Samsung Galaxy M21 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Apr 2021 12:34:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy M21 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-gets-price-cut-in-india-check-new-india-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-gets-price-cut-in-india-check-new-india-price-and-specifications/#respond Wed, 14 Apr 2021 12:34:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10587 Samsung Galaxy M21 स्मार्टफोन कंपनीने दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला आहे.

The post Samsung Galaxy M21 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने आपली बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M21 च्या किंमतीत कपात केली आहे. Galaxy M21 स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने 1500 रुपयांची (Samsung Galaxy M21 New Price) कपात आहे. सॅमसंगने गेल्यावर्षी Galaxy M21 इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केला होता. Galaxy M21 स्मार्टफोन सॅमसंगने 6000mAh ची बॅटरी, 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा आणि 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला आहे. जर तुम्ही सॅमसंगचा हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगने Galaxy M21 च्या किंमतीत कपात केली आहे. (Samsung Galaxy M21 gets price cut in India check new India Price and specifications)

Samsung Galaxy M21 ची नवीन किंमत

Samsung Galaxy M21 स्मार्टफोन कंपनीने दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M21 स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट ऑनलाइन मार्केट 6GB रॅम + 128 GB स्टोरेज वेरिएंट ऑफलाइन मार्केटमध्ये लॉन्च केला गेला आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने 1500 रुपयांची कपात केली आहे. Samsung Galaxy M21 स्मार्टफोनचा 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट आता 12,499 रुपयांची किंमत (Samsung Galaxy M21 Price In India) मध्ये विकत घेता येईल. तसेच 6GB रॅम + 128 GB स्टोरेज वेरिएंट 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, सविस्तर जाणून घ्या ऑफर

Samsung Galaxy M21 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M21 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये फ़्रंट कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेचा आसपेक्ट रेश्यो 20:9 आहे. तसेच डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2400 × 1080 पिक्सल आहे. डिस्प्लेमध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन मिळते. Galaxy M21 स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा Exynos 9611 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 10 सह कंपनीच्या कस्टम युआयसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : Oppo A35 स्मार्टफोन 13 MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि Helio P35 सह लॉन्च, जाणून घ्या खासियत

Samsung Galaxy M21 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे, तसेच फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सलचा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Galaxy M21 मध्ये 20-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि 15W का फास्ट चार्जर मिळत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम21 व्हिडीओ

The post Samsung Galaxy M21 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-gets-price-cut-in-india-check-new-india-price-and-specifications/feed/ 0
Exclusive: आधीपेक्षा अजून स्वस्त झाला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन, अशी असेल नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-price-cut-in-india-again-offline/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-price-cut-in-india-again-offline/#respond Tue, 16 Feb 2021 10:12:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10049 Samsung Galaxy M21 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आतापर्यंत 13,499 रुपयांमध्ये विकला जात होता, तर रिटेल स्टोर्सवर हा वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Exclusive: आधीपेक्षा अजून स्वस्त झाला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन, अशी असेल नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने कालच माहिती दिली होती कि Samsung ने आपल्या फॅन्सना खूष करत Galaxy M11 च्या किंमतीत कपात केली आहे. आज अजून एक बातमी समोर आली आहे, जिच्यानुसार कंपनीने आपल्या गॅलेक्सी एम21 च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने या डिवाइसच्या दोन्ही वेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत ज्या ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर लागू होतील. आम्हाला ऑफलाइन रिटेल सोर्सद्वारे एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि स्मार्टफोनचे वेरिएंट्स 1000 रुपयांनी स्वस्त किंमतीत रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येतील.

