Redmi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Nov 2023 15:31:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 11 हजाराची रेंज असलेला Redmi 13C आला समोर, लवकरच होणार भारतात एंट्री, अ‍ॅमेझॉनच्या ग्लोबल साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-redmi-13c-price-and-specifications-revealed-on-amazon-global/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-redmi-13c-price-and-specifications-revealed-on-amazon-global/#respond Wed, 08 Nov 2023 15:31:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22759 Redmi 13C ब्रँडचा पुढचा स्मार्टफोन असेल जो लो बजेटमध्ये आणला जाईल. सध्या या फोनच्या भारतात होणाऱ्या लाँचची कोणतीही माहिती नाही, परंतु परदेशी अ‍ॅमेझॉन वेबसाइटवर हा मोबाइल फुल स्पेसिफिकेशन्स आणि फोटोसह लिस्ट झाला आहे. तसेच या रेडमी 13 सीची किंमत पण समोर आली आहे ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Redmi 13C स्पेसिफिकेशन्स 6.74″ HD+ […]

The post 11 हजाराची रेंज असलेला Redmi 13C आला समोर, लवकरच होणार भारतात एंट्री, अ‍ॅमेझॉनच्या ग्लोबल साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi 13C ब्रँडचा पुढचा स्मार्टफोन असेल जो लो बजेटमध्ये आणला जाईल. सध्या या फोनच्या भारतात होणाऱ्या लाँचची कोणतीही माहिती नाही, परंतु परदेशी अ‍ॅमेझॉन वेबसाइटवर हा मोबाइल फुल स्पेसिफिकेशन्स आणि फोटोसह लिस्ट झाला आहे. तसेच या रेडमी 13 सीची किंमत पण समोर आली आहे ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 13C स्पेसिफिकेशन्स

  • 6.74″ HD+ Display
  • MediaTek Helio G99
  • 50MP Triple Rear Camera
  • 16W 5,000mAh Battery
  • स्क्रीन: रेडमी 13सी 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 1650 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंच की एचडी+ आयपीएस एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसिंग: हा मोबाइल फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 14 वर सादर करण्यात आला आहे, जो 2.0 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी 99 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी यात माली-जी 52 एमपी 2 जीपीयू मिळतो.
  • बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल ​थर्ड लेन्सचा समावेश आहे.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Redmi 13C 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी या रेडमी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी यामध्ये 16वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.
  • इतर फिचर्स: रेडमी 13सी मध्ये सिक्योरिटीसाठी रिअर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे ज्यामध्ये फेस अनलॉक फिचर पण आहे. यात 3.5 एमएम जॅक, ड्युअल नॅनो सिम आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे फिचर्स पण मिळतात.

Redmi 13C किंमत

ग्लोबल अ‍ॅमेझॉन साइटवर रेडमी 13 सी ला सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये ही लिस्ट करण्यात आले आहे. यात 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याचा रेट $140.54 आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 11,700 रुपयांच्या आसपास आहे. परदेशी बाजारात हा फोन Midnight Black कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

The post 11 हजाराची रेंज असलेला Redmi 13C आला समोर, लवकरच होणार भारतात एंट्री, अ‍ॅमेझॉनच्या ग्लोबल साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-redmi-13c-price-and-specifications-revealed-on-amazon-global/feed/ 0
Redmi 12 5G ची किंमत झाली लीक; बजेटमध्ये होऊ शकते एंट्री https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-5g-price-in-india-and-storage-variants-tipped-ahead-of-august-1st-launch/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-5g-price-in-india-and-storage-variants-tipped-ahead-of-august-1st-launch/#respond Tue, 25 Jul 2023 07:50:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22562 Redmi 12 5G येत्या 1 ऑगस्टला Xiaomi TV X सीरिजसह लाँच केला जाणार आहे. कंपनी हा बजेट स्मार्टफोन सतत टीज करत आहेत. विशेष म्हणजे फोनचे स्पेसिफिकेशन्स खूप आधीच समोर आले आहेत. तर आता लाँच इव्हेंटपूर्वी प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवनं Redmi 12 5G ची भारतीय किंमत आणि स्टोरेज ऑप्शनचा खुलासा केला आहे. तसेच हॅन्ड्स ऑन व्हिडीओ […]

The post Redmi 12 5G ची किंमत झाली लीक; बजेटमध्ये होऊ शकते एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12 5G 6GB + 128GB आणि 8GB + 256GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो.
  • फोनची किंमत 9,999 रुपयांपासून सुरु होऊ शकते.
  • हँडसेटमध्ये पंचहोल कटआऊट आणि ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल.

