Vivo V20 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 02 Dec 2020 12:54:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-launch-in-india-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-launch-in-india-price-specs-sale-offer/#respond Wed, 02 Dec 2020 12:54:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9137 Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.

The post Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आज भारतीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत शानदार 5जी स्मार्टफोन सादर केला आहे. कपंनीने हा स्मार्टफोन ‘वी20 सीरीज’ अंतगर्त आणला ज्याने Vivo V20 Pro 5G नावाने मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. Vivo V20 आणि Vivo V20 SE नंतर Vivo V20 Pro या सीरीजचा तिसरा स्मार्टफोन बनला आहे. वीवोचा दावा आहे कि वी20 प्रो देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स पैकी एक आहे.

स्टाईलिश डिस्प्ले

Vivo V20 Pro 5G मार्केट मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.44 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वीवो वी20 प्रो स्क्रीन 408पीपीई आणि 3000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. वीवोचा हा फोन 7.39mm बारीक आहे आणि याचे वजन 170 ग्राम आहे. भारतीय बाजारात हा फोन Midnight Jazz आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल.

पावरफुल प्रोसेसिंग

Vivo V20 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी वीवो वी20 प्रो एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : फक्त 7,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4,030एमएएच बॅटरी आणि 13एमपी कॅमेरा असलेला Vivo Y1s

शानदार फोटोग्राफी

वीवो वी20 प्रो स्मार्टफोनची सर्वात मोठी खायियत या फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर तीन तसेच फ्रंट पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो त्यासोबत एफ/2.28 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आला आहे.

वीवो वी20 प्रोच्या रियर पॅनल वर एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा आय ऑटो फोकस टेक्नॉलॉजी सह येतो तसेच रियर कॅमेरा 2.5सीएम पर्यंत मॅक्रो शूटिंग करण्याची क्षमता ठेवतो.

हे देखील वाचा : Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात

ताकदवान बॅटरी

Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे. फोन बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी वीवो वी20 प्रो मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

वेरिएंट व किंमत

वीवो वी20 प्रो भारतात एकच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या स्मार्टफोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo V20 Pro 5G भारतीय बाजारात 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-launch-in-india-price-specs-sale-offer/feed/ 0
Exclusive: Vivo V20 Pro 5G च्या भारतीय किंमतीचा झाला खुलासा, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-price-in-india-revealed-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-price-in-india-revealed-exclusive/#respond Mon, 23 Nov 2020 12:44:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9039 Vivo V20 Pro 5G ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे.

The post Exclusive: Vivo V20 Pro 5G च्या भारतीय किंमतीचा झाला खुलासा, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात Vivo ने भारतात V20 आणि V20 SE मॉडेल भारतात सादर केला होता. त्याचबरोबर कंपनीच्या Vivo V20 Pro 5G मॉडेलची पण चर्चा सुरु होती पण त्यावेळी हा हँडसेट लॉन्च केला नाही. नंतर कंपनीने माहिती दिली होती कि वीवो वी 20 प्रो लवकरच भारतीय मार्केट मध्ये सादर केला जाईल. अलीकडेच 91मोबाईल्सने बातमी दिली होती कि या फोनची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास असेल. आता आम्हाला ऑफलाइन सोर्सकडून डिवाइसच्या किंमत आणि प्री-बुकिंग ऑफर्सची माहिती मिळाली आहे.

Vivo V20 Pro 5G ची किंमत

आमच्या सोर्सनुसार Vivo V20 Pro 5G भारतात 29,990 (MOP) वर सादर केला जाईल. या किंमतीनुसार हा फोन इंडियन मार्केट मध्ये OnePlus Nord च्या हाय-एन्ड मॉडेलला आव्हान देईल, ज्याची किंमत 29,999 रुपये आहे.

प्री-बुकिंग ऑफर्स

Vivo V20 Pro 5G ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. आम्हाला मिळालेल्या पोस्टर मध्ये फोनच्या प्री-बुकिंग बॅंक ऑफर्सची माहिती समोर आली आहे. या ऑफर्स नुसार ICICI बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदावर 10 टक्के व इझी ईएमआय ऑप्शन सह जियोकडून काही लाभ मिळतील.

हे देखील वाचा :

Vivo V20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

वीवो वी20 प्रो 5जी बद्दल बोलायचे झाले तर हा कंपनीने आधी बाहेर लॉन्च केला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत. फोन मध्ये 6.44-इंचाची FHD+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. फोन मध्ये तुम्हाला HDR10 सपोर्ट मिळेल आणि हा डुअल पंच होल सह येतो.

कंपनीने हा Qualcomm Snapdragon 765G चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 8GB RAM आणि 128GB ची स्टोरेज मिळते. फोन मध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता. हा फोन Android 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो जी Funtouch OS 11 आधारित आहे. फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी मिळेल जी 33W fast-charging ला सपोर्ट करते.

वीवो वी20 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मेन कॅमेरा 64MP चा आहे आणि कंपनीने Samsung ISOCELL GW1 सेंसरचा वापर केला आहे. तसेच 8MP चा ultra-wide सेंसर आणि 2MP मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 44MP + 8MP चा फ्रंट शूटर मिळतो. कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, व्यतिरिक्त डुअल बॅंड Wi-Fi, ब्लूटूथ आणि जीपीएस आणि USB Type-C port मिळेल.

The post Exclusive: Vivo V20 Pro 5G च्या भारतीय किंमतीचा झाला खुलासा, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-price-in-india-revealed-exclusive/feed/ 0
Vivo V20 Pro 5G मॉडेल डिसेंबर मध्ये भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-going-to-launch-in-india-in-december-under-rs-30000/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-going-to-launch-in-india-in-december-under-rs-30000/#respond Tue, 10 Nov 2020 13:36:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8890 Vivo V20 Pro 5G वेरियंट भारतात येईल तसेच याचा कॅमेरा पण खूप खास असेल.