नवीन किंमत

Samsung Galaxy M21 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आतापर्यंत 13,499 रुपयांमध्ये विकला जात होता, तर रिटेल स्टोर्सवर हा वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफलाईन स्टोर्सवर फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,499 रुपये होती, पण आता फोनची किंमत कमी होऊन 14,999 रुपये झाली आहे. कंपनीच्या ऑफिशियल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सॅमसंग गॅलेक्सी एम21 चा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपये आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हे देखील वाचा : या खास फीचरसह येऊ शकतो Apple चा पावरफुल iPhone 13 Pro, नवीन लीक मध्ये झाला खुलासा

लुक व डिजाइन

Samsung Galaxy M21 च्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर गॅलेक्सी एम21 ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच वर बनला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एकीकडे तीन सेंसर्स आहेत तर दुसरीकडे फ्लॅश लाईट सह पिक्सल डिटेल्स लिहिण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ओवल शेप फिंगरप्रिंट सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M21 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी गॅलेक्सी एम21 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी72 जीपीयू ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : अरे बापरे! स्मार्टफोनची विश्व बदलण्यासाठी येत आहे 100MP सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

दमदार कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M21 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस सपोर्ट सह येतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम21 मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम21 व्हिडीओ

The post Exclusive: आधीपेक्षा अजून स्वस्त झाला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन, अशी असेल नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-price-cut-in-india-again-offline/feed/ 0
सॅमसंगची दिवाळी भेट, आधीपेक्षा स्वस्त केला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-price-cut-in-offline-stores/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-price-cut-in-offline-stores/#respond Mon, 19 Oct 2020 13:04:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8569 Samsung Galaxy M21 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आतापर्यंत 14,499 रुपयांमध्ये विकला जात होता, आता रिटेल स्टोर्स वर हा वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post सॅमसंगची दिवाळी भेट, आधीपेक्षा स्वस्त केला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आपल्या फॅन्सना खुश करण्यासाठी ब्रँडच्या 6,000एमएएच बॅटरी असलेल्या हिट स्मार्टफोन Samsung Galaxy M21 च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने फोनच्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत ज्या ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर लागू होतील. तसेच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 4 जीबी रॅम व 6 जीबी रॅम अश्या दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे आणि आता कंपनीने घोषित केलेल्या प्राइस कट नंतर हे दोन्ही स्मार्टफोन वेरिएंट्स 500 रुपये स्वस्तात रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येतील.

अशी आहे नवीन किंमत

Samsung Galaxy M21 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आतापर्यंत 14,499 रुपयांमध्ये विकला जात होता, आता रिटेल स्टोर्स वर हा वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर ऑफलाईन स्टोर्स वर फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,499 रुपये होती, पण आता फोनची किंमत कमी होऊन 15,999 रुपये झाली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सॅमसंग गॅलेक्सी एम21 चा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,499 रुपये आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M21

Samsung Galaxy M21 च्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर गॅलेक्सी एम21 ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच वर बनला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एकीकडे तीन सेंसर्स आहेत तर दुसरीकडे फ्लॅश लाईट सह पिक्सल डिटेल्स लिहिण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ओवल शेप फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल व 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M21 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी गॅलेक्सी एम21 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी72 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M21 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस सपोर्ट सह येतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम21 मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम21 वीडियो

The post सॅमसंगची दिवाळी भेट, आधीपेक्षा स्वस्त केला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-price-cut-in-offline-stores/feed/ 0
Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/#respond Tue, 24 Mar 2020 14:10:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6882 Samsung Galaxy M51 लुकच्या बाबतीत सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन Galaxy S10 Lite सारख्या असल्याचे बोलले जात आहे.

The post Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अलीकडेच भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत नवीन डिवाईस Samsung Galaxy M21 लॉन्च केला आहे. हा फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आला आहे जो 6,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. गॅलेक्सी एम21 बाजारात आल्यांनतर आता या सीरीजचा अजून एक नवीन डिवाईस समोर आला आहे ज्याचे नाम Samsung Galaxy M51 सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये या फोनचा फोटो शेयर केला गेला आहे ज्यात फोनच्या लुक व डिजाईन सोबतच अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

सर्वात आधी सांगायचे म्हणजे 91मोबाईल्सने पण काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M51 संबंधित एक एक्सक्लूसिव बातमी शेयर केली होती ज्यात खुलासा झाला होता कि हा फोन भारतात नोयडा मधील फॅक्टरी मध्ये बनवला जाईल आणि भारतात SM-M515 मॉडेल नंबर सह लॉन्च होईल. आता आनलीक्सने या फोनचा रेंडर वीडियो आणि फोटोज शेयर केले आहेत. Samsung Galaxy M51 लुकच्या बाबतीत सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन Galaxy S10 Lite सारख्या असल्याचे बोलले जात आहे.