Redmi 12 5G येत्या 1 ऑगस्टला Xiaomi TV X सीरिजसह लाँच केला जाणार आहे. कंपनी हा बजेट स्मार्टफोन सतत टीज करत आहेत. विशेष म्हणजे फोनचे स्पेसिफिकेशन्स खूप आधीच समोर आले आहेत. तर आता लाँच इव्हेंटपूर्वी प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवनं Redmi 12 5G ची भारतीय किंमत आणि स्टोरेज ऑप्शनचा खुलासा केला आहे. तसेच हॅन्ड्स ऑन व्हिडीओ आणि लाइव्ह इमेजेस देखील शेयर केल्या आहेत.

Redmi 12 5G ची किंमत (संभाव्य)

  • Redmi 12 5G चे दोन मॉडेल: 6GB + 128GB आणि 8GB + 256GB येतील.
  • Abhishek Yadav यादवच्या ट्विटनुसार ह्या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होईल.

डिजाईन देखील लीक

  • हँडसेटमध्ये पंचहोल कटआऊट डिस्प्ले दिला जाईल.
  • खालच्या बाजूला सदृश्य चीन मिळेल
  • पावर बटन आणि व्हॉल्युम रॉकर उजवीकडे दिला जाईल.
  • तर मागच्या बाजूला ग्रेडियंट डिजाईनसह ट्रिपल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश दिला जाईल

Redmi 12 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : Redmi 12 5G मध्ये 6.79-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाईल, जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 1080 X 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि पंच होल कटआऊटसह येईल.
  • प्रोसेसर: आगामी रेडमी फोनला MediaTek Helio G88 ची ताकद दिली जाईल जो 12nm प्रोसेसवर बनला आहे. जोडीला Mali-G52 2EEMC2 जीपीयू मिळेल.
  • रॅम आणि स्टोरेज : हँडसेट मध्ये 4GB/8GB LPDDR4X रॅम आणि 128GB/256GB इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.
  • ओएस : Redmi 12 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित MIUI 14 वर चालेल.
  • कॅमेरा : हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. जोडीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर दिला जाईल. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा मिळेल.
  • बॅटरी: हँडसेटमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
  • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी 5जी सपोर्टसह, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिला जाऊ शकतो.

The post Redmi 12 5G ची किंमत झाली लीक; बजेटमध्ये होऊ शकते एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-5g-price-in-india-and-storage-variants-tipped-ahead-of-august-1st-launch/feed/ 0
1 ऑगस्टच्या लाँचपूर्वीच Redmi 12 ची किंमत लीक; Redmi Watch आणि TV देखील येणार भारतात https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-is-launching-in-india-price-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-is-launching-in-india-price-leaked/#respond Tue, 25 Jul 2023 06:41:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22558 Redmi 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. कंपनी सतत हा फोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे. हा एक लो बजेट रेडमी मोबाइल फोन असेल ज्याची किंमत पण 10 हजारांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. आज फोनच्या भारतीय लाँच पूर्वीच ह्याची किंमत लीक झाली आहे. रेडमी 12 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स चला जाणून घेऊया. Redmi 12 […]

The post 1 ऑगस्टच्या लाँचपूर्वीच Redmi 12 ची किंमत लीक; Redmi Watch आणि TV देखील येणार भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रेडमी 12 ची प्रारंभिक किंमत ₹9,999 असू शकते.
  • फोन 4GB RAM आणि 6GB RAM सह येऊ शकतो.
  • Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X Series देखील येणार.

Redmi 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. कंपनी सतत हा फोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे. हा एक लो बजेट रेडमी मोबाइल फोन असेल ज्याची किंमत पण 10 हजारांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. आज फोनच्या भारतीय लाँच पूर्वीच ह्याची किंमत लीक झाली आहे. रेडमी 12 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स चला जाणून घेऊया.

