Samsung galaxy A9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Jun 2019 09:52:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग समर सेल मध्ये Galaxy A9 आणि Galaxy M सीरीज वर मिळत आहे भरपूर डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/samsung-summer-sale-offer-on-smartphone-and-home-appliances/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-summer-sale-offer-on-smartphone-and-home-appliances/#respond Tue, 11 Jun 2019 09:52:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4543 सॅमसंग हँडसेट्स सोबतच आपले होम अप्लायंस भरपूर डिस्काउांट सह सेल साठी सादर करत आहे.

The post सॅमसंग समर सेल मध्ये Galaxy A9 आणि Galaxy M सीरीज वर मिळत आहे भरपूर डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग आज आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करण्यासाठी तयार आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल साइट वर सॅमसंग समर सेलचे आयोजन केले आहे. हा सेल 10 जून पासून सुरु झाला आहे जो 16 जून पर्यंत चालेल. या सेल मध्ये सॅमसंग हँडसेट्स सोबतच आपले होम अप्लायंस भरपूर डिस्काउांट सह सेल साठी सादर करत आहे.

इतकेच नव्हे तर या सेल मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मेक माय ट्रिप वाउचर्स आणि 1,500 रुपयांपर्यंतची मोबिक्विक कॅश पण मिळत आहे. सॅमसंग समर ऑफर मध्ये कंपनीच्या हँडसेट्स आणि होम अप्लायंस वर मिळत आहेत जे कंपनीच्या वेबसाइट वर एक्सक्लूसिवली मिळत आहेत.

या सेल मध्ये कंपनीच्या पॉप्युलर M सीरीज स्मार्टफोन्स वर पण डिस्काउंट दिला जात आहे. यात गॅलेक्सी एम30 स्मार्टफोन वर 14,990 रुपये आणि गॅलेक्सी एम10 स्मार्टफोन वर 7,990 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

तसेच गॅलेक्सी A9 वर 10,910 रुपयांचा डिस्काउंट सेल मध्ये दिला जात आहे. स्मार्टफोनची खरी किंमत 39,900 रुपये आहे. सेल मध्ये या फोनचा 8जीबी/128जीबी वेरिएंट 28,990 रुपयांमध्ये मिळत आहे. या सेल मध्ये सॅमसंग टीवी वर 45 टक्के आणि एक्ससरीज वर 65 टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे. इतकेच नव्हे तर रेफ्रिजरेटर्स वर 30 टक्के ऑफ मिळत आहे. सेल मध्ये एसी आणि वॉशिंग मशीन वर चांगला डिस्काउंट मिळत आहे.

The post सॅमसंग समर सेल मध्ये Galaxy A9 आणि Galaxy M सीरीज वर मिळत आहे भरपूर डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-summer-sale-offer-on-smartphone-and-home-appliances/feed/ 0
Samsung Galaxy A9 च्या किंमतीत 8,000 रुपयांची कपात, फक्त 24,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला 8जीबी रॅम वाला हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-slashed-rs-8000-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-slashed-rs-8000-in-india/#respond Tue, 21 May 2019 10:18:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4354 डिस्काउंट नंतर सॅमसंगचा 8जीबी रॅम आणि 4 कॅमेरा असलेला फोन फक्त 24,990 रुपयांमध्ये घेता येईल.

The post Samsung Galaxy A9 च्या किंमतीत 8,000 रुपयांची कपात, फक्त 24,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला 8जीबी रॅम वाला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि सॅमसंगने आपल्या पहिल्या 3 कॅमेरा आणि 4 कॅमेरा असलेल्या फोन Galaxy A7 आणि Galaxy A9 च्या किंमतीत कपात केली आहे. आज पुन्हा एकदा या फोन्स वर भरपूर डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीने आज Samsung Galaxy A9 वर जवळपास 8,000 रुपयांची सूट दिली आहे तर Galaxy A7 वर 3,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटची सर्वात खास बाब अशी कि डिस्काउंट नंतर सॅमसंगचा 8जीबी रॅम आणि 4 कॅमेरा असलेला फोन फक्त 24,990 रुपयांमध्ये घेता येईल.