Samsung Galaxy M51

गॅलेक्सी एम51 या वीडियो मध्ये पंच-होल डिस्प्ले वर बनलेला असल्याचे दाखवण्यात आले आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा साईड पॅनलशी मिळाल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. या डिस्प्ले वर डावीकडे पंच-होल देण्यात आला आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. फोटो मध्ये Samsung Galaxy M51 चा रियर पॅनल चमकदार दिसत आहे जो ग्लॉस बॉडीसह येऊ शकतो.

Samsung Galaxy M51 च्या रियर पॅनल बद्दल बोलायचे तर इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर उजवीकडे आहे जो चौकोनी आकारत आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये उजवीकडे तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेंसरच्या खाली डावीकडे फ्लॅश लाइट आहे ज्याच्या खाली सेंसर व पिक्सलची माहिती आहे. गॅलेक्सी एम51 च्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो चौकोनी आकाराचा आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅण्डिंग आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या साईड पॅनल्स बद्दल बोलायचे तर फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे आणि याच्या खाली पावर बटण आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे. Samsung Galaxy M51 च्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे. वीडियो मध्ये या यूएसबी पोर्टच्या उजवीकडे स्पीकर देण्यात आला आहे तर डावीकडे जागा रिकामी आहे.

Samsung Galaxy M21

सॅमसंग गॅलेक्सी एम21 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलाचे तर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M21 कंपनीच्या वेबसाइट सोबतच अमेझॉन वर Midnight Blue व Raven Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/feed/ 0
Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/#respond Thu, 19 Mar 2020 12:19:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6833 Samsung Galaxy A41 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे.

The post Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने यावर्षीच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपली स्मार्टफोन सिरींजी वाढवत Samsung Galaxy A51 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा डिवाईस मार्केट मध्ये आल्यानंतर काही दिवसांनी बातमी आली होती कि सॅमसंग या सीरीजचे अजून दोन नवीन फोन Samsung Galaxy A41 आणि Samsung Galaxy A31 वर पण काम करत आहे. मागे हे फोन वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट्स वर दिसले होते जिथे बरीच माहिती मिळाली होती. आता यातील एक गॅलेक्सी ए41 सॅमसंगने अंर्तराष्ट्रीय बाजारात ऑफिशियल केला आहे.

Samsung Galaxy A41 कंपनीने अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग जापानच्या वेबसाइट वर या फोनचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण प्रोडक्ट पेज वर सॅमसंग गॅलेक्सी ए41 च्या लुक व डिजाईन सोबतच या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण ऑफिशियल करण्यात आले आहेत. आशा आहे कि जापान नंतर हा फोन लवकरच भारतीय बाजारात पण येईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A41 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजुंनी नॅरो बेजल्स सह येतो तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 च्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा सेटअप पॅनलच्या उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे ज्यात सर्वात वर फ्लॅश लाईट आणि त्या खाली तीन सेंसर आहेत. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A41 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.1 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती समोर आलेली नाही पण फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड असेल. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. सॅमसंग हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च करू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चरच्या 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A41 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए41 जापानच्या वेबसाइट वर एकाच वेरिएंट मध्ये दिसला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो त्यासोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. भारतात फोनचे किती वेरिएंट येतील याबाबत सॅमसंगने अजूनही माहिती दिली नाही. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A41 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 आईपी रेटिड आहे ज्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. जापान मध्ये हा फोन ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