Redmi 12 इंडिया प्राइस (लीक)

टिपस्टर अभिषेक यादवनं दिलेल्या माहिती नुसारचा फोनचा 4GB RAM + 128GB storage मॉडेल भारतात 9,999 रुपये असेल. तर फोनचा दुसरा वेरेईन्ट 6GB RAM + 128GB storage सह सुमारे 11 हजारांच्या आसपास विकला जाऊ शकतो. ही लीक प्राइस आहे त्यामुळे अधिकृत किंमतीसाठी 1 ऑगस्टची वाट पाहावी लागेल.

फक्त Redmi 12 नाही येणार

रेडमी 12 चा लाँच इव्हेंट 1 ऑगस्टला दुपारी 12 वाजता सुरु होईल. ह्या दिवशी Redmi 12 सोबतच Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X Series देखील भारतात लाँच केली जाईल. इव्हेंट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल जो शाओमी रेडमीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह अधिकृत वेबसाइट आणि युट्युब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 12 मीयुआय 14 आधारित वर चालतो. कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आला आहे. जोडीला माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • मेमरी : ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 12 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरीसह येतो. तसेच ह्यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18वॉट चा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

The post 1 ऑगस्टच्या लाँचपूर्वीच Redmi 12 ची किंमत लीक; Redmi Watch आणि TV देखील येणार भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-is-launching-in-india-price-leaked/feed/ 0
Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/#respond Mon, 10 Jul 2023 11:08:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22312 Redmi 12 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्स समोर येत होत्या ज्यात फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सपासून लाँच व सेल संबंधित माहिती देण्यात आली होती. तसेच आज कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना भेट देत फोन लाँच डेटची माहिती दिली आहे. ब्रँडनं घोषणा केली आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. Redmi 12 इंडिया लाँच […]

The post Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनीनं Redmi 12 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह केलं आहे
  • फोन क्रिस्टल ग्लास डिजाइनवर बनवला जाईल
  • रेडमी 12 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

Redmi 12 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्स समोर येत होत्या ज्यात फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सपासून लाँच व सेल संबंधित माहिती देण्यात आली होती. तसेच आज कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना भेट देत फोन लाँच डेटची माहिती दिली आहे. ब्रँडनं घोषणा केली आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल.

Redmi 12 इंडिया लाँच डिटेल

रेडमी इंडियानं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून फोन लाँचची माहिती दिली आहे. टीजर ईमेज शेयर करत सांगतील आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. ह्या पोस्टर मध्ये बॉलीवुड अभिनेत्री दिशा पटानी देखील आहे. लाँच डेटच्या घोषणेसोबतच कंपनीनं Redmi 12 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह केलं आहे जिथे फोन लाँच संबंधित माहिती दिली जाईल.

Redmi 12 डिजाईन

फोनच्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून डिजाइनची माहिती देखील समोर आली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की हा रेडमी फोन क्रिस्टल ग्लास डिजाइन (Crystal Glass Design) वर बनवला जाईल. प्रोडक्ट पेजवर फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे.

  • रेडमी 12 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
  • हा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे दिला जाईल.
  • ह्यात दोन मोठे सेन्सर आणि एक छोटी लेन्स आहे.
  • मोठे कॅमेरा रिंग वर्टिकल शेपमध्ये असतील तर छोटी रिंग बाजूला आहे.
  • ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह एलईडी फ्लॅश देखील असेल.
  • सेटअपच्या खाली AI लिहिण्यात आलं आहे जो कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस दाखवतो.
  • Redmi 12 च्या कडा कर्व्ड राउंड एजवाल्या आहेत.
  • फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • 6.79″ FHD 90Hz Display
  • 50MP Rear + 8MP Front Camera
  • MediaTek Helio G88
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh Battery

  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 14 वर चालतो. कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आलेला हा प्रोसेसर कमी रेंज मध्ये गेमिंगसाठी देखील चांगला मानला जातो. तसेच जोडीला माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • मेमरी : ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 12 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरी मिळते. तसेच ह्यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18वॉटचा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

