Vivo Y02 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 11:11:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 9 हजारांच्या आत आला Vivo Y02, स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-y02-launched-in-india-in-low-budget-price-know-specification-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y02-launched-in-india-in-low-budget-price-know-specification-details/#respond Mon, 05 Dec 2022 07:38:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15664 Vivo Y02 Launch: चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोनं आज भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन विवो वाय02 सादर केला आहे. हा स्वस्त विवो मोबाइल 3GB RAM, MediaTek चिपसेट आणि 5,000 Battery ला सपोर्ट करतो. गेले कित्येक दिवस टीज केल्यानंतर आता कंपनीनं हा हँडसेट भारतीयांच्या सेवेत दाखल केला आहे. विवोनं या नव्या स्मार्टफोनची किंमत 9 हजार रुपयांच्या […]

The post 9 हजारांच्या आत आला Vivo Y02, स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Y02 Launch: चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोनं आज भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन विवो वाय02 सादर केला आहे. हा स्वस्त विवो मोबाइल 3GB RAM, MediaTek चिपसेट आणि 5,000 Battery ला सपोर्ट करतो. गेले कित्येक दिवस टीज केल्यानंतर आता कंपनीनं हा हँडसेट भारतीयांच्या सेवेत दाखल केला आहे. विवोनं या नव्या स्मार्टफोनची किंमत 9 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. चला जाणून घेऊया Vivo Y02 India Price, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

Vivo Y02 Price

विवो वाय02 स्मार्टफोन भारतात एकच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या लो बजेट मोबाइल फोनच्या हा मॉडेलमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Orchid Blue आणि Cosmic Grey कलरमध्ये सादर झाला आहे. कंपनीनं Vivo Y02 ची किंमत 8,999 रुपये ठेवली आहे. हा फोन विवोच्या अधिकृत वेबसाइटवरून विकत घेता येईल तसेच रिटेल स्टोर्सवर देखील विवो वाय02 उपलब्ध होईल. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत येतोय Redmi 12C; रियलमी-सॅमसंगची धाकधूक वाढली

Vivo Y02 launched know price and Specification details

Vivo Y02 Specifications

विवो वाय02 स्मार्टफोन 2.5डी यूनिबॉडी डिजाइनवर बनली आहे. हा मोबाइल फोन 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह येते जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Vivo Y02 चे डायमेंशन 163.99×75.63×8.49एमएम आणि वजन 186 ग्राम आहे.

Vivo Y02 launched know price and Specification details

Vivo Y02 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 गो एडिशन आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स इन्स्टाल व रन करता येतात. हे गुगल गो अ‍ॅप्लीकेशन कमी रॅममध्ये देखील स्मूद प्रोसेस करतात. हा अ‍ॅप्स कमी स्टोरेज घेतात तसेच इंटरनेटचा वापर देखील कमी करतात. विवो वाय02 मीडियाटेक चिपसेटला सपोर्ट करतो परंतु कंपनीनं अजूनही प्रोसेसरची माहिती दिली नाही.

फोटोग्राफीसाठी विवो वाय02 स्मार्टफोन सिंगल रियर आणि सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज

Vivo Y02 launched know price and Specification details

Vivo Y02 रियल ड्युअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड्ससह एक 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड देखील वापरता येतो. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

The post 9 हजारांच्या आत आला Vivo Y02, स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y02-launched-in-india-in-low-budget-price-know-specification-details/feed/ 0
5000mAh च्या बॅटरीसह Vivo Y02 जागतिक वेबसाइटवर लिस्ट; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-y02-launched-know-price-and-specification-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y02-launched-know-price-and-specification-details/#respond Tue, 29 Nov 2022 05:14:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15460 Vivo Y02 Launch: विवो कंपनीनं आज टेक मंचावर आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन सादर करत विवो वाय02 लाँच केला आहे. हा स्वस्त विवो मोबाइल कंपनीच्या ग्लोबल वेबसाइटवर ऑफिशियल झाला आहे जो येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात देखील लाँच केला जाईल. विवो वाय02 स्मार्टफोन 3GB RAM, MediaTek चिपसेट आणि 5,000 Battery ला सपोर्ट करतो ज्याची संपूर्ण […]

The post 5000mAh च्या बॅटरीसह Vivo Y02 जागतिक वेबसाइटवर लिस्ट; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Y02 Launch: विवो कंपनीनं आज टेक मंचावर आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन सादर करत विवो वाय02 लाँच केला आहे. हा स्वस्त विवो मोबाइल कंपनीच्या ग्लोबल वेबसाइटवर ऑफिशियल झाला आहे जो येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात देखील लाँच केला जाईल. विवो वाय02 स्मार्टफोन 3GB RAM, MediaTek चिपसेट आणि 5,000 Battery ला सपोर्ट करतो ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Vivo Y02 ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

विवो वाय02 स्मार्टफोन 2.5डी यूनिबॉडी डिजाइनवर बनली आहे. हा मोबाइल फोन 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह येते जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Vivo Y02 चे डायमेंशन 163.99×75.63×8.49एमएम आणि वजन 186 ग्राम आहे. हे देखील वाचा: 500km रेंज असलेली Pravaig Defy Electric SUV लाँच; झटक्यात मिळेल 210km चा वेग

Vivo Y02 launched know price and Specification details

Vivo Y02 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 गो एडिशन आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स इन्स्टाल व रन करता येतात. हे गुगल गो अ‍ॅप्लीकेशन कमी रॅममध्ये देखील स्मूद प्रोसेस करतात. हा अ‍ॅप्स कमी स्टोरेज घेतात तसेच इंटरनेटचा वापर देखील कमी करतात. विवो वाय02 मीडियाटेक चिपसेटला सपोर्ट करतो परंतु कंपनीनं अजूनही प्रोसेसरची माहिती दिली नाही.

Vivo Y02 launched know price and Specification details

फोटोग्राफीसाठी विवो वाय02 स्मार्टफोन सिंगल रियर आणि सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y02 रियल ड्युअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड्ससह एक 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड देखील वापरता येतो. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 20 पेक्षा जास्त ओप्पो मोबाइल्स आणि गॅजेट्सवर दणकट डिस्काउंट! OPPO winter season sale झाला सुरु

Vivo Y02 launched know price and Specification details

Vivo Y02 Price

विवो वाय02 ग्लोबल वेबसाइटवर दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लिस्ट करण्यात आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम देण्यात आला आहे तर दुसरा व्हेरिएंट 3 जीबी रॅमला सपोर्ट करतो. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं अजूनतरी विवो वाय02 स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिली नाही. हा मोबाइल फोन Orchid Blue आणि Cosmic Grey कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 5000mAh च्या बॅटरीसह Vivo Y02 जागतिक वेबसाइटवर लिस्ट; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y02-launched-know-price-and-specification-details/feed/ 0