Samsung Galaxy M40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 Jul 2019 10:39:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: Samsung Galaxy M40 ऑफलाइन स्टोर वर 20,490 रुपयांमध्ये होईल उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-offline-price-is-rs-20490-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-offline-price-is-rs-20490-in-india/#respond Thu, 25 Jul 2019 10:39:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4892 20,490 रुपयांमध्ये ऑफलाइन स्टोर साठी सॅमसंग गॅलेक्सी एम40 एक चांगला डिवाइस आहे असे म्हणता येईल.

The post Exclusive: Samsung Galaxy M40 ऑफलाइन स्टोर वर 20,490 रुपयांमध्ये होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आम्ही बातमी दिली होती कि Samsung आपला ऑनलाइन एक्सक्लूसिव फोन Galaxy M40 मॉडेल लवकरच ऑफलाइन स्टोर वर सादर करू शकते. या बातमीनंतर काही तासांनी आम्हाला M40 च्या प्राइसिंगची माहिती मिळाली आहे. ऑनलाइन स्टोर वर हा फोन 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे पण ऑफलाइन स्टोर वर हा फोन 20,490 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आम्हाला हि माहिती हरियाणाच्या एका रिटेल स्टोर मधून मिळाली आहे. 91मोबाईल्सला Samsung Galaxy M40 चे डिलर डॉक्यूमेंट मिळाले आहेत ज्यात फोनची किंमत आहे.

या डॉक्यूमेंट मध्ये स्पष्टपणे कंपनीने आपल्या ऑफलाइन रिटेल पार्टनर्सना फोनची प्राइसिंग सांगितली आहे. सोयाबीतच अशी माहिती दिली आहे कि यावर सध्या कोणतीही ऑफर उपलब्ध होणार नाही. 20,490 रुपयांमध्ये ऑफलाइन स्टोर साठी सॅमसंग गॅलेक्सी एम40 एक चांगला डिवाइस आहे असे म्हणता येईल. हा फोन फक्त स्टाइल मध्ये नाही तर फीचर्स आणि परफॉर्मेंस मध्ये पण खूप चांगला आहे.

इनफिनिटी ओ डिस्प्ले

Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन आहे जो अशाप्रकारच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन बेजल लेस डिजाईन वर बनला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या डाव्या बाजूला छोटासे छिद्र दिले जाईल आणि याच छिद्रात Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा आहे. असा डिस्प्ले याआधी हाईएंड फ्लॅगशिप गॅलेक्सी एस10 सीरीज मधेच दिसला होता.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M40 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी-ओ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स आधारित सॅमसंगच्या यूजर इंटरफेस वन यूआई वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. तसेच चांगल्या ग्राफिक्स आणि गेमिंग साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो. Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी साठी Samsung Galaxy M40 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M40 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात उतरवला आहे. Galaxy M40 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Galaxy M40 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम40 वीडियो

The post Exclusive: Samsung Galaxy M40 ऑफलाइन स्टोर वर 20,490 रुपयांमध्ये होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-offline-price-is-rs-20490-in-india/feed/ 0
Exclusive: Samsung Galaxy M40 लवकरच ऑफलाइन स्टोर वर सेल साठी होईल उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-will-soon-available-via-offline-store-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-will-soon-available-via-offline-store-in-india/#respond Wed, 24 Jul 2019 11:18:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4887 फोनच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन किंमतीत थोडा फरक असेल.

The post Exclusive: Samsung Galaxy M40 लवकरच ऑफलाइन स्टोर वर सेल साठी होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने यावर्षी फेब्रुवारीत आपल्या नवीन एम सीरीज फोनची सुरवात केली होती. M सीरीज खासकरून ऑनलाइन स्टोर साठी बनवण्यात आली होती. परंतु एम सीरीजचा फोन आता ऑफलाइन स्टोर वर पण सेल साठी उपलब्ध होतील आणि याची सुरवात कंपनी Galaxy M40 पासून करणार आहे. 91मोबाईल्सला या बद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. कंपनीने फेब्रुवारी मध्ये आपली नवीन गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च केली होती ज्या अंतर्गत सर्वात आधी Galaxy M20 आणि Galaxy M10 मॉडेल सादर केला होता. त्यानंतर Galaxy M30 आणि जून मध्ये Galaxy M40 लॉन्च केला गेला. आतापर्यंत हे फोन्स ई-कॉमर्स स्टोर अमेझॉन इंडिया आणि सॅमसंग ई-स्टोर वरून विकत घेता येत होते. परंतु लवकरच Galaxy M40 ऑफलाइन स्टोर वर येणार आहे.

आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल स्टोर द्वारे मिळाली आहे. ज्यात आम्हाला सांगण्यात आले आहे कि “लवकरच पंच-होल डिस्प्ले असलेला सॅमसंगचा स्वस्त फोन ऑफलाइन स्टोर वर येणार आहे. याबद्दल कंपनी एक्जिक्यूटिव ने आम्हाला सूचित केले आहे. किंमत किती असेल याची अजूनतरी माहिती देण्यात आलेली नाही. कदाचित फोनच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन किंमतीत थोडा फरक असेल.”

सॅमसंगच्या आधी शाओमी आणि रियलमी सारख्या ब्रँडसनी हि रणनीती वापरली आहे. यांचे फोन आधी ऑनलाइन स्टोर मध्ये उपलब्ध होतात आणि नंतर हे ऑफलाइन उपलब्द होतात. या श्रेणी मध्ये आता सॅमसंगचे नाव पण जोडले गेले आहे.

हे देखील वाचा: Jio GigaFiber 12 ऑगस्टला होऊ शकते लॉन्च, मिळेल 100जीबी पर्यंत कॉम्प्लिमेंटरी डेटा

इनफिनिटी ओ डिस्प्ले

Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन आहे जो अशाप्रकारच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन बेजल लेस डिजाईन वर बनला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या डाव्या बाजूला छोटासे छिद्र दिले जाईल आणि याच छिद्रात Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा आहे. असा डिस्प्ले याआधी हाईएंड फ्लॅगशिप गॅलेक्सी एस10 सीरीज मधेच दिसला होता.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M40 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी-ओ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स आधारित सॅमसंगच्या यूजर इंटरफेस वन यूआई वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. तसेच चांगल्या ग्राफिक्स आणि गेमिंग साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro, Honor 9X पण झाला सादर

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो. Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी साठी Samsung Galaxy M40 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M40 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात उतरवला आहे. Galaxy M40 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Galaxy M40 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम40 वीडियो

The post Exclusive: Samsung Galaxy M40 लवकरच ऑफलाइन स्टोर वर सेल साठी होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-will-soon-available-via-offline-store-in-india/feed/ 0
Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/#respond Fri, 12 Jul 2019 14:42:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4784 हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल.

The post Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने वर्षाच्या सुरवातीला इंडियन मार्केट मध्ये ‘गॅलेक्सी एम’ नावाने नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज अंतर्गत आता पर्यंत Samsung Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे चारही फोन बजेट प्राइस मध्ये शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतात. आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीज वर खास ऑफरची सुरवात केली आहे. या ऑफर अंतर्गत Amazon Prime Day दरम्यान Galaxy M सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स खूप आर्कषक किंमतीत डिस्काउंट सह विकत घेता येतीलयेईल.

Samsung ने Amazon Prime Day सेल अंतर्गत Galaxy M सीरीज शानदार ऑफर्स सह विकले जातील. हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल. Amazon Prime Day मध्ये Samsung चे Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन फक्त स्वस्तात विकत घेता येणार नाहीत तर कंपनी कडून अतिरिक्त बेनिफिट पण दिले जातील.

अशा आहेत ऑफर्स

Samsung Galaxy M10

गॅलेक्स एम10 Samsung द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. विशेष म्हणजे Galaxy M10 चा 2जीबी रॅम वेरिएंट 7,990 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

Amazon Prime Day सेल मध्ये फोनचा 2जीबी रॅम + 16जीबी स्टोरेज वेरिएंट 6,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy M10 चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट फक्त 7,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. सोबतच एचडीएफसी कार्डने शॉपिंग केल्यावर ग्राहकांना 10 टक्क्यांची सूट पण मिळेल.

Samsung Galaxy M10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M20

हा स्मार्टफोन पण भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये Galaxy M20 चे पण दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. सोबतच जुना फोन एक्सचेंज केल्यास कंपनी 1,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण देईल.

Samsung Galaxy M20 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट कंपनीने 12,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. तसेच अमेझॉनच्या खास सेल मध्ये फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट फक्त 9,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इथे पण एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

Samsung Galaxy M20 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M30

Samsung द्वारा Galaxy M30 चा 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच गॅलेक्सी एम30 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये बाजारात आला होता. Amazon Prime Day दरम्यान फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील.