The post Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/feed/ 0
Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/#respond Thu, 29 Jun 2023 09:27:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21814 शाओमी सध्या एका नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो Redmi Pad 2 नावानं लवकरच एंट्री मिळू शकते. ह्याआधी डिवाइस एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. आता हा टॅब गीकबेंचवर दिसला आहे त्यामुळे ह्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया. Redmi Pad 2 गीकबेंच लिस्टिंग गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर Redmi Pad 2 को मॉडेल नंबर 23073RPBFC सह […]

The post Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Pad 2 ची लवकरच एंट्री होऊ शकते.
  • ह्यात स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
  • 8000mAh बॅटरीचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.

शाओमी सध्या एका नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो Redmi Pad 2 नावानं लवकरच एंट्री मिळू शकते. ह्याआधी डिवाइस एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. आता हा टॅब गीकबेंचवर दिसला आहे त्यामुळे ह्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया.

Redmi Pad 2 गीकबेंच लिस्टिंग

  • गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर Redmi Pad 2 को मॉडेल नंबर 23073RPBFC सह दिसला आहे.
  • लिस्टिंग नुसार Redmi Pad 2 नं बेंचमार्क टेस्टच्या सिंगल-कोर राउंड मध्ये 415 आणि मल्टी-कोर राउंड मध्ये 1411 पॉईंट्स मिळवले आहेत.
  • असं देखील समोर आलं आहे की रेडमी पॅड 2 ऑक्टा-कोर चिपसेटसह येईल. जो 2.40GHz क्लॉक स्पीडसह येऊ शकतो.
  • प्रोसेसरचे नाव पाहता लिस्टिंगमध्ये Redmi Pad 2 चिपसेटचं कोडनेम Bengal आहे, त्यावरून अंदाज लावला जात आहे की ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
  • डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल.
  • टॅबलेटमध्ये 4GB रॅम सपोर्ट मिळू शकतो.

Redmi Pad 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Redmi च्या नवीन टॅबलेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 2K रिजॉल्यूशन असलेला 10.95 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले खूप चांगला एक्सपीरियंस देतो.
  • प्रोसेसर: गीकबेंच लिस्टिंगनुसार डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर दिला जाईल.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत एफसीसी सर्टिफिकेशनच्या डिटेलनुसार डिवाइस 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये येऊ शकतो. ज्यात 4GB रॅम +64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6जीबी रॅम +128GB स्टोरेजचा समावेश असेल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता रेडमीचा हा नवीन टॅब 8 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये 8000mAh बॅटरी सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच फास्ट चार्जिंग बाबत माहिती मिळाली नाही.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता टॅब अँड्रॉइड 13 आधारित MIUI 14 वर चालू शकतो.

The post Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/feed/ 0
Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/#respond Thu, 29 Jun 2023 05:12:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21801 शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12R लाँच केला आहे. हा जगातील पहिला मोबाइल फोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. हा क्वॉलकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 12आर 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती तुम्ही पुढे […]

The post Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन रेडमी फोन चायना मध्ये लाँच झाला आहे.
  • ह्यात Snapdragon 4 Gen 2 आहे.
  • फोनची विक्री 4 मेमरी व्हेरिएंट्समध्ये होईल.

शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12R लाँच केला आहे. हा जगातील पहिला मोबाइल फोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. हा क्वॉलकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 12आर 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi Note 12R स्पेसिफिकेशन्स

  • 6.79″ FHD+ 90Hz Display
  • Qualcomm Snapdragon 4 Gen 2
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery

  • स्क्रीन : रेडमी नोट 12आर 6.79 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी पंच-होल स्टाईलसह येते तसेच फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते. हा डिस्प्ले आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.
  • प्रोसेसर : रेडमी नोट 12आर अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 सह चालतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 2.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
  • मेमरी : Redmi Note 12R चीनमध्ये तीन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्यात 4जीबी रॅम, 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅमचा समावेश आहे. हे मॉडेल्स 128जीबी स्टोरेज तसेच 256जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 5एमपी फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी नोट स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.