याबद्दल 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर कडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. दिल्ली नजफगढ मधील मनोज टेलीकॉमच्या संजय गोस्वामी यांनी आम्हाला सांगितले कि “Galaxy A9 आणि Galaxy A7 वर कंपनीने आज पासूनच इन्स्टंट कॅशबॅकची स्कीम सुरु केली आहे ज्या अंतर्गत ए9 मॉडेल वर जवळपास 8,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे आणि ए7 वर जवळपास 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. या प्राइस कट नंतर Samsung Galaxy A9 चा 8जीबी रॅम असलेला मॉडेल 24,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6जीबी रॅम मॉडेल आता 22,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.”

ते पुढे म्हटले कि “सॅमसंग Galaxy A7 वर कंपनी आधी जो डिस्काउंट ​देत होती तो अजूनही चालू आहे. Galaxy A7 चा 4जीबी वाला मॉडेल 15,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6जीबी वाला मॉडेल आता 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हि ऑफर मे पर्यंत वैध आहे आणि कदाचित पुढे पण चालू राहील.”

विशेष म्हणजे Samsung Galaxy A9 जगातील पहिला फोन आहे जो 4 रियर कॅमेऱ्यांसह सादर केला गेला होता. मागील काही महिन्यांपासून या फोन मॉडेलच्या किंमतीत खूप कपात झाली आहे. भारतीय बाजारात Samsung Galaxy A9 चा 6जीबी रॅम मॉडेल 36,990 रुपयांमध्ये सादर केला गेला होता. तर 8जीबी वाला फोन 39,990 रुपयांमध्ये मिळत होता. आता पर्यंत या फोन मध्ये जवळपास 15,000 रुपयांची कपात झाली आहे.

हे देखील वाचा: 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह आला Infinix S4, जाणून घ्या याची किंमत

Samsung Galaxy A9 चे स्पेसिफिकेशन

गॅलेक्सी ए9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन 6.3-इंचाचा सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 18.5:9 आसपेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले आहे. तसेच हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो. जो सॅमसंगच्या यूजर इंटरफेस एक्सपीरियंस 8.5 यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने हा फोन 14एनएम ऑक्टा-कोर प्रोसेसर वर सादर केला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रीनो 512 जीपीयू आहे.

हे देखील वाचा: लवकरच बंद होणार आहे का Xiaomi Redmi Note 7?

तसेच गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर यात बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यातील एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा ओआईएस सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 एफ/2.0 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याने सुस्सज आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे तसेच हा फोन अनलॉकिंग साठी फेस रिकॉग्निशन फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाल्या 3,800एमएएच बॅटरी सह लॉन्च केला आहे.

The post Samsung Galaxy A9 च्या किंमतीत 8,000 रुपयांची कपात, फक्त 24,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला 8जीबी रॅम वाला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-slashed-rs-8000-in-india/feed/ 0
पुन्हा कमी झाली सॅमसंगच्या चार रियर कॅमेरा असलेल्या गॅलेक्सी ए9 ची किंमत, जाणून घ्या किती रुपयांत मिळेल हा शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-drop-in-india-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-drop-in-india-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 07 Feb 2019 12:49:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3573 गॅलेक्सी ए9 चा 6जीबी रॅम वेरिएंट 30,990 रुपये तसेच 8जीबी रॅम वेरिएंट 33,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post पुन्हा कमी झाली सॅमसंगच्या चार रियर कॅमेरा असलेल्या गॅलेक्सी ए9 ची किंमत, जाणून घ्या किती रुपयांत मिळेल हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या महिन्यात भारतातील चार रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 ची किंमत कमी केली होती. कंपनीने या फोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी केली होती जी फोनच्या दोन्ही वेरिएंट्स वर लागू झाली होती. आत एका महिन्याच्या आताच सॅमसंगने पुन्हा एकदा या शानदार स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. सॅमसंग इंडिया ने पुन्हा गॅलेक्सी ए9 ची किंमत थेट 3,000 रुपयांनी कमी केली आहे आणि आज पासून हा फोन नव्या किंमतींवर सेल साठी उपलब्ध झाला आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. कंपनी ने फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 36,999 रुपये आणि 8जीबी रॅम वेरिएंट 39,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. तसेच गेल्या महिन्यात कमी झालेल्या किंमतींनंतर दोन्ही वेरिएंट्सच्या किंमती क्रमश: 33,990 रुपये व 36,990 रुपये झाल्या होत्या. आज पुन्हा झालेल्या प्राइज कट नंतर गॅलेक्सी ए9 चा 6जीबी रॅम वेरिएंट 30,990 रुपये तसेच 8जीबी रॅम वेरिएंट 33,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

गॅलेक्सी ए9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन 6.3-इंचाचा सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 18.5:9 आसपेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले आहे. तसेच हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो. जो सॅमसंगच्या यूजर इंटरफेस एक्सपीरियंस 8.5 यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने हा फोन 14एनएम ऑक्टा-कोर प्रोसेसर वर सादर केला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रीनो 512 जीपीयू आहे.