Amazon Prime Day मध्ये Galaxy M30 चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपये आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सेल मध्ये विकत घेताना एचडीएफसी कार्ड वापरल्यास 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट पण मिळेल.

Samsung Galaxy M30 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M40

Samsung Galaxy M40 या सीरीजचा सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल फोन आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज वाला स्मार्टफोन आहे जो इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण Amazon Prime Day दरम्यान Galaxy M40 वर कंपनी थेट 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. सोबतच गॅलेक्सी एम40 एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

हा फोन मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर सोबत प्राइम सेल मध्ये नवीन कॉकटेल आरेंज कलर मध्ये पण विकत घेता येईल.

Samsung Galaxy M40 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/feed/ 0
Samsung Galaxy M40 साठी आता बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल साठी झाला उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-open-sale-in-india-amazon-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-open-sale-in-india-amazon-price-specs/#respond Fri, 21 Jun 2019 14:21:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4622 Samsung Galaxy M40 कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच हा मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy M40 साठी आता बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल साठी झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने याच महिन्यात इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये मोठा डाव टाकत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च केला होता. गॅलेक्सी एम सीरीज मध्ये आलेला हा स्मार्टफोन इनफिनिटी ओ डिस्प्ले सोबत ट्रिपल रियर कॅमेरा आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स ने सुस्सज आहे. लॉन्च नंतर हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विकला जात होता. तर आता आपल्या फॅन्सना भेट देत Samsung ने Galaxy M40 ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे.

Galaxy M40 विकत घेण्यासाठी आता कोणत्याही फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही. कंपनीने हा फोन ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे. म्हणजे Samsung Galaxy M40 आता कधीही कंपनीच्या वेबसाइट आणि अमेझॉन इंडिया विकत घेता येईल. Samsung Galaxy M40 कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच हा मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

इनफिनिटी ओ डिस्प्ले
Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन आहे जो अशाप्रकारच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन बेजल लेस डिजाईन वर बनला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या डाव्या बाजूला छोटासे छिद्र दिले जाईल आणि याच छिद्रात Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा आहे. असा डिस्प्ले याआधी हाईएंड फ्लॅगशिप गॅलेक्सी एस10 सीरीज मधेच दिसला होता.

स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M40 को 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी-ओ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स आधारित सॅमसंगच्या यूजर इंटरफेस वन यूआई वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. तसेच चांगल्या ग्राफिक्स आणि गेमिंग साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो. Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी साठी Samsung Galaxy M40 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M40 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात उतरवला आहे. Galaxy M40 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Galaxy M40 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत
Samsung Galaxy M40 कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल जो 18 जून पासून विकत घेता येईल. कंपनीने गॅलेक्सी एम40 मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर वेरिएंट मध्ये बाजारात आणला आहे.

The post Samsung Galaxy M40 साठी आता बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल साठी झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-open-sale-in-india-amazon-price-specs/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी सह ट्रिपल रियर कॅमेरा असलेले LG W सीरीज स्मार्टफोन, होणार आहेत भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lg-w-india-4000mah-battery-triple-rear-camera-specification/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w-india-4000mah-battery-triple-rear-camera-specification/#respond Wed, 12 Jun 2019 10:37:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4553 या फोनचा चिपसेट 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो 64बिट आर्कटेक्चर प्रोसेसिंग वर चालेले.

The post 4,000एमएएच बॅटरी सह ट्रिपल रियर कॅमेरा असलेले LG W सीरीज स्मार्टफोन, होणार आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात एक नवीन स्मार्टफोन सीरीज सादर करणार आहे. कंपनी आपली हि नवीन सीरीज LG W नावाने लॉन्च करेल जे खूप कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देईल. LG W सीरीज Samsung च्या गॅलेक्सी एम व गॅलेक्सी ए सीरीज तसेच Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडसना टक्कर देतील. आता या सीरीजच्या फोन्स संबंधित असे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत ज्यामुळे LG W सीरीज इंडियन स्मार्टफोन बाजारासाठी मोठी गेम चेंजर सिद्ध होऊ शकते.