Redmi Note 12R ची किंमत

रेडमी नोट 12आर चीनमध्ये चार व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत CNY 999 (जवळपास 11,300 रुपये) आहे. तसेच 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1099 (जवळपास 12,400 रुपये) तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1499 (जवळपास 16,900 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. सर्वात मोठ्या 8जीबी+256जीबी व्हेरिएंटची किंमत CNY 1799 (जवळपास 20,300 रुपये) आहे.

The post Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/feed/ 0
Redmi 12 इंडिया लाँचची बातमी आली समोर, पुढील आठवड्यात होऊ शकते भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-in-india-in-july-check-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-in-india-in-july-check-specifications/#respond Wed, 28 Jun 2023 06:30:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21779 शाओमी सब-ब्रँड रेडमी भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. बातमी आहे की कंपनी लवकरच भारतात Redmi 12 लाँच करू शकते. लीकमधून समोर आलं आहे की हा स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील भारतीय बाजारात येऊ शकतो. ह्या फोनसंबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. रेडमी 12 इंडिया लाँच डिटेल फोन लाँचची माहिती […]

The post Redmi 12 इंडिया लाँचची बातमी आली समोर, पुढील आठवड्यात होऊ शकते भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी सब-ब्रँड रेडमी भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. बातमी आहे की कंपनी लवकरच भारतात Redmi 12 लाँच करू शकते. लीकमधून समोर आलं आहे की हा स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील भारतीय बाजारात येऊ शकतो. ह्या फोनसंबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रेडमी 12 इंडिया लाँच डिटेल

फोन लाँचची माहिती Xiaomiui वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा रेडमी मोबाइल V14.0.2.0.TMXINXM सॉफ्टवेयरसह दिसला आहे जे सॉफ्टवेयर भारतीय बाजारासाठी असेल. मीडिया रिपोर्टमध्ये ठोस लाँच डेट तर समोर आली नाही परंतु असं मात्र निश्चित सांगण्यात आलं आहे की रेडमी 12 जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच होऊ शकतो.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • 6.79″ FHD 90Hz Display
  • 50MP Rear + 8MP Front Camera
  • MediaTek Helio G88
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh Battery
  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर केला गेला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनलेली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह चालतो. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार असलेला प्रोसेसर कमी रेंज मध्ये गेमिंगसाठी देखील चांगला मानला जातो, तसेच माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • ओएस : हा फोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम 12 वर चालतो जो मीयुआय 14 वर आधारित आहे.
  • मेमरी : हा फोन 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरीसह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18 चा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

The post Redmi 12 इंडिया लाँचची बातमी आली समोर, पुढील आठवड्यात होऊ शकते भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-in-india-in-july-check-specifications/feed/ 0
Redmi Note 12R बनू शकतो जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन, 30 जूनला होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-might-launch-with-snapdragon-4-gen-2-on-30-june-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-might-launch-with-snapdragon-4-gen-2-on-30-june-in-china/#respond Wed, 21 Jun 2023 05:19:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21665 Xiaomi नं काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये Redmi Note 12R Pro स्मार्टफोन लाँच केला होता ज्याची किंमत जवळपास 20,500 रुपयांपासून सुरु होते. आता बातमी येत आहे की कंपनी ह्या मोबाइलच्या वॅनिला मॉडेल Redmi Note 12R वर देखील काम करत आहे जो 30 जूनला लाँच होऊ शकतो. हा रेडमी फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू […]

The post Redmi Note 12R बनू शकतो जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन, 30 जूनला होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन 23076RA4BC मॉडेल नंबरसह लिस्ट
  • Redmi Note 12R 30 जूनला ऑफिशियल केला जाऊ शकतो
  • हा रेडमी फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

Xiaomi नं काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये Redmi Note 12R Pro स्मार्टफोन लाँच केला होता ज्याची किंमत जवळपास 20,500 रुपयांपासून सुरु होते. आता बातमी येत आहे की कंपनी ह्या मोबाइलच्या वॅनिला मॉडेल Redmi Note 12R वर देखील काम करत आहे जो 30 जूनला लाँच होऊ शकतो. हा रेडमी फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन

Redmi Note 12R संबंधित माहिती चायना टेलीकॉम वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे जिथे फोन 23076RA4BC मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. इथे फोनमध्ये ‘SM4450’ चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 असू शकतो. आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये हा प्रोसेसर देण्यात आला नाही आणि रेडमी नोट 12आर ह्या चिपसेटसह लाँच होणारा पहिला फोन असू शकतो.