The post Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/feed/ 0
6000एमएएच बॅटरी, 20एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M21 लॉन्च, किंमत फक्त 12999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-launched-in-india-big-battery-camera-ram-specifications-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-launched-in-india-big-battery-camera-ram-specifications-price-sale-offer/#respond Wed, 18 Mar 2020 11:07:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6820 सॅमसंगने Samsung Galaxy M21 भारतीय बाजारात सादर केला आहे जो 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 23 मार्च पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 6000एमएएच बॅटरी, 20एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M21 लॉन्च, किंमत फक्त 12999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा नवीन डिवाईस Galaxy M21 लॉन्च केला आहे. 6,000एमएएच ची मोठी बॅटरी व ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन मीड बजेट मध्ये आला आहे. आधी सॅमसंग हा फोन 16 मार्चला लॉन्च करणार होती पण काही कारणांमुळे कंपनीला हा लॉन्च पुढे ढकलावा लागला होता. आज ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सॅमसंगने Samsung Galaxy M21 भारतीय बाजारात सादर केला आहे जो 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 23 मार्च पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy M21 च्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर गॅलेक्सी एम21 ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच वर बनला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एकीकडे तीन सेंसर्स आहेत तर दुसरीकडे फ्लॅश लाईट सह पिक्सल डिटेल्स लिहिण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ओवल शेप फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल व 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M21 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी गॅलेक्सी एम21 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी72 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M21 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस सपोर्ट सह येतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम21 मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एम21 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलाचे तर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M21 येत्या 23 मार्च पासून कंपनीच्या वेबसाइट सोबतच अमेझॉन वर Midnight Blue व Raven Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 6000एमएएच बॅटरी, 20एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M21 लॉन्च, किंमत फक्त 12999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-launched-in-india-big-battery-camera-ram-specifications-price-sale-offer/feed/ 0
Samsung चा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन असेल Galaxy M11, एंडरॉयड 10 सह मिळेल 3जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-m11q-google-play-console-listing-specs-leaked-punch-hole-display/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-m11q-google-play-console-listing-specs-leaked-punch-hole-display/#respond Wed, 11 Mar 2020 11:51:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6752 Samsung Galaxy M11 ब्रँडचा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन असू शकतो.

The post Samsung चा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन असेल Galaxy M11, एंडरॉयड 10 सह मिळेल 3जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनी येत्या 16 मार्चला भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत नवीन फोन Galaxy M21 लॉन्च करणार आहे. बोलले जात आहे कि हा फोन सॅमसंगच्या गॅलैक्सी एम30एस सारखा असेल आणि 6000एमएएच बॅटरी व ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. गॅलेक्सी एम21 च्या लॉन्चच्या आधी आता या सीरीजच्या अजून एका नवीन फोन Samsung Galaxy M11 ची माहिती समोर आली आहे. गॅलेक्सी एम11 गूगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला आहे ज्यामुळे फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर लीक झाले आहेत.

सर्वात आधी सांगू इच्छितो कि Samsung Galaxy M11 गेल्या महिन्यात थाईलँडच्या एनबीटीसी वेबसाइट वर SM-M115F/DS मॉडेल नंबर सह लिस्ट झाला होता. तसेच आता गूगल प्ले कंसोल वर हा फोन m11q कोडनेम सह लिस्ट झाला आहे जिथे फोनचे नाव Galaxy M11 लिहिण्यात आले आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या फ्रंट पॅनलचा फोटो दाखवण्यात आला आहे ज्यामुळे फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. तसेच लिस्टिंग मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Samsung Galaxy M11

सॅमसंग गॅलेक्सी एम11 चा लुक आणि डिजाईन पाहता लिस्टिंग मध्ये हा फोन पंच-होल डिस्प्ले वर बनलेला दाखवण्यात आला आहे. Galaxy M11 नॅरो बेजल्स डिजाईन वर बनला आहे ज्याच्या वरच्या बाजूला डावीकडे पंच-होल देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बेजल्स देण्यात आले आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. गॅलेक्सी एम11 कधी लॉन्च होईल हि माहिती अजूनही समोर आली नाही पण असे म्हणता येईल कि Samsung Galaxy M11 ब्रँडचा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन असू शकतो.

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता गूगल कंसोल वर हा फोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या डिस्प्ले वर बनलेला असल्याचे सांगण्यात आले आहे जो 280dpi स्क्रीन डेनसिटीला सपोर्ट करेल. लिस्टिंगनुसार Samsung Galaxy M11 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट मिळेल. या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी एम11 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे.