LG India ने कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर आपल्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवले आहे. या पेज वर फोनच्या फोटोज सोबत त्यांच्या डिजाईन आणि इतर महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. आता या प्रोडक्ट पेज संबंधित ताजा माहिती समोर आली आहे कि LG आपल्या W सीरीजचे स्मार्टफोन 4,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह बाजारात लॉन्च करेल.

प्रोसेसर
फोनच्या बॅटरी सोबतच अशी माहिती पण समोर आली आहे कि LG W सीरीज स्मार्टफोन एंडरॉयडच्या नव्या आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केले जातील. तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. या फोनचा चिपसेट 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो 64बिट आर्कटेक्चर प्रोसेसिंग वर चालेले.

डिजाईन
LG ची आगामी स्मार्टफोन सीरीज ट्रेंड मधील ‘वॉटरड्रॉप नॉच’ डिजाईन वर सादर केली जाईल. फोटो मध्ये फोन बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या नॉचच्या वर स्पीकर आहे. LG W सीरीजचे हे फोन एंटिना बॅंड डिजाईन सह दाखवण्यात आले आहेत. तसेच बॅक पॅनल पाहता एलजी चे आगामी स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याने सुसज्ज करण्यात आले आहेत.

LG W सीरीजच्या या फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेंसर्सच्या खाली एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. LG च्या या फोनच्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक पण दिसला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

ट्रिपल कॅमेरा
LG W सीरीजची मुख्य यूएसपी याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. एलजी आपल्या नवीन सीरीज मध्ये खूप कमी किंमतीत ट्रिपल रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन आणणार आहे. हा कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येईल. फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर सोबत वाइड एंगल लेंस आणि टेलीफोटो लेंस दिली जाईल. हा कॅमेरा सेटअप पोर्टरेट मोड तसेच नाइट मोड सारख्या फीचर्स सह येईल.

LG आपल्या आगामी W सीरीज मध्ये एकापेक्षा जास्त स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या फोन्सची नावे अजूनतरी समोर आले नाहीत पण वेबसाइट वरून समजले आहे कि कंपनी आपले आगामी स्मार्टफोन ग्रीन, ब्लॅक आणि ब्लू कलर शेड्स मध्ये लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे LG W सीरीज खासकरून इंडियन मार्केट साठी बनवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे Samsung ची Galaxy M सीरीज फक्त भारतात विकली जात आहे त्याचप्रमाणे LG ची W सीरीज पण फक्त भारतात विकली जाईल. जरा दोन्ही सीरीजच्या टाईटल वर लक्ष टाकल्यास तुमच्या लक्षात येईल M आणि W एकेमेकांचे उलटे स्वरूप आहेत.

The post 4,000एमएएच बॅटरी सह ट्रिपल रियर कॅमेरा असलेले LG W सीरीज स्मार्टफोन, होणार आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w-india-4000mah-battery-triple-rear-camera-specification/feed/ 0
Samsung Galaxy M40 भारतात झाला लॉन्च, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह आहे 6जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-launch-in-india-infinity-o-display-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-launch-in-india-infinity-o-display-specifications/#respond Wed, 12 Jun 2019 08:17:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4548 मीड बजेट मध्ये इनफिनिटी ओ डिस्प्ले पण सादर केला आहे.

The post Samsung Galaxy M40 भारतात झाला लॉन्च, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह आहे 6जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung फॅन्स साठी हे वर्ष खूप खास आहे. कंपनीने एकीकडे आपल्या Galaxy A सीरीज मध्ये मोठे बदल करत शानदार स्मार्टफोन लॉन्च केले तर दुसरीकडे स्मार्टफोन मार्केट मध्ये नवीन सुरवात करत गॅलेक्सी एम सीरीज सादर केली आहे. या नवीन सीरीज सह सॅमसंग ने वॉटरड्रॉप नॉच ची सुरवात पण केली होती ज्यात आता पर्यंत Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. तर सॅमसंग ने आज या सीरीज मध्ये नवीन डिवाईस Galaxy M40 पण जोडला आहे. या फोन सह कंपनीने फक्त शानदार स्पेसिफिकेशन्स दिले नाहीत तर सोबतच मीड बजेट मध्ये इनफिनिटी ओ डिस्प्ले पण सादर केला आहे.