रेडमी नोट 12आर लाँच डिटेल

टेक रिपोर्ट्सनुसार शाओमी सब-ब्रँड रेडमी आपला हा नवीन फोन ह्या महिन्यात मार्केटमध्ये येऊ शकतो. रिपोर्टनुसार, Redmi Note 12R 30 जूनला ऑफिशियल केला जाऊ शकतो जो सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात एंट्री करेल की नाही हे मात्र स्पष्ट झालं नाही.

रेडमी नोट 12आर स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.79” FHD+ display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 5,000mAh Battery

  • स्क्रीन : लीकनुसार हा नवीन रेडमी फोन 6.79 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही पंच-होल स्क्रीन असू शकते ज्यात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या रेडमी नोट 12आर मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर असू शकतो.
  • मेमरी : रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 8जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करेल जोडीला 256जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी लेन्सचा समावेश केला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी Redmi Note 12R मध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.

The post Redmi Note 12R बनू शकतो जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन, 30 जूनला होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-might-launch-with-snapdragon-4-gen-2-on-30-june-in-china/feed/ 0
आता फक्त 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 12C, अशी आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-now-available-rs-7999-in-india-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-now-available-rs-7999-in-india-check-details/#respond Fri, 09 Jun 2023 06:33:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21500 जर तुम्ही बजेट रेंजमध्ये स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आली आहे. रेडमीनं आपल्या बजेट स्मार्टफोन Redmi 12C ची किंमत कमी केली आहे. ही कपात मर्यादित कालावधीसाठी आहे. ह्या फोनचं मुख्य आकर्षण पाहता, ह्यात 6.71-इंचाचा HD डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी, मीडियाटेक हेलियो G85 प्रोसेसर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा आहे. […]

The post आता फक्त 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 12C, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12C आता स्वस्तात विकत घेता येईल.
  • ऑफर फक्त फोनच्या बेस व्हेरिएंटवर आहे.
  • फोनमध्ये 6.71-इंच HD+ डिस्प्ले.

जर तुम्ही बजेट रेंजमध्ये स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आली आहे. रेडमीनं आपल्या बजेट स्मार्टफोन Redmi 12C ची किंमत कमी केली आहे. ही कपात मर्यादित कालावधीसाठी आहे. ह्या फोनचं मुख्य आकर्षण पाहता, ह्यात 6.71-इंचाचा HD डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी, मीडियाटेक हेलियो G85 प्रोसेसर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा आहे. हा मॅट ब्लॅक, रॉयल ब्लू, मिंट ग्रीन आणि लव्हेंडर पर्पल कलरमध्ये उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया ह्या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती…

फक्त 7999 रुपयांमध्ये Redmi 12C उपलब्ध

  • Redmi 12C स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो.
  • फोन यंदा एप्रिलमध्ये 8,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. सध्या हा अ‍ॅमेझॉन इंडियावर 8,799 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. त्यामुळे थेट 200 रुपयांची बचत होते, तसेच ऑफरसह खरेदी केल्यास अतिरिक्त 800 रुपये वाचू शकतात.
  • जर Redmi 12C ICICI क्रेडिट कार्ड, HDFC क्रेडिट कार्ड किंवा HDFC डेबिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 800 रुपयांची तत्काल सूट मिळू शकते.
  • विशेष म्हणजे सूट फक्त ईएमआय ऑर्डरवर लागू आहे. तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून देखील फोन विकत घेऊ शकता आणि अ‍ॅमेझॉन पे वर कॅशबॅक स्वरूपात 800 रुपयांची सूट मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही Redmi 12C 7,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करू शकता.
  • Amazon नं क्रेडिट/डेबिट कार्ड ऑफरसाठी 15 जून शेवटची तारीख सांगितली आहे.