सोनी एक्सपीरिया एक्सए3 चा फोटो झाला लीक, 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

तसेच गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर यात बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यातील एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा ओआईएस सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 एफ/2.0 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याने सुस्सज आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे तसेच हा फोन अनलॉकिंग साठी फेस रिकॉग्निशन फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाल्या 3,800एमएएच बॅटरी सह लॉन्च केला आहे.

The post पुन्हा कमी झाली सॅमसंगच्या चार रियर कॅमेरा असलेल्या गॅलेक्सी ए9 ची किंमत, जाणून घ्या किती रुपयांत मिळेल हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-drop-in-india-feature-specifications-in-marathi/feed/ 0
‘ओ’ शेप नॉच सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए8एस, फोनचा डिस्प्ले झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-with-infinity-o-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-with-infinity-o-display-in-marathi/#respond Tue, 20 Nov 2018 09:47:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2910 सॅमसंग ने गॅलेक्सी ए8एस च्या अनांउसमेंट व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती दिली नाही. आशा आहे कि कपंनी 2019 मध्ये हा फोन सादर करेल.

The post ‘ओ’ शेप नॉच सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए8एस, फोनचा डिस्प्ले झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘ए’ सीरीज वाढवत एक साथ दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए6एस आणि गॅलेक्सी ए9एस लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन्स लॉन्च करण्यासोबतच सॅमसंग ने असा पण खुलासा केला होता कि कंपनी ए सीरीजच्या अजून एका डिवाईस गॅलेक्सी ए8एस वर काम करत आहे आणि हा फोन कंपनीच्या आता पर्यंत लॉन्च स्मार्टफोन्स पेक्षा वेगळ्या डिजाईन वाला असेल. तर काळ समोर आलेल्या एका लीक मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए8एस च्या डिस्प्ले व लुकचा खुलासा झाला आहे. हा फोन ‘O’ शेप वाली नॉच सह येईल.

सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी ए8एस बद्दल समोर आलेल्या लीक मध्ये फोनच्या डिस्प्ले पॅनलचा फोटो शेयर करण्यात आला आहे. या लीक मध्ये फक्त डिस्प्ले पॅनल दाखवण्यात आला आहे तसेच या पॅनलच्या वरच्या बाजूला छोटे छिद्र आहे. हे छिद्र गोलाकार आहे जे डिस्प्लेच्या वरील बेजलच्या खूप जवळ स्थित आहे. या छिद्रात सेल्फी कॅमेरा फिट होईल हे स्पष्ट झाले आहे तसेच हे पण स्पष्ट झाले आहे कि सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन मध्ये ‘ओ’ शेप वाली नॉच असेल.

लीक मध्ये या फोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ए8एस सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सॅमसंग कडून अजूनतरी अशाप्रकारच्या डिजाईनचा कोणताही फोन सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे गॅलेक्सी ए8एस सॅमसंगचा पहिला फोन असेल ज्यात ‘O’ शेप नॉच वाला इनफिनिटी डिस्प्ले देण्यात येईल. फोटो मध्ये डिस्प्लेच्या कडा कर्व्ड दाखवण्यात आल्या आहेत. अशा आहे कि गॅलेक्सी ए8एस कर्व्ड ऐज डिस्प्ले सह लॉन्च होईल.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए8एस च्या अनांउसमेंट व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती दिली नाही. आशा आहे कि कपंनी 2019 मध्ये हा फोन सादर करेल. तसेच असे होऊ शकते कि गॅलेक्सी ए8एस स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 सोबतच टेक मंचावर येईल. तसेच सॅमसंग ने आज भारतात आपला पहिला 4 रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी (इथे क्लिक करा)