इनफिनिटी ओ डिस्प्ले
Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन आहे जो अशाप्रकारच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन बेजल लेस डिजाईन वर बनला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या डाव्या बाजूला छोटासे छिद्र दिले जाईल आणि याच छिद्रात Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा आहे. असा डिस्प्ले याआधी हाईएंड फ्लॅगशिप गॅलेक्सी एस10 सीरीज मधेच दिसला होता.

स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M40 को 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी-ओ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स आधारित सॅमसंगच्या यूजर इंटरफेस वन यूआई वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. तसेच चांगल्या ग्राफिक्स आणि गेमिंग साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो. Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी साठी Samsung Galaxy M40 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M40 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात उतरवला आहे. Galaxy M40 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Galaxy M40 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत
Samsung Galaxy M40 कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल जो 18 जून पासून विकत घेता येईल. कंपनीने गॅलेक्सी एम40 मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर वेरिएंट मध्ये बाजारात आणला आहे.

The post Samsung Galaxy M40 भारतात झाला लॉन्च, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह आहे 6जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-launch-in-india-infinity-o-display-specifications/feed/ 0
लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/#respond Mon, 03 Jun 2019 19:06:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4493 Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी येत्या 11 जूनला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. फोन लॉन्चच्या आधीच सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड असीम वारसी यांनी 91मोबाईल्सला Galaxy M40 च्या कॅमेरा सेग्मेंट व फोन किंमती संबंधित महत्वाची माहिती सांगितली आहे. तसेच आता पुन्हा एकदा एका लीकच्या माध्यमातून Samsung Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट द्वारे शेयर केले आहेत. Samsung Galaxy M40 बद्दल आधीच सांगण्यात आले आहे कि हा फोन इनफिनिटी ओ डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी डिस्प्ले वरील होल मध्ये फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी असे पण सांगितले आहे कि Galaxy M40 भारतात 20 हजार ते 25 हजार रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच फोन लॉन्चच्या आधी या वेबसाइट ने फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सचे डिटेल्स पण इंटरनेट वर सार्वजनिक केले आहेत.

स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M40 बद्दल सॅममोबाईल ने सांगितले आहे कि हा फोन इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च होईल जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सॅमसंग द्वारा हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स वर सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. सोबतच Galaxy M40 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन डिस्प्ले वरील होल मध्ये असेल. तुम्हाला सांगू इच्छितो कि सॅमसंगने 32-एमपी रियर आणि 16-एमपी सेल्फी कॅमेऱ्याची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy M40 संबंधित या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे सॅमसंगचे अधिकारी असीम वारसी आपल्या विधानात सांगितले होते कि हा फोन 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरीला सपोर्ट करेल. त्यामुळे बॅटरी पावर सोबत सॅममोबाईल द्वारा शेयर करण्यात आलेले स्पेसिफिकेशन्स पण किती खरे मानायचे याविषयी संशय आहे.

त्याचबरोबर Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल. फोनची किंमत आणि देशात याच्या उपलब्धतेची निश्चित माहिती येत्या 11 जूनला समजेल. खास बातमी अशी कि गॅलेक्सी एम स्मार्टफोन सीरीज अंतर्गत Samsung आता पर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. यात Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच येत्या 15 जूनला कंपनी भारतात Samsung Galaxy A80 स्मार्टफोन पण लॉन्च करणार आहे.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/feed/ 0
Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/#respond Thu, 30 May 2019 09:43:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4456 कंपनी 11 जूनला भारतात गॅलेक्सी एम 40 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे.

The post Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय मोबाईल बाजारात Samsung आणि शाओमीची लढाई चालू आहे. अलीकडेच सॅमसंगने एका विधानात सांगितले होते कि त्यांनी फक्त 70 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजचे 50 लाख यूनिट विकले आहेत . आता 91मोबाईल्सशी बोलताना सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे वाइस प्रेसिडेंट असीम वारसी यांनी गॅलेक्सी एम सीरीजच्या विक्री बद्दल खुलासा केला आहे.

त्यांचे म्हणणे आहे कि सॅमसंगने गॅलेक्सी एम स्मार्टफोन रेंजचे 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत, ज्यात गॅलेक्सी एम 10, गॅलेक्सी एम 20 आणि गॅलेक्सी एम 30 यांचा समावेश आहे. तसेच कंपनी 11 जूनला भारतात गॅलेक्सी एम 40 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे. विशेष म्हणजे हा एम सीरीज मध्ये पंच होल डिस्प्ले असलेला ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल.