The post Vivo V20 Pro 5G मॉडेल डिसेंबर मध्ये भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात Vivo ने भारतात V20 आणि V20 SE मॉडेल भारतात सादर केला होता. त्याचबरोबर कंपनीच्या Vivo V20 Pro 5G मॉडेलची पण चर्चा होती लेकिन तेव्हा हा लॉन्च केला गेला नाही आणि नंतर बातमी आली आहे कि हा फोन नोव्हेंबर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल. परंतु 91 मोबाईल्सला आज या फोन संबंधित काही खास माहिती मिळाली आहे. हा फोन डिसेंबर मध्ये लान्च होईल तसेच याची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

आम्हाला हि बातमी इंडस्ट्रीच्या अश्या सोर्सकडून मिळाली आहे ज्याने Vivo बद्दल आधी दिलेली माहिती खरी ठरली आहे. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा फोन मिड डिसेंबरच्या आधी भारतात लॉन्च होईल आणि यावेळी प्राइस खूप कॉम्पेटेटिव असेल. कंपनी वनप्लस नॉर्डच्या टक्कर मध्ये हा सादर करणार आहे आणि याची किंमत नॉर्डच्या मोठ्या वेरियंटच्या आसपास असेल. Vivo V20 Pro 5G वेरियंट भारतात येईल तसेच याचा कॅमेरा पण खूप खास असेल.

हे देखील वाचा : Vivo Y11 आणि Vivo Y50 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo V20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

वीवो वी20 प्रो 5जी बद्दल बोलायचे झाले तर हा कंपनीने आधी बाहेर लॉन्च केला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत. फोन मध्ये 6.44-इंचाची FHD+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. फोन मध्ये तुम्हाला HDR10 सपोर्ट मिळेल आणि हा डुअल पंच होल सह येतो.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo S7e 5G, जाणून घ्या याची वैशिष्टये

कंपनीने हा Qualcomm Snapdragon 765G चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 8GB RAM आणि 128GB ची स्टोरेज मिळते. फोन मध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता. हा फोन Android 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो जी Funtouch OS 11 आधारित आहे. फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी मिळेल जी 33W fast-charging ला सपोर्ट करते.

वीवो वी20 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मेन कॅमेरा 64MP चा आहे आणि कंपनीने Samsung ISOCELL GW1 सेंसरचा वापर केला आहे. तसेच 8MP चा ultra-wide सेंसर आणि 2MP मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 44MP + 8MP चा फ्रंट शूटर मिळतो. कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, व्यतिरिक्त डुअल बॅंड Wi-Fi, ब्लूटूथ आणि जीपीएस आणि USB Type-C port मिळेल.

The post Vivo V20 Pro 5G मॉडेल डिसेंबर मध्ये भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-going-to-launch-in-india-in-december-under-rs-30000/feed/ 0
Vivo V20 Pro लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम सह 44MP डुअल सेल्फी आणि 64MP रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-official-44mp-dual-selfie-64mp-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-official-44mp-dual-selfie-64mp-rear-camera/#respond Tue, 22 Sep 2020 15:28:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8262 Vivo V20 Pro 5जी सोबतच 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो. थाईलँड मध्ये हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post Vivo V20 Pro लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम सह 44MP डुअल सेल्फी आणि 64MP रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने या महिन्याच्या सुरवातीला एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि वीवो कंपनी अपनी वी20 सीरीज भारतात सुरु होणाऱ्या सणांच्या सीजनच्या आधी इथल्या मार्केट मध्ये आणण्याची योजना बनवत आहे. या सीरीज मध्ये Vivo V20, Vivo V20 SE आणि Vivo V20 Pro स्मार्टफोन सादर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कालच थाईलँड मध्ये वीवोने या सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन Vivo V20 Pro 5G अधिकृतपणे लॉन्च केला आहे जो पावरफुल कॅमेरा व शानदार स्पेसिफिकेशन्स सह आला आहे.

कॅमेऱ्याची कमाल

Vivo V20 Pro 5G स्मार्टफोनची सर्वात मोठी ताकद या फोनचा कॅमेरा सेग्मेंट म्हणता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर तीन तर फ्रंट पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो त्या सोबत एफ/2.28 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आला आहे.

वीवो वी20 प्रो च्या मागच्या पॅनल वर एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा आय ऑटो फोकस टेक्नॉलॉजी सह येतो तसेच रियर कॅमेरा 2.5सीएम पर्यंत मॅक्रो शूटिंग करू शकतो.

Vivo V20 Pro 5G

फोनचे इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वीवो वी20 प्रो 5जी को 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 408पीपीई आणि 3000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते. वीवोचा हा फोन 7.39mm इतका बारीक आणि याचे वजन 170 ग्राम आहे.

वीवो वी20 प्रो अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी वीवो फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 620 जीपीयू ला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येते.

Vivo V20 Pro 5जी सोबतच 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो. थाईलँड मध्ये हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत THB 14,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 35,000 रुपये आहे. फोन Midnight Jazz, Moonlight Sonata आणि Sunset Melody कलर मध्ये आला आहे. आशा आहे कि वीवो लवकरच आपल्या वी20 सीरीजच्या इंडिया लॉन्चची पण घोषणा करेल.

The post Vivo V20 Pro लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम सह 44MP डुअल सेल्फी आणि 64MP रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-official-44mp-dual-selfie-64mp-rear-camera/feed/ 0