Samsung Galaxy M21

16 मार्चला लॉन्च होणाऱ्या गॅलेक्सी एम21 बद्दल बोलले जात आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन्स सॅमसंगच्या गॅलेक्सी एम30एस स्मार्टफोन सारखे असतील. गॅलेक्सी एम30एस बद्दल बोलायचे तर यात 6.4-इंचाचा सुपर ऐमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह फोन मध्ये सॅमसंग Exynos 9611 चिपसेट आहे. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोेरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. तसेच फोन एंडरॉयड 9.0 पाई सह कस्टम वन UI 2.0 स्किन वर चालेल.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M30s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 48MP चा प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 5MP डेप्थ सेंसर आहे. तसेच फोन मध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा वीडियो कॉलिंगसाठी पण आहे. कनेक्टिविटी फीचर्स पाहता फोन मध्ये डुअल 4G VoLTE, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, GPS + GLONASS, आणि यूएसबी टाइप-सी सह 6,000mAh ची बॅटरी आहे.

The post Samsung चा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन असेल Galaxy M11, एंडरॉयड 10 सह मिळेल 3जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-m11q-google-play-console-listing-specs-leaked-punch-hole-display/feed/ 0
16 मार्चला लॉन्च होईल 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला Samsung Galaxy M21 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-to-launch-on-16-march-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-to-launch-on-16-march-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-specs-price-sale/#respond Mon, 09 Mar 2020 12:31:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6745 Samsung Galaxy M21 च्या लॉन्चची माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस च्या माध्यमातून समोर आली आहे.

The post 16 मार्चला लॉन्च होईल 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला Samsung Galaxy M21 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung गेल्या वर्षी पासून टेक मार्केट मध्ये खूप आक्रमक आहे. कंपनी प्रत्येक बजेट मध्ये स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. ‘गॅलेक्सी ए’ आणि ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचे फोन सतत येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून Samsung Galaxy M21 स्मार्टफोनच्या बातम्या इंटरनेट वर शेयर होत आहेत. हा डिवाईस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच माहिती समोर आली आहे. तसेच आता बातमी मिळाली आहे कि सॅमसंग आपला हा आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी एम21 येत्या 16 मार्चला इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करणार आहे.

Samsung Galaxy M21 च्या लॉन्चची माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस च्या माध्यमातून समोर आली आहे. आईएएनएस ने सांगितले आहे कि सॅमसंग येत्या 16 मार्चला इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हा स्मार्टफोन गॅलेक्सी एम सीरीजचा असेल जो Samsung Galaxy M21 नावाने मार्केट मध्ये येईल. पण एजेंसी ने स्पष्ट केले नाही कि 16 मार्चला सॅमसंग लॉन्च ईवेंटचे आयोजन करेल कि आनलाईन लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून गॅलेक्सी एम21 चा सॉफ्ट लॉन्च करेल. कोरोना वायरसमुळे आशा आहे कि सॅमसंग लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून Samsung Galaxy M21 भारतीय बाजारात आणेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम21 च्या लॉन्च डेटची माहिती देण्यासोबतच आईएएनएसने फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. एजेंसी ने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. Galaxy M21 स्मार्टफोन मध्ये 6,000एमएएच ची पावरफुल बॅटरी असल्याचे पण समोर आले आहे. तसेच रिपोर्टनुसार Samsung Galaxy M21 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल आणि फोनचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल.

Samsung Galaxy M21

गॅलेक्सी एम21 बद्दल बोलले जात आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन्स सॅमसंगच्या गॅलेक्सी एम30एस स्मार्टफोन सारखे असतील. गॅलेक्सी एम30एस बद्दल बोलायचे तर यात 6.4-इंचाचा सुपर एमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह फोन मध्ये सॅमसंग Exynos 9611 चिपसेट आहे. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोेरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. तसेच फोन एंडरॉयड 9.0 पाई सह कस्टम वन UI 2.0 स्किन वर चालेल.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M30s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 48MP चा प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 5MP डेप्थ सेंसर आहे. तसेच फोन मध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा वीडियो कॉलिंगसाठी पण आहे. कनेक्टिविटी फीचर्स पाहता फोन मध्ये डुअल 4G VoLTE, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, GPS + GLONASS, आणि यूएसबी टाइप-सी सह 6,000mAh ची बॅटरी आहे.

The post 16 मार्चला लॉन्च होईल 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला Samsung Galaxy M21 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m21-to-launch-on-16-march-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-specs-price-sale/feed/ 0