हे देखील वाचा: Cricket World Cup 2019: अशाप्रकारे बघा मोबाईल वर वर्ल्ड कप मॅचेस फ्री

वारसी यांनी पुढे खुलासा केला कि सॅमसंगचा ऑनलाइन व्यापार गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. कंपनीच्या एकूण मार्केट शेअर मध्ये 4.5 बिलियन डॉलरच्या ऑनलाइन व्यापाराचा (बी2सी) चा 25 टक्के हिस्सा आहे. हि दक्षिण कोरियन दिग्गज आणि तिच्या प्रतिस्पर्धी कंपनी शओमीला टक्कर देईल.

विशेष म्हणजे Samsung लवकरच भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी अधिकृतपणे घोषणा केली आहे कि येत्या 11 जूनला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल . Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल.

हे देखील वाचा: Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त

आज अनेक लीक्स मध्ये आम्ही Galaxy M40 संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यातून लॉन्चच्या आधी तुम्हाला फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळेल. 91मोबाईल्सला Samsung Galaxy M40 ची हि माहिती स्वतः सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड आणि सिनियर वाइस प्रेजिडेंट असीम वारसी यांनी दिली आहे. असीम यांनी 91मोबाईल्सशी बोलताना फक्त कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Galaxy M40 बद्दल सांगितले नाही तर सोबतच सॅमसंग मोबाईल्सची भारतातील स्ट्रेटजी आणि अडथळ्यांची पण चर्चा केली.

The post Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/feed/ 0
Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-to-support-32mp-triple-rear-and-16mp-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-to-support-32mp-triple-rear-and-16mp-selfie-camera/#respond Wed, 29 May 2019 13:32:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4449 Samsung Galaxy M40 मध्ये सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

The post Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung लवकरच भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनीने अधीकृत घोषणा केली आहे कि येत्या 11 जूनला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. Galaxy M40 बद्दल शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल. आज अनेक लीक्स मध्ये आम्ही Galaxy M40 संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यातून लॉन्चच्या आधी तुम्हाला फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळेल.

91मोबाईल्सला Samsung Galaxy M40 ची हि माहिती स्वतः सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड आणि सिनियर वाइस प्रेजिडेंट असीम वारसी यांनी दिली आहे. असीम यांनी 91मोबाईल्सशी बोलताना फक्त कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Galaxy M40 बद्दल सांगितले नाही तर सोबतच सॅमसंग मोबाईल्सची भारतातील स्ट्रेटजी आणि अडथळ्यांची पण चर्चा केली.

Samsung Galaxy M40
Galaxy M40 लुक मध्ये शानदार आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये दमदार असेल. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल तसेच या डिवाईसचा सेल्फी कॅमेरा फोन डिस्प्ले वरील होल मध्ये दिला जाईल. या डिस्प्लेला सॅमसंग ने ‘​इनफिनिटी ओ’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 91मोबाईल्सला सांगितले कि Samsung Galaxy M40 मध्ये सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

फोनच्या बॅक पॅनल वर ​तीन कॅमेरा सेंसर दिले जातील जे डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असतील. या कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 32-मेगापिक्सलचा असेल. या कॅमेरा सेंसर सोबत Galaxy M40 एका वाइड एंगल लेंस आणि एक टेलीफोटो लेंसला सपोर्ट करेल. फोनच्या वेरिएंट व चिपसेटची माहिती असीम वारसी यांनी सांगितली नाही पण असे सांगितले कि Samsung चा हा आगामी स्मार्टफोन 4,000एमएएच पेक्षा जास्तीच्या बॅटरीला सपोर्ट करेल.

इनफिनिटी ओ डिस्प्ले
Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन असेल जो अश्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोन बेजल लेस डिजाईन सह येईल ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस असतील तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या बाजूला डावीकडे छोटासा छेद दिला जाईल आणि या होल मध्ये Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा असेल.

दमदार असतील स्पेसिफिकेशन्स
विशेष म्हणजे Galaxy M40 काही दिवसांपूर्वी चीनी बेंच​मार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. गीकबेंच वर हा फोन SM-M405F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy M40 कंपनी द्वारा 6जीबी रॅम मेमरी सहा बाजारात येऊ शकतो. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच फोन मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे.