Redmi 12C चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.71-इंच HD+ नॉच डिस्प्ले आहे, जो 500 निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कंट्रास्ट रेशियो सह येतो.
  • प्रोसेसर : ह्यात मीडियाटेक हेलियो जी85 प्रोसेसर, एआरएम माली-जी52 एमसी2 जीपीयू आहे.
  • रॅम, स्टोरेज : फोनमध्ये 4GB/6GB रॅम, 64GB/128GB स्टोरेज आणि 3GB/5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे.
  • रियर कॅमेरा : 50MP चा ड्युअल कॅमेरा
  • फ्रंट कॅमेरा : 5MP कॅमेरा
  • कनेक्टिव्हिटी : 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ड्युअल-सिम, ब्लूटूथ v5.0, GPS/AGPS, Beidou, Galileo, एक 3.5mm ऑडियो जॅक, मायक्रो USB पोर्ट.
  • बॅटरी : फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे आणि हा 10W चार्जिंगला सपोर्ट करतो.
  • ओएस : Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो.
  • अन्य फीचर्स : IP52 रेटिंग, फिंगरप्रिंट सेन्सर

The post आता फक्त 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 12C, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-now-available-rs-7999-in-india-check-details/feed/ 0
लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-price-and-specifications-revealed-accidentally-on-portugal-website/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-price-and-specifications-revealed-accidentally-on-portugal-website/#respond Mon, 05 Jun 2023 06:30:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21377 Redmi 12 ब्रँडचा नेक्स्ट मिडबजेट मोबाइल फोन असेल ज्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कंपनीनं सध्या लाँच डेट सांगितली नाही परंतु रेडमी पोर्तुगाल वेबसाइटवर चुकून फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आणि ह्याची किंमत व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला. हे पेज नंतर काढून टाकण्यात आलं आहे परंतु त्यापूर्वी जी माहिती समोर आली ती तुम्ही पुढे वाचू […]

The post लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा रेडमी पोर्तुगीज वेबसाइटवर दिसला आहे.
  • रॅम व्हेरिएंट व प्राइसचा खुलासा झाला आहे.
  • स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील समोर आली आहे.

Redmi 12 ब्रँडचा नेक्स्ट मिडबजेट मोबाइल फोन असेल ज्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कंपनीनं सध्या लाँच डेट सांगितली नाही परंतु रेडमी पोर्तुगाल वेबसाइटवर चुकून फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आणि ह्याची किंमत व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला. हे पेज नंतर काढून टाकण्यात आलं आहे परंतु त्यापूर्वी जी माहिती समोर आली ती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 12 ची किंमत

कंपनी वेबसाइटवर काही काळ लिस्ट झालेल्या प्रोडक्ट पेजवरून फोनची किंमत देखील समोर आली होती. ही किंमत 209.99 युरो होती जी भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत आहे ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. लिस्टिंगमध्ये फोनचा ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू कलर समोर आला आहे.

Redmi 12 स्पेसिफिकेशन्स

  • 6.79″ FHD+ 90Hz Display
  • 50MP Rear Camera
  • MediaTek Helio G88
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh battery

  • स्क्रीन : रेडमी 12 मध्ये 6.79 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असल्याचा खुलासा वेबसाइटवर झाला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेट देते.
  • प्रोसेसर : आगामी रेडमी फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याची माहिती समोर आली आहे.
  • रॅम/मेमरी : फोनचे दोन रॅम व्हेरिएंट्स वेबसाइटवर दिसले रहात ज्यात 4जीबी रॅम आणि 8जीबी रॅम देण्यात आला आहे. हे 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज ऑप्शनसह विकले जातील तसेच 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Redmi 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो/डेप्थ सेन्सरचा समावेश असेल.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रेडमी 12 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल असं वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी Redmi 12 मध्ये 5,000एमएएच बॅटरी आहे. तसेच ह्या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग मिळेल.
  • अन्य फीचर्स : रेडमी 12 मध्ये IP53 रेटिंग, NFC, IR Blaster सोबतच Bluetooth 5.3 सारखे फीचर्स मिळतील

The post लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-price-and-specifications-revealed-accidentally-on-portugal-website/feed/ 0