल तर रेडमी नोट 7 प्रो च्या पहिल्या फ्लॅश सेल साठी 13 मार्चची वाट बघावी लागेल. हे दोन्ही स्मार्टफोन शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/feed/ 0