The post ‘ओ’ शेप नॉच सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए8एस, फोनचा डिस्प्ले झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a8s-with-infinity-o-display-in-marathi/feed/ 0
4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-quad-rear-camera-smartphone-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-quad-rear-camera-smartphone-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 20 Nov 2018 08:58:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2908 गॅलेक्सी ए9 फक्त सॅमसंगचा नव्हे तर संपूर्ण इंडियन टेक बाजारातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्चॉड रियर कॅमेरा म्हणजे चार बॅक कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च झाला आहे.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगचा चार रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 आज दीर्घप्रतिक्षेनंतर भारतीय स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाला आहे. कंपनी ने राजधानी मध्ये आयोजित एका ईवेंटच्या मंचावरून गॅलेक्सी ए9 देशात आॅफिशियली सादर केला आहे. गॅलेक्सी ए9 फक्त सॅमसंगचा नव्हे तर संपूर्ण इंडियन टेक बाजारातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्चॉड रियर कॅमेरा म्हणजे चार बॅक कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च झाला आहे. हा फोन फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सोबतच लुक आणि डिजाईन मध्ये पण दमदार आहे.

कॅमेरा
सर्वात आधी कॅमेरा सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए9 के बॅक पॅनल वर 4 ​रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यात एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा ओआईएस सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 एफ/2.0 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरे सह बाजारात आणला आहे.

डिजाइन
सॅमसंग गॅलेक्सी ए9 ग्लास पॅनल वर बनला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर पण 3डी कर्व्ड ग्लासचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच गॅलेक्सी ए9 च्या पॅनल वरील क्वॉड कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये आहे. भारतात हा लेमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

डिस्प्ले
गॅलेक्सी ए9 कंपनी द्वारा 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे, ज्याचा फ्रँन्ट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नाही. या फोन मध्ये 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन 6.3-इंचाचा सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे.

रॅम व स्टोरेज
सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 भारतात 2 रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे तर दुसरा वेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्ड ने 512जीबी पर्यंत वाढवता येते.

सॉफ्टवेयर व प्रोसेसर
हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो सॅमसंगच्या यूजर इंटरफेस एक्सपीरियंस 8.5 यूआई सह काम करतो. तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने हा फोन 14एनएम आॅक्टा-कोर प्रोसेसर वर सादर केला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रीनो 512 जीपीयू आहे.

कने​क्टिविटी
सॅमसंग गॅलेक्सी ए9 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये वाइफाई, जीपीएस आणि ब्लूटूथ 5.0 सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत एनएफसी तसेच सॅमसंग पे सपोर्ट पण देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी ए9 मध्ये यूएसबी टाइप सी-पोर्ट पण आहे.

सिक्योरिटी व बॅटरी
सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे तसेच हा फोन अनलॉकिंग साठी फेस रिकॉग्निशन फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाल्या 3,800एमएएच बॅटरी सह बाजारात आणला आहे.

किंमत व उपलब्धता
सॅमसंग गॅलेक्सी ए9 चा 6जीबी जीबी रॅम वेरिएंट 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच कंपनी ने फोनच्या 8जीबी रॅम वेरिएंटची किंमत 39,999 रुपये ठेवली आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 28 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होतील. गॅलेक्सी ए9 अमेझॉन, फ्लिपकार्ट व पेटीएम सोबतच एयरटेल स्टोर तसेच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. तसेच एचडीएफसी क्रेडिट कार्ड वर कंपनी 3,000 रुपयांची सूट देत आहे.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-quad-rear-camera-smartphone-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, 20 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-2018-going-to-launch-in-india-next-week-with-quad-rear-camera-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-2018-going-to-launch-in-india-next-week-with-quad-rear-camera-specifications-in-marathi/#respond Wed, 14 Nov 2018 09:27:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2850 सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे.त्यामुळे फोन चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, 20 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच चार रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 कंपनीच्या इंडियन आॅफिशियल वेबसाइट वर प्री-रजिस्ट्रेशन साठी लिस्ट झाला आहे. फोन इंडियन वेबसाइट वर लिस्ट होऊन 2 आठवड्यांपेक्षा झाला आहे पण सॅमसंग ने अजून गॅलेक्सी ए9 कोणत्या तारखेला भारतात लॉन्च केला जाईल हे सांगितले नाही. आज मीडिया इन्वाईट पाठवत सॅमसंग इंडिया ने गॅलेक्सी ए9 च्या लॉन्चची आॅफिशियल घोषणा केली आहे. सॅमसंग येत्या 20 नोव्हेंबरला आपला हा 4 रियर कॅमेरे वाला फोन भारतात लॉन्च करणार आहे.