Galaxy M40 गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला होता ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 6150 चिपसेट होता. विशेष म्हणजे हे चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेटचे कोडनेम आहे. तसेच Samsung India ने पण स्पष्ट केले आहे कि Galaxy M40 स्नॅपड्रॅगॉन 6 सीरीजच्या चिपसेट वर लॉन्च होईल. Samsung Galaxy M40 25,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-to-support-32mp-triple-rear-and-16mp-selfie-camera/feed/ 0
11 जूनला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy M40 , शानदार लुक सह आहेत यात दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-product-page-listing-on-india-photo-specifications-launch-date-11-june/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-product-page-listing-on-india-photo-specifications-launch-date-11-june/#respond Tue, 28 May 2019 10:27:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4428 प्रोडक्ट द्वारे Samsung ने Galaxy M40 च्या फोटो सोबत याची महत्वाची माहिती पण शेअर केली आहे.

The post 11 जूनला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy M40 , शानदार लुक सह आहेत यात दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung फॅन्स साठी हे वर्ष खूप खास आहे. कंपनीने एकीकडे आपल्या Galaxy A सीरीजमध्ये मोठे बदल करत शानदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, तर दुसरीकडे स्मार्टफोन मार्केट मध्ये नवीन सुरवात करत गॅलेक्सी एम सीरीज सादर केली आहे. या नवीन सीरीज द्वारे सॅमसंगने वॉटरड्रॉप नॉचची सुरवात पण केली होती ज्यात आता पर्यंत Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत कि या सीरीज मध्ये लवकरच Galaxy M40 स्मार्टफोन पण येईल. आता स्वतः Samsung ने खुलासा केला आहे कि येत्या 11 जूनला Galaxy M40 भारतात लॉन्च केला जाईल.

Samsung India ने आपल्या ऑफिशियल वेबसाइट वर Galaxy M40 चे प्रोडक्ट पेज बनवले आहे. हे पेज बनवून कंपनीने खुलासा केला आहे कि येत्या 11 जूनला गॅलेक्सी एम सीरीजचा हा नवीन डिवाईस टेक मंचा येईल. 11 जूनला संध्याकाळी 6 वाजता सॅमसंग Galaxy M40 सादर करेल. फोनच्या लॉन्चची माहिती देण्यासोबतच प्रोडक्ट द्वारे Samsung ने Galaxy M40 च्या फोटो सोबत याची महत्वाची माहिती पण शेअर केली आहे.

इनफिनिटी ओ डिस्प्ले
Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन असेल जो अश्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोन बेजल लेस डिजाईन सह येईल ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस असतील तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या बाजूला डावीकडे छोटासा छेद दिला जाईल आणि या होल मध्ये Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा असेल.

ट्रिपल रियर कॅमेरा
Samsung Galaxy M40 कंपनी द्वारा ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर दिले जातील जे वर्टिकल शेप मध्ये असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली एलईडी फ्लॅश असेल. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मधील कॅमेरा सेंसर्सची माहिती अजूनतरी समोर आली नाही पण कंपनीने याला Ultra Sharp ट्रिपल रियर कॅमेऱ्याचे नाव दिले आहे.

दमदार असतील स्पेसिफिकेशन्स
विशेष म्हणजे Galaxy M40 काही दिवसांपूर्वी चीनी बेंच​मार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. गीकबेंच वर हा फोन SM-M405F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy M40 कंपनी द्वारा 6जीबी रॅम मेमरी सहा बाजारात येऊ शकतो. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच फोन मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे.

Galaxy M40 गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला होता ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 6150 चिपसेट होता. आविशेष म्हणजे हे चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेटचे कोडनेम आहे. लीक नुसार Galaxy M40 सॅमसंग द्वारा मोठ्या व पावरफुल बॅटरी सह येऊ शकतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

लीक्स नुसार Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर ​तीन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. तसेच फोनचा सेल्फी कॅमेरा डिस्प्ले वरील होल मध्ये असेल. तसेच सेल्फी कॅमेरा सेटअप गॅलेक्सी एस10 सीरीजच्या स्मार्टफोन्स सारखा असेल. Galaxy M40 सॅमसंगचा पहिला मीड रेंज फोन असेल जो इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करेल. किंमतीबद्दल बोलायचे तर समोर आलेल्या रिपोर्ट नुसार Samsung Galaxy M40 25,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीवर लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 11 जूनला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy M40 , शानदार लुक सह आहेत यात दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-product-page-listing-on-india-photo-specifications-launch-date-11-june/feed/ 0