सॅमसंग येत्या 20 नोव्हेंबरला राजधानी मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून कंपनीचा 4 रियर कॅमेरे असेलला शानदार स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 इंडियन मार्केट मध्ये येईल. तसेच 91मोबाईल्सच्या एक्सक्लूसिव ​रिपोर्ट मध्ये आम्ही आधीच खुलासा केला आहे कि गॅलेक्सी ए9 चा एक वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये बाजरात सेल साठी उपलब्ध होईल. पण देशात गॅलेक्सी ए9 चे किती वेरिएंट लॉन्च होतील तसेच हा कधी सेल साठी उपलब्ध होईल हे सांगणे काठीण आहे.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहेजो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 3,800 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत क्विक चार्ज 2.0 सपोर्ट आहेजो कमी वेळात फोन चार्ज करू शकतो. फोन मध्ये ​फेस रिकॉग्निशन सपोर्ट आहेतसेच फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए9 च्या या प्रोडक्ट पेज वरून समजते कि हा लॅमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे.त्यामुळे फोन चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण मलेशिया मध्ये हा फोन 6जीबी आणि 8जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आशा आहे कि सॅमसंग 6जीबी रॅम सोबतच गॅलेक्सी ए9 चा 8जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करेल.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, 20 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-2018-going-to-launch-in-india-next-week-with-quad-rear-camera-specifications-in-marathi/feed/ 0
4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 39,000 रुपयांमध्ये होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल 6.3-इंचाची स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-rs-39000-in-india-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-rs-39000-in-india-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 01 Nov 2018 12:12:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2759 91मोबाईल्स ने सॅमसंग इंडियाच्या वेबसाइट वरून फोनची किंमत शोधली आहे फोनची लिस्ट प्राइस 39,000 रुपये सांगण्यात आली आहे.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 39,000 रुपयांमध्ये होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल 6.3-इंचाची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग चा चार रियर कॅमेरे असेलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 गेल्या आठवड्यात कंपनीच्या भारतीय आॅफिशियल वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. फोनची लिस्टिंग सोबतच कंपनी ने गॅलेक्सी ए9 स्मार्टफोन प्री-​रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध केला आहे. सॅमसंग इंडिया ने अजूनतरी सांगितले नाही कि गॅलेक्सी ए9 कधी भारतात लॉन्च केला जाईल. पण फोन लॉन्चच्या आधीच 91मोबाईल्स ने याच्या किंमतीची माहिती मिळवली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 भारतात 39,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या इंडिया लॉन्चची माहिती अजूनतरी कंपनी ने आॅफिशियल केली नाही. पण 91मोबाईल्स ने सॅमसंग इंडियाच्या वेबसाइट वरून फोनची किंमत शोधली आहे फोनची लिस्ट प्राइस 39,000 रुपये सांगण्यात आली आहे. पण गॅलेक्सी ए9 किती वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च होईलयाची माहिती मिळाली नाही, त्यामुळे 39,000 गॅलेक्सी ए9 कोणत्या वेरिएंटची किंमत किती असेल हे सांगणे कठीण आहे. पण एवढे नक्की कि गॅलेक्सी ए9 चा एक वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये बाजारात सेल साठी उपलब्ध होईल.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहेजो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 3,800 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत क्विक चार्ज 2.0 सपोर्ट आहेजो कमी वेळात फोन चार्ज करू शकतो. फोन मध्ये ​फेस रिकॉग्निशन सपोर्ट आहेतसेच फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए9 च्या या प्रोडक्ट पेज वरून समजते कि हा लॅमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहेज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे.ऐसे में इस बात के प्रबल आसार आहे कि फोन के 6जीबी रॅम व 128जीबी मैमोरी वाले वेरिएंट को ही 39,000 रुपये की कीमत वर लॉन्च किया जा सकता आहे. पण मलेशिया मध्ये हा फोन 6जीबी आणि 8जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आशा आहेकि सॅमसंग 6जीबी रॅम सोबतच गॅलेक्सी ए9 चा 8जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करेल. सॅमसंग इंडिया ने अजून गॅलेक्सी ए9 च्या लॉन्च डेटची आॅफिशियल माहिती दिली नाही त्यामुळे फोनच्या लॉन्च आणि याच्या किंमतीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 39,000 रुपयांमध्ये होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल 6.3-इंचाची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-price-rs-39000-in-india-feature-specifications-in-marathi/feed/ 0
भारतीय वेबसाइट वर लिस्ट झाला 4 रियर कॅमेरा असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-listed-for-pre-registration-on-indian-website-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-listed-for-pre-registration-on-indian-website-specifications-in-marathi/#respond Fri, 26 Oct 2018 08:51:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2649 या लिस्टिंग द्वारे सॅमसंग ने पण 91मोबाईल्सच्या बातमी वर शिक्कामोर्तब केला आहे कि सॅमसंगचा हा 4 रियर कॅमेरा वाला स्मार्टफोन लवकरच भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल.

The post भारतीय वेबसाइट वर लिस्ट झाला 4 रियर कॅमेरा असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव बातमी देऊन सांगितले होते कि सॅमसंग नोव्हेंबरच्या 4 तारखेला आपला लेटेस्ट स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने गॅलेक्सी ए9 च्या भारतीय लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती पण हा रिपोर्ट आम्ही अनेक सूत्रांकडून मिळालेल्या माहिती वरून दिला होता. तर आता सॅमसंग गॅलेक्सी ए9 सॅमसंगच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग द्वारे सॅमसंग ने पण 91मोबाईल्सच्या बातमी वर शिक्कामोर्तब केला आहे कि सॅमसंगचा हा 4 रियर कॅमेरा वाला स्मार्टफोन लवकरच भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन कंपनी द्वारा प्री-​रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध केला आहे. सॅमसंगच्या वेबसाइट वर जाऊन गॅलेक्सी ए9 च्या लॉन्च डेट, याची किंमत व आॅफर्स यांचे अपडेट मिळवण्यासाठी रजिस्टर करता येईल. रजिस्ट्रेशन सोबतच सॅमसंग इंडिया वर गॅलेक्सी ए9 चे प्रोडक्ट पेज पण बनवण्यात आले आहे ज्यात फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

गॅलेक्सी ए9 च्या या प्रोडक्ट पेज वरून समजते कि हा लॅमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल. सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. पण मलेशिया मध्ये हा फोन 6जीबी आणि 8जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आशा आहे कि सॅमसंग 6जीबी रॅम सोबतच गॅलेक्सी ए9 चा 8जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करेल.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 3,800 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत क्विक चार्ज 2.0 सपोर्ट आहे जो कमी वेळात फोन चार्ज करू शकतो. फोन मध्ये ​फेस रिकॉग्निशन सपोर्ट आहे तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला हं. सॅमसंग इंडिया ने अजूनतरी गॅलेक्सी ए9 ची लॉन्च डेट आॅफिशियल केली नाही त्यामुळे फोनचा लॉन्च आणि याच्या किंमतीची कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post भारतीय वेबसाइट वर लिस्ट झाला 4 रियर कॅमेरा असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-listed-for-pre-registration-on-indian-website-specifications-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव: 4 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा 4 कॅमेरा असलेला फोन गॅलेक्सी ए9 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-to-launch-in-india-on-4th-november-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-to-launch-in-india-on-4th-november-in-marathi/#respond Tue, 23 Oct 2018 08:29:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2594 राजस्थानच्या सॅमसंग रिटेलर्सनी माहिती दिली की हा फोन 4 नोव्हेंबर पासून भारतात उपलब्ध होईल.

The post एक्सक्लूसिव: 4 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा 4 कॅमेरा असलेला फोन गॅलेक्सी ए9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याचा सुरवातीला सॅमसंगने आपला चार कॅमेरा असलेला फोन गॅलेक्सी ए9 मलेशिया मध्ये सादर केला होता. कंपनी ने तेव्हा माहिती दिली होती की हा फोन लवकरच भारता सहित दुसर्‍या बाजारांत पण उपलब्ध होईल. पण तेव्हा भारतातील लॉन्चची तारीख सांगण्यात आली नव्हती परंतु आता 91मोबाईल्सला याबद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्या नुसार कंपनी 4 नोव्हेंबरला हा फोन भारतात सादर करणार आहे. सॅमसंग ने जारी याची अधिकृत माहिती दिली नसली तरी आम्हाला याची माहिती रिटेल सोर्स कडून मिळाली आहे. कंपनीचा हा फोन गॅलेक्सी ए9एस नावाने चीन मध्ये 24 ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहे त्यानंतर काही दिवसांनी हा फोन भारतात येईल.

91मोबाईल्सला याबद्दल माहिती मिळताच आम्ही वेगवेगळ्या रिटेलर्स कडे याची चौकशी केली, हरियाणा आणि दिल्लीचे रिटेलर्सनी सांगितले की सॅमसंग गॅलेक्सी ए9 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केला जाईल. तर राजस्थानच्या सॅमसंग रिटेलर्सनी माहिती दिली की हा फोन 4 नोव्हेंबर पासून भारतात उपलब्ध होईल. कंपनी हा फोन दिवाळीच्या आधी आणण्याचा प्लान करत आहे.

किंमतीची अधिकृत माहिती अजून आली नाही पण रिटेलर्सनी सांगितले की हा फोन 40,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये लॉन्च होईल. यावरुन स्पष्ट झाले आहे की कंपनी भारतातील सर्वांत मोठ्या सणाचे निमित्त सोडू इच्छित नाही. कदाचित लॉन्चच्या वेळी काही आॅफर्स पण तुम्हाला मिळू शकतात.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रीनो 512 जीपीयू देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये गॅलेक्सी ए9 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतात जी 512जीबी पर्यंत वाढवता येते.

गॅलेक्सी ए9 मध्ये डुअल सिम, एनएफसी आणि सॅमसंग पे सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देनाय्त आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाली 3,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A9, Samsung, Tech News In Marathi,

The post एक्सक्लूसिव: 4 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा 4 कॅमेरा असलेला फोन गॅलेक्सी ए9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-to-launch-in-india-on-4th-november-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी ए9एस 24 ऑक्टोबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9s-to-launch-on-24-october-in-china-with-four-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9s-to-launch-on-24-october-in-china-with-four-rear-camera-in-marathi/#respond Mon, 22 Oct 2018 13:17:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2588 चीन मध्ये लॉन्च होणार गॅलेक्सी ए9एस सॅमसंग द्वारा मलेशिया मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी ए9 चाच दुसरा वर्जन आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए9एस 24 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या टेक्नॉलिजीचा अनोखा नमूना सादर करत जगातील पहिला चार रियर कॅमेरे वाला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 सादर केला होता. हा स्मार्टफोन सध्या मलेशिया मध्ये लॉन्च झाला आहे. आता आलेल्या बातमी नुसार सॅमसंग लवकरच आपली ए9 स्मार्टफोन सीरीज चीन मध्ये आणणार आहे. बातमी अशी आहे कि सॅमसंग येत्या 24 ऑक्टोबरला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून गॅलेक्सी ए9एस स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए9एस संबंधित एक टीजर ईमेज इंटरनेट वर शेयर केली आहे ज्यात फोनची लॉन्च डेट व टाईमची माहिती देण्यात आली होती. या आॅफिशियल ईमेज नुसार गॅलेक्सी ए9एस येत्या 24 ऑक्टोबरला दुपारी 4:30 वाजता चीनी बाजारात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे चीन मध्ये लॉन्च होणार गॅलेक्सी ए9एस सॅमसंग द्वारा मलेशिया मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी ए9 चाच दुसरा वर्जन आहे. गॅलेक्सी ए9एस रॅम व प्रोसेसर मध्ये मलेशिया मध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए9 पेक्षा थोडा वेगळा आहे.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रीनो 512 जीपीयू देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये गॅलेक्सी ए9 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतात जी 512जीबी पर्यंत वाढवता येते.

गॅलेक्सी ए9 मध्ये डुअल सिम, एनएफसी आणि सॅमसंग पे सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देनाय्त आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाली 3,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मलेशिया मध्ये 512 डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे जी भारतीय करंसी नुसार 43,000 रुपयांच्या आसपास आहे. पण गॅलेक्सी ए9 च्या इंडिया लॉन्च आणि याच्या किंमतीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए9एस 24 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9s-to-launch-on-24-october-in-china-with-four-rear-camera-in-marathi/feed